पेरे पाटील जबरदस्त भाषण। अख्या महाराष्ट्रात गाजलेला सरपंच।गावचा विकास पहा।महाराष्ट्रात असे गाव नाही।

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 12 янв 2025

Комментарии • 371

  • @Prajwal_2978
    @Prajwal_2978 4 года назад +4

    महाराष्ट्रातील. ग्रापंचायतींनी. पाटील यांचा. आदर्श घावा

  • @vaibhavbagal5234
    @vaibhavbagal5234 4 года назад +75

    सगळ्या महाराष्ट्रातल्या ग्रामपंचायत सरपंचांनी यांचा आदर्श घेतला तरी आपला महाराष्ट्र खूप develope होईल ...

  • @dajibabele1790
    @dajibabele1790 4 года назад +133

    असा, सरपंच, गावाला, मिळण्यासाठी,नशिब,लागतंय,पेरे, साहेब, धन्यवाद साहेब,

  • @beingneal1279
    @beingneal1279 4 года назад +40

    पहिल्यांदा बघितला हा व्हिडियो खूप शिकण्या सारखे आहे कर्म करत रहा, सर्वाना एकत्र घेऊन रहा, दुऱ्यासाठी काहीतरी चांगले होईल असे करत रहा🙏🏼

  • @Aamhi_Kokan_Kalapremi
    @Aamhi_Kokan_Kalapremi 4 года назад +24

    कीर्तनकार इंदोरीकर महाराज नंतर पेरे पाटील सरांचा नंबर येणार हसत हसत समजवण्यात, खूप भारी

  • @shuddhodhanpatil95
    @shuddhodhanpatil95 3 месяца назад

    भास्करराव पाटील जी,
    सलाम आहे तुमच्यातल्या कर्तुत्ववान सरपंच माणसाला 🙏🙏🙏
    मलापण माझ्या जन्म गावाला प्रगतीपथावर न्यायचे आहे. आमच्या गावातील एखादी चांगल कार्यक्रम आयोजित करु व आपल्याला प्रमुख अतिथी म्हणून आमंत्रित करू.
    नमस्कार
    शुध्दोधन झेड.पाटील
    पिंपळगाव (लोखडी), पो.आफीस गिरड, ता. समुद्रपूर, जिल्हा. वर्धा. म.रा.

  • @ravin-u5g
    @ravin-u5g 4 года назад +38

    खूपच जबरदस्त व्यक्तिमत्त्व आहे, समजावून देण्याची छान हातोटी आहे. कोणताही स्वार्थ नाही, साधं सरळ व्यक्तिमत्त्व. मनुष्य निस्वार्थी असला तर लाखो लोकांचं भले करू शकतो. शतशः प्रणाम!

  • @mahadevdunghav8638
    @mahadevdunghav8638 4 года назад +28

    जे पोटात ते ओठात, मनमोकळं ठाकळ व्यक्तिमत्व...! great person..

    • @radhashelke5769
      @radhashelke5769 4 года назад

      खूप छान पेरे sir खूप तळमळीनं काम करता आपण.

  • @amolchavan4975
    @amolchavan4975 4 года назад +9

    अप्रतिम व्यक्तिमत्व ,मला असं वाटत माणूस रुपी देव आहे तुम्ही साहेब परिवर्तन कस करावे आणि स्त्री ला छत्रपती शिवराया प्रमाणे देवी आणि त्यांच्या अडचणीनानं मस्तकी ठेवून त्यावर मात केली आणि तीच शिस्त गावला लावली ,सरपंच झालात महाराष्ट्रात गाजवलात

    • @nitinkherde1069
      @nitinkherde1069 4 года назад

      शिक्षणा पेक्षा जास्त माहिती अनुभवाने

  • @subhashdesale1830
    @subhashdesale1830 3 года назад +6

    आदर्श ग्राम विकास केलाय हे अभिनंदनिय आहे मुलगा नाही हे लक्षात येते पण त्यासाठीच 5 मुली आहेत भाऊ ,,देव सगळी सुख देत नाही हे यासाठी च आपण देवाला विसरु नये,,,,

  • @kalashramartfilmstudio4325
    @kalashramartfilmstudio4325 4 года назад +11

    सरपंच असावा तर असा... आशिया खंडातील सर्वात मोठी ग्रामपंचायत म्हणून अकलूज या शहराचे नाव आहे... पण पेरे पाटलांचे एक छोटेसे गाव, छोटे असले तरी गावाच्या समाजहिताच्या बाबतीत किती तरी पटीने महान आहे.

    • @vishwajeetMahanubhav
      @vishwajeetMahanubhav  4 года назад

      कृपया अकलूज गाव कुठे आहे सांगू शकाल का आपण.

    • @kalashramartfilmstudio4325
      @kalashramartfilmstudio4325 4 года назад

      @@vishwajeetMahanubhav सोलापूर जिल्हा, माळशिरस तालुका... अकलूज हे मोठे शहर आहे सोलापूर जिल्ह्यात सोलापूर नंतर चे सर्वात मोठे पण तिथे ग्रामपंचायत आहे... विजयसिंह मोहिते पाटील.. हे तिथले नेते.

    • @maheshpardeshi2581
      @maheshpardeshi2581 4 года назад

      @@vishwajeetMahanubhav 99999999999999999999999 89 999 99 9th 9999 9998999999

    • @brpatil6208
      @brpatil6208 4 года назад

      माझे गाव आहे अकलूज

  • @vvbnld4428
    @vvbnld4428 4 года назад +19

    व्वा, एकदम मस्त मनमोकळं संभाषण आहे पेरे पाटलांचं !

  • @saikakde3121
    @saikakde3121 4 года назад +21

    ह भ प भास्करराव पेरे पाटील सरपंच पाटोदा तुम्हाला उदंड आयुष्य लाभो हीच भगवंत चरणी प्रार्थना 🌹🌹🙏 राम कृष्ण हरी माऊली 🌹🌹🙏

  • @rajabhaubansode8874
    @rajabhaubansode8874 4 года назад +4

    खुपचं छान विचार आहेत साहेब तुमचे

  • @dranwarshaikh987
    @dranwarshaikh987 11 месяцев назад +1

    Great Personality.................भास्करराव पेरे पाटील

  • @enjoymusicwithomdurga8025
    @enjoymusicwithomdurga8025 4 года назад +4

    तुमच्या गावासारखं आमचं पण गाव बनवणार आहे. तुमच्या कर्तृत्वाला मनाचा मुजरा 🙏🙏

  • @isakpathan607
    @isakpathan607 4 года назад +13

    खरच असा मुख्यमंत्री महाराष्ट्र ला पाहिजे

  • @marotidangatfeeblemindedto7626
    @marotidangatfeeblemindedto7626 4 года назад +1

    एक सवेंदनशील आणि कर्मवीर सरपंच.... तुम्हांला मनाचा मुजरा....

  • @vinodbhujbal5225
    @vinodbhujbal5225 4 года назад +21

    पाटील साहेब आपणांस विनंती आहे की आपण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बनाव....!

  • @sanjukale9850
    @sanjukale9850 4 года назад +5

    खरंच पुस्तकी ज्ञान गरजेचे नाही .... , संताजी संगत महत्त्वाची ...

  • @tusharkuvalelar25
    @tusharkuvalelar25 4 года назад +3

    हे साहेब खूपच गोड हसतात,म्हणूनच स्वभावाने सुद्धा गोड असतील.सर्वांनी असे च असणे गरजेचे आहे. I like this guy's.

  • @somnathbhusnar4005
    @somnathbhusnar4005 4 года назад +4

    सरपंच आसावा तर आसा नाहि तर बाकिचे आसतात काहि गाव लुटनारे.....हा मानुस मुख्यमंत्री झाला पाहिजे राव....जय महाराष्ट्र 🙏

  • @saddamsayyad5221
    @saddamsayyad5221 4 года назад +1

    पहिले सरपंचाचें तर अभिनंदन आणि त्याहुंन अधिक गावकरी लोकाचें पन अभिनंदन कारण यानां साथ देत आहेत न राजकान करता अभिनंदन 🎉🎉🎉🎉👍👍👍👍💐💐💐💐👌👌👌👌👌👌

  • @dineshgore6157
    @dineshgore6157 4 года назад +1

    खरोखर मोदिजींच्या जागेवर पेरेजींना केले तरच आपला देश सुखी होऊ शकतो यांच्यावर काय मत आहे

  • @bhupendrapadvi1709
    @bhupendrapadvi1709 4 года назад +17

    मा.साहेब,
    सामाजिक जाण,भान,आणि संस्कार यांतून स्फुरलेंले तुम्ही दिलेले ज्ञान पुस्तकात शोधून सापडणार नाही.तुम्ही महान आहात, नमन तुमच्या कार्यकतृत्वाला 🙏

  • @prakashtehare7967
    @prakashtehare7967 4 года назад +493

    जो यांना " मुख्यमंत्री " पाहु ईच्छीतो त्यांनी त्यांनी लाइक करावे.

  • @sureshkshirsagar3960
    @sureshkshirsagar3960 4 года назад +1

    इतर सरपंचांनी यांचा आदर्श घेतला तर देश सुधरायला उशीर लागनार नाही.

  • @prashantkadam18
    @prashantkadam18 4 года назад +5

    जय शिवराय जय शंभुराजे जय महाराष्ट्र

  • @sagarpanekar5603
    @sagarpanekar5603 4 года назад +3

    खरंच असे असावे सरपंच

  • @ganeshdahake8771
    @ganeshdahake8771 4 года назад +11

    तुमच्या सारखे माणसं जर
    गावात असले तर त्या गावांचा
    विकास नक्की होणार साहेब
    आज मलाही खुप काही तुमच्या कडुन शिकायला मिळाले हे माझं भाग्य ‌.

  • @darkdevil25.
    @darkdevil25. 4 года назад +9

    साहेब तुमचे विच्यार आणि प्रात्यक्षिक काम म्हणजे स्वर्गातून बत्तीस कोटी देवांनी टाकलेले फुले .
    जय शिवराय
    जय महाराष्ट्र

    • @shivshankarkamble4401
      @shivshankarkamble4401 4 года назад

      सर,आपण आपले विचार मत चांगले मांडले आपल्या आचरणातून एक आदर्श गावाची निर्माण केले धन्यवाद
      जय शिवराय जय महाराष्ट्र जय हिंद

  • @swarlata123
    @swarlata123 4 года назад

    Khupach sundar bhashan sadhe aani saral mokle pananane sadrikaran ....apratim

  • @MR0057-d1j
    @MR0057-d1j 4 года назад +2

    तुमचे भाषण ऐकून मनापासून हसू येतं त्यामुळे bp कमी होतो.

  • @sandeepbhosale8363
    @sandeepbhosale8363 4 года назад +65

    राजकारणात अशी चांगली लोक पाहिजे

  • @भाऊघुमरेअहमदनगर

    पेरे पाटील ंंंलोकांना 1,मुलगा सांभाळता येईना तुम्ही तर पाच मुलीचे पालन-पोषण केले धन्यवाद साहेब तुमचे

    • @mithunchavan7910
      @mithunchavan7910 4 года назад

      K.oo

    • @sonalshinde7359
      @sonalshinde7359 4 года назад +2

      मुलगा पाहिजे होता म्हणूनच पाच मुली जन्माला घातल्या

  • @rameshvakhre4320
    @rameshvakhre4320 4 года назад +6

    पेरे साहेब, तुमच्याकडुन शिकन्यासारख खुप काही आहे,,,god bless u....

  • @shubhambhavar3420
    @shubhambhavar3420 4 года назад +5

    साहेब खरच खुप छान काम करत आहात
    सर्व गावातील सरपंचानी आपल्या सारखं काम करायला हवं..

  • @darshanpatil4739
    @darshanpatil4739 9 месяцев назад +2

    Bharatala pere patil sarkhe lok pratinidhi milale tar kharokhar aazad zala aase mhanata yeial,❤❤❤ 8:39

  • @AshokPawar-g8w
    @AshokPawar-g8w 2 месяца назад

    यांना फक्त 1 वर्ष महाराष्ट्र चे मुख्यमंत्री करने आवश्यक आहे.
    अशोक पवार khandalkar Vaijapur

  • @santoshpokale977
    @santoshpokale977 4 года назад +9

    जबरदस्त मनोगतं व्यक्त केले
    धन्यवाद 🙏🙏

  • @neetazaware2067
    @neetazaware2067 4 года назад

    खूपच छान मस्त काम सर तुमचे

  • @saurabhrajelokare1998
    @saurabhrajelokare1998 4 года назад +2

    असा सरपंच पुन्हा होणे नाही 🙏

  • @vitthalsapkal375
    @vitthalsapkal375 4 года назад +18

    भाष्करराव पेरे पाटील खरंच यांना मुख्यमंत्री
    करावयास पाहिजे. जर मुख्यमंत्री यांची निवड
    जनतेतून केली तर हमखास पेरे पा. निवडून
    येवू शकतात एवढे त्यांचे काम आहे. त्यांच्या
    कामाला ताेड नाही.

    • @eknathage8462
      @eknathage8462 4 года назад

      Y well as to see the fg to guys to reworkhxjgg

  • @avinashdandwate5962
    @avinashdandwate5962 4 года назад +1

    भाषण खुपचं छान आपण ज्यागात राजकारमुळे विकास थांबला आहे त्या गावात जाऊ न मार्ग दर्शन करावे असे वाटते

  • @jaydevpimparkar1710
    @jaydevpimparkar1710 Год назад

    जयहरीगुरू सरपंच सौ, 🙏🏻🙏🏻👌👌✌✌💯💯🍎🍎😁😁👨‍👩‍👧‍👧👨‍👩‍👧‍👧

  • @ganeshbajage5167
    @ganeshbajage5167 4 года назад +4

    खुप सुंदर अनुभवी मार्गदर्शन✌️

  • @ganpatikadam2387
    @ganpatikadam2387 4 года назад +1

    महाराष्ट्र राज्यात नवीन सरपंच निवडले जाणार आहेत. त्या त्या गावात भास्कर पाटलांनी पाटोदा गावात केलेला विकासाचे मॉडेल सरपंच व गाव कऱ्यांसमोर भास्कर पाटलांना मांडण्यास राज्यभर सुरू करावे.त्यांचा खर्च शासनाने करावा.

  • @gajananbhalerao6837
    @gajananbhalerao6837 4 года назад +5

    खुप मनातुन हसता सर तुम्ही वा....

  • @vitthalmahanavar5324
    @vitthalmahanavar5324 4 года назад +18

    साहेब एक वेळ तरी तुम्हाला आमच्या गावी आणावं अशी इच्छा आहे तिच पुर्ण होवी..

  • @amazingexperiement910
    @amazingexperiement910 4 года назад +3

    Khupch mast khup kahi shikval tumhii😊

  • @Bhagyashriiee
    @Bhagyashriiee 4 года назад +1

    Personality ekdm jabardast ahe kaka😇🙏

  • @mohammadershadhaider9043
    @mohammadershadhaider9043 4 года назад +13

    This character is called real religion, you are great.

  • @pandharinathsonawane2768
    @pandharinathsonawane2768 4 года назад +7

    Jabardast ....the live spirit of the part of society

  • @joshiumeshv
    @joshiumeshv 4 года назад +2

    सध्याच्या वातावरणात असे positive video फक्त पहावे.

  • @sajjanraojagadale6149
    @sajjanraojagadale6149 4 года назад +5

    वा.सरपंच. सर्व महाराष्ट्रात सांगा.

  • @rishu7729
    @rishu7729 4 года назад +2

    You are interested worker of india ☝☝☝☝☝☝☝👍👍👍

  • @tgshaikh7266
    @tgshaikh7266 4 года назад +2

    Sachme aap jaisa sarpanch agar her vilege ko mil jae koi b bhuka nahi so sakta ..

  • @raviambrale206
    @raviambrale206 4 года назад +1

    साहेब एक वेळ तरी तुम्हाला आमच्या गावी आणावं अशी इच्छा आहे

  • @sherlock271
    @sherlock271 4 года назад +2

    Every leader in panchyat raj should be like him...solute u patil....i will try think and act like u as administrator in near future

  • @santoshmore1735
    @santoshmore1735 4 года назад +1

    सादामानुस चांगले विचार

  • @santoshdabholkar671
    @santoshdabholkar671 4 года назад

    Lai Bhari karbhari..
    Great

  • @nitinranpise5022
    @nitinranpise5022 3 года назад

    Sir best of luck jay hind

  • @jyoshanashendge4423
    @jyoshanashendge4423 4 года назад +1

    Jay jijau jay shivray ashe sarpanch mi kdi nahi pahile khup chagla vikas kela tumi gawacha....asach vikas patek gawacha zala pahije as mla vatte jay hind jay mharastr 🇮🇳🇮🇳

  • @nitinparab.6377
    @nitinparab.6377 4 года назад +67

    आज अशी माणसे फार दुर्मिळ

  • @gurulingappabiradar4481
    @gurulingappabiradar4481 4 года назад

    Jabardasth nice attractive speech.Gurulinagappa E Biradar (SANGLI) live in SHIMOGA Karnataka.

  • @maulimultyservices7193
    @maulimultyservices7193 4 года назад

    एकही निगेटिव्ह कमेंट नाही
    याला म्हणतात खरा लोकप्रिय माणूस

  • @आत्महत्यामुक्तमहाराष्ट्र

    Yanchyasarkhe sarpancha asaletar sampurna Maharashtra swarga banel

  • @abhimanwanjari522
    @abhimanwanjari522 2 года назад

    अप्रतिम कार्य

  • @amoltawale5097
    @amoltawale5097 4 года назад +4

    ऐकच नंबर

  • @surajsayyad8188
    @surajsayyad8188 4 года назад +3

    आवडेल हे साहेब महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले तर

  • @arunkapale8721
    @arunkapale8721 7 месяцев назад

    Itar Maharashtra til sarpanchana laj vatli pahije

  • @shatrughansonune130
    @shatrughansonune130 4 года назад +1

    सलाम सरपंच साहेब

  • @vasimkhan9233
    @vasimkhan9233 4 года назад +7

    Very nice contribution for building nation from Grampanchayat.

  • @sanjanashinde3372
    @sanjanashinde3372 4 года назад +1

    Yes carct i like he is gret c m for maharashtra

  • @prashantsolanke2436
    @prashantsolanke2436 4 года назад +9

    Great person Great thinking 👏👏🙏💐

    • @Boss-id8xf
      @Boss-id8xf 4 года назад

      स्वार्था_ . लोकांच पैसे- हडप कारणारे सरपंचाने पे रे साहेबांच मार्ग . दर्शन घेऊन काम करावे तरच देव त्यांना सुखी ठेवल

  • @tractorlovers9893
    @tractorlovers9893 4 года назад +1

    एकच नंबर👌

  • @thehinduhindustani8522
    @thehinduhindustani8522 4 года назад +4

    असी माणसे राजकारणी असती .....तर प्रिथ्वी वरच स्वर्ग होइल

  • @storiesbyyogeshiratkar2555
    @storiesbyyogeshiratkar2555 4 года назад +2

    अप्रतिम व्यक्तिमत्व!

  • @ramdasdawbhat517
    @ramdasdawbhat517 4 года назад +5

    लय भारी जमिनीत पाणी जिरवल पाहिजे

  • @rajeshgiri9072
    @rajeshgiri9072 4 года назад

    👍 1 var tumhi aahet saheb

  • @satishdantkale9384
    @satishdantkale9384 4 года назад +1

    Tremendous love. Towards his. Villege This force. Made him. Adarsha. Sarpanch

  • @ananthate2111
    @ananthate2111 Год назад

    मस्त भषन

  • @jaipalreddy6383
    @jaipalreddy6383 4 года назад +3

    Pere sarpanch saeb tumala maja salut Telangana state maja

  • @bhushenpatil6322
    @bhushenpatil6322 4 года назад

    खुपच छान आहे भाषण

  • @radhikakaple195
    @radhikakaple195 4 года назад +1

    1no bhashan 👌👌👌

  • @dattatraygaikwad3436
    @dattatraygaikwad3436 4 года назад

    नमस्कार पेरेपाटील साहेब

  • @rajbhujang
    @rajbhujang 4 года назад +4

    आदरणीय व्यक्तीमत्व आहेत हे यापाठिमागे त्यांचा त्याग आहे शिक्षण कमी आहे असे ते म्हणतात परंतु त्यांचा अनुभव दांडगा आहे

  • @shakilshaikh246
    @shakilshaikh246 4 года назад +3

    Khup Chan bolto saheb

  • @baburaodhagare4836
    @baburaodhagare4836 4 года назад

    नमस्ते पेरेपाटील

  • @dnyaneshwarnadre3225
    @dnyaneshwarnadre3225 4 года назад +2

    संरपचnice

  • @mohansurve2272
    @mohansurve2272 4 года назад +5

    तुम्हीच लय भारी

  • @जयमूलनिवासी-य1ब

    मस्त साहेब

  • @mohanbalkrushna3265
    @mohanbalkrushna3265 4 года назад

    Khup chaan margadarshan

  • @newdiary7130
    @newdiary7130 4 года назад +4

    Mast👌👌👌

  • @prakashmaghade1674
    @prakashmaghade1674 4 года назад +1

    Khup chan saheb

  • @devidasraobais8704
    @devidasraobais8704 Год назад

    Bhaskar Rao Pere Patil you have done many things for your village it's TRUE. Please tell why your daughter defeted.

  • @sanjayjadhav9872
    @sanjayjadhav9872 4 года назад +93

    दिलखुलास हसणं यांच्या कडून शिकावं

  • @dattaram8585
    @dattaram8585 4 года назад +1

    Great man very nice sir

  • @lifeindubaiindia1700
    @lifeindubaiindia1700 4 года назад +1

    Superbb.. Khupach chann and preranadayi

  • @sanjayshinde411
    @sanjayshinde411 4 года назад

    Very nice