नरीमन पिता पुत्राचा खेळ उघड वकील बाप लाभार्थी, | Sushil kulkarni | Analyser | Nilesh Ojha

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 12 сен 2024
  • माध्यमांच्या प्रवाहात वाहत जाण्यासाठी नाही तर माध्यम विश्वाला प्रवाही ठेवण्याचा हा प्रामाणिक आणि छोटा प्रयत्न आहे. जे मुख्य माध्यमाच्या प्रवाहात दिसणार नाही ते येथे नक्की दिसेल याची खात्री आपल्याला देतो. छापून यावी अथावा दाखवावी वाटते ती जाहिरात असते आणि जे लपवून ठेवावे वाटते ती बातमी असते. ही बातमी आणि या बातमीचा समग्र आढावा देण्याचा यथाशक्ती प्रयत्न. येथे सुपारी दिली अथवा घेतली जात नाही. ही पानटपरी नाही हे लक्षात ठेवावे.
    आम्ही आपणास वचन देतो की, प्रत्येक विषयातील सत्य आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न करू....
    analysernews.com is a website dedicated to not only breaking news but also providing complete news to society. through this website, we are intended to bring an effective web news channel to the front of all of you. We will have a responsible attempt to bring truth to the news from social media and different kinds of media. we give a word that we will try to present the truth from every subject.
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------
    Support us on PhonePay - 9422744504 (UPI Id - 9422744504@ybl)
    Support us on GooglePay - 9422744504 (UPI ID analyseraurangabad@okaxis)
    Support us on Paytm - 9422744504 (UPI Id - 9422744504@paytm)
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------
    Bank Account Details.
    A/C Holder - Sushil Bapusaheb Kulkarni
    A/C Number - 082203100019301
    Bank Name - Saraswat Co-Operative Bank Ltd
    Branch Name - Cidco,Chhatrapati Sambhaji Nagar
    IFSC Code - SRCB0000082
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------
    Contact us -analysernewshelp@gmail.com
    Social Media
    Join Discord and ask your Question to Analyser News
    / discord
    Website - analysernews.com
    Facebook - / analysernews
    RUclips - / analysernews
    Instagram - / analysernewsofficial
    Twitter - / analyser_sk
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------
    To get perk access to Analyser News join this channel
    / @analysernews
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------
    #AnalyserNews #SushilKulkarni #Analyser #NewsAnalysis #ShrikantUmarikar

Комментарии • 246

  • @user-vr8dm2jh6e
    @user-vr8dm2jh6e 7 месяцев назад +86

    बाप पैसा लेता हैं, बेटा आरोप करता हैं,,,,,,, ( उद्धव आणि आदित्य)..... 😂😂😂😂😂

    • @hemakayarkar3529
      @hemakayarkar3529 7 месяцев назад +11

      पर्फेक्ट उदाहरण.

    • @tanvijadhav7465
      @tanvijadhav7465 7 месяцев назад +2

      👌👌👌👌😅😅😅😂😂😂

  • @vheejaymalviyaa2393
    @vheejaymalviyaa2393 7 месяцев назад +55

    वकील साहेब तुम्हीं केलेल्या केसेस चे पाठ पुरवठा करून काय निकाल येतो ते जनतेस कळवावे, आमची उत्कंठा शिगेला पोहोचली आहे..

  • @user-vw9tl3uc1z
    @user-vw9tl3uc1z 7 месяцев назад +46

    ओझा साहेबांना cji करायला हवं. ही देशाची आणि काळाची गरज आहे.

  • @shobhatengaskar4242
    @shobhatengaskar4242 7 месяцев назад +106

    केरळचे राज्यपाल अरिफ मोहम्मद खान हे उच्च विद्या विभुषित आणि एक खूप चांगले आणि राष्ट्रप्रेमी व्यक्ती आहेत त्यांच्या बद्दल आम्हा भारतीयांना खूप खूप अभिमान आहे.

    • @parasnathyadav3869
      @parasnathyadav3869 7 месяцев назад +4

      जय श्री राम 💐🌹💐🙏🙏

  • @Suresh-ku4qj
    @Suresh-ku4qj 7 месяцев назад +16

    राऊत विरोधी हक्कभंग केसच काय झाले त्यावर वकील साहेबाना विचारा सुशील जी

  • @jayanttanksale2762
    @jayanttanksale2762 7 месяцев назад +18

    हमें डर नही दुर्जनोकी दुष्टतासे |
    हमें डर है सज्जनोकी निष्क्रियता से |

  • @chitrarekhadandekar9703
    @chitrarekhadandekar9703 7 месяцев назад +28

    ओझा सरांना दाद द्यायला हवी

  • @ravikumarpatil5265
    @ravikumarpatil5265 7 месяцев назад +4

    ओझा सर तुम्हाला सलाम तुमच्यासारखा देशप्रेमी वकील आणि त्याहूनही धाडसी तुम्हाला देशासाठी लढण्यासाठी आई महालक्ष्मी देव जोतिबा तुम्हाला प्रचंड ताकद देऊ

  • @narendramarkale7908
    @narendramarkale7908 7 месяцев назад +23

    रोहिंग्टन ‌नरिमन यांनी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमुर्ती म्हणून दिलेले निकाल रद्दबातल ठरविण्यात यावेत

  • @milindlele7458
    @milindlele7458 7 месяцев назад +21

    प्रभाकर आणि वकील ओझा यांच्या चर्चेवर मी जी प्रतिक्रिया दिली होती तीच इथेही देत आहे. " अश्या चर्चा ऐकाव्यात " इथे कस सगळे खुल्लमखुल्ला पुराव्यानिशी. जयहिंद.

  • @vilaskute1203
    @vilaskute1203 7 месяцев назад +10

    सुशील जी व adv निलेश जी ओझा...आपला अत्यंत आभारी आहे.किसान आंदोलन,शाहीन बाग हे देशद्रोह्यांचे आंदोलन होते.तर पंजाब मध्ये आप पक्ष सत्तेवर आला तोही देशद्रोह्यांच्या मदतीने..आपले आभारी आहोत.असेच प्रबोधन करा.आजची गरज आहे

  • @KamalSonawane-tx3et
    @KamalSonawane-tx3et 7 месяцев назад +5

    श्री. कुलकर्णी. सूर्यवंशी दोघांनी श्री ओझा सर यांची मदत घेऊन वर्तमानपत्रात लेखमाला प्रसिध्द करावी ही विनंती

  • @ranjitjadhav6145
    @ranjitjadhav6145 7 месяцев назад +54

    भारतीय न्यायव्यवस्थेत घराणेशाही आहे . कम्युनिस्ट,हिंदू विरोधी, इस्लामिक समर्थक, चर्च विचारसरणीचे अनुयायी बहुतेक वेळा निवडले जाते.

    • @sanjayjoshi2566
      @sanjayjoshi2566 7 месяцев назад +5

      ही सत्य परिस्थिती आहे.

    • @shrikrishnaaghaw5317
      @shrikrishnaaghaw5317 7 месяцев назад +4

      ही 100 % खरी वस्तुस्थिती आहे...🙏🏻

    • @prakashsuryawanshi6211
      @prakashsuryawanshi6211 7 месяцев назад +1

      यांना निवडून निवडून बाहेर काढले पाहिजे, आणि चांगले CJI आणले पाहिजे.

  • @manoharpatil6795
    @manoharpatil6795 7 месяцев назад +26

    Jai shree Ram. सर्व देश विरोधी शोधून तपासून खात्री करुन उघडे पाडून देश सेवा केली पाहिजे तुमच्या सारखी.

  • @sadashivsardesai7008
    @sadashivsardesai7008 7 месяцев назад +23

    ओझा साहेब आपण या सर्व बाबतीत शेवटपर्यंत लढा देणे आणि प्रकरण तडीस लावणे. तिस्ता ल दिलासा देणारे मंडळी तीस्तचे भाचे आहेत तिस्ता त्यांची मावशी आहे

    • @shyamgalagali5162
      @shyamgalagali5162 7 месяцев назад

      Fali nariman is afraid of truth coming to the fore.

  • @padmakarjoshi1485
    @padmakarjoshi1485 7 месяцев назад +11

    ओझा साहेबांना या देशाचे सरन्यायाधीश बनवले तरच येथील न्यायव्यवस्था सुधारेल आणि सामान्य जनतेचा देशातील संपूर्ण न्याय व्यवस्थेवर उडत चाललेला विश्वास पुन्हा प्रस्थापित होऊ शकेल.

  • @rameshsalunkhe4012
    @rameshsalunkhe4012 7 месяцев назад +48

    भारतातील कोर्ट आणि त्यांचे निकाल हा मोठि चेष्टेचा विषय आहे कोर्टाचा धाक पूर्णपणे संपला आहे

    • @sanjayjoshi6982
      @sanjayjoshi6982 7 месяцев назад +2

      न्यायाचा लय होतो ते न्यायालय भारतीय कोर्ट ....... आजोबाच्या केस चा निकाल नातवाच्या हातात, ......justice delayed is justice denaied.

    • @shyamgalagali5162
      @shyamgalagali5162 7 месяцев назад

      Remember Quid pro quo

    • @rahulkulkarni965
      @rahulkulkarni965 7 месяцев назад

      अन्यायालय

  • @basweshwarrajuhalwai318
    @basweshwarrajuhalwai318 7 месяцев назад +6

    अशी कायद्याची वाट लावणारी खेळखंडोबा समोर आला म्हणून समजले कि कायद्याला आपली रखेल म्हणूनच वागवतात. समोरच्या व्यक्तीस कायद्याच ज्ञान व इतर पाठबळावर ताकद मिळाली,पण सर्व सामान्य माणसाची काय वाट लागत असेल कल्पना करणे पण अवघड आहे. धन्य आहे त्या ब्रिद वाक्य कायदा सर्वांना समान आहे.

  • @rajeshtiwari9802
    @rajeshtiwari9802 7 месяцев назад +4

    Great Adv.Nilesh Ozaji🙏🙏

  • @udaybhagat7438
    @udaybhagat7438 7 месяцев назад +10

    नितीन होरा great वकील
    लगे रहो sir सब नंगे होगे

    • @LawOnOff
      @LawOnOff 7 месяцев назад +1

      Adv Nilesh Ojha...

  • @gr36699
    @gr36699 7 месяцев назад +39

    मी तिथे असतो तर कानशिलात दिली असती.... तुमच्या घरापुढे हनुमान चालीसा वाचणार हे देशद्रोहा चे गुन्हे असतात का मग.....🤣🤣🤣🤣🤣

  • @ravindranavre196
    @ravindranavre196 7 месяцев назад +16

    धन्यवाद सुशील जी आणि ओझाजी अतिशय स्पष्टपणे विश्लेषण केले.सरकार ने खरच विचार केला पाहिजे.

  • @mangeshkher9062
    @mangeshkher9062 7 месяцев назад +18

    सुशील, निलेश ओझा सरांनी खूप खूप गंभीर विषय मांडले, आपण वेळीस सगळ्यांनी जागे व्हायला हवे

    • @saritaparelkar3812
      @saritaparelkar3812 7 месяцев назад

      त्याने काय होणार? हे राजकारणी कीतीही विरोधात असले तरी फार काही करणार नाहीत.

  • @somnathdhekane152
    @somnathdhekane152 7 месяцев назад +4

    सर खूप खूप धन्यवाद खरतर तुमच्या अभ्यासपूर्ण माहिती मुळे निदान आम्हाला नक्की काय चालेल आहे हे समजते 🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @milindrangnekar
    @milindrangnekar 7 месяцев назад +9

    साधूवाद, जनतेस अवगत नसलेल्या अशा संविधान विरोधी आणि देशविरोधी प्रकरणं आपल्या माध्यमातुन सर्वांसमोर आणल्याबद्दल आपलं अभिनंदन आणि धन्यवाद!

  • @anilbam3168
    @anilbam3168 7 месяцев назад +8

    राजकारण्यांच्या केसेस साठी स्वतंत्र कोर्ट असण्याची जरूरी आहे.

  • @sAjitP
    @sAjitP 7 месяцев назад +7

    ह्या गोष्टी मुख्य माध्यमांमधे कधीच आल्या नाहीत..😇

  • @digambarpinjarkar6207
    @digambarpinjarkar6207 7 месяцев назад +9

    सर ,मी लोअर कोर्टात प्रॅक्टिस करतो.आम्हांला सर्वोच्च न्यायालयाबाबत अतीव आदर आहे पण हे सर्व भयंकर आहे.कल्पना सुद्धा करवत नाही.

  • @subhasha.mahajan6820
    @subhasha.mahajan6820 7 месяцев назад +10

    निलेश ओझा जी व सुशील जी जजय श्रीराम . कनिष्ट मिलाॅर्ड ते वरिष्ठ व सुप्रीम मिलाॅर्ड पर्य्ंत सर्व सिस्टिम बरबटलेली आहे . सत्यमेव जयते

  • @sachidanandkanitkar7132
    @sachidanandkanitkar7132 7 месяцев назад +4

    आवश्यक विषय.ऊत्तम कार्य.

  • @jayantgogate8101
    @jayantgogate8101 7 месяцев назад +4

    ओझा साहेबां बरोबर चे व्हिडीओ खूप इंटरेस्टींग असतात. त्यांची हसत हसत बोली भाषेत सांगण्याची शैली सुध्दा छान आहे. जसा काही आपला वकील मित्रच आपल्या बरोबर त्यांच्या क्षेत्रातील गमती जमती सांगतोय

  • @sunilkelkar5886
    @sunilkelkar5886 7 месяцев назад +5

    श्री.निलेश जी ओझा सर यांचे
    मनापासून आभार मानतो कारण
    आम्हाला त्यांचेमुळे माहिती मिळते.
    ती पण कशा प्रकारे मोठ्या हुद्द्यावर
    असलेली माणसे योग्य तसे आचरण करीत नाहीत म्हणून कसे
    बेकायदेशीर कामे करतात.कसे
    भ्रष्टाचार ,fraud करतात.
    आम्ही जेष्ठ नागरिक त्यांचे आभारी
    आहोत.त्यांचे लढ्यास आमचा पाठिंबा आहे.👌👌👌🙏🙏🙏

  • @aniruddhagupte6690
    @aniruddhagupte6690 7 месяцев назад +14

    सर्व डाव्या पक्षांवर, संघटनांवर, डाव्या NGOs वर त्वरित बंदि घालावी, हा एकमेव उपाय दिसत आहे.

  • @shivkumarjha3056
    @shivkumarjha3056 7 месяцев назад +12

    घराने साही पक्ष देशा ला धोका आहे जैसी करनी वैसी भरनी सत्य वचन

  • @digambarpinjarkar6207
    @digambarpinjarkar6207 7 месяцев назад +6

    आम्ही खूप खूप आपले आभारी आहोत तुम्ही खूप छान काम करीत आहात.

  • @user-mr7kg3vx3z
    @user-mr7kg3vx3z 7 месяцев назад +7

    न्यायमूर्ती कोळसे यांचे बद्दल माहिती द्या

  • @sanjayjoshi2566
    @sanjayjoshi2566 7 месяцев назад +11

    न्यायालयाची विश्वासारहता पुर्ण पणे रसातलाला गेली आहे

    • @user-zy5dm6cu8i
      @user-zy5dm6cu8i 7 месяцев назад +2

      त्यांना कधी इडी लागत नाही

  • @SiddhaiKadam9B
    @SiddhaiKadam9B 7 месяцев назад +9

    Ase lok deshasathi ghatak ahet yanchyavar kadak action zali paheje 🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼

  • @SiddhaiKadam9B
    @SiddhaiKadam9B 7 месяцев назад +11

    Jai shree Ram adaraniya sir 🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🚩🚩🚩🚩🚩

  • @veenamantri5951
    @veenamantri5951 7 месяцев назад +25

    असेपण न्यायाधिश आहेत .कीती थट्टा आहे न्यायदेवतेची

  • @vishwasjoshi9889
    @vishwasjoshi9889 7 месяцев назад +9

    देशातील सगळ्यात भ्रष्ट न्यायव्यवस्था आहे. म्हणूनच कोलेजीयम मधुन न्यायाधीशांची नेमणूक करू नका. वेगळा आयोग नेमावा.

  • @yashwantmahadik7503
    @yashwantmahadik7503 7 месяцев назад +3

    खुप छान माहिती सुशीलजी . तुमचे व ओझा सरांचे आभार. जरा आदु बाळ व दिशा प्रकरण पण सांगा

  • @ashokpagare7609
    @ashokpagare7609 7 месяцев назад +9

    योग्य विश्लेषण

  • @bhausahebgaikwad3607
    @bhausahebgaikwad3607 7 месяцев назад +4

    ओझा सर धन्यवाद खुप गंभीर विषय मांडला आहे शुभेच्छा

  • @vinayakphadnis2131
    @vinayakphadnis2131 7 месяцев назад +3

    👍 ओझा साहेबांचा आम्हाला अभिमान आहे. सुशीलजी तुम्हाला पण धन्यवाद ऐकलेल्या बद्दल 🙏👌✌

  • @mahendramahajan2426
    @mahendramahajan2426 7 месяцев назад +2

    सृजनां मध्ये धाडस नाही ही शोकांतिका आहे, यामुळेच आपला घात ठरलेला आहे.

  • @atulgulve1380
    @atulgulve1380 7 месяцев назад +5

    छान वकील साहेब ❤❤

  • @ankushjadhav7731
    @ankushjadhav7731 7 месяцев назад +4

    आता तरी उजवे लोक सुधारतील अशी आशा करूया

  • @ravindrnathgosavi68
    @ravindrnathgosavi68 7 месяцев назад +3

    श्री निलेश ओझा साहेब यांनी अतिशय योग्य माहिती दिली धन्यवाद

  • @prabhakarpatil9999
    @prabhakarpatil9999 7 месяцев назад +11

    नमस्कार सुशील जी

  • @hemantchitale1864
    @hemantchitale1864 7 месяцев назад +4

    वा वा खर आहे हे कौतुक

  • @anilmahajan7963
    @anilmahajan7963 7 месяцев назад +28

    Sushil ji right wingers lobby is increasing day by day. Advocate Ojha ji is really doing marvellous job.

  • @MP-iw4bw
    @MP-iw4bw 7 месяцев назад +4

    Excellent video

  • @pradyutg
    @pradyutg 7 месяцев назад +16

    🧡🕉️🙏 मानल बुवा. पण गृहमंत्रालय कठोर का होत नाही? हाच मला पडलेला प्रश्न आहे.

    • @shyamgalagali5162
      @shyamgalagali5162 7 месяцев назад

      2024 madhye bjp eevudya mag hey sarv chorana barobar karnar. Mhanun tar FSNARIMAN should be deprived of title as Sr Counsel

  • @shantarammandlik2589
    @shantarammandlik2589 7 месяцев назад +12

    भाजप-संघ भारत सनातन सरकार ने इस्लामीक पाकिस्तान राष्ट्राशी किमान पुढील दहा-पंधरा वर्ष तरी व्यापारिक संबध + राजनीतिक संबंध ठेवु नयेत ।
    पाकिस्तान इस्लामीक समर्थक गजवा-ए-हिन्द स्लिपरसेल स्त्री-पुरुष याचा वर भरोसा-विश्र्वास करू नये - मीरारोड असले प्रकार भविष्यात हिन्दू-सिख-जैन-बोध्द धर्म समाजास भविष्यात घातक-घातक सिध्द ठरतील ।

  • @shaminternational8166
    @shaminternational8166 7 месяцев назад +4

    असे सर्व कायदे अमुलाग्र बदलले गेले पाहिजेत आणि अशी दाट शक्यता आहे की पुढील येणार्या निवडणुकीत BJP निर्विवाद निवडून आल्यास असे सगळे निरर्थक कायदे नक्की बदलले जातील

  • @gopalpatil1643
    @gopalpatil1643 7 месяцев назад +15

    Sushilji and Ad. Nileishji. both doing good job for formation of National spirit. And salute for your great study inJudicial ..

  • @user-dj1yu7fr6i
    @user-dj1yu7fr6i 7 месяцев назад +4

    जाऊ द्या हो वकीलांच तर पोट भरतय बस तरीही मात्र या माणुस म्हणुन जगणारे हे वकीलसाहेब अभिनंदनीयच🎉

  • @appajichavan2864
    @appajichavan2864 7 месяцев назад +2

    Shri Mohammed Arif Khan sir rashtrabhakt aaheit Desh Premi hai❤

  • @ushabhagwat5921
    @ushabhagwat5921 7 месяцев назад +9

    Jay shree Ram Jay shree krishna

  • @vivekjoglekar8401
    @vivekjoglekar8401 7 месяцев назад +4

    रामजन्मभूमीवर प्राणप्रतिष्ठा ,शासन घोषित सुट्टीवर सुद्धा ,रविवारी मुंबई हायकोर्ट उघडले.इको सिस्टीम...

  • @shilpaganu1079
    @shilpaganu1079 7 месяцев назад +3

    धन्यवाद advocate ओझा आणि सुशिलजी.

  • @amitabhatkar2576
    @amitabhatkar2576 7 месяцев назад +16

    EVENTHOUGH ARUF MOHD, sir is Muslim He is real nationalist....god bless him❤

  • @sunildaithankar4483
    @sunildaithankar4483 7 месяцев назад +10

    very useful,informative video .thanks respected Advt.Nilesh Oza sir,respected Sushil ji.🙏🙏

  • @madhukartarvade6977
    @madhukartarvade6977 7 месяцев назад +19

    Thanks Ad Ojha and Sushilji. for revealing the interesting court cases and educating the common people.

  • @ravindrasontakke4091
    @ravindrasontakke4091 7 месяцев назад +3

    Great information

  • @kisanaher6357
    @kisanaher6357 7 месяцев назад +1

    एकदम मस्त .

  • @user-wf9ny4jv3y
    @user-wf9ny4jv3y 7 месяцев назад +1

    केरळचे राज्यपाल देव माणूस आहे .

  • @amrut13
    @amrut13 7 месяцев назад +13

    Mr Arif is honest and wise person Bharat needs more person like him

  • @AnilG-f7q
    @AnilG-f7q 7 месяцев назад +3

    ऊध्दवजीनी ह्या नरीमन ला त्यांचा वकील नेमावयास हवे होते

  • @mangalasingh
    @mangalasingh 7 месяцев назад +1

    Oza saheb khup Chan

  • @vinayabhyankar6554
    @vinayabhyankar6554 7 месяцев назад +3

    आम्ही पण खर्च करू, असल्या हलकटाना पाकिस्तानात पाठवा

  • @nitinpimpale9134
    @nitinpimpale9134 7 месяцев назад +8

    Oza sir and sushilji both are you great to raise this topic🙏

  • @vidyakulkarni6899
    @vidyakulkarni6899 7 месяцев назад +3

    Very informative!!

  • @anilkumaroke5154
    @anilkumaroke5154 7 месяцев назад +1

    BEST OF LUCK

  • @chinmayibhise8807
    @chinmayibhise8807 7 месяцев назад +3

    🚩 जयतु जयतु हिंदुराष्ट्रम् 🚩

  • @shashankajoshi
    @shashankajoshi 7 месяцев назад +2

    Uttam

  • @sanjayjoshi6982
    @sanjayjoshi6982 7 месяцев назад +2

    राजीव गांधी पन्तप्रधान असताना शहाबानो केस मध्ये राजीव गांधीनी अध्यादेश काढून सर्वोच्च न्यायालयाचा निकाल निष्प्रभ केला होता तेव्हा आरिफ मोहम्मद खान यांनी मंत्रीपदाचा राजीनामा दिला होता.

  • @subhash3403
    @subhash3403 7 месяцев назад +2

    बंगाल न्यायाधिशांच्या सुप्रीम केसचा पुढे काय झाले .कळाल बर होईल. विषय गंभीर आहे.

  • @VeenaShirur
    @VeenaShirur 7 месяцев назад

    अत्यंत योग्य विषयावरचा उत्तम व्हिडिओ. अशी कांही प्रकरणे सामान्य जनतेला विशद करून माहिती देणे हे महत्वाचे आहे. सुशीलजी आणि ओझाजी मनःपूर्वक धन्यवाद!

  • @prakashpatil5152
    @prakashpatil5152 7 месяцев назад +2

    हे सगळे लोक कांगरेज चया मेहेरबानीने सुप्रीम कोर्ट जजेस झालेले आहेत.

  • @panant107
    @panant107 7 месяцев назад +27

    There should be separate court formed by people themselves for trial of Judges.

  • @prasannachandwadkar8441
    @prasannachandwadkar8441 7 месяцев назад +4

    अतिशय सुंदर 👍🙏 thank you sushil ji. Nilesh ojha sir you are simply superb 🙏

  • @vijaysadashivphadke1968
    @vijaysadashivphadke1968 7 месяцев назад +23

    Still remember
    Arif Mohammad Khan was Congress MP. But throwing party loyalty to wind and forgetting himself Moslem, he had given most spirited speech in Parliament against constitutional amendment for Moslem Women Protection Act by Rajiv Gandhi to nullify SC verdict in Shah Bano case upholding alimony right of Moslem women. Every Real Hindu respects such person of any religion.

  • @truth2357
    @truth2357 7 месяцев назад +4

    Kulkarni Sir, very appreciable attempt to invite learned Advocate Shri Ojha. Thanks for exposing judiciary undercurrent.

  • @kokancashew247
    @kokancashew247 7 месяцев назад +1

    ओजा sir, अप्रतिम कार्य,,,

  • @PrakashK-fy3kt
    @PrakashK-fy3kt 7 месяцев назад

    Very good discussion on how upper judiciary is working

  • @parasnathyadav3869
    @parasnathyadav3869 7 месяцев назад +2

    जय श्री राम 💐🌹💐🙏🙏

  • @nareshpakhare5121
    @nareshpakhare5121 7 месяцев назад +1

    आगे बढो हम आपके साथ आहे देवा ....

  • @shankargodbole3070
    @shankargodbole3070 7 месяцев назад +1

    देशद्रोहींना लगेच गोळ्या घालण्याचा कायदा हवाच. जे एन यू सरकारने चालवावे, स्वायत्त संस्था नको.

  • @anitawagle1785
    @anitawagle1785 7 месяцев назад

    Nilesh Oza we are praying for your Success 🙏🏻

  • @minakshimore4808
    @minakshimore4808 7 месяцев назад

    प्लीज लवकर न्याय दया

  • @vandanaupadhye7718
    @vandanaupadhye7718 7 месяцев назад +1

    हे सगळं भयंकर आहे!

  • @shailajasalagare5759
    @shailajasalagare5759 7 месяцев назад +3

    This facts are shocking,whether CJI will take sue Moto action against it?

  • @arunkumar8252
    @arunkumar8252 7 месяцев назад +2

    terribly terrible😢😢

  • @ravindrakunte77
    @ravindrakunte77 7 месяцев назад +1

    Oza sir great adv.

  • @mukeshshaha4828
    @mukeshshaha4828 7 месяцев назад

    इंडियन एक्सप्रेस व लेखक वर सुध्द केस दाखल झाली पाहिजे.

  • @kunalbirajdar6052
    @kunalbirajdar6052 7 месяцев назад

    Dhanyavad Nilesh sir...Need such more eye opener videos of corrupt judges.

  • @shrikrishnautpat-nb9zg
    @shrikrishnautpat-nb9zg 7 месяцев назад +1

    Thanks Ojha ji and sushilji

  • @leenadixit6500
    @leenadixit6500 7 месяцев назад +5

    Very good message by Adv.NIleshji. Majority of Common people who are educated are only concerned about their day to day life until something very big happens which affects them.