सर्व एकच आहेत की शिवसेना-भाजप राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व भाजपामध्ये सर्व एकच आहे तुम्ही कोणालाही मत द्या सरकार जैसे बनायचे ते बनवतील आणि तुम्ही घ्या पक्षाचा झेंडा हातात
एकच वाघ जरांगे पाटील 🙏🚩 सर्व पक्षांच्या नेत्यांच्या खुर्च्या हालायला लागलेले आहेत. नेत्यांच्या चटया साफ करणाऱ्यांच्या पण डोळ्यातून पाणी याला चालू झालेले आहे.
एवढी वेळेस एकच विनंतीयंदा कसं!पाटील महणतील तस, 144दलीत उमेदवार आणि 144जागेवर मुस्लिम उमेदवार यांना मराठा, दलीत व मुस्लिम बांधव निवडून देऊन मनाचा मोठेपणा दाखवनार व माणुसकी जिवंत ठेवणार.
जरागे साहेब एकी फक्त इलेक्शन व आरक्षण मिळे पर्यंत नको. एकी कराल तर अशी करा की. महाराष्ट्र राज्यातुन जात पात धर्म वाद सगळे संपेल. तेंव्हा खऱ्या अर्थाने. आपल्या छत्रपती शिवाजी महाराज. घटनापती dr बाबासाहेब आंबेडकर. व सर्व शाहिद हुतात्मा च्या स्वप्नातील देश बनेल 🙏
रायट कार्यक्रम झाला आता कसं पाटील मनतिल तसं आबकि बार जरागे पाटील सरकार येणार आहे 100 टक्के विधानसभा निवडणुकीत करेक्ट कार्यक्रम केला जाईल आबकि बार जरागे पाटील सरकार येणार आहे 100 टक्के विधानसभा निवडणुकीत करेक्ट कार्यक्रम केला जाईल
महाराष्ट्रातील एकमेव जरांगे पाटील निस्वार्थी नेता आहे.आज पर्यंत स्वता एकही निवडणुक लढवली नाही.हाके दहा वेळा पडले.शेंडगे पाच वेळा पडलाय.पडळकर पाच वेळा पडला.यांनी आरक्षणाचा विषय सोडून पैसे पद मिळवली.हा फरक आहे.
तुम्ही चांगले आहात.,पण हवेत तरंगू नका कारण राजकीय नेते कधी काय करतील सांगता येत नाही... तुम्ही पुढे सर्व जातीच्या शेतकरी लोकांच्या कल्याणासाठी आंदोलन करा तुम्ही खरे हिरो व्हाल... मात्र अहंकार पासून दुर रहा...
तुला कळले की याच्यावर कमेंट कसं करायचं तू कॉमेंटस करत रहा त्याला जे करायचे ते करेल तुझी आणि माझी लायकी काय आहे फक्त कमेंट करण्याची जुन्या राजनीती लोकांपेक्षा नवीन राजनीति करण लोक आले तर तुझं काय वाकड होत आहे
आहो साहेब पण तिघे एकत्र येऊन मतदान कोणाला करणार तुतरीला सांगा ना तस स्पष्ट कारण उमेदवार काय तुम्ही उभे केले नाही उमेदवार उभे केले असते तर निवडून आले असते तुमचं एकच लक्ष दिसत आहे फक्त तुतारी
सत्ता गेली पाहिजे ह्या सरकारची अस म्हणता मग परत कुणाला आणायचं 60 वर्ष ज्यांनी वाट लावली समाजाची त्यांना परत संधी देणार...अवघड आहे..🚩🙏
सर्व एकच आहेत की शिवसेना-भाजप राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व भाजपामध्ये सर्व एकच आहे तुम्ही कोणालाही मत द्या सरकार जैसे बनायचे ते बनवतील आणि तुम्ही घ्या पक्षाचा झेंडा हातात
आमचं दैवत जरांगे पाटील 🚩🚩
लय भारी काम झालं
एकच वाघ जरांगे पाटील 🙏🚩
सर्व पक्षांच्या नेत्यांच्या खुर्च्या हालायला लागलेले आहेत.
नेत्यांच्या चटया साफ करणाऱ्यांच्या पण डोळ्यातून पाणी याला चालू झालेले आहे.
आपल्याला काही पटल नाही बुवा हे काम...तुम्हाला पटत का बघा जय शिवराय..🙏🚩
तरी म्हंनले IT सेल वाले अजून गप्प का.
एकच वादा मनोज दादा
खुप छान दादा
आता कस पाटील मनतिल तस जय शिवराय
बरोबर....!
महाराष्ट्रात नव्हे तर देशात हि भावना कळाली
सलाम वालेकुम मनीज दादा
वालिकुम सलाम मिया
वालेकुम सलाम
आणली का जातं मध्ये, BJP चा दिसतोय.
मौलाना म्हणतील तस 😂
Aapalech aapalyala maratayat! Musalmanach kay gheun basalat?
खुप छान निर्णय घेतला...मराठा , मुस्लीम, दलित.एकीकरण..MMD
कसले गणित घेऊन बसत आहे जरांगे..? मुस्लिम एकीकरण व हिंदू विरोध हे एकच ध्येय आहे..
Kadhi kuthlya aandolanat tumhi yet nahi matra malai khaila barobar yeta
Tumi Naka tension gevu Loksabhela sampurn Marathvadyane traillet Bagitala ahe😂😂 Atta Pictur hoil.
हो का तुम्हाला मुस्लिम चालतात ओबीसी मध्ये मराठा नको
❤❤❤❤ जय शिवराय, जय भिम
जरागे पाटील यांना जो निर्णय घेतला आहे,तो एका तासात महाराष्ट्रातील जनतेला समजले आहे, लागले कामाला
फक्त मनोज जरांगे पाटील
योग्य निरणय आहे पाटील
एक मराठा लाख मराठा
❤️कुणबी समाज भंडारा जिल्हा 💐🙏
हम सब जरांगे🧡💙💚 पाटील किंगमेकर 👑👑
only Patil
Only Patil ❤❤❤
लय भारी झाल
Jai Ho
जय शिवराय जय भीम
आम्ही मनोज दादा जरा॑गे यांच्या मागे आहोत
❤❤❤
जय जिजाऊ जय शिवराय जय भिम
मराठा
छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो समोर ठेवून अशी भाषा वापरणे हे त्यांना शोभत नाही त्याने कधीही असे वाटाळ वाचाळ भाषा वापरली नव्हती
❤💚💙👌
He ekdam best bar ka.
Very nice dada
जरांगे पाटील साहेब,, आपल्या पक्षाचे किंवा मोर्चाचे
जनता जनार्दन मोर्चा नाव ठेवा..
एक मराठा कोटी मराठा ❤
शेवटी राजकारनात कुनालातरी सोबत घेवुन चालावच लाकत ऐक मराठा लाख मराठा 🚩🚩🚩🚩🚩
1no
मराठा दलीत व मुस्लीम हे. महाराष्ट्रात बदल घडवणार. हे पक्कं आहे..मनोज जरांगे पाटील. तूम्ही लढा. आम्ही तूमच्या बरोबर आहोत..अभी नाही तो कभी नहीं..
पाटिल
एक मराठा कोटी मराठा
एकही सिटी येणार नाही
Emmandari ani mulashathi kare baba dhoke baj sobat jau nako re bhau vinanti
Nahi aale tari Patalasobatch...
@@vishnupatil3776मग इमानदार तुझा बाप आहे का
288 लढा पाटील..राजकारण बदलायला पाहीजे.जय जरांगे
एवढी वेळेस एकच विनंतीयंदा कसं!पाटील महणतील तस, 144दलीत उमेदवार आणि 144जागेवर मुस्लिम उमेदवार यांना मराठा, दलीत व मुस्लिम बांधव निवडून देऊन मनाचा मोठेपणा दाखवनार व माणुसकी जिवंत ठेवणार.
अन्य आरक्षण कुतुब मीनार
मनोज दादा जरांगे पाटील व्हेरी गुड खूप छान निर्णय घेतला दादा
वाटोळं करू नका मराठाच
Tu bhal kar Maratha Samajach mg
Bjp karnar kay😂 kay kelas taini kay nai sagda jeb madhe takla
नाही रे ह्या सध्याचे सर्व राजकीय पक्षाचे वाटोळे करायचे आहे..
ना जात, ना धर्म... आपण सगळे एकच
मस्त फॉर्मुला आहे
जरांगे साहेब तुम्ही मुख्यमंत्री झाल्या नंतरचे भाषन ऐकण्याची आमची खुप इच्छा आहे 🎉 किती मज्जा येईल
पाटील खडा तो सरकार से बडा 🚩🚩🚩
मग आरक्षणाची काय गरज?
जरागे साहेब एकी फक्त इलेक्शन व आरक्षण मिळे पर्यंत नको. एकी कराल तर अशी करा की. महाराष्ट्र राज्यातुन जात पात धर्म वाद सगळे संपेल. तेंव्हा खऱ्या अर्थाने. आपल्या छत्रपती शिवाजी महाराज. घटनापती dr बाबासाहेब आंबेडकर. व सर्व शाहिद हुतात्मा च्या स्वप्नातील देश बनेल 🙏
आज छत्रपती संभाजी महाराज असते तर.....
एक वेळा पुनर्विचार करावा.....
Khupach chan jarange saheb
याडपट 😂😂 90 किंग
समजल कोण याडपाट आहे लवकर तुला
संघर्ष युद्धा श्री मनोज दादा जरांगेपाटील जय श्रीराम एक मराठा कोटी कोटी मराठा
लोक शाहीची हनी आहे
रायट कार्यक्रम झाला आता कसं पाटील मनतिल तसं आबकि बार जरागे पाटील सरकार येणार आहे 100 टक्के विधानसभा निवडणुकीत करेक्ट कार्यक्रम केला जाईल आबकि बार जरागे पाटील सरकार येणार आहे 100 टक्के विधानसभा निवडणुकीत करेक्ट कार्यक्रम केला जाईल
जरांगे साहेब तुम्ही लोकसभेला, खासदार निवडून दिलेत त्यांनी आज पर्यंत लोकसभेमध्ये मराठा आरक्षणाबद्दल आवाज उठवला का.
जरांगे पाटील सांगतील तसच होईल संपूर्ण महाराष्ट्र पाहील तसच देश सूध्दा पाहील.
90 पिलर 😂😂😂
@gajananamande4225 कळल लवकरच तेवीस तारीख
@@gajananamande4225 घराकडे ने तुला मदत होईल.अन हा रात्रीच काम तु नको करू पाटील करतील
@@SakharamDesai-b7d तुला चांगला अनुभव आहे तुझ्या घरचा
🙏🙏👍👍🔥🔥
आता राजकारण सुरू, येथून पुढे उपोषण करा नाहीतर काही करा कुणी विचारणार नाहीं. सोबत आलेल्या मुस्लिम, दलीत नेत्यांचं नावं तर जाहिर कर भावस
🎉🎉🎉
महाराष्ट्रातील एकमेव जरांगे पाटील निस्वार्थी नेता आहे.आज पर्यंत स्वता एकही निवडणुक लढवली नाही.हाके दहा वेळा पडले.शेंडगे पाच वेळा पडलाय.पडळकर पाच वेळा पडला.यांनी आरक्षणाचा विषय सोडून पैसे पद मिळवली.हा फरक आहे.
तुम्ही चांगले आहात.,पण हवेत तरंगू नका कारण राजकीय नेते कधी काय करतील सांगता येत नाही... तुम्ही पुढे सर्व जातीच्या शेतकरी लोकांच्या कल्याणासाठी आंदोलन करा तुम्ही खरे हिरो व्हाल... मात्र अहंकार पासून दुर रहा...
साडेतीन उमेदवार निवडून येणार नाही अजुन दहा वर्षे याला समीकरण कळणारच नाही
साडेतीन नाही 288निवडुन आनुन दाखवू
तुला कळले की याच्यावर कमेंट कसं करायचं तू कॉमेंटस करत रहा त्याला जे करायचे ते करेल तुझी आणि माझी लायकी काय आहे फक्त कमेंट करण्याची जुन्या राजनीती लोकांपेक्षा नवीन राजनीति करण लोक आले तर तुझं काय वाकड होत आहे
BJP वाला वाटतं..
जय शिवराय ❤️🚩,जय भीम💙🇪🇺, जय मुस्लिम 💚🇲🇴🙏🙏🙏MMD 🙏🙏🙏
हि व्यक्ती काहीही असेल,चुकीचे बोलने,वागणं पण आज आनंदी आहे.. हार जीत होत राहील पण मागे हटणार नाही,जिद्दी व्यक्ती आहे ही..
आहो साहेब पण तिघे एकत्र येऊन मतदान कोणाला करणार तुतरीला सांगा ना तस स्पष्ट कारण उमेदवार काय तुम्ही उभे केले नाही उमेदवार उभे केले असते तर निवडून आले असते तुमचं एकच लक्ष दिसत आहे फक्त तुतारी
आता मात्र भाजप बहुमताने निवडून येणार
Sir khup chikich vagtahet
याने उमेदवार जाहीर करावे, एक पण येत नाही 😂😂
23 ता.कळेल नंतर हा गणिमी कावा आहे
Tuza number send kar 23 tarkhela tula call karato mr
यांने मराठ्यांची वाट लावली रे हा काहिच करु शकत नाही
मनोज रांजणी जालना मधून उमेदवार उभे करून दाखवावे
Ani kele tar tumi Matdan karnar ki nahi tyancha Umedvarana?
100% जनतेच सरकार येणार
फार सुंदर दिवाळी आणि राजकारण महविकास आघाडीचा विजय होणार.
🤣🤣
ह्या देशाला एकत्र येऊन शांततेची गरज.❤
देश स्वतंत्र झाल्यापासून जातीजातीमध्ये तेढ यापूर्वी कधीही निर्माण झाला नव्हता ते आता झालेला आहे
2014 पासून BJP ची सत्ता आल्यावर जास्त जातीवाद वाढला..
Only bjp
आता कसं पाटील म्हणतील तसं..🔥🚩
मनोज दादा सुपारी बाज आहे,उमेदवार जाहीर न करता मराठ्यांना आयुष्यातून उठवलं आहे
Kiti jaga yenar te sanga dada
Patil mi tumchysobat
एवढे खुश झालेत जसे अख्ख्या महाराष्ट्रातले मुस्लिम आणि दलीत मतदार यांच्याच उमेदवारांना मते देणार 😢😢
MMD super
Tu cm zala tari obc madhe yet nahi... 😅
Patil mhanteltecch
पन्नास आमदार निवडून येतात जरांगे पाटील यांचे
दलित,मुस्लीम समाजान जागरूक होऊन विचार करून मतदान करावं..जरांगेना तुमची मत चालतात पण आंबेडकरांचा आणि मुस्लीम दैवतांचे फोटो यांना चालत नाही
अपक्ष आमदार पैसे खावून बिजिपी कडे आतील '
पूर्वी पासून दलित बांधव यांना त्रास ओबीसी नि दिला का मराठा नि
जरांगे पाटील
Fayada bjpla honor
अत्यंत विचित्र
साहेब.... ख्रिस्ती मागास समाज बहुजन समाज ह्यांना कुठे सोडता अन्य समाज लोक मतदान करणारे आहेत ओ
महाराष्ट्राची वाट नको लावु
तू विसरला जरांगे पाटील केंद्रात तुझा बाप मोदी आहे
विधानसभा आहे ही
Jarangeso. Sarkarchya kpntytaych bharoshyawar rahu naka
आरेलवडागप
शरद पवार काय करणार
जरांगेच सरकार आल तर ,आरक्षण मिळेल का,
चला राम राज्य येणार 😮😮😮😮😮😮😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅
Next CM Manoj jarange patil
😂😂😂
😂😂😂
अहो जारांगे पाटील एम यम एम आणि दलित समाजच अपमान करत आहेत आम्ही फक्त वंचित तुमचे मतदान करणार नाही
मराठा बांधवांनो आता बघा विचार करून नेमका कुठला विषय कुठ नेऊन ठेवलाय