भास्करराव पेरे पाटील पाटोदा यांचे भाषण । प्रबोधनकार सत्यपाल महाराज जन्मदिवस । प्रबोधन दिन । पुसद

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 23 окт 2024
  • प्रबोधन दिन । प्रबोधनकार सत्यपाल महाराज जन्मदिवस । पुसद
    प्रबोधनकार सत्यपाल महाराज समाजसेवा पुरस्कार २०२३
    पुरस्कारार्थी : मा. भास्करराव पेरे पाटील पाटोदा
    आयोजक : पंकपाल महाराज व सप्तखंजेरी प्रबोधनकार संघ, महाराष्ट्र राज्य
    स्थळ : स्व. सुधाकरराव नाईक प्रेक्षागृह, पुसद यवतमाळ ( महाराष्ट्र )
    व्हिडीओ शूटिंग व रेकॉर्डिंग : सेवा स्टुडिओ पुसद, कारला रोड पुसद जिल्हा यवतमाळ
    मोबाइल : 09822222677
    #satyapalmaharaj #prabodhandin #perepatilpatoda
    #kirtanwari

Комментарии • 63

  • @ravindramhatre1005
    @ravindramhatre1005 5 дней назад

    आपले विचार खूप छान आहेत. गावोगावी प्रत्येक सरपंचाने भास्करराव पेरे पाटील साहेबांच्या विचाराप्रमाणे गावचा विकास करणे जरुरीचे आहे. हे ज्या गावात जास्त सरपंचाला जमलं तोच खरा सरपंच.

  • @ramachandraatigre7863
    @ramachandraatigre7863 Год назад +3

    महान मानव - मानवतेचे महान आदर्शवत विचार
    मानवतेच्या विचारांचा जगातील महान मानव म्हणजे - आदर्श- सरपंच, श्री भास्कर पेरे पाटील.
    सामान्य माणूस - अतिशय महान क्रांतिकारक व कृतिशील सामाजिक विचारांचे आदर्श विद्यापीठ..
    ज्ञात ज्ञान कसे असावे किवा विचार कसा असावा याचे सुंदर सामाजिक विवेचन.

  • @rajeshgawali9914
    @rajeshgawali9914 Год назад +12

    अब्दुल कलाम यांचे नाव घेऊन तुम्ही फार मोठी गोष्ट केली धन्यवाद साहेब 🙏🙏🙏

  • @shaikhakber3188
    @shaikhakber3188 20 дней назад

    भास्कर राव पेरेझ यांना मुख्यमंत्री करा.

  • @shitalsatav3100
    @shitalsatav3100 Год назад +8

    भास्करराव पेरे पाटील साहेब तुमचे ऐवढे ज्ञान ऐकून सुध्दा संडासातले खाणारे ते खातच आहेत

  • @Vitthalkokate093
    @Vitthalkokate093 Год назад +5

    राजकारणी नेते बोलतात त्यापेक्षा यांचं वास्तविक बोल ऐकणे , मनाला स्पर्श करून जातात😍😊🙏🙏 खूप खूप आदर

  • @dnyandeolahudkar3217
    @dnyandeolahudkar3217 Год назад +3

    पाटील साहेब २०२४ ला निवडनुकिला ऊभे रहा

  • @deepikabhosale8743
    @deepikabhosale8743 Год назад +1

    अभिनंदन पेरे पाटील सर, आम्हाला नेहमीच तुमचे प्रेरणात्मक विचार ऐकायला मिळतात . नेहमीच महत्त्वपूर्ण दाखले तुमच्या कडून आम्हास .मिळताहेत. या जन्मातच जितके शक्य असेल तितके चांगले समाजासाठी या महाराष्ट्रातील असंख्य होतकरुंसाठी करेन, अनेक सामाजिक कार्यक्रमात बोलण्याचे योग येतात तिथे तुमच्या थोर विचारातील प्रसाद समाजाला वाटत असतो. असेच आपल्या विचारातून आम्हाला सदैव सद्बुद्धी मिळुदे आणि आमच्या हातून सामाजिक कार्य उत्तरोत्तर घडूदे....धन्यवाद.( एक समाजसेविका ).

  • @rupchandjadhav9115
    @rupchandjadhav9115 Год назад +7

    Pere patil aaj sarv gavchya sarpanchala tumchya vicharachi garaj ahe.

  • @atulpawar5947
    @atulpawar5947 Год назад +4

    अतिसुंदर पेरे पाटील साहेब. खरोखरच आज ग्रामगीतेचि आताच्या काळजी गरज आहे

  • @ravishingwa6598
    @ravishingwa6598 Год назад +9

    पेरे साहेब तुमचं भाषेन ऐकायला खूप छान वाटतं

  • @navnathsudake1545
    @navnathsudake1545 Год назад +5

    माननीय श्री. भास्करराव पेरे पाटील आपलं योगदान खूप योगदान आहे..... गावासाठी, देशासाठी....आपली सेवा खूप मोठी आहे.....😊

  • @skanse
    @skanse Год назад +14

    असे पेरे पाटील सर्व खेडेगावात एक देवाने जन्माला घालायला पाहिजे, जय हरी !!!!

  • @kalyanlockandtabletrick4708
    @kalyanlockandtabletrick4708 Год назад +6

    सऺरपऺच पेरे पाटिल नमस्ते,खरच तुम्ही निर्भिड
    आणि लोकनेते आहात.
    सर्वसमभाव,बऺधुता गावाची प्रगती सुधारणा
    हिच देशाची प्रगती हा तुमचा सऺदेश तुमच्या
    कार्यातुन मिळतो धन्यवाद.

  • @cycle1983
    @cycle1983 Год назад +13

    हृदयापासून मोकळ हासणारा नेता

  • @khanduhinge4765
    @khanduhinge4765 Год назад +6

    यांना मुख्यमंत्री पद दिले पाहिजे

  • @aditi_apotikar
    @aditi_apotikar Год назад +4

    खूप छान !

  • @IshwarKorde-o2x
    @IshwarKorde-o2x Год назад

    Abhinandan Pere Patil Saheb

  • @laxmandhandar4752
    @laxmandhandar4752 Год назад +2

    असे पेरे पाटील प्रत्येक गावात जन्माला आले पाहीजे .वृध्दाश्रमात फक्त हिंदुच आहेत मुसलमान नाहीत.रामकृष्णहरी पेरे पाटील.

  • @dnyaneshwarmerje7509
    @dnyaneshwarmerje7509 Год назад +29

    पेरे पाटिल तुमचे मनापासून अभिनंदन करतो, तुमची खरी गरज आता मंत्रालयात आहे, असं माझं वैयक्तिक मत आहे,

    • @kailasfatangade552
      @kailasfatangade552 Год назад +2

      🎉 मस्तच पेरे पाटील

    • @lahurajbhosale3795
      @lahurajbhosale3795 Год назад

      ​@@kailasfatangade552
      😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊

  • @bhagwankharat5814
    @bhagwankharat5814 Год назад +3

    खूप छान

  • @sangrampawar6619
    @sangrampawar6619 Год назад +18

    असा पंतप्रधान जर भारताला लाभले तर भारत नक्कीच महासत्ता बनेन यात शंका नाही

  • @sambhadalavi2991
    @sambhadalavi2991 Год назад +1

    छान छान👌👌

  • @ramraosakhare2688
    @ramraosakhare2688 Год назад +3

    अभिनंदन पाटील साहेब

  • @dipaknikam9482
    @dipaknikam9482 Год назад

    👍👍 mast

  • @ramdasbhisse1095
    @ramdasbhisse1095 Год назад

    एकदम छान मस्त 🎉🎉

  • @JagdishDabhade-x3h
    @JagdishDabhade-x3h 2 месяца назад

    Bsbasahhebach नाव घ्यायला लाज वाटते का

  • @avinashbhongade9912
    @avinashbhongade9912 Год назад +3

    Saheb
    Jai.bhim.bola

  • @ramrajagangawane
    @ramrajagangawane Год назад

    Tumchya vicharachi garaj ahe deshala

  • @vasantpawara8000
    @vasantpawara8000 Год назад +2

    अतिशय लाजवाब

  • @niteshjadhav961
    @niteshjadhav961 Год назад +3

    Sir शिव छत्रपती चं पण नाव घ्या

    • @ravipawar2008
      @ravipawar2008 Год назад

      खरच साहेब... महाराजांचं पण नाव घ्या..

    • @Vitthalkokate093
      @Vitthalkokate093 Год назад

      इतर भाषणां मध्ये घेतलं आहे, घेतातच ,
      😊

  • @SagarNarwade-yw9nv
    @SagarNarwade-yw9nv Год назад

    Gramgita uplabdh karun dya..

  • @krishnadabhade6339
    @krishnadabhade6339 Год назад +1

    🙏🙏👍👍

  • @parshuramsawant226
    @parshuramsawant226 Год назад +3

    👌👌💐💐👍👍🙏

  • @dilipdehade6217
    @dilipdehade6217 Год назад

    Nambar.1.koan.aahe

  • @sirftum4673
    @sirftum4673 Год назад +2

    खूप छान स्पीच आहे साहेब 🎉🎉😂

  • @VithalPhadatare
    @VithalPhadatare Год назад

    🙏🙏

  • @suryakantvirkar2941
    @suryakantvirkar2941 Год назад +2

  • @ashwinshah9541
    @ashwinshah9541 Год назад +1

    Hjkkkkkkkl

  • @girishrayewar8579
    @girishrayewar8579 8 месяцев назад

    Soil pollution, Water pollution कमी करायची गरज आहे.

  • @rahulhanwate875
    @rahulhanwate875 Год назад +1

    मागून येणारे. डिस्टप. करायलइत

  • @ashokingle4596
    @ashokingle4596 Год назад

    25:17 😊😊

  • @avinashbhongade9912
    @avinashbhongade9912 Год назад +1

    Saheb tumi kahi tari visarle bhartace sanvidhan

  • @ashokingle4596
    @ashokingle4596 Год назад

    25:17 😊

  • @ashokingle4596
    @ashokingle4596 Год назад

    25:17 25:17 😊

  • @vanitakedare8283
    @vanitakedare8283 Месяц назад

    तुम्ही बाबा साहेबांनच नाव कधीच घेत नाही संवीधान लिहील त्यांनी

  • @AnilPatil-yh4sk
    @AnilPatil-yh4sk 3 месяца назад

    पेरे पाटील साहेब जरांगेच्या बाजूने उभे राहा

  • @SulochanaThaware
    @SulochanaThaware 2 месяца назад

    पेरे पाटील जी तुम्ही बाबा साहेबांचं नाव का नाही घेत कोणती dushmni आहे का बा

  • @arjunshelake1948
    @arjunshelake1948 Год назад

    ह्याला सरपंच नाही आता आमदार करा

  • @bhushanshisave9940
    @bhushanshisave9940 Год назад

    razycha cm banva zast nko fakt 5 varsh

  • @subhashlokhande842
    @subhashlokhande842 Год назад

    Dada. Tumchi. Garaj. Gawala. Nahi. Talukyala. Nahi. Distkla. Nahi. Rajyala. Nahi. Indiala. Ahe. Pere. Dada.

  • @SagarNarwade-yw9nv
    @SagarNarwade-yw9nv Год назад

    Tumhala kas mahit Abdul Kalam g kailasvasch zala asal mhanun......islam madhe vegalach kahi asal ho...

  • @virendrapawar4921
    @virendrapawar4921 Год назад +4

    ते पेरे आडनाव माहेरचं .आणि पाटील आंडनाव ठोक्याचं काय ?

  • @vinodtjadhav868
    @vinodtjadhav868 Год назад +6

    साहेब ईमानदार आहात तुमी 🌹🙏