Engineering college म्हणजे बेरोजगार तयार करणाऱ्या फॅक्टऱ्या | Namdevrao Jadhav

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 6 сен 2024
  • Buy Must Read book
    Rich Mother Rich Son (Marathi)- amzn.to/2DZCXRt
    Jijau The Mother of All Guru - amzn.to/2jwbA6N
    हवे असलेले पुस्तक विकत घेण्यासाठी लिंक वर क्लिक करा.
    • Shivaji The Managemant Guru (Marathi)
    amzn.to/2t2BRPF
    • Udyojak Shivaji Maharaj (Marathi)
    amzn.to/2u0sXPU
    • Karodpati (Marathi)
    amzn.to/2sCcXpo
    • Ek Sanyashi (Marathi)
    amzn.to/2t2Dc8O
    • Shivaji Maharajanche Arthashastra (Marathi)
    amzn.to/2s74sPz
    • Shivaji The Management Guru (English)
    amzn.to/2sNbomW
    • Chatrapati Shivaji Maharaj (English)
    amzn.to/2u0gdsk
    ------
    Channel is managed by Jallosh Media Works, 7977874722

Комментарии • 1 тыс.

  • @KenithAlmeida
    @KenithAlmeida 4 года назад +268

    बरोबर आहे. मी एक इंजिनिर आहे पण उद्योजक म्हणून माझी ओळख आहे. फक्त डिग्री घेतली आणि झालं असं नाही.

    • @NamdevraoJadhav
      @NamdevraoJadhav  4 года назад +12

      ९११२७५१२१२ call करा

    • @abhishektamboli3777
      @abhishektamboli3777 4 года назад +4

      Sir apala number dya

    • @dipakchaugule5847
      @dipakchaugule5847 4 года назад

      Ani lu...

    • @dilipkhairnar9971
      @dilipkhairnar9971 4 года назад +3

      @@NamdevraoJadhav सर मी मालेगाव तालुक्यातील व-हाणे पाडा या गावातील आहे.तुम्ही उद्योजकता मार्गदर्शन कार्यक्रम मालेगाव ला आयोजित करा हि विनंती.

    • @shivbiradar582
      @shivbiradar582 4 года назад

      @@NamdevraoJadhav mi ek engineer ahe plz majhyasathi ek business suggest kara

  • @jalindarmaharanawar6146
    @jalindarmaharanawar6146 4 года назад +492

    जाधव सर तुमचे videoबघुन मी १५००० रु महिन्याचे काम सोडल आणि २५००रु मध्ये चहा चा धंदा चालु केला आज २०००/२५०० हजार रोज शिल्लक राहातेत
    जय महाराष्ट्र
    जय शिवराय

    • @NamdevraoJadhav
      @NamdevraoJadhav  4 года назад +24

      आनंद आहे - 9112452899

    • @dnyaneshwarshendge4753
      @dnyaneshwarshendge4753 4 года назад +2

      Jalindar sir please no

    • @nareshsupekar5439
      @nareshsupekar5439 4 года назад

      फार छान 🙏🙏

    • @maheshsalunkeomjayjagdish390
      @maheshsalunkeomjayjagdish390 4 года назад +2

      वा जबरदस्त निर्णय अभिनंदन सर..👏👏कुठे आहे शॉप???

    • @jalindarmaharanawar6146
      @jalindarmaharanawar6146 4 года назад +20

      @@maheshsalunkeomjayjagdish390 माझ shop नाही मी jnpt port उरण जि रायगड येथे Trafic मध्ये राञी फिरुन चहा गुटखा शेगदाणे चना शिगरेट पाणी बाटली विकतो ; संध्याकाळी ६ ते सकाळी ६वाजे
      रोज ७/८/९ लिटर चहा विकतो

  • @piyushshelar106
    @piyushshelar106 4 года назад +85

    सर तुम्ही खूप विचार करायला लावणारे विषय आणता या मुळे मराठी माणसाला विचार करायची सवय लागेल आपले काम असेच चालू ठेवा ।

  • @bhaleraok04
    @bhaleraok04 4 года назад +71

    महाराष्ट्राच्या बाबत खुप छान बोललास भावा👌👌 ख़रच आहे मराठी माणूस बाहेर राहिलाय

  • @aniketr.2529
    @aniketr.2529 4 года назад +76

    मी पण एक mechanical इंजिनिअर आहे 2016 passout
    जॉब साठी खुप फिरलो
    classes केले
    Consultancy ला पैसे दिले
    एक वेळ तर अशी आली होती 8000 च्या जॉब साठी 10000 एका consultancy दिले
    .
    .
    .
    पण नंतर गव्हर्नमेंट टेंडर ची कामं सुरू केली सुरुवातीला
    91000 ची ऑर्डर मिळाली
    नंतर 215000 ची
    त्यानंतर 1500000
    आणि आता 3000000 ची ऑर्डर मिळाली
    आता एक हॉटेल टाकतोय.

    • @abhishektamboli3777
      @abhishektamboli3777 4 года назад +1

      Sir plzz tumcha number dya

    • @aniketr.2529
      @aniketr.2529 4 года назад +1

      @@akshaykolhe4180
      Suruvatila 30000 ghetale hote gharun

    • @Dd_12348
      @Dd_12348 4 года назад +1

      mast bhava kuthe ahe tuz hotel

    • @aniketr.2529
      @aniketr.2529 4 года назад +1

      @@Dd_12348
      अजून जागा शोधत आहे

    • @NamdevraoJadhav
      @NamdevraoJadhav  4 года назад +2

      अभिनंदन

  • @modernmogli5155
    @modernmogli5155 4 года назад +35

    मित्रानो मान्य करा
    1. आज आपण Internet चा खूप चुकीचा वापर करतोय
    2.दुसर आपल्यामध्ये एकी नाही खास करून आपण मराठी लोकांमधे , जे प्रायव्हेट or Govt job madhe marathi loka ahet te ek मेकाची madat karat nahi
    3.mastery nahi कुठल्या एका विषयात आपल्याला
    4.घरच्यांच्या अपेक्षा खूप , त्यांना आधी समजावलं पाहिजे
    5.कामाची लाज सोडली पाहिजे , आंदोलन करून , आणि कुठल्या पण politicians chya mage palu naka

  • @Siddya_4748
    @Siddya_4748 Год назад +53

    सरकार ला विनंती करत आहे एक तर नोकरी उपलब्ध करून द्यावी नाहीतर माझ्या शेतात गांजा पिकवायची परवानगी द्यावी 😂

  • @sushantn2787
    @sushantn2787 4 года назад +222

    इंजिनीअरिंग करता करता कधी वयाची २५ वर्ष झाली समजलं नाही... पैसा गेला, वेळ गेली , स्वप्न धुळीस मिळाली, डिग्री नावापुरती, इंजिनीअरिंग म्हणजे धंदा झाला आणि विद्यार्थी मेला ....

    • @amittathe5048
      @amittathe5048 4 года назад +7

      खरं आहे भावा

    • @mayurwaifalkar9447
      @mayurwaifalkar9447 4 года назад +4

      बरोबर

    • @vikas4250
      @vikas4250 4 года назад +10

      महाराष्ट्रात तरुणांनी शैक्षणिक कर्ज काढून शिक्षण घेतले. पण त्याचा उपयोग झाला नाही, आजही ती बेरोजगार आहेत, व कर्ज बाजारी सुद्धा.
      या शिक्षण व्यवस्थेने त्यांची आर्थिक प्रगती खुंटली. म्हणून त्यांना न्याय मिळणे गरजेचे आहे.
      त्यासाठी बेरोजगारांचा मोर्चा निघाला पाहिजे आणि त्यांच्या मागण्या सरकारपर्यंत पोहचवणे खूप गरजेचे आहे.
      बेरोजगारांच्या मागण्या अशा आहेत...
      1)education loan माफ करा
      2)व्यवसायाकरिता 15 लाख पर्यंतचे बिनव्याजी कर्ज उपलब्ध करून द्या.
      3)mpsc साठी रिकाम्या जागा पूर्ण भरा.
      विनंती..... सरकारपर्यंत ही माहिती पोचवावी

    • @princeyogi854
      @princeyogi854 4 года назад +1

      SusHant N same yar

    • @chetanm580
      @chetanm580 4 года назад +1

      Barobr bolala bhava

  • @JayMaharashtra50
    @JayMaharashtra50 4 года назад +182

    सगळयांना विनंती आहे गावाला जा शेती करा
    जोडधंदा करा

    • @SsAgroFaming1112
      @SsAgroFaming1112 4 года назад +25

      मी पण कंपनीत होतो एक वर्ष iti electrician pass ahhe apprentice केली व आता गावाकडे घरची शेती व दुग्ध व्यवसाय सांभाळतो व घरच्यांना मदत करतो . आज वय फक्त 19.7 वर्ष आहे पण खूप काही शिकलोय शेतीत शिक्षण पण बाहेरून सुरू आहे
      आज वाटतय खरच खूप कमी वयात मला पैशाची किंमत किती आहे ते लवकर समजले.
      माझ्या सोबतचे काही मित्र अजूनही college च करतात व

    • @JayMaharashtra50
      @JayMaharashtra50 4 года назад +2

      @@SsAgroFaming1112 👌

    • @aadityakumar7395
      @aadityakumar7395 4 года назад +3

      mast bhau

    • @gauravkamble4763
      @gauravkamble4763 4 года назад +3

      Right bro

    • @VYDEO
      @VYDEO 4 года назад +3

      @@SsAgroFaming1112 छान !

  • @aakashsonwane4620
    @aakashsonwane4620 4 года назад +26

    आज मी दहावी नापास आहे. पण turn over 1 year 10 lakh गर्व च नाही तर माज दहावी नापास असल्याचा.

  • @Reallife860
    @Reallife860 4 года назад +12

    जाधव सर आपले अभिनंदन आपण अशा प्रकारचे काम करतात परंतु या सर्व मुलांची मनोगते ऐकले असता मला माझे मत मांडले वाटते कोण म्हणतो इंजिनिअरिंग क्षेत्रांमध्ये जॉब नाहीत इंजिनिअरिंग क्षेत्रांमध्ये अतिशय मोठ्या प्रमाणात जोडलेले आहेत संपूर्ण भारतात नव्हे तर महाराष्ट्र सुद्धा खूप जास्त प्रमाणावर ती कामावर लेबल आहे परंतु ते काम करण्यासाठी कुशल इंजिनीयर उपलब्ध नाहीत मी स्वतः इंजिनिअरिंग क्षेत्रामध्ये काम करतो दर महिन्यातून कमीत कमी चार दरिये इंजीनियरिंग झालेले विद्यार्थी माझ्याकडे येत असतात मी जेव्हा त्यांना विचारतो की तुला काय येते त्यावेळेस ते फक्त त्यांचे मार्कलिस्ट दाखवू शकतात आणि अभ्यास सोडून इतर एक्टिविटी आपण कशाप्रकारे कॉलेजमध्ये केल्या याची माहिती सांगतात परंतु इंजिनीरिंग क्षेत्रांमध्ये खरोखरच जॉब करायचा असेल तर तुम्हाला खऱ्याखुऱ्या कुशल टेक्निकल नॉलेज ची गरज आहे यासाठी फक्त सेमिस्टर पास करून उपयोग नाही तर स्वतः दिवसातील अठरा-अठरा तास अभ्यास करून कौशल्य तयार करावे लागते मग जॉब नाही असं म्हणत बसायची वेळ येत नाही आजकालच्या मुलांना मोठा पगार पाहिजे परंतु मेकॅनिकल इंजिनीअरिंगच्या मुलाला ऑटोकॅड मधील एखादा डिझाईन कार्ड म्हटलं तरी सुद्धा त्याला जमत नाही किंवा कम्प्युटर सायन्स च्या एखाद्या मुलाला साधा सीचा एक प्रोग्राम कर म्हटलं तर ते करू शकत नाहीत तर कुठलाही उद्योजक यांना कुठल्या विशेष वरती कामाला ठेवेल शेवटी इंजिनीअरिंग करून चहाच आणि वडापाव दुकान टाकले आता नवीन झालेला आहे मित्रांनो तुम्हाला जर वाटत असेल की चहाचं दुकान दुकान टाकल्यानंतर तुम्ही खूप मोठं काम केलं तर तसं नाहीये तुम्ही पैसे तर कमवू शकाल परंतु खऱ्या अर्थाने इंजिनिअरिंग काय आहे हे समजण्यासाठी तुम्हाला तुमच्या जिवाच रान आणि रक्ताचे पाणी करून अभ्यास करावा लागेल धन्यवाद

    • @NamdevraoJadhav
      @NamdevraoJadhav  4 года назад

      खूप छान विचार मांडला आहे आपण....अभिनंदन share करा

    • @Dattapund213
      @Dattapund213 4 месяца назад

      Right

    • @Dattapund213
      @Dattapund213 4 месяца назад

      Right

  • @sushildeshmukh7910
    @sushildeshmukh7910 4 года назад +26

    मी 2010 मध्ये engineering केली कमी वयात पोलिस भरती झालो सुरुवातीला जॉब सोडणार होतो पण सोडला नाही पण आजची परिस्थिती पाहिली तर माझा निर्णय बरोबर होता असे वाटतेय

    • @criticalkeen8464
      @criticalkeen8464 2 месяца назад +2

      Mi engineer Keli
      Ata patwari lagloy😢

    • @kartikjadhav2992
      @kartikjadhav2992 2 месяца назад

      सर BCAचांगले आहे का

    • @sushildeshmukh7910
      @sushildeshmukh7910 2 месяца назад

      @@kartikjadhav2992 changale ahe mitra pan update rahave lagel technology field ahe

  • @mycitymylifestyle2313
    @mycitymylifestyle2313 4 года назад +12

    सर मी पण कंत्राटी काम करतो पण आता तूमच्या मार्गदर्शनामुळे आज जोडव्यवसाय सुरु केला आहे. काहीही झाल तरी रीकाम राहू नये. शिक्षण म्हणजे नौकरी हा समज सोडून द्यावा.

  • @ninadchonkar1811
    @ninadchonkar1811 4 года назад +6

    अतिशय योग्य मुद्द मांडलात सर. आज मोदी सरकार कित्येक सरकारी कंपन्या आणि सरकारी उद्योगधंदे यांचे मोठ्या प्रमाणात खाजगीकरण करत आहे हे अतिशय योग्यच आहे कारण त्यामुळे कामाची व वस्तूंची गुणवत्ता वाढते आणि कामाचा दर्जाही वाढतो. आणि इंजिनीअर क्षेत्रसंबंधी बोलायचं झाले तर आज कित्येक कंपन्यांमध्ये फक्त आयआयटी झालेल्या विद्यार्थ्यांनाच नोकरीच्या संधी उपलब्ध होतात. माझ्या ओळखितल्या मित्राने 2017 मध्ये mechanical मध्ये इंजिनिअरिंग करून सुद्धा आज तो बेरोजगार आहे. शिवाय आज कित्येक इंजिनिअर graduate विद्यार्थी एमबीए आणि इतर कोर्स करून आज कित्येक ठिकाणी दुसऱ्या क्षेत्रात नोकरी किंवा उद्योगधंदा करून लाखो करोडो कमावत आहेत आणि तसे म्हणायला झाले तर महाराष्ट्र राज्य आणि भारत देशच काय, संपूर्ण जगात इंजिनिअर क्षेत्राला मागणी खूपच कमी होत चालली आहे. 4-5 वर्षांपूर्वी इंजिनिअरिंग आणि एमबीबीएस क्षेत्राला खूप मागणी होती. कोटा येथे तर यामुळेच निव्वळ क्लासेसचा धंदा खूप जोरात चालू होता जो आत्ता पूर्णपणे संपलेला आहे. 12वी science मुलांनी केवळ इंजिनीअरिंग आणि एमबीबीएस कडे न वळता इतर graduation आणि इतर क्षेत्रांमध्ये जाणे आत्ताच्या काळात अतिशय योग्यच ठरेल.

  • @AmolSonune
    @AmolSonune 4 года назад +15

    खूप धन्यवाद सर engineer विद्यार्थ्याच्या प्रश्नाना वाचा फोडल्याबाबत..

  • @techinsidex9272
    @techinsidex9272 Год назад +37

    Summary :- Every Engineer is not unemployed and not every tea & panipuri seller is millionaire, Engineers are important part of society it's hard to imagine what calculation & testing they are ensuring during product development to make it safe & perfect for society.

    • @philipdsa7907
      @philipdsa7907 Год назад +4

      Colleges should develop quality engineers and not quantity engineers and make money.

    • @dr.englishShalaka
      @dr.englishShalaka Год назад +4

      Correct. Agreed✌

    • @omkorde481
      @omkorde481 Год назад +4

      💯

  • @nitinmahajan645
    @nitinmahajan645 4 года назад +8

    I am a Engineer and working for last 20 years. One suggestion to all ingineering ansiperants that current job market is not based on qualification based but skilled based. So don't run behind engineering but learn to gain some skill from chilled hood, let it bee autocad, BIM modeling, Scada, Auto industry mechanics ……. Engineering degree is not assurance at all for gaining job or money

  • @nitinkulkarni5878
    @nitinkulkarni5878 4 года назад +10

    कोणी कितीही आपटली तरी जी नशिबात आहे तेच घडते कधी चहावाला श्रीमंत बनतो तर कधी पैसेवाला भिकारी . आज जगात शिक्षणा बरोबर जिद्द , चांगल नशीब , चांगलली बुद्धी लागते . ही या मुलांना कळत नाही . उट सूट शिकून कोणीही मोठा होत नसतो . प्रत्येक Successful माणसाचा etihas paha .

  • @Pratikraj9495
    @Pratikraj9495 4 года назад +49

    माझा पण डिप्लोमा सिविल झालाय 88 %आहेत पण डिग्री कडे न जाता मी स्वतःच business करतोय ते फक्त तुमचे विडिओ बगून शक्य झालाय सर

    • @riteshkamble6166
      @riteshkamble6166 4 года назад +3

      Ek business opportunity hoti tumcha saati pahije asel tar reply kara

    • @Pratikraj9495
      @Pratikraj9495 4 года назад

      @@riteshkamble6166 bola n

    • @NamdevraoJadhav
      @NamdevraoJadhav  4 года назад +3

      अभिनंदन सर

    • @Pratikraj9495
      @Pratikraj9495 4 года назад

      @@NamdevraoJadhav धन्यवाद सर

    • @janardhandhakane3791
      @janardhandhakane3791 4 года назад +1

      Sir Tumcha no. Dya ani mala madat kara plz

  • @prataps2341
    @prataps2341 4 года назад +23

    I beg to differ from this. The educational degree is very important in one's life. It is a doorway to have a better living and lifestyle. If you don't have a degree, then you are likely to have a hard life. Yes, I agree that there are flaws in our Indian education system. It is supposed to be more of practical and real life problem solving kind of. But it is also students' task to learn things and develop skills so that he would be in a position to work in a company. This is the world of information and technology. There are many courses available on internet. Students should enroll in such courses and develop skills. I know it is a very hard to get a job for oneself. But have a patience, work hard, increase your knowledge and learn from your mistakes. If you did this, one day you will definitely get a good job.

  • @shree2019
    @shree2019 4 года назад +7

    बरोबर आहे सर पहिला प्रत्येक महाराष्ट्र मुलांना नोकरी भेटली पाहिजे.

  • @vilas-shinde2121
    @vilas-shinde2121 Год назад +7

    या इंजिनिअर युवकांना शिक्षक भरती साठी पात्र केलं पाहिजे सरकारने नक्कीच शैक्षणिक दर्जा सुधारेल 🙏🙏🙏
    आणिसरकारनं पाहिलं चुकीच्या पॉलिसी राबवणे बंद केलं पाहिजे आज ४००० लोकांमागे एक डॉक्टर आहे पण तिथं संधी द्यायची नाही कारण नेत्यांना आपली घरे भरायची आहेत 😢😢😢
    जागे व्हा 🙏

  • @pravinkhartode6371
    @pravinkhartode6371 4 года назад +209

    नोकरी हि तुम्हाला तुमचे स्वप्न विसरण्यासाठी दिलेली लाच आहे!

    • @samadhanbhamare5980
      @samadhanbhamare5980 4 года назад

      Hiii

    • @manojkumard1479
      @manojkumard1479 4 года назад +2

      Krantikari vichar aahe.

    • @padmakarbhosale9743
      @padmakarbhosale9743 4 года назад +1

      I like it

    • @shyamovhal2455
      @shyamovhal2455 4 года назад

      Hii

    • @SsAgroFaming1112
      @SsAgroFaming1112 4 года назад +6

      मी पण कंपनीत होतो एक वर्ष iti electrician pass ahhe apprentice केली व आता गावाकडे घरची शेती व दुग्ध व्यवसाय सांभाळतो व घरच्यांना मदत करतो . आज वय फक्त 19.7 वर्ष आहे पण खूप काही शिकलोय शेतीत शिक्षण पण बाहेरून सुरू आहे
      आज वाटतय खरच खूप कमी वयात मला पैशाची किंमत किती आहे ते लवकर समजले.
      माझ्या सोबतचे काही मित्र अजूनही college च करतात

  • @santoshnarke302
    @santoshnarke302 4 года назад +52

    अमेरिका ची अर्थव्यवस्था ही 18trillion usd ahe तिथे दरवर्षी 2 लाख B. E HOLDER बाहेर पडतात आणि भारतात 3 trillion usd आहे आणि भारतात 16 लक्ष विध्यार्थी दरवर्षी बाहेर पडतात त्यामुळं पैसे देऊन मनस्ताप आहे. भारतात खरी 2 लक्ष इंजिनीर गरज असताना 16 लाख कश्याला पाहिजे. ह्यसाठी एकच उपाय 10वि नंतर नौकरी आणि शिक्षण दोनी एकत्र झाले tar प्रॅक्टिकल शिक्षण आणि उत्पन्न दोन्ही भेटल. नाहीतर काहीच भेटणार नाही जगणं मुश्किल होणार.

    • @vikas4250
      @vikas4250 4 года назад +2

      महाराष्ट्रात तरुणांनी शैक्षणिक कर्ज काढून शिक्षण घेतले. पण त्याचा उपयोग झाला नाही, आजही ती बेरोजगार आहेत, व कर्ज बाजारी सुद्धा.
      या शिक्षण व्यवस्थेने त्यांची आर्थिक प्रगती खुंटली. म्हणून त्यांना न्याय मिळणे गरजेचे आहे.
      त्यासाठी बेरोजगारांचा मोर्चा निघाला पाहिजे आणि त्यांच्या मागण्या सरकारपर्यंत पोहचवणे खूप गरजेचे आहे.
      बेरोजगारांच्या मागण्या अशा आहेत...
      1)education loan माफ करा
      2)व्यवसायाकरिता 15 लाख पर्यंतचे बिनव्याजी कर्ज उपलब्ध करून द्या.
      3)mpsc साठी रिकाम्या जागा पूर्ण भरा.
      विनंती..... सरकारपर्यंत ही माहिती पोचवावी

    • @harshvardhanpatil3947
      @harshvardhanpatil3947 4 года назад

      तुला चांगला job भेटेल bhava phone kr 9860329854

  • @sumeetdhamane7274
    @sumeetdhamane7274 4 года назад +88

    ह्या पिवळ्या शर्ट वाला मुलगा हुशार आहे

  • @pravindeshpande3525
    @pravindeshpande3525 8 месяцев назад +2

    श्री. नामदेव जाधव साहेबांनी मुंबई, पुणे सारख्या शहरात अत्यंत मोक्याच्या ठिकाणी मराठी तरुणांना व्यावसाय करण्यासाठी सहकार्य करावे.

  • @ndsdesignerfurniture7081
    @ndsdesignerfurniture7081 4 года назад +124

    मी पण इंजिनीरिंग झाली जॉब नाही आता you tube करतोय 👈👈🇮🇳

  • @dilipkhairnar9971
    @dilipkhairnar9971 4 года назад +27

    दुस-याची स्वप्न पुर्ण करण्याचे काम म्हणजे नौकरी.
    आणि
    आपली स्वप्न पुर्ण करण्याचे काम म्हणजे स्वताचा उद्योग धंदा.

  • @pravinchavan457
    @pravinchavan457 4 года назад +3

    मित्रानो माझ्याकडे दोन वर्षापूर्वी फक्त पाच लाख रुपयांचे कर्ज काढले आणि आज माझ्या कडे २५ ते ३० लाख रुपये सद्या आहे माझा swtacha विट भट्टी चा धंदा आहे मला ऐक विट तयार करण्यासाठी जास्तीत जास्त २.५० रुपये khrchh येतो आणि ती विट मी ५.५० rupey la vikto

    • @MFN357
      @MFN357 4 года назад

      No share kara

    • @pravinchavan457
      @pravinchavan457 4 года назад

      @@MFN357 ८८०६३५१६०५

  • @pritam...8796
    @pritam...8796 4 года назад +11

    मी पण फर्स्ट इअर ला आहे,आता पासूनच बिझनेस आयडिया शिकतं आहे.........धन्यवाद.....
    जय जिजाऊ, जय शिवराय!!!!!!!!

    • @aniketr.2529
      @aniketr.2529 4 года назад +3

      अभिनंदन
      आताच वेळ योग्य आहे

    • @amolsaste3742
      @amolsaste3742 2 дня назад

      Kela ka nhi start adyap

  • @bhartiraut9017
    @bhartiraut9017 4 года назад +45

    The great maratha

  • @amoljadhav11maharshtra81
    @amoljadhav11maharshtra81 4 года назад +11

    भारताने research &development कडे लक्ष दिले पाहिजे

  • @user-xw5ti9fx4w
    @user-xw5ti9fx4w 4 года назад +4

    Mi B.A first year ला आहे ,पण एकंदरीत सर्वांनाच पेपर कशेही लिहले तरी पास करता म्हणून आता स्वतःचा Business सुरु करायचं म्हणतोय.... म्हणजे उद्या डिग्री घेऊन कोण्ही नोकरी देत का असं म्हणायची वेळ येणार नाही.

  • @vedantgaikwad5867
    @vedantgaikwad5867 4 года назад +5

    Ekach mulga barobar mhantoy , 80%jobs fakt Marathi mulanlach, Jai Maharashtra

  • @sagarlagad9030
    @sagarlagad9030 4 года назад +12

    सर माझ्या iti (motor mechanic) झालय पन जॉब च्या नादाला n लागता शेळी पालन करतोय अणि त्या क्षेञात खूप खूश आहे

  • @sudarshanthorat2857
    @sudarshanthorat2857 4 года назад +2

    Pradhypak jadhav sir,mi B.E.(I.T)2017 ek berojgar ....Marathi mulga ha confidenceless zalya tyala boost karta tumhi kharach he khup khup bhari kam kartay tumhi especially engineer student sathi ....Bhari vatl ki kuni aplya sathi support kartoy he kam asach chalu theva...Nahitr heart che patient nkkich vadhnar .. thank you

    • @Dd_12348
      @Dd_12348 4 года назад

      bhava mi pn berojgar mechanical engg 2018 passout ata tour and travel cha diploma karaycha v4 kartoy tension nko bhava confidence less tyancha hoto je chori labadi krta. tc

  • @pravindeshpande3525
    @pravindeshpande3525 8 месяцев назад +2

    कोरोना काळात मुंबई, पुणे शहरात मोक्याच्या जागा माननीय नामदेव जाधव यांनी मराठी तरुणांना व्यावसायासठी मिळवून द्यायला पाहिजे होत्या.

  • @daya4343
    @daya4343 4 года назад +4

    मी या सर्व प्रॉब्लेम मधून गेलोय. माझ BE computer झालाय 50% +2 year fail. सद्या मी MNC कंपनी मध्ये job करत आहे. तुमच्याकडे skill असतील तरच job मिळेल. 2 वर्ष झालं interview gheto पण एकही मराठी candidate skill वाला मिळाला नाही. आपला मराठी ego कंपनी बाहेर ठेवावा लागतो. Team मध्ये काम करताना हे कोणीही खपून घेत नाही.
    शेवटी या सर्व प्रश्नांची कारण एकच skill, डीप study. पहिले 2 year फुकट काम केला तरी चालेल. नंतर रग्गड salary.

  • @victorstarc5620
    @victorstarc5620 4 года назад +8

    स्वत मुलांनी ही गोष्ट ठरवली पाहिजे की मी इंजिनीरिंग करील तर गवर्नमेंट कॉलेज मधून नाहीतर सरळ उद्योग धंदा सुरु करायला हवा

    • @kartikjadhav2992
      @kartikjadhav2992 2 месяца назад

      सर माझ्या माक्स कमी पडली आहेत तर तो महणतोय इंजिनियर करायचे सातारमध्ये मिळत करु ते का

  • @navneethpawar4136
    @navneethpawar4136 4 года назад +5

    तुम्ही आमचे डोळे उगडले सर thanks you so much your graet man leadership development takat age sir

    • @navneethpawar4136
      @navneethpawar4136 4 года назад +1

      I mean leadership development karanyachi takat ahe sir

    • @NamdevraoJadhav
      @NamdevraoJadhav  4 года назад +2

      धन्यवाद ९८५०५०४५०५ call करा

  • @sadanandgosavi1932
    @sadanandgosavi1932 4 года назад +39

    प्रा. नामदेवराव जाधव सर
    आजवरचा तुमचा सर्वात बेस्ट विडिओ
    खर तर Quallity student na Job aahet पण ते 10% स्टूडेंट
    बाकी 90% डिग्री घेऊन बेरोजगार
    पदवी है तो पगार चाहिये
    नही तो पदवी वापस लो हमारा पैसा वापस करो 👍👍

    • @NamdevraoJadhav
      @NamdevraoJadhav  4 года назад

      true

    • @lataingole5464
      @lataingole5464 4 года назад +1

      Are bhawa dusri padwi gyaychi hoti b.e . Mde khup bekari zali ahe khup motha thawa baher pdto b.e. mdun dar warshi

    • @sadanandgosavi1932
      @sadanandgosavi1932 4 года назад +1

      Madam mala aahe job
      मी वास्तव सांगितलं फक्त जो कि सरांनी चांगला विडिओ बनवलाय

  • @udaydeshpande2225
    @udaydeshpande2225 4 года назад +4

    The most important thing is employability. Just getting degree does not cut it. Fluency in English, good presentation skills, intelligence to learn new techniques and attitude to seek monetary benefit through entrepreneurship is what is required.

  • @maheshsalunkeomjayjagdish390
    @maheshsalunkeomjayjagdish390 4 года назад +3

    🙏🙏🌷🌷जय महाराष्ट्र सर.. खुपच सुंदर कार्य करताय तुम्ही..मन:पूर्वक अभिनंदन आणि धन्यवाद!! या बेरोजगार युवकांच्या भावना-तळमळ आणि खरी सत्य परिस्थितीआहे सर.. युवकांचा वेळ हा शिक्षण घेण्यात वाया जात आहे आणि भविष्यातही हा वेळ वाया न घालवता तरुण पिढीनी छोट-छोट्या व्यवसायापासून सुरुवात करावी..
    👉👉आख्या महाराष्ट्र राज्याला पडलेला एक मोठा प्रश्न आहे म्हणजे 👉👉 कुठे नेहून ठेवलाय महाराष्ट्र हा..??

  • @balajigaikwad8003
    @balajigaikwad8003 4 года назад +33

    सर खूप दिवसापासून विडिओ टाकला नव्हता. आम्ही वाट बघत असतो तुमच्या विडिओची.

  • @Narendra_Modi_updates__
    @Narendra_Modi_updates__ 4 года назад +4

    College open karanare rich hotat nd tya college madhye shikanare garib rahatat.💯

  • @manyaa00707
    @manyaa00707 4 года назад +2

    Khup chan mudda ghetlat sir tumhi n tarunanmadhle vichar samor anlyabaddal khup dhanyawaad...🙏

  • @J-Rohan
    @J-Rohan 4 года назад +4

    अशी होतकरू मुले पाहून वाटतं महाराष्ट्राचं भवितव्य उज्ज्वल आहे!

  • @abhijitpatil5936
    @abhijitpatil5936 4 года назад +6

    शिक्षण हे एक व्यवसाय झाला आहे, अमाप फी आकारून लोकांना लुबडतात. फी बदल सरकारने कडक कायदा केला पाहिजे.

  • @parasmali5952
    @parasmali5952 4 года назад +8

    good conversation with young talent. keep it up. truth come up.

  • @pavandeokar7992
    @pavandeokar7992 Год назад +3

    Engineering चे फी काय झाली ते महत्त्वाचे शेतकरी ने पोरांचे कशे भरायचे येवढे पैसे बेरोजगारी साठी

  • @anojdorge9710
    @anojdorge9710 3 года назад +4

    Mi computer engineer asun mala fakt ५००००hazar pagar sodun shetat dragon fruit laun १०aker madhe turn over ३० lakh

  • @amoljadhav11maharshtra81
    @amoljadhav11maharshtra81 4 года назад +47

    पहले गुजराती, मारवाडी, up, बिहार वाले हाकला बाहेर
    एक विनंती आहे मराठी लोकांना, मराठी दुकानदारच शोधा

    • @ketkipadvi2476
      @ketkipadvi2476 4 года назад +4

      मराठी दुकानदार नाही राहिला आता, तो नोकरी करतोय 15000 ची अणि सुखी राहतोय

    • @shis10
      @shis10 4 года назад +4

      कडायलच पयजे यांना

    • @Dd_12348
      @Dd_12348 4 года назад +1

      @@ketkipadvi2476 barobar ahe bhava

    • @santoshbhosale4364
      @santoshbhosale4364 4 года назад +5

      Gujrati , Marvadi ,Up , Bihar Vala Loakana Hakalnapeksha Marathi Mansani Dhanda Karayla Shikla Pahije

    • @maheshnevase9650
      @maheshnevase9650 4 года назад +3

      100% true

  • @sandeshsarade2342
    @sandeshsarade2342 4 года назад +41

    माझा एक मित्र इंजिनिअर जॉब करतो हिंजवडी मध्ये त्याच्या 2000लोकांच्या कंपनी मध्ये 20पन मराठी लोक नाहीत।।।

    • @Krm1889
      @Krm1889 4 года назад +1

      Konti company?

    • @viki6619
      @viki6619 4 года назад +4

      Mitra, today's corporate world is extremely competitive. Jobs are not offered on the basis of language, cast, creed, religion at least in private sector. Personal capacity and capability are considered. I am retired ex IT professional I have seen similar situation in Bangalore, Hyderabad also

    • @Everything-bo5ie
      @Everything-bo5ie 4 года назад +1

      @@dineshavachat railway( center gov.) मधे आपली मुल का नाहीत समजेल का?

    • @praful4383
      @praful4383 4 года назад +3

      @@viki6619 bhau tu bollas te brobr ahe ....pn tula sangu religion ,cast n language wr lokanna jast job bhettat .... specially je baherun lok yetat tyanna jast bhettat ....amcha sir bihari ahe pn fakt bihari lokannach job deto

    • @prashuramchepte2959
      @prashuramchepte2959 4 года назад

      @00 7 सर आपण मराठी लोकांनी काय जॅाब करायचा मंग

  • @financialadvisor7672
    @financialadvisor7672 4 года назад +5

    12 झालो आणि भाऊ आज business consultant आहे मी
    21 वय आहे माझ

  • @ajinkyabhore931
    @ajinkyabhore931 4 года назад +11

    ह्या वरती 3 उपाय आहेत :
    १) ८०% मराठी मुलांना आरक्षण IT company मध्ये
    २) पुणे मध्ये consultancy चालवणाऱ्या बंद करा आणि दंड थोपटा.
    ३) Students Union ne तीव्र मोर्चा काढला पाहिजे
    ३)

  • @NamdevraoJadhav
    @NamdevraoJadhav  4 года назад +47

    🙏🙏🙏🙏🙏🙏
    *छत्रपती* शिवाजी महाराजांनी त्या काळात वर आगरा ते खाली मद्रास उभा फिरून पाहिला म्हणुन छत्रपती होऊ शकले-तुम्हाला उद्योगपती होण्यासाठी जग फिराव लागेल जग पहावे लागेल तरच जग जिंकता येईल-
    म्हणुन चला जग फिरूया
    *Dubai* *Business* + *Study* *Tour* with Prof *Namdevrao* *Jadhav*
    1)कृषी प्रदर्शन
    2)शिवजयंती
    3)industrial visit
    4)Business conferance
    1 मार्च ते 5 मार्च
    Booking साठी शेवट चे तीन दिवस शिल्लक
    9850504505
    9139231340
    9112452899
    9112751212
    नाम मात्र शुल्क
    🙏🙏🙏🙏🙏🙏

    • @someshwarkhaire3934
      @someshwarkhaire3934 4 года назад +2

      Fee

    • @riteshkamble6166
      @riteshkamble6166 4 года назад +1

      Sir ya var ek solution ahe maja kade.unemployment clear karayla.

    • @jordybhai2113
      @jordybhai2113 4 года назад +1

      Sir mulanni aaplya buisbess sathi konti konti pustak vachavit hr suggest karana ekda tumi

    • @landvillas140
      @landvillas140 4 года назад +1

      माझ्याकडे 3 ते 4 हजार मुलांना रोजगार मिळवून देईल इतका मोठा उदयोग आहे माझ्या कडे 3 उदयोग ब्रँड आहेत कोणाला माझ्यासोबत यायचे असेल तर कॉल करा
      9595948637 / 9988372211
      मला IT, सॉफ्टवेअर, वेबसाईट डेव्हलपर्स, इंजिनिअर ची गरज आहे

    • @riteshkamble6166
      @riteshkamble6166 4 года назад +4

      @@jordybhai2113 rich dad poor dad,the copy cat,21st century business,think big and grow rich,the intelligent investor,questions are the answers,etc book read kara.

  • @ermanishchaudhari4602
    @ermanishchaudhari4602 4 года назад +4

    सर अगदी बरोबर आहे....अहो मी 2019 ला मेकॅनिकल इंजिनीअरिंग केली पण अजून जॉब नाही भेटत....मगं जॉब नाही तर शिक्षण का केलं हाच मोठा प्रश्न आहे... प्लेसमें ट वाले म्हणता ऑफिस ला या रजिस्ट्रेशन करा....आणि फीस भरा...नुसते धंदे आहेत यांचे.....आपला मराठी माणूस कामासाठी वणवण भटकत असतो...आणि जॉब बाहेरून आलेल्यांना देतात......

    • @riteshkamble6166
      @riteshkamble6166 4 года назад

      Ek business opportunity hoti tumcha saati pahije asel tar reply kara

    • @NamdevraoJadhav
      @NamdevraoJadhav  4 года назад

      स्वताच काय तरी करा

  • @vijaybhosale8873
    @vijaybhosale8873 27 дней назад +1

    Pl note our engineers must take job on whatever salary offered and develop himself to higher technical competence and then demand for more salary and not at start.V.V BHOSALE MIRAJ ( B E .production and owner of Small industries since last 40 years.)

  • @ranjeetsuryawanshi91
    @ranjeetsuryawanshi91 4 года назад +15

    सध्याचे इंजिनियरींग चे शिक्षण म्हणजे शुद्ध फसवणूक आहे.

  • @Aakash8739
    @Aakash8739 4 года назад +2

    बरोबर आहे सर तुमच्या प्रत्येक व्हिडिओने motivation मिळते । मी पण engineering ला आहे आणि complete झाली का business करणार आहे ।

  • @lifeandmotivation814
    @lifeandmotivation814 4 года назад +11

    i am a civil engineer but now i am uneployed..everywhere need experince

  • @somnathneharkar2886
    @somnathneharkar2886 4 года назад +1

    आपल्या व्हिडिओमुळे भरपुर प्रेरणा मिळते.....धन्यवाद

  • @swapnilchavan572
    @swapnilchavan572 4 года назад +7

    सर खरच विचार करायला भाग पाडलात मराठी माणसाला🙏

  • @sandipshirsath6109
    @sandipshirsath6109 4 года назад +1

    मी पण इंजिनिअर आहे। पण मी उद्योजक आहे। आणि मला business करून जास्त समाधान मिळतं। पुणे आणि मुंबई इथे माझा उद्योग छान सुरु आहे। आपल्या मराठी मुलांनी आधी उद्योगासाठी खूप संयम हवा असतो हे आधी समजून घेतले पाहिजेल।
    Thank you sir for your guidance
    Thank you sir.

    • @Dd_12348
      @Dd_12348 4 года назад

      konta businesses ahe ani adress

    • @sandipshirsath6109
      @sandipshirsath6109 4 года назад

      @@Dd_12348
      dryfruit trading.
      Address is in nasik.
      Also Supplying in pune and mumbai

  • @anupedake7
    @anupedake7 4 года назад +12

    नुसत्या Engineering walyanii Strike kela tr desh berojgar hoil....✌️💯 ..
    Hikad shetkari desh jagvatoy n engg wale desh ghadavtat,.pn tyana kahi ch bhetat nahi.....

    • @cyberianworld9660
      @cyberianworld9660 4 года назад +4

      इंजिनीरिंग ला एडमिशन घेणारी आपल्या शेतकऱ्यांची च मुल आहेत

    • @riteshkamble6166
      @riteshkamble6166 4 года назад +2

      Ek business opportunity hoti tumcha saati pahije asel tar reply kara

  • @desirebrave9569
    @desirebrave9569 4 года назад +2

    सर तुम्ही अत्यत महत्वाचा मुद्दा मांडल आहे
    Thanku sir🙏🙏

  • @Aniket66784
    @Aniket66784 Год назад +4

    I T engineer and computer engineer कधी बेरोजगार बघितले का?

    • @Awaghaddiksha
      @Awaghaddiksha Год назад

      Civil machanical electrical aaj chya condition madhe berojgar ahe cs IT walya na job opportunity khup ahe

    • @sameerseth5942
      @sameerseth5942 11 месяцев назад

      हो पाहिलं आहे.. खूप जणांना पाहिलं आहे

    • @amolsaste3742
      @amolsaste3742 2 дня назад

      ​@@Awaghaddiksha Nahi bhava tough competition ahe Ani civil,mech,entc,It,cs,bca,ba saglech it course karun job sathi ranget ahet Ani jobch nahiyet.

  • @mohanmane1432
    @mohanmane1432 4 года назад

    मोठी चळवळ महाराष्ट्रात ऊभी करणे आवश्यक आहे आपला उपक्रम चालू ठेवावा व योग्य मार्ग शोधण्यासाठी त्यांना पुरेसे चांगले मार्गदर्शन दिले पाहिजे

  • @rohitghodke7253
    @rohitghodke7253 4 года назад +6

    हैद्राबादला चेन्नईला कोणत्याही क्षेत्रात घ्या तिथे फक्त तिथल्या मुळच्या तरूण-तरूणींनाच पहिली पसंती दिली जाते... आणि आमच्या महाराष्ट्रात असं होत नाही.. राजकीय पक्ष फक्त पोकळ आश्वासन दिलं जातं..

  • @pankajpatil2206
    @pankajpatil2206 Год назад +2

    मी गुजरात ला राहतो मी १२ पास करून गुजरात ल आलो सुरवातीला अनेक ठिकाणी नोकरी केली (कपडा मार्केट मध्ये) हे सगडो शकलो आता माझा सर्वात चा साडी धाघा कटिंग चा उद्योग आहे

  • @teachwithsharad5106
    @teachwithsharad5106 4 года назад +3

    बरोबर, माझी इंजिनिअरींग झालेलं आहे परंतु मी इंजिनिअरिंग च्या ज्ञानाचा उपयोग व्यवसाय वाढविण्यासाठी करत आहे

    • @NamdevraoJadhav
      @NamdevraoJadhav  4 года назад +1

      स्वताच वेवसाय करा आणि कर्मचारी कामाला ठेवा

  • @siddhantpatil1111
    @siddhantpatil1111 4 года назад +1

    स्वदेशी, स्वाभिमान आणि सनातन परंपरा ह्या गोष्टीकडे जर भारतीय माणूस परत गेला तर भारत पुन्हा विश्वगुरु बनणार .

  • @bhaskarmogal6640
    @bhaskarmogal6640 4 года назад +16

    Jadhav sir engineer college fees झालेला खर्च वापस शासनाने विद्यार्थ्यांना द्यावि education lone माफ करा विद्यार्थ्यी त्या पैशातून उद्योग उभे करतील हाच यावर उपाय आहे

  • @anitanawghare9806
    @anitanawghare9806 9 дней назад

    खुप छान कामाची सुरुवात केली सर तुम्ही धन्यवाद

  • @tushars3115
    @tushars3115 4 года назад +14

    बेरोजगारी प्रत्येकाच्या डोळ्यात दिसतेय 😔😔😔

  • @secretgamer3054
    @secretgamer3054 2 года назад +1

    सर तुमचा पुस्तकाचा व्यवसाय आहे 100% टक्के गॅरंटी

  • @shekharbhorde8226
    @shekharbhorde8226 4 года назад +6

    क्रांतिकारी व्हिडिओ 👌👌🙏

  • @jagdishkamble7916
    @jagdishkamble7916 4 года назад +2

    1 no. Sir pratyakshat aas ground var utaralat te chhan kelat. Aaj social media hach paryay aahe je aaplay samasya manadnyacha sadhan aahe.

  • @omdeshmukh1464
    @omdeshmukh1464 4 года назад +4

    जग है खुल आहे फक्त तुम्ही कीती मैहनत कराल तेवढे मोठे होनार

  • @dattatraylate3613
    @dattatraylate3613 Год назад

    जय श्री राम नामदेव सर खूप छान माहिती दिली आहे. तरुण व तरुणींना महाराष्ट्रतील मुला आणि मुलींना नोकरीत प्रथम प्राधान्य दिले पाहिजे.जय श्री राम.

  • @arvindrodge5940
    @arvindrodge5940 4 года назад +10

    Ri8 sir...
    Clg fakt paishe ukalayache krtat
    Ani consultancy wale dalal yacha advantage ghetahet

    • @sonu076
      @sonu076 4 года назад

      I have solution
      9879021413 WhatsApp number

  • @dilippatil4266
    @dilippatil4266 Год назад +1

    खर आहे सर, आज मार्किट मधे क्लास्सेस चा पण बाजार मांडलेला आहे, ज्यांची खरच ऐपत नाही त्यानी तरी के करावे. माझ्या मते सर्व क्लास्सेस बंद करावेत आणि शाला colleges मधे शिक वन्यावर ध्यान केन्द्रित करावे, एजुकेशन म्हणजे बाजार झाला आहे, मुलाना नौकरी मिळत नाही, फक्त शिक्षण घेउन का्य करायचे आहे. सर तुम्ही खुप कही करू शकता. प्लीज मदत करा आणि हा बाजार थम्ब्वा.

  • @SachinPawar-xj5jt
    @SachinPawar-xj5jt 4 года назад +4

    Sir mi chemical engineering sodun sadhya hotel open Kartoi Punet
    Moshi madhe nashik Hiway la gala ghetlay bhadyane Aani aata 5 Feb la hotel open Kartoi ani mess pn chalu Kartoi..

  • @manohartari599
    @manohartari599 3 года назад +2

    Rajiv Dixit Spotted Finally 🙏🏻🙏🏻🙏🏻💯👌🏻

  • @surajd2338
    @surajd2338 4 года назад +4

    Sir maja friend cofee ABK cha Anand kshirsagar tumchyashi linked ahe ...you are really motivating our youth to new perception ..I also want to look into this

  • @santoshbhosale4364
    @santoshbhosale4364 4 года назад +1

    Me Engineering Shevatchya Varshi Sodli Khup Vela Napas Zalo , Maza Diploma First Class madhe pass hoto . 4 Varsh 12 Hajar pagaravar job kela nantr Me ani Babani Milun Swatacha Vyavsay kela aaj 2 varsh 4 Mahine zale . dusra varshi turnover 44 Lakh ahe. Udyojak Banun Samadhani ahe.Tumche Video Bghitle ani Prerna Milali , Shivaji The Management Guru Pustak vachle va Udyojak Shivaji Maharaj Vachla Teva Samajla Shivaji Maharaj Mhnje Nakki Ky? Ani Pravas Suru Kela . Aaj 2 Employee kamala Thevlet Ekala 17 Hajar Pagar Deto Va Dusrala 15 Hajar

  • @JNL02023
    @JNL02023 4 года назад +8

    जे लोक हे नका करू , ते नका करू असे पोवाडे गातात त्यांच्यासाठी मी फक्क्त एव्हढे सांगणार - माणसात जिद्द , चिकाटी आणि दम असला तर माणूस कोणत्याही क्षेत्रात असाधारण प्रगती करू शकतो ... ☺
    - एक Civil Engineer

  • @Dilraj838
    @Dilraj838 Год назад +2

    Aamchya gavaatil Ek manus 4 fail aahe....
    Truck Driver chi Naukari karun 3 Eker बागायती jamin vikat ghetli....

  • @kundanakumavat2483
    @kundanakumavat2483 4 года назад +5

    सर आमच्या छोट्या श्या चाळीसगाव तालुक्यात 4 Polytechnic colleges आहेत 1 engineering college आहे 1 medical college आहे फक्त मुलांना बेरोजगार बनवायचं चाललंय

    • @sonu076
      @sonu076 4 года назад

      I have a solution
      WhatsApp number - 9879021413

  • @shubhammatale8964
    @shubhammatale8964 4 года назад +2

    Yaat students cha pn chukta aahe. Me dekhil Computer Engineer aahe. Engineer zalelya mulala code krta yet nhi. Tyana training pahije asa te mhanta. Mg degree madhe tumhi shikle ky? Maza swatahacha experience aahe ki mulana sadhe lab madhle code krta yet nhi. And they expect ki tyana 5-6 lakhacha job milava. Ka koni unskilled mansavar investment krel. Me bet laun sangto aaj jr sadhi coding competition ghetli tr tyamadhil 60%-70% porana tyanchya syllabus madhla code sudha krta yenar nhi. sir, ugach students la college virodhat nka jayla sangu. Skills develop krayala sanga. Me 3rd year la aslya pasun freelancing chalu kelay. Swatahacha income tayar kela. Nhi college shikvt na tr divasacha 2 gb data faltu goshti baghnyat ghalvnya peksha Tutorials bgha. Gharat basun shika. And skill kamva. Me swatah bghitla aahe interview la pora yeta and tyana sadha question v4rla tri answer krta yet nhi. Jevhadi chuk dusryachi dakhvta tevhadich chuk poranchi aahe. Jr skilled manus ghari basla na tr mla sanga. Aaj skilled person chi need aahe industry madhe. Job nhi asa ajibat nhi.

  • @sanjaymore3109
    @sanjaymore3109 4 года назад +6

    ह्या सर्वांचे मूळ हे लोकसंख्या आहे .

  • @sammedpatil931
    @sammedpatil931 4 года назад +2

    Unemployed engineers ही एक खूप मोठी समस्या आहे. पण यावर एकत्रित येऊन कोणताच मोर्चा वगैरे होत नाहिये. याचे एकमेव कारण असे की, ज्या लोकांना स्वतःचे पोट भरणे देखील मुश्किल आहे, ते लोक मोर्चा काय काढणार????

  • @sushantkautkar7694
    @sushantkautkar7694 4 года назад +5

    It's not reality , lot of jobs available for engineers but ,real problem is lot of engineering student don't have knowledge

    • @operatorgroup786
      @operatorgroup786 2 года назад +3

      Right majhya 2 mama che mul aahet tyana job aahet ek software Ani ek coder aahe 1 lakh per month

  • @sandeepahire7714
    @sandeepahire7714 Год назад +1

    wheather its today or tommorow computer will alive as AI is getting develop day by day .....not just degree skill and smartness matter ....in MHCET OR JEE exams just rherotical and equation matters but this not ask during interview ..instead of that dipoloma and degree better

  • @myworld....9838
    @myworld....9838 4 года назад +4

    कॉलेज फक्त submission आणि Exam साठीच राहिले आहेत (कारकुन)....
    नोकरीला खूप जास्त महत्त्व दिले जात आहे....

  • @utk2923
    @utk2923 4 года назад +1

    Khup vaet stiti aahe engineers Che...sagle hastat aamchyavr....pn aamhihi Maharajanche mavle aahot....evdhyat har Nahi mannnar swatahach businesses tyar Karu...

  • @gauravkadam5255
    @gauravkadam5255 4 года назад +23

    If you look at the root cause of unemployment explosion of population is the main factor...... Jobs are limited at the same time businesses will certainly reach a limit (though it's required now & if majority of youth enters the business) where competition will be too high to sustain a business.. ..

    • @amolsaste3742
      @amolsaste3742 2 дня назад

      No, Proper education should be there everyone has unique talent one should select carier accordingly and grow.
      Self education is most important now days then there will be no any issues.All the issues are just because we don't have self knowledge we know everything but we don't know ourselves.

  • @anishpatil1693
    @anishpatil1693 4 года назад +2

    yelow jacket madhla mulga ek no bolala ahey
    totally agree with him.....

  • @siddheshbodkhe2267
    @siddheshbodkhe2267 4 года назад +4

    सर कधी औरंगाबाद ला या mit महाविद्यालय मध्ये सर्वात पुढे yeinn बोलायला आणि विषय व्यसन च आणि शिक्षण व्यापार चा घेऊन या

  • @vijaymaske3556
    @vijaymaske3556 Год назад

    कालबाह्य ज्ञान आत्मसात करून दिल्याबद्दल धन्यवाद, " आपकी दो टक्किया कि नौकरी हमारा पुरा जीवन बरबाद हो जाय ." 14व्या लुई सारखे भ्रष्ट्राचारी नेत्यांना लटकावा. एक धगधगता अभियंता: विजय