सर मी जेव्हा लहान होते तेव्हा शाळेतून येताच (doraemon chota bheem perman) अशे कार्टून बघायचो पण अताचा वयात तुमचे एपिसोड बघतो खरंच खूप छान वाटते एपिसोड बागितला कि मन प्रसन्न होऊन जाते अशी कोणती जादू आहे तुमचा कार्टून मध्ये पण तुमचा विचाराना सलाम आहे माझा सुख दुख दुनियादारी सगळ सांगता तुम्ही 🥰🙏 💯
आताची स्थिती अशी झाली आहे की पुष्पा 2 नंतर आपल्या टीचर टका टक मध्ये शिवलाल बबन काश्या खदोडे फॅमिली आणि आलू पोंगा भाऊ च लग्न या दोन्ही एपिसोड ची सिरीज चांगलीच टफ फाईट ट्रँडीग मध्ये सुरू आहे...👌👌👍👍😂😂
देवा सुखरूप ठेवावे लवकरात लवकर डॉक्टररांनी आजाराचे निदान करावे अशी अपेक्षा,गजानन महाराज 🙏आपल्या पाठीशी aahe♥️🙏राऊत गुरुजी यांनी शेगाव जिल्हा बुलढाणा चा मुद्दा घेतल्या बद्दल धन्यवाद सर ♥️🙏🤗
मराठी माणूस एकतर व्यवसायात उतरत नाही आणि उतरला तर दुसऱ्याचा व्यवसाय चालू देणार नाही शिवसैनिक बाळासाहेब ठाकरेंनी सांगितलं होतं नोकरी नाही मिळाल्या तर सरळ वडापावच्या गाड्या लावा म्हणून मुंबईतही मराठी माणसाची शान अजून शाबूत आहे कंदील आबाची खूप मुरब्बी माणूस आहे शिवलाल चा काहीही चालू देणार नाहीत पण सरांच्या कल्पनाशक्तीला आपण समजू शकत नाही सर कुठल्या वळणावर आणून कोणाचं काम संपवतील सांगता येत नाही
राऊत गुरुजी मी अकोल्याचा आहे पण सध्या पुण्याला जॉब करत आहे मी खूप दिवसा पासून तुमचे व्हिडिओ बघतो खूप छान असतात आणि अशे व्हिडिओ मी दररोज बघतो खूप चांगले मनोरंजन होते पण एक सांगायचे आहे मी गेल्या दोन तीन एपिसोड मधी बघितले जी मिरच्याची भाजी कशी बनवतात ते जरा एक वेळा रेसिपी सांगना विनंति आहे माझी खुओ इच्छा झाली भाजी खायची
गुरुजी आता बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुका मधील वानखेड गाव मध्ये श्री जगदंबा माता ची यात्रा आहे 13 जानेवारी ला पालखी मिरवणूक 14 जानेवारी ला महप्रसाद आहे समस्त टीचर टका टक फॅमिली ला आग्रहाचे निमंत्रण 🙏.
आमच्या बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव त शेगाव तालुक्यातील कालवड कटोरा या गावात टक्कल पडलेले आहेत कोणता व्हायरस आलेला आहे तो काय माहित पण आमच्या भेंडवळ गावात कटोरा आणि कालवड हे गाव आहे माझा पण नाव घेता व्हिडिओमध्ये अशोक नेमाने धन्यवाद राऊत सर कापसावर एक व्हिडिओ बनवा राऊत गुरुजी भाव वाढले पाहिजेत
कंदिल कापुसबेपारी खुप आवडला 😊❤😊 पाच वाजले कि आजिमाय मनते टिचर टका टक ऐकु आले पाहिजे रेडियो कार्यक्रम गुरुजीचा विडियो लाव हिंगोलीकर सवड 🙏🙏🙏nice video sar 😊❤😊
सर मी जेव्हा लहान होते तेव्हा शाळेतून येताच (doraemon chota bheem perman) अशे कार्टून बघायचो पण अताचा वयात तुमचे एपिसोड बघतो खरंच खूप छान वाटते एपिसोड बागितला कि मन प्रसन्न होऊन जाते अशी कोणती जादू आहे तुमचा कार्टून मध्ये पण तुमचा विचाराना सलाम आहे माझा सुख दुख दुनियादारी सगळ सांगता तुम्ही 🥰🙏 💯
❤❤❤❤❤
कंदील आबाजी ने सांगितलेली गोष्ट मस्त होती बा एक नंबर 😂😂😂
कंदील आबाजी हे टक्कल पडलेले आमच्या खामगाव जवळील काठोरा,कालवड, शेगांव तालुक्यातील गाव आहेत 😂
देंडके मस्त खुश आहे पन कंदील आबा न आपला डाव साधला
कंदिल आबाजी हे नाटक जास्त दिवस चालणार नाही.😂😂
कंदील आबाजी खुप हुशार आहे 😅😅😅😅😅
कंदील आबाजी खूप हुशार माणूस आहे
सर तो टक्कल व्हायरस नसून झुंबर व्हायरस आहे..😂😂😂😂😂😂🎉🎉❤❤
रामपूर गावचे एकमेव व्यक्ती म्हणजे मोठे पाटील यांच्या सारखा व्यवहार कोणी करू शकत नाही 😂😂😂❤️❤️❤️🚩🙏🙏
कंदील बुढ लय आगाव्ह आहे बावा 😂
आमच्या बुलढाणा जिल्ह्याच नाव घेतल्याबद्दल धन्यवाद सर 🙏🙏🙏
Same
शेगाव तालुका नागझरी
शिवलाल लातिने दिलेला खात आहे पण अंगात पहिल्या सारखीच अकड़ आहे बारांन्याचा मसाला च्यारान्याचा मुर्गी 😅😂 अस काम आहे शिवलाल च 😅😂
सर जसा भ्रष्ट खादोडे दाखवला तसाच भ्रष्ट पोलिस दाखवा...कसे लोकांना लुटत असतात ते 😢😢
सद्या शिवलाल नसल्यामुळे रामपूर गावात शांतता असेल 😂😂❤❤
जमलं आज कंदील बुढ्याच😂😂😂 नाटक
आताची स्थिती अशी झाली आहे की पुष्पा 2 नंतर आपल्या टीचर टका टक मध्ये शिवलाल बबन काश्या खदोडे फॅमिली आणि आलू पोंगा भाऊ च लग्न या दोन्ही एपिसोड ची सिरीज चांगलीच टफ फाईट ट्रँडीग मध्ये सुरू आहे...👌👌👍👍😂😂
कंदील आबाजी ले खुरशनी मिरची ची भाजी खाऊ घाला लागत होती देंढगे शाहाब कंदील भूढा लई चतुर माणूस आहे
|| ♥️अरे बाप्पा शिवलाल भाऊ चे आज दर्शन झाले...बरं काम आहे म्हणा सावलीत ल्या सावलीत फक्त फिराचंच
काम आहे छत्री घेऊन ☂️😂😍😁||
देवा सुखरूप ठेवावे लवकरात लवकर डॉक्टररांनी आजाराचे निदान करावे अशी अपेक्षा,गजानन महाराज 🙏आपल्या पाठीशी aahe♥️🙏राऊत गुरुजी यांनी शेगाव जिल्हा बुलढाणा चा मुद्दा घेतल्या बद्दल धन्यवाद सर ♥️🙏🤗
शेगाव तालुका नागझरी
आमच्या शेगाव तालुक्यात टक्कल पडले सर 😂 लोकांचे
रोजचा नित्य क्रम झाला आहे असं कोण कोण आहे
सायकाळचा चहा आणि techer taka tak cha नवीन एपिसोड सोबत आनंद घेणारे
बुलडाणा मेहकर ❤🎉 मारा लाईक
कीतीही नुकसान झाले तरी ही शेतकरी समाधानीच आहे. वारे शेतकरी राजा
2025 भूत , टकलं, डींगा डिंगा, Hmpv, अजुन काय काय येते काय माहित😂😅
Shivlya is back ....kandil buda vs shivlal😅
मराठी माणूस एकतर व्यवसायात उतरत नाही आणि उतरला तर दुसऱ्याचा व्यवसाय चालू देणार नाही शिवसैनिक बाळासाहेब ठाकरेंनी सांगितलं होतं नोकरी नाही मिळाल्या तर सरळ वडापावच्या गाड्या लावा म्हणून मुंबईतही मराठी माणसाची शान अजून शाबूत आहे कंदील आबाची खूप मुरब्बी माणूस आहे शिवलाल चा काहीही चालू देणार नाहीत पण सरांच्या कल्पनाशक्तीला आपण समजू शकत नाही सर कुठल्या वळणावर आणून कोणाचं काम संपवतील सांगता येत नाही
कंदील आबाचा रुद्रावतार आज बघितला पहिल्यांदा 😂😂
Khup chan. Video Aahe. Maan Agdi Prasanna Hote. Teacher Taka tak La Khup Khup Magalmay Shubhecha. Asech Video Banvta. Khup Kahi Shikayla Midte.
Jaiho rampur ke❤jai ho mama ke ❤jai ho sir
यवतमाळ जिल्ह्यातून कोण कोण पाहत आहे 🤔 लाईक करून उपस्थिती लावा ♥️♥️😅😂
From Shegaon ❤
एक नंबर विडिओ सर❤️🙏
कंदील बुढ्या चा आवाज आज लक्ष्मण सारखा झाला...
जमल बा भांडण कंदिल आबाजी च आणि मनोज पाटिल च❤❤❤❤
😂😂😂😂 नमस्कार मंडळी 😂😂😂😂
मस्त व्हिडिओ गुरुजी
गुरुजी तुमच्या व्हिडीओ मध्ये लय गोष्टी शिक्या सारख्या असतात 🎉
उत्सुकता फक्त टिचर टकाटक ची
कंदील बुढा लयचं भारी आहे बुवा 😂😂😂😂❤❤❤❤
Kandil buda Lay hushar Aahe very nice video Raut sir
सर कंदील आबाजी ने खतरा नाटक केले सर ❤🎉
Ram Krishna hri sir ji ❤
गुरुजी एकदा परत QNA किंवा Live stream घ्या ना
जय गुरूदेव ❤😊
कंदील्या कुठे गेम बसवन नेमच नाही नाटक कराव तर कंदील बुड्यान ❤❤❤❤❤
राऊत गुरुजी मी अकोल्याचा आहे पण सध्या पुण्याला जॉब करत आहे मी खूप दिवसा पासून तुमचे व्हिडिओ बघतो खूप छान असतात आणि अशे व्हिडिओ मी दररोज बघतो खूप चांगले मनोरंजन होते पण एक सांगायचे आहे मी गेल्या दोन तीन एपिसोड मधी बघितले जी मिरच्याची भाजी कशी बनवतात ते जरा एक वेळा रेसिपी सांगना विनंति आहे माझी खुओ इच्छा झाली भाजी खायची
Ek number sir .
Mh29 Pandharkawada.
Vivek yelkar.
कंदील कंदील कंदील 🎉🎉
Maja aali aaj😂😂😂
Kandil aabaji on top ❤💀
# विंचूकाटा संघटना❤
MH28 😂 va sir😊
1 ch no🎉
💜🙏जय भीम गुरुजी 🙏💜
Welcome to teachar taka Tak...
CCI 7800 भाव आहे कंदील आबाजी मनोज पाटील
सर नमस्कार 💐💐💐💐🌹🌹🌹🙏
वल्ड क्लास.. डेरेक्टर.. राऊत सर 🌹🌹🌹
देंडके ची सुप्रसिद्ध खुरसनी मिरची भाजी फेमस आहे बा पाव्हणे आले की ही भाजी करतात ते
काय गोटआहे गुरजी😊😊😊😊
Very nice sir 🙏🙏
❤😊nice
गुरुजी आता बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुका मधील वानखेड गाव मध्ये श्री जगदंबा माता ची यात्रा आहे
13 जानेवारी ला पालखी मिरवणूक
14 जानेवारी ला महप्रसाद आहे समस्त टीचर टका टक फॅमिली ला आग्रहाचे निमंत्रण 🙏.
Dhamanagaon relway Varun Kon phat aahe
कंदील आबाजी मस्त केली एक्टिंग फ़ायदा zala😂😅
Very nice video sir 🎉🎉🎉🎉🎉
आमच्या बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव त शेगाव तालुक्यातील कालवड कटोरा या गावात टक्कल पडलेले आहेत कोणता व्हायरस आलेला आहे तो काय माहित पण आमच्या भेंडवळ गावात कटोरा आणि कालवड हे गाव आहे माझा पण नाव घेता व्हिडिओमध्ये अशोक नेमाने धन्यवाद राऊत सर कापसावर एक व्हिडिओ बनवा राऊत गुरुजी भाव वाढले पाहिजेत
कंदील आबा असा बारीक शेका नाव च नाही काढल पाहिजे
Kandil aapji cha bhandan
Mumbai office madhun baghat aahe, full comedy😂😂😂
🙏🙏😄
देडके साहेब बाकी चे कापुस जास्त रेट मध्ये द्या
कंदील च काम काडा
Sangrampur 😂❤
शेगाव
👌👌👌👌
टक्कल व्हायरस....updated गुरूजी 👍
Sir me parbhani chi aahe panvel rahte pn आपले videos mule vidravhache lokanbaddal aaplepana wattoy
कंदिल कापुसबेपारी खुप आवडला 😊❤😊 पाच वाजले कि आजिमाय मनते टिचर टका टक ऐकु आले पाहिजे रेडियो कार्यक्रम गुरुजीचा विडियो लाव हिंगोलीकर सवड 🙏🙏🙏nice video sar 😊❤😊
व्हायरस नसून पाण्यामध्ये nitrate चे प्रमाण वाढल्यामुळे केस गळती झाली.
या पद्धतीने कापूस खरेदी करणे म्हणजेच मेहनती शेतकऱ्यांची पिळवणूक आहे.
❤❤❤😂😂😂
Kandi budha 🎉🎉🎉🎉🎉 zindabaad 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
Nice 😅video
Kadil buda juna Khiladi ahe ...
Nice videos sir🎉🎉🎉🎉
613 no Like 🙏🙏 Gajanan Electricals, Electronics Motala 🙏🙏
कंदील लयच हुशार हाये बाप्पा 👌😁👌😁
कंदिल आबाजी, भानुदास व लहाने मनोज पाटील पक्के व्यापारी बनले😅😅😂😂😂
👌❤❤❤👍🏻👍🏻❤❤❤👌
👍👍❤️❤️
Shivlal Ani mama doghana pahilach ki hasach yete
Very nice
Buldhana
आम्ही रीसोडकर गोभनी
आमच्या बुलडाणा व खामगाव च नाव घेतल्या बद्दल तुमचे आभार 💐💐
आज माझा वाढदिवस आहे कोण कोण शुभेच्छा देणार 🙏🙏🙏
Happy birthday bhau
Happy birthday bhau🎉🎉🎉
Happy birthday
Happy birthday 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
Happy Birthday dear brother 🎂🎉
वारे कंदील आबाजी,
कंदिल आबाचि आमच्या गावात आहे काघुस या घ्या ले
7900 गेला सर
Aamcha Akot kdcha kapus changla asto.Tag chhgla nigto
अहो आमच्या मावस भाऊ चे टक्कल पडलेत... काळजी घ्या, सुरक्षित रहा
Shivlya 😊
Shivlal Shivay majja ny Guruji