||😂 किती ही पाला पडला तरी 🍂 चेहऱ्यावर वर अजिबात दिसू देत नाही.इच्चुकाटया वाले. यालेच म्हणते दुभत्या गाईच्या लाथा पण गोड लागणे.शिवलाल भाऊ बातच कवर करते. इच्चुकाटा संघटना प्रगतीच्या दिशेने♥️😁😍||
Namaskar sir.Khup छान viedio.आज शिवलाल भाऊ यांचा एपिसोड घेतला.Sabsriber खुप छान छान comments करतात.Dr.Nalu मॅडम वर एपिसोड taka sir. Zabru detective यांचे 2025 नवीन वर्ष made लग्न dakhawa sir. आलू Pongya यांचे pan लवकर लग्न dakhawa.
कंदील आबाजी सारखा चालू माणूस नाही शिवलाल बबन्या आणि काश्या यांना टिपरी पाहिजे❤❤
शिवल्या ले चांगली टिपारी द्याच
||😂 किती ही पाला पडला तरी 🍂 चेहऱ्यावर वर अजिबात दिसू देत नाही.इच्चुकाटया वाले. यालेच म्हणते दुभत्या गाईच्या लाथा पण गोड लागणे.शिवलाल भाऊ बातच कवर करते. इच्चुकाटा संघटना प्रगतीच्या दिशेने♥️😁😍||
कंदील आबाजी तोट्यात नाही आले पाहिजे❤❤
आनंद घ्या प्रत्येक एपिसोड चा, सर त्यांच्या हिशोबाने मनोरंजन चा तडका लावत राहतात, त्याचा आनंद घेत रहा.❤❤❤🎉🎉
धन्यवाद
कंदील आबूजीला टिपारी बसली नाय पाहिजे 😂
जांगडगुत्त्याच्या बहिणीचे लग्न करून द्या लवकर गुरुजी 🎉🎉🎉❤❤😂😂
हा एपिसोड आपल्याला हे सांगते की समाजात लोक कसे असतात कोणीच कोणाला समोर जाऊ देत नाही😢😢
म्हणून आपला भारत मागे आहे😢😢❤❤
उथळ पाण्याला खळखळाटं फार हे मात्र खरं गुरुजी
शक्ती कपूर आणि प्रेम चोपडा इच्चू काटा सक्रिय 😂😂😂
शिवलाल जी कंदिल आबाजी चा नाद नाही करायचा तुमच काम निघाल च समजा.😂😂
शिवलाल तर अर्ध्या हरकंडाण पिवळा होते . कंदिल आबाजी साठी एक ❤❤❤❤❤
काशा रे... काशा वाजला ताशा.. 😅😅
काश्या रे काश्या 😅😅😅😅😅😅😅😅
Kasya re kashya😂😂😂
शिवलाल टोयगोटे कंदिल आबाजी विरोधात जाऊन स्वतःच फसणार आहे 🤔😜😅😅😂😂😄🤣
विचू काटा संघटना....... हवा आहे चांगलीच 🎉🎉🎉🎉🎉 खादोळेच्या घरी
शिवलाल विरुद्ध कंदील आबाजी 😂😂❤❤
सर कंदील आबाजी ले कापसात चाट नाही भेटली पाहिजे शिवलाल चे चं काम निघाले पाहिजे सर ❤🎉
कंदिल आबाजी 😂हुशार आहेत
झालं आता, काशा, बबन्या ले चांगलेच दमफूस आणते लेकायले , खादोडे बाई 😄😄👌👌👍👍
Sir Kashyane lay Hasval sir aaj😂😂ekdm bhari sir
काशा रे काशा... वाजला रे ताशा 😅😅
😂😂😂😂 नमस्कार मंडळी 😂😂😂😂
शिवलाल भाऊ एकदा खादोडे बाई च काम काढा 😂😂😂😂😂😂
काशा 😂कामातून गेला😂😂
लय बोल्ल्या बावा बॉबी मैडम काशिनाथ भाऊ ले😂😅
एक नंबर विडिओ सर❤️🙏
Jai ho rampur ke❤jai ho cool rampur ke❤ mama ha hero mama ha cool 😎haho sir
शिवलाल ले बत्ती रामपुर ले मुक्ति 😅😂😅😂
Sir tumhi khup mast video banvata 😊❤mast manoranjan karta 😊🎉
खुप खुप धन्यवाद
😊
Bhari chalu ahe episode
नाफेड मधेशेतकर्याचीकशीलुटहोतेत्याबद्धलचाह्वीडीवोटाकाभाऊ
शिवल्या ले पैसे नाही भेटले पाहिजेत, आणि भेटले त काशिनाथ ला पण हिसा भेटला पाहिजे सर😂😂
मामा भांजे ला विसरले का हो सर
खूप छान 😂😂
कंदील आबाजी बेजा हुशार आहे😂😂
Very nice 👍👍 sir
आज मज्या आली गुरूजी काष्या च पुर कापट काढणं चालू आहे बावा 😂😂 उद्या बबन्यांच कापट काढते आता 😂😂
शिवल्या चा गेम झाला पाहीजे कंदील आबा लावा दिमाख
काशा रे काशा वाजव रे ताशा 😂
शिवलाल भूईसपाट झाला पाहिजे 😅सर
तीन तिघडा काम बिघडा असा आहे शिवलाल +दोन काशा,बबन 😂 😂😂
डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयभीम आनंदा.देवराव नरवाडे.जयभीम 💙💙💙🙏👍MH.26
खादोडे प्रकरण लवकर मिटवा
थांबा ना भाऊ,गडबड नका करू
शिवलाल टोयगोटे व ईचुकाटा टीम तिथच राहिले पाहिजेत
शिवलाल सुधरत नसतो कायम इचु काटा❤
पण ते कंदिल आबाजी आहे बर❤❤
शेगाव तालुका कोण कोण पाहता
Tumhi Nagzari chya ki takli chya
टक्कल व्हायरस तुमचाकडचा का?😢
Shivlal je bolla phone var tyachi recording karayla pahije hoti kandil abaji n 😅😂mg maja Ali asti guruji 😂
Nice video sar 😊❤😊
🙏🙏 रामकृष्ण हरी सर 🙏🙏
सपोर्ट कदिल आबाजी ❤❤🎉🎉
Very nice video sir 🎉🎉🎉🎉🎉
Nice video sir ji good evening sir ji ❤❤
MH 30 💕 जय हो गुरुजी ❤❤
,,,,,ghas bhande😅
राम राम हो राऊत गुरूजी
😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
राम राम
जय श्री राम❤❤
Khadole sir chagla pala pala😂🎉😂
आज माझी पहिले like आहेत sir ji
Ek number 😂❤
गुरूजी, खादोळे मॅडमचा घमंड जिरवा
इच्छु-काटा संघटना जिंदाबाद 👍
जय जगन्नाथ बाबा
Kandil abaji le nko chuna lau mhna shivlal juna khod ahe te 😅😂
शिवलाल भाऊ कदिलया ले फिटो चांगला च कलम फिटली नाहि पाहीजे घेऊन असे कुरू नका. शिवलाल भाऊ फाटला पाहाजे😊😊
👌👌😁😆😂🤣
Nice video Raut sir
👍👍❤️❤️
👌👌👌
kashya re kashya wajla tasha😆😆
आज येते मजा बावा गुरुजी आज जाते गावात शिवलाल भाऊ मजा येते आज
जिथे जाऊ तीथे खाऊ इचुकाटा संघटना 😅
Kasha re kasha wajla tuza tasha😂
🙏🌹 जय भीम गुरुजी 🌹🙏 शिवल्या लय हुशार समझते याले टिपारी द्या कंदील आबा कङू न
Ram Krishna hri sir ji ❤
👌👌👌👌
fast kament digras taluka
Jay gajanan mauli
नमस्कार सर 🙏🏻🙏🏻mh 32
❤❤😂😂
❤❤❤❤🎉
विचुकाटा संघटना विदर्भ तालुका अध्यक्ष शिवलाल टोयगोटे उपाध्यक्ष बबनराव हेंबाळे सचीव काशीनाथ गयभाने
Sir shiwlal la pahun jivat jiv ala ba😁
कंदील आबाजी ला टिपारी नाही बसली पाहिजे शिवलाल व बबन यांची जिरली पाहिजे
सर शांताराम special व्हिडिओ बनवा 🤣
👌❤❤❤👍😂😂👍❤❤❤👌
कंदील बुडा. लाहान पाटील झुंबर खादोळेच्या घरी आले असतेत इचूकाट्याचे कशे वाखे सुरू आहे दिसल असत
Namaskar sir❤
Namaskar sir.Khup छान viedio.आज शिवलाल भाऊ यांचा एपिसोड घेतला.Sabsriber खुप छान छान comments करतात.Dr.Nalu मॅडम वर एपिसोड taka sir. Zabru detective यांचे 2025 नवीन वर्ष made लग्न dakhawa sir. आलू Pongya यांचे pan लवकर लग्न dakhawa.
First no today
Bhari
शिवल्या काशया आणि बबन्या यांचे हाल होत आहेत आणि तीथून ते रामपुर वाल्यांचा काड्या करत आहेत
Mh 28 buldana 🙏🙏🙏🌹🌹🌹
हे जे आजच्या भागात विषय दाखवला हे नाफेड मध्ये चालू आहेत 1 क्विंटल मागे 3 कीलो कटी कीतिपन चांगला माल असो
1st cament ❤❤❤❤
Only 28 wale kon aahe
जय श्री राम
🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
❤❤❤❤❤❤❤😂😂🎉
❤❤❤🎉🎉🎉