बोटीच्या मालकाने सांगितल सगळं काही 😳 जाळलेली बोट आणली देवगड बंदरात 😳

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 30 окт 2024

Комментарии • 161

  • @mujeebdeshmukh6653
    @mujeebdeshmukh6653 8 часов назад +45

    कोकणातले सर्व उद्योग,आंबा,मासेमारी असो,ते सार्व आता पर प्रांतीयावर अवलंबून झालेत,कारण आपली लोकं खास करून नवीन कोकणातील पिढी,ही फुकट बसेल पण काम करणार नाही।

    • @pratikkokare9702
      @pratikkokare9702 7 часов назад

      Te gele Mumbai punyt

    • @dnyaneshwarkarnjkar7959
      @dnyaneshwarkarnjkar7959 6 часов назад

      शिक्षण वाडले आता faction ची कामे हाती पाहिजे

    • @vijaykumarpednekar7129
      @vijaykumarpednekar7129 2 часа назад

      सरकारी नोकऱ्यांची मानसिकता तयार झाली तर कोणतेही करायची इच्छा रहात नाही.. पुर्वी कोकणातुन मुंबईत काम शोधायला लोक येत त्यांना मिलमध्ये नोकरी मिळायची, काहींना म्युनिसीपालीटीत नोकऱ्या मिळायच्या, काही हमाली करायचे.. त्याचा परिणाम असा झाला की या सगळ्या कमी किंवा बिन शिक्षणाच्या नोकऱ्यांमुळे शिक्षण घेण्याची जिद्द मेली.. शिक्षणाच्या बऱ्या सोई असुन पदवी पर्यंत शिक्षण घ्यायची इच्छा बिसत नाही.. कोकणात आंबा, काजु , फणस यांच्या फळबागा त्यांना मागणी असलेल्या पेक्षा कमी आहेत.. काप्या फणसाला जास्त मागणी असुन बाजारात बरके फणसंच मिळतात.. फळ खाऊन त्याच्या बिया फेकल्यामुळे तयार झालेली फळझाडे.. बरक्या कणसाची झाडे कापुन त्यावर काप्या फणसाचे कलम करायला पाहीजे किंवा नवीनच झाडे फळबाग करून लागवड केली पाहीजे म्हणजे मुंबई गोवा महामार्गावर जी चाकरमान्यांची फसवणुक होते ती होणार नाही आणि विक्री ही वाढेल.. मेहनतीला पर्याय नाही.. शिक्षण तरी घेतले पाहिजे, नाहीतर ढोर मेहनत घेऊन फळबागा , चिऱ्यांची खाण , भात , कुळीथ , उडीद, नाचणी यापेक्षा वेगळे पीक घेतले पाहीजे , होमस्टे , हॉटेल , खेकडा पालन, शेळीपालन , कोंबडी फार्म या सर्वांना भरपुर मेहनत लागते.. शिक्षण न घेता, काम न करता वेळ घालवला तर कोकणातल्या लोकांचे नुकसान होणार आहे..

  • @kalpeshmeher9853
    @kalpeshmeher9853 2 часа назад +7

    खूप म्हणजे बोलायला शब्द नाही असे कृत्य केले आहे त्यात बोट मालकाने आपल्या ला सावरून घेतलं ही मोठी गोष्ट आहे

  • @surajnalawade9903
    @surajnalawade9903 8 часов назад +27

    यामध्ये प्रशासनाने लक्ष घातल पाहिजे आणि नुकसान भरपाई देण गरजेच आहे. आणि पोलीसांनी देखील सदरील नौका मालकांचा सहानुभूतीने विचार करुन मदत करण गरजेच आहे

  • @sushamasawant9920
    @sushamasawant9920 7 часов назад +9

    खूपच वाईट घटना, नुकसान भरपाई देऊनही नुकसान भरून निघणार नाही

  • @gajananmhatre5570
    @gajananmhatre5570 9 часов назад +19

    खरोखर अत्यंत दुःखत घटना आम्ही तुमच्या सोबत आहोत

  • @mangeshadvirkar4726
    @mangeshadvirkar4726 2 часа назад +7

    या अश्या विकृत माणसांना योग्य ती शिक्षा व्हायलाच पाहिजे. तांडेल नाटेकर यांना न्याय मिळावा.
    माथेफिरू समजून सोडले तर ह्यांचा अजून धीर चेपणारआणि असे प्रकार घडत राहणार
    ही ह्या वर्षातील दुसरी अशी घटना आहे. त्यामुळे ह्या दुर्दैवी बांधवांचे संसार उद्वस्त झाले आहेत..

  • @mohsinsolkar7956
    @mohsinsolkar7956 7 часов назад +14

    13:29 🥲हे सर्व पाहून मला खूप वाईट वाटले आणि माझ्या डोळ्यात अश्रू आले कारण 1 बोटीचा मालक खूप दुःखी होता आणि तरीही तो लोकांचे सांत्वन करण्याचा प्रयत्न करत होता...अल्लाह तुम्हाला अधिक बलवान करो..

  • @ChetanSag
    @ChetanSag 6 часов назад +9

    परप्रांतीयांना कामावर ठेवले तर असेच होणार पैसे घेणार आणि पळून जाणार. म्हणूनच तर परप्रांतीयांना नाही ठेवायचं लोकल माणसाला निदान घरी जाऊन धरून तरी आणता येईल आणि जगामध्ये जिथे जास्त एफर्ट्स आहेत तिथे जास्त पैसा आहे इझी कामामध्ये पैसा कसा मिळणार...

  • @NarayanMirjulkar
    @NarayanMirjulkar 5 часов назад +11

    ही एका मच्छिमारची व्यथा नसून अखंड समाजाची शोकांतिका आहे.. भावा

  • @SaiKadu-o5v
    @SaiKadu-o5v 7 часов назад +11

    या मानसाला सोडला नाही पाहिजे बोटि चा काय नुकसान झाला आहे तो फक्त बोटी चा मालकच समजू शकतो कि ती बोट त्याची लक्ष्मी असते

  • @RUPENDRAONKAR
    @RUPENDRAONKAR 3 часа назад +7

    खरंच दादा मासे मारी लोकांना कोणाचा ही सपोर्ट नसतो

  • @SharadMungekar-r7t
    @SharadMungekar-r7t 9 часов назад +15

    बोटीच्या मालकाना नुकसान भरपाई मिळावी

  • @jyotigurav1830
    @jyotigurav1830 9 часов назад +18

    Ya सगळ्यातून सवरायला देव त्यांना ताकत देवो आणि झालेली नुकसान भरपाई लवकरात लवकर मिळो हीच ईश्वचरणी प्रार्थना

  • @rajeshubhare583
    @rajeshubhare583 58 минут назад +2

    अत्यंत दुर्देवी घटना घडली, बोटीच खुप नुकसान झालं, तुम्हांला दुःखा तुन बाहेर पडण्यास ईश्वर बळ देवा 👏👏

  • @vishwasraut9833
    @vishwasraut9833 52 минуты назад +1

    The boat must be insured.

  • @AjitKakde-q1d
    @AjitKakde-q1d 8 часов назад +13

    आपल्या भुमी पुत्राला खचु देऊ नका पुढारी मंडळी कडुन नुकसानभरपाई मिळवून द्या

  • @prachishinde5793
    @prachishinde5793 56 минут назад +2

    इतकं नुकसान होऊनही किती समंजस पणे तुम्ही उत्तर देत आहात,धीराने घ्या दादा ,परमेश्वर पाठीशी आहे

  • @samikshakoyande7161
    @samikshakoyande7161 3 часа назад +3

    Dada Barobar boltos..

  • @dilipshere5300
    @dilipshere5300 7 часов назад +3

    I agree with Mr Dilip nslawade saheb

  • @ravindrapawaskar1581
    @ravindrapawaskar1581 17 часов назад +10

    त्या मालकांका ह्या धक्क्यातून सावरूची ताकद देवो .

  • @hareshPatekar
    @hareshPatekar 17 часов назад +9

    हे जे घडलय ते मोठा धक्का बसण्यासारख आहे

  • @reginasister6770
    @reginasister6770 18 часов назад +2

    My heartfelt condolences to owner of the burnt boat...🤔😥😭very sad.my prayerful support is with the family members.

  • @arvindwaghchowre3279
    @arvindwaghchowre3279 8 часов назад +3

    ईश्वर तुम्हास शक्ती देवो

  • @sureshrrane2026
    @sureshrrane2026 17 часов назад +5

    असे सगळ्या धंद्यात असेच आहे.

  • @vijayakotian6603
    @vijayakotian6603 4 часа назад +2

    खूप वाईट झाले

  • @SanjayPawar-mp2jq
    @SanjayPawar-mp2jq 19 часов назад +33

    जो तांडेल मारला गेला त्याच्या कुटूंबियांना नुकसान भरपाई मिळावी 🙏

    • @nitinpradhan91
      @nitinpradhan91 10 часов назад +3

      तो काय कारगील ला मेलाय काय रे,,

    • @paddypomendkar4545
      @paddypomendkar4545 7 часов назад

      मासेमारी करणे कोणाच्या ऐरागैराचं काम नाही..​@@nitinpradhan91

    • @SanjayPawar-mp2jq
      @SanjayPawar-mp2jq 5 часов назад +1

      @nitinpradhan91 युद्धात मेल्यावरच नुकसान भरपाई मिलते का?

    • @vinayaklakade7009
      @vinayaklakade7009 4 часа назад

      ​@@nitinpradhan91मच्छिमार लोकांना सुद्धा नुकसान भरपाई मिळते कदाचित तुला माहीत नसेल,,डोक्यावर करोडो रुपयांच कर्ज घेऊन धंदा करावा लागत,,,4 कोटी रुपयांचा भांडवल असेल ते दोघांनाही सरकार कडून नुकसान भरपाई मिळावी...

  • @tusharnatekar7793
    @tusharnatekar7793 2 часа назад +2

    पण हे परप्रांतीय लोक ठेवली आहेत बोटीवर एकाची तरी कागदपत्रे तरी खरी आहेत का

  • @sabirmastan3888
    @sabirmastan3888 8 часов назад +2

    Bawa tu sacho vidieo dakhylos dhanwad

  • @dontmind2478
    @dontmind2478 4 часа назад +1

    चांगला वकील नेमणे जो ही केस, इन्शुरनस, पोलिस, आरोपी, इतर लोकांरोबर बोलेल आणि न्याय मिळवून देईल

  • @shubhangikubal2807
    @shubhangikubal2807 7 минут назад +1

    घाबरू नका तुम्ही स्वामी समर्थ याचा जप करा आणि त्याना सांगा माझ कोणी नुकसान केल आहे त्याला माझ्या कडे खेचून आणा आणि त्याला तुमच्या परीने शिक्षा दया तुमच सगळ चांगले होईल हिच ईश्वर चरणी प्रार्थना. नक्की स्वामी समर्थ तुम्हाला मदत करतील🌹🙏🙏🙏🌹❤️❤️❤️😥

  • @mosin2702
    @mosin2702 9 часов назад +2

    Fishing boat la 3.30 ag lagli hoti. Mg ti 7,8 vaje paryant ka jalt hoti. Police yantrana, media kay karta hote tyana khabar lagli nhavti ka tyani hya boatichi aag ka vijvata Ali nahi.
    Mhanje ajun hi aapali sarkari yantrana kiti mage ahe he samjun jave.

  • @saijadhav2961
    @saijadhav2961 Час назад +1

    मयत रवींद्र नाटेकर यांच्या कुंठूबाला मदत मिळाली पाहिजे

  • @dhruvilakade9693
    @dhruvilakade9693 17 минут назад

    Pratyekani 2-2 ,3-3 boti ghetlya trr manse baherun aanavi lagtilch.... paise chya havyasapoti 3-3,4-4 boti ghyaychya n nuksan zale ki bomba maraychya...boti cha insurance aahe na mg boat 🚢 new gheshil pn khalashicha insurance kadla aahe ka ...tyachya family cha vichar karta kay....

  • @vijaykhanvilkar7950
    @vijaykhanvilkar7950 3 часа назад +1

    ईश्वर तुम्हाला शक्ती देवो

  • @swapnilshete1317
    @swapnilshete1317 10 часов назад +2

    Mitra boat cha parsin masemari parwana hota ka

  • @mujaeedaaa9951
    @mujaeedaaa9951 19 часов назад

    Yes you are right bhai

  • @prasadbhagat4332
    @prasadbhagat4332 Час назад

    😢

  • @VishwasTandel-pv1ge
    @VishwasTandel-pv1ge Час назад

    Kokanat Sahakari tatwawar Mase Mari udhyog zala pahije. Mase storage, Bank Loan, Masemari prashikshan, Ani sarkari Nidhi, Diesel subside, Insurance cooperatonchi awashyakta ahe.

  • @dilip_khale8205
    @dilip_khale8205 9 часов назад +9

    दादा-हेपाहून-खूप-वाईट-वाटल

  • @Kadavamrut
    @Kadavamrut 18 часов назад +6

    असं कुणा बरोबर होऊ नये 😢😢😢😢

  • @dilipshere5300
    @dilipshere5300 7 часов назад +1

    Great loss to owner how much time would have taken to make this type of ship ?

  • @sikandarkazi841
    @sikandarkazi841 18 часов назад +1

    Very Sad 😢😢

  • @milinds26
    @milinds26 7 часов назад +1

    अत्यंत दुःखत घटना आहेच , परंतु नैसर्गिक मासेमारी ओरबाडून अंधाधुंद मत्स्यव्यवसाय कारभार चालू आहे .

    • @HanumantNiwatkar
      @HanumantNiwatkar 2 часа назад

      मोठ्या बोटीने मोठ इन्कम मिळत खर्च पण असतो मोठा पण ह्या जाळ्यात लहान मच्छी मारली जाते व अवेळी मारेकरी करुन मत्य प्रजोत्पादन कमी होत

  • @ShashikantKadam-k6e
    @ShashikantKadam-k6e 3 часа назад

    खुपच वाईट झाल अस घडल नाही पाहिजे जे नुकसान झाले ते दहा पटीने देव तुम्हाला देईल काळजी करू नका

  • @divyakant4u
    @divyakant4u 6 часов назад

    Dakshin Gujaraat madhun khalasi maagvunn bagha... te sagle veraval, okha yethe jaatat

  • @javeedkazi3295
    @javeedkazi3295 7 часов назад +1

    Parteck product karnaryala saport karaila pahije ya sankatath Amee tumcha sobath haw

  • @pamumulye79
    @pamumulye79 3 часа назад

    Parprantiy kami piase ghettat aani aapli lok jast mhanun tyana tevtat pan he nuksan zale tech jast piase deun aplich mans thevli aste tar bare zale aste

  • @bhavishakoli3731
    @bhavishakoli3731 28 минут назад

    बोट बांधताना घरदार, दागिने गहाण ठेवले जातात 🥺

  • @GaneshWakode-b8y
    @GaneshWakode-b8y 10 часов назад

    He sarv sahan karanyasathi ishwar tumhala Shakti devo hi vinanti

  • @madanbagane4350
    @madanbagane4350 5 часов назад

    लोक कोकणात पर्यटकांसाठी जातात जर तिथेच असे क्राईम घडत असेल तर खुपच गंभीर बाब आहे

  • @ganeshdukhande8690
    @ganeshdukhande8690 8 часов назад

    Sapport la ahe amhi tumchyasobt tumch sagl changl hoil

  • @JayshariPatil-w7m
    @JayshariPatil-w7m 6 часов назад

    जगो समज आपले पण बाबा भाऊ नवरा हे बोटीवर काम करतात हे लक्षात घ्या उदय त्याच्यावर ही वेळ आली नाय पाहिजे

  • @sampatraolokhande6884
    @sampatraolokhande6884 Час назад

    Government help to boat owner

  • @shwetankdharne1016
    @shwetankdharne1016 10 часов назад

    Fishing business ha khup tough zhala aahe aata…pahilya sarakha rahila nahi aata devgadaat…kahi macchimaar me baghitale aahet je khup karjbajari zhalet

  • @ganeshmestri12
    @ganeshmestri12 19 часов назад +8

    पोलिस पैसे खाउक बघत असणार या प्रकारात....

  • @adeshmumbarkar
    @adeshmumbarkar 19 часов назад +3

    दु:ख हे मालकाचा माहीत असत आपण कितीही कमेंट्स केले तरी त्याचा काही उपयोग होणार नाही

  • @क्रेजीलाईफरुद्र

    दादा जो तांडेल वारळा आहे त्याच्या घरी जाऊ व्हिडिओ बनवून दाखव ना,

    • @DevbhoomiKokan
      @DevbhoomiKokan 10 часов назад +1

      घरच्यांच्या जखमेवर मीठ लावयच आहे का??

    • @Professor-hd8zw
      @Professor-hd8zw 8 часов назад

      तु पागल आहेस का रे.त्याचा घरी आदीच दुःख च डोंगर कोसळलाय आणि तू तिथे जाऊन व्हिडिओ बनवायला लावतोय.

  • @RonKiller-ys2tm
    @RonKiller-ys2tm 7 часов назад

    Hay partek jan yevn nyan pajlata ki baherche kasha aantas mansa botivar kiti kokanatle por kama karuk tayar karuk astat vichara aani asli tari tenchi kiti natka astat na ti botivalyanka vichara mag baher che aantil nay tar Kay kartil gharat bason nyan pajlana swapi gosht ata pan thaychi Kay saty parastiti ha ti aadhi janun gheva

  • @ujwalapawar2
    @ujwalapawar2 9 часов назад

    Kokani bolak Kasali laaj,???

    • @aparnakothawale3376
      @aparnakothawale3376 8 часов назад

      Kokanitun bolalele jar samajale nahi tar , batami nusatich bagun poorn ghatana kashi samajnar ?

  • @VrundaMithbavkar
    @VrundaMithbavkar 10 часов назад +1

    खूप नूकसान झालं दादा

  • @abhisalunkhe8070
    @abhisalunkhe8070 19 часов назад

    So sad

  • @PranaliDabholkar-e8m
    @PranaliDabholkar-e8m 19 часов назад

    😳🥺🥹🥹🥹deva .

  • @vaishnavimestry7549
    @vaishnavimestry7549 16 часов назад +2

    Dada lokanchy bolanykadey laksha deu nakos

  • @rahulpatil-nc6wr
    @rahulpatil-nc6wr 6 часов назад

    😢😢😢😢

  • @faiyazborkar344
    @faiyazborkar344 19 часов назад

    👌👍

  • @abhinandansatam4938
    @abhinandansatam4938 3 часа назад

    बाहेरची माणसं ठेवा कामाला

  • @NSN241
    @NSN241 18 часов назад

    Hi

  • @kiransakharkar8718
    @kiransakharkar8718 5 часов назад +5

    परप्रांतीय लोकांना haklun lava

    • @sujataamberkar
      @sujataamberkar 7 минут назад

      स्थानिक लोकांना कामच नको आहे . त्यांना फक्त नेत्यांचे झेंडे उचलून त्यांचे पाय चाटायला आवडते .

  • @Shivdnya4518
    @Shivdnya4518 4 часа назад

    Koli lokanu ata tri anyayabddl avaj uthva karn aaple pn baba bhau mvra botivr kam krtat ...tyanchyavr hi vel punja yeu nye😢

  • @dilipshere5300
    @dilipshere5300 7 часов назад

    Sorry Suraj nalawade

  • @rajaramlad8903
    @rajaramlad8903 2 часа назад

    Vait zale

  • @jubermemon2132
    @jubermemon2132 18 часов назад +1

    Bhai sabar karo Allah bless you 😢

  • @AmolMestri-k8n
    @AmolMestri-k8n 16 часов назад +1

    Videvi shit zala.. Teva ka nay pochle police¿

  • @saifaliphansopkar633
    @saifaliphansopkar633 18 часов назад

    😢😢😢😢😢😢😢

  • @rushikeshshirke7274
    @rushikeshshirke7274 12 часов назад

    Dada kahi velela na tandel pn kamgarana khup trass detat tya mule hi kadachit tya mansane asa krutya kela asel

  • @trendingvideos2791
    @trendingvideos2791 3 часа назад

    Dusryanda zal aahe hi ya varshi😢

  • @nikhlilnarvekar5185
    @nikhlilnarvekar5185 11 часов назад

    Bhai Jay zala Te Faqata Dhandewalacha Samju Sàkato Baki Cument vara Bolada Te Pan Bara Zala

  • @AmolMestri-k8n
    @AmolMestri-k8n 16 часов назад

    Yach uttar dya

  • @VinayDhuri-z1p
    @VinayDhuri-z1p 20 часов назад +4

    Pn kay dering asa na yevda karuk

  • @vishalparab9115
    @vishalparab9115 16 часов назад

    Aaj aaplya kokani business karnaryana ha problem yetoy. Me tar bolen pratek local business karnaryala ha problem yetoch ki baherun mansa aanavi lagtat kutla hi business aso Amba, karu kiva etar kutla hi. Kar pan aaplich loka aahet. Aaplya gavakade khup kam aahe pan te angamehanticha aslya karnane aapli pora karayla baghta nahi. Hech baherchya lokane olakhla aani tyacha fayda ghet aahe. Kharch ji incident zhala to dhakadayi hota. Khup changl cover kelas hay video madhe.Dev bhale karo.

  • @SurajGambas-p5v
    @SurajGambas-p5v 4 часа назад

    Bhaiya na haklun dy pahile ithun

  • @Arifbidiwale
    @Arifbidiwale 8 часов назад

    अल्लाह आपको सबरे जमील आता फर्माये और इस नुकसान से नजत फर्माये

  • @rajeshmore1550
    @rajeshmore1550 2 часа назад

    माल्कला तर् बोलू दे आवज येत नाही

  • @narayannawathe6826
    @narayannawathe6826 18 часов назад +5

    जाणे मारलं व बोट जाळली तर गावाकडील जमीन जमा करून विकून पैसें घेणे

    • @abhaykhare5930
      @abhaykhare5930 8 часов назад

      दोष कुणाचा ते तर बगा

  • @VijayKumbhar-ux8jj
    @VijayKumbhar-ux8jj 30 минут назад

    Jc8

  • @pistonpower9800
    @pistonpower9800 19 часов назад +2

    Channel cha nav crime reporting theva

  • @AmolMestri-k8n
    @AmolMestri-k8n 16 часов назад

    Part sangtay sagli khari . Aani khari batmi lokaka sanga

  • @namdevmalode4085
    @namdevmalode4085 2 часа назад

    Mase kapycha koyta uchla jar tumchi bot jalun koni dakhal ghet nastil tar te kelel bara

  • @RavindraPatil-rt9rr
    @RavindraPatil-rt9rr 19 часов назад +5

    बिच्चारा मालक काय बोलणार

  • @Shivdnya4518
    @Shivdnya4518 4 часа назад

    Dada he khr aahe ki machhimarana ajun tri kdhi bhrpai nhi bhetley ..boti valyanchi and mayat vyaktichya ghrchyanchi ky avstha zali asa he fkt kolich lokana smjt

  • @rajanpange3572
    @rajanpange3572 18 часов назад

    Asa kuncha luksan hou Naya tu patishi kukashwet hya

  • @pritasamant1891
    @pritasamant1891 14 часов назад

    First check mental helth then give work

  • @ujwalapawar2
    @ujwalapawar2 9 часов назад

    Bhava kokani bol mare

  • @ravindratumbade2687
    @ravindratumbade2687 19 часов назад

    Tya lokanchya jivavarach hya teen boti ghetalyat malkani te pan saang

    • @ganeshmestri12
      @ganeshmestri12 19 часов назад +1

      तू पण घे उतार या धंद्यात मग कळतला

    • @ravindratumbade2687
      @ravindratumbade2687 18 часов назад

      @ganeshmestri12 tuzi petali ka

    • @ravindratumbade2687
      @ravindratumbade2687 18 часов назад

      @ganeshmestri12 ganesh zatu gavandi, labour mestri🤣🤣🤣

    • @msworld4077
      @msworld4077 18 часов назад

      Tu gheu shkto ka ek tri

    • @ganeshmestri12
      @ganeshmestri12 16 часов назад

      @@ravindratumbade2687 आंबेचोरा, उष्ट्या , आम्ही तुझ्या सारखे अडाणी लेबोर कामाला ठेवतो आमच्या कडे

  • @padmakarkini7981
    @padmakarkini7981 7 часов назад +2

    आचार संहिता आहे एकनाथ शिंदे पुन्हा सरकार येऊ दे तुम्हाला नक्कीच भरपाई देतील त्यांनी हे बघितल असणार भला माणूस आहे

  • @AmolMestri-k8n
    @AmolMestri-k8n 16 часов назад

    Khari batmi kdha aani mg sagli batmi deva

    • @ShravaniSanket
      @ShravaniSanket  12 часов назад +1

      Tuzya javal ahe khari batami mag sng tu

    • @ShravaniSanket
      @ShravaniSanket  12 часов назад +1

      बोटीचा मालक बोलतो आहे ना.. तो काय खोटं बोलणार आहे का.. खरं च सांगेल ना

  • @प्रविणशालिनीप्रकाशदळवी

    दादा मालवणी नीट बोला दादा चुकीचं बोलताय

    • @ShravaniSanket
      @ShravaniSanket  5 часов назад

      आम्ही अशीच बोलतावं 🤘🏻

  • @Professor-hd8zw
    @Professor-hd8zw 8 часов назад

    तांडेल म्हणजे 🤔

  • @ajayyadav8522
    @ajayyadav8522 9 часов назад +1

    बोटीला इन्शुरन्स असतो का जसा गाडी ला असतो तसा

  • @narayannawathe6826
    @narayannawathe6826 19 часов назад +4

    भाहेरचे माणसं का ठेवता कोकणात बंदी घाला मालकाची चुकी आहे

    • @Vehiclemoto23
      @Vehiclemoto23 18 часов назад

      Tu ye aani tujya bapsak pan gheun ye

    • @Standupmaniac-t5p
      @Standupmaniac-t5p 7 часов назад

      Kokanatil Manas rahayla tayyar ahet kay te bagha adhi. Koni koknat rahayla tayyar nahi ahe sarv Mumbai la palatayat mag he tari kay kartil