वर्षभर चाऱ्याची कटकट मिटली !! सायलेज एक "वैरण बँक" संकल्पना

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 25 окт 2024

Комментарии • 61

  • @rebelstarprabhas5072
    @rebelstarprabhas5072 Год назад +12

    विषय खूप छान आहे सर. 🙏🙏🙏🙏🙏

  • @rajgiri4226
    @rajgiri4226 Год назад +4

    एकदम भारी आहे सर, शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन केल्यामुळे खूप फायदा होईल धन्यवाद सर 🙏🙏🙏🙏

  • @krushnathkambale2950
    @krushnathkambale2950 Год назад

    एकदम भारी आहे सर

  • @balnathlamkhade5474
    @balnathlamkhade5474 Год назад +3

    खुपच छान माहीती मिळाली सर👍👍👍👌

  • @babanmalode1312
    @babanmalode1312 Год назад +1

    खूप छान माहिती दिली सर खूप खूप धन्यवाद

  • @hanmantpatil1697
    @hanmantpatil1697 Год назад

    खड्डा पद्धत मुरघास स्वस्त तयार होतो

  • @sagarnivagire3126
    @sagarnivagire3126 Год назад

    Khup Chan video Patil Saheb...

  • @sanjaypatil6104
    @sanjaypatil6104 Год назад

    फार छान आहे धन्यवाद

  • @suryakantkapse9805
    @suryakantkapse9805 Год назад

    छान माहिती मिळाली

  • @sangharshkorate2554
    @sangharshkorate2554 Год назад +2

    Dairy farming madhe azola chalel ka tya vr video banawa dada

  • @amitjadhav5864
    @amitjadhav5864 Год назад +5

    कोल्हापूर जिल्ह्यातील मुरघास विक्रेते यांचे नंबर मिळाले तर बरेच लोकांना फायदा होईल

  • @dipakkolate9170
    @dipakkolate9170 Год назад +1

    सर मी जेजुरी येतून येणार आहे ट्रेनिगसाठी किती खर्च होईल आणि किती दिवसात माझ ट्रेनिग पूर्ण होईल त्या बद्दल सांगा सर मला खूप लाब पडतंय मला तशी तयारी करायला

  • @sardarjadhav6825
    @sardarjadhav6825 Год назад +19

    सर ADV 756 या वैरनीची कुठ कुठली फवारनी करायची ते सांगा सर

    • @pratikmane3235
      @pratikmane3235 Год назад +18

      मका ७५६ कृषिशास्त्र
      बियाणे व पेरणी: टोकण पद्धतीने लागवड करण्यासाठी आठ किलो प्रती एकर व पेरणी करण्यासाठी आठ ते दहा किलो प्रती एकर वापरावे.
      .
      खतांचे नियोजन:
      नत्र 30 किलो स्फुरद ५० किलो पालाश ४० किलो.
      दर 30 दिवसांनी ३० किलो नायट्रोजन पिकाला द्यावे.
      तन नियोजन: उगवणीपुर्वी चे तन नाशक
      ऍट्राझीन तीन ग्राम प्रति लिटर पाण्यात मिसळून वापरावे.
      (लागवडीनंतर तीन दिवसांच्या आत)
      उगवणी नंतरचे तन नाशक -
      टींझर (BASF)
      लॉडीस ( bayer)
      २१ दिवसांनंतर फावरायचे आहे .
      किड नियंत्रण : सर्वसाधारणपणे मका मधे लष्करी अळीचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी.
      लागवडीनंतर १५ दिवसानंतर
      इमामेक्टीन बेन झोईट व नुवान मिक्स करून फवारणी करावयाची आहे.
      दुसरी फवारणी लागवडीनंतर २५ दिवसांनी
      क्लोरांत्रानीलीप्रोल ( डेलीगेट) ( कोराजन) ची फवारणी घ्यावयाची आहे.
      पिकाची स्थिती पौष्टिक गुणवत्तेनुसार :
      फुलोऱ्याच्या स्थितीत पूर्ण ताटामध्ये व कनसात प्रोटीन व गोडी चे प्रमाण अधिक.
      कापणी चे नियोजन:
      मका चिकात येते तेव्हा
      कनिसाचा दाण्यात दुधासारखे द्रव भरते तेव्हा
      चारा कापणीसाठी व मुरघासासाठी : 80 ते 85दिवसांत.

    • @shrinivaspanchal8438
      @shrinivaspanchal8438 Год назад +1

      👍👍

    • @sagarhon2989
      @sagarhon2989 Год назад

      @@pratikmane3235 हिवाळ्यातील लागवड केल्यास कापणी चे दिवस वाढतील का? 85दिवसाच्या वर

    • @lifetime20k97
      @lifetime20k97 Год назад

      @@pratikmane3235 thanks

    • @Kavya_dairy_farm
      @Kavya_dairy_farm Год назад

      @@pratikmane3235 1 number

  • @sid__07
    @sid__07 Год назад

    🙏🏻🙏🏻 thank You sir 🙏🏻🙏🏻

  • @vaijinathgadhe2599
    @vaijinathgadhe2599 Год назад +2

    Bag bharatanacha video banva sir please

  • @sachinnalawade732
    @sachinnalawade732 Год назад

    खूप छान माहिती

  • @abhishekarjunkar2033
    @abhishekarjunkar2033 Год назад

    Khup chan

  • @atharvbhosale2377
    @atharvbhosale2377 Год назад

    Sir nivasi training chi fee kiti

  • @sunilnamde6430
    @sunilnamde6430 Год назад

    Sir 50% sukha bhusa Ani 50% hirva chara dila tar mshicha gota chagla chalele ka sir te sang reply please sir🙏🙏🙏

  • @babasokumbhar113
    @babasokumbhar113 Год назад +1

    खूप छान माहिती दिली, बुलेट4g गवताचा सायलेज केला तर चालेल का?plz रिप्लाय सर

  • @sujansayyad8393
    @sujansayyad8393 Год назад +1

    सर
    जनावरांना फक्त मूरघास च दिला तर चालतो का

  • @anilshikhare9398
    @anilshikhare9398 Год назад

    नमस्कार सर

  • @amolbitale3290
    @amolbitale3290 Год назад

    सर कडबा कुटटी करुण साठवता येतो का ?
    जेणेकरुन आपणं तो वर्षभर वापरु शकू plz reply करा

  • @sumitkulkarni8354
    @sumitkulkarni8354 Год назад

    👌👌

  • @rohanjadhav4901
    @rohanjadhav4901 Год назад

    Call उचलत नाही sir माजे काम होते हती ग्रास चा steek भेटतील का तुमचा पशी BHN 6 bayup 10 ??

  • @sadgurunavgire811
    @sadgurunavgire811 Год назад

    मुरघासला बुरशी येऊ शकत नाही का ह्याचे उत्तर सांगा सर

  • @rohitpawale8509
    @rohitpawale8509 Год назад

    1 number

  • @solunkesagar83
    @solunkesagar83 Год назад +4

    कुठल्या चाऱ्यामध्ये कॅल्शियमचे प्रमाण जास्त आहे

    • @nitinnidgunde4560
      @nitinnidgunde4560 Год назад +1

      सुबाभूळ शेवरी शेवगा

  • @mahindrakashid9910
    @mahindrakashid9910 Год назад

    सर मि तूमची माहीती पाहून 756 ची पेरणी केली आहे आणी लावगड पन करनार आहे

  • @sanketbhagate7370
    @sanketbhagate7370 Год назад

    मशीनच भाडे किती आहे, दर तासाला🙏

  • @sujitpatil9448
    @sujitpatil9448 Год назад

    आमच्या रायगड मध्ये sailage करून भेटेल का?

  • @vivekchougale2806
    @vivekchougale2806 Год назад

    Mast dada 😍

  • @lalasopatil4242
    @lalasopatil4242 Год назад +1

    सर तुमचा नंबर मला पाहिजे मी सांगली जिल्ह्यातील तासगाव तालुक्यात आहे बोरगाव गाव आहे माझा

  • @यशंवतीडेरीफार्म

    सर कज कसे मिळते

  • @nileshkakade9142
    @nileshkakade9142 Год назад

    machine chi prise kiti ahe

  • @umeshshinde3405
    @umeshshinde3405 Год назад

    ऊसाचा मूर घास होतो का

  • @rahulbhosale8032
    @rahulbhosale8032 Год назад

    मशीनची किंमत किती आहे. त्याच्यात लहान मोठी आहेत का?

  • @jayvantpatil9736
    @jayvantpatil9736 Год назад

    👌👌👍👍

  • @sharadkale44
    @sharadkale44 Год назад

    सर मशीन‌ची किंंमत किती आहे

  • @pramodpawale1457
    @pramodpawale1457 Год назад

    सर चागली। माहिती दिली सर मशिचे पाणा घालत नाही काय करावे ..आरदा ..ऐक ...तास बसावे लागते... प्रयाय सागा...सर

  • @sunilsawade1254
    @sunilsawade1254 Год назад

    🙏🙏🙏🙏

  • @umeshshinde3405
    @umeshshinde3405 Год назад

    कवळा ऊस आहे

  • @dhabalevijay5
    @dhabalevijay5 Год назад

    Sir hirvi vayran chal te ka

    • @shaktipatil6094
      @shaktipatil6094 Год назад

      या मशीनचे बजेट काय जाईल

  • @adityakorewad6393
    @adityakorewad6393 Год назад

    बॅग भरतांना दाखवा

  • @dinkarshinde7702
    @dinkarshinde7702 Год назад

    हात्ती गवताची मुरगास होतो का

  • @sunilbhintade5809
    @sunilbhintade5809 Год назад

    साहेब मला तुमचा नं हवा

  • @santoshzende3296
    @santoshzende3296 Год назад

    Vadyacha murghass changala nahi

  • @narayanubale
    @narayanubale Год назад

    निवासी टेरिग काधि आहे

  • @satejpatil8172
    @satejpatil8172 Год назад

    Mast Dada 😍