वारेवा सभापती महाराज 57 वर्ष पुरवी स्थापन झालेला पक्ष आपण वर्षभरापूर्वी फुटलेल्या लोकाना दिलात. किती चांगला न्याय. 2014 पूवी मातोश्रीवर उद्धवजी कडे कशासाठी गेला होतात.
नार्वेकरांनी वृत्तवाहिन्यांना मुलाखती देऊन खूप योग्य काम केले आहे. यामुळे ज्यांना खरोखरच शंका होत्या त्यांना उत्तर मिळालं. आणि ज्यांना सहानुभूती पाहिजे होती त्यांची कोंडी झाली.😂😂
नार्वेकर ज्या खुर्ची वर बसलेत तेच चुकीच्या पद्धतीने बसलेत त्यामुळे ते न्याय देताना चुकीच्या पद्धतीने देणार हे अपेक्षित होते पण योग्य न्याय काय आहे ते 2024 च्या निवडणुकीत जनता तुम्हाला सांगेल
सुप्रीम कोर्टाने सांगून पण इतका वेळ घालुन पण निर्णय चुकीचा दिला... इलेक्शन कमिशन ने जर २०१८ घटना चुकीची आहे तर २०१९ ला ab from शिवप्रमुखाच्या सही ने दिला कसा म..? लोकशाही धोक्यात आहे...?
साहिल सर याना आता प्रश्न विचारून काही फायदा नाही. हा माणूस स्वत शिवसेनेत राहीला आहे. त्यामुळे शिवसेना कुणाची आहे हे शंभर टक्के माहीत आहे. पण याची मजबूरी आहे. जनता योग्य निर्णय करील.
आपण बोलतोय त्याच्यावरून पत्रकार आईकत आहेत यावरून असे सिद्ध होते की आपल्याला भाजपने स्क्रिप्ट लिहून दिली होती ती तुम्ही फक्त वाचून दाखवली तीही ईग्रजी मधुन हे महाराष्ट्र राज्य आहे येथे मराठी समजते लोकाणा शेवटी जनतेचा निकाल राहील चुक का बरोबर
ज्या दिवशी शिवसेनेने भाजपा सोबत निवडणुक लढविली आणी नंतर भाजपा ला सोडुन काँग्रेस सोबत गेले.गेले तर गेले शहा व मादीला शिवीगाळ केली.त्याच दिवशी या पक्षाशी वाताहात होणार हे नक्की होत.
शिवसेना हा पक्ष बाळासाहेब ठाकरे यांचा आहे आणि उद्धव साहेब ठाकरे हे बाळासाहेबांचे पुत्र आहेत मग ऐकनाथ शिंदे हे कसले बाळासाहेबांचे पुत्र आहेत म्हणून नार्वेकरान शिंदेला शिवसेना पक्ष दिला
अजब निर्णय ज्याने एबी फार्म दिला ज्याने हे आमदार निवडून यावे म्हणून प्रचार सभा घेतल्या तोच पक्षप्रमुख अपात्र झाला आणि त्याचे सर्व आमदार पात्र त्याचा पक्षच आमदारांना दिला.
दिड वर्षे फक्त जनतेची दिशाभूल कि करमणुक टाईमपास सुनावणी दहा दिवस वेलवाढवुन काय साध्य केले???लोकसभा चुनाव तयारी का???? हिप्स कोणाचा बराबर सर्वाचच न्यायालय सांगतिले होत ते तुम्हाला मान्य का नाही फक्त बीजेपी सत्ता टिकवणे हाच आपला उद्देश्य,,पण,, जनता,,,,, जय लोकशाही जय महाराष्ट्र
खरा निकाल तर जनतेच्या न्यायालयात होईल
❤❤
1999 ला आपण कोणत्या पक्षात होता. उद्धवजी ठाकरे जिंदाबाद
निर्णयच अनपेक्षित आहे.चुकीचा झाला.हे भाजपला महाग पडणार.नावैकरला भावपूर्ण श्रद्धांजली.
आधी नीट मराठी लिहायला शिक आलाय मोठा चमचा😂😂😂
गोंधलेला राहुल नार्वेकर काय करणार तो पण शिवसैनिक होता तरी आदरणीय पिकर येवढा शहाना आहे हे जनतेनं लोकसभेत दाखवलं आता राहुल विधानसभा स्वतः पहा...जय भवानी
अध्यक्षांना पदाला न शोभणारा निकाल चूकीचे निकाल दिला
दिल्लीतून आलेली स्क्रिप्ट वाचून औपचारिकता पूर्ण केली
ईतर जबाबदाऱ्या पार पाडण्यासाठी हिच वेळ का?
हे अध्यक्ष कोणाच्या AB फॉर्म वर निवडून आले होते मागच्या वेळी...... निर्लज्ज
वारेवा सभापती महाराज 57 वर्ष पुरवी स्थापन झालेला पक्ष आपण वर्षभरापूर्वी फुटलेल्या लोकाना दिलात. किती चांगला न्याय. 2014 पूवी मातोश्रीवर उद्धवजी कडे कशासाठी गेला होतात.
पद गेल्यावर नार्वे कर ना गल्लीतील कु..... पण विचारणार नाही, पूर्ण पणे पक्ष पाती पणा. जनतेत सगळीकडे हीच चर्चा ऐकू येते
तू न्याय ब्रमिस्ट आहेस,स्वार्थी,आहेस
नार्वेकर यांनी योग्य न्याय दिला आहे
हाच निकाल द्यायचा होता, मग एवढे दिवस का घेतले??
सत्य के पास देर है मगर अंधेर नही
या प्रकरणात जे कुणी चुकीचं केलं असेल त्याला त्याच्या कर्माची फळं भोगावी लागतील
विधान सभा अध्यक्ष हा मुख्यमंत्री यांचेकडे स्वतः च्या विधानसभा क्षेत्रातील कामासाठी याचना करण्यासाठी जातो हे पहिल्यांदाच नार्वेकर यांचे तोंडून ऐकले.
नार्वेकरांनी वृत्तवाहिन्यांना मुलाखती देऊन खूप योग्य काम केले आहे. यामुळे ज्यांना खरोखरच शंका होत्या त्यांना उत्तर मिळालं. आणि ज्यांना सहानुभूती पाहिजे होती त्यांची कोंडी झाली.😂😂
निषेध
नार्वेकर ज्या खुर्ची वर बसलेत तेच चुकीच्या पद्धतीने बसलेत त्यामुळे ते न्याय देताना चुकीच्या पद्धतीने देणार हे अपेक्षित होते पण योग्य न्याय काय आहे ते 2024 च्या निवडणुकीत जनता तुम्हाला सांगेल
साहिल, त्यांना विचारा की ते कोणाच्या AB फॉर्म वर निवडून आले होते
सुप्रीम कोर्टाने सांगून पण इतका वेळ घालुन पण निर्णय चुकीचा दिला...
इलेक्शन कमिशन ने जर २०१८ घटना चुकीची आहे तर २०१९ ला ab from शिवप्रमुखाच्या सही ने दिला कसा म..? लोकशाही धोक्यात आहे...?
असाच निकाल NCP चा येईल
लोकशाहीचा खुन झालाय, संविधानचा अपमान झालाय
Congress language
ह्यालानक्कीच खोके मिळाले असणार .
साहिल सर याना आता प्रश्न विचारून काही फायदा नाही. हा माणूस स्वत शिवसेनेत राहीला आहे. त्यामुळे शिवसेना कुणाची आहे हे शंभर टक्के माहीत आहे. पण याची मजबूरी आहे. जनता योग्य निर्णय करील.
साहिलजी यांना कमेंट वाचून दाखवा जरा 😂
नार्वेकर यानी अतिशय सुरेख निर्णय दिला
नार्वेकर साहेबांनी निर्णय एकतर्फी दिला.आता जनता निर्णय देईल .😂😂😂
गोळा बेरीज फार निघाले नाही
वाढेल अस राहुल तुला वाटलं जनतेला पटलं नाही... आता काय करणार जनता दरबारात लोकसभा झाली आता विधानसभा पहा...जय भवानी
नार्वेकरणा भावपूर्ण श्रद्धांजली. 🙏🙏
नेमण्या हे बारक्या पोराला सांग,
याची कहाणी BJP नी खतम केली आहॆ हा भाविक्षा मध्ये कुठे दिसणार नाही है नक्की 🚩🚩🚩
खूप चांगले प्रश्न विचारून नार्वेकर ना घाम फोडलात.
नार्वेकर विधान सभेच्या अध्यक्षस्थानी लायक नाही हे सिद्ध झालं. निषेध करतो.
आता या.पक्षाने.sidd. करावे. एकतरी निवडणूक.जिकुंन.दाखवावी.आता.पक्ष.तुमचा.आहे.सिध्द.करा.
नार्वेकर यांचा निर्णय घटनेला धरूनच आहे.शोक करण्याची अजिबात गरज नाही.सुप्रीम कोर्टही या निर्णयात हस्तक्षेप करणार नाही.
शिंदेंनी कोणती घटना ECI ला दिलेली आहे?
पहिला निकाल आपला असणार नार्वेकर कुलाबा मतदार कडून
घटनाबाह्य अध्यक्ष निच
या.निकाला.मुळे.जोशी.सर.नाराज.आहात.का
एनसीपी ची अशीच वाट लावणार नार्वेकर साहेब ना
आपण बोलतोय त्याच्यावरून पत्रकार आईकत आहेत यावरून असे सिद्ध होते की आपल्याला भाजपने स्क्रिप्ट लिहून दिली होती ती तुम्ही फक्त वाचून दाखवली तीही ईग्रजी मधुन हे महाराष्ट्र राज्य आहे येथे मराठी समजते लोकाणा शेवटी जनतेचा निकाल राहील चुक का बरोबर
सर्व काळाबाजार आहे विकलेली व्यक्ती आहे
नार्वैकर करानी कायदा बद्दलून निकाल दिला ,2024 जन्ता ठाकरे च्या बाजू विजये होणार होणार %100 मुळ राजकीय पक्ष 2024 ठाकरे विजये होणार लवकर निवडणुका घ्या
फिक्स
नार्वेकर हा कधी एका पक्षाशी प्रामाणिक नाही राहिला तर हा संविधानिक पदावर्ती प्रामाणिक कसा राहील..निकालाचा जाहीर निषेध😡
रागुल तू एक मात्र नमूद करून ठेव की तू इथून पुढे विधीमंडळात दिसणार नाहीस.
Gadar aahe narvekar
वर्षभर कसला तपास करत होता नार्वेकर . त.त प. प करतोय.
नैतिकता विकलेले दोन जन सोबत उदयाला देश विकतील हे बाकी चे तुम्ही
चुकचाऊ निर्णय हेशूर एकनिष्ठ तरी आहेत का.
साहिल खूप दुःख झाले तुम्हा ला 😂😂😂😂
😂😂😂😂😂😂
नार्वेकर तु काय सांगणार लहान मुल सुद्धा सांगणार शिवसेनाप्रमुख आणि शिवसेना कोणाची आहे
ह्या केलेल्या पापाची सजा वरील आदालतीत सर्वांना मिळनार आणि १००%मिळणारच
किती ती तळमळ साहिल जोशी ची. सुतक पाळणार आता काही दिवस 😂😂😂😂😂
उद्धव साहेब नक्कीच विजयी होतील ☘️☘️☘️☘️
Where? On Facebook?
अरे हा गअध्यक्ष
दोन्ही बरोबर कसे?
ऐकनाथ शिंद्या जर मुख्य नेता होता तर मग काॅंग्रेस व राष्ट्रवादी सोबत जान्याचा निर्णय कोनी घेतला हे पण या नार्याला विचारा साहील सर
किती खोट बौलतो हा अध्यक्ष पूर्ण अडखळत का बोलतात
सारवासारव करण्याचा प्रयत्न करु नका
आपल्या पेक्षा अजुन जाणकार इथ राहातात बर
या लोकांच्या कमेंट पण कळवा...आणि प्रश्न पण तसे विचारा
साहिल सर तुम्ही असा खोटा न्याय का दिला हे तुम्ही विचारायला हवा होता.
इंग्रजी राज ठाकरे ना समजत असेल
तुम्ही लोकशाही चं उलंगण केल आहेत..
कॉपी करून पास झालेला वकील दिसतो
नार्वेकरांनी अगदि समतोल निर्णय दिला
Lokshahi sampli
एखाद्या ट्रिब्युनल ऑथरीटीला अशी मुलाखत देता येते का?
तुम्हाला किती टक्के मिळाले
ऐकू वाटत नाही. किती निर्लज्ज
1999 पासून निवडणूक आयोग काय करत होते
Maharashtra Maharashtra
ज्या दिवशी शिवसेनेने भाजपा सोबत निवडणुक लढविली आणी नंतर भाजपा ला सोडुन काँग्रेस सोबत गेले.गेले तर गेले शहा व मादीला शिवीगाळ केली.त्याच दिवशी या पक्षाशी वाताहात होणार हे नक्की होत.
नार्वेकर साहेबांनी कायद्याचा पुर्णपणे अभ्यास करून च अतिशय योग्य विश्लेषण करून हा ऐतिहासीक निर्णय दिला . ll धन्यवाद सर ll 🎉🎉
नावेकर भाजपचा मानुस काय निकाल देनार
सामान्य माणसाला काहीही सोयरसुतक नाही
सगळे विकल्या गेल्
मोदी शहा यांनी जे लिहून दिलं, ते मी वाचुन दाखवलं
😂😂😂😂😂😂
जय श्री राम
नेते शिंदे सोबत, पण सर्व सामान्य जनता मात्र ठाकरे सोबत च
"आता तुम्ही सुप्रीम कोर्टात जा, कुठेपण जा... माझं काम झालं... "
-नार्वेकर
नंदी आहे
शिवसेना हा पक्ष बाळासाहेब ठाकरे यांचा आहे आणि उद्धव साहेब ठाकरे हे बाळासाहेबांचे पुत्र आहेत मग ऐकनाथ शिंदे हे कसले बाळासाहेबांचे पुत्र आहेत म्हणून नार्वेकरान शिंदेला शिवसेना पक्ष दिला
अ..अ....अ ...करतात म्हणजे खोट बोलत आहात.
Ata नार्वेकर साहेब निवडणूका घ्यायला सांगा..जनता पण निकाल देणार आहे
अजब निर्णय ज्याने एबी फार्म दिला ज्याने हे आमदार निवडून यावे म्हणून प्रचार सभा घेतल्या तोच पक्षप्रमुख अपात्र झाला आणि त्याचे सर्व आमदार पात्र त्याचा पक्षच आमदारांना दिला.
आमदार पात्र व संविधान अपात्र असा आहे निर्णय.
हे पुर्वी कोणते शिवसैनिक होते ते पण सांगितल बर होईल
यांच्या द्वारा डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधान नष्ट झाले यांचे आयुष्य कमी आहे शुभेच्छा जय महाराष्ट्र जय शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे
लाज वाटायला पाहिजे तुम्हाला असा निर्णय देतांना
नार्वेकर लाचाल कतरा बिजिपिचा
धेप्रयाला कायमस्वरूपी घरी बसववे लोकानी
BJP चा प्रवक्ता आहॆ असं वाटतो 😆😆😆
नार्वेकर हा भाजपाचा बैल आहे
Ekdam barober
Moye moye
याला किती खोके ते विचारा साहिल सिर
By corruptive way.
हा निर्णय आसा आहे कि बाप पहिला का पोरगं पहिल
लोकशाही संपली हुकुमशाही सुरू झाली आहे परंतु 2024 ला जनता दडपण टाकणार अशें खात्रीने सांगतो
दिड वर्षे फक्त जनतेची दिशाभूल कि करमणुक टाईमपास सुनावणी दहा दिवस वेलवाढवुन काय साध्य केले???लोकसभा चुनाव तयारी का???? हिप्स कोणाचा बराबर सर्वाचच न्यायालय सांगतिले होत ते तुम्हाला मान्य का नाही फक्त बीजेपी सत्ता टिकवणे हाच आपला उद्देश्य,,पण,, जनता,,,,, जय लोकशाही जय महाराष्ट्र
खोटे बोलावे त्याला मर्यादा आहे. नजरेला नजर भिडवून बोला.
अध्यक्ष हा को असला पाहिजे कोणत्याही पक्षाचा नसावा हे मा आहे
छोटा मुलगा जन्माला आला त्याला विचारला टोपण बोलणार शिवसेना कोणाची ......😊😊😊😊😊 यंदाचा इलेकशन मध्ये या तुमाला व BJP बकतो 🚩 जय महाराष्ट्र 🚩