सलाम आपल्या कार्याला सरपंच . किती मोठे तत्वज्ञान तुम्ही सरळ सोप्या भाषेत आणि सहजपणे सांगितलं . संत गाडगेबाबा , संत तुकडोजी महाराज यांचे खरोखर वारसदार आहात .आपल्या कर्तृत्वाची प्रेरणा घेऊन सर्वांनी काम केले तर प्रत्येक गावांच नंदनवन होईल . 🙏🙏🙏🙏
कीती विषय कव्हर केलं तुम्ही Health, Hygiene, water &Sanitation, west water manegement, water conservation, education, unity. इत्यादि विषयावर मार्गदर्शन आणि ते वास्तविक आपल्या गावात स्वतः केलेलया अनुभातून. वाह भाई वाह.....🎉🎉🎉
प्रत्येक गावाला पाटोदा गावासारखे राहता आले पाहिजे तो सर्व सुख सुविधा मिळणे हा लोकशाहीतील आपला मूलभूत अधिकार आहे. यासाठी लोकप्रतिनिधी चांगला निवडणे मतदारांची कसोटी आहे विकासामध्ये स्पर्धा असलीच पाहिजे फक्त निवडणुकीमध्ये नाही
भास्कर पेरे पाटील साहेब मला जर कुणी विचारलं तुम्हाला भेटण्याची संधी दिलितर मला नितीन गडकरींना भेटायला आवडेल पण आत्ता त्यात येक व्यक्तीची वाढ झाली ति म्हणजे तुम्ही मला कधी संधी मिळावी
असा सरपंच आमच्या गावाला मिळेल का 🌹माझा कोटी कोटी प्रणाम 🌹🙏🙏🌹तुम्ही आमच्या गावाला याल साहेब जरूर 🌹याल तर 🌹गावचं प्रश्न सुटल 🌹पाण्याचा प्रश्न कायमचा सुटेना 🌹मोबाईल नंबर पाठवा 🌹सरपंच 🌹👍🌹👌
खुप खूप अभिनंदन सरपंच साहेब साधी राहणी उच्च विचार याला म्हणतात
12:21 😮
साहेब तुमचे कौतुक करण्यासाठी माझ्याकडे शब्दच नाहीत,तुमचे मनापासुन खूप खूप अभिनंदन, आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा.🎉🎉
भास्करराव पेरे पाटील साहेब तुमच्या सारखा संरपच भारताता प्रतेक गावंत संरपच पाहिजे खूप छान मनापासून अभिनंदन 💐💐
सलाम आपल्या कार्याला सरपंच . किती मोठे तत्वज्ञान तुम्ही सरळ सोप्या भाषेत आणि सहजपणे सांगितलं . संत गाडगेबाबा , संत तुकडोजी महाराज यांचे खरोखर वारसदार आहात .आपल्या कर्तृत्वाची प्रेरणा घेऊन सर्वांनी काम केले तर प्रत्येक गावांच नंदनवन होईल .
🙏🙏🙏🙏
खूपच छान भाषण, योग्य विचारांची उदाहरणासहित साधी मांडणी. स्तुत्य उपक्रम, अभिनंदन.👍💐👏
खर आहे आसा सरपंच होऊच शकत नाही पाडल लोकांना मागच्या पंचवार्षिकीत
Te niwadnuk ladle nahit tar padnar kase
जो रयतेच हित पाहतो तोच खरा शिवरायांचा मावळा.पेरे साहेब तुम्हाला मानाचा मुजरा.
खुपच छान सर.धन्यवाद
कीती विषय कव्हर केलं तुम्ही Health, Hygiene, water &Sanitation, west water manegement, water conservation, education, unity. इत्यादि विषयावर मार्गदर्शन आणि ते वास्तविक आपल्या गावात स्वतः केलेलया अनुभातून. वाह भाई वाह.....🎉🎉🎉
खुप खुप छान मार्गदर्शन केलं सरपंच साहेब हे खुप गरजेचे आहे सध्याच्या पिढीला.
फार च छान उपक्रम, वाचन संस्कृती चे महत्व या उपक्रमात सहभागी झाल्या मुळे कळते
प्रत्येक गावाला पाटोदा गावासारखे राहता आले पाहिजे तो सर्व सुख सुविधा मिळणे हा लोकशाहीतील आपला मूलभूत अधिकार आहे.
यासाठी लोकप्रतिनिधी चांगला निवडणे मतदारांची कसोटी आहे
विकासामध्ये स्पर्धा असलीच पाहिजे फक्त निवडणुकीमध्ये नाही
अभिनंदन. आपल्या सारखे नेतृत्व . विधानसभेत किंवा विधानसभेत परिषदेत आवश्यक आहेत.
कुणाला आपल घर पण सांभाळता येत नाही तुही येवढ मोठ गाव सांभाळताय खरच तुमच्या सारखा माणूस म्हणजे देवाच 🙏🙏
साहेब तुमच्या विचार खूप महत्वाची आहे .
वाह ! अफलातून सरपंच अफलातून गावकरी अफलातून गांव आणि ग्रामसेवक इत्यादी त्रिवार सलाम सगळ्यांना😂
पेरे पाटील यांना एकदा मुख्यमंत्री करायलाच हवं, खरोखरच
सगळ्या महाराष्ट्रामध्ये पेरे पाटील जन्माला आले पाहिजे
सरपंच. भाऊ. किती. अनुभव. आहे हो. आशी. सरपंच. होवो. तुम्हाला.. देवाची. उपमा. दितो. 🙏.
श्रीभास्कर राव पाटील सरपंच साहेब तुम्ही जे आपले गावासाटि केल तेवड कोनि कवरुशकत नाही
तुमच्यासारखा सरपंच न्हाई तर आपल्या देशाचा मंत्री असायला हवे..आपल्या देशाची खूप प्रगती होईल आणि सर्व सुखी राहतील.
😊
अभिनंदन पेरे पाटील 🌹🌹🌹🙏🙏🌹🌹💐💐💐
बहुसंख्य गावात समाधानकारक पिण्याचे पाणी उपलब्ध नाही तर गरम पाणी कोठून मिळणार
सूवर्ण जेवली राणी निद
धन्यवाद साहेब खूप विचार आहे तुमचे
साहेब तुमचे विचार प्रेरणा दायक आहे
सर्व गावांनी आदर्श घेतला पाहिजे या गावाचा.
Ya mahatmyas maza sastang dandavat.
Dhanyawad. 👏 👏 👌 👏
आज पर्यंत असं भाषण ऐकले नव्हते... खूप चांगलें विचार आहेत...🙏🙏🙏
अभिनंदन पेरे पाटील साहेब
सरपंच साहेब आपन खुप छान हँसताय❤😂
This n has absolutely clear concept not just talking he provedall indian shuld follow
🎉 Jai Maharashtra sarpanch saheb 🎉
Kup kup Abhinandan sarpach saheb sarv esarpanchani bod ghava
तुमच्या सारखा सरपंच पदावर नाही तर मंत्री पदावर विराजमान झाले पाहिजे
Kup Chan patil sir🌹🌹🙏
Kupach chhan pere Saheb
महान सरपंच सलाम तुमच्या कार्याला
असेच राष्ट्रपती हवे आहे
Khup chan aamchya gavat pan ya visit dya sir
1 nomber सरपंच
सत्य बोलले. आपल्या देशा इतका श्रीमंत देश नाही. आपल्याला खाता इना. आरक्षणाच्या मागे लागून सत्यानाश ओढवून घेतला आहे.
Very nice 🙏🙏🙏🌹🌹
सरपंच असावे तर भास्कर राव पेरे भाई सारखे,
अभिनन्दन.
अशोक पवार, खंडालकर.
अध्यक्ष, महाराष्ट्र प्रदेश नारायणी सेना संगठन.
==========================
ye prna bharthat whayla phahije sarpanch shaheb jaybim jay bhart
Abhinandan Bhaskar pere साहेब🎉
Khoob chhan
आम्ही येऊ का तुमच्या गावाला पुण्यापेक्षा भारी❤❤❤❤
एकच नंबर सरपंच
❤❤❤❤❤ love u gaon
Ok, Boss
भास्कर पेरे पाटील साहेब मला जर कुणी विचारलं तुम्हाला भेटण्याची संधी दिलितर मला नितीन गडकरींना भेटायला आवडेल पण आत्ता त्यात येक व्यक्तीची वाढ झाली ति म्हणजे तुम्ही मला कधी संधी मिळावी
खुप खुप छान 🙏👌🌹
ह्या व्यक्ती कडून समजल की सरकारी, शासकीय योजना किंवा विकास कामे कशी करून घ्यावी.
1 नंबर
सरपंच असावा तर असा
आसा सरपंच तर प्रत्येक गावाला मिळाला तर देश किती पुढे जाईल
जर असा मुख्यमंत्री आपल्या महाराष्ट्र la लाभला तर जगात 1नंबरचा होईल महा राष्ट्
1नंबर
सरपंच असावा तर असा नाहीतर नसलेला बरा
👌
Abhinand sir tumch
🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉1nambar saheb...apla mo nambr dya
खरच साहेब तुमच्या सारखा सरपंच कोणत्याही गावाला भेटलेला नाही.🎉
Good sir
Good
😮 .. 😊
सरपंच पाहिजे तर असा 1नंबर
Right
1 n .s
असा सरपंच आमच्या गावाला मिळेल का 🌹माझा कोटी कोटी प्रणाम 🌹🙏🙏🌹तुम्ही आमच्या गावाला याल साहेब जरूर 🌹याल तर 🌹गावचं प्रश्न सुटल 🌹पाण्याचा प्रश्न कायमचा सुटेना 🌹मोबाईल नंबर पाठवा 🌹सरपंच 🌹👍🌹👌
आमच्या गावात आजुन ग्रामपंचायत ईमारत नाही आणि पाणी पुरवठा नाही
Dada लोकसभा निवडणुकीत भाग घ्या अपक्ष उमेदवार उभे रहा
Bhari
Sir pm modi surya घर yogna satti 1 kw sath. 30,000/-subsidy ahea. Sir jara abhasha kara sir Co 2 cha vichir kara
❤❤
Saheb sarkhe vicharvant sarpach jar bhetle tr purn desh balel
Manacha mujra saheb
Dev manus
Mi army t aahe.mala tumacha aasirvad
खूपच छान पेरे पाटील
No.2che bhachn kothe aahe
❤❤❤❤❤
Gawache nav Kay ahe Pere Patil yancha
साहेब मानसाला स्वताच्या पायावर कसे उभे गेले थोडक्यात रोजगार कसा निर्माण केला ते सांगा
साहेब 🌿🌿❤❤❤ तुम्ही फोन नंबर पाहिजे मि तुमचा कार्यक्रम मी कार्यक्रम माझ्या गावी घेतोय मी कार्यक्रम माझ्या भरवशावर सर्व खर्च मी करतो 🌹🌹🙏 🙏
🎉🎉🎉❤🎉🎉🎉
Kharach tumhi PM banayla pahijet
SARPACHASAHEB DEW TUMALA UDAND AAUSH DEW AANI SAMAJ SEWA GHADO.
Sarva distrimadhe jaun ya
Far changla bhdad
Sir ka phone no dijiye.
Abhindan sarpanch
लोक संख्या किती गावची सरपंच पेरे हेसागा
Nimbwagh
बुद्धी का सही उपयोग करे तो बहुत कुछ हो सकता है बोलने वाला और सुनने वाला दोनोही बरोबर होने चाहिये तोही विकास हो सकता है
Mazy gawatil Aro sarpanchani chorun wikla Hatwan ta Ji jalna
वाह.. मानलं या गावाला..हे मॉडेल भारतात का चालत नाही..?? सर्व गोष्टी शक्य नाही तर काहीतरी घेता येईल..
अशा महान विचरवंत सरपंच साहेब यांना सलाम🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
😊😊@@nanapatil4141
😊@@nanapatil4141
@@nanapatil4141ओ😮ओ😢ओ😮ओ
😅 एकp❤
इोफ्रेंडली इक@@nanapatil4141
मोबाईल नंबर सांगा
Dew manus
Nice
w
Aamcha gavat nal sodle ki pipeline futali aslyamule barechse pani waya jate.grampanchayetla kahi deneghe nahi.
पीएच डी झाले ले पण तुमच्या पुढे शुन्य
काही सरपंच ठराव देत नाहीं