Это видео недоступно.
Сожалеем об этом.
गावातील लोक, खाली पडू पडू हसले ! आदर्श सरपंच, भास्कर पेरे पाटील यांचे भाषण ! Bhaskar Pere Patil 2021
HTML-код
- Опубликовано: 10 мар 2021
- All rights reserved Ⓒ Aamhi Varkari
महाराष्ट्रातील नामांकित कीर्तनकारांची कीर्तने /भारुड /गवळणी/ सप्ताह साठी "आम्ही वारकरी" या आमच्या Channel ला Subscribe करा
राम कृष्ण हरी
महाराष्ट्रात प्रचलित विविध भक्तिप्रधान गायनशैलींमध्ये कीर्तन परंपरेला अत्यंत मानाचे स्थान आहे. महाराष्ट्राला कीर्तनाची अत्यंत समृध्द परंपरा लाभली आहे. कीर्तनाचे अंतिम ध्येय परमार्थ असले तरी कीर्तनकार आपल्या कीर्तनात माणसाला दैनंदिन जीवनात येणारया प्रापंचिक समस्यांवरही भाष्य करतो. कीर्तनाच्या माध्यमातून तो वेगवेगळया सामाजिक प्रश्नांना वाचा फोडतो आणि व्यवहारचातुर्य आणि नैतिक आचरणावर प्रबोधनही करतो. पुराण आणि इतिहासातील आदर्शांचे उदात्तीकरण करून मानवी जीवनातील त्यांचे महत्व विषद करतो. अशाप्रकारे कीर्तनकार आपल्या कीर्तनाच्या माध्यमातून सतत समाजप्रबोधन करीत असतो. महाराष्ट्रात आज घडीला हजारो कीर्तनकार आहेत पण काही नामवंत कीर्तनकार पुढीलप्रमाणे : ह.भ.प.निवृत्ती महाराज इंदोरीकर (इंदोरीकर महाराज), समाधान महाराज शर्मा, पुरुषोत्तम महाराज पाटील, पुरुषोत्तम दादा पाटील, बाबा महाराज सातारकर, ह.भ.प. गौरीताई सांगळे (पंढरपूर), ह.भ.प. रामराव महाराज ढोक, ह.भ.प. माऊली महाराज पठाडे (कर्जत), ह.भ.प. सुनिताताई आंधळे (आळंदी), ह.भ.प. शिवलीला पाटील (बार्शी), ह.भ.प. सौ. वनिताताई पाटील (भिवंडी), माऊली महाराज कदम, बाबासाहेब महाराज इंगळे, ह.भ.प. बाळू महाराज गिरगावकर, ह.भ.प. अश्विनीताई म्हात्रे (मुंबई), ह.भ.प. नामदेव महाराज शास्त्री, ह.भ.प.अमृत महाराज जोशी, ताजुद्दीन महाराज शेख, प्रकाश महाराज साठे, ह.भ.प. अक्रूर महाराज साखरे, ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज तांबे, ह.भ.प. संतोष महाराज आढवणे, ह.भ.प. केशव महाराज उखळीकर, ह.भ.प. सोपान महाराज शास्त्री, ह.भ.प. समाधान महाराज भोजेकर, ह.भ.प. विशाल महाराज खोले, ह.भ.प.अशोक महाराज इलग, ह.भ.प. पांडुरंग महाराज उगले, ह.भ.प. कांचनताई जगताप (नाशिक), ह.भ.प. राधाताई महाराज सानप (माईसाहेब), ह.भ.प. विलास महाराज गेजगेगेजे (गंगाखेड), गोविंद महाराज गोरे, indorikar maharaj, Nivrutti maharaj indorikar, samadhan maharaj sharma, purushottam maharaj patil baba maharaj satarkar gauri tai sangle ramrav maharaj dhok mauli maharaj pathade sunita tai andhle shivleela patil vanita tai patil ingle maharaj balu maharaj girgavkar ashvini tai mhatre namdev maharaj shastri, amrut maharaj joshi, tajoddin maharaj prakash maharaj sathe, akrur maharaj , tambe maharaj santosh adhavane, keshav maharja ukhlikar sopan maharaj shastri samadhan bhojekar vishal maharja khole pandurag maharaj ugle kanchan tai jagtap, radhatai sanap, vilas maharaj gejge, govind maharaj gore असे अनेक किर्तनकार सध्या प्रचलित आहेत. Comedy Kirtan, Latest Kirtan, Funny Kirtan, Marathi comedy Kirtan, latest comedy kirtan, marathi kirtan, comedy kirtan 2021, man mandira, gajar bhakticha, marathi kirtan, marathi kirtankar, kirtan marathi mp3, bal kirtankar, kirtan marathi chal, abhang, mahila kirtankar, कॉमेडी किर्तन, संपूर्ण कीर्तन, फुल कीर्तन, मराठी तडका किर्तन, लेटेस्ट कीर्तन, भजन, अभंग, anandvari,gajar kirtanacha,balu maharaj girgaonkar,vilas maharaj gejge,prakash maharaj sathe,shivlila tai,pathade maharaj, kirtan marathi, comedy kirtan marathi, marathi kirtan, comedy kirtan, पोट धरून हसाल pot dharun hasal हसून हसून पोट दुखेल hasun hasun pot dukhel, sampurn kirtan, संपूर्ण किर्तन, महिला किर्तन, mahila kirtan.
कीर्तन महाराष्ट्रीय संस्कृतिचे अविभाज्य अंग आहे. महाराष्ट्रातील संतमंडळींनी कीर्तनाच्या माध्यमातून समाजमनात भक्तिभावाची पेरणी केली. कीर्तनातील पुराणकथांद्वारे जीवनमूल्यांच्या प्रचार केला. संतपरंपरेमुळेच कीर्तनाच्या माध्यमातून हिंदू धर्मातील विचारधारेला जिवंत ठेवणे शक्य झाले. वर्तमान परिस्थितीत वाढत जाणारया दुराचारापासून समाजाला परावृत्त करण्यासाठी कीर्तन परंपरेचे जतन होणे आवश्यक आहे. कीर्तनाद्वारेच समाजात धर्मनिष्ठा आणि राष्ट्रनिष्ठा जागृत करणे साध्य होईल. समाजात वेगाने होणारया पाश्चात्य संस्कृतीच्या अंधानुकरणाच्या पाश्र्वभूमीवर पाश्चात्य विज्ञान आणि अध्यात्मिक ज्ञान यांचा सुरेख संगम साधून समाजाला कीर्तनाची गोडी लावणे हे आजच्या कीर्तनकारासमोर असलेले मोठे आव्हान आहे.
यांना ग्रामविकास करा
सलाम
Mantri Shabda Rahila
लोक चांगल्या लोकांच्या मागे ऊभे रहात नाही हेच दुर्दैव म्हणावे लागेल, आपल्या सारखा सरपंच परत होणार नाही, असो आपल्या पुढील कार्यास शुभेच्छा🙏🙏🙏🙏
चांगल्या कामाला विरोध करणारे इथं ढीगभर भेटतील राव
सरपंच साहेब तुमच्यासारखे असेच चांगले काम केले तर खरंच देश सुजलाम सुफलाम होईल
खूप सुंदर
तुम्ही लोकशाही चे खरे महानायक आहेत
लोकनायक
सरपंच,साहेब,मि,आज,पर्यत,असे,खरे,भाषन,ऐकले,नाही,तूमच्या,भाषना,मधे,101,टक्के,सत्यता,आहे,तूम्हाला,सलाम,☝️👌👍🙏
चांगले पेरणी करणारे श्री भास्कर पेरे पाटील
आदर्श सरपंच पेरे पाटील राम राम।
भास्कर पेरे पाटील लय भारी माणसातला माणुस
🙏🙏🙏जबरदस्त भाषण सरपंच पेरे पाटील साहेब 🙏🙏🙏
आधुनिक काळातीलखरेच महान संतांची ऊपाधी दिलिप तर तीही कमीच आहे🙏.
सुपर
Wow maharaj ek number
a9ĺ
Great speech🙏
खुपचं छान विचार 🙏🙏
छान
सत्य आहे साहेब यांचे एका, लाभ होइल,
आमचे मार्गदर्शक,पेरे दादा।
Khup khup aabhar dada 👍
खूपच सुंदर समाजाच्या कल्याणासाठी
Ati. Chhan. Sarpachraja
खुप छान बरोबर आहे
नमस्कार सर फार छान विचार आहे आपले ,धन्यवाद
Mast very nice.
खुपच छान,
खूपच सुंदर विचार
चांगले विचार तुमचे साहेब शतायु शि वॉ
70 percent bharat khedyat rahato, ya sarvnparyant aaplele vichar pohochale pahijet ,saheb,
हातगाव , ता. शेवगाव येथील भाषण आहे खूप छान. आमदार मोनिका ताई राजळे खूप चागले काम करतायेत..
अ
सुपरहिट पाटील
Jabardast Vichar
दादा 🧡🧡✌️
सुंदर विचार
वा।खुपच।सुंदर।विचार।आहे
Very. Nice. Thought
Very good thought.
Changla manus
अप्रतिम
SARPANCHACHA SHAAN
आमदार म्हणून उभे राहा तुम्ही निवडून याल !!!
सरपंच म्हणून लोकांनी निवडून दिले नाही आमदार म्हणून
कोण निवडून देणार लोक पैसे मागतात,मतदानाचे
bahot majedar
Very nice teaching
Very nice thought and nice appealing. God bless you.
Great👍
Sar kharach saty ahe
Great thought 🌹
Samaj kary karnara Dev.manus.Rk
Namaste sir...ap jese sarpanch pura dese ko chahiye 🙏
खूप छान सरपंच साहेब
Lll
Very nice sir
आमच्या गावात शिक्षण घेऊन वकिल डॉक्टर इंजिनीयर शिक्षक साहेब झाले गावात रामायण झाले पारायण झाले आता तर बैठक चालू आहे कुणी काशीला जाऊन आले पण गावचा विकास मात्र झाला नाही कारण लोक रावणाला निवडून देतात
😊😊
Mast zkas
Mast
Satya
Omsairam
Nice sir
vishthe pasun khat banat
देव मानुस
देवमाणूस
🙏🙏
Seen
Hearing..is..supreme..court........talking..is..labour..court.............seeing..is..higher..court..
🙏🏻🙏🏻👍🏻🌹☺️
sir tumhi great ahat
pan ya murkha lokana changlya chi kimmat nahi
🙏🙏🙏🙏🙏
Opop
Bro
👍🙏🙏🙏
kadke
तछयत
🙏 Great Speech 🙏
The
Geet
☑🙏🙏🙏🌹
मला कुठल्याही गोष्टीची लाभ नाही आहे माझ्याशी संपर्क साधावा असे मला वाटते मि भुमीहीन आहे
मोबाईल तर भारी आहे
संयम
Poi 572
Shuting sathi tumacha no send kara
Ol
अहो पाटील. तुम्ही गावच. भले..केल होत. तुम्हाला. लोकांनी नाकारल.वाईट मानु नका अहो.या.देशात डाकटर. बा बा. साहेब अबेडकर् नी काय नाही दिले. तरी लोकांनी हरवलं त्याना .फक्त घरचेच ओळखतात. ईतर लोकांनी जवळ केल. नाही
U
खरच घरात महिला च्या हातात घरचे कारभार द्याव. आणि.माणसाचे बांगड्या भरायच्या आहे आहे.न.साहेब.😂😂😷😷
ह्या भाडखांऊना कधी कळणार
7o
Salam ,sarpanch saheb attache sarpanch fhakt charayche Kam kartat
As 2
साध्या सोप्या भाषेत विकास कसा करावा हे पेरे पाटील साहेबच सांगू शकतात....
कलेक्टर, तहसीलदार आणि इतर प्रशासकीय अधिकारी किंवा सरपंच , उपसरपंच,
सदस्य असो किंवा सभापती.कुणालाच जमलं नाही...
असे विचार देणारे पेरे पाटील साहेब तुमचे अनुकरण करूनच खेडीपाडी सुधारतील
नाहीतर कठिण आहे...
पेरेपाटील साहेबांना उदंड आयुष्य लाभो....हीच सदिच्छा.