- Видео 2
- Просмотров 28 427
नुसतं फोडकाम 👊💥
Добавлен 2 сен 2024
विरोधकांचे आरोप खोटे
शाहू औद्योगीक वसाहत बद्दल
मा.
प्रकाश गाडेकर यांनी केला खूलासा...
चुकीच्या आरोपाबद्दल विरोधकांच्या विरोधात आब्रू नूकसानीचा दावा करणार...
मा.
प्रकाश गाडेकर यांनी केला खूलासा...
चुकीच्या आरोपाबद्दल विरोधकांच्या विरोधात आब्रू नूकसानीचा दावा करणार...
Просмотров: 198
पुर्वी एका सिनेमात मारूती कांबळेच काय झालं हा निळुभाऊंचा संवाद गाजला पण निरूत्तर राहीला तस के डी सी बैंकेतील ३कोटी ८७ लाखाच काय झालं अध्याप समजल नाही. यावरही बोला,जनतेचा तुम्हाला दु..वा मिळेल.
निवेदन छान केलंय;पण निवेदकांनी असं अनामिक का रहावं. निवेदिकांनी खूप छान वाचन केले आहे. आणि खूप माहिती संकलन केली आहे.
ते पार्सल तुझं होतं
तू खोटं बोलत आहेस
Jantela tumcha kantala ala ahai
Jara Mahabharat athava guru mahanje kay
Tumala kay avda pulka ayotoy
Rahu det ata Nako
World madhe dusra osma been Laden baykocha padraaad lapnara laden
Tumchi bold nighali ahai middle
Ata kat Athavu naka ata tumchi time Ali ahai
Ata radu naka
ताई हे पत्र तुम्ही मीडियावर प्रसारित करून स्वतःची आणि जनतेची फसवणूक केली कारण शरद पवार अशा व्यक्तीचे नाव आहे का ते राजकारणात स्वतःजवळ कोणालाही घेताना अत्यंत सूक्ष्मपणे पारखून आणि निरखून घेतात हे सांगू इच्छितो एक सच्चा पवार साहेबांचा कार्यकर्ता
कस तरी होतयमँडमना
या बनावाचा जनतेवर काय फरक पडणार नाही
एवढीच जर धमक असेल मुश्रीफ साहेब यांच्या भाषेत जर मुश्रीफ साहेब आणि त्यांच्या बिंडोक चेले यांच्यात पुरुषार्थ असेल तर तुमच्या कडे आता राज्यात आणि केंद्रात सत्ता आहे चौकशी लावा ना कोणी अडवलं आहे 😅😅😅😅
Ed लागल्यावर बायकोला पुढं करून मागच्या दारान पळून जाणारा नेता आता सहकार शिकवणार म्हणे
Ed cha bhitene apla he gribach haka maarun tyche shete ghevun ploting karun apla svsar vachvny sathi ge tych ky
मुश्रीफ साहेब यांनी 40000 शेतकऱ्यांना सभासद करतो म्हणून गरीब शेतकऱ्यांच्या कडुन प्रत्येकी 10000 रुपये घेतले त्याना सभासद का केलं नाही ते सांगा ओ
Jo manus shuch varsa japt hota ata hindutvadi psash sobat khurchila khurchi lavun baslay tech ky
Keti pise gheta tumhi
मुश्रीफ नि किती सहकारी संस्था काढल्या😂
घाबरलंय
सहकारातील आदर्श नेतृत्व मा. #राजेसाहेब
Kiti rupaye ghetal he lihayala
Tu Kahi pan bol kagalche aamdar fix Raje samrgeet ghatage 👍👍👍👍👍👍👍👍🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
मुश्रीफच्या माणसांनी video केलाय ...3 कोटी 87 लाखाचं जिल्हा बँकेचं काय झालं ?
कर नाही त्याला डर कशाला?? तुमच्या पक्षाचे विद्यमान आमदार विरोधी पक्षाला का मिळाले ते पण सांगा ताई...
सगळे बरोबर आहे पवार साहेबांना मानता मग तुमच्या गद्दारी मागचा कोणता पुरोगामी विचार होता. ते पण सांग ग लेकी..
आता मात्र हे कंप्लीट घाबरलय हे सिद्ध झालय.....एवढंच सहकाराची काळजी आहे तर स्वतः चा कारखाना खाजगी का काढला आहे याने.....कागलला हवा आता हिंदू नेता
Ghatage saheb fix.....sheet
Ye tu niwant raha
फायद्याच काम आहे . चुकीच आरोप करून मुश्रीफ साहेब बॅक पूटला जातील - लोक खूळी नाहीत हे ऐकायला . लोकांना सर्व समजतय , असे चुकीचे काहीपण आरोप करून रणांगण जिंकता येत नाही . भलेही मुश्रीफ साहेब हे गरीबांचे कैवारी आहेत . त्यांनी अनेक कामे गोरगरीबांची केली आहेत . ते त्यांचे कर्तव्यच आहे . सत्तेवर असणाऱ्या लोकप्रतीधीनी ती करायची असतात . पण राजेंवर असे चुकीचे आरोप कृपया करू नका . सत्यता पडतळा ताई . . . . बाकी पत्र लेखन व पत्र वाचण खूप सुंदर . . .
Hasanya padnar
Only raje
Attta hasnya ky kartoy
के डी सी मुरगुड नगरपालिकेत नमाज पठण या विषयावर पण थोड बोला
बाई दारू पिऊन पत्र लिहून काही उपयोग नाही 2014 जी आठवण करून देतो हासण्या कुण्याच्या जीवावर निवडणू आला लक्षात ठेव बाई आर एस एस बद्दल बोलतीयास तर मग आता युती मधून बाहेर पडा ना तुझ हे गारायन पाकिस्तान मध्ये जाऊन सांग काही ही करायला लागु दे या वेळी हासण्याल्या सुट्टी नाही लक्षात ठेव
Paise किती घेतलाय बाई...😂 तू एकच ध्यास राजे आमदार 🎉🎉
मॅडम तुमच्या साहेबांची यादी काढली तर अख्ख यु ट्यूब हँग होईल, हा तुमचा केविलवाणा प्रयत्नही पूर्णपणे फेल गेला आहे, आता कधीच स्वप्नात सुद्धा शक्य होणार नाही!
खरा सहकार बुडव्या पाठीमागच्या दाराने का पळून गेला... याच पण उत्तर द्या
उगच लोकांचा डाटा संपवु नका,, येणार तर राजे😂😂😂😂
परमनंट आमदार मुश्रीप साहेब
Only Raje 👍
पवार नातवांना घेऊन फिरतात आता राजकारणात वारसांना स्थिर करणार
Ha Ha Ha.....कागल मध्ये 1957 ला स्थापन झालेल्या उर्दू मराठी शासकीय जागेला जागा मिळावी म्हणून कागलातील सर्व पक्षीय लोकांना 3 महिन्यापूर्वी 10 दिवस उपोषण केले होते, तेव्हा हेच समरजित राजे, संजयबाबा घाटगे यांनी उपोषण स्थळी भेट दिली, परंतु विद्यमान आमदार मुश्रीफ साहेब उपोषण स्थळा समोरून 4 वेळा बघत गेले परंतु ढूंकून देखील पाहिले नाही....कागलच्या मुस्लिम बांधवांनी आता ठरवलय....कागलच हित, फक्त समरजीत.......
हे सत्य आहे कारण खोबर तिकड चांगभल करतात किती पक्ष बदलकर
कागल चे भावी आमदार फक्त राजे
निवडणुकीची भीती वाढते मुश्रीफ ला
किती पैसे घेतले