अडचणी वाढणार हायकोर्ट मार्गे जावे लागेल | Sushil Kulkarni | Analyser | Adv. Nilesh Ojha | UBT

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 25 авг 2024
  • माध्यमांच्या प्रवाहात वाहत जाण्यासाठी नाही तर माध्यम विश्वाला प्रवाही ठेवण्याचा हा प्रामाणिक आणि छोटा प्रयत्न आहे. जे मुख्य माध्यमाच्या प्रवाहात दिसणार नाही ते येथे नक्की दिसेल याची खात्री आपल्याला देतो. छापून यावी अथावा दाखवावी वाटते ती जाहिरात असते आणि जे लपवून ठेवावे वाटते ती बातमी असते. ही बातमी आणि या बातमीचा समग्र आढावा देण्याचा यथाशक्ती प्रयत्न. येथे सुपारी दिली अथवा घेतली जात नाही. ही पानटपरी नाही हे लक्षात ठेवावे.
    आम्ही आपणास वचन देतो की, प्रत्येक विषयातील सत्य आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न करू....
    analysernews.com is a website dedicated to not only breaking news but also providing complete news to society. through this website, we are intended to bring an effective web news channel to the front of all of you. We will have a responsible attempt to bring truth to the news from social media and different kinds of media. we give a word that we will try to present the truth from every subject.
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------
    Support us on PhonePay - 9422744504 (UPI Id - 9422744504@ybl)
    Support us on GooglePay - 9422744504 (UPI ID analyseraurangabad@okaxis)
    Support us on Paytm - 9422744504 (UPI Id - 9422744504@paytm)
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------
    Bank Account Details.
    A/C Holder - Sushil Bapusaheb Kulkarni
    A/C Number - 082203100019301
    Bank Name - Saraswat Co-Operative Bank Ltd
    Branch Name - Cidco,Chhatrapati Sambhaji Nagar
    IFSC Code - SRCB0000082
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------
    Contact us -analysernewshelp@gmail.com
    Social Media
    Join Discord and ask your Question to Analyser News
    / discord
    Website - analysernews.com
    Facebook - / analysernews
    RUclips - / analysernews
    Instagram - / analysernewsofficial
    Twitter - / analyser_sk
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------
    To get perk access to Analyser News join this channel
    / @analysernews
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------
    #AnalyserNews #SushilKulkarni #Analyser #NewsAnalysis #ShrikantUmarikar

Комментарии • 571

  • @LalitSolav
    @LalitSolav 7 месяцев назад +96

    स्वप्नात जगून सर्व काही आम्ही च अगदी ब्रम्हांडनायक निर्माते आम्ही म्हणजे जग. हि अंहकारी वतनदारी मोडीत निघाली.

  • @dattatrayphadale1805
    @dattatrayphadale1805 7 месяцев назад +25

    कुलकर्णी साहेब तुमचे शतष आभार की तुम्ही आपल्या चॅनल वर ओझासाहेबानां बोलवुन एवढी छान माहिती दिल्याबद्दल खरोखरच ॲनालायजर हा चॅनल केवळ तुमचा नसुन आमचा आहे असच वाटत

    • @user-ts2zz6su1r
      @user-ts2zz6su1r 7 месяцев назад

      Khup chhan, amchyahi manat hech filing aahe

  • @user-eh8em1st4d
    @user-eh8em1st4d 7 месяцев назад +12

    ज्या वर्तमान पत्रात अश्या बातम्या आहेत त्या बद्दल फौजदारी खटला भरण्यात आला पाहिजे.

  • @vilaspatrudkar3614
    @vilaspatrudkar3614 7 месяцев назад +5

    ओझा साहेबांनी सर्वच बाबी उत्कृष्ट रित्या स्पष्ट करून सांगितल्या.एक अभ्यासपूर्ण विश्लेषण.🎉

  • @charudattashende6897
    @charudattashende6897 7 месяцев назад +6

    खूपच उद्बोधक चर्चा झाली आहे. अनेक कायदेशीर पैलूंवर प्रकाश पाडला.

  • @bapuraomahajan3608
    @bapuraomahajan3608 7 месяцев назад +5

    कुलकर्णी सर ओझा साहेबांनी खुप छान माहिती दिली. धन्यवाद!!!

  • @prashantnalawade3396
    @prashantnalawade3396 7 месяцев назад +4

    अगदी सुंदर विश्लेषण ❤❤❤

  • @shivadasshiva5650
    @shivadasshiva5650 7 месяцев назад +7

    सन्माननीय श्री सुशील भाऊ आशा प्रकारच्या आपल्या वाहीनीवर प्रसारित करत आहात त्यामुळे सर्वसामान्यांना ज्ञान मिळत आहे.त्याबद्दल धन्यवाद 💐🇮🇳

  • @alute431
    @alute431 7 месяцев назад +18

    कोर्टाचा अवमान प्रकरण मधे ठाकरे, राऊत व ईतर यांना जेलमध्ये टाकायला हवेत. तसेच लोकप्रतिनिधी असल्यास पदे रद्द केले पाहिजेत

  • @kishorsurdas8988
    @kishorsurdas8988 7 месяцев назад +35

    दिशा सलियान केस बद्दल पुढील तपासाचे अपडेट कधी येणार आहेत हे सांगावे सिर

  • @vishnukale894
    @vishnukale894 7 месяцев назад +20

    सुशिलजी या लोकांना कायद्याच ज्ञानच नाही हे हुकूम शाही सारखे वागतात जय श्रीराम

    • @kusumiyer8119
      @kusumiyer8119 7 месяцев назад +2

      Aata Simpathy Card Kelnar
      Wadapav wale Aahetach Saport Karayla 😂😂😂😂

  • @archanapatil6395
    @archanapatil6395 7 месяцев назад +12

    100% खर आहे कोर्टाचा अपमान कोणीच करु नये.

  • @bankarajit57
    @bankarajit57 7 месяцев назад +8

    खूप गोष्टी समजल्या, छान

  • @vheejaymalviyaa2393
    @vheejaymalviyaa2393 7 месяцев назад +43

    शिंदे साहेबांना आरोपी म्हणुन संबोधित केले त्यावर सुध्दा कारवाई झाली पाहिजे.

  • @user-ms6fm9ef6s
    @user-ms6fm9ef6s 7 месяцев назад +8

    माननीय ऍडव्होकेट नीलेशजी आणि सुशील जी आपण केलेले विश्लेषण वस्तुस्थितीवर
    लख्ख प्रकाश टाकणारे
    आहे.
    आपणास जय श्री राम

  • @sudhirbhajipale5501
    @sudhirbhajipale5501 7 месяцев назад +6

    Nice discussion Sushilji with Adv. Ojha

  • @gurunathdiwadkar579
    @gurunathdiwadkar579 7 месяцев назад +5

    उत्तम विवेचन!

  • @user-ng7zp7ic8s
    @user-ng7zp7ic8s 7 месяцев назад +44

    बंधू खूप छान 👌विषलेशन केले वकील साहेबांनी त्या बद्दल तुमचे आणि साहेबांचे अभिनंदन 👍👍👍👍

  • @ravindradesai1376
    @ravindradesai1376 7 месяцев назад +18

    म्हणजे लोकसभा इलेक्शन पूर्वी उध्दव ठाकरे , रश्मी ठाकरे व संज्या रावूत वर कोर्ट अवमानाची कारवाई होणार.

  • @arunotavkar
    @arunotavkar 7 месяцев назад +3

    असो आपण एक चांगले प्रकरण हातात घेतले आहे म्हणून जनता तुमचा आदर करते नाही तर लोक लॉयर ला लायर समजते जनता 😎😎😎

  • @agunjal700
    @agunjal700 7 месяцев назад +24

    काकाची साथ , स्वताचा सर्व नाश😂😂😂😂

  • @vijaykumarprabhudesai363
    @vijaykumarprabhudesai363 7 месяцев назад +25

    उत्कृष्ट मुलाखत

  • @chitrarekhadandekar9703
    @chitrarekhadandekar9703 7 месяцев назад +131

    राउतांच्या या अशा विधानांना कोर्टात आव्हान दिलेच पाहिजे

  • @sunildeolay5128
    @sunildeolay5128 7 месяцев назад +5

    छान विश्लेषण

  • @sureshgadhiya1111
    @sureshgadhiya1111 7 месяцев назад +3

    छान न्यायसंगत विश्लेषण...

  • @vijaybapat6878
    @vijaybapat6878 7 месяцев назад +8

    देशात लोकशाही आहे, पक्ष कुणीही स्थापन करुन वाढवलेला असो, तो पक्ष सुद्धा लोकशाहीनेच चालतो हे मान्य करा

  • @bhupendradoshi5080
    @bhupendradoshi5080 7 месяцев назад +5

    कायदा तजज्ञ नी दिलेली माहिती दिल्या बदल आभारी आहोत।

  • @bharatithakar8247
    @bharatithakar8247 7 месяцев назад +34

    महाराष्ट्राची जनता आमच्या बरेच आहे... गृहीत धरून चाललेत👎👎👎😡☹️

  • @sahebraotidke2135
    @sahebraotidke2135 7 месяцев назад +41

    सुंदर विश्लेषण आहे,श्री सुशील कुलकर्णी प्रथम असे मुक्त हसताना दिसले

  • @namratapethe5779
    @namratapethe5779 7 месяцев назад +5

    खूप छान विश्लेषण

  • @proactive1001
    @proactive1001 7 месяцев назад +34

    आदित्य बाला ला कधी चक्की पिशवयिंग, waiting

    • @ravindrakunte77
      @ravindrakunte77 7 месяцев назад +5

      लवकरच पिसींग होऊ द्या

    • @commonsense8789
      @commonsense8789 7 месяцев назад +1

      Before that he will join bjp😢

    • @aparnabhide2725
      @aparnabhide2725 7 месяцев назад +4

      @@commonsense8789युवराज आजही म्हणेल येतो म्हणून पण bjp ने घ्यायला नको का ? Bjp म्हणजे काय कला नगरातली आईश्री आहे का ? कधीही या दरवाजा उघडाच आहे 😂

  • @ckpatekar
    @ckpatekar 7 месяцев назад +8

    खूपच छान माहिती दिली ओझासरानी.

  • @ParmeswarPawar-qy1yz
    @ParmeswarPawar-qy1yz 7 месяцев назад +5

    जय महाराष्ट्र

  • @satishmarathe2681
    @satishmarathe2681 7 месяцев назад +6

    Sushil ji great to watch u both

  • @meerabegampure6541
    @meerabegampure6541 7 месяцев назад +9

    यांच्यावर कायदेशीर कारवाई का नाही होत, वाट्टेल ते बोलतात तेव्हा...

  • @ghanshyamdayma199
    @ghanshyamdayma199 7 месяцев назад +19

    अत्यंत उपयुक्त माहिती सांगितली धन्य वाद

  • @vandanaupadhye7718
    @vandanaupadhye7718 7 месяцев назад +5

    खूपच उपयुक्त माहिती मिळाली या मुलाखतीमधून!🙏

  • @user-ru5cd6iv6o
    @user-ru5cd6iv6o 7 месяцев назад +14

    वकील साहेब ऐक मुद्दा सांगितला नाही. उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिला तेथे विषय संपला.

  • @aniljoshi3225
    @aniljoshi3225 7 месяцев назад +34

    उ बा ठा ने आतापर्यंत जो न्यायालया चा जो अपमान केला आहे त्यावर केस दाखल करा

    • @venkatramannarayanan915
      @venkatramannarayanan915 7 месяцев назад +2

      U ba ta manu naka..
      Thyaani objection geyth le li aaheyth
      😊😊😊

  • @nandinighoting1899
    @nandinighoting1899 7 месяцев назад +4

    आम्ही तेच म्हणतो एवढं घाण्यारडे बोल्यावर संजयवर केस का❓ टाकून शिक्षा ठोठावली जात नाही. हा भिकारडा कधीच सुटला नाही पाहिजे. सडवायला हवा तुरुंगात आयुष्य भर. 😝😛🤣😂सुशील भाऊ आणि ओझा सरांनी योग्य✅ माहिती दिली अभिनंदन🎉🎊 🌹🌹🙏🙏

  • @vasantisidhaye4400
    @vasantisidhaye4400 7 месяцев назад +6

    सुप्रीम कोर्टात जाणे हाच उद्योग

  • @user-dj1yu7fr6i
    @user-dj1yu7fr6i 7 месяцев назад +6

    किती सुंदर मराठी🎉 सरांच!

  • @bharatithakar8247
    @bharatithakar8247 7 месяцев назад +48

    उ ठा, राऊत आणि आदित्य ठाकरे तिघांवर नोटीस बजावली पाहिजे 👍सामनातून सोयीचे वक्तव्य करणे, घटनाबाह्य सरकार उल्लेख करणे.. सगळं बंद झालं पाहिजे 👍👍

  • @kishorgande3568
    @kishorgande3568 7 месяцев назад +3

    साहेब सगळ्यात मोठी जनता जी अदालत आहे

  • @sureshnagre4563
    @sureshnagre4563 7 месяцев назад +20

    जर सर्वोच्च न्यायालयाने असाच निकाल दिला असता तर हे काय म्हणाले असते

    • @maharashtra0719
      @maharashtra0719 7 месяцев назад

      लोकशाहीचा कोथळा काढला. अशे म्हणाले असते.

  • @Khavchat
    @Khavchat 7 месяцев назад +31

    😁🙏ह्यांना तुम्ही अधूनमधून/इतर वेळेसही बोलवत जा!! मजा येते ऐकतांना ह्यांना!

  • @avinashgangadhare1917
    @avinashgangadhare1917 7 месяцев назад +10

    हल्ली सामना फक्त पत्रकार आणि मिडीया वाचतात ते पण त्यांचीच वाजवण्यासाठी

  • @user-vw9tl3uc1z
    @user-vw9tl3uc1z 7 месяцев назад +12

    नॉटी ला पकडून आता येरवडा किंवा ठाण्याला ॲडमिट करण्याची सरकारने व्यवस्था करावी.. कारण त्याची महाराष्ट्रातील युती सरकारला गरज आहे.

  • @pramodnagesh4015
    @pramodnagesh4015 7 месяцев назад +7

    हे वकील जे बोलत आहे या पूर्वी बऱ्याच दिवसापूरवीच भाऊ तोरसेकर यानी सांगितल होतं 😂 उबाठा गटा साठी पण या व्हिडिओ ने काही त्रुटी शिंदे गटाची सांगितली. छान स्पष्टीकरण.

  • @pramodkhataokar5892
    @pramodkhataokar5892 7 месяцев назад +20

    परत, हायकोर्टात याचिका दाखल करून हसें करुन घेतील 😢

    • @kusumiyer8119
      @kusumiyer8119 7 месяцев назад +2

      Nahi tri Bharlele Canteners Khali Karayache Kenvva 😂???

  • @sushamanaik9997
    @sushamanaik9997 7 месяцев назад +39

    सगळंच तुमच्या बाजूने आहे , तुम्हीच बरोबर आहात , दुसरे सदैव चुकीचेच आहेत असं सांगून एका माणसाला खुश ठेवण्यासाठीच एका स्वयंघोषित घटनातज्ज्ञांची नेमणूक केली आहे .

  • @user-nx9yl3fw9x
    @user-nx9yl3fw9x 7 месяцев назад +5

    Justice for Sushant , Disha.

  • @adinathjadhav8233
    @adinathjadhav8233 7 месяцев назад +33

    मस्त मुलाखत घेतली सुशील सर
    खूप छान माहिती दिली नीलेश ओझा सर 👌👌🙏🙏🙏

  • @deepakbhalerao5809
    @deepakbhalerao5809 7 месяцев назад +31

    सत्यमेव जयते
    भारतीय संविधाना ने ठाकरे व त्यांच्या बगलबच्चे यांची मग्रुरी ,मस्ती उतरवली ,कारण हम करे सो कायदा अशी हुकूमशाही वृत्ती रक्तात भिनलेली असल्याने तडफड तडफड होत आहे

  • @dilipsamant6811
    @dilipsamant6811 7 месяцев назад +6

    शरद पवार याचे मनाप्रमाणे शिवसेना पक्ष नाहीसा झाला ..सपना पुरा हो गया ... आता त्यांना शांत झोप लागणार

  • @adinathjadhav8233
    @adinathjadhav8233 7 месяцев назад +205

    100% सहमत
    पण मातोश्री 1 व 2 ची पण चौकशी झाली पाहिजे
    लॉकडाउन मधील भ्रष्टाचार तो पण उघड़ होवून दोषी लोक गजाआड गेले पाहिजेत

    • @sudhakarkulkarni5116
      @sudhakarkulkarni5116 7 месяцев назад +8

      हे राजकारणी अशावेळी एकमेकाला झाकून घेतुल

    • @mohandesai1965
      @mohandesai1965 7 месяцев назад +2

      सोमय्या झोपला का? त्याला सांगा हे

    • @user-cj5pm1uz2j
      @user-cj5pm1uz2j 7 месяцев назад

      सत्तर हजार कोटी रूपयांचा भ्रष्टाचार अजित पवारांनी केला असे म्हणणारे व उनको मै ये मोदी छोडेगा नही पंतप्रधान मोदी दोनच दिवसांनी त्याना फोडून आपल्या बरोबर घेतात व त्याना उप मुख्य मंत्री पद देतात. व पावन करून घेतात.मग कोणत्या तोंडाने भ्रष्टाचारी लोकांना जेलमध्ये पाठवा असे म्हणतोस.

    • @MAU9820.
      @MAU9820. 7 месяцев назад +3

      ​@@mohandesai1965tu ka bombalat aahe 😅

    • @cateyesimba
      @cateyesimba 7 месяцев назад +3

      ​@@MAU9820. tyala udhoji chavla 😂😂😂😂😂😂😂

  • @sandhyaparab7102
    @sandhyaparab7102 7 месяцев назад +21

    स्वयंघोषित घटनातज्ञ है अचूक विधान.😊

    • @BairagiSurendra
      @BairagiSurendra 7 месяцев назад

      स्वयंघोषित घंटा तज्ञ !

  • @prakashsonawane9217
    @prakashsonawane9217 7 месяцев назад +78

    संजय राऊत आदित्य ठाकरे हे मुख्यमंत्री पंतप्रधान राष्ट्रपती. कोर्टाचा ही विचार करत नाही काही ही वाईट टिका करतात तरीही त्यांच्या वर कार्यवाही का होत नाही हे सर्वच घाबरतात का त्यांना

    • @ashokshimpi7878
      @ashokshimpi7878 7 месяцев назад

      अहो मुर्खंचा मालक पेक्षा शहाण्यं चा चाकर होणे बरे ..त्या करिता अश्या बिनडोक लोकांचे कडे लक्ष न दिलेले बरे .

    • @adnyat
      @adnyat 7 месяцев назад +1

      अति सहनशीलता ही सद्गुणविकृती असते

  • @Aa-od9jy
    @Aa-od9jy 7 месяцев назад +2

    नीलेशजी खूप छान explain करतात

  • @ranjitjadhav6145
    @ranjitjadhav6145 7 месяцев назад +5

    उद्धव ठाकरेंची परिस्थिती पाहून एक म्हण अगदी खरी आहे "शहाण्या माणसाने कोर्टाची पायरी चढू नये."😊
    तडजोड परस्पर समझोता न्यायालयाबाहेर करणे केव्हाही चांगले आहे.

    • @prashantpande3955
      @prashantpande3955 7 месяцев назад +2

      साहेब शहाण्यांनी हे बरोबर आहे, पण म्हणजे उद्धव यांनी चढू नये असे थोडीच आहे? 😂😂😂

  • @sanjaygautame9465
    @sanjaygautame9465 7 месяцев назад +6

    आता सुप्रीम कोर्टात लाथा खायला जायच आहे.अजून असली मजा तर बाकी आहे.N joy लोकहो.😂

  • @swapnapandit478
    @swapnapandit478 7 месяцев назад +130

    आम्ही म्हणजेच मुंबई आम्ही म्हणजेच महाराष्ट्र आणि आम्ही म्हणजेच लोकशाही 😂

    • @rajangurjar2183
      @rajangurjar2183 7 месяцев назад +19

      मुंबई नाही कोणाची
      आहे आमच्या बापाची.
      म्हणजे मुंबईतले सगळे मराठी यांच्या खानदानाचे नोकर.

    • @snehamadhu5630
      @snehamadhu5630 7 месяцев назад +10

      ​@@rajangurjar2183 असे,त्यांना वाटत...किंबहुना त्यांना या प्रकारचंच वाटत आसत नेहमी !!😂😂😅😅

    • @omsgoogle3223
      @omsgoogle3223 7 месяцев назад

      Thakre la mhana jara mumbai chya baher pad , konich darvajat pn ubha nahi karnar yala thakrech khara gaddar ahe

    • @subhashkothare1839
      @subhashkothare1839 7 месяцев назад +1

      😂😂😂😂

  • @nkitadeshmukh8767
    @nkitadeshmukh8767 7 месяцев назад +1

    ह्या वकील साहेबांचे मुद्दे लहान मुलासारखे मांडतायत.

  • @vheejaymalviyaa2393
    @vheejaymalviyaa2393 7 месяцев назад +3

    हे ऊ बा ठा वाले मुख्यमंत्री उपुख्यमंत्र्यांसह सर्वांना शिव्या देतात अश्या वेळी त्यांनीं या संधीचा फायदा घेऊन वाटल्यास परद्याच्या मागे राहुन शिव्या देणाऱ्यांना कोर्टात खेचले पाहिजे,

  • @rajendrakave7471
    @rajendrakave7471 7 месяцев назад +39

    राऊत त्याला दिलेल्या कामाच्या अंतिम टप्पयापर्यंत पोहोचला आहे त्याला शुभेच्छा देवून टाकूया 😅😅😅
    वाट लावली आहे विल्लेवाट बाकी आहे

    • @ckpatekar
      @ckpatekar 7 месяцев назад

      😅😅😅😅

  • @ravindrakunte77
    @ravindrakunte77 7 месяцев назад +121

    संजय राऊत वारंवार हायकोर्ट सुप्रीम कोर्टावर न्याय व्यवस्थेवर खालच्या पातळीवर जाऊन वाटेल तशी मुक्ताफळे उधळतो अपमान करतो कोर्ट याचावर केस दाखल का करत नाही.

    • @pawanpatil9653
      @pawanpatil9653 7 месяцев назад +6

      देर है अंधेर नाही......होईल सब का हिसाब....

    • @bhausahebgaikwad3607
      @bhausahebgaikwad3607 7 месяцев назад +6

      संजय राऊत व ऊद्धट वाकरे, पेंग्विन हे न्यायव्यवस्थेवर काहीही बोलतात यांचेवर कोर्टात केस दाखल करण्यात येऊन यांचेवर कठोर कारवाई व्हावी

    • @shivajikadam5809
      @shivajikadam5809 7 месяцев назад +3

      Tyala court ne aajanm karawas dya

    • @prachirane-dx3qr
      @prachirane-dx3qr 7 месяцев назад +1

      Shishupal आहे to
      Just wet n wach
      १०० apradh bharle ki?

    • @comesthru
      @comesthru 7 месяцев назад

      रावताला सक्त मजुरीची सजा दिली पाहिजे.

  • @sonalishanbhag5796
    @sonalishanbhag5796 7 месяцев назад +9

    नमस्कार निलेश जी , सुशीलजी । 🙏🙏

  • @sonalishinde3634
    @sonalishinde3634 7 месяцев назад +57

    😅 उद्भव हे अपात्त्र च आहेत सगळ्याच बाबतीत ज्याला आयत सांभाळता नाही आलं तो बायकी पुरुष लढून काय मिळवणार 🤦‍♀️😂 उद्भव एक राष्ट्रीय डोकेदुखी 😇

  • @avinashmahajan699
    @avinashmahajan699 7 месяцев назад +20

    ब्रेकिंग न्यूज शिल्लक सेनेचे सतरंजी उचलणारे सतरंजी वर बसून देशी दारू पिऊन वडा पाव खाऊन सतरंज्या फाडून टाकत आहे जय महाराष्ट्र

  • @ashokgurav2830
    @ashokgurav2830 7 месяцев назад +9

    न्याय देवतेने अशा नालायक राजकारण्यांना कठोर शिक्षा व्हावी अशी अपेक्षा आहे
    पण ती का होत नाही याचे आश्चर्य वाटते
    त्यामुळेच असे बेमुर्वत खोर शेफरले जातात
    आता तरी न्याय देवतेने कायद्याचे राज्य आहे हे दाखऊन द्यावे अशी विनंती

  • @rajendrashuklaa7980
    @rajendrashuklaa7980 7 месяцев назад +7

    Very well explained sir .👍

  • @sunilvyawahare3130
    @sunilvyawahare3130 7 месяцев назад +10

    खूप छान

  • @anaghabhide1203
    @anaghabhide1203 7 месяцев назад +6

    सुप्रीम कोर्ट तरी बरोबर निर्णय देणार का असा प्रश्न उपस्थित केला आहे उध्दव ठाकरे यांनी.

  • @user-tb3se9hv6z
    @user-tb3se9hv6z 7 месяцев назад +68

    सुशील सर उदधव ठाकरे,संजय राऊत,आदित्य यांची भाषा म्हणजे ऊन्मंत गिरीची झालीय कायदेशीर कारवाई करायला पाहिजे.

    • @girishchavan8348
      @girishchavan8348 7 месяцев назад +7

      Barobar sir

    • @kusumiyer8119
      @kusumiyer8119 7 месяцев назад +2

      Hyana Watate ki Hyanchy Gharatun Mottychya Motty Vastu
      Dolyadekhat Uchlun Neleli Aahe 😢😮
      Paksh Chinh Satha Hitlergiri AkkaMharashtr Gilnkrat Kela 😂😂😂😂

    • @sumedha1ster
      @sumedha1ster 7 месяцев назад

      तेवढं धैर्य सुप्रीम कोर्टामध्ये सुद्धा नसावे असे कोर्टाच्या वागणुकीवरून वाटते, राजकीय मार्गाने या चौकडीची गठडी वळणे सहज शक्य आहे पण तेवढं पौरूषत्व भाजपामध्ये नाही असं वारंवार दिसून आलं आहे.

  • @stttt4281
    @stttt4281 7 месяцев назад +2

    Very Nice

  • @user-qp6sy1jv2u
    @user-qp6sy1jv2u 7 месяцев назад +107

    मूळ मुद्दा हाच आहे की राऊत सारख्या सल्लगार आणि उन्नमाद असलेली भाषा या मूळ सेना तुटली पक्ष माझा आहे मीच चालवणार हाच अहंकार उबाठा ला महागात पडला

    • @ckpatekar
      @ckpatekar 7 месяцев назад +4

      सत्त्य आहे .

    • @surendrapisat8144
      @surendrapisat8144 7 месяцев назад +3

      People who are dependent would always act upon somebody 😮 else's wish. ( Paraprakshi)

    • @user-qp6sy1jv2u
      @user-qp6sy1jv2u 7 месяцев назад

      @@ckpatekar धन्यवाद

    • @user-qp6sy1jv2u
      @user-qp6sy1jv2u 7 месяцев назад

      @@ckpatekar धन्यवाद 🙏

    • @user-qp6sy1jv2u
      @user-qp6sy1jv2u 7 месяцев назад

      @@surendrapisat8144 धन्यवाद 🙏

  • @surykantkhandekar5238
    @surykantkhandekar5238 7 месяцев назад +2

    फक्त संजय राऊतला शिव सेनेतून घालवा बघा शिव सेना कशी सिनियर लीडर च्या माध्यमातून फुलून येईल 🙏उद्धवला पक्षातील जुनी माणसे नकोत आहेत

  • @pandurangargade487
    @pandurangargade487 7 месяцев назад +47

    न्यायालावर वारंवार टीका करणे यावर त्यांच्या वर कारवाई का होत नाही???

  • @sudheer091
    @sudheer091 7 месяцев назад +1

    खूप छान विस्लेशन

  • @VertexExp
    @VertexExp 7 месяцев назад +5

    2019 ला विश्वासघाताने मुख्यमंत्री पदावर बसल्यापासुन ते आजपर्य॔त 'उबाठा' आज पर्यंत एकतरी कोर्ट केस जिंकलंय का?? आरक्षणाची केस असो वा कंगना, अर्नाब इत्यादि केसेस असोत.. कृपया माहिती द्या. 🙏🏼

  • @shantarammandlik2589
    @shantarammandlik2589 7 месяцев назад +13

    मुबंई महाराष्ट्र श्री लोकनायक एकनाथ जी शिंदे + श्री देवेद्र फडणवीस भाजप-संघ-हिन्दु शिवसेना सरकार ने लवकरात लवकर "दिशा सालीयान विनयभंग हत्या-षंडयंत्र प्रकरण ची कार्यवाही लवकरात लवकर करावी ।

  • @UserUSA-z1b
    @UserUSA-z1b 7 месяцев назад +3

    अहंकार शेवटी संपवतो !

  • @user-sz1in6cc3s
    @user-sz1in6cc3s 7 месяцев назад +4

    जय श्रीराम

  • @user-dj1yu7fr6i
    @user-dj1yu7fr6i 7 месяцев назад +10

    अभिनंदन सरजी अतिशय सोपी करुन कायद्याची प्रक्रिया आम्हा सामान्याना पुर्णपणे उकलुन सांगतलीत 🎉 आभारीय सरजी आणि सुशीली किती योग्य अॅडव्होकेट आणलेत मानलिया जी आपको भी😂👏👏👏✊

  • @vheejaymalviyaa2393
    @vheejaymalviyaa2393 7 месяцев назад +7

    बापट वकील मोठे कायदे तज्ञ, ऊ बा ठा ची केस आंतरराष्ट्रीय न्यायालयात मांडतील असे संजय राऊत सुचवणार आहे.

  • @shivajidesai6755
    @shivajidesai6755 7 месяцев назад +18

    फक्त तुम्ही बोलता तेच खरं असतं

  • @gorakhpagar8439
    @gorakhpagar8439 7 месяцев назад +13

    Very nice

  • @vasantdamle6389
    @vasantdamle6389 7 месяцев назад +8

    काकांचा मिशन कंप्लीट...करेक्ट कार्यक्रम.

  • @vijaydhamne9017
    @vijaydhamne9017 7 месяцев назад +3

    Perfect 👍👍👍👍👍👍

  • @santc2678
    @santc2678 7 месяцев назад +14

    'Ghar kombda' 16 andyan var basun rahila.Pan shewti ek hi 'ubawla' nahi ,🤭🥺

  • @arunotavkar
    @arunotavkar 7 месяцев назад +3

    मी अजून पर्यंत एक ही वकील भ्रष्टाचार विरोधात लढताना पहिला नाही...असेल तर दाखवा..😎

  • @ajitdharmadhikari8959
    @ajitdharmadhikari8959 7 месяцев назад +12

    एक जिंकला
    तर
    दुसरा हरला
    शोले सिनेमातील नाण सिनेमातच असते

  • @tukaramjadhav4396
    @tukaramjadhav4396 7 месяцев назад +2

    हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयातूनच विधानसभा अध्यक्षां कडे आले आहे.

  • @chintu270316
    @chintu270316 7 месяцев назад +4

    Waaa Sir khup chagale vivechan

  • @prabhakarpatil9999
    @prabhakarpatil9999 7 месяцев назад +10

    नमस्कार सुशील जी

  • @arvindmehta2058
    @arvindmehta2058 7 месяцев назад +28

    नार्वेकरांच्या निकालाला उलट फिरविणे, विशेषत: त्यातील महेश जेठमलानी यांच्या उलट तपासणीतील आधारे लिहिलेले मुद्दे, उलटे फिरविणे, हे सहज सोपे नाही!

  • @gunwantpankharaj1026
    @gunwantpankharaj1026 7 месяцев назад +4

    खूपच छान... 👌👌👌👌

  • @vikasbutala5173
    @vikasbutala5173 7 месяцев назад +3

    Sir, शेवटी नियतीने चक्र पूर्ण केले. फक्त अजित/देवेंद्र साहेबांच्या 4 दिवसाचे सरकार कोर्टाच्या वेगळ्याच निकालाने पडले. व महाराष्ट्राचा विकास थांबला. आता तेच आहेत सोबत सेनेचा ढाण्या वाघ ही सोबत आला.

  • @govardhanjaybhay4407
    @govardhanjaybhay4407 7 месяцев назад +5

    Very nice 👍👍 thanks

  • @prakashdabke3351
    @prakashdabke3351 7 месяцев назад +18

    शेवटी हे सुप्रीम कोर्टात जाऊन सुद्धा अपयशीच ठरणार कारण नको त्या माणसाची संगत आणि संधिसाधू वृत्ती या