या भाषणाचा कॉमेडी भाषण असा उल्लेख आहे परंतु ती कॉमेडी नसून वास्तव परिस्थिती आहे परिवर्तन न होण्याचे कारण हेच आहे वास्तव वक्तव्याला कॉमेडी समजली जात आहे.*
पेरे साहेबांना हे सगळ जमल गावासाठी करायला आणि गाव बघायला गेल्यावर पवार, मुंडे, मनगुटीवर, सगळयांनी कोटीत मदत केली मग माझ असा प्रश्न आहे कि हयां मोठया नेत्यांना देशासाठी का करता येत नाही
काय राव दळभद्री गावकरी
पेरे साहेबांना पाडलं राव
साहेब तुमची गावाला गरज आहे 🌹🌹🌹
Ok
@@kiranbhapkar4515 भावा तू त्यांच्या गावातला आहे.
Ok
@@nikhilbhamre8623 नाही भाऊ मी दुसऱ्या गावाचा आहे
@@kishornikam3830 भाऊ मी तुम्हाला नाय विचारलं तुमच्या comment ला ok उत्तर दिले त्यांना विचारात आहे.
पाटील साहेब द ग्रेट मराठा ... साहेबांना त्रिवार मानाचा मुजरा . गजानन इंगळे पाटील गिरजापुर, जि.अकोला
Tu ty7
सरपंच बोलते त पण भारी राव वक्तृत्वशैली जबरदस्त नो चॅलेंज
Namaskar Guruji. Tumhi kharokharach mhan aahat. Aaplya sarkhya lokanchya mulech desh challa aahe.
आदर्श सरपंच
पेरे साहेब तुमचे भाषण मला खुप आवडले मी तुमचा खुप खुप चाहता आहे सारखच तुमचच भाषण मला एैकाव वाटत खुप छान पुढील वाटचालीस खुप खुप सुभेच्छा
दादा तुमचा नादच खुळ तुमच्यासारखा माणूस मिळणे फार कठीण गोष्ट आहे मी तर म्हणतो तुम्ही ज्या गावात आहे त्या लोकांचे नशीबच
Saheb 👍👍👍👍
साहेब तुम्हाला माझी एक विनंती आहे तुम्ही महाराष्ट्रातील सर्व सरपंच उपसरपंच यांना वैक्तिक मीटिंग घेऊन मार्गदर्शन करावे🙏
नुसते पत्रिकेत नाव टाकायला सरपंच उपसरपंच पोलिस पाटील झालेत साहेब पेरे साहेब खूप लांबचे धोरण अवलंबिले त्यांनी👍
त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी बोलवण्या पेक्षा गावात भावकी पेक्षा गावचा विकास करणारे लोक निवडून द्या,
GH
Very good Pere Saheb, ur a good sarapanch
आसे सरपंच देशाला मीळाले तर देश महासत्ता व्हयला वेळ लागणार नाही
पण आसे सरपंच मीळणार नाही.
खुप मस्त बोलतात भास्करराव पेरे पाटील
दादा खूप खूप छान अभिनंदन अभिनंदन
पेरेसाहेब खूप धडाकेबाज भाषेत👌👍असे सरपंच कुबेफळ सेंद्रा ऐमाडिशीला पाहिजे होते किती तरी सुदरना आम्ही तर औरंगाबाद स्थाईक सोळा वर्षे पसन धन्यवाद पेरेसाहेब
नंबर 1चं भाषण
अनुभवाचे बोल कृतीतुन शिक्षण लई भारी
एकदम मस्तच कार्य सरपंचसाहेब अभिनंदन
Khupach chaan pere patil saheb ......तुमच्या कार्याला सलाम🙏🙏
Pere saheb mukhe mantri pahijet Maharashtracha vikas jarur hoil
व्वा !!! अतिशय सुंदर उपक्रम राबवला सरपंच साहेबांनी.
खूपच छान👌👌👍👍
Chan vichar aahet kalachi garzaahe dhanvad
पेरे पाटील साहेब ना मुख्यमंत्री करा राज्याचा विकास 100%होणार
Great 👌👌👌
Nice........sarpanch👍
खुपच छान
ग्रेट सरपंच🙏🙏
साहेब मी खुप मोठा चाहता आहे तुमचा. 🙏🙏
आदर्श सरपंच नमस्कार
🙏 अति प्रॅक्टिकल
Good work boss.. congratulations boss
Very nice work 👍🙏
सरपंच असावा तर असा असावा 👌🙏🏻👏👏👏
,,,,, ग्रेट सर,,,,,,,
सलाम तुमच्या कार्याला 🙏
असा सरपंच मिळायला नशीब लागत. फार छान कार्य करता साहेब. फार छान केलं. आपण पंतप्राधान पाहिजे होतात. फार छान काम.
पाटील साहेब राम राम
एक नंबर साहेब
Good job👍
Yech no 👍👌
खुप छान काम करता दादा तुम्ही
Xxx
करूया
Sir अभिमान वाटतो तुमचा
पाटील.. नावात प्रमाणिकपण आहे.
जय हरि दादा,,,👌🙏
आभारी आहे पाटील
खुप छान काम आहे साहेब 👌👌
Very nice good guide
झक्कास कार्यकर्ता व प्रवक्ता, अभिनंदन !!!
Ļĺĺĺlĺĺlpoloòppplllòpoooòloĺlòoĺoĺlopòlòĺoĺpòpòoòllòoolòòòĺlooolpòĺoo
Wardha
Right bro
जय हरी
पाटील साहेब, आभारी आहोत
सरपंच असावा तर असा परीस्थीती नुसार कामे करनारा व लोकांना बराबर सांगनारा
Right bro
Super Real SARPANCH
पंकजाताई मुंडे नि खूप मदत केली
Ya sarapanch sahebakadun aadarsh ghya aani aapal ganv desh samrudh banava 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
उत्कृष्ट कामगिरी आपली !!
छान
Great sarpanch
पेरे साहेबांनी जे आदर्श गाव घडवले खरच सर्व महाराष्ट्रतील लोकांनी त्याचा आदर्श घेतला पाहिजे मुख्यमंत्री पतप्रधानाल दोष देण्यापेक्षा सरपंच मेन असतो
याला म्हणतात practical approach. बारीक खाचा खोचा माहित असल्याने सर्व काही जमू शकते.
व्वा छान
Nice your work good
खुपसुंदर भाषण👏🙏👌🌹
Aapan kelelyaa karyala koti koti pranam
अशे सरपंच प्रत्येक गावत पाहिजे
Khup chan saheb
Great man
The Great Bhaskar Patil Saheb 🌺💐🌼🥀🌹🌷 🙏🙏🙏🙏🙏
औ
Khup mast bolata ani ekdam kar bolata.
बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले🙏🙏👍🌹🌹
यांच्यापासून , खासदार, आमदार, मंत्री, नगरसेवक, इत्यादींनी,बोध घ्यावे,खरा नायक,पेरे पाटील साहेब
पेरेपाटील साहेब,तुम्हाला साष्टांग दंडवत! 💐😁तुमचा आदर्श अन्य कोणत्या सरपंचमहाशयानी घेतला तर बहुत गावं आदर्श व स्वयंपूर्ण होतील.🤣
झालेत बहू होतील बहू परंतु या सम हा.👌👌👍👍
Sir tumhi kharach mahan ahat
Very nice
Super Speech....
पाटील साहेब खुप छान
गावाचा विकास करतात
धन्यवाद
👌👌👌👌👌👌👌
Great Work🙏🙏🙏
बबबब
Asa CM pahije Chatrapatincya Maharashtra sathi... Jay Shivaji Raje
The Great Man..🙏🌷🇮🇳
Great work
Ihdhe नाही हश
I proud of you
तुमचे मार्गदर्शन इतर गावातील सरपंच आणि उपसरपंच यांना व्हायला हवे.
या भाषणाचा कॉमेडी भाषण असा उल्लेख आहे परंतु ती कॉमेडी नसून वास्तव परिस्थिती आहे परिवर्तन न होण्याचे कारण हेच आहे वास्तव वक्तव्याला कॉमेडी समजली जात आहे.*
Nice
Dr Babasaheb Ambedkar's Constitution just expects the MAN (Sarpanch) like you. My Salute 🙏
साहेब खुप छान
Delší Thanku sir
Koti koti pranam Gurudev 🙏🙏🙏🙏🙏
True son of the soil, Son of Bharat Mata...
God Bless🙏🙏🙏
Love from Karnataka,
JAI HIND🙏🙏🙏
थ
Aa
मममम
म
Plllllllpplppppppplllllppplllllllllllllllplllllllllllpllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllppllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllpllllllllllllllllllllllllllllllllllllpll
.
1number
तुमच्या सारख्या विचारांचे सरपंच प्रत्येक गावागावात असेल पाहिजे
लयभारी तुमचे भाशन आहे सर्व लोक आशेवागले तर गावाचे फारसुधारना गावची होईल लयभारी
राम कृष्ण हरी
असा सरपंच होणार नाही
पेरे साहेबांना हे सगळ जमल गावासाठी करायला आणि गाव बघायला गेल्यावर पवार, मुंडे, मनगुटीवर, सगळयांनी कोटीत मदत केली मग माझ असा प्रश्न आहे कि हयां मोठया नेत्यांना देशासाठी का करता येत नाही
Nlce. Work
@@vilasshinde6852 oak university l
देशात त्यांची सता नाही आणि पक्ष महाराष्ट्र मर्यादित आहे
आणि केलं तर काय फरक पडला
अगदी बरोबर
काय गावकरी असतील असल्या भल्या माणसाला पडला राव......कुठल गाव कुठे नेवून ठेवलं ह्या माणसांनी.....
NDTVprimetime
Asa manus P.M. vayla pahije... 🙏
Dada far chan
👌👌👍👍🙏🙏
Great
सरपंच असावा तर असा.. 🙏🙏🙏
👍👌
Khu mast
Dev manus