- Видео 484
- Просмотров 715 277
madhavee raghuveer
Индия
Добавлен 23 июн 2020
ब्रह्म सत्यं जगन्मिथ्या जीवो ब्रह्मैव नापर: ।।
www.madhaveeraghuveer.com
www.madhaveeraghuveer.com
भाग ८-१)मायेचे आवरण२)सूर्याला प्रार्थना३)प्रतीकरूपाने ईश्वराचे ध्यान४) अग्निला विनंती५) समारोप
वेदान्त वैभव--भाग ८
१)सत् तत्त्वावर मायेचे आवरण..
२) ते दूर करण्याची सूर्याला प्रार्थना ..
३)प्रतीकरूपाने ईश्वराचे ध्यान.
४)सन्मार्गावर नेण्याची अग्निला विनंती..
५) समारोप ..
#उपनिषद्
#वेदान्तवैभव
१)सत् तत्त्वावर मायेचे आवरण..
२) ते दूर करण्याची सूर्याला प्रार्थना ..
३)प्रतीकरूपाने ईश्वराचे ध्यान.
४)सन्मार्गावर नेण्याची अग्निला विनंती..
५) समारोप ..
#उपनिषद्
#वेदान्तवैभव
Просмотров: 1 706
Видео
वेदान्त वैभव -भाग ७ विद्या आणि अविद्या …सम्भूति आणिअसम्भूति…अहंकारामुळे अधःपतन..
Просмотров 1,1 тыс.День назад
#Upanishada #उपनिषद् #vedantvaibhav #वेदान्तवैैभव विद्या आणि अविद्या …सम्भूति आणिअसम्भूति…अहंकारामुळे अधःपतन..
#GeetaSantha #Series12 Part - 2 कार्तिकेय केतन पंडित …गीता अध्याय १२ वा
Просмотров 29214 дней назад
#GeetaSantha #Series12 Part - 2 कार्तिकेय केतन पंडित …गीता अध्याय १२ वा #GeetaRecitation
#Geeta Santha - Series 12 Part - 1 #GeetaRecitation#गीतासंथा #गीता अध्याय १२ वा
Просмотров 46614 дней назад
#GeetaRecitation #गीतासंथा #KartketaPandit #कार्तिकेय केतन पंडित … गीता अध्याय १२ वा ..
वेदान्त वैभव - भाग-६. १)जीव -शिव ऐक्य..२)मोहनाश…३)सर्वत्र एकच चैतन्य..४) ११ लक्षणे..
Просмотров 1,9 тыс.14 дней назад
#वेदान्त वैभव #उपनिषद् १)जीव -शिव ऐक्य.. २)मोहनाश… ३)सर्वत्र एकच चैतन्य.. ४) ११ लक्षणे..
वेदान्त वैभव-भाग -५-१)सर्वव्यापी आत्मतत्त्व२)मंत्र -४-३) स्थिर असूनही गतिमान४)मातरिश्वा(वायु)ची महति
Просмотров 2,1 тыс.21 день назад
#उपनिषद् #वेदान्त वैभव - भाग -५ १) सर्वव्यापी आत्मतत्त्व . २) मंत्र -४…. ३) स्थिर असूनही गतिमान. ४)मातरिश्वा(वायु) ची महति..
Geeta Santha - Series 9 - Part 2
Просмотров 383Месяц назад
Geeta Santha Seriers 9 Student - Vaidehi Yogesh Deshpande
Geeta Santha - Series 9 - Part 1
Просмотров 663Месяц назад
Geeta Santha - Series 9 Student Name - Vaidehi Yogesh Deshpande
भाग ४-आपण सारे विश्वस्त,निसर्ग गुरु,मंत्र दुसरा,कर्मबंधनातून सुटण्याची युक्ति,जीवनाची व्याख्या
Просмотров 2,1 тыс.Месяц назад
वेदान्त वैभव ….भाग -४ #उपनिषद् #आपण सारे केवळ विश्वस्त… #निसर्ग हाच गुरु… #मंत्र दुसरा …कुर्वन्नेवेह कर्माणि… #कर्मबंधनातून सुटण्याची युक्ति … #सुंदर जीवनाची व्याख्या…🌸
भाग-३-श्रुति,स्मृति,पुराण,कार्यपूर्तितील घटक,निर्मित वस्तूतील भेद,ईशोपनिषद स्थान,ईशावास्यमिदं सर्वम्
Просмотров 1,8 тыс.Месяц назад
वेदान्त वैभव ….भाग -३ यामध्ये पहायला मिळेल… १)श्रुति, स्मृति, पुराण, इतिहास.. २)कार्यपूर्तिमधील तीन घटक. ३)निर्मित वस्तूतील तीन भेद.. ४)ईशोपनिषदाचे स्थान.. ५) मंत्र पहिला -ईशावास्यमिदं सर्वम्।
वेदान्त वैभव-भाग-२-१)षड्दर्शने २)षडंग ३)जिज्ञासु साधकाचे प्रश्न ४)सर्वभूत समभाव ५) साधनचतुष्टय
Просмотров 3,1 тыс.Месяц назад
वेदान्त वैभव …भाग -२ या भागात काय पहाल? १) षड्दर्शने .. २) वेदांची षडंगे… ३) जिज्ञासु साधकाने विचारावेत असे ७प्रश्न … ४)सर्वभूत समभाव .. ५) साधनचतुष्टय .. विवेक , वैराग्य , शमादिषट्क , मुमुक्षा…
वेदांत वैभव-१६ स्तंभ!वेद-वेदान्त परिचय-उपनिषदांचा प्रभाव-श्रुतिमातेची महति -प्रमुख उपनिषदे
Просмотров 4,1 тыс.Месяц назад
संस्कृतिचे १६ स्तंभ! वेद-वेदान्त परिचय ! उपनिषदांचा परकीयांवर प्रभाव ! श्रुतिमातेची महति !! प्रमु उपनिषदे !!
Bhagvadgeeta Marathi Vivechan - Study Sesssion No. - 156 - 19/08/2024
Просмотров 1,6 тыс.2 месяца назад
GEETA FINAL SESSION.....Dharmakshetre Kurukshetre...Chapter 18....Shlok 75,76,77,78...
Bhagavadgeeta Marathi Vivechan - Study Session No. 155 - 12/08/2024
Просмотров 1,6 тыс.2 месяца назад
Dharmakshetre Kurukshetre.....Chapter 18...Shlok 72,73,74....
Bhagvadgeeta Marathi Vivechan - STUDY SESSSION NO. - 154 - 05/08/2024
Просмотров 1,9 тыс.2 месяца назад
Bhagvadgeeta Marathi Vivechan - STUDY SESSSION NO. - 154 - 05/08/2024
Bhagvadgeeta Marathi Vivechan - Study Sesssion No - 153 - 29/07/2024
Просмотров 2,7 тыс.2 месяца назад
Bhagvadgeeta Marathi Vivechan - Study Sesssion No - 153 - 29/07/2024
Bhagvadgeeta Marathi Vivechan - Study Sesssion No.152 - 22/07/2024
Просмотров 3,1 тыс.2 месяца назад
Bhagvadgeeta Marathi Vivechan - Study Sesssion No.152 - 22/07/2024
Bhagvadgeeta Marathi Vivechan - Study Sesssion No. - 151 - 15/07/2024
Просмотров 1,3 тыс.3 месяца назад
Bhagvadgeeta Marathi Vivechan - Study Sesssion No. - 151 - 15/07/2024
Bhagvadgeeta Marathi Vivechan - Study Sesssion No. - 150 - 08/07/2024
Просмотров 2,2 тыс.3 месяца назад
Bhagvadgeeta Marathi Vivechan - Study Sesssion No. - 150 - 08/07/2024
Bhagvadgeeta Marathi Vivechan - Study Sesssion No. - 149 - 01/07/2024
Просмотров 1,4 тыс.3 месяца назад
Bhagvadgeeta Marathi Vivechan - Study Sesssion No. - 149 - 01/07/2024
Bhagvadgeeta Marathi Vivechan - Study Sesssion No. - 148
Просмотров 1,4 тыс.3 месяца назад
Bhagvadgeeta Marathi Vivechan - Study Sesssion No. - 148
Bhagvadgeeta Marathi Vivechan - Study Sesssion No. - 147 - 17/06/2024
Просмотров 2,6 тыс.4 месяца назад
Bhagvadgeeta Marathi Vivechan - Study Sesssion No. - 147 - 17/06/2024
Bhagvadgeeta Marathi Vivechan - Study Sesssion No. - 146 - 10/06/2024
Просмотров 1,5 тыс.4 месяца назад
Bhagvadgeeta Marathi Vivechan - Study Sesssion No. - 146 - 10/06/2024
Bhagvadgeeta Marathi Vivechan - Study Sesssion No - 145 - 03/06/2024
Просмотров 1,6 тыс.4 месяца назад
Bhagvadgeeta Marathi Vivechan - Study Sesssion No - 145 - 03/06/2024
Bhagvadgeeta Marathi Vivechan - Study Sesssion No. - 144 - 27/05/2024
Просмотров 2,4 тыс.4 месяца назад
Bhagvadgeeta Marathi Vivechan - Study Sesssion No. - 144 - 27/05/2024
😊
उगवत्या सूर्याला नमस्कार. खूप सुरेख विवेचन
नमस्कार माधवी ताई !!🙏🙏🙏
नमनाला घडाभर तेल.
तरत्याने बुडो नेदावे, याप्रमाणे तुम्ही हा नि:शुल्क दानयज्ञ आरंभला आहे. भारतीय संस्कृतीची पताका आपल्या व्याख्यानाद्वारे फडकत राहो. आपले शतश: आभार! नमस्कार!
खूप छान समजावून सांगितले. धन्यवाद.🙏
एकदम प्रसन्न वाटलं.मागची बॅग राउंड झकास.ऐकतच रहावं.ओम शांती
खूप छान वर्णन! खूप धन्यवाद! देवाला समोर उभा करून दाखवेलच असा तुम्ही चंग बांधला आहे. हस्तामलवक. ज्ञानेश्वर माऊलींच्या कृपेने खूप छान साधलयं.
नमस्कार ताई.🙏🙏 गीता आणि हे उपनिषद ईशावास्य याबाबत सांगाल का.
ऐकून समाधानकारक वाटल.
Suryachi upasana saga
Jai Shri Krishna 🙏
Madhavi tai Namaste 🙏
P P Mataji Namaskar 🙏
Namaskar Madhaveetai
नमस्कार ताई.🙏🙏🚩
खूप सुंदर🙏🙏
परत परत ऐकण्याची सवय लागली आहे. एकदा ऐकून थोडे च समजते. दुसऱ्या वेळी उलगडा होतो.
नमस्कार ताई. अष्ट सिद्धी बद्दल अधिक जाणून घेणे आवडेल.
ताई तुम्ही इतकं छान सांगता की ऐकतच राहावसं वाटतं. तुम्ही जणू आमचे बोट धरून अवघड घाट चढवत आहात. या विषयाच्या व पर्यायाने कृष्णाच्या प्रेमात पडायला होतं.
मी अजून ऐकतीय पण इतका आनंद झालाय की लिहावे वाटले. हे गूढ ज्ञान समजावून देईनच असे ज्ञानेश्वरांच्या वचनाप्रमाणे आपण ही वचनबध्द आहात असे वाटते. आपले आभार कसे मानावेत तेच कळत नाही. नमस्कार!
उदाहरण देऊन छान कठीण विषय समजावून देताय.❤
Khup Chan. SHRI SWAMI SAMARTH
अप्रतिम विवेचन.धन्यवाद ताई.उपक्रमाकरिता खूप खूप शुभेच्छा.
नमस्कार चन समजावत आहात आमचा आवाका कमी आहे पान पुन्हा पुन्हा ऐकून थोडे थोडे समजत आहे
नमस्कार माताजी 🙏
विषय समजावून सांगण्याची तुमची तीव्र तळमळ प्रगट होते. अति अवघड विषय समजावून सांगण्याचे शिवधनुष्य तुम्ही लीलया पेलले आहे. त्यामुळे थोडेतरी कळल्यासारखे वाटते. पण यात कळले म्हणणार्याला काही कळाले नसते. ही ही गंमत आहे. आपले अनंत आभार ताई. आपले खूप अभिनंदन. ईश्वर आपल्याला यश व इच्छित फल देवो हीच सदिच्छा!
वा! अत्यंत तळमळीने आपण या सगळ्या गहन विषयावर प्रकाश टाकता आहात.सोपे दृष्टांत देत आहात. विलक्षण आहे.
सोप्या उदाहरणांमुळे विषय थोडा तरी समजतो.धन्ववाद ताई.🙏🙏
नमस्कार माधवी ताई !!🙏🙏🙏
उदाहरण देऊन छान सांगत आहात.
Apratim 🙏🏻🙏🏻🥰
Chan
हा चिमुकला शिष्य योग्य वेळी योग्य गुरु कडे आलाय.माधवीताई नमस्कार 🎉
अप्रतिम आजचा भाग!
थँक्स माधवी मॅडम
गुरु ही इतक्या छान आहे की त्यामुळे त्याला रोज जावेसे वाटतेय
तरतरीत आणि हूषार आहे.बैठक पण छान आहे.खुप शुभेच्छा
नमस्कार माधवी ताई !!🙏🙏🙏
धन्यवाद माधवी मॅडम... शाब्बास कार्तिकेय!
जय कृष्ण हरी
खूप छान छोटी छोटी उदाहरणे आणि श्लोक ऐकायला मिळतात
जे जे भेटे भूत ते ते मानिजे भगवंत
नवीन technology मुळे आधीचे व्हिडिओ ही ऐकू शकत आहे. Dhanyawad
परमेश्वराची लीला अगाध आहे. शास्त्रज्ञ अजूनही मन कुठे असते याचा शोध लावू शकले नाही.
नमस्कार ताई
ताई खरच ऐकत राहावे इतके अवघड एवढ्या सोप्या गोड आणि परत परत एऐकावेसे वाटणारे हे ज्ञान तुम्ही सांगत आहात त्रिवार वंदन तुम्हांला
नमस्कार माधवी ताई खूप confusing कल्पना सोप्या भाषेत सांगितल्यामुळे विषयाची गोडी लागली आहे आता. खूप खूप धन्यवाद. ❤❤❤🙏🙏🙏🌹🌹🌹
Mataji Pranam 🙏 Hari Om
अकरा लक्षण खूप भावली.पुनःपु्हा अभ्यासणे गरजेचे आहे.धन्यवाद ताई.🙏🙏
Tumahlahi parat ekda namaskar