तूर सोंगणीची धामधुम || Episode 616 || Comedy Video 😂😂 || Teacher_taka_tak

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 25 ноя 2024

Комментарии • 266

  • @mazarahemadshaikhshaikh53
    @mazarahemadshaikhshaikh53 Год назад +17

    सर उद्या याच्यावर विडियो बनवजा
    🙏जाहिर आवाहन 🙏
    "सर्वांना कळवण्यात येते की सध्या चार दिवस झाले आहेत उत्तरेकडील शीतलहरीचा परिणाम दक्षिणेकडील राज्यांवर होत आहे . रात्री 12 ते सकाळी आठ दरम्यान तापमान 16 ते 9 दरम्यान खाली येत आहे.याचा शरीरावर अचानक घातक परिणाम होऊ शकतो. अचानक बी.पी.कमी होणे,शरीर लुळे पडणे ,पक्षाघात, ब्रेनहॅमरेज , रक्तवाहिन्या गोठणे , हार्टअटॅक , मानसिक व शारीरिक संतुलन बिघडणे होऊ शकते. रात्री घराबाहेर पडू नये. सुती उबदार कपडे घालावे, पाणी भरपूर प्यावे, हातमोजे, पायमोजे, स्वेटर , कानटोपी , रग यांचा वापर करावा."
    सतर्क रहा , सावधान रहा
    जनहितार्थ जारी!!
    *महाराष्ट्र शासन आरोग्य विभाग*

  • @TheLosersClub-f1r
    @TheLosersClub-f1r Год назад +9

    माझा लहानपण एका छोट्याश्या गावी गेला असून शिक्षण घेण्यासाठी मी आता पुणे शहरात आलो आहे. शहरातील जिंदगी गाव खेडे पेक्षा खूप जास्त व्यस्त राहते आणि अश्या मध्ये घरची आणि गावाची खूप आठवण येते. टीचर टकाटक द्वारे हे सगळं शक्य केल्याबद्दल आपले खूप खूप आभार सर. आपले विडिओ बघितले नन्तर असा वाटते कि आम्ही गावापासून दूर कधीच आलो नाही आणि 600+ episodes chi रचना आणी ते पण हास्य रचना करने हे फार मोठी कौतुक चि गोष्ट आहे. सर, तुम्हाला देव अशीच सद्बुद्धी dev हीच ईश्वर चरणी प्रार्थना. धन्यवाद सुरेश सर 💯❤️🙏
    आपला subscriber,
    नागपूर, महाराष्ट्र.

  • @aslamsaiyyad9284
    @aslamsaiyyad9284 Год назад +23

    घे चुना दे तंबाखू संघटनेचे अध्यक्ष कंदील बुढा वाह एकच नंबर 🤣🤣🤣😄

  • @bittus7747
    @bittus7747 Год назад +43

    रस्ता मोकळा कऱ्याचा असीन त फक्त देविदास भाऊ च करू शकतात भावी आमदार हयेत ते गुरुजी

  • @amitbhople5723
    @amitbhople5723 Год назад +14

    आजचा बेस्ट डायलॉग - शांताराम भाऊ :- म्हणजे आतापर्यंत तोफ सुरू होती... अन् आत्ता काय हाय...

  • @shivajiraonayak9858
    @shivajiraonayak9858 Год назад +12

    राऊत सर मला सरपंच साहेबांच बोलन खूप आवडते एकच नंबर आ 👌👌👌😇😄😄

  • @laxmandhandar4752
    @laxmandhandar4752 Год назад +8

    देविदास भाऊ निरपेक्ष आहेत.मनाने मोकळे आहेत.

  • @pankajkhairkar1007
    @pankajkhairkar1007 Год назад +9

    दे चुना घे तंबाखू संघटना 🤣🤣🤣 कंदील आबाजी अध्यक्ष 😀😀 भारी एपिसोड सर जी

  • @krantishende5156
    @krantishende5156 Год назад +8

    खूप छान सर 👌
    "घे तंबाखू दे चुना" जबरदस्त 👍

  • @ananddeshmukh6124
    @ananddeshmukh6124 Год назад +10

    या मेथी चोऱ्या शिवल्याले देविदास चाच हिसका पाहिजे😀

  • @dhirajghaywat1047
    @dhirajghaywat1047 Год назад +12

    खुप छान व्हिडिओ सर... शिवलाल च्या व शांताराम भाऊ च्या या वावराच्या रस्त्यावरील भांडणात देवीदास भाऊ ची एन्ट्री करा म्हणजे अजुन मज्जा येईल....

  • @pravinmahalle2861
    @pravinmahalle2861 Год назад +2

    शेती विषय ची भरपूर माहिती आहे गुरु...
    शब्द... फोटो.. एकच नंबर.... छान व्हिडीओ आजचा.... जय गजानन... शुभ गुरवार....

  • @santoshmagar6214
    @santoshmagar6214 Год назад +10

    मस्त राऊत सर ❤️
    आपण शेतकऱ्यांची वास्तव परिस्थिती मांडली 🙏
    पुढचा भाग उद्याचं येऊद्या आता दम नाही निघत 🙏

  • @Skfitness2004
    @Skfitness2004 Год назад +17

    Sir तुमचा video बरोबर 5 ले येते

  • @pundliksushir3373
    @pundliksushir3373 Год назад +3

    घे चूना दे तंबाकू ,, संघटना लय भारी👌👌😂😂

  • @shraddhaborkar5222
    @shraddhaborkar5222 Год назад +6

    कंदील आजोबा 😎😎 hero आहे 🤣😎😎

  • @rajeshdahane6457
    @rajeshdahane6457 Год назад +3

    आजचा बेस्ट dilog आक्वाचं पाणी जाग्यावर लागणं

  • @neetakamble9655
    @neetakamble9655 Год назад +1

    कंदील आबाजी एक मस्त कॅरेक्टर आहे

  • @ankushbale4700
    @ankushbale4700 Год назад +4

    दे चुना...घे तंबाखू...🤩🥰😂🤣😅

  • @nandkishorekude7772
    @nandkishorekude7772 Год назад +4

    मस्त एपिसोड सर...घे चुना दे तंबाखू....
    जबरदस्त 😂😂😂🙏 कंदील बुडा म्हणावं आणि हात जोडाव.🙏

  • @itsparthkgp
    @itsparthkgp Год назад +4

    Sir amcha pura parivar tumchya video chi 4 wajta pasun waat pahat asto
    Khup addictive ahe tumche videos 😍😍👍👍

  • @manoharpokale3275
    @manoharpokale3275 Год назад +1

    दिवसेंदिवस मजूरांचे भाव जास्तच वाढत आहे, काही वर्षांनी मजूर भेटेल की नाही काही खरं नाही 👌👌🙏🙏

  • @abhijeetdeshpande1401
    @abhijeetdeshpande1401 Год назад +3

    अरकाट तुंगा, घे चूना दे तंबाखू तुंगा मस्त नाव ठेवले बावा....

  • @sagaringale1386
    @sagaringale1386 Год назад +3

    Very nice,,👌👌

  • @shyamwadekar7728
    @shyamwadekar7728 Год назад +2

    राऊत सर तुम्ही शेतकरी जीवनातल्या शेती विषय खूप चांगल्याप्रकारे सादरीकरण करता😊 सर🔥

  • @prempawar7497
    @prempawar7497 Год назад +9

    घे चुना दे तंबाखू 😂😂😂

  • @PriyankaNamdarPatil
    @PriyankaNamdarPatil Год назад +6

    या वर्षी सगळ्या तुरीची भुयारी ने वाट लावली सोंगायची पण गरज नाही ठेवली

    • @gokulpatil954
      @gokulpatil954 Год назад +1

      भुयारी की धुआरी

    • @PriyankaNamdarPatil
      @PriyankaNamdarPatil Год назад +1

      @@gokulpatil954 गलती से मिस्टेक हुवा 😂 😂

    • @gokulpatil954
      @gokulpatil954 Год назад

      @@PriyankaNamdarPatil होते अस कधी कधी 🥰

  • @Gavakdcha_pintya
    @Gavakdcha_pintya Год назад +2

    एक नंबर सर 💥🔥🔥🔥

  • @ankitnemane7747
    @ankitnemane7747 Год назад +8

    शिवलाल देवलाल चा भाऊ आहे का हे आज माहीत पडल 😀

  • @shubhamvaidya7973
    @shubhamvaidya7973 Год назад +3

    "घंटोका काम मिंटोमे"😄

  • @krishnadatir9245
    @krishnadatir9245 Год назад +5

    सर तूर आली सोगायला पण बद्दल पण खूप आली

  • @sopuade5525
    @sopuade5525 Год назад +4

    घे चुना दे तंबाखू.. 🤣🤣🤣🤣🤣🙏

  • @ganeshwaghode3329
    @ganeshwaghode3329 Год назад +4

    खुप छान आहे,

  • @prakashrathod7960
    @prakashrathod7960 Год назад +1

    कंदील आबाजी.... ची तुंगा संघटना.... घे चुना.. दे तंबाखू 😂😂😂 मस्त...
    शिवलाल ची पुन्हा जिरवा लागते.... स्वतः चाच विचार फक्त.... देविदास च पहिजे त्याले... एक घाव.. दोन तुकडे.... 😂😂😂

  • @sachinmadhankar756
    @sachinmadhankar756 Год назад +11

    🙏🙏 राम कुष्णहरी सर 🙏🙏 सर बाळू भाऊ चे सासरे चि जमानत राहीले ना

  • @tejapalgavhane9578
    @tejapalgavhane9578 Год назад +3

    नमस्कार हो गुरुजी ❤️😂🙏🏻

  • @gajananwankhede7236
    @gajananwankhede7236 Год назад +2

    राम राम हो गुरूजी,,,🙏🙏🙏

  • @ashwinmahalle9764
    @ashwinmahalle9764 Год назад +1

    कंदील आबा च्या terms and conditions lay खतरनाक आहेत.... 😂

  • @bharatborale1254
    @bharatborale1254 Год назад +3

    सर आमच्याकडे तुर सोंगणीचा 300 रु रोज आहे. सकाळी 7 ते 11 वाजे पर्यंत.
    शेतकर्यांला तुंगा काही परवडु देणार नाही.

  • @santoshkalbande1509
    @santoshkalbande1509 Год назад +2

    शिवलाल भाऊ 1 नंबर चालु माणुस आहे

  • @rahulgaygol2023
    @rahulgaygol2023 Год назад +1

    देवलाल भाऊ शांत माणूस आहे सरपंच साहेब त्याच नुकसान करू नका शिवलाल वावरात आलाकी हार्वेस्तर जाऊ देणार नाही

  • @seemababar1157
    @seemababar1157 Год назад +5

    शेवंतामावशी😂😂😂😂😂

  • @shekharkamble374
    @shekharkamble374 Год назад +2

    देविदास भाऊ एक नंबर आहे 👍

  • @polelaxmanpolelaxman1577
    @polelaxmanpolelaxman1577 Год назад +2

    राम राम गुरुजी 🙏🙏🙏🙏

  • @chetansolanke6845
    @chetansolanke6845 Год назад +2

    😂👌अप्रतिम विडिओ सर 👍👌😂

  • @govindasushir7606
    @govindasushir7606 Год назад +4

    दे चुना घे तंभाखू काय नावं घेता सर तुम्ही एक से बढकर एक हिंदी पण काय मारता एकच नंबर मे निपट्टा उधरका.. 🤣🤣😂😂

  • @pankajchanne1140
    @pankajchanne1140 Год назад +2

    गुरुजी व्हिडिओ फार चांगला झाला तुमच्या गावाकडल वातावरण कसा आहे

  • @sapnaborkar7475
    @sapnaborkar7475 Год назад +5

    झक्कास episode sir ghe chuna de tambaku tr मस्तच🥰

  • @gopalgore5590
    @gopalgore5590 Год назад +2

    Khup mast video sir

  • @rajubhakde7197
    @rajubhakde7197 Год назад

    हा शिवल्या म्हणजे आमचा गावचा गुलब्या त्याला बी रस्ते अडवायचा लय नाद

  • @ravindrabadhiye5395
    @ravindrabadhiye5395 Год назад +2

    दिवस बुडला रोजदर उडाला,10ते5🤣🤣🤣🎉

  • @JADHAV.PAVAN.41
    @JADHAV.PAVAN.41 Год назад +9

    Nice SRI 🔥✨

  • @ahishchanchalani90
    @ahishchanchalani90 Год назад +3

    Sir उद्या collage raging वर vedio बनवा ❤️🥰

  • @chetanpakhale2458
    @chetanpakhale2458 Год назад

    मस्त एपिसोड बनोला सर कदील आबाजी खरंच एक नंबर 👍

  • @ranjanaingole7034
    @ranjanaingole7034 Год назад +1

    Ranjana Shrikant Ingole Yeotmal.
    नमस्कार सर. नव वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. खुप छान व्हीडिओ. चांगले विषय मांडता सर तुम्ही. 👌👌👍👍

  • @rushikeshkasurkar7959
    @rushikeshkasurkar7959 Год назад +4

    Nice 👌👌😆😆

  • @dineshtike8273
    @dineshtike8273 Год назад

    शिवलाल भाऊ सारखे लोकांमुळे शेतकरी मागे येतो.. सर्वानी एकमेकांना समजून एकमत केले पाहिजे.. तरच शेतकरी वर्ग प्रगती करेल... 🤣😅

  • @tusharzunke879
    @tusharzunke879 Год назад +1

    खुप छान आहे विडीओ🙏🙏🙏🙏

  • @sagarkurhade6289
    @sagarkurhade6289 Год назад

    खुप खुप छान सर👌👌👌👌

  • @Watchwithketan
    @Watchwithketan Год назад +1

    म्हणजे शिवल्या जगणं चा काका असून त्याच्या मेथिच्या जुड्या चोरते

  • @SURAJKADU2948
    @SURAJKADU2948 Год назад +1

    एक नंबर सर😘😀😆😄😁😊😃😉😍😘❤️

  • @krishnagiri672
    @krishnagiri672 Год назад +4

    खरी परिस्थिति आहे 🤣🤣🤣💐💐👌

  • @Vaibhav_Barad
    @Vaibhav_Barad Год назад +2

    Mast sir 🔥🤣

  • @tateraogarad1141
    @tateraogarad1141 Год назад +3

    सर भाग 2बनवा❤️

  • @shivalade9265
    @shivalade9265 Год назад +3

    Nice 👍👍👍

  • @vijaygavande9235
    @vijaygavande9235 Год назад

    1 number sir😂😂😂

  • @bittus7747
    @bittus7747 Год назад +1

    गुंफा मावशी फायरब्रांड हाय पुष्पा झुकेगा नहीं साला

  • @sandeepjagtap3336
    @sandeepjagtap3336 Год назад

    तंटामुक्ती समिती चे अध्यक्ष देविदास भाऊ कडे हे भांडण पोहोचले पाहिजे तेव्हा बरोबर न्याय होईल.

  • @dipakkagnte8253
    @dipakkagnte8253 Год назад +4

    😂😂😂😂🙏🙏👌👌

  • @santoshamrute8878
    @santoshamrute8878 Год назад

    या मजूर लोकांनी शेतकऱ्याच जिन मुश्किल केलं आहे.शेती करणे फार अवघड होऊन बसले आहे

  • @komalkadu5464
    @komalkadu5464 Год назад +2

    तुर काढले रुमण देवदास मागजा 😂

  • @swapnilnasare998
    @swapnilnasare998 Год назад +2

    व्हिडिओ खूप चांगला आहे ☺️☺️☺️☺️🙏💐

  • @harshalmehre8446
    @harshalmehre8446 Год назад +4

    👌👌😂😂

  • @swapnilingole.
    @swapnilingole. Год назад +4

    अयदी लोकाईची गँग..😅😂😂

  • @vikaskherde6258
    @vikaskherde6258 Год назад

    गुंफा बाईचा अर्काट तुंगा एकदम ओके

  • @rameshwarpawar6820
    @rameshwarpawar6820 Год назад +2

    राऊत सर तुर सोगणीचा भाग उद्या टाका

  • @amoltodkar5629
    @amoltodkar5629 Год назад +3

    संत गजानन महाराज मंदीर,प्रतिक नगर (हातगाव) मुर्तिजापूर ते शेगांव पायदळ पालखी वारी आहे 19/जानेवारी/2023 ते 23/जानेवारी /2023 पालखी च नाव घ्या गुरुजी 🙏🏻 या सर्व पालखी ला

  • @gauravthote3593
    @gauravthote3593 Год назад

    Khup mast video..

  • @shantaramkhambalkar5708
    @shantaramkhambalkar5708 Год назад

    एकदम झकास

  • @shrikantborkar7126
    @shrikantborkar7126 2 месяца назад

    दिवाना आहो भाऊ तुमच्या विडिओ चा ❤️❤️❤️

  • @maheshdhadwe4649
    @maheshdhadwe4649 Год назад

    देवलाल भाऊ एक नंबर मानुस हाय राव

  • @latashiralkar4448
    @latashiralkar4448 Год назад

    हिवाळी अधिवेशनातील कंदील आबाजी चे मुद्दे छान आहे. आमच्या कडे भयानक थुंगा, ऊंची पसंद, मोटर छाप थुंगा असे 3 थुंगे आहेत गरज पडल्यास सांगा. 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @SureshYadav-zb7it
    @SureshYadav-zb7it Год назад +1

    Devlal bhau 1no, ya shivlya le jhodpa pahije ho .khup divas jhale tyala jhodpa basla nahi ho

  • @rajeshkolhe9845
    @rajeshkolhe9845 Год назад

    Khup chann

  • @mohanbodkhe5131
    @mohanbodkhe5131 Год назад

    नियम अटी तर खुपच आहे बा कंदील आबाजीच्या घे चुना दे तंबाखू...😊😊

  • @MrPradeep404
    @MrPradeep404 Год назад +2

    First comment
    .. love from PUSAD

  • @amolpardeshi362
    @amolpardeshi362 Год назад

    दुश्मन पुरले पन भाऊ नाही👌

  • @pradipathawale4665
    @pradipathawale4665 Год назад

    Kandil aabaji chi( advance gang )😂😂😂😂😂😂

  • @SangitaKhadke
    @SangitaKhadke Год назад

    शिवलालनं शेतातही अतिक्रमण केलं का , भयंकर मतलबी माणूस आहे हा , बायकोही त्यातलीच . भांडण जुंपते आता जोरदार 🤣🤣🤣

  • @rushizambare2616
    @rushizambare2616 Год назад +1

    Nise

  • @dnyaneshwargirhe2394
    @dnyaneshwargirhe2394 Год назад

    छान विडिओ सर

  • @prajwalkathale9225
    @prajwalkathale9225 Год назад

    Khup chn vedio sir

  • @sachinlandge3079
    @sachinlandge3079 Год назад

    Aqua 😀😀😀ch Pani 😀😀😀

  • @akshaywasankar4487
    @akshaywasankar4487 Год назад

    Khupch chan

  • @ajaykhanapure2732
    @ajaykhanapure2732 Год назад +1

    Ram Ram sar fakt kandil buda Ajay khanpure boregaon manju

  • @khobarkhede
    @khobarkhede Год назад

    😂😂kandil buda lay khatra aahe pani aqva ch pahije mante😂😂

  • @gauravwankhade5200
    @gauravwankhade5200 Год назад

    Belkhed येथे प्लास्टिक बॉल चे दणदणीत सामने चालू आहे...21000 बाशिस आहे पहिलं ...kamargao जवळ

  • @chandrashekharmodankar441
    @chandrashekharmodankar441 Год назад

    Mast viedo ❤️

  • @indianfarmer6860
    @indianfarmer6860 Год назад

    शेतीवर आधारित व्हिडिओ मला पाहायला आवडतो

  • @balajiuchitkar1495
    @balajiuchitkar1495 Год назад

    खूप छान व्हिडिओ