Ajit Pawar यांनी R.R.Patil यांच्यावर केलेल्या आरोपांवर Jayant Patil स्पष्टच बोलले

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 29 окт 2024

Комментарии • 37

  • @nitinsurkar
    @nitinsurkar Час назад +49

    अजित चोर आहे हे सिद्ध झालं आता

  • @SantoshKakade-c9w
    @SantoshKakade-c9w Час назад +28

    महाराष्ट्राचे ग्रहमंत्री माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जर ज्याच्यावर, आरोप आहे आशा आरोपीला जर फाईल दाखवत, आसेल चौकशी करायची सोडून जर,, आरोपीला उपमुख्यमंत्री पद, आर्थखात देत, आसेल तर, अजुन सत्तर हजार कोटी रुपये चा का करणार, आजीत पवार म्हणजे दोघे पण फडणवीस आणि आजीत पवार हे पण भ्रष्टाचारी आहेत आसे म्हणायला हरकत नाही

    • @ashokdankegreatonlypawarso8593
      @ashokdankegreatonlypawarso8593 53 минуты назад +1

      Very Right

    • @PBhosle23
      @PBhosle23 27 минут назад +1

      अनिल देशमुख देशातले पहिले गृहमंत्री तुरुंगावास भोगला, सगळे फालतूच आहेत 😂

  • @priteshkhekade2380
    @priteshkhekade2380 Час назад +20

    जर अजित पवार दोशी नसते तर त्यांना काही घाबरण्याची गरज नसती दाल मे कुछ तो कला है दया

  • @kalyanigoatfarmingresearch7567
    @kalyanigoatfarmingresearch7567 Час назад +8

    दादांच्या वक्तव्य केले होते त्या मुळे दादांनी नक्कीच वाट लागणार आहे

  • @balwaghmarebalwaghmare7249
    @balwaghmarebalwaghmare7249 Час назад +9

    आबा पाटील ईमानदार होते म्हणून खरं ते केलेत चोर चोरच असतो है खरंच आहे

  • @kalimshaikh6160
    @kalimshaikh6160 Час назад +5

    संयम, शांतता, शिष्टाचार जयंत साहेबांकडून शिकण्यासारखं आहे

  • @PBhosle23
    @PBhosle23 27 минут назад +2

    आपले गृहमंत्री अनिल देशमुख निर्दोष असूनही तुरुंगात टाकले 😂

  • @MohanGyanobaGadikar
    @MohanGyanobaGadikar Час назад +10

    आबा असते तर उत्तर मिळालं असतं
    अस बोलण योग्य नाही

  • @rsgharge338
    @rsgharge338 21 минуту назад +1

    अजितदादा व देवेन्द्र फडणवीस..... यांनी राजकारणाची व्याख्या बदलली.

  • @ajeylade6312
    @ajeylade6312 Час назад +3

    एखाद्या छोट्या कार्यकर्त्याला डोक्यावर काय घेतले ते सगळ्या घरालाच फोडायला बसला नाव दुसऱ्याच करतात हेच माणसात माणसं टिकू देणा

  • @kalyanigoatfarmingresearch7567
    @kalyanigoatfarmingresearch7567 58 минут назад +2

    भाजपा वाले हरियाणा सारखा मशीन चा डाव खेळतील त्यावर लक्ष ठेवणे गरजेचे आहे

  • @mahendrasarade3132
    @mahendrasarade3132 57 минут назад +2

    गेलेल्या माणसा बद्दल बोलणे चुकीचे आहे

  • @rsgharge338
    @rsgharge338 24 минуты назад +1

    तुमचा गळा केसाने कापला जाणार नाही..
    त्यासाठी सुरी आवश्यक आहे.
    महायुती पडणार..
    अजितदादा सुद्धा पडणार..

  • @paragvaishampayan9501
    @paragvaishampayan9501 44 минуты назад

    Really really well said 🙏

  • @kalyanigoatfarmingresearch7567
    @kalyanigoatfarmingresearch7567 57 минут назад +2

    भाजपा वाले त्यामुळेच शांत झोप घेत आहेत

  • @deepakkute5928
    @deepakkute5928 47 минут назад +2

    चोर तो चोर

  • @kalyanigoatfarmingresearch7567
    @kalyanigoatfarmingresearch7567 59 минут назад +4

    अबकी बार महाविकास आघाडी सरकार

  • @manoharpatil1820
    @manoharpatil1820 48 минут назад +1

    Tya fail मुळे black mail karun gadar cha vapar kela jat असावा, nahitar jail mukti zhali नसती. Pakxhat charcha aahe अशी

  • @Patil_Maratha
    @Patil_Maratha 5 минут назад

    आता आबा असते तर तासगाव 10 वर्षे मागे गेला असता...कारण विकास काहीच करीत नव्हते फक्त भावनिक बोलायचं....आणि निवडून येयचे

  • @NileshKhot-wp3bc
    @NileshKhot-wp3bc 2 минуты назад

    इस्लामपूर विधानसभेचा फिक्स आमदार निशिकांत भोसले पाटील आमदार होणार शंभर टक्के 💯💯💯💯💯💯🙏🙏🙏🙏🙏

  • @manoharpatil1820
    @manoharpatil1820 50 минут назад +1

    Baramaticha parabhav disat aslyane , gelelya aabanvishayi चुकीच बोलतायत. 70000 aarop tyach phadnvis ne kela hota, tyat jel hou naye mhanun sahebanshi gaddari karun dokha देऊन, tayar pakxha aani aamdar घेतले. Yavarun vyakti chi kalate. कार्यकर्ते chi चर्चा

  • @NileshKhot-wp3bc
    @NileshKhot-wp3bc Минуту назад

    जयंत पाटील ती काय का असं ना यंदा हार मानायला शिका 👈👈👈👈👈

  • @KanifLakade
    @KanifLakade Час назад +1

    Mala mahit nahi

  • @KanifLakade
    @KanifLakade Час назад

    Hech waktta ya

  • @mansingghorpade2054
    @mansingghorpade2054 26 минут назад

    Mhnun yuti nko

  • @VarinderKaur-i6r
    @VarinderKaur-i6r Час назад

    Jant patil khar ki kai.cakit chndu

    • @thepower0007
      @thepower0007 6 минут назад

      Tumhi manase cbe karykrte ka...😅😂😂

    • @VarinderKaur-i6r
      @VarinderKaur-i6r 2 минуты назад

      @thepower0007 I am mns ok pahille not bol