Bhagvadgeeta Marathi Vivechan - Study Sesssion No. - 150 - 08/07/2024

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 20 окт 2024

Комментарии • 20

  • @aparnaparanjape2927
    @aparnaparanjape2927 3 месяца назад

    नमस्कार 🙏
    अतिशय भावलं... सर्वं धर्मान् परित्यज्य मामेकम् शरणम् ब्रज 🪷

  • @vilasacharekar8773
    @vilasacharekar8773 3 месяца назад

    Chan vivechan. SHRI SWAMI SAMARTH

  • @jyotiagte7195
    @jyotiagte7195 3 месяца назад

    नमस्कार माधवी ताई... मनाला अतिशय आनंद झाला सर्व ऐकून

  • @anitaachwal7855
    @anitaachwal7855 3 месяца назад

    भक्ती विषयी चे विस्तृत विवेचन खूपच भावले.नमस्कार माधवी ताई.🙏🙏

  • @suhasiniparkhe9707
    @suhasiniparkhe9707 3 месяца назад

    नमस्कार माधवी ताई ❤🎉 खूप सुंदर विवेचन मनाला आनंद देणारे आहे आणि माहिती पूर्ण झाले भक्ती ,ज्ञान रसपूर्ण वाटले , शांत, समाधान मिळाले❤😊 ❤🌺🕉️🌹🍎🍓🙏🙏

  • @amitaborole5270
    @amitaborole5270 3 месяца назад

    माधवी ताई नमस्कार 🌹🙏🌹🙏🌹🙏🌹

  • @shradhuj1
    @shradhuj1 3 месяца назад

    🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @nilambaridiwakar6797
    @nilambaridiwakar6797 3 месяца назад

    अनेक शब्द अर्थ नव्याने कळलेआहे.
    खुप सुरेख विवेचन ,भावपूर्ण वाचेमुळे एकाग्रतेने ऐकल्या जाते.
    भक्ताची नजर सर्वांना लाभावी.
    मध्ये मध्ये अनुरूप अभंग आणि श्लोक यामुळे विवेचन रसाळ होऊन जाते.

  • @kusumbadhe2796
    @kusumbadhe2796 2 месяца назад

    ताई तुम्ही छान समजावून सांगतात

  • @sheetalpathare9103
    @sheetalpathare9103 3 месяца назад

    Madhavitai Namaskar

  • @samidhahingne71
    @samidhahingne71 3 месяца назад

    ताई आदरपूर्वक नमस्कार,
    चारही श्लोकांचा शब्दशः अर्थ व भावार्थ अतिशय सुरेख समजावून सांगितला आहे.व्याकरण समजायला ही मदत होते.
    खूप खूप धन्यवाद!!🙏🙏🙏🙏👍👍👍👍

  • @aparnadatar7503
    @aparnadatar7503 3 месяца назад

    नमस्कार ताई ❤

  • @sumedhaparanjape2443
    @sumedhaparanjape2443 3 месяца назад

    नमस्कार ताई.🙏🙏

  • @radhabhide7395
    @radhabhide7395 3 месяца назад

    नमस्कार ताई

  • @supercool_15269
    @supercool_15269 3 месяца назад

    🙏कॉस्मिक विल मध्ये सर्व इच्छा merge करायच्या म्हणजे नक्की काय

    • @madhaveeraghuveer
      @madhaveeraghuveer  3 месяца назад +2

      स्वतःची निराळी इच्छा ठेवायचीच नाही ..परमेश्वरी इच्छेचा आदर करायचा …जे काही बरे/वाईट घडते त्यामागे त्याची योजना आहे , हे ओळखायचं …

    • @supercool_15269
      @supercool_15269 3 месяца назад

      आत्ता समजले धन्यवाद ताई🙏

  • @mangaldeshmukh1360
    @mangaldeshmukh1360 3 месяца назад +2

    नमस्कार माधवी ताई आज अनन्य भक्ती बद्दल खूप सुरेख विवेचन केलंत

  • @sumedhaparanjape2443
    @sumedhaparanjape2443 3 месяца назад

    🙏🙏

  • @meenagosavi2536
    @meenagosavi2536 3 месяца назад

    नमस्कार ताई