पेरे.साहेब.खरसांगते.माझा. राजकारणी लोकांवर अजिबात. विश्वास नाही परंतु तुमचे कर्तृत्व पाहून मी धन्य झाले तुमच्यासाठी देवाकडे प्रार्थना करते तेरे सरांना उदंड आयुष्य लाभो❤
आदरणीय साहेब,आपल्या सारखे समlजसेवक नेते महाराष्ट्राचे राज्याचे ग्राम विकास विभागाचे व कृधी विभागाचे मंत्री झाले तर खऱ्या अर्थाने राज्याचा विकास होईल,असे मत आहे,
पाटील साहेब आपण भाषणात आपण कलाम पहिल्याच नमूद केलं आहे .आज मी कलाम व पाटील या दोघांना पाहिलं. जेव्हा आपल्याला मराठी भाषिक ऐकतील तेव्हा बऱ्याच प्रमाणात समाजात बदल होईल अशी मी आशा करतो
योग्य सरपंच कधीच निवडला जात नाही म्हणून गावाचा विकास होत नाही. पण पडोदा गाव खुपच छान आहे, कि त्यांनी पेरे सरांना सरपंच म्हणून निवडलं. कारण मला पण सरपंच हायच होत पेरे सर सारखं गाव बनवायचं होत पण पहिल्यांदा च मी अपक्ष उमेदवार उभी असताना निवडून नाही आले कारण गावाचं राजकारण खुपच खराब असत. हे मी पडल्यामुळे खरंच समजलं.
पेरे.साहेब.खरसांगते.माझा. राजकारणी लोकांवर अजिबात. विश्वास नाही परंतु तुमचे कर्तृत्व पाहून मी धन्य झाले तुमच्यासाठी देवाकडे प्रार्थना करते तेरे सरांना उदंड आयुष्य लाभो❤
😊
😮 26:00 🎉epqroNs@@gururajsakhare7288
असा सरपंच प्रत्येक गावात आसावा. खूप बुद्धिमान आहत 👌🏻👌🏻
तुमच्या सारख्या सरपंचची प्रत्येक गावाला गरज आहे. तुमच्या कार्याला सलाम 🙏
Tumache sarakhe sarpanch honarach nahi great sarpanch
@@sajeedpathan4975 best'
सुंदर सर तुमच्या गावाचा विकास झाला आणि तुम्ही सरपंच पदी असल्यामुळेतुमच्या गावाचा अत्यंत उत्तमविकास केल्याबद्दलतुमचचा मनापासून आभार व्यक्त करतो
Best'
आदरणीय साहेब,आपल्या सारखे समlजसेवक नेते महाराष्ट्राचे राज्याचे ग्राम विकास विभागाचे व कृधी विभागाचे मंत्री झाले तर खऱ्या अर्थाने राज्याचा विकास होईल,असे मत आहे,
Great Sarpanch Shri Bhaskar rav Pere Patil best of luck God bless you
आदर्श सरपंच पेरे पाटील साहेब सलाम आपल्या कर्तृत्वाला
तुमच्या सारखे निस्वार्थ संरपच आताच्या काळात होणे अवघड आहे भाऊ अभिनंदन
खुप छान काम आहे तुमच...
Aamhala pan asach kar karta yav...
Tyasathi tumhi aamche margadarshak व्हा
पाटील साहेब आपण भाषणात आपण कलाम पहिल्याच नमूद केलं आहे .आज मी कलाम व पाटील या दोघांना पाहिलं.
जेव्हा आपल्याला मराठी भाषिक ऐकतील तेव्हा बऱ्याच प्रमाणात समाजात बदल होईल अशी मी आशा करतो
योग्य सरपंच कधीच निवडला जात नाही म्हणून गावाचा विकास होत नाही. पण पडोदा गाव खुपच छान आहे, कि त्यांनी पेरे सरांना सरपंच म्हणून निवडलं. कारण मला पण सरपंच हायच होत पेरे सर सारखं गाव बनवायचं होत पण पहिल्यांदा च मी अपक्ष उमेदवार उभी असताना निवडून नाही आले कारण गावाचं राजकारण खुपच खराब असत. हे मी पडल्यामुळे खरंच समजलं.
भास्कर पेरे पाटिलांचे ऐवढे व्हिडीओ पाहुन एकाही राजकीय पक्षाच्या पुढारी लोकांनी बोध घेतला नाही याचे नवल वाटते.
असेच काम सगळ्यांनी केले तर गाव विकास होईल
खर आहे सहेब शरद पवर सहेब तेआपल्या गावात काम करतात
दादा तुमच्या कार्याला सलाम
सरपंच असावा तर असा
पाटील साहेब जर पंतपरधानपदावर गेले तर ?
पाटील साहेब पंतप्रधान झालात तर भारत देश तरी सुधरेल तुमच्या सारखे मनसे पाहीजेत आम्हाला
Pere patil saheb tumchya gavala Ani tumchya karyalal salam,
Amare,gav,pdaroji,,shingave,rahata,a,nagar,
No1
सुंदर
Khupac chan
Sir khup chhan kam kele thumi
आमच्या गावात पण होने गरजेचे आहे पण होनार नाही
गावात नेते खुप खालच्या पातळीचे आहेत
पाटील दादा 25 वर्ष अगोदरच राजकारण हे राजकारण होते.आताचे राजकारण गटारीचे पाण्यासारखे आहे.
खप छन पेरे पाटील
Very nice
👏👏👏👌👌👌👏👏👏
Pere patalancha number pahije
Super
गरम पानि शाषनाने दीले पाहीजे शरद पवार सहेब ऐका
🙏🙏
Hii
Gav konat ahe as
संसारका मधे ऐसे आपल्या,उगाच भटकत फिरु नको?
Tumi aamachy gaval bhet dyaa
8
Ú
B ,