धन्यवाद सर तुम्ही आमच्या शब्दाला मान दिला आणि एपिसोड बनवला शेतकऱ्याची खरी व्यथा जगासमोर मांडण्याचा प्रयत्न तुमच्या या मनोरंजनाच्या माध्यमातून केला . 🙏🏻🙏🏻
शिवलालचा चालुपणा इथेही दिसला , देविदासभाऊ काही चांगलं करायला जातात तर त्यांना कुणीच साथ देत नाही.......... सत्य परिस्थितीवर सुंदर , मार्मिक भाष्य सरजी 👌👌👌👍👍🙏
*सरकारी अधिकारी साहेबांना थंडी वाजते म्हणून सर्व ऑफिसची वेळ सकाळी 10 वाजता.✨* *कोर्टाची वेळ सकाळी 11 वाजताची* *सगळ्या बँका उघडणार सकाळी 10 वाजता फक्त शेतकऱ्यांना✨**वीज देण्याची वेळ रात्री 11 ते पहाटे 4 वाजताची म्हणजे फक्तं* *देशाच्या अन्नदाता शेतकऱ्यांना थंडी वाजत नाही ?* *जरा लाजा वाटू दया प्रशासनाला !* *भारत कृषी प्रधान देश म्हणे...🙏🏻😞😢*
सर मी महावितरण मालेगाव येथे आहे ,हा व्हिडीओ आमच्या ग्रुप वर टाकला याचा फायदा शेतकऱ्यांना होईल आणि आम्हा कर्मचार्यांना पण सर्व अडचणी माहित होतील ,मी स्वतः रात्री कितीही वाजता फॉल्ट झाला तरी हेडकॉटरल ला हजार राहून फॉल्ट काढतो
Electricity वर पर्याय म्हणून सौर कृषी पंप(Solar Pump) आहेत...PM-KUSUM योजनेत ९५%-SC/ST तर ९०%-Open साठी subsidy आहे... कृपया सर्व शेतकरी बांधवांनी या योजनेचा लाभ घ्यावा... अकोला, वाशिम व बुलढाणा जिल्ह्यातील SC/ST प्रवर्गातील अर्ज चालू आहेत..Open प्रवर्गासाठी लवकरच अर्ज चालु होतील... from एक कर्मचारी.
धन्यवाद सर तुम्ही आमच्या शब्दाला मान दिला आणि एपिसोड बनवला शेतकऱ्याची खरी व्यथा जगासमोर मांडण्याचा प्रयत्न तुमच्या या मनोरंजनाच्या माध्यमातून केला . 🙏🏻🙏🏻
शेतकऱ्यान्ची खरी व्यथा मांडली सर तुम्ही 👌🏻
खरचं हा शेतकऱ्यांचा खूप कठीण पर्सन आहे धन्यवाद राऊत सर
झाबृचं लग्न लावून टाका ना सर...एक कॅरेक्टर वाढेल आणि त्या आज्या नाताचा जेवणा खान्याचा प्रश्न मीटेल 😂😂
शिवलालचा चालुपणा इथेही दिसला , देविदासभाऊ काही चांगलं करायला जातात तर त्यांना कुणीच साथ देत नाही..........
सत्य परिस्थितीवर सुंदर , मार्मिक भाष्य सरजी 👌👌👌👍👍🙏
आमच्या इकडे पण असेच परिस्थिती आहे सर👍😅😅
रामपूर गाव पुऱ्या महाराष्ट्रात एक नंबर आहे सर
रामगव, (रामेश्वत )गाव होय,,, सरच,, ते बदलवून रामपूर ठेवलं,,
🙏🙏
खूप छान व्यथा मांडली सर तुम्ही शेतकऱ्याची 👌👌
१८५७ च्या डीप्या आजही तशाच आहे आणि त्याचा ताप शेतकऱ्यांना कसा होतो हे फक्त बिचा-या त्यांनाच माहीत आहे 👌👌🙏🙏
काही पण असो गावातला करता धरता माणूस देविदास भाऊ......👌👌👌
आतुरता च होती व्हिडिओ ची😍
Khup changlya prakare shetkryachi samasya mandli..
Video khup chhan zala
शेतकऱ्यांची खरी परिस्थिती आज तुम्ही तुमच्या विडीओ मध्ये दाखवली 🙏🙏 शेतकरयांना ओलीतासाठी खुप धडपड करावी लागते 🌾🌾
खोलफीटींग बाकी लय जोरदार हाय सर दिदासभाऊचे फॅन हाय सर आपुन 😉😂🙏
I am proud to be a farmer
सर नाईस
ग्रेट
शिवलालनं फेज काढला वाटते डिपीतलां 🤣🤣
सत्य परिस्थिती आहे सर सर्व शेतकऱ्यांची खूप छान विडिओ सर
खूप धन्यवाद सर तुम्ही शेतकऱ्यांची व्यथा या व्हिडिओमध्ये मांडली
गुरुजी शांताराम भाऊचा 10 पायल्याचा रोट कधी आहे
भारी आहे सर आजचा भाग 👌👌
*सरकारी अधिकारी साहेबांना थंडी वाजते म्हणून सर्व ऑफिसची वेळ सकाळी 10 वाजता.✨*
*कोर्टाची वेळ सकाळी 11 वाजताची*
*सगळ्या बँका उघडणार सकाळी 10 वाजता फक्त शेतकऱ्यांना✨**वीज देण्याची वेळ रात्री 11 ते पहाटे 4 वाजताची म्हणजे फक्तं*
*देशाच्या अन्नदाता शेतकऱ्यांना थंडी वाजत नाही ?*
*जरा लाजा वाटू दया प्रशासनाला !*
*भारत कृषी प्रधान देश म्हणे...🙏🏻😞😢*
एक नंबर ❤️❤️
@@nitinshelke5145 🙏
आज आमची रात्रीची नाईट हाय .😂😂😂
रात्रिचि नाइट मंजे काय समजले नही
हो ना मला पण नाही समजले
हे तर असे झाले
पाणी रिटन वापस जहाँ रा
नाईट म्हणजे मंजे रात्रीचे पाणि देने
मस्त व्हिडिओ आहे सर..असा एकदा झकास एपिसोड बनवा,नवीन विशेष.🙏
आपल्या शेतकऱ्यांचे हेच हाल आहे शांताराम भाऊ
Favorite character devilal bhau & jhabru
सर मी महावितरण मालेगाव येथे आहे ,हा व्हिडीओ आमच्या ग्रुप वर टाकला याचा फायदा शेतकऱ्यांना होईल आणि आम्हा कर्मचार्यांना पण सर्व अडचणी माहित होतील ,मी स्वतः रात्री कितीही वाजता फॉल्ट झाला तरी हेडकॉटरल ला हजार राहून फॉल्ट काढतो
Electricity वर पर्याय म्हणून सौर कृषी पंप(Solar Pump) आहेत...PM-KUSUM योजनेत ९५%-SC/ST तर ९०%-Open साठी subsidy आहे... कृपया सर्व शेतकरी बांधवांनी या योजनेचा लाभ घ्यावा... अकोला, वाशिम व बुलढाणा जिल्ह्यातील SC/ST प्रवर्गातील अर्ज चालू आहेत..Open प्रवर्गासाठी लवकरच अर्ज चालु होतील... from एक कर्मचारी.
Ekadam best video sar
खरच olitache wande आहेत sir
सर्वांत मोठ्या समस्येवर व्हीडीओ बनवला सर खेड्या पाड्यात लाईनीची समस्या मोठ्या प्रमाणात असते ओलिताचे वांदे झाले
ईश्वर राजु राऊत कारंजा लाड
आजचा विडियो खुप छान आहे. शेतकऱ्यांची खुपच दईन आहे..
देविदास भाऊ 👌👌😀😀😂😂🤣🤣
Love from Maharashtra Dhule nice
मित्रांनो मास्क शोधून ठेवा रे.....,
कारण तो पुन्हा येतो आहे.....
😷😷😷😷😷😷😷
खरंच खूप छान झाला आजचा व्हिडीओ
☺☺☺☺☺😊😊😊😊
Ho
एक नंबर सर
आमच्या कडे पण शेतात लाईट छा प्रोबलम आहे सर☺️☺️
शेतकऱ्यांची खरी व्यथा मांडली आज तुम्ही सर 👌🏻👍🏻 आपल्या सबक्रयबर मध्ये कोणी महावितरण विभागात असाल तर जगाच्या पोशिंद्याला सहकार्य आणि मदत करा विनंतीसह 🙏
Dp चे झाकन उघडे ठेवणे खुप घातक आहे. मागच्या आठवड्यात बिड जिल्ह्यात फेमस असलेला utuber संतोष मूढ़े या होतकरू तरुणाचा नाहक जिव गमवावा लागला...
Vdo बनवा सर या कमेंट वर. सर्व लहान गावात हिच कंडीशन आहे
खंर आहे हो सर लय त्रास आहे
वारे शिवलाल भाई
कमाल आहे तुमची🤣
शेतकऱ्याची व्यथा मांडली धन्यवाद सर
शेतकऱ्याचे मरण हेच सरकारचे धोरण, जिथं तिथं शेतकरी लोकांचे हाल आहे
खूप छान व्हिडिओ बनवला सर 🙏🏿
Fifth comment
Sar अगदी बरोबर आहे
हरभरा जळत आहे शांताराम भाऊ
खूप आतुरतेने वाट पाहत असतो सर आम्ही प्रत्येक भागाची...आज पाहिली प्रतिक्रया द्याची होती...
Very..nice..🥰🥰😃😃
छान सर👌👌👌👌
मामा मोटार चोर 🤣🤣
खरोखर खूप त्रास देतात हे linewale
Khari gost ahe setkaryachi sir
खुप छान सर
Khup mast video sir
एकदम बरोबर व्यथा मांडली सर शेतकऱ्यांची तुम्ही
लाइन चा घोर no1💐💐👌🤣🤣🤣🤣
🌸नामस्मरण गजाननाचे गण गण गणात बोते !
अखंड चिंतन गजाननाचे गण गण गणात बोते ! 🌸 जय गजानन माऊली 🌸 🙏🌹
Thank you sir for giving best vedio on every day
😇
गुरुजी व्हिडिओ फार चांगला झाला शेतकऱ्याची ओळखीची समस्या खरी आहे
1 no... 😆😄
राम राम गुरुजी 🙏🙏🙏🙏
God job
मस्त विडीयो होता सर🙏🙏
देविदास भाऊंचे कामच एक न आहे
🏵️🌹जय गजनन माऊली 🙏🏻🕉️
Khamgaon madhe मारोती साठी मुलगी आहे sir
Mast video sir 🤣🤣🤣
राम राम हो गुरुजी
Very nice topic 👍
Thanks a lot
Ashi ch video banvat ja guruji 😜
शेतकरी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
Wireman chy vasuli baddal video banva sir
सर एक नंबर व्हिडिओ सर चण्यावरती फवारणी आली असेल झुंबर भाऊच्या व्हिडिओ बनवा
मोटर बीगडली हो देविदास भाऊ झुंबर स्पेशल
शेतकर्यांची ज्या दिवशी एकी होईल त्या दिवशी शेतकर्यांची कामे मार्गी लागतील, नाहीतर काही खर नाही.
Super👍
अविनाश परोपटे पहिली कमेंट टाकली मस्त वाटला आज
क्रुझर फेमस केली सर रामगांव वाल्यांनी खुप मजा आली सर
छान आहे विडीओ
Jhakas vidio 🤩🤩😍🤟
Nice
❤️ vat baghat hoto Raut sir
Sar tumi khup changalya vyaktimatva che aahet
Amcha kde pn hech hal aahe guruji
1no.sir
खरी परिस्थिती आहे
😂🙌👏msttt
Nice 👍👍👍👍
Nice video sir
Super rrrrrrrrrr 🙏
Khup mast video rahte sir
👍👍👍👍👍👍👍
Ak no vedio sir
सगळीकड हेच वांध आहे दिपीच 😂
पाण्याची मोटार चोरी या विषयावर बनवा माई मोटार चोरी झाली 😥😫
🙏👌👌👌
Best video sir
भारतासारख्या कृषी प्रधान देशात शेतकऱ्याची व्यथा आहे कि इंडस्ट्रीलायझेशन साठी सकाळी लाईन आणि शेतकऱ्यांसाठी रात्री
Sir martivar pahije ch hota ek video
☺☺
सर मीही एक अपंग माणुस आहे.
मी दोन तीन वर्षे शेती करून पाहिली परंतु मला लाईनचा खुप त्रास झाला .शेवटी सोडून दिली आणि बाहेर गावी कामाला आलो आहे.
Ranjana Shrikant Ingole Yeotmal.
नमस्कार सर. खुप छान व्हीडिओ. शेतकरी वर्गाची व्यथा मांडली सर. खुप छान.
पुऱ्या गावातले लोक एकाच DP वर आहे बावा😂
Nice concept