जय हिंद सर मी सैनिक कांबळे तूषांत जम्मू काश्मीर मधून बोलत आहे मी तुमचे रोजचे एपिसोड सर्व जण आवर्जून बघतो आम्हाला इथे राहून सुद्धा घरची फिलिंग येते धन्यवाद सर.... सर माझी एक विनंती आहे आपल्या अकोला अमरावती यवतमाळ बुलढाणा पूर्ण विदर्भातील भरपूर सैनिक सैन्यदलात आहेत तरी त्यांच्या परिवारा साठी आणि त्यांच्या साठी एक व्हिडिओ बनवा
मागच्या थंडीत शांतारामभाऊनं साऱ्याईचं नाव बदललं होतं , आता या वेळेस काय शक्कल लढवतात शांतारामभाऊ . मामाले टिपारी बसते हे मात्र शंभर टक्के सत्य , मामा फिटला दहा हजारानं..... मामा - मामीचं गेटअप एक नंबर 😅😅😅 जबरदस्त एपिसोड सरजी 👌👌👌👍👍👍
मामा म्हटले की काहीतरी हटके असनारच हे नक्की खूप छान सर अजून एक विनंती लारा चेत्याला विडिओ मध्ये का घेत नाहीत दररोज हल्ली त्यांना आपण का विसरताय कृपा करून त्यांना विडिओ मध्ये घेत जा
जय हिंद सर मी सैनिक कांबळे तूषांत जम्मू काश्मीर मधून बोलत आहे मी तुमचे रोजचे एपिसोड सर्व जण आवर्जून बघतो आम्हाला इथे राहून सुद्धा घरची फिलिंग येते धन्यवाद सर.... सर माझी एक विनंती आहे आपल्या अकोला अमरावती यवतमाळ बुलढाणा पूर्ण विदर्भातील भरपूर सैनिक सैन्यदलात आहेत तरी त्यांच्या परिवारा साठी आणि त्यांच्या साठी एक व्हिडिओ बनवा
जय हिंद कांबळे सर
I praoud of you sir....🙏
Jay hind sir konta gav aapla
Hav rajeho army vr pahije video
जय हिंद आहे
संध्याकाळचा चहा आणि..... आणि राऊत सरांचा भाग पहा........💖💖😍😍
Sem to you
👌💝🙏☕
सोन्याहून पिवळे👌👍
Right
Yes
|| अरे बापरे 🤣 खतरनाक विषय हाताळला सर तुम्ही
एकदम MASTERMIND 💐❤🙏 ||
मामा आले की माहोलच करून टाकतात बा😎
राऊत सरांच्या कल्पनाशक्तीला साष्टांग नमस्कार 🙏
मामा कि झलक सबसे अलग आहे 😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
अरे बापरे मामानं पेहराव बदलला वाटतं...आनखी कोण कोणते कारनामे करणार ब्वा..😂😂
रात्रीचं जेवण आणि teacher taka tak चा भाग म्हणजे 🤍🙌🏻
मामा केव्हा उपाशी मरत नाही काही ना काही आयडिया काढते डोक्यातून 🤣🤣 एकदम झक्कास सर 👌👌
मागच्या एपिसोड मध्ये शांताराम भाऊ न डेलती मामा ले टिपारी❤️🙏
5:40 कच्चा बदाम😂😂
मामा ला धंदा करायची टेक्ट भरपूर आहे 👌🏻👌🏻👌🏻
कमाल आहे मामाची सर 👌🏻😂
धन्यवाद सर मामाची रॉयल एन्ट्री केल्याबद्दल...🙏😍🤍
मला मामाचे विडिओ. खूप आवडतात सर😂😂😂
सोंगाडे लय पायले पण मामा एवढा सोंगाड्या माणूस नाही पाह्यला बावा 😊😊👌👌🙏🙏
संकेत च्या डोक्यावर केस आणल्याबद्दल धन्यवाद sir..😅🙏
😂
मामाचा कॅरेक्टर लय भारी सर कोनत पन कॅरेक्टर लय भारी जमते मामाला
मामा आला मजा आली🤣🤣🤣👌👌👌👌👌
मामा एकच नंबर आहे
मामा कोणताच धंदा सोडत नाही
😂😂
मामाच काम काढ़ते वाटते शांताराम 😂 जैसी करनी वैसी भरनी 🤣😅
Mama always rocks 🤩❤️
Mama is back रामपुर 👍👍🙏
नांदेडकर 🙏
शांताराम भाऊंनी खूप भारी गेम साधला 👍👍☺️☺️😂
Mama is a best character sir....😂😂😂....
Me roj ratri family sobat pahat aasato khup enjoy karte sarv family 😍😍😍😍💯💯💯💯💯
कंदील बुड्याले मिशी..आली बा...🙏😂😂😂🌷🌹
1st Comment मस्त एपिसोड आहे गुरुजी....कल्पनाशक्ती अफाट आहे गुरुजी आपली
मामा नांदेडला या इकडे लयी थंडी पडुन राहीली
नांदेडकर 🙏
Mama is back.....super video sirji 🤗🤗🤗
Shantaram bhau mast tipari dili udhari sathi🤣🤣😄
@@Mr.harsh.07 I am proud ki tu देशाचा भावी सैनिक आहेस
औषधाचा झाबु बसते वाटते मामा ले या वेळेस😄😄
Mama chi entry khatarnak😂
मामा ने जसी गाववाले ला टिपरी दिली त्याच पद्धतीने मामा ला पण आता टिपारी द्या सर
मागच्या थंडीत शांतारामभाऊनं साऱ्याईचं नाव बदललं होतं , आता या वेळेस काय शक्कल लढवतात शांतारामभाऊ . मामाले टिपारी बसते हे मात्र शंभर टक्के सत्य , मामा फिटला दहा हजारानं.....
मामा - मामीचं गेटअप एक नंबर 😅😅😅
जबरदस्त एपिसोड सरजी 👌👌👌👍👍👍
मामा बापा.... मामाच आहे 🤣🤣🤣🤣
मामा एकच नंबर👍👌👌😅😅🤣🤣
मामाचा आेरिजनल फोटो पाठवा
मामा काय धंदा करत अन् कोणाले झ्याम्या देईन सांगताच yet nahi bava 😂😂
मामा ब्लँकेट वाले... लुधियाना वाले... कंबल वाले... 😂😂😂
सर तुम्हाला खुप खुप भारी मामा ला लाई भारी काम् दिल तुम्हि
Mama cha Kam ek number 😀😀😂😂
Ek dam zakaaas
मामाने घर तसं 1 नंबर केलं आहे
Mama is heart 💜 of teacher takatak channel 's
Mama lai bhari ahe rav😂😂
मला मामा चे विडियो लय आवडतात सर
अकोला अकोट रोड चा विषय मांडा ना सर मी वाट पाहत आहे
Love from ugwa sir
Mi pn vat bagto
🤣🤣आज मामा आहे बरं माझाच माझा🤣🤣
मामा.कलाकार😂😂😂😂आहे👌👌👌
खुप छान विडिओ सर धन्यवाद 🙏🙏
मामाशिवाय मजाच नहीं 😂एक नंबर episode double पाहला मी
ते बर झालं मामा ची गाडी बल्यांकेत चा व्यवसाय जमला कमीतकमी मामी ले सहारा त झाला 😆😆😆😆
मामाला हा पोशाख एकदम मस्त झाला
He ta maha gharachech vhay 😂😂😂
Ya weshbhudhe madhe mama khup cute disat ah😍
Mama kambalwale badam badam dada kaccha badam magchya varshi cha bhag athavala😂😂👍
कंदील आबा ची औषधी कधी आणते मामा. 👌👌👌👍👍
मामा is back👍
मामाले टीपारी देतात 😭शांताराम भाऊ कधी हेळम
जाईन वावरात 😎मामाले असच बाईजे मामा रळतात आता 😭😭😭😭😭😭
कंधील बुडाने ओळखलंच होत मामाले 🤣🤓🤣
धन्यवाद सर मामा ची एन्ट्री केला बदल
मामा म्हटले की काहीतरी हटके असनारच हे नक्की खूप छान सर अजून एक विनंती लारा चेत्याला विडिओ मध्ये का घेत नाहीत दररोज हल्ली त्यांना आपण का विसरताय कृपा करून त्यांना विडिओ मध्ये घेत जा
Mama's Business idea 👍👍😄😄
मामीनं मामा ओळखला नाही वाटते
सव्वा लाख कामी लावले मामा नं भुजंगराव चे
बरा हात देला मारती सारख्या पोराले देली नाही पोरगी
Santaram bhau te mama hoy 😂😂
खूब छान माहिती दिलीत त्याबद्दल, धन्यवाद 🙏🏻👍👍👌👍👍🙏🏻
Guruji mamale tipari dya 😄😂😁
Murchapur 🤣😀😂जुने काळातील नाव
5 chi wat aste fakt ....hatts of guruji
मामा.लय.भारी.मानुस. आहे
Wa ekach no👍🏻👍🏻😍😍😂😂😂😂🤣🤣🤣
🌹🙏 मामा काहीही काम करतात पण खूप छान आहे. 😀
🙏🙏 राम कुष्णहरी सर 🙏🙏
सर खुप छान 🙏
राम राम हो गुरुजी,,बाकि लय भारी एपिसोड,,👍👍👍
छान सर 👌👌👌
नंबर1 मामा
1 number sir 😂
Mama return 😅🤣
सध्याचे निपटून टाका पुढचे पुढे पाहू शांताराम भाऊ 😜😜😜😜😜
बुलढाणाकर 😂😂😂😅
सर मामा भाचे चा व्हिडिओ पाहण्यासाठी वाट पाहत बसतो आम्ही मामा भाचे शीवाय मज्जा नाही विडिओ ला आज फार आनंद झाला
खादोडे च काम कधी काढता सर 🤣
Mama le changle danke dya🤣
Khup mast video sir
मामाचे व्हिडिओ सगळ्यात भारी
एक नंबर आजचा एपिसोड
Guruji Ya veles Mama le dya Tipari Rampurche Aaushdach Baki aahe na Gorgaribache 😜😝😛😜😝😛
शांतारामभाऊ.फसवतोय.मामाला 😂😂😂
Khup Sundar sir tumala khup Navin kalpan yetat kuthun
सर... मामानं जेल मध्ये दोगाले झाबू दिला होता... त्या दोघांचं काय झाल ते दाखवा...सर
🙏🙏🙏🚩🚩🚩
मामा रामपूरवाल्या लोकाले पक्क डूबवते बुआ.🤣🤣🤣
लय पायल हो पन मामा सारखा मानुस नाही पाहीला
Mama is back 😂😂🤣🤣🤪🤪
फारच छान साहेब
मामा इज बॅक...🤣🤣🤣
Mama aata konale chuna lavtat bawa🤣🤣
सर मामाचा आवाज खूप गोड आहे
मामा चा पोसाख😂😂😂
मामी ला ड्रेस शोभून दिसतोय... जे काय असेल ते ओरिजनल असत मामाच काम
Aajcha video mast hota me roj video pahat asto sir tumche
अगदी बरोबर