असं भाषण नसेल ऐकलं तुम्ही ! भास्कर पेरे पाटील यांचे तुफान कॉमेडी भाषण ! Bhaskar pere Patil Bhashan

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 23 окт 2024

Комментарии • 104

  • @shivshahimarathiofficial
    @shivshahimarathiofficial  3 года назад +57

    कसे वाटले भास्कर पेरे पाटील यांचे हे भाषण ? कमेंट करून नक्की सांगा !!

  • @AB-bn2ig
    @AB-bn2ig 3 года назад +12

    असे सरपंच जर महाराष्ट्राच्या प्रत्येक ग्रामपंचायतित झाले तर पुन्हा सोन्याचा धुर निघाल्या शिवाय राहणार नाही, त्रिवार वंदन

  • @shantaerande5578
    @shantaerande5578 3 года назад +1

    खरंच खुपचं छान .असा सरपंच मीळायला भाग्य लागते .असा सरपंच भेटला प्रगति झालीच म्हणुन समजा

  • @sandipsable5530
    @sandipsable5530 2 года назад +2

    खूप चांगला उपक्रम असेच सर्व गावात सरपंच तयार व्हायला पाहिजे अभिनंदन

  • @shankaradik255
    @shankaradik255 3 года назад +8

    फारच छान पेरे पाटिल.... संरपच असावा तर असा...... महाराष्ट्रातील सर्वात हुशार सरपंच......

  • @daksh_news
    @daksh_news 3 года назад +3

    ग्रेट सोशल वर्क अन जनतेप्रति बांधिलकी पेरे पाटील असे सरपंच गावागावात निर्माण व्हावे हीच परमेश्वर चरणी प्रार्थना

  • @shantilalgarje3516
    @shantilalgarje3516 3 года назад +12

    भास्कर पेरे पाटील एक वेळा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री व्हायला पाहिजे त्यांचं रोल मॉडेल जर राज्यात आणि देशात वापरले तर कल्पना करा देश कुठल्या कुठे जाईल

  • @shrikantpawar7930
    @shrikantpawar7930 3 года назад +15

    खुप खुप चांगले विचार आज पयंत कोणी माडले नाही आभारी आहे चालु टेवा

  • @mukundkbhutpalle5355
    @mukundkbhutpalle5355 3 года назад +7

    फार उत्तम ट्रिक्स आहेत कामाच्या पेरे पाटील साहेब
    आपल्या विचाराने जर ग्रामपंचायत चालवली तर देश जगात नंबर वन होईल. खूप खूप शुभेच्छा.

  • @georgefernandis5599
    @georgefernandis5599 3 года назад +11

    Aamchya ekde murkh lok jast aahet. Khup chhan vichar mandlet. Pan lok halli swatalach atishahane samajtat..

  • @bhivajimunde4111
    @bhivajimunde4111 3 года назад +8

    सरपंच पेरे साहेब तुम्हाला उपमा तुमचीच

  • @Ra-vu9ih
    @Ra-vu9ih 3 года назад +5

    खरंच खूप समजदार आहे साहेब तुम्ही... प

  • @rajkumarkarad2268
    @rajkumarkarad2268 3 года назад +9

    जबरदस्त, पेरे पाटिल.👌

  • @jitendramayekar8477
    @jitendramayekar8477 3 года назад +3

    महान व्यक्तिमत्व! ग्रामविकासासाठी असे प्रामाणीक सरपंच व ग्रामसेवक व गावकरी व्हायला हवेत!

  • @sanjaykoli7965
    @sanjaykoli7965 3 года назад +2

    खूप छान 👍👍👍👍

  • @kailaspatil1652
    @kailaspatil1652 3 года назад +7

    पेरे पाटील आपले मनःपूर्वक अभिनंदन

  • @rajendrajain6194
    @rajendrajain6194 3 года назад +3

    Adarsh, anubhav deshbhakt anukaraneey abhinadaniy,far far shubhechchha

  • @gajanansudhakarraosuryawan9805
    @gajanansudhakarraosuryawan9805 3 года назад +4

    आधुनिक युगातील संत गाडगेबाबा 🙏🙏

  • @sudhalikhar3192
    @sudhalikhar3192 3 года назад +1

    Superb

  • @pavanthakare7447
    @pavanthakare7447 2 года назад

    1nambar sarpanch saheb

  • @shantaerande5578
    @shantaerande5578 3 года назад

    खुपचं छान अप्रतिम आहे.

  • @sureshpatil2020
    @sureshpatil2020 Год назад +1

    खुप छान पाटील साहेब

  • @pravingavit3613
    @pravingavit3613 2 года назад

    Jay Hind sor

  • @vishwanathpatil5950
    @vishwanathpatil5950 3 года назад +4

    पेरे पाटील महाराष्ट्र पिंजुन काढा

  • @pradnyabhalerao3566
    @pradnyabhalerao3566 3 года назад +3

    Khup chhan bhashan hot sir

  • @sharadtatkare1173
    @sharadtatkare1173 3 года назад +9

    बाकीच्या सरपंचांनी यांचा आदर्श घ्यावा
    नाहीतर आपली झोळी कशी भरते याचाच विच्यार करा
    जनता गेली उडत तरी चालेल
    पाटील माउलींच्या चरणी नथमस्तक 🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @vithalpandhre3279
    @vithalpandhre3279 3 года назад +11

    खूप छान, जबाबदार सरपंच असणे गरजेचे आहे.

  • @manishabavdhane3965
    @manishabavdhane3965 3 года назад

    Manle sarpanch khupach chhan

  • @pravinalaspure4266
    @pravinalaspure4266 3 года назад +1

    उत्कृष्ट कारण असे सरंपच प्रत्येक गावागावात पाहीजेत खरोखर प्रगती होईल भ्रष्टाचार नाहीच

  • @kailaspatil1652
    @kailaspatil1652 3 года назад +8

    पेरे पाटील सत्य हे सत्य आहे पण एक कडू सत्य आहे

  • @shilpaambhore7249
    @shilpaambhore7249 2 года назад

    भास्कर पेरेंट्स पाटील साहेबांसारखे खरं तर मुख्यमंत्री असायला पाहिजे.महाराष्ट्रातच नव्हे तर प्रत्येक राज्यात. म्हणजे विकसित देश व्हायला वेळ लागणार नाही. आणि बाळासाहेबांचं विकसीत भारताचं स्वप्नच पूर्ण होईल.आधुनिक काळात असे नेते फार कमी बघायला मिळतात. जे झोळी न् भरता सर्वांचा विचार करतात. 👍

    • @shilpaambhore7249
      @shilpaambhore7249 2 года назад

      बाबासाहेबांचं विकसित भारताचं स्वप्नच पूर्ण होईल. जर असा मुख्यमंत्री प्रत्येक राज्याला लाभला तर

  • @maheshpare1146
    @maheshpare1146 3 года назад +4

    Very good

  • @yashu_peroyt5549
    @yashu_peroyt5549 2 года назад

    ग्रामपंचायतिसाठी एव्हडे मोठे काम करणारा माणुस मी कधी पाहिला नाही. खुपच छान काम आहे पाटील साहेबांचे. प्रत्येक गावात असे काम झाले पाहिजे. कारण द्यायचे सोडून दिले पाहिजे प्रत्येक सरपंचानी. आणि सरकारनी सुद्धा सरपंचाना निवडून आल्यावर काय काम करायचे याचे ट्रेनिंग दिले पाहिजे आणि ज्याला जमणार नाही त्याचा राजीनामा घेतला पाहिजे.

  • @kamalmahajan6771
    @kamalmahajan6771 3 года назад +7

    उत्कृष्ट यव्यस्य

  • @lahanudhatrak3838
    @lahanudhatrak3838 3 года назад +4

    Very greatful PEREPATIL SAHEB 👍👍🙏🙏🙏

  • @prakashshinde5464
    @prakashshinde5464 3 года назад +4

    फारच उपयुक्त |

  • @prabhuardale4375
    @prabhuardale4375 2 года назад

    चांगल आहे

  • @abhishekladhane3594
    @abhishekladhane3594 3 года назад +3

    Great peaceful man

  • @kamalkolte2944
    @kamalkolte2944 2 года назад +1

    👌👌👌

  • @chhayvagad1608
    @chhayvagad1608 2 года назад

    आमच्या गावात या पारस.जि.आकोला.ता बाळापुर.

  • @nilambariphule5883
    @nilambariphule5883 3 года назад +2

    Khup bhari

  • @prashantkulthe6603
    @prashantkulthe6603 3 года назад +1

    Lai Bhari.

  • @prddepgurav282
    @prddepgurav282 2 года назад

    Bapa bapa astoo

  • @niteshchaudhari-nj6ym
    @niteshchaudhari-nj6ym 9 месяцев назад

    छा न

  • @gotyawerulkar438
    @gotyawerulkar438 3 года назад +4

    Nice👏

  • @arvindpashilkar3119
    @arvindpashilkar3119 3 года назад +3

    आम्ही गाव सोडला
    कारण सरकार प्रगती करत नाही
    की लोकच बरोबर नाहीत
    नक्की काय कुतूहलकळत
    बर्याच गावात तालिबानी व्यवहार आहे

  • @itsraj5696
    @itsraj5696 17 дней назад

    ❤❤❤❤

  • @ujwalakodgaonkar1049
    @ujwalakodgaonkar1049 3 года назад +1

    मस्त

  • @dnyandeomhaske4573
    @dnyandeomhaske4573 3 года назад +3

    खरे सांगतो की आभ्यास पूर्णपणे काही तरी शिकणे सारखे आहे

  • @hanmantphulwad7855
    @hanmantphulwad7855 2 года назад

    आसे माणस जन्माला येने मनजे गावच नाही महाराष्ट्र राज्य सुधररेल

  • @mohinisanap2024
    @mohinisanap2024 3 года назад

    राजूभाऊचे प्रत्येक स्वप्न पूर्ण करा ताई

  • @waghmareganesh9804
    @waghmareganesh9804 3 года назад +3

    ✌️✌️✌️✌️

  • @sambhajiyadav2655
    @sambhajiyadav2655 3 года назад +4

    खूप छान

  • @shobharaut9845
    @shobharaut9845 3 года назад +8

    Most talented person👍👌💐

  • @rajendrajain6194
    @rajendrajain6194 3 года назад +3

    Vinodi nave, anukarniya

  • @amolmalistatus3550
    @amolmalistatus3550 3 года назад +4

    👍

  • @देशविदे
    @देशविदे 3 года назад +2

    भजनात वेळ घालवण्यापेक्षा निस्वार्थ लोकसेवा करण्यात वेळ घालवा व फक्त वर्षातून एकदाच सरपंचाकडं tax भरायचा म्हणजे त्यांचे पैसे भरायचे. किती mast आहे ना hi idea

  • @ravindrakedleg6648
    @ravindrakedleg6648 3 года назад +2

    खुप छान नं द्या सर

  • @1.23.4.
    @1.23.4. 3 года назад +1

    Great

  • @nagoraodongre7908
    @nagoraodongre7908 2 года назад

    Mi ekada paroda la jain

  • @vishwanathpatil5950
    @vishwanathpatil5950 3 года назад +3

    आधुनिक गाडगेबाबा

  • @waghmareganesh9804
    @waghmareganesh9804 3 года назад +1

    ✌️✌️✌️👌👌

  • @Palak.Jagtap2012
    @Palak.Jagtap2012 3 года назад +2

    Me tara hasacha thabata nahata😂 aani chagala video aaha

  • @arunkumardevkatte6299
    @arunkumardevkatte6299 9 месяцев назад

    K😊😊

  • @annapawar5317
    @annapawar5317 3 года назад +3

    आयुष्यातील चांगले bhashn
    Gaon व sarpanchp कसा asawa.
    Sarmchachi kartye

  • @vishnukhot2496
    @vishnukhot2496 2 года назад

    कधी तरी तुमचा बायकोला मंचावर तुमचा सोबत घेऊन या

  • @shambhosale5287
    @shambhosale5287 3 года назад +3

    S

    • @nandabharte2434
      @nandabharte2434 3 года назад

      खरोखर तुम्ही त्या गावातील सरपंच नसुन त्या गावातील महान महात्मे आहेत तुमच्या डोक्याला चांलेज नाही न शिक्षण घेता शिक्षण जर घेतल असत तर काय केल आसत हे देवच जानो
      तुम्हाला कोटी कोटी प्रणाम 🙏

  • @sachinkhaire6294
    @sachinkhaire6294 3 года назад +2

    👍👍👌🇦🇹👍👍

  • @narayanshelar2872
    @narayanshelar2872 3 года назад +1

    please try for mp

  • @sheshnarayanwaghmare2377
    @sheshnarayanwaghmare2377 2 года назад

    ववव

  • @chhayvagad1608
    @chhayvagad1608 2 года назад

    फोन नंबर पाहिजे.

  • @meghrajdede9398
    @meghrajdede9398 2 года назад

    Kaka tumi sangitl tari hya chorana kadhich klnar nahi tumi kitihi shanga kay sudha upyog honar nahi

  • @dastan905
    @dastan905 Год назад

    Sagli kade 1 kch bhashan......tumhi pn dusar kahi tari kara......mg bola.....tech tech band kara

  • @damodarshivnekar4021
    @damodarshivnekar4021 3 года назад +5

    खूप छान👃🌷

  • @sunilhole6668
    @sunilhole6668 3 года назад +2

    Nice

  • @shakilamulani5441
    @shakilamulani5441 3 года назад +3

    👌👌👌

  • @vijaymalwar8207
    @vijaymalwar8207 3 года назад +5

    very nice

  • @shrikantbhavekar4117
    @shrikantbhavekar4117 3 года назад

    🌹

  • @vidyatawde5613
    @vidyatawde5613 3 года назад +1

    Very good

  • @hariganjavepatil4490
    @hariganjavepatil4490 3 года назад +3

    Nice

  • @sudhakartelke435
    @sudhakartelke435 3 года назад

    👌👌