Shankaracharya Episode 2

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 20 окт 2024

Комментарии • 12

  • @sureshagrawal5181
    @sureshagrawal5181 2 месяца назад +2

    शंकराचार्यांचं अतिशय ओघवत्या वाणीत केलेलं दर्शन अतिशय आनंददायी वाटलं.

  • @charusheelakulkarni9839
    @charusheelakulkarni9839 Месяц назад

    खूप खूप छान माधवी ताई.शंकराचार्यांबद्दल खूप माहिती मिळतेय.खूप खूप ऐकावं वाटतंय.धन्यवाद ताई

  • @SumangalaPurandare
    @SumangalaPurandare 3 дня назад

    😊

  • @amitaborole5270
    @amitaborole5270 2 месяца назад

    ताई अतिशय उत्तम विवेचन केले खूप छान ज्ञान सांगीतले.

  • @kundahardikar6426
    @kundahardikar6426 2 месяца назад

    खूपच सुंदर आणि बरीच
    माहिती मिळाली.धन्यवाद ❤

  • @archanaindurkar4048
    @archanaindurkar4048 2 месяца назад

    खूप सुंदर माहिती मिळत आहे.. धन्यवाद माधवी ताई 🙏🏻

  • @radhabhide7395
    @radhabhide7395 2 месяца назад +1

    आज एकदम प्रसन्न वाटतंय.माधवीताई नमस्कार

  • @jayashreevartak4916
    @jayashreevartak4916 Месяц назад

    नमस्कार ताई खूप छान

  • @manishadeshpande9184
    @manishadeshpande9184 2 месяца назад

    🙏🙏

  • @amitaborole5270
    @amitaborole5270 2 месяца назад

    माधवी ताई नमस्कार 🌹🙏🌹🙏🌹🙏🌹

  • @vijayakulkarni
    @vijayakulkarni 2 месяца назад

    2 रे प्रवचन ऐकायला उत्सुक आहे.

  • @anitakarandikar3182
    @anitakarandikar3182 2 месяца назад

    🙏🙏खूप छान.