Размер видео: 1280 X 720853 X 480640 X 360
Показать панель управления
Автовоспроизведение
Автоповтор
पशुपालन क्षेत्रातील खूप चांगली माहिती सर नेहमी देत असतात, नवीन गोष्टी, दूध उपपदार्थ निर्मिती, मुक्त गोठा, या सर्व गोष्टी सरांनी खूप सुंदर समाजावून सांगितले आहेत, आधीच्या व्हिडीओ मध्ये
धन्यवाद सर प्रत्येक नवनवीन विषय घेऊन येतात त्याबद्दल मनःपूर्वक 🙏🙏
धन्यवाद पाटील अशीच माहिती आपल्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला
खुप छान माहिती सांगितली अपले मनःपूर्वक आभार मानतो सर 🙏🙏
पाटील मुरघास ठेवण्यासाठी शेड कसे असावे याच्यावर व्हिडिओ बनवा कारण मुरघास बॅगला उंदीर लागतात. आपण थोडा माहिती द्या
chan mahiti dilit sir jy Gurudev 🙏🙏
Sir bhari information detay 👍👌
अभिनंदन सर फार महत्त्व पुऊर्ण वीडीवो
छान आहे
Dhanyavaad sir
Thank you sir
मुरघास कोनकडे उपलब्द आसतो पाटीलसाहेब
नमस्कार मंडळी 🙏🙏🙏
साहेब मी शाहूवाडी मधून आहे तयार कुट्टी मुरघास तयार करून खरेदी किती रुपय पडणार त्याची जरा माहिती द्या
पैसे देऊन माहिती घेणारे शेतकरी कधीच कोणत्याच धंद्यात यशस्वी होत नाहीत परंतू पैसे घेणारे खुप मोठे होतात 😢
नांदेड जिल्हा अडवंता च बियाणे कोणा कडे भेटलं सर
भारी च
चांगली माहिती मिळाली
Sir mala Hatti Gawat che Bene pahije...Sinnar la.
मुरघासामध्ये काय काय कल्चर वापरतात
सर मुरघास तयार करून 45 दिवस झाल्यानंतर किती दिवसापर्यंत
Sir murghaschya बॅग बाहेर ठेवल्या तर चालेल का की शेड करावा लागेल
सर लातूर जिल्ह्यामध्ये कोण आहे त्यांचा नंबर द्या ना 👏👏
👌👌👌
जालना जिल्हा मधे ही मशीन भेटेल का सर मूरखास तयार करायचा आहे
Sir traning date sanaga April ani May madali
👍👍
ता. शिरोळ जि. कोल्हापूर
Patil saheb tumchyakde murghas ky kilo milel
🙏🙏
आमच्याकडे 3.5 8.5 ला 37 रुपये प्रति लिटर भाव देतात
Satara 38
30 jalna
39 धाराशिव भूम
Ahmadnagar 36
आमच्याकडे 3.5 8.5 36 mh17 श्रीरामपूर अजून बेकार परस्तिती होईल म्हणत्यात 3.5 8.5 25येईल म्हणत्यात खरं आहे का?
Belgaum la taktaa ky
कडबा कुटी केला तर ती टिकते का? कशी करावी?
औरंगाबाद जिल्हा येथे आहे का कोणी मुर घास वीकणार
👍
अहमदनगर जिल्हा मध्ये कोणाजवळ आहे नंबर द्या ना.
फॅट वाढण्यासाठी काय कराव
Sir chokoni Baga tayar hotata ka
Hi sir
सात रुपेयाने किलो ने मूरघास घाऊन पण दुग्ध व्यवसाय परवडतो का सर्व विकत चा चारा घेऊन परवडतो का
Parvadt 20lit cha varchi gai pahijee
जर एखाद्याची खाजच मोडायची असेल ना तर हा धंदा करायला सांगा 😂😂😂
@@girishmahadik3793 😁😁😁😁😁
Sir agodar cha video delete ka kela
Aamcha cha 3.5 8.5 la 33rs aha
3.5/8.5 la 33rs bhandara
लुटू राहिले सतर्क रहा
Nad khula
सर ओली कुट्टी भरून ठेवली तर खूप बुरशी लागती व वास खूप येतो व गरम भाप येती
60 % चारा मधे पाणी पाहिजे चारा कापल्या नंतर 24 तसा नंतर सकाळी 12 वाजता मुरघास करणे
Hii
उसाचा मूरघास होतो का
Kami hp chi machin milel ka
मुरघास देणार आहेत का असल्यास mob. No. द्या
मुरघास मीळेल सोलापूर विभागात
@@bapumasal4129 mob. No.
@@bapumasal4129number पाठवा
Ly paise sangatay १२०₹
सर नाशिक मध्ये कुठे आहे काही कोनटेक नंबर मिळेल का
सर मला मिसेन् पहीजे
9860764401 ला मॕसेज करा दादा
@@YTPatilDairyFarmArvindPatil आपण मशीन घेणार पण कोणी घेतीलअसेल नगर जिल्ह्यात उपलब्ध असेल तर त्याचा नंबर नाही दिला दादा अससो 🙏
@@pradeepkale648 9860764401 या नंबर ला मॕसेज करा दादा
He trening Aamhala nahi dil sir 😂
🙏🙏🙏
hi

chan mahiti dilit sir
jy Gurudev 🙏🙏