आणि आपल्याच पुतण्याचा विरोधात शरद पवार यांनी परवानगी देणे हे पण तितकेच महत्त्वाचे..पण फडणवीस किती नीच राजकारण करतोय याचा ढळढळीत पुरावा दिला आहे नकळत अजित पवार यांनी
भाडेतत्त्वावर दिलाय भाजप नेत्यांकडून अजित पवार गटाला तीन महिन्यापुर्वी तो माणूस भाजप पक्षात उमेदवार म्हणून निवडणूक रिंगणात उतरला होता लोकसभेत तोच माणूस आयात करून आज अजित पवार सोबत येऊन तिकीट देतात त्यातूनच समजते हिदूत्व हिदूत्व हिदूत्व म्हणून भाजप पक्षातील नेत्यांकडून टेंभा मिरवत असतात आता संजय काकांनी हिदूत्व सोडून दिलाय आणि फुले शाहू आंबेडकर यांना जवळपास केले वारे वाह भाजप वागळे साहेब आतापर्यंत ते नाटक चाललंय ते सर्व षडयंत्र व कटकारस्थान भाजप पक्षातील नेतृत्व करीत आहेत झारीतील शुक्राचार्य कोण आहेत जाणून बुजून आहेत महाराष्ट्रातील सर्व नागरिक
क्या बात है निखिलजी पत्रकार कसा असावा याच मुर्तीमंत उदाहरण आपण आहात🙏🌹 मनापर्यंत पोहोचलेले विश्लेषण 😢 डान्स बारवर आणलेल्या बंदी मुळे आर. आर.फार लोकप्रिय झाले होते. राजकारण्यान मध्ये भाऊ असावा तर आर. आर. सारखा आणि मित्र असावा तर विलासरावानसारखा असे वाटायचे आर आर यांच्या गाव वाल्यांना नमस्कार
वागळे साहेब नमस्कार 🙏 आपण केलेले विश्लेषण अतिशय उत्कृष्ट असून सत्य परिस्थिती सांगणारे आहे, आर आर आबा एक भावनिक राजकारणी आणि उत्तम गृहमंत्री होते, आपण जे व्हिडिओ करता ते पाहून वाटते आपण एवढे निर्भयपणे एवढ्या दिग्गज राजकारन्याबद्दल कसे काय बोलण्याचे धाडस करता
निखील सर आज तुम्ही मुख्य प्रवाहातील मिडीयामध्ये असे व्हिडिओ व्हावयास हवे होते... हे तुमचे सत्य आणि सडेतोड विचार लाखो लोकांपर्यंत तत्काळ पोहोचले असते... असो मराठी मिडीयातील दि ग्रेट निखील वागळे सर ..🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
#NikhilWagleOriginal आज तडफदार पत्रकार निखिल वागळे दिसले . अभिनंदन , कदाचित आजचा एपिसोड बघून आजच्या निर्लज्ज पत्रकारांनी काही बोध घेतला तर देशाचे चांगले दिवस येतील. shubhechha
मृतांच्या टाळू वरच लोणी चाखणारे आणि धरणात पाणी नाही म्हणून लघु सिंचन करणारे सदैव भावी मुख्यमंत्री... ह्यांची महती काय वर्णावी...🤪😂🤣 सहजपणे स्मरण झालं ते 'हेडलेस चिकन...' अस कुणी तरी वक्तव्य केले होते ते आज पटलं... 'बाकी ही गुलाबी हवा..., वेड लावी जिवा...' हे गाणं ऐकत राहावं आणि सत्तेच्या झोपाळ्यावर झुलता झुलता भल्या पहाटेचा शपथविधी ( आणि त्यानंतर अनाजी की घाशीराम कृत संहिते बरहुकूम केलेला ओंगळवाणे प्रदर्शन करणारा तो अभिनय,ज्याच्या समोर शपथ ग्रहण केली होती. तो..., महात्मा फुले दाम्पत्याविषयी ज्याने अतिशय हीन पातळीवर जाऊन पुण्यातील कार्यक्रमात विषारी गरळ ओकली होती तो निर्लज्ज ह्यांना अनुल्लेखाने मारतो ह ) शनिवार वाड्यातुन आजही प्रात:समयी काका मला वाचवा असे प्रतिध्वनी येत असतात. जयहिंद🇮🇳जय महाराष्ट्र🚩
आबा हे अतिशय चांगले संस्कार लाभलेले नेते होते कधी ही चुकीची काम केली नाहीत आणि अश्या या नेत्या बाबत स्वार्था साठी आरोप फडणवीस ला हाताला धरून केले जात असतील तर ते जनतेला पटणार नाही त्यांनी जर चौकशी लावली असेल तर त्या मध्ये सत्य असू शकते त्यामुळे तुम्ही स्वतः घाबरण्याचे कारण नाही
आर आर आबा वर अभिमान नाही तर गर्व आहे आम्हाला त्यांनी कोणालाही आपल्या पाठीशी घातलं नाही. चुकीच्या लोकांना त्यांनी कधीही स्वीकारलं नाही. Miss you abba 😢😢
प्रत्येक आमदार मंत्री निवडणुका आल्या कि विकास, विकास या शिवाय जनतेला, मतदारांना काही सांगत नाहीत. उमेदवार ठरविण्यासाठी उठ सुठ दिल्ली फेऱ्या मारून जनतेच्या पैश्याची वाट लावली आहे. फोनवर बोलणी होऊ शकत नाही काय. राज्यावर जवळ पास आठ लाख कोटीचे कर्ज आहे. सर्व पैसा आमदार, खासदार यांचेकडेच आहे.
निखिल सर नमस्कार, आपणास व कुटुंबास दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. महाराष्ट्रातील जनतेला सुद्धा. अजित पवार बारामतीतून पडणार या भीतीने काहीही बोलू लागले आहेत.
आर आर हयात नसताना विधान करणं चुकीचे अजित दादा चा निषेध निषेध निषेध
आर आर पाटील साहेब यांची किंमत अजून वाढली आपल्याच पक्षातल्या माणसावर भ्रष्टाचाराचा आरोप असताना त्याची चौकशी करणारा लीडर सॅल्यूट बॉस
आणि आपल्याच पुतण्याचा विरोधात शरद पवार यांनी परवानगी देणे हे पण तितकेच महत्त्वाचे..पण फडणवीस किती नीच राजकारण करतोय याचा ढळढळीत पुरावा दिला आहे नकळत अजित पवार यांनी
आंबा अत्यंत प्रमाणिक ग्रहमंत्री होते.
मी अमेरिकेतून तुमचा व्हिडिओ पहात असतो. मी ही तासगांवचा आहे.
निखीलजी तुमचं विश्लेषण सडेतोड आणि विश्वासार्ह आहे
आबा गृहमंत्री होते तेव्हा गरीब घरातील मुल पोलीस झाले
मतदारांनी जुल्मी महायुतीची सत्ता बदलण्यासाठी मतदान करावे.
भाजप ने अजित दादा ला नशेची गोळी दिली निखिल साहेब विश्लेषण एक नंबर दादा चा
निषेध निषेध निषेध
फडणविसला 'हरामखोर' म्हणणारा देशातील एकमेव निडर पत्रकार. अजित पवारला मस्त धुतला.
मी पण म्हणतो... पण घरात...😂
लोकांनी महाविकास आघाडीला मतदान करावे, हीच आबांना श्रद्धांजली!!
वागळेसाहेब तुम्ही माहिती देताय ती खरी व स्प्ष्ट पणाने सांगताय त्याबद्दल खूप खूप धन्यवाद Sir.
संजय काका पाटील हे आमदार होणार नाहीत.
भाडेतत्त्वावर दिलाय भाजप नेत्यांकडून अजित पवार गटाला तीन महिन्यापुर्वी तो माणूस भाजप पक्षात उमेदवार म्हणून निवडणूक रिंगणात उतरला होता लोकसभेत तोच माणूस आयात करून आज अजित पवार सोबत येऊन तिकीट देतात त्यातूनच समजते हिदूत्व हिदूत्व हिदूत्व म्हणून भाजप पक्षातील नेत्यांकडून टेंभा मिरवत असतात आता संजय काकांनी हिदूत्व सोडून दिलाय आणि फुले शाहू आंबेडकर यांना जवळपास केले वारे वाह भाजप वागळे साहेब आतापर्यंत ते नाटक चाललंय ते सर्व षडयंत्र व कटकारस्थान भाजप पक्षातील नेतृत्व करीत आहेत झारीतील शुक्राचार्य कोण आहेत जाणून बुजून आहेत महाराष्ट्रातील सर्व नागरिक
आर आर पाटील हे धुतल्या तांदळासारखे आहे ते फार उत्कृष्ट वक्ते होते
क्या बात है निखिलजी पत्रकार कसा असावा याच मुर्तीमंत उदाहरण आपण आहात🙏🌹 मनापर्यंत पोहोचलेले विश्लेषण 😢
डान्स बारवर आणलेल्या बंदी मुळे आर. आर.फार लोकप्रिय झाले होते. राजकारण्यान मध्ये भाऊ असावा तर आर. आर. सारखा आणि मित्र असावा तर विलासरावानसारखा असे वाटायचे आर आर यांच्या गाव वाल्यांना नमस्कार
डी ग्रेट निखिल सर
नेता कसा असावा आर आर पाटील आबा पाटील सारखा असावा
देवेंद्र फडणवीस हे संवैधानिक मुल्ये पाळत नाहीत, गोपनियतेची शपथ देखील पाळत नाहीत हे अजित पवारांनी उघडं पाडलं त्याबद्दल त्यांचे आभार.
तुम्ही एकदम खरं सांगत आहेत आबा एक चांगला माणूस म्हणून राजकारणात सक्रिय होते त्यांना अभिवादन
मृत्यू पावलेला r r पाटील साहेब वरती पण राजकारण , घाणेरडं घाणेरडे राजकारण 🙏🏻
थँक्स निखिल जी...R R पाटील यांच्या कारकीर्दीचा या निमित्ताने आढावा घेतला... तरुण पिढी राजकारणात यायला उद्युक्त होईल ❤
कधी एकदा तुम्ही चालू करता असे होते खूप धीर मिळतो तुमचा महाविकास आघाडीला
जय महाराष्ट्र निखील सर
आर आर आबा सच्चा माणूस होते कार्यासाठी झुरळत होते
आर आर पाटील हे संवेदनशील नेते होते.
Very good, nikhil.
निखिल वागळे साहेब मी रोज व्हीडिओ बगतो
अजितदादांनी रोहित पाटील यांचा विजय सुकर केला... आभार मानावे😂
विश्लेषण एकच नंबर
अनाजीपंतानी कळ लावून आपली ओळख दाखवून दिली.
अजित दादा च हे विधान पश्चिम महाराष्ट्रात त्यांच्या अंगाशी येणार हे नक्की
सत्तेचा माज आला की असं होत....निषेध.
अत्यंत स्पष्ट व सत्य विश्लेषण धन्यवाद निखिलजी
सहि बात है वागळे की सत्य सांगणारी खरी दुनिया 👌👌👍👍
आपणास दिपावली च्या हार्दिक शुभेच्छा 💐💐💐💐
जय महाराष्ट्र 🚩🙏
अतिशय सुरेख कायकाय आहे, खुप छान
Late R.R. Patil was a thorough gentleman. Great Personality.
अजित दादा काय म्हणतायत अजित पवार म्हणा
आर.आर.आबा मुळेच अतिशय गरीब घरातील मुले पोलिस झाले.ते जेव्हा वारले तेव्हा हे पोलिस आपला देव हारवला म्हणून रडले.खुप दु:खी झाले.
निखिल वागळे सर आपण सविस्तर विश्लेषण केले आहे.आर आर पाटील हे चांगले व्यक्ती होते.
🎉🎉बिनधास्त आणि बेधडक विश्लेषण वागळे साहेब. सलाम आहे तुम्हाला 🎉🎉
निखिल वागळे साहेब तुम्ही असेच हसत राहा.
निखिलजी खरंच अजित पवार यांच डोकं ठिकाणावर नाही
निखिल सर
सुंदर विश्लेषण आहे
अभिनंदन
वागळे साहेब नमस्कार 🙏
आपण केलेले विश्लेषण अतिशय उत्कृष्ट असून सत्य परिस्थिती सांगणारे आहे, आर आर आबा एक भावनिक राजकारणी आणि उत्तम गृहमंत्री होते,
आपण जे व्हिडिओ करता ते पाहून वाटते आपण एवढे निर्भयपणे एवढ्या दिग्गज राजकारन्याबद्दल कसे काय बोलण्याचे धाडस करता
साहेब तुम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरे चांगलं विश्लेषण करसाल अशी अपेक्षा जय महाराष्ट्र
तुमच बोलण आवडत. महत्वपुर्ण असत. मुद्येसुद असत.म्हणुनच ऐकतो.
Nikil G Namskar keep it up. Great Analysis Allways.
आपल्या पत्रकारितेचे अभिनंदन आशिष पत्रकारिता भविष्यात जिवंत झाली तर भविष्य देशासाठी चांगला आहे धन्यवाद
🙏🙏 सर
निखील सर आज तुम्ही मुख्य प्रवाहातील मिडीयामध्ये असे व्हिडिओ व्हावयास हवे होते... हे तुमचे सत्य आणि सडेतोड विचार लाखो लोकांपर्यंत तत्काळ पोहोचले असते... असो मराठी मिडीयातील दि ग्रेट निखील वागळे सर ..🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
आबा इज द ग्रेट ..!
Thanks Wagle saheb you are correct.
मेलेल्या माणसावर आरोप करणारी अजित पवार खरोखर मुख्यमंत्री होतील का
आम्ही तासगाव कर .♥️♥️आबांचा गेम तर केला नसेल ना 🤔
खूप छान माहिती दिली आहे.
#NikhilWagleOriginal आज तडफदार पत्रकार निखिल वागळे दिसले . अभिनंदन , कदाचित आजचा एपिसोड बघून आजच्या निर्लज्ज पत्रकारांनी काही बोध घेतला तर देशाचे चांगले दिवस येतील. shubhechha
कुठलाच नेता आता तरी योग्य नाही.
हा चांगला हा वाईट आसे सांगणेच अर्थ हीन आहेत.
🙏 लय मस्त विश्लेषण
अजित पवारला कुठले व्यसना येथे जनतेला महाराष्ट्रातल्या्या माहित आहे
अत्यंत विस्तृत मांडणी सर....
फडणवीस असंवैधानिक कामं करण्यात, आरोपींना फाईल्स आणि सह्या दाखवून ब्लॅकमेल करण्यात पटाईत आहेत हे अजित पवारांनीच अप्रत्यक्षपणे मान्यच केलं.
निर्भय पत्रकार निखिल वागळे सर जयभीम सर
दादाचा दारुण पराभव होनार आहे निखिल जी Gr8
अजित पवार म्हणा दादा बोलू नका
मृतांच्या टाळू वरच लोणी चाखणारे आणि धरणात पाणी नाही म्हणून लघु सिंचन करणारे सदैव भावी मुख्यमंत्री...
ह्यांची महती काय वर्णावी...🤪😂🤣
सहजपणे स्मरण झालं ते 'हेडलेस चिकन...' अस कुणी तरी वक्तव्य केले होते ते आज पटलं...
'बाकी ही गुलाबी हवा...,
वेड लावी जिवा...' हे गाणं ऐकत राहावं आणि सत्तेच्या झोपाळ्यावर झुलता झुलता भल्या पहाटेचा शपथविधी ( आणि त्यानंतर अनाजी की घाशीराम कृत संहिते बरहुकूम केलेला ओंगळवाणे प्रदर्शन करणारा तो अभिनय,ज्याच्या समोर शपथ ग्रहण केली होती. तो..., महात्मा फुले दाम्पत्याविषयी ज्याने अतिशय हीन पातळीवर जाऊन पुण्यातील कार्यक्रमात विषारी गरळ ओकली होती तो निर्लज्ज ह्यांना अनुल्लेखाने मारतो ह ) शनिवार वाड्यातुन आजही प्रात:समयी काका मला वाचवा असे प्रतिध्वनी येत असतात.
जयहिंद🇮🇳जय महाराष्ट्र🚩
श्री आर आर पाटील गृहमंत्री म्हणून पोलिस खात्यामध्ये लोकप्रिय होते.
अभ्यासू व्यक्तिमत्त्व.
आंबा विषयी असंस्कृत वक्तव्य करणे हे महायुतीच्या पथ्यावरच पडणार ! असंच बरळत रहा !
वागळे साहेब फारच छान विवेचन !
Great it's a real fact which you put in front of Maharashtra
एकदम बरोबर सांगताय तुम्ही रोहित पाटलांच्या विजय अजितदादांनी केला
आर आर पाटील साहेबांमुळे कितीतरी मुले पोलीस झाली आहेत. 🙏
Realistic discussion ❤
👍
आबा हे अतिशय चांगले संस्कार लाभलेले नेते होते कधी ही चुकीची काम केली नाहीत आणि अश्या या नेत्या बाबत स्वार्था साठी आरोप फडणवीस ला हाताला धरून केले जात असतील तर ते जनतेला पटणार नाही त्यांनी जर चौकशी लावली असेल तर त्या मध्ये सत्य असू शकते त्यामुळे तुम्ही स्वतः घाबरण्याचे कारण नाही
व्हायबल झालेल्या दादाचं उद्या ची जनता नक्की हिशोब करणार आहे.
निखिलजी तूम्हाला उदंड आयुष्य लाभो..
Very nice Analysis
अजित दादा यांनी मरण पावलेले अब्बा अत्यंत चांगले व्यक्ती व प्रामाणिक होते वागळे सर आपण नेहमी रोज.चांगले माहिती मिळते
आर आर आबा राज्यात नंबर 1 चा माणूस या अजितचे दिवस भरलेत
Very well said sir
जय महाराष्ट्र सर 🌹🌹🌹
बारामती मध्ये पडण्याच्या भीतीने काय पण बडत आहे
मी दररोज तुमचा व्हिडिओ पाहतो. मला वागळे की दुनिया आवडते
निखिल जी बोलतात सच्चे विवरण.अजित पवार आबा बाबत जे बोलले यावरून च अजित पवार शंभर टक्के बारामती मध्ये माती खाणार.
वागळे सर एक नंबर खरा माणूस
एक चं नंबर 😊😊 धुलाई में धुलाई वागळे सरांची धुलाई
Correct
आज स्वर्गीय आर. आर आबान सारखे सज्जन आणि प्रामाणिक नेत्याची महाराष्ट्रासह देशाला गरज आहे
निखिल.सर.गोरगरीबांचे.कैवारी.मानाचा.मुजरा.
आबा कर्तुत्वाने मोठे झाले अजित पवार आपल्या काका मुळे ओळखले जातात
आर.आर.आबा पाटील ईमानदार राजकारणी होते.🙏
.
आर आर आबा वर अभिमान नाही तर गर्व आहे आम्हाला त्यांनी कोणालाही आपल्या पाठीशी घातलं नाही. चुकीच्या लोकांना त्यांनी कधीही स्वीकारलं नाही.
Miss you abba 😢😢
एकदम बरोबर सर
दादांचा राजकीय शेवट जवळ आला त्यामुळे नियती त्यांच्या तोंडी हे शब्द घालत आहे
वागळे साहेब , फारच सुंदर ❤❤
I am praying for the soul of RR Saheb. May his soul rest in peace.
Right sir👍
प्रत्येक आमदार मंत्री निवडणुका आल्या कि विकास, विकास या शिवाय जनतेला, मतदारांना काही सांगत नाहीत. उमेदवार ठरविण्यासाठी उठ सुठ दिल्ली फेऱ्या मारून जनतेच्या पैश्याची वाट लावली आहे. फोनवर बोलणी होऊ शकत नाही काय. राज्यावर जवळ पास आठ लाख कोटीचे कर्ज आहे. सर्व पैसा आमदार, खासदार यांचेकडेच आहे.
सगळ्याच बाबतीत अर्धशिक्षित .....अजित पवार कडून अजून काय
अपेक्षा ठेवणार.
निखिल सर नमस्कार,
आपणास व कुटुंबास दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा.
महाराष्ट्रातील जनतेला सुद्धा.
अजित पवार बारामतीतून पडणार या भीतीने काहीही बोलू लागले आहेत.