TOP 100 Headlines : 100 हेडलाईन्स बातम्यांचा वेगवान आढावा एका क्लिकवर : 26 NOV 2024

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 25 ноя 2024

Комментарии • 33

  • @sacmaha2010
    @sacmaha2010 2 часа назад +3

    संपूर्ण देशात सह्याची मोहीम राबवली जावी evm बंद बाबत

  • @pravinramchandrajadhav5716
    @pravinramchandrajadhav5716 2 часа назад +3

    सुप्रीम कोर्ट और इनमे बैठे जेज संविधान मानते है की नहीं? यह जनताका आपको सवाल है,आप जेज हो आपको निःपक्षपाती अच्छा न्याय देना चाहिए,

  • @prakashwalve7136
    @prakashwalve7136 3 часа назад +3

    शिंदे यांना आता बाजूला ठेवा

  • @DilipBagal-n4q
    @DilipBagal-n4q Час назад +1

    मतपत्रीकेवर मतदान घ्या,मग जय होऊ अथवा पराजय.इव्हीएनचाच कोर्टाचा अट्टाहास का.एक वेळ बैलेटवर मतदान घ्यायला काय हरकत आहे.

  • @sanjaykeluskar8759
    @sanjaykeluskar8759 2 часа назад +1

    नाचता येईना अंगण वाकडे अशी महाविकास आघाडीची अवस्था.

  • @sanjaykendre1140
    @sanjaykendre1140 3 часа назад +1

    मरेपर्यंत लढा पवार साहेब खरे काय ते जनतेला कळू दया

  • @kiranchavan7966
    @kiranchavan7966 3 часа назад +2

    लोकसभेला evm चांगलं होतं 🤣🤣

  • @MahanandaMaske-v4d
    @MahanandaMaske-v4d 49 минут назад

    केसरकर शिंदेना सोडणार माझ मनन

  • @MahandraBuwa
    @MahandraBuwa 2 часа назад

    अगदी बरोबरनिवडल्यावर यांना चांगलं वाटतं आणि झोपल्यावर मशीन बिघडले वाणी .वाटतं

  • @shredhartambare1095
    @shredhartambare1095 Час назад

    Evm साठी सहयाची मोहिम राबवावी पुरावे देऊन सुद्धा काहीच फरक नाही

  • @vijaymurtadak8015
    @vijaymurtadak8015 2 часа назад

    मग खाासदारकीच्या टाईमाला का 4:55 नाही 4:37 कीच्याटाईमाला कानाही

  • @saurabhbibe6142
    @saurabhbibe6142 3 часа назад

    सुप्रीम कोर्ट बरोबर बोलले,

  • @maheshDhadve-ez1rh
    @maheshDhadve-ez1rh 27 минут назад

    कोण काय बोलतं ते सांगू नका एकनाथ शिंदे काय बोलणार ते सांगा 😂😂

  • @maheshDhadve-ez1rh
    @maheshDhadve-ez1rh 26 минут назад

    काही साकडं घालायची गरज नाही
    मोदी साहेब सांगणार तोच मुख्यमंत्री होणार 😂😂

  • @dr.h.m.khairnar4824
    @dr.h.m.khairnar4824 3 часа назад

    तेव्हा कामाख्या देवी आता त्रंबकराज..

  • @arvindsonkamble6826
    @arvindsonkamble6826 3 часа назад

    देवेंद्र फडणवीस होणार मुख्यमंत्री महाराष्ट्राचे फक्त सोयाबीनचे भाव वाढवा

  • @sanjaykendre1140
    @sanjaykendre1140 3 часа назад

    लोकसभा निवडणुकांमध्ये झाले आहे ते मतदान पण परत झाले पाहिजे दोन्ही निवडणूक सोबत घ्या पण पैसे लागते ते तुम्ही तुमच्या मालकीची पैसे जागा विकून पैसे दया मग निवडणूक आयोगाने तयार होईल

  • @vijaymurtadak8015
    @vijaymurtadak8015 2 часа назад

    आकसेप कानाही घेतला

  • @VinayakRathod-zg5lc
    @VinayakRathod-zg5lc 3 часа назад +1

    Aawadh कसा nivdun आला तू

  • @sanjaykarade3455
    @sanjaykarade3455 2 часа назад +2

    निवडणूक आयोग आणि कोर्ट भाजपचे आहे मुळ जनता च काही नाही

  • @bhagawanbachhav85
    @bhagawanbachhav85 2 часа назад

    Aavhadchya dokyat pharak aahe.

  • @love-wq6rw
    @love-wq6rw Час назад

    😂😂😂😂😂😂

  • @amolgulve9162
    @amolgulve9162 3 часа назад +1

    शिंदे साहेबाना परत मुख्यमंत्री बागायच

  • @vishwanathpatil4145
    @vishwanathpatil4145 2 часа назад

    Jinkalo tar AVM,harlo tar AVM barobar nahi.

  • @Hansrajukepress-t3i
    @Hansrajukepress-t3i 3 часа назад

    दगडाच्या भरोसा वर संविधानाच्या लोकशाहीचा अपमान करता का?

  • @RatnakarMundhe-ol2hv
    @RatnakarMundhe-ol2hv 3 часа назад +2

    शरद पवार साहेब तुम्ही राजकाणातु निवृत्ती घ्या वय झाले तुमचे कारण महाराष्ट्र मध्ये देवा भाऊ, सिदे, आजितदादा,याच्या, लाडक्या बहीनिना तुम्हाला घरी बसवलं आहे आता आराम करा थोडे दिवस 😢

  • @salunkheprakash6408
    @salunkheprakash6408 2 часа назад

    Kirit Somaya Heplyamar Bobdya La Mukymatri Kele Pahije

  • @DhananjayKale-ny8px
    @DhananjayKale-ny8px 3 часа назад

    रोहित, आदित्य आलेत evm वर!

  • @sanjaykeluskar8759
    @sanjaykeluskar8759 3 часа назад

    आता तू काय लढणार उरली सुरली पण शिल्लक राहिली नाही.आता तुम्ही आराम करा पवार साहेब