दादा ताई तुम्हाला व तुमच्या सर्व हाके कुटुंबाला दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा तुम्हाला ही दिवाळी सुखसमृद्धी आणि आनंदाची जावो ही बाळुमामा चरणी प्रार्थना 🙏🙏🙏
सिध्दुभाऊ,बाणाईताई,किसनभाऊ, अर्चनाताई व सिध्दुभाऊंचे वडील ह्या सर्वांवरती बाळु मामांची ईश्वरी छाया आहे,एवढा लांब लांबचा मोठा प्रवास पाऊस ऊन,खात केले वरती सुध्दा कायम हसतमुखाने सर्व कामे करतात ही ईश्वरी बाळु मामांची कुपा आहे.
सिद्धू भाऊ, बानाई,दादा,आज पहिली आंघोळ,तुम्हा सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा 🎉🎉❤❤ सांभाळून प्रवास करा,उद्या 1 तारीख आहे, लक्ष्मी पूजन उद्या आहे,कुठेतरी थांबून दिवाळी सण साजरा करा❤❤....🎉🎉
दीपावलीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा सिद्धू दादा बाणाई ताई देवा यांचे भलं कर देवा यांचं कल्याण कर तेव्हा यांचा संसार सुखाचा कर देवा यांची भरभराट होऊ दे केस दीपावलीच्या शुभेच्छा
सिद्ध हाके किसन बाणाई अर्चना दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा सर्व परिवाराला आनंदी राहो सुखी राहोत हीच ईश्वरचरणी प्रार्थना 🎉🎉🎉🎉❤❤
Happy Diwali
त्या बाबूला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आणि धन्यवाद वडापाव दिल्याबद्दल.
कष्टाची खूपच कसरत बाणाई तुमची. किती काळजी कुटुंबाची. दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा.
वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा अभिनंदन आशिर्वाद वडा पाव साठी धन्यवाद ठाणे
काल पासून व्हिडिओ ची वाट बघते दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा दादा वहिनी 😊
दादा ताई तुम्हाला व तुमच्या सर्व हाके कुटुंबाला दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा तुम्हाला ही दिवाळी सुखसमृद्धी आणि आनंदाची जावो ही बाळुमामा चरणी प्रार्थना 🙏🙏🙏
दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा
दादा वहिनी व तुमची कुटुंबाला दिवाळीच्या खूप खूप खूप शुभेच्छा
जय मल्हार जय बालू मामा दिपावली शुभेच्छा
❤❤❤......जय हरी .....❤❤......छान.......❤.....मस्तच ........
दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा
खूप छान दादा उद्या एक तारीख आहे लक्ष्मीपूजन आहे लक्ष्मीपूजन च्या खूप खूप शुभेच्छा आणि दिवाळीच्या❤❤
बानाई खुप खुप छान आहे ठाणे
माझी पहली कमेंट आहे भाऊ पिन करा व्हिडिओ वायरल आहे तुमचा
दिपावलीच्या खुप खुप शुभेच्छा
सिध्दुभाऊ,बाणाईताई,किसनभाऊ, अर्चनाताई व सिध्दुभाऊंचे वडील ह्या सर्वांवरती बाळु मामांची ईश्वरी छाया आहे,एवढा लांब लांबचा मोठा प्रवास पाऊस ऊन,खात केले वरती सुध्दा कायम हसतमुखाने सर्व कामे करतात ही ईश्वरी बाळु मामांची कुपा आहे.
हाके दादा तुमच्या सर्व कुटुंबाला दिपावलीच्या व पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा
Khuapch Chan aahe Video Banayi🎉❤🎉
दादा बानाई तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा ❤❤
दादा दिपावली हार्दिक शुभेच्छा
दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा 🎉🎉🎉💐💐
सिद्धू काका तुम्हाला आणि बानाई ला दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा ❤❤❤ अर्चना आणि किसन काकाला पण खूप शुभेच्छा सगळे नेहमी आनंदी राहा 🙏🙏💐
म्होरं!मस्त शब्द 🙏🙏🙏
दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा बानाई❤
Diwali cha khup shubechha dada tumacha parivaarala ❤❤
नमस्कार.. 🙏🙏दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा.. 🌹🌹
❤❤❤❤❤
हाके भाऊ व्हिडिओ मुळे तुम्हाला खूप लोक ओळखतात
Happy Dipawali
दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा
खूपच सुंदर व्हीडिओ
दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा हाके परिवाराला
दिवाळी च्या हार्दिक शुभेच्छा 🌹🌹
दादा सिद्धू दादा किसन दादा अर्चनाताई वहीनी तुम्हाला दिपावली च्या हार्दिक मंगलमय शुभेच्छा 🎉🎉🎉🎉❤❤
दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा दादा
दिवाळीच्या हार्दिक शुभेच्या
सिद्धू भाऊ, बानाई,दादा,आज पहिली आंघोळ,तुम्हा सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा 🎉🎉❤❤ सांभाळून प्रवास करा,उद्या 1 तारीख आहे, लक्ष्मी पूजन उद्या आहे,कुठेतरी थांबून दिवाळी सण साजरा करा❤❤....🎉🎉
Tumchya kamala salam happy diwali tuhmala sarvana
दादा आपल्या सर्व परिवारास दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा.
🎉🙏 दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा ❤किती अवघड तरीपण सोप करून जगणं ऐक कला आहे ती तुमच्याकडे आहे सलाम तुम्हाला❤🙏
खूप छान व्हिडिओ बानाई❤❤
🙏🙏🙏🙏🙏
जय मल्हार
तुम्हाला दिपावली च्या हार्दिक शुभेच्छा
Sapot kara sarvani dhangari jivan ya channel la .khup mehanati lok aahet . Kase divas kadhatat .tarihi khush aahet . 👌👌🙏🌹
दीपावलीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा सिद्धू दादा बाणाई ताई देवा यांचे भलं कर देवा यांचं कल्याण कर तेव्हा यांचा संसार सुखाचा कर देवा यांची भरभराट होऊ दे केस दीपावलीच्या शुभेच्छा
तुम्ही कोकणात आलात खुप छान झाल .शुभ दिपावली हाके फॅमिली .
माझ्या सासुरवाडी च्या अगदीच जवळ पोहचला आहे तुमचा वाडा 👍
DipValicha Aapnas Hardik Hardik shubhechya
लवकर जावा दिवाळी करायला कोकण मध्ये बाळूमामा तुम्हाला ताकद देऊ
Mast diwalichya shubhechya
Khup Chan video astat dada tumche
तुम्हा सर्वांना दीपावलीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा..🪔🪔🎇🎆🧨
खूप खूप शुभेच्छा दिवाळीच्या हाके कुटुंबाला🎉🎉🎉
दीपावली घ्या खूप खूप शुभेच्छा.पावसाचे वातावरण असले तर जवळपास लौकर बिर्हाड पाडा.. दिवसाउजेडी जेवण बनवा, सुखरूप रहावे.🙏🙏🙏💐💐💐
सिद्धुभाऊ दिवाळी होई पर्यंत एका ठिकाणी .दोन-चार दिवस रहा दिवाळी करा.मगच पुढे मार्गस्थ व्हा.
शुभ दिपावली दाद
दीपावली च्या खूप खूप शुभेच्छा भाऊ
Happy Diwali🎊🎉
दी
दिवाळी शुभेच्छा
दादा बाणाई तुमच्या परिवाराला दिपावलीच्या शुभेच्छा
दीपावलीच्या हार्दिक शुभेच्या
दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा हाके परिवार
हॅपी. दिपावली
तुमच्या परिवाराला दीपावली च्या हार्दिक शुभेच्छा 👌👌👌👍👍🌹💐💐💐
आपणास दिवाळीच्या मस्तपैकी सुभेच्छा ....
हाके कुटुंबास दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा 🎉🎉🎉🎉🎉❤
🙏🏻
दादा तुम्हाला आणि तुमच्या पूर्ण फॅमिली ला दीपावलीच्या हार्दीक शुभेच्छा
हाके भाऊ तुमच्या संपुर्ण परिवारास माझ्याकडून दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा 🙏🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉❤
दादा दिवाली चा हार्दिक शुभेच्छा
सिध्दु तुमच्या परिवाराला नरक चतुर्थी च्या खूप खूप शुभेच्छा🎉🎉❤❤
🙏🙏🙏🙏🙏☕☕☕☕☕☕☕
मस्तपैकी विडिओ. दिवाळी च्या हाके कुटुंबाला खूप खूप शुभेच्छा. काळजी घ्या. ऊन, वारा थंडी पासुन तुमचे रक्षण करो देव.
तुमच्या परिवाराला दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा🙏
दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा
बानाईताई दादा तुम्हाला दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा❤🎉
किती वो ताई डोके वर डबा हातात फोन घोडाची दोरी किती कष्ट😊
सिद्धू दादा बाणाई ताई किसन दादा अर्चना ताई आणि दादा तुम्हाला आमच्या कोपनर परिवाराकडून दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा बाळूमामाच्या नावानं चांगभले❤❤
हाके पावन तुम्हाला दिवालीच्या हार्दिक शुभेच्छा 👌👌✌️✌️🙏🙏💐💐🐑🐑🐏🐏🇮🇳
वाडा, बिराड, आमदार सर्व नाव 👌👌👌
हाके परीवारास दिपावली च्या हार्दिक शुभेच्छा.
हाके कुटुंबाला दिवाळी च्या हार्दिक शुभेच्छा🎉🎉🎉
दादा, सिद्दुभाऊ, बानाई, किसन, अर्चना ❤❤❤❤
दी वाली शुभेचा
Lavakar sukhruop pohcha 😊Diwali🕯🎉 sajri kara anandane😊vedeio👌👌👍👍
तुम्हा सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा 🎉🎉
सिद्धू दादा बाणाई ताई आणि किसन आणि अर्चना तुम्हाला दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा 🎉जय मल्हार
Dada vahini namskar
विडिओ थोडा मोठा टाकत जावा 🙏
चुलीच्या दगडी मिळाल्या ते मस्त झालं 🙏🙏🙏
ताई फोडणीची खिचडी करून दाखवा एकदा 🙏🙏
भोसले परिवार कडून हाके परिवारस 🎊🎊शुभ दीपावली 🎊🎊✨✨🪔🪔🪔
दादा हायवे वरून मेंढर सांभाळून न्या गाडी वाले कसेहि चालवतात
दिवाळी च्या खूप खूप शुभेच्छा❤❤❤
Kundalika nadi kinari ya rawalje raigad
Shubh deepawali 🎉❤
दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा 🪔🎇
👌👌👌✨✨
❤❤ happy दिवाळी दादा❤
Happy diwali 🎇🪔🎇