सज्जाद नोमानी, व इतर मुस्लिम धर्मगुरू यांनी पाठिंबा देण्याची करिता कोणकोणत्या अटी घातल्या आहेत हे ही समाज बांधवांना सांगा, वक्त बोर्डाच्या कायद्यात सुधारणा व बदल, तसेच सीएए व एन आर सी कायद्याचा विरोध करायचा किंवा कसे , समान नागरी कायदा , याबद्दलही सांगा

मोदी यांच्या तोंडात आहे समान नागरी कायदा
मनोज दादा झिंदाबाद
संधीचे सोन करा मराठ्यांनी एकत्र येऊन काम केले पाहिजे.
बीड मधून वंजारी समाजाला सिट द्या व bond करून घ्या
नको बाबा तुला मुस्मामन लागतात
Jarange tuja aiknar nahi amhi hindu