वेदांत वैभव-१६ स्तंभ!वेद-वेदान्त परिचय-उपनिषदांचा प्रभाव-श्रुतिमातेची महति -प्रमुख उपनिषदे

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 20 окт 2024
  • संस्कृतिचे १६ स्तंभ!
    वेद-वेदान्त परिचय !
    उपनिषदांचा परकीयांवर प्रभाव !
    श्रुतिमातेची महति !!
    प्रमुख उपनिषदे !!

Комментарии • 51

  • @medhakeskar7917
    @medhakeskar7917 11 дней назад

    अप्रतिम विवेचन.धन्यवाद ताई.उपक्रमाकरिता खूप खूप शुभेच्छा.

  • @supercool_15269
    @supercool_15269 Месяц назад +8

    नमस्कार ताई..नक्कीच प्रतिसाद मिळेल मला खात्री आहे.. आमच्या सारख्या ज्यांना गीता कळणे फार कठीण वाटत होते त्यांना ती इतकी सुलभ करून सांगितली. त्याची आवड निर्माण केली.. आणि हे ज्ञान इथे कायमचे उपलब्ध करून दिलेत जे पुढच्या पिढीतील मुमुक्षूना नक्कीच आकर्षित करतील...त्याप्रमाणेच उपनिषद सुद्धा अजिबात माहित नसलेले आम्ही अत्यंत उत्सुकतेने आणि आतुरतेने या उपक्रमास हजर राहू... तुमच्यातल्या गुरू तत्वाला विनम्र अभिवादन🙏🙏

  • @pramodkulkarni1923
    @pramodkulkarni1923 Месяц назад

    नमस्कार tai खूप छान वाटले❤🙏🙏

  • @madhaveeraghuveer
    @madhaveeraghuveer  Месяц назад +1

    सर्वांना मनःपूर्वक धन्यवाद!!🌸

  • @medhakeskar7917
    @medhakeskar7917 19 дней назад

    खूप छान ताई.तुम्हीअवघड विषय सोपा करून सांगता त्यामुळे आम्हाला नक्की च गोडी लागेल.
    खूप खूप धन्यवाद ताई.

  • @sandhyakavi1053
    @sandhyakavi1053 Месяц назад

    नमस्कार ताई. खूप छान उपक्रम.,,

  • @vilasacharekar8773
    @vilasacharekar8773 Месяц назад

    I consider myself lucky after gone through videos "Dharmkshetre Kuruksetre" and verymuch impressed.Never ever heard till date, skill u r having to convey the perfect message of "BHAGVAD GITA" in minute details. U r preaching in full dedication so that it is very easy for Shrota to connect with it and same time almost everyone experiencing bliss of Almighty.Todays introduction of new subject is as usual. It seems GOD is behind u to spread awareness in "Sanatan Dharma". He choose u as his messenger. As saint jagadguru Tukaram Maharaj said mi to bharvahi. Best luck forever.

  • @nilambaridiwakar6797
    @nilambaridiwakar6797 Месяц назад +1

    खूपच नवीन आणि उपयुक्त माहिती कळत आहे.
    किती प्रगल्भ आपली संस्कृती होती.गुरुकुल शिक्षणपद्धती मुळे पुढच्या पिढी पर्यंत हे वेद पोहचले.

  • @pramodkulkarni1923
    @pramodkulkarni1923 Месяц назад

    🙏🙏

  • @VarshaVaze-jm4jy
    @VarshaVaze-jm4jy Месяц назад

    👏

  • @vijayakulkarni
    @vijayakulkarni Месяц назад +1

    मिळेल प्रतिसाद नक्की.आम्ही शिकतोय आहोत आपणाकडून, या उपक्रमास शुभेच्छा. आपणास विनम्र अभिवादन.

  • @sh1522
    @sh1522 Месяц назад

    ताई आपले ऐकताना वही पेनच घेऊन बसावं लागत. पण खूप कृपा आहे आपली आपण आमच्यासाठी एवढं सोप करून कष्टा घेऊन सांगता.

  • @sunitabhide4217
    @sunitabhide4217 Месяц назад

    नमस्कार माधवी ताई.
    खूप छान उपक्रम आहे.,2/3 उपनषदांचा अभ्यास मी केला आहे पण समजायला कठिण आहे.पुन्हा पुन्हा अभ्यास करणे आवश्यक आहे.तुमच्यामुळे हा योग येत आहे.आतुरतेने वाट पहात आहे.

  • @vaidehianey4624
    @vaidehianey4624 Месяц назад

    छान सांगता. खूप माहीती मिळते.

  • @rajashreebhide1158
    @rajashreebhide1158 Месяц назад

    नमस्कार माधवीताई 🙏🏻 जन्माष्टमी च्या शुभेच्छा 🌹 वेद वेदांत या उपक्रमकरिता खूप शुभेच्छा 🙏🏻 आपल्या सखोल अभ्यासातून आपण आम्हाला हा गहन विषय सोप्या रीतीने समजावून सांगताय त्याबद्दल खरेच धन्यवाद! 🙏🏻 सगळ्या साधकांचा चांगला प्रतिसाद नक्कीच मिळेल ही आशा 🙏🏻

  • @anjalikhangaonkar80
    @anjalikhangaonkar80 Месяц назад

    खुपच छान सुरुवात झाली आहे माधवी ताई. आणि इतके सोपे करुन सांगत आहात सगळे त्यामुळे निश्चितपणे समजायला सोपेच जाईल

  • @ashwinibhave9120
    @ashwinibhave9120 Месяц назад

    ताई, अवघड विषय सोपा करून सांगण्याची विलक्षण ताकद आपल्यात आहे. मी स्वतः हा विषय आपल्या आवाक्याबाहेरचा वाटून सोडून दिला होता. पण आजचे तुमचे सांगणे असा विश्वास देऊन गेले की सुरुवात करू नक्की जमेल. खूप खूप धन्यवाद व मनापासून नमस्कार🙏🙏🙏

  • @madhuramarathe8458
    @madhuramarathe8458 Месяц назад +1

    जय गजानन,इतकी सुंदर सुरवात झाली ,उदनिषदे आपल्याला अभ्यासाला जमतील का अशी एक शंका मनात होती . आता मात्र विश्वास वाटतो की तुमच्या सहज सुलभ आणि मुद्देसूद शिकवण्याने आम्हाला हे सहज लिलया समजेल.
    प्रतिसाद खूप मिळणार , आपला उद्देश चांगला आहे त्याला सद्गुरु यश नक्कीच देणार

  • @archanaindurkar4048
    @archanaindurkar4048 Месяц назад

    खूपच सुंदर सुरुवात झाली माधवी ताई . उपनिषाद अभ्यासाची उत्सुकता आणि ओढ वाढली आहे. खूप खूप धन्यवाद 🙏🏻🙏🏻

  • @meerabhave8981
    @meerabhave8981 Месяц назад

    खूप खूप सोपे करून सांगत आहात, धन्यवाद. सगळ्यानाच 24 तास मिळतात, तुम्ही शिकता कधी ? आणि आम्हास समजावून सांगत आहात त्याचे व्हिडिओ कधी बनवता?खरंच धन्य आहात. प्रेम पूर्वक नमस्कार नमस्कार नमस्कार.

  • @vijayakulkarni
    @vijayakulkarni Месяц назад

    चालेल नक्की चालेल.आम्ही आपणाकडून शिकायचा प्रयत्न करू हे वचन.

  • @sarojbendarkar2842
    @sarojbendarkar2842 Месяц назад

    नक्कीच मिळेल प्रतिसाद... तुमच्या अभ्यासपूर्ण विवेचनामुळे गोडी वाढेल v dar सोमवारची वाट बघू

  • @vimalkadam1266
    @vimalkadam1266 Месяц назад

    भरभरून बोलणे प्रतिसाद मिळणार परमेश्वराचा वरदहस्त लाभलेला आहे

  • @drsheeladevitilak
    @drsheeladevitilak Месяц назад

    Amazing knowledge and memory. ❤❤🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @nilambaridiwakar6797
    @nilambaridiwakar6797 Месяц назад

    नमस्कार ताई
    नवीन उपक्रमासाठी शुभेच्छा.
    हा विषय मी प्रथम ऐकत आहे.

  • @radhabhide7395
    @radhabhide7395 Месяц назад

    माधवी ताई नमस्कार खुप छान सुरवात झाली.

  • @kalpanatupe543
    @kalpanatupe543 Месяц назад

    वेद उपनिषद काय आहे नेमकं हे जाणून घेण्याची उत्कंठा वाढली आहे ताई 🌹 मी नेहमीच तुमच्या अगाध ज्ञानाचा आदर करते🌹 समजून सांगण्याची हातोटी अप्रतिम 👍🙏🌹 धन्यवाद 🌹🙏🙏🙏

  • @aparnamathure
    @aparnamathure Месяц назад

    ताई खूपच छान सुरवात खुप धन्यवाद

  • @amitaborole5270
    @amitaborole5270 Месяц назад

    ता्ई थोडे-थोडे ऐकले आहे, पण तुम्ही छान उकलून सांगितले . धन्यवाद ताई 🌹🙏🌹🙏🌹🙏🌹

  • @Leelavati396
    @Leelavati396 Месяц назад

    जय श्री कृष्ण 🙏🌹

  • @jayashreevartak4916
    @jayashreevartak4916 Месяц назад

    नमस्कार ताई खूपच छान माहिति मिळत आहे हा विषय कधी अभ्यासला जाईल असे वाटले नाही खूप खूप धन्यवाद

  • @Sakroji1947
    @Sakroji1947 Месяц назад +1

    नमस्कार ताई

  • @vrundamulgund2499
    @vrundamulgund2499 Месяц назад

    Jai Shri Krishna

  • @mangaldeshmukh1360
    @mangaldeshmukh1360 Месяц назад

    नमस्कार ताई उत्तम विवेचन हळू हळू विषय सोपा करून सांगणे हे आपले vaish
    वैशिष्ट्य आहे

  • @sdravid3480
    @sdravid3480 Месяц назад

    खूप धन्यवाद

  • @vijayakulkarni
    @vijayakulkarni Месяц назад

    शिकतो

  • @amitaborole5270
    @amitaborole5270 Месяц назад

    माधवी ताई नमस्कार🙏🌹🙏🌹🙏🌹🙏💐💐💐💐

  • @sunandapatki334
    @sunandapatki334 Месяц назад

    नमस्कार माधवी ताई 👏धन्यवाद ताई

  • @neharajwade197
    @neharajwade197 Месяц назад

    नमस्कार माधवी ताई !!🙏🙏🙏

  • @madhuramarathe8458
    @madhuramarathe8458 Месяц назад

    जय गजानन

  • @AmrutaShrikant1968
    @AmrutaShrikant1968 Месяц назад

    अगदी वाट बघते ताई, उपनिषद वर्गाची आठवण झाली.

  • @sunetrapendse4993
    @sunetrapendse4993 Месяц назад

    ताई आजचा भाग मिळत नाहीयेय
    काय करूऊ

  • @shubhadasabnis3825
    @shubhadasabnis3825 Месяц назад

    नमस्कार माधवी ताई

  • @prakashnaik7575
    @prakashnaik7575 Месяц назад

    नमस्कार माधवी ताई.

  • @arundhatimahajan3755
    @arundhatimahajan3755 Месяц назад

    नमस्कार माधवीताई

  • @shubhadabapat6011
    @shubhadabapat6011 Месяц назад

    दर सोमवारी असणार का किती वाजता

  • @sunitivajre1596
    @sunitivajre1596 Месяц назад

    नमस्कार ताई मला या ग्रुप मध्ये ॲड करून घेता येईल का

    • @madhaveeraghuveer
      @madhaveeraghuveer  Месяц назад

      you can join on Monday---8 p. m.--------There is no group as such.....

  • @VarshaVaze-jm4jy
    @VarshaVaze-jm4jy Месяц назад

    👏

  • @meenagosavi2536
    @meenagosavi2536 Месяц назад

    नमस्कार ताई