पार्ट१ प्रमाणेच पार्ट २ देखील बढीया सर शांताराम भाऊंनी मामाचे पैसे अडकवले तुर सोंगणी नंतर देतो अशी बोली आहे खूप हिंडले मामा पैश्यासाठी परंतु पैसे काही दिले नाही शांताराम भाऊंनी शुक्रवारी मामा परत येणार परंतु कंदील आबाजींना शंका आली आत्ता पूर्ण तपास लावायची तयारी आहे मामा सर्वांना टोपी देतात पण मामांनाच टोपी बसली उद्या मिशन खादोडे बघण्यात मजा येईल ईश्वर राजु राऊत कारंजा लाड
|| 🤣 कंदील आबाजी करते आत्ता
मामाचा गेम...💐🙏❤ ||
मामा फक्त देविदास भाऊच ईमानदार आहेत जे बोलतात ते नक्की करतात आम्ही फक्त देविदास भाऊ चे भक्त
👌
मामा पोलिसाचं भेव दाखोते , मामाचेत सतराशे छप्पन लफडे हायेत , उदया जोरदार मजा येईल , मामाची खोल फिटींग कंदील बुडा करतेच अन् खांदोळेचाही गेम करते देविदास भाऊ 😂😂😂😂😂😂
जबरदस्त एपिसोड सरजी 👌👌👌👍👍👍
कंदील आबाजी देते न टिपारी मामा ला 😂😂
@@DrSwara hi
@@DrSwara हो वाटतंय तसं ,पण आपले डायरेक्टर साहेब काय कलाटणी देतील , काही सांगता येत नाही. 😅😅
@@SangitaKhadke हे मात्र खरं आहे 😂 😂
आज पर्यंत मामाने लोकांना टोप्या दिल्या
आज मामाले टोपी बसली पाहिजे😜😜
Ho sir kharach
हो नं , मामा पुरता फिटला पाहिजे .......
माझी पण इच्छा आहे
कंदील आबा जगू देत नाही मामा ले😅😂
खूप छान सर रामपूर चे लोक खूप हुशार आहेत मामाला अद्दल शिकवणार हे लोक धन्यवाद सर .
पार्ट 2 आला एक नंबर 🤣🤣🤣🤣🤣💐💐💐👌👌
C I.Dचा भाग घ्या
🙏🏻🙏🏻
कंदील आबाजी तर शोध लावते बावा मस्त व्हिडिओ सार्थक भाऊ राऊत सर आणि मॅडम यांचे आभार मस्त,
बसली रे बसली मामाले टोपी बसली...! 😝💯👌🤣
नागपूरकर ✌️
i Love Kandil Appa ❤️😘🤣
मामाले भेटला वाटते शेरले सव्वा शेर 🤣😅😂
कंदील आबाजी एक no... भ्याव लागते म्हणे 😀
आतापर्यंत मामानं लय जनायले गपकनी देल्ली आता मामाले गपकनी बसलीच पायजे 😊😀👌👌🙏🙏
Sir तुमच्या व्हिडिओ ची रोज वाट बघत असतो
ज्या दिवशी तुमचा व्हिडिओ येत नाही त्या दिवशी माझा दिवसच जात नाही 🙏❤️💖
Mama is heart 💜 of teacher takatak channel 's
"म्हणतात न taste them their own medicine" बस शांताराम भाऊ मामा ला टिपारी द्याच.😂😂 जैसे को तैसा...!
Hi Dr saheba
राऊत सर मामा ले टिपरी द्या चांगली 😀😀😀😀😀😀😀😀😀😀
देविदास भाऊ एकच नंबर
शांताराम भाऊंना खूप मजा मारली आठ दिवसाची उधारी पंधरा दिवसात गेली तर व्हिडिओ सर भारी झाला पण
मामा एक नंबर🙏🤣
Ithun pudhche parts khup interesting watat ahet, mystery ahe srv mama ky krnar paise kashe kadhnar, devidas bhau tikde kamat lagle ahet curruption Ani rastyachi case chya kandil challa kholphiting karayala excited to watch..😂😂😂👍
मामा एकच नंबर
Mama le bsla ch pahije zaboo changla 😀😀😀😁😁
नवीन पिच्चर रिलीज व्हायची जेवढी वाट बघितली जात नाही तेवढी वाट तुमचा व्हिडिओ येण्याची बधतो सर 🔥
🙏🙏
मामा आले म्हणजे माहोल झाला 😂😂🤣
नांदेडकर 🙏
उद्या देविदास भाऊचा व्हिडिओ पाहण्यासाठी आतूरता आहे.
मामाची उद्या खोल फिटिंग करते बावा 🤣😂
पाहा बर सहा महिन्याच पोट्ट बी फाड फाड बोलू शकते
हे फक्त राउत सर च करू शकते 😂😂😁😄
मामाचा गेम करते वाटते कंदिल बुडा🤣...
आता बसते वाटते रे बावा मामाले टपारी🤣🤣🤣😂 😂 😂
Hello
मामाची दयनीय अवस्था पहिल्यांदा पायाले भेटली,,,तसं तुम्ही कायी मामाले सुखानं कमावलेल खाऊ देत ना गुरुजी,,,, कंदील बुड्याचे बरबर लाईट लागले👌🏿👌🏿
सर शंभु राजे एक नंबर आहेत
राऊत सर..
बहुत बढ़िया..
तुमच्या विडिओ ची दररोज वाट पाहत असतो...
देवीदास भाऊ 😎🔥✨
खूब छान माहिती दिलीत त्याबद्दल, धन्यवाद 🙏🏻👍👍👌👍👍🙏🏻
1 no. एपिसोड मामा, शांताराम...
शंभू मस्त बोलते
Shantaram bhau lai bhari 🤗😆
Shantaram bhau jugadu manus ahht😁
गुरुजी शंभु बाळ खुप छान बोलते.🤣🤣
एकच नंबर व्हिडिओ गुरुजी दोन दिवस आम्ही सुट्टीवर होतो जय महाराष्ट्र
एक नंबर एपिसोड सर जी 👌🏻👌🏻😀.. कंदील आबाजी खोल फिटिंग करा हो... बम्ब मज्या येईल 🤣🤣
मामा ले बसते आता टिपरी😆😆
ट्विस्ट वर ट्विस्ट सर कमाल हे
आता अवघड काम केल तुम्ही
शांताराम भाऊ
मामा ले चुना लावते वाटते. 😂😂😂
मामाले दहा हजारांची टोपी बसते वाटते 😂👌🙏
Ab Aayega Maja kandil ba cha Badla pura Honar 👌👌👌
व्हिडिओ एकदम मस्त बनला सर मामाला टिपारी द्याच सर एकवेळ
Khup mast video sir
उद्याचा एपिसोड 1 नंबर असणार ........!
आजचा भाग खूप छान होता सर
सुपर गुरुजी साहेब
Mama return 😉
Mamalech topi basate vatte😜😁😁😁
1 ch no. Bhau
आतापर्यंत मामांनी सर्वांना टिपरी दिली आता मामला टिपरी द्या, भांडाफोड करा त्याचा, खूप मज्जा येईल.
🤣🤣🤣🤣🤣🤣kandil aabaji krte aata khol fitting 👍👍👍
सर एकदम मस्त भाग
एक नंबर सर माईंड ब्लोईंगएपिसोड
🙏 video is back op to video mama blyanket vala part 2 nice video sir shantaram kandil buda karte ghor 🙏❤️
खूप च आवडला हो शांताराम भाऊ... अन् हो ते खादोडे ची चांगली जीरवा उद्या .....पण कंदील बुड्या ले सांभाळून पाठवा
मामा ठाकूर..... तो गीयो.😇🤣
शांतारामभाऊ😂😂😂मामा.फसला👌👌👌
Ho
Abhyasat man lagate sir vidio aala t mood fresh hun jate
मामाची खोल फीटींग होनार आहे
राम राम हो गुरूजी 🙏🙏🙏
मा या😂😂
No 1 pary
😂😂😂😂😂🤭🤭🤭🤭🤭छांन
देवीदास बोंले भाऊ बोंले तेचा खीशात बंले बंले 😃😃😃
मामा 😂😂😂
पब्लिक चया हाताने धूवून काढ़ा या मामाले सर ।
Aaj mama pahilyanda khup pareshaan disle
मस्त व्हिडिओ आहे
From Chatrapati sambhaji nagar 🥰
Udya mamale 10,000 chi topi dya aani te paise kandil budyale deun dya 😁😂😜
Super sir ji
Chun khau 🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣👌👌👍👍👍👍👍❤❤❤❤
Sir rastyache vande part 2 banvana
8:10 शांताराम पलाला 😂😂🤣
एकच नंबर विडियो
Khup mast sir
खूप छान होता आज चा विडिओ 👌👌💐💐
पार्ट१ प्रमाणेच पार्ट २ देखील बढीया सर शांताराम भाऊंनी मामाचे पैसे अडकवले तुर सोंगणी नंतर देतो अशी बोली आहे खूप हिंडले मामा पैश्यासाठी परंतु पैसे काही दिले नाही शांताराम भाऊंनी शुक्रवारी मामा परत येणार परंतु कंदील आबाजींना शंका आली आत्ता पूर्ण तपास लावायची तयारी आहे मामा सर्वांना टोपी देतात पण मामांनाच टोपी बसली उद्या मिशन खादोडे बघण्यात मजा येईल
ईश्वर राजु राऊत कारंजा लाड
मस्त सर
Shivlal chi batti dya lagte ajun😂😂😂
Love from PUSAD
बिलाला साहेब ले बोलवा गुरुजी खादोडे साठी मग जमते बजेट एकदम
Video khop chan aahe sr
खूप छान सर 👌👌
Waw khupch chhan
Mood fresh..😇
Super से उपर
मामा होते लंबा बसते टिपा री त्याले जशी करणी तशी भरणी
एक नंबर विडीयो आहे संर
शांताराम भाऊ च कुटुंब मस्त आहे पण
Sambu mast ahe chan bolte sar
नमस्कार हो गुरुजी ❤️😂🙏🏻
Khup bhari aavaj shambhucha
जबरदस्त आहे Video
खादोडे मिशन झाल्यावर मामाच पीतळ उघडं करा