*स्वार्थासाठी रात्रीतून पक्ष बदलणाऱ्या राजकारण्यांना साथ द्यायची की दिवस रात्र एक करून गोरगरिबांसाठी लढणाऱ्या मराठा योद्धा मनोज दादा जरांगे पाटील यांना साथ द्यायची हे आपल्या हातात....🙏🙏* *🚩 एक मराठा कोटी मराठा🚩*
तुमचं सरकार आहे, तुमच्याकडे मागणी केली आहे मागणी obc तुन देण्याची आहे तुम्ही sebc न टिकणार आरक्षण दिल आहे .आपली भूमिका घुमजवची आहे .याची तुम्हाला किंमत मोजावी लागणार .एकच वादा मनोज जरांगे दादा !जय जिजाऊ जय शिवराय !
आण्णा साहेब महामंडळ तर्फे कर्ज जे भेटत ते रीतसर फेडवा लागत फेडलानंतर पुन्ह भेटत नाही पण एकाच कुटूबात आमदार खासदार की सर्व पद लागतात हे दुर्दव हे दुर्दव आहे
दरेकर तुमचे 15/20जानानी हिशोब लावला महाराष्ट्र खुश आहे पण लोक महागाई ला कटाळे आणि शेत मालाला भाव नही मग आम्ही कसं जगायचं 😢😢😢😢 तुम्ही वरचे मडळी एकत्र होऊन तुम्ही मात्र तुमचं जमुन घेता समाज गेल खंड्यात बरोबरना साहेब 😢😢😢😂😂😂
जरांगे पाटलाला कुणी भरकटत नाही ते कोणाचं ऐकत नाही परंतु दरेकर साहेब आता जे तुम्ही 17 जातींना दिलेला आरक्षण पुण्या बैठकीच्या आधारे कुण्या पुराव्याच्या आधारे दिलं तिचा विरोधी पक्षाची परवानगी घेतली का
एक मराठा कोटी मराठा आता भाजपाचा सुपडा साफ होणार हे ध्यानात ठेव दरेकर आर तुम्हाला काहीही चालत . एक दिवस अगोदर भ्रष्टाचाराचे आरोप झालेले अजीत तुला राज्याचे अर्थमंत्री म्हणून चालतात आणि आमच्या दैवताने कोणासी बोलले तरी चालत नाही वारे भाजपा
अरे दरेकरांना जे बोलत आहेत त्यांनी अगोदर सांगा की सगळा मराठा समाज ओबीसी मध्ये गेल्यानंतर समाजाच्या वाट्याला किती टक्के आरक्षण येणार आहे नुसतं बोंबलून चालणार नाही आपल्याला पण कळायला पाहिजे की समाजाच्या वाट्याचं काय येणार आहे समाजाचा फायद्याचं काय आणि नुकसान काय हे महिती घ्या
हजार पक्ष बदलणार आम्हाला नको शिकू 🚩🚩एकमराठा लाख मराठा 🚩🚩
अरे दरेकर मोदी शहा ना फडणवीस ने सांगीतलं असत तर आरक्षण मिळालं असतं ना म्हणून फडणवीस टार्गेट आहे
दरेकर साहेब ज्या 15 जाती तुम्ही आरक्षणात घातल्या तेव्हा तुम्ही महाविकास आघाडी ला विचारलं का याचे उत्तर द्या
मराठा दैवत मनोज दादा जरांगे पाटील जिंदाबाद❤
एक मराठा लाख मराठा फक्त मा मनोज जरांगे पाटील साहेब 🚩🚩🚩🚩🚩🚩
हि मुलाखत अगोदर ठरलेली
जरागेतूमलाकयमनलेतेवीसरलेतवाटत
ओन्ली मनोज दादा jrange पाटील 💪
महायुती सरकार मराठा विरोधी
देवेंद्र तुझ्या साठी साहेब अस्तील पण आमच्या साठी फॅक्ट जरंगे साहेब आहेत ना
टरबूज 🍉🍉🍉🍉 फोडायचेच
त्यानी दिल नाही म्हणून तुम्हाला मागतोय आम्ही
only jarange patil
जारांगे पाटील 🚩
6666666 छका छका छका
बीजेपी पाडा 100%%%
त्यांनी मांडलेल्या मुद्द्यांच उत्तरं आहे का 😂
भाजप ला हाद्द पार करायचं
*स्वार्थासाठी रात्रीतून पक्ष बदलणाऱ्या राजकारण्यांना साथ द्यायची की दिवस रात्र एक करून गोरगरिबांसाठी लढणाऱ्या मराठा योद्धा मनोज दादा जरांगे पाटील यांना साथ द्यायची हे आपल्या हातात....🙏🙏*
*🚩 एक मराठा कोटी मराठा🚩*
एक मराठा लाख मराठा मनोज जरांगे पाटील जिंदाबाद
सुपडा साफ होणार
फक्त जरांगे पाटील
जरांगे दादा दणका देतील यानिवडणुकितून ,,,,,,
आम्ही मनोज दादा सोबत
मराठा योद्धा श्री मनोज दादा पाटील जिंदा बाद, एक मराठा कोटी मराठा 🚩🚩🚩
तुमचं सरकार आहे, तुमच्याकडे मागणी केली आहे मागणी obc तुन देण्याची आहे तुम्ही sebc न टिकणार आरक्षण दिल आहे .आपली भूमिका घुमजवची आहे .याची तुम्हाला किंमत मोजावी लागणार .एकच वादा मनोज जरांगे दादा !जय जिजाऊ जय शिवराय !
जरंगे ओन्ली 💪
मुंबई बँक प्रश्न विचारा
त्यावेळी शरद पवार नी कशी केली म्हणून तुम्हाला 2014 पासून सत्तेत बसवले होते तुम्ही तर घोडे लावलेत
मनोज दादा जरागे पाटील आगे बठो हम तुम्हारे हम तुम्हारे साथ है
दरेकर साहेब अगोदर कुठल्या पक्षात होते यांना हा प्रश्न विचारण्यात यावा व आज कुठल्या पद्धतीने कुठल्याही पक्षाची चाकरी करत आहात
कायम तेच तेच तेच तेच सारथी अण्णासाहेब पाटील महामंडळ याच्यापेक्षा अजून काय दिलं
आण्णा साहेब महामंडळ तर्फे कर्ज जे भेटत ते रीतसर फेडवा लागत फेडलानंतर पुन्ह भेटत नाही पण एकाच कुटूबात आमदार खासदार की सर्व पद लागतात हे दुर्दव हे दुर्दव आहे
मोदीच बघ 66666 छका
मनोज दादा फक्त बाकी काही नाही
बीजेपी आम्ही पडणार चा
संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटिल
आता कस पाटील म्हणतील तसच
एक मराठा घोटी मराठा❤❤
टरबूज फुटणार शेतकरी खूप नाराज आहे भाजपा सरकार वर
बीजेपीचा सुपडा साफ होणार म्हणजे होणार 2024 नंतर बीजेपी मुक्त महाराष्ट्र
दरेकर तु पडणार बीजेपी सुपडा साफ टरबुज
बीजेपी चा सुपडा साफ होणार महाराष्ट्रातून
हजार पक्ष बदलणार तु दरेकर तु काय आम्हाला शहाणपणा शिकवू नये
यांनी खूप पैसे खाले आहेत आणि मुंबई बँक लुटली त्या वर बोला
दरेकर ला मुंबई बँक घोटाळा हा प्रश्न विचार
बीजेपी हटाव मराठा समाज बचाव
दरेकर साहेब उद्धव साहेबावर टाकून मोकळे होऊ नका ज्यावेळेला कायदा बनतो त्या वेळेला सरकार कोणतीही असो कायदा बदलत नाही लोकांना भूलथापा देऊ नका
0 ओन्ली मनोज दादा तरंगे पाटील निस्वार्थ नेतृत्व
दरेकर स्वार्थी आहे ते हेच सांगतात
महाराष्ट्रात भाजप चा सुफडासाफ होणार .
तुझी लायकी आहे का रे😅😅😅
Only Manoj Dada 🎉🎉🎉🎉
मग तु कश्याला सत्तेत बसला होता सत्तेत बसून जनतेला विचारतो की तुम्ही विचारा महाविकास आघाडीला मग तु सत्तेत बसून काय उ......होता
😂😂😂
याला विधानसभेला उभे करा...
भाऊ दिवसा स्वप्न पाहू लागला काय
एका हाताने द्यायचे आणि दुसऱ्या हाताने काढून घ्यायचे काम फडणवीसांनी केले हे लपून राहिलेले नाही
दरेकर कीती खोट बोलणार. एवढे च्युते नाही राहिले मतदार.
कशाला साहेब अशा लोकांच्या बाईट घेता त्या पेक्षा सर्व सामान्य जनतेच्या भावना काय आहेत ते दाखवा अशा लोकांचे जनता अजिबात ऐकत व पहात नाही
भाऊ तुम्ही भाजपमध्ये आणखीन किती दिवस असणार की फरार होणार
सुपडा साफ
आम्ही ओबीसी मधूनच आरक्षण घेणार
कोण देणार
40 to 50 BJP😂
घराघरात जरांगे पाटील 🚩 तयार करून ❤❤❤
एक मराठा कोटी मराठा
आता कसं पाटील म्हणतेल तसं
अरे बाबा तुझी प्रॉपर्टी खूप मोठी आहे आणि गरीब लोक आहोत
बीजेपी घाबरलेली दिसती
दानवे च काय झालं
देवेद्राचकोतुकशेवटपर्यतकरणारेनेतबावनकुळदरेकरवाटतात
सर्वधर्मसमभावाचा एकच नेता मनोज जरांगे पाटील निस्वार्थ नेतृत्व
Sagesoyre kayda ka nahi kela?
Bjp go back BJP go😅
हा सर्व खोटं बोलत आहे
गाढवीच्या मागच नको सांगू आता काय केलं ते सांग
Only jarange saheb ❤
अरे तू सत्यता आहे महाविकास नाही
फडवणीस साहेब दरेकर साहेब तुमच्यामुळे भाजप सरकार पडणार
Only Manoj Dada
मनामध्ये मावशी दडली
bjp हाटवा महाराष्र्ट वाचवा
आता नवीन जाती कोणी घातल्या obc मधे 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
Only jarage dada
दरेकर तुमच्या सर्व पक्षांच्या नेत्यांचा जनतेला वास यायला लागलेला आहे. तुमच्यासारख्या महाग घोटाळे करणारे समाजाला काय समजून सांगणार. फक्त मनोज दादा 🙏🚩
निस्वार्थी नेता मनोज दादा
Only jrange patil great ❤
ओन्ली मनोज जरांगे पाटील ❤
120 वरचे 0 काढुण टाक
Only Manoj jarange patil
भ़ाजप हटाओ
मुंबई बेंकेचे बोला
आमचे दैवत मनोज दादा जरांगे पाटील
दरेकर तुमचे 15/20जानानी हिशोब लावला महाराष्ट्र खुश आहे पण लोक महागाई ला कटाळे आणि शेत मालाला भाव नही मग आम्ही कसं जगायचं 😢😢😢😢 तुम्ही वरचे मडळी एकत्र होऊन तुम्ही मात्र तुमचं जमुन घेता समाज गेल खंड्यात बरोबरना साहेब 😢😢😢😂😂😂
होळकर शाही मध्ये आणि शिवशाही मध्ये पेशवाई संपणार , धनगर जमातीत bjp, आणि प्रस्थापित पक्षाविषयी विषय प्रचंड रोष आहे,जय मल्हार जय शिवराय जय
फक्त जरांगे पाटील 🚩🚩🚩
एक मराठा लाख मराठा , कायम जरांगे पाटला सोबत, करेक्ट कार्यक्रम होणार
देवेंद्र मुख्यमंत्री काय तो रस्ता झाडाच्या लायकीचा नाही
दरेकर साहेबांच असं आहे की खोटं बोल पण रेटून बोल
खरा मुद्दा सोडुन देतेत आणि दुसरीकडे भरकडत जातेत
Only manoj dada sarkaar
जरांगे पाटलाला कुणी भरकटत नाही ते कोणाचं ऐकत नाही परंतु दरेकर साहेब आता जे तुम्ही 17 जातींना दिलेला आरक्षण पुण्या बैठकीच्या आधारे कुण्या पुराव्याच्या आधारे दिलं तिचा विरोधी पक्षाची परवानगी घेतली का
Maratha samaj darekar चा प्रश्न margi lawatil darekar चा kot maratha samaj लवकर utrawtil
ह्याला सगळ्या नि मिळून एकदाचा पांडा नविन चांगल्या व्यक्ती ची निवड करा हा गरजेपुरला श हातात धरले
एक मराठा लाख मराठा
एक मराठा कोटी मराठा आता भाजपाचा सुपडा साफ होणार हे ध्यानात ठेव दरेकर आर तुम्हाला काहीही चालत . एक दिवस अगोदर भ्रष्टाचाराचे आरोप झालेले अजीत तुला राज्याचे अर्थमंत्री म्हणून चालतात आणि आमच्या दैवताने कोणासी बोलले तरी चालत नाही वारे भाजपा
दारेकारा 💯 पाडाणर
तोच गु तीच काडी
एक मराठा कोटी मराठा 🚩✌️💯