माळीण, कधीही भरून न निघणारी हानी झालेले सुंदर गांव... पण... इतके सुबक आणि सुंदर गांव वसवले त्याबद्दल... महाराष्ट्र शासनाचे शतशः धन्यवाद... महाडमधील तळीये गावाची सुद्धा अशीच सुबक रचना करून पुनर्बांधणी केली तर खूप छान होईल…
किती सुंदर, सुरेख, सुबक गाव उभारले आहे... अगदी स्वच्छ, अगदी लहानांपासून... वयोवृद्ध पर्यंत सर्वांच्या चेहऱ्यावर आनंद आणि समाधान दिसते आहे. खुप छान काम केले आहे.. मृत्यू झालेल्या व्यक्ती च्या नावाने झाड किती छान कल्पना आहे.. मस्त... आता असेच तळीये गावाचे देखील पुनर्वसन करा सर..
धन्यवाद देवेंद्र फडणवीस साहेब... माळीन गावाचे सुंदर पुनर्वसन केल्याबद्दल... पण त्यातही मला तुमची एक गोष्ट आवडली ती म्हणजे... तुम्ही म्हणालात की भविष्यात नैसर्गिक आपत्ती मुळे पुनर्वसन होऊ नये. त्या आधीच आपण पुनर्वसन असे सुंदर करू...🙏🏻🙏🏻🙏🏻
माळीनगाव खूप छान सुंदर आणि सुंदर झाले आहे शाळा झाडेझुडपे सर्व काही छान आहे सर्व गावकरी मंडळी व शासन धन्यवाद श्री क्षेत्र कानिफनाथ गड खडकवाडी बीड पांडुरंग सानप
जीवाला समाधान वाटलं नवीन वसवलेलं गाव पाहुन. सरकारने अशी कामे केल्यास लोकं अशा नेत्यांना कधीच विसरणार नाहीत. माझ्या महाराष्ट्रातील प्रत्येक गावात अशा सुधारणा झाल्या पाहिजेत. विशेष करून दुर्घटना ग्रस्त व मागासलेल्या गावात.
मी स्वतः कट्टर राष्ट्रवादी प्रेमी आहे परंतु तत्कालीन मुखयमंत्र्यांनी ह्या सर्व लोकांना धीर आधार देऊन त्यांचं पुनर्वसन केलं त्याबदल् मी प्रशासनाचे आणि तत्कालीन सरकारचे खूप खूप आभार दिल ही जित लिया ❤❤
मुख्यमंत्री साहेबांना नम्र विनंती आहे की.. माळीन,तळीये सारख्या घटना परत घडू नयेत त्यामुळे दुर्घटना ग्रस्त गावांचे सर्वेक्षण करुन अशा गांवाचे लवकरात लवकर पुनर्वसन करावे..
माळीन गावाप्रमाणे महाराष्ट्रातील डोंगरदऱ्यातील आदिवासी लोकवस्तीचे संभाव्य धोका लक्षात घेता... पुनर्वसन झाले पाहिजेत... सर्व सुविधा दिल्या पाहिजेत घरे, विज, शाळा, रस्ते, रोजगार इत्यादी
फडणवीस साहेब यांना माझा SALUTE आमचे गाव पण फडणवीस सहेबान कडून पुनर्वसन झाले एकदम active लगेच सूर्वतीने खुप खूप आभार आणि गावकरी ग्रामपंचायत यांच्या कडून आशीर्वाद लाभो 🙏
वाह क्या बात है साहेब खूप छान वाटले पाहून., आज दिनांक 6 ऑगस्ट 2021 रोजी सकाळी तुमची ही चित्रफित पाहून खुप छान वाटले., गावाचे पुनर्वसन झाले हे पाहुन खूप आनंद झाला., thank you very much for uploading this beautiful vedio clip of malin village., let
मनाला खूप समाधान वाटले हे बघून पण ठिकठिकाणी अशा जे दरड कोसळतायत त्याला मुख्य कारण म्हणजे त्या डोंगरावर होणारे उत्खनन आहे हे कुठेतरी रोखले पाहिजे विकासाच्या नावाखाली लोकांनी निसर्गाला आव्हान करू नये, नदीतील वाळू उपसा थांबवावा स्वता जगा आणि इथल्या प्राणी पशू-पक्षींनाही जगू द्या
धन्यवाद खूप छान काम केलं.पण कोणतीही दुर्घटना केव्हा होईल ते सांगता येत नाही.म्हणून आधीच प्रत्येक ठिकाणी विजीट देऊन सर्व खबरदारी घेतली पाहिजे. त्याच्यामुळे मोठा अनर्थ टळेल.जीवित हानी होणार नाही.एकदाच खूप खर्च करावं लागणार नाही.प्रत्येकाला सरकारच्या सोई सुविधादांचा लाभ मिळेल.
माळीण, कधीही भरून न निघणारी हानी झालेले सुंदर गांव... पण... इतके सुबक आणि सुंदर गांव वसवले त्याबद्दल... महाराष्ट्र शासनाचे शतशः धन्यवाद...
महाडमधील तळीये गावाची सुद्धा अशीच सुबक रचना करून पुनर्बांधणी केली तर खूप छान होईल…
Ho pan lavkarat lavkar kely pahije !!!
किती सुंदर आहे, काही असो रात्र कितीही भयानक असली तरीही, आशेचा सुर्योदय नेहमीच होतो. धन्यवाद माय बाप सरकारचे
हे काँग्रेस चया काळात झाले देवेंद्र म्हणतात काँग्रेस ने काहीच केले नाही मग आता पाहाताना काय केलं ते
@@dnyaneshwarganjale139 30 July 2014 ला ही घटना ना घडली, तेव्हा भाजपा चि सत्ता होती..
आदर्श गाव वसविले आहे, शासनाच्या टीमचे मनापासून अभिनंदन
हे मॉडेल ईतर गांवाचे पुनर्वसन होण्यासाठी वापरावे. एक सुंदर गाव वसवले आहे. गाव वसवण्यासाठी ज्या ज्या लोकांनी परिश्रम घेतले त्या सर्वांना सलाम!!
फडणवीस साहेब खरोखरच tyalant मुख्यमंत्री आहेत नाकारून चालणार नाही
किती सुंदर, सुरेख, सुबक गाव उभारले आहे... अगदी स्वच्छ, अगदी लहानांपासून... वयोवृद्ध पर्यंत सर्वांच्या चेहऱ्यावर आनंद आणि समाधान दिसते आहे. खुप छान काम केले आहे.. मृत्यू झालेल्या व्यक्ती च्या नावाने झाड किती छान कल्पना आहे.. मस्त... आता असेच तळीये गावाचे देखील पुनर्वसन करा सर..
फडणवीस सरकारांच्यां कामाला सलाम
फडणविस सर,,पुन्हा एकदा,,,तळयेचे असेच पुनर्वसन झाले पाहिजेत
जर माळीण प्रमाणे महाराष्ट्रातील सर्व गावे बनावली तर महाराष्ट्र जगात बेस्ट राज्य असेल
धन्यवाद देवेंद्र फडणवीस साहेब... माळीन गावाचे सुंदर पुनर्वसन केल्याबद्दल... पण त्यातही मला तुमची एक गोष्ट आवडली ती म्हणजे... तुम्ही म्हणालात की भविष्यात नैसर्गिक आपत्ती मुळे पुनर्वसन होऊ नये. त्या आधीच आपण पुनर्वसन असे सुंदर करू...🙏🏻🙏🏻🙏🏻
असच तळीये गावात सुद्धा पुनर्वसन व्हावं
Honar dada
तळी येगावाचे अस पुर्नवसन करा
Right
होयलाच पाहिजे
Ny honar ...vasuli aaghadi
21 तोफांची सलामी फडणवीस साहेब , खुप भारि साहेब
ह्याच पद्धतीने आता चिपळूण/ रत्नागिरी जवळील गावांचं पुनर्वसन होणे आवश्यक आहे.
👍
वसुली सरकार आहे भाऊ
Tyasathi BJP ch asav lage sarakar
मी जरी या पक्षा नसलो तरी फडनवीस साहेबाला धन्यवाद चागंले कार्य केले
Tyaveli congress rashtrwadi che ch sarkar hote he lakshat ghya
खूप छान
Pan tyat sagle gaon aani manse pan geli hoti mag punarvasañ konache kele
@@vishalgaikwad6694 घंटा..
@@vishalgaikwad6694भाजप चे सरकार होते 2018 साली...
माळीनगाव खूप छान सुंदर आणि सुंदर झाले आहे शाळा झाडेझुडपे सर्व काही छान आहे सर्व गावकरी मंडळी व शासन धन्यवाद श्री क्षेत्र कानिफनाथ गड खडकवाडी बीड पांडुरंग सानप
जीवाला समाधान वाटलं नवीन वसवलेलं गाव पाहुन. सरकारने अशी कामे केल्यास लोकं अशा नेत्यांना कधीच विसरणार नाहीत. माझ्या महाराष्ट्रातील प्रत्येक गावात अशा सुधारणा झाल्या पाहिजेत. विशेष करून दुर्घटना ग्रस्त व मागासलेल्या गावात.
मा.सौरभ राव साहेब यांना मनापासून खुप-खुप धन्यवाद
मा.विभागिय आयुक्त सौरव राव साहेब पुणे हे पुणे जिल्हाधिकारी असतांनाच साहेबांच्या मार्गदर्शनाखाली सदर काम केले आहे
देवेंद्रजी फडणविस साहेब . ग्रेट वर्क👍
खूप दिवसांनी एक चांगली बातमी ऐकण्यास व पाहण्यास मिळाली. धन्यवाद!
मी स्वतः कट्टर राष्ट्रवादी प्रेमी आहे
परंतु तत्कालीन मुखयमंत्र्यांनी ह्या
सर्व लोकांना धीर आधार देऊन
त्यांचं पुनर्वसन केलं
त्याबदल् मी प्रशासनाचे आणि तत्कालीन सरकारचे खूप खूप आभार
दिल ही जित लिया ❤❤
खुप छान आहे पुनर्वसन असेच पुनर्वसन तळीये गावचे पण झाले पाहिजे,अशी विनंती मा.श्री मुख्यमंत्री यांना विनंती.🙏
स्थानिक आमदार नामदार दिलीप वळसे पाटील यांचे काम अतिशय चांगले आहे. ...❤
मुख्यमंत्री साहेबांना नम्र विनंती आहे की..
माळीन,तळीये सारख्या घटना परत घडू नयेत
त्यामुळे दुर्घटना ग्रस्त गावांचे सर्वेक्षण करुन अशा गांवाचे लवकरात लवकर पुनर्वसन करावे..
मुख्यमंत्री बदलले आता यांनी सुद्धा तसाच निर्णय घ्यायला हवा
सलाम फडणवीस साहेब छान काम केले.
मुख्य मंत्र्यांनी तळीये गावाच असच पुनर्वसन कराव ,ही विनंती
सध्याच्या मुख्यमंत्री नी पुनर्विकास केला पण तळीये गावाचा नाही. तर ₹ ३८०० करोड देऊन धनदांडग्या साखर उद्योग कारखानदारांचा.
@@nitinkeshav4391 भाजप चा भक्त शांती घे हे राज्य सरकार कार्य श्रम सरकार आहे.
तेव्हा fadanvis होता dhyanat राहूद्या
@@pradeepkaudare9450 aree lal chatya
@@Akash9021 बोल लोबत्या
यालाच म्हणतात शासन आपल्या दारी
त्याचं सर्व काही निसर्गाणे हिरावून घेतले असताना शासनाकडून अतिशय योग्य पुनर्वसन अभिनंदन 😊
खुप छान फडणवीस साहेब 💐🙏💐🙏
माळीन गावाप्रमाणे महाराष्ट्रातील डोंगरदऱ्यातील आदिवासी लोकवस्तीचे संभाव्य धोका लक्षात घेता... पुनर्वसन झाले पाहिजेत... सर्व सुविधा दिल्या पाहिजेत घरे, विज, शाळा, रस्ते, रोजगार इत्यादी
छान काम झालेले आहे, संबांधित कर्मचारी, अधिकारी व मंत्री ज्यांच्या हस्ते हे कार्य झाले त्यांचे मनापासून धन्यवाद
Shri Saurabh Rao ... He did all this . Well done thanks . He did very work in Pune city during Carona ..
Taliye ani irshalwadi gavachi sudha ashich punarbandhani karavi 🙏
फडणवीस साहेब यांना माझा SALUTE
आमचे गाव पण फडणवीस सहेबान कडून पुनर्वसन झाले एकदम active लगेच सूर्वतीने खुप खूप आभार आणि गावकरी ग्रामपंचायत यांच्या कडून आशीर्वाद लाभो 🙏
खूप खूप धन्यवाद
वाह क्या बात है साहेब खूप छान वाटले पाहून., आज दिनांक 6 ऑगस्ट 2021 रोजी सकाळी तुमची ही चित्रफित पाहून खुप छान वाटले., गावाचे पुनर्वसन झाले हे पाहुन खूप आनंद झाला., thank you very much for uploading this beautiful vedio clip of malin village., let
खुप छान आहे हे सर्व पाहुन डोळे भरुन आले राव🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
धन्यवाद फडणवीस साहेब
Khup chan....maharashtra shahana che khup dhanyavad..🎉🎉🙏🙏
फडणवीस साहेब 👌
अशाच प्रकारे आदिवासी भागात देखील लोकांना घरे व आवश्यक सुविधा मिळणे गरजेचे आहे
देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी चांगले काम केल्याबद्दल धन्यवाद . साहेब सलाम .
अतिशय कार्यक्षम व स्मार्ट प्रशासकीय अधिकारी .....श्री सौरभ राव.
असं सुंदर काम फक्त देवेंद्र फडणवीस यांच्यामुळेच शक्य झाले आहे.
सलाम देवेंद्रजी फडणवीस सरकारला
Pritiraj chavan ajit pawar dilip clase patal ani kelay
@@samadhanghadage977 nahi
हो फक्त सरकार बदलल
मी १६ मार्चला गेलो होतो तिथे, फारच वाईट वाटलं, स्मारक बघून
Congratulations MAHA GOVT.
खूप सुंदर गाव बसविण्यात आले आहेत.👍👌
दुर्घटना होण्याआगोदर जर पुनर्वसन झाल तर चांगल होईल आणि माळीण तळीये सारख्या घटना टाळता येतील
Man bharun aale mitra .khup chan
Dhanyvad shasnache.....changle kam kele.....
Thanks to Phadnavisji and his team
फडणवीस सरकारने अतिशय सुंदर काम केले त्यांच्या प्रमाणे दुसऱ्या नी करावे
आत्ताचा घराकोंबडा काही करेल वाटत नाही . . .३ पक्षाची परवानगी घ्यावी लागते काही करायचे असेल तर
मनाला खूप समाधान वाटले हे बघून पण ठिकठिकाणी अशा जे दरड कोसळतायत त्याला मुख्य कारण म्हणजे त्या डोंगरावर होणारे उत्खनन आहे हे कुठेतरी रोखले पाहिजे विकासाच्या नावाखाली लोकांनी निसर्गाला आव्हान करू नये, नदीतील वाळू उपसा थांबवावा स्वता जगा आणि इथल्या प्राणी पशू-पक्षींनाही जगू द्या
धन्यवाद खूप छान काम केलं.पण कोणतीही दुर्घटना केव्हा होईल ते सांगता येत नाही.म्हणून आधीच प्रत्येक ठिकाणी विजीट देऊन सर्व खबरदारी घेतली पाहिजे. त्याच्यामुळे मोठा अनर्थ टळेल.जीवित हानी होणार नाही.एकदाच खूप खर्च करावं लागणार नाही.प्रत्येकाला सरकारच्या सोई सुविधादांचा लाभ मिळेल.
असच आता तळिये गावाच पुनरवसन कराव हि सरकारला विनंती..
Khup chhan punarvasan kele aahe 🎉shasanakDun❤
Great work by Honourable Devendra Fadnavis and his team.
😂😂😂😂. Ky joke marto mitra
Meanwhile....
Saurabh Rao-Mhanje amhi yede....
साहेब तुम्ही आमचे सुद्धा पुनर्वसन करा
अश्रू आले डोळ्यात पाहून
सर्व छान खुश आहेत गाव परत पुनर्वसन केल 🙆🙆
देव करो अशी आपत्ती परत नको यायला
जे आपल्याला सोडून गेले त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली।।।
खुप सुंदर माळीणगाव वसवले आहे खुप खुप धन्यवाद मुख्यमंत्री आणि टीमचे
उत्तम नियोजन आणि पूर्वसन केलाय गावच 👌👍
Good development congratulations
पण त्या गेलेल्या आपुलकीच्या माणसांची आठवण आल्याशिवाय राहणार नाही
ती माणसं कधीच दिसणार नाहीत या कल्पनेनेच काळीज जळते..
Pude chala Dukh tar Astech Aplya Mansache pan ilaj Nasto
@@vijaydorikpatil3725 .,
0 .
,.
फडणवीस सरकारने खूप छान काम केले
वळसे पाटील साहेबांच काम आहे देवेंद्रजींनी फक्त उद्घाटन केल....🙏
@Rajesh Adgale gp shete
फडणवीस आहेत माळीण चे शिल्पकार
@@umeshdeshmukh4482 nahi udhav thakre, soniya gandi, ani shard pawar yani kam kele ahe, ata shant bas
DF ची इच्चाशक्ती❤️
Great CM DF
Tarbooj la manapasun salute 🙏🙏
Asech kaam kele tar nakki punha yeshil🙏🙏
किती हा नीच पणा काम करून ही तोंडात घानच😂🤣🤣🤣🤣
फडनविस 👍👍👍
पाच वर्षात हे गळले नाहित म्हणजे खर्या अर्थाने पुनर्वसन होईल .
छान...मस्त गाव बसविले.फडनविस सरकारने.
तळिये ...भावपूर्ण श्रद्धांजली
अभिनंदन चांगल्या कामासाठी
पुनर्वसन योजना फारच चांगलीआहे
एक नंबर फडणवीस साहेब
ग्रेट
माझे गाव आहे माळीण 😍♥️
भावा नमस्कार
@@vilaspatil762 बोला ना भाऊ
Mast ahe re bhau
हे दाखवलेल्या सर्व विकास झालेला आहे का गावा मध्ये???
@@ssut684 Ho bhau sarv zalay
फडणवीसांनी खूप चांगले काम केले
Very nice making....& good steps by Government as well as all authorities 👍
खुप छान पुनर्वसन माळीण या गावचे केले आहे
शासनाने यासाठी शासनाचे करावे तेवढे अभिनंदन कमीच आहे
Devendra Ffadnavis saheb ,great work , tumchya karyala salam ,manus aanandi baghun Aanand zhala , Maharashtra tumchi vaat pahat aahe ,aaj kokanala nisargacha ffatka basla aahe ,Baghu rajya sarkar kay madad karte ,te diselach , 😭😭😭
खुप सुंदर
असच आमच्या कोकण मध्ये होऊ दे
Nakki hoin
तळये आबेघर म्हारवंड असच होऊ दे
@@vitthalbawdhane5697
नक्की होणार.
खुप दुःखत घटना घडली तलिये गावची..
खूप छान वाटले
किती छान पुनर्वसन करण्यात आले... या पुढे मुख्यमंत्री devendra fadvanis ch hve कारण खूप project completed करतात..
Sunder 💐💐
खुप सुंदर बनवले आहे
Khup chhan
महाड चे असे करा आता पुनर्वसन ❤😊🙏
Khup Chan 👍👌
Fadnvis ji 1 no.... Vasuli gang should learn from this
तलिये गावात सुद्धा असेच पुनर्वसन लवकरात लवकर करा.
ग्रेट मुख्यमंत्री फडणवीस साहेब 🙏🙏
❤❤❤ खूप सुंदर
असच आता एरशार्लवाडी चे पुनर्वसन व्हावे, हीच सरकारकडे विनवणी 🙏
Very good example of rehabilitation.Thanks for documenting and sharing.
, खूप छान जुन्या आठवणी ताज्या झाल्या
Chan kam kele ahe ati sunder
सुंदर काम केलंय फडणवीस यांनी 🎉
Great work by IAS saurabh rao 🔥
आपल्या देशातील प्रत्येक गाव असेच पाहिजे,
मस्त😍👌👌👌👌✊
🙏धन्यवाद सरकार
दुर्घटना माणसाला संवेदनशील बनवते त्यातून असं चांगलं घडावं.👍💐