आहो दाजी... लोकसभेचे निवडणूक विसरली वाटतं लगेच... आता संतोष दानवे चा नंबर आहे... तुम्ही जसे घरी बसले तसेच त्यांना पण बसवणार जनता या वेळेस... सगळी घराणेशाही लावली आहे तुम्ही मुलीला तिकीट मुलगा आमदार... बाप माजी खासदार... आता मुलीला पण उभा केला आहे... सगळे पद तुमच्याच घरात घ्या आणि बाकीच्या कार्यकर्त्याला... कधी देणार...😮😮😮
कापूस आज बाजारामध्ये 6000 विकत आहे सरकारी भाव आहे 7,200 तुम्हाला समजत नाही का तुमच्याकडे पथक नाही का शेतकऱ्याच वाटोळं झालं सोयाबीनचे पाव पडले बरीये महाविकास आघाडी तीच निवडून येईल साधं अनुदान सुद्धा दिलं नाही एक रूपात पिक विमा दिला नाही स्पष्ट दिसत आहे महाविकास आघाडीचा सरकार येणार आहे
आहो दानवे साहेब जारांगे पाटील सगळ्याच पक्षाचं अंदाज फेल करणार आणी निवडणुकी नंतर एक वेगळंच चित्र पहायला मिळेल भाजपा ला शह देण्यासाठी शिंदे सरकार अजितदादा जारांगे पाटील बरोबर ही जावू शकतात राजकारणात काहीही घडू शकत जारांगे पाटील फक्त फडणवीस ना टार्गेट करतात पण शिंदे आणी अजितदादा वर टीका करत नाही गेम समजून जा
स्वतःचा मतदार संघ बघा.... आजून पण प्राथामिक सोयी सुविधा नाही आहेत .... फक्त तुमचा आणि तुमचा लोकांचा विकास झालेला दिसतो... लोकांना बाहेर तुमचा आहे आहेस असा सांगीतले की हसता आमचा वर..
काँग्रेसचे राष्ट्रवादी काँग्रेस जाऊद्या तुम्हाला दहा वर्षे सत्ता दिली होती तुम्ही पहिल्या कॅबिनेटमध्ये धनगर समाजाला आरक्षण देणार होता धनगर समाजाची दिशाभूल केली आज तुमच्या बाजूने दोन-तीन धनगर समाजाचे उमेदवार आहे त्याच्यामुळे ते तुमची बाजू उचलून धरत आहे सर्वसामान्य धनगर बांधवांना किती फसवले आहे तुम्ही
Are zatya rahul gandhi ch sarkar nhi al tumch al tumhi lakhpati didi chi goshna keli hoti tyach bol tuzi layki mastana tula 3 vela kajdar kela tu feka feki mule nivdun yet hota maratha samja made rahaychi layki nhi tuzi
पोरग आपटणार...
आता कस पाटील म्हणतील तस 🚩🚩
गोरगरिबांचे नेते मनोज जरांगे पाटील❤
आहो दाजी... लोकसभेचे निवडणूक विसरली वाटतं लगेच... आता संतोष दानवे चा नंबर आहे... तुम्ही जसे घरी बसले तसेच त्यांना पण बसवणार जनता या वेळेस... सगळी घराणेशाही लावली आहे तुम्ही मुलीला तिकीट मुलगा आमदार... बाप माजी खासदार... आता मुलीला पण उभा केला आहे... सगळे पद तुमच्याच घरात घ्या आणि बाकीच्या कार्यकर्त्याला... कधी देणार...😮😮😮
ओन्ली ❤ जरागे ❤ पाटील 🎉
वास येतो का तुतारितून अजून जिरली नाही का , रात्री कोणाला भेटायला जाता, जरा जपून नाहीतर आता स्वतःचा वास यायला लागेल
एक मराठा लाख मराठा, जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे
साहेब फार हुशार आहे, पराभव समोर पाहून म्हणतात आम्ही निर्णय एकत्र घेतो 😂😂😂
अजून जिरली नाही ह्याची..10 वर्षे झाले पूर्ण बहुमताने सत्तेत होता हमीभावं द्यायला काय दुखत होत का...
हा कणस भाजत च फिरणार आहे...
आम्ही मनोज जरागे पाटील यांच्या बहिणी आहे ❤❤
दानवे तू पडला तूजा पोरगा पण पडणार ⛳⛳
कधी भेटनार भाव सोयबीन
कापूस आज बाजारामध्ये 6000 विकत आहे सरकारी भाव आहे 7,200 तुम्हाला समजत नाही का तुमच्याकडे पथक नाही का शेतकऱ्याच वाटोळं झालं सोयाबीनचे पाव पडले बरीये महाविकास आघाडी तीच निवडून येईल साधं अनुदान सुद्धा दिलं नाही एक रूपात पिक विमा दिला नाही स्पष्ट दिसत आहे महाविकास आघाडीचा सरकार येणार आहे
संघर्ष युद्धा श्री मनोज दादा जरांगेपाटील आम्ही तुमच्या सोबत आहोत जय श्रीराम एक मराठा कोटी कोटी मराठा
आता कस पाटील पाटील पाटील पाटील पाटील पाटील पाटील पाटील पाटील पाटील पाटील पाटील पाटील पाटील म्हणतील तस ❤ च ❤🎉
जरांगे पाटील साहेब. ...सांगतील तेच होनार
केव्हा देत रे भाव तू तुम्ही निवडून येत नाही
सोयाबीन ला भाव काय चालू आहे दानवे साहेब ३२०० लाज वाटु द्या 🚩
Tula tr padl re 😂😂😂
सोयाबीन ला भाव केव्हा देणार दानवे साहेब.....
रावसाहेब दानवे कापूस सोयाबीन भाव मिळाला ते सांगा खोटे बोल. पण रेटून बोल भाजप खोट आहे
पू
१००टक्के संपलेला विषय
हरियाणाच्या निकाला नंतर काही भाजप नेते मस्तवल्या सारखे वागत आहे पण हा महाराष्ट्र आहे हे त्यांनी लक्षात ठेवावे
जारांगे दादा म्हणतील तसं 🚩
आमचे मराठा समाजाचे ही स्पष्ट मत आहे भाजपा च्या कमळ चिन्हा समोरच्या बटनाला धक्का न लावता मतदान करणार असल्याचे आहे
कापूस 6000 रुपये सोयाबीन 3800 ते 4000 आणि तेलाचे भाव 140 रुपये किलो दुधाचे भाव 25 रुपये बिसलेरी 20 रुपयाला यालाच म्हणतात कृषिप्रधान देश
जालना जिल्ह्याचे भाग्यविधाते आदरणीय दादा
💯 Manoj Dada Jarange Patil
रक्ताने लिहिलेली इतिहास पेन च्या शाही ने नाहि पुसणार #मऱ्हाठ्ठे 🎯
1500 देऊन 2000 हजार काढू राहिले महागडे
आरक्षण बद्दल साहेब बोला तरी पण तुमचा सुपडा साफ होणार आहे लक्षात ठेवा
शेतकऱ्यांची कर्जमाफी का नाही केली
Jrange factors only
वनली जरांगे पाटील
Only patil 💯🚩🙏🏻🚩💪🏻💪🏻✌🏻✌🏻💪🏻✌🏻🚩💪🏻💯
आहो दानवे साहेब जारांगे पाटील सगळ्याच पक्षाचं अंदाज फेल करणार आणी निवडणुकी नंतर एक वेगळंच चित्र पहायला मिळेल भाजपा ला शह देण्यासाठी शिंदे सरकार अजितदादा जारांगे पाटील बरोबर ही जावू शकतात राजकारणात काहीही घडू शकत जारांगे पाटील फक्त फडणवीस ना टार्गेट करतात पण शिंदे आणी अजितदादा वर टीका करत नाही गेम समजून जा
मग मनोज दादा कडे कसायला गेला होता रावसाहेब
वनली पाटील
स्वतःचा मतदार संघ बघा....
आजून पण प्राथामिक सोयी सुविधा नाही आहेत ....
फक्त तुमचा आणि तुमचा लोकांचा विकास झालेला दिसतो...
लोकांना बाहेर तुमचा आहे आहेस असा सांगीतले की हसता आमचा वर..
आम्ही फक्त जरांगे पाटील यांच्या सोबत आहे जय शिवराय जय भीम फक्त जरांगे पाटील
मुख्यमंत्री मनोज जरांगे पाटीलसाहेब. फक्त कुणबी मराठा.
सर्वसामान्य जनता राजकारणात यायला लागल्यावर सगळ्यात पक्ष्यांच्या बुडाला कशी आग लागली
धान्य मराठा आहेत की नाही हा संभ्रम आहे
पोरग अपटणार
काँग्रेसचे राष्ट्रवादी काँग्रेस जाऊद्या तुम्हाला दहा वर्षे सत्ता दिली होती तुम्ही पहिल्या कॅबिनेटमध्ये धनगर समाजाला आरक्षण देणार होता धनगर समाजाची दिशाभूल केली आज तुमच्या बाजूने दोन-तीन धनगर समाजाचे उमेदवार आहे त्याच्यामुळे ते तुमची बाजू उचलून धरत आहे सर्वसामान्य धनगर बांधवांना किती फसवले आहे तुम्ही
तुमच कार्ट पडलं म्हणून समजा
Tax payer che rupay aahe. Modi swatah che khishat tun nahi d'etat. Khota kasa bolaych khup changla mahitay aahe hyan. Ajoba, vadil laanchi geli khote aikun.
बाजार भाव देणार अजुन किती शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्यावर
ओन्ली मनोज जरांगे पाटील ❤
1500 dile ओ, पण सोयाबीन ला भाव किती ते पहा....
हे भाजपाचे नेते बोलणं कुठून शिकले काय माहित मीडिया वाल्याला कोण बोलून देत नाहीत आणि जनतेला पण नुस्त गाजर दाखवता
पोरगं आपटणार only जरांगे पाटील
Rip Danvya 🎉🎉🎉
पराभव समोर बघून भाषा जरा नरम झाली आहे आता कस पाटील म्हणतील तस
भरपूर विकास केला 2014 स***सोयाबीनला 6000 रुपये भाव मागितला होता आता सध्या 2024 चालू आहे सोयाबीनला भाव 3800 आहे हे विकास तुमचा भरपूर झाला
अरे बाबा सरकार कोणाचे आहे.उडवा उडवी बास झाली.
Tu aata ghari bas
भाजपा हटाव
कापसात क्किंटलमागे 3000 रू खाल्ले तुम्ही
सोयाबीन कापूस तुर बाजार भाव काय झालं
आमच्या कोकणात जरांगे फॅक्टर चालत नाही आम्ही कोकणी कोणालाही अतीमहत्व देत नाही
कोकणात च रहा तू झोपून कारण तूला बायको पन महत्व देत नसेल😂😂😂😂
मग झोप
मालाला भाव आहे का ऐकून देयची दुसरी कडून गाडी खालून काढायच
12 हजार नको पण शेती मालाला भाव द्या
Only jarange patil
तुझा मुलगा पडणार
तुझ कित भविष्य ठरल
hyala ajun padha lai maj hota hyala
तू तेचा विचार नको करू पहिले तुजा मुलगा येतो का ते भाग
आरक्षण ही महाराष्ट्र हिताची योजना का काढली नाही रे बाबा
आरे बाबा आरक्षण de re फालतु नको बोलू
काय टाकले 1000नी दिले
MVA aghadhi jai ho
देतो kdhi
आता shatt उपास ajun माज गेला नाहि वाटत
Gaap basre 00000 येतील
दादा सरकार
85 yeudet
हा bjp la संपवणार
Only Dada रावसाहेब पाटील दानवे 🔥🔥🔥🔥🔥
केळ
Mag tu Kay Dil te sanga.
Sampl tanych political
Daji kasale ha
Tu Kay ghurun Dil nahi bhadkhu.
Jarange ha marata samajache vatole karnar ahe sard pavar jativadi ahe
😂😅 mirchi lagli 😂
आमदार संतोष पाटील दानवेच विकासाच्या मुद्द्यावर एक लाखाहून अधिक प्रमाणात मतदान घेऊन विजयी होणार 👍✌️🙏❤️💐💐✌️
Javkedaychi sarpanchachi nivdnuk ladhva khasdar amdar ata aplay aukatichi rahili nahi dada
Are zatya rahul gandhi ch sarkar nhi al tumch al tumhi lakhpati didi chi goshna keli hoti tyach bol tuzi layki mastana tula 3 vela kajdar kela tu feka feki mule nivdun yet hota maratha samja made rahaychi layki nhi tuzi
भाजपाच विजयी होणार 👍🙏✌️
Virodhi pakshala vicharun desh chaltoy ka modi tumala sudha vicharit navhate tumhal maratha matachi garaj nahi
Abe harla ki jarange factor mule....jirali nahi ka ajun tuzi ..
विकासाचे महामेरू .कामगिरी दमदार संतोष पाटील दानवे आमदार
😅
काय दशा झाली दहाजीची अले अले 😅😅 बोल देवेंद्र फडणवीस ची साईड घे अजून
दाजी हरणार.
🍉🍉🍉फेका फेकी करून फसवणूक करणाऱ्या भाजप ला. मतदान नाही🍉🍉🍉🚩🚩🚩 मनोज दादा जरांगे पाटील🚩🚩🚩
आम्ही मनोज जरागे पाटील यांच्या बहिणी आहे ❤❤