दादा,कांड करणार तुम्ही आणि आर.आर.बाबा वरती खापर फोडता, तुम्ही जो घबाड लुटला तो आबा सारख्या प्रमाणिक माणसाला पटण्यासारखं नव्हतं म्हणून उच्चस्तरीय चौकशी करावी म्हणून फाईल वर सही केली यात काय चुकीचं?
एक वेळ समजू आपण की आबांनी सही केली आणि चौकशीचे आदेश दिले अहो, निष्कलंक गृहमंत्री म्हणून त्यांचे ते कर्तव्यच होते, त्यात आपणाला शल्य वाटण्यासारखे काय आहे. उलट पक्षी आपण आपले निर्दोषत्व सिद्ध करण्यास वाव मिळाला असे समजण्यास हवे होते.
साहेब, तक़ारकर्ते पांढरे म्हणतात मी राज्यपालाना भेटलो राज्यपालानी चौकशी करण्यास सरकारला सांगितले . राज्यपाल हे कॉग्रेस सबंधीत होते कुरघोडीतून मुख्यमंत्री चव्हाणांनी राज्यपालाकडून हे करायला लावले असणार . 😂
दादा मनसे युतीत येतायेत मुंबई महापालिका डोळ्यापुढे ठेवून मग तुमचा पत्ता कट होईल बहूतेक. आणि आणि भाजप मुख्यमंत्री झाला तर शिंदे पण घरी कारण भाजपच्या जागा शिवाय शिंदे आणि तुमच्या पक्षातून त्यांची च माणसं उदा निलेश राणे म्हणजे गेम तर होणार षडयंत्र लावलय.
७० कोटी खाल्ले शरद पवारने नाव मात्र अजित दादाचे! दरवेळी काका पुतण्याला लटकवून जातो आणि तरीही शरद गरळ चाटनारे त्यालाच डोक्यावर घेवून नाचतात! काय ही जनता?
आरं काय तुझी बुध्दी काय तु बोलतोय अजित
अजित दादा लवकरच माजी आमदार...
आर आर आबा सारख्या प्रामाणिक माणसावर भ्रष्टाचारी माणसांन आरोप केला हे पटत नाही
26/11 var bola konachi responsibility hti
@@malhariekatpure8352 center gov all knows that attack may happen
@@malhariekatpure8352responsibility hoti mhanun R.R abba ni ghatne nantr rajinama dila pn pulwama nantr modi ani deshachya gruhmantryani konthi thos uttr dil nahi na konti thos chowkashi zali tipn tyanchi responsibility hoti.
@@malhariekatpure8352pulvama चि जबाबदारी कोणाची आहे re?? झाकण झुल्या😂😂😂
😊@@malhariekatpure8352
धरणात मुतणाऱ्या माणसाला सद्सदविवेक बुध्दी अस्ती का हाही मोठा प्रश्न आहे
नॉनसेन्स आहे हा
दादा बारामतीतून माघार घ्या नाहीतर तुमच काय खरं नाही, फार मोठ्या अपमानाला सामोरे जावे लागेल😂
मरण पावलेल्या स्वर्गीय आर आर आबा न बद्दल असं बोलताना तुमची जीभ का हासडली नाही😡😡
70 हजार कोटींचा घोटाळा करताना कुठे होती तुमची सदसद्विवेकबुद्धी 😡
महाराष्ट्र तील भ्रष्टाचार मुक्त करायचे असेल तर आजित पवार हाटवले तर भ्रष्टाचार मुक्त महाराष्ट्र होईल 😅😅
विनाशकाले विपरीत बुद्धी
दादा,.. फडणवीस साहेबांना जे पटत तेच तुम्हाला पण पटत.
दादा बावचाळलेत काहीही बोलतात.
विनाशकाले विपरीत बुद्धी.
हयात नसणाऱ्या व्यक्तीबद्दल बोलनं कितपत योग्य दादा हे तुम्हाला समजले पाहिजे या गोष्टीचा फटका तुम्हाला विधानसभा निवडणुकीत नक्कीच बसणार आहे
जॅकेट कुठे आहे गुलाबी
दादा,कांड करणार तुम्ही आणि आर.आर.बाबा वरती खापर फोडता, तुम्ही जो घबाड लुटला तो आबा सारख्या प्रमाणिक माणसाला पटण्यासारखं नव्हतं म्हणून उच्चस्तरीय चौकशी करावी म्हणून फाईल वर सही केली यात काय चुकीचं?
महाराष्ट्राचा सर्वात मोठा वाचाळवीर.
फाटली म्हणून विषय संपला का
दादा तुम्ही पाहटे खूपच काम करता.
दादांचा दरारा जो पूर्वी होता तो आता नाही , दादा दादा आता मनातून घाबरत आहे, दादांकडून ही अपेक्षा नव्हत्या वडीलधाऱ्या कडून
कशाला एवठ खाएच खाल्ल नसत तर कशाला आबानी सही केली असती😂😂
मतदारही सद्सदविवेक बुद्धीला पटलं अशाच तुतारी या चिन्हावर मत देणार.
शरद पवार देवदत निकम
तुमची बुद्धीला गंज लागलाय काही ही बरळत सुटलाय
आता स्वप्न च राहणार कायम😂😂😂
Ajit Dada चे खच्चीकरण करण्यासाठी तेव्हा पासून प्लॅन तयार केले होता
सद्सद् विवेक बुद्धी म्हणजे काय
पु.ल. देशपांडे ची आठवण झाली
मंत्रीपदाची शपथेचा भंग झाला का?
Powerfull dada❤❤❤
आता कसले तुम्ही उपमुख्यमंत्री कार्यकाळ संम्पला तुमचा सामान्य माणूस आहे तुम्ही सर्वच आता 🥴🥴
He sanjy काका पाटलाला पडायला gelte तिकडे झाला ह्यांचा कामं
मागचा नाना काटे शरद पवार साहेबांकड गेलेला तिकीट मागायला आज तुमच्या माग परत,अरे नाना काटे किती हलकट असावं माणसाने
हलकट. Ghan karaychi fakt
Mi tech pahat hoto nana Kate parat ikde aala
Nana kate jinknar🎉
याला पवारसाहेबांमुळे नको तेवढे महत्व लोकांनी दिले, त्यामुळेच हे धरणविर झाले
एक वेळ समजू आपण की आबांनी सही केली आणि चौकशीचे आदेश दिले अहो, निष्कलंक गृहमंत्री म्हणून त्यांचे ते कर्तव्यच होते, त्यात आपणाला शल्य वाटण्यासारखे काय आहे. उलट पक्षी आपण आपले निर्दोषत्व सिद्ध करण्यास वाव मिळाला असे समजण्यास हवे होते.
आपण फक्त मुतायच्या कामाचे आहात.
याला बुद्धी भ्रमिष्ट झाली असं म्हणतात.
Guu kha sahebancha
दादा तुमचा बरोबर कार्यक्रम होणार आहे
आबांनी असे करूनही दादांनी त्यांच्या विषयी मनात राग ठेवला नाही, आबांच्या पार्थिव देहाला खांदा द्यायला दादा आणि जयंतराव होते.
सद्विवेक बुद्धी आणि दादा हे समीकरण आम्हाला योग्य दिसत नाही
आपली सद्सद्विवेक बुद्धी किती चांगली आहे ती अवघ्या महाराष्ट्रा ने पहिली आहे. उदा. धरणात मुतणे 😂
याचा अर्थ दादांची सदसदविवेकबुद्धी "गु" खायला गेली आहे.
दादा सातारा मध्ये राष्ट्रवादी पूर्णपणे संपवले बद्दल तुमचं अभिनंदन 🙏🏻 😅
R R Patil was an honest minister
हे तुला शोभत नाही अजित राव माजी आमदार होणार
Nana Kate halkat ahe😂
चाट्या आहे हा काटे
धरणात....... ही यांची सदसद्विवेकबुद्धी
आर आर आबाला सही करायला लावणारे कोण दादा एकदम बरोबर बोलले
नाना काटे या वेळीसुद्धा भावी आमदार होणार आहेत.. 😂😂
बुध्दी मधे सदविवेकता अगदीच दिसत नाही .
दादांची फार वाईट अवस्था होणार आहे.... ना घर का ना घाट का....
दादा म्हणायच्या लायकीचे राहिले नाही तुम्ही. अजितराव तुम्ही बुद्धी भ्रष्ट झाल्यासारखं वागतायेत. तुमचे राजकारणातील दिवस भरले राव. 😂😂
साहेब, तक़ारकर्ते पांढरे म्हणतात मी राज्यपालाना भेटलो राज्यपालानी चौकशी करण्यास सरकारला सांगितले . राज्यपाल हे कॉग्रेस सबंधीत होते कुरघोडीतून मुख्यमंत्री चव्हाणांनी राज्यपालाकडून हे करायला लावले असणार . 😂
सदसद्विवेकबुद्धी आहे की नाही हे तपासण्याची गरज आहे. काका च्या नावाने मिरवला आणि दुसऱ्या च्या पकंतीत बसला शहाणा.
Maharashtra chya rajkaranatil ek susanskrut,well discipline,honest home minister mhanun R R patil la olakhalya jat .
धारणविर दादा तुमचे दुकान बंद होणार आहे
विनाशकाले विपरीत बुध्दी...
आता मुतायचं इसरला आणि आबांच्या विषयी बोलतो
आता रोहित दादा फक्त्त
तुमची सद्सद्विवेक बुद्धी बारामतीत पराभव झाल्या नंतर कार्यकर्त्यांना बुंदी म्हणून वाटा😂😂😂
सत्तर हजार कोटीच्या भ्रष्टाचा-याला काही लोक कशी साथ देतात तेच कळत नाही . अरे जो उध्दार कर्त्याशी बेईमान झाला तो तुमचे काय भले करणार ?
तुझ्यामुळे युतीला धोका निर्माण झाला निवडणुकीनंतर बोलायच असत हे आर आर आबा म्हणजे
आम्ही पण पटेल असच मत देऊ 😂
जरा हळू बोलत जा जास्त आवाज चढवू नको रे बाबा.😂
अजित पवार ने 70 हजार कोटीचा भ्रष्टाचार केलेला नसून तू महाराष्ट्रातील जनतेने केलेला आहे का असा जनतेला प्रश्न पडला आहे
एक नंबर दादा
हा हसतोय
खद खदं अविवेक बुध्दी 😅😅😅
R. R. Aaba. बदल. बोलण. हऱ्य्या नाऱ्य्या. शोभत नाही
डोक्यावर परिणाम झालाय याचा
गलत बोलले तुम्ही आजपासून तुमच्या पक्ष सोडला आम्ही
विनाश कालीन विपरीत बुद्धी
भविष्यात दादा राज्यपाल दिसतिल.
दादाच डोकं फिरलंय...
दादा च डोकं फिरलय..
70 हजार कोटी रुपये पचन होत नाही काही दिवसानंतर वेड लागेल
विनाश काळी विपरीत बुद्धी
मुत्राला सदसद विवेक बुद्धी असते का हा मोठा प्रश्न आहे
सदसद्विवेकबुद्धी आहे का
आता ही येस येणार नाही
आपली सद्सद बुध्दी धरणात mutana कुठे गेली होती.
दादा मनसे युतीत येतायेत मुंबई महापालिका डोळ्यापुढे ठेवून मग तुमचा पत्ता कट होईल बहूतेक. आणि आणि भाजप मुख्यमंत्री झाला तर शिंदे पण घरी कारण भाजपच्या जागा शिवाय शिंदे आणि तुमच्या पक्षातून त्यांची च माणसं उदा निलेश राणे म्हणजे गेम तर होणार षडयंत्र लावलय.
माजी आमदार
बुध्दी घान ठेवली वाटत
Yala ata jail madhe pathava 70000 koti
तू नेहमी ...खाणारच
कोण होतास तू काय झालास तू
Side la sagle gunta mantri ahet
Jo to Aaplay Vivek budhine bolto
यांची विवेक बुध्दी भ्रष्ट झालेली आहे
Dada tumhi nhi Pawar saheb barobar hote
बुद्धी 😂😂😂😂😂कोणाला
चुकीचं वक्तव्य
DADADokyawarParinamjhalaykaGelelyaMansabaddalkaBolata
पक्का दादा पदा
Loka decide kartin ,tumhachya bolya ni kai farak padat nahi,
tuzi rastrawadi jaanar khadyaadt ya vidhaana nantar
हयाची बुध्दी
७० कोटी खाल्ले शरद पवारने नाव मात्र अजित दादाचे! दरवेळी काका पुतण्याला लटकवून जातो आणि तरीही शरद गरळ चाटनारे त्यालाच डोक्यावर घेवून नाचतात! काय ही जनता?
तु तेवढा शहाणा दिसतोस.
Ajit Pawar saheb Bajap madhe gelya nantar swata kelela paap dusrya whar daklaila shiklet ..? Jai hind.
Mag Nana kate chi jirli kai?
Tu tari nivadun yeto ka te bagh