भास्कर पेरे पाटील साहेब यांना,5 वर्षे मुख्येमंत्री करा, सर्व पक्षांनी महाराष्ट्र राज्य खुप लुटला, आता फक्त 5 वर्षे पेरे पाटील यांना मुख्येमंत्री कराच, धन्यवाद 🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾
भास्कर रावजी पेरे पाटील केजरीवाल ना दहा घरांमध्ये एक दारू दुकान उघडलेला आहे याच्यावर काय म्हणणं सगळी दिल्ली सगळं शासन दारूमय केलेला आहे याच्यावर काय म्हणणं आहे यावर थोडी माहिती सांगा ना
पेरे साहेब तुमच्या सारखे लोक राजकारणात आले तर या राज्याचं भलं होईल.तुम्ही तुमच्या ग्रामपंचायतीमध्ये करून दाखविले तसेच राज्याच्या राजकारणात यावे अशी विनंती आहे.
पेरे पाटील आपले विचार स्पष्टपणे आहे तरी आपण जनतेचे भले करिता आपलीं निवड झाली पाहिजे आपण देशात प्रतिनिधित्व केले पाहिजे आणि कराच जय किसान जय जनार्दन स्वामी विवेकानंद
माननीय मुख्य मंत्री एकनाथ शिंदे साहेब आपणास विनंती आहे की आपण आदर्श सरपंच भास्करराव पेरे पाटील यांना मंत्री मंडळात ग्रामीण विकास पदी निवड करावी आणि संपूर्ण महाराष्ट्रचा विकास करण्याची संधी द्यावी जय शिवराय जय शंभूराजे
पेरे पाटील मनुष्य प्राणी चंद्र सूर्य मंगळावर जाऊन पोहोचला अशक्य होते ते शक्य केले परंतु पृथ्वीवर राहणाऱ्या गरीब लोकांना गावठाणात राहण्यासाठी जागा नाही शेती रोजगार नाही ही हास्यास्पद प्रकार आहे.
रक्षक भक्षक झाला. यांना कोणालाही इडि लावा जेल आहेच.म्हणून तर ते एका छताखाली येतात. बोलतात देशाचा विकास झाकायची आहेत यांची पापे.श्रीलंकेचे उदाहरण फारच मार्मिक आहे.सलाम साहेब.
देवेंद्र फडणवीस साहेब यांना विनंती आहे, की आपण भास्कराव पेरे पाटील यांना मंत्रीमंडळात घ्यावं व त्यांना ग्रामीण विकास मंत्री पदी निवड करण्यात यावी, राज्याचा विकास वेगाने होईल
This man is great, simple, but what a thought!!! He should be given opportunity in Maharashtra government. This most valuable person be preserved by us. Jay hind..
श्री श्री भास्कर पेरेपाटील साहेब, माणसाला जगण्यासाठी काय लागत आणि मिळत त्यात समाधानी कस राहायचे हेच बेशरम पुढाऱ्यांना कळत नाही मग पळत पैशासाठी लाचार होऊन अगदी तोंड काळ होई पर्यत खातच राहात
"A committee is a thing which takes a week to do what one good man can do in an hour." This is one of the good man which may be expected in above sentence.
देवेंद्र फडणवीस साहेब आणि एकनाथ शिंदे साहेब... आपणास विनंती करतो की... असं प्रामाणिक व्यक्तिमत्त्व सरपंचाच्या रुपात गावकऱ्यांना मिळणे आणि त्या व्यक्तिच्या समाजातील इतर घटकांनी त्यांच्या विचारांचा आदर करणे ही वाखाणण्याजोगी गोष्ट आहे.. आपण दोघांनी आणि आपणासोबत मंत्रीमंडळात असणार्या इतर सदस्यांनी विचार करून यांना मंत्रिमंडळात सामील करावं ....ही विनंती.! 🙏🙏
भास्कर पेरे पाटील साहेब यांना,5 वर्षे मुख्येमंत्री करा, सर्व पक्षांनी महाराष्ट्र राज्य खुप लुटला, आता फक्त 5 वर्षे पेरे पाटील यांना मुख्येमंत्री कराच, धन्यवाद 🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾
तुमचे विचार घेण्यासारखे आहेत. मी पण गावातील लोकांना या गोष्टी समजावून सांगितले पण लोक ऐकत नाहीत. त्यांना राजकारण खेळायला आवडते.
खूप छान भाषण !🙏
जे बोलतात ते स्वतः अगोदर करतात. जबरदस्त विचार, कल्पना. अमलात आणणारा. "राजा माणूस"
जय गुरु पेरे पाटील खरे विचार आहे तुमचं स्वतः करून दाखवावे मग इतरांना सांगावे खूप चांगलं काम आहे धन्यवाद
भास्कर रावजी पेरे पाटील केजरीवाल ना दहा घरांमध्ये एक दारू दुकान उघडलेला आहे याच्यावर काय म्हणणं सगळी दिल्ली सगळं शासन दारूमय केलेला आहे याच्यावर काय म्हणणं आहे यावर थोडी माहिती सांगा ना
@@arvindraokadu6579 ❤ AA àq set❤❤
देव माणूस
भास्करराव पेरे पाटील साहेब आपण खरंच ग्रेट आहात🙏.नेता असावा तर आपणासारखा । निस्वार्थी, सोज्ज्वळ मनाचा स्पष्टवक्ता ।
असे मुख्यमंत्री महाराष्ट्राला पाहिजेत
पेरे साहेब तुमच्या सारखे लोक राजकारणात आले तर या राज्याचं भलं होईल.तुम्ही तुमच्या ग्रामपंचायतीमध्ये करून दाखविले तसेच राज्याच्या राजकारणात यावे अशी विनंती आहे.
खूप छान सर.प्रत्येक भाषण ऐकत रहावं या महान माणसाचं एकदम बरोबर बोलतात.. प्रामाणिक माणूस.. 🙏🙏🙏🙏🙏
पेरे पाटील आपले विचार स्पष्टपणे आहे तरी आपण जनतेचे भले करिता आपलीं निवड झाली पाहिजे आपण देशात प्रतिनिधित्व केले पाहिजे आणि कराच जय किसान जय जनार्दन स्वामी विवेकानंद
कोणाकोणाला खरचं मनापासून वाटतं भास्करराव पेरे पाटिल महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदी,दहा ते पंधरा वर्षासाठी व्हावे असं वाटतं
100% खर आहे
खूप वैचारिक व्यक्तिमत्व आहे
पुढार्यांनी खरोखरच देशाचं वाटोळं केलं
मोकळ्या मनाचा मानुस आहे .....
माननीय मुख्य मंत्री एकनाथ शिंदे साहेब आपणास विनंती आहे की आपण आदर्श सरपंच भास्करराव पेरे पाटील यांना मंत्री मंडळात ग्रामीण विकास पदी निवड करावी आणि संपूर्ण महाराष्ट्रचा विकास करण्याची संधी द्यावी जय शिवराय जय शंभूराजे
पेरे पाटील मनुष्य प्राणी चंद्र सूर्य मंगळावर जाऊन पोहोचला अशक्य होते ते शक्य केले परंतु पृथ्वीवर राहणाऱ्या गरीब लोकांना गावठाणात राहण्यासाठी जागा नाही शेती रोजगार नाही ही हास्यास्पद प्रकार आहे.
इतना बुद्धिमान दूरगामी सत्य विचारों के सरपंच पदाधिकारी हर गाव शहर में हों तों
सबके जीवन में समृद्धि आयेगी.
अशोक पवार vaijapur khandalkar
महाराष्ट्राला असाच मुख्यमंत्री असणे ही काळाची गरज आहे खूप छान प्रगती केली
पाटोदा गावात 👌
❤🚩🙏👌
आदर्श सरपंच 👍👍
भास्कर पेरे सरपंच हा व्हिडिओ सर्वांनी सगळीकडे पाठवा , आपणच अशा माणसांना सहकार्य केले पाहिजे धन्यवाद.
खरचं आशी देव माणसे निवडून आल्यावर रामराज्य यायला वेळ लागणार नाही
भास्कर पेरे पाटील यांना मुख्यमत्री केले तर महाराष्ट्रात भारत देशात १ नंबर होईल
नमस्कार भाऊ...... छान बोललात
असे व्यक्तिमत्व देशाला पाहीजे
अशा माणसाची राज्यात अतिशय गरज आह पैसे न वाटता निवडून येईलच....
खूप वैचारिक व्यक्तिमत्व विकास करणारे व्यक्तिमत्व
Great Saheb 🎉🎉
लय भारी हो सरपंच साहेब
राज्यातील संपूर्ण जनतेने निवेदन तयार करून मा. भास्करराव पेरे पाटील माऊली यांना मुख्यमंत्री करावे.
भास्कर पेरे पाटील यांना महाराष्ट्र चा मुख्यमंत्री बनवा..
रक्षक भक्षक झाला. यांना कोणालाही इडि लावा जेल आहेच.म्हणून तर ते एका छताखाली येतात. बोलतात देशाचा विकास झाकायची आहेत यांची पापे.श्रीलंकेचे उदाहरण फारच मार्मिक आहे.सलाम साहेब.
खूप छान विचार मांडते 👍👍👍👍
देवेंद्र फडणवीस साहेब यांना विनंती आहे, की आपण भास्कराव पेरे पाटील यांना मंत्रीमंडळात घ्यावं व त्यांना ग्रामीण विकास मंत्री पदी निवड करण्यात यावी, राज्याचा विकास वेगाने होईल
Instead, made one development commitee,and he may be included as head, or advisor, and so that his good knowledge utilizied.
Lay bhari
Murkha ahet ka
@@ksanjeev2414..
छान सजेशन भाऊ ऐक नंबर 🎉
निस्वार्थी माणुस,,,समाजाचे भले करणारा.
पेरे साहेब...आपले राजकारणी गेंड्याच्या कातडीचे झालेत.... तुमचा आदर्श घ्यावा त्यांनी...
आमचा गांव पहायला येचालका पेरे पाटील साहेब
पेरे साहेब तुम्ही जे काही महत्त्वाच्या बाबी संनगतात ते सर्व खरे आहे पण gadhe निवडून दिल्यामुळे समाज व देश मागासलेला आहे.
असा नाही मुख्यमंत्री झाला तरी प्रत्येक गावाचा सरपंच झाले तरी महाराष्ट्र बदलायला वेळ लागणार नाही , मनापासून जनसेवा करायची इच्छा पाहिजे
याचे विचार देशातील आमदार खासदार आधिकारी व जनतेने विचार केला पाहिजे व अनुकरण केले पाहिजे
मानव रुपी देव कर्माला सत्यात उत्र्वातो
This man is great, simple, but what a thought!!!
He should be given opportunity in Maharashtra government. This most valuable person be preserved by us. Jay hind..
Hyana mukhyamantri kara tyana karaaase
board lavanyapeksha Bhaskar Rao PerePatil
..hyanach mukhamantrI kara
.akshara havi khogir bharati ?
आपणास महाराष्ट्राचा मुख्यमंत्री करून द्यायला पाहिजे.
अशी महात्मे दुर्मिळ असतात,अशा व्यक्तींना मानलें पाहिजे,
1 number manus 👍🏻
Love ur toughts sir
Pere patil, tumhala manacha mujara, tumhi kharech khup wicharwant, hushar ahat, pudhari asawa tar tumachya sarakhe janateche kam, samajache kam karanara asawa, parameshwar tumhala
Nirogi, sukh samadhanache ayush deo hi prarthana...
फडवणीस ना विकास करणारे पेरे पाटील असे मानस नाही पाहिजे,त्यांना बोगस लोक पाहिजे
अशा माणसाला आमदार केले पाहिजे
Patil saheb tume lok pudare yanche kamachi padati sagitli te kharach chan ahe kahe samaj gareb ahet tyana kse devlap karta yein tya badal pudil lekchar made saga namaskar
आमदार फक्त
मुख्यमंत्री व्हायच्या लायकीचा माणूस आहे हा
चांगले प्रशासन आणि लोकप्रतिनिधी म्हणून काम केले आहे पण मतदार यांना सुद्धा पराभूत केले आहे पण अ
मुख्यमंत्री hovayla पाहिजे दादा तुम्ही
Patil saheb tell the real facts which our political leaders should follow all people of our country will be happy.
Saheb khrach aaplyakadun navin pidhine khup kahi shiknya sarkh ahe ❤
भास्कर पेरे पाटील यांना खरच मंत्रिमंडळात स्थान द्यावा
श्री श्री भास्कर पेरेपाटील साहेब,
माणसाला जगण्यासाठी काय लागत
आणि मिळत त्यात समाधानी कस राहायचे हेच बेशरम पुढाऱ्यांना कळत नाही मग पळत पैशासाठी लाचार होऊन अगदी तोंड काळ होई पर्यत खातच राहात
पेरे साहेबांना आमदार करा
कोणताही आमदार खासदार न होता उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होऊ शकतो तर भास्करराव पेरे पाटील मुख्यमंत्री व्हायला काय अडचण आहे.
लय भारी
आसा नेता जगासमोर हवा
पंतप्रधान व्हायला पाहिजे
3:30 सुंदर वाक्य
लयभारी
💯👌👌👌
Unbelievable thoughts😇😇😇
Ase sarpanch pratyek gavat asava
Ly bhari bhashn tumch. 👌👌
भास्करराव पेरे सरपंच यांचे घेण्यासारखं विचार आहे
खरे महाराष्ट्र भूषण
Khup chhan
What a great person
"A committee is a thing which takes a week to do what one good man can do in an hour."
This is one of the good man which may be expected in above sentence.
भास्कर पेरे पाटील हिंगोलीच्या विधानसभा माझी गटनेते बालाजी कडणे कर तुलना कृषी उत्पन्न आप्पा भालेराव कधी विचार केला का😊
Great Bhaskar pere patil
Hats off guruji
पेरे पाटील साहेब तुम्ही मुख्यमंत्री झाले की मला अभिमान वाटेल
सडेल मीडीया तुम्हाला कधीच चांगले मानणारे नाहीत.😂
Saheb tumcya Sarkhe manse maharasta sarkar madhe asle tar ya Gadhvat badal houn maharastra naki sugala sufhalam hoil .
Sarkar samruddi rod , karel and apan.zade lava.
देवेंद्र फडणवीस साहेब आणि एकनाथ शिंदे साहेब... आपणास विनंती करतो की... असं प्रामाणिक व्यक्तिमत्त्व सरपंचाच्या रुपात गावकऱ्यांना मिळणे आणि त्या व्यक्तिच्या समाजातील इतर घटकांनी त्यांच्या विचारांचा आदर करणे ही वाखाणण्याजोगी गोष्ट आहे..
आपण दोघांनी आणि आपणासोबत मंत्रीमंडळात असणार्या इतर सदस्यांनी विचार करून यांना मंत्रिमंडळात सामील करावं ....ही विनंती.! 🙏🙏
जमल का?
धन्यवाद साहेब
A briliat person must mla of mahrashtra
चांगल्या लोकांना जनतेने प्रोत्साहन देऊन निवडुन आणावे पक्षाचे राजकारण गावात बंद करावे.
सुधीर मुनंटीवार यांनी वृक्ष रोपणाचा संकल्प केला होता . सांगितलेला प्रसंग त्यावेळी झालेला होता का ?
आमच्या गावचे नेते म्हना पुढारी म्हना सर्व कुपोषित आहेत जनतेच्या सर्व प्रकारच्या योजनेतील पैसे खातात
Very nice speech
Rightht thinking is the way to right conduct
Tukaram koli
Public vote aswillingness to soyare dhayare not to development
💐💐💐💐💐
Evm hoti saheb ji
Dhanya.tumhi.ñ.
🙏
Good
कळतंय पण वळत नाही दुर्दैव
Chief minister kara mag bagha
आज पैसे घेऊन आपण निवडून देतो आपण विकास वर निवडून दिले पाहिजे
राजा मानूस
Yaa dev manasala c. M banava
माननिय भास्कर पेरे पाटील कृपया Mo No . पाठवणे
Bhau sarpnchala kamach kamishan milate tyach tumhi Kay kel?
Asa Manus Rajkarnat Nako Karan Fuktch Khayla Bhetat Nahi Yat Pratek Gawat 4Manas Ahet Tich Lok GawalaLuttat He Nalayak Pahile Haklayĺa Pahije
स्पष्ट बोलणार माणूस राजकीय लोकाना आवडत नाहीत
Mukhyamantri Kara
Why not PM?