रायगड किल्ला (धरतीवरचा स्वर्ग) Raigad Fort छत्रपती शिवाजी महाराज समाधीस्थळ

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 14 ноя 2021
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यातील सर्वात महत्वपूर्ण किल्ला म्हणजे राजधानी रायगड
    या व्हिडीओ मध्ये संपूर्ण रायगड किल्ला तुम्हाला पहायला मिळेल 😍👍
    ------------------------------------
    #रायगड
    #शिवाजी_महाराज_समाधी
    #रायगड_किल्ला
    #राजधानी_रायगड
    #Raigad
    #Raygad
    #Raigad_Fort
    #Shivaji_Maharaj_Samadhi
    #श्रीमान_रायगड
    #Sagar_Madane
    #Marathi_Vlog
    #Raigad_Vlog
    #Raygad_History
    #रायगड_इतिहास

Комментарии • 3,5 тыс.

  • @rekhahiwarkar5242
    @rekhahiwarkar5242 2 года назад +1007

    छत्रपती शिवाजी महाराजांना पुन्हा एकदा मानाचा मुजरा. सागर व तूझ्या टीमचे फार फार धन्यवाद. तूमच्या मुळेच आम्हाला पवित्र अशा वास्तू चे दर्शन झाले. धन्यवाद.

  • @namrtapawar1646
    @namrtapawar1646 4 месяца назад +6

    शिवाजी हे नाव ऐकताच अंगावर काटा येतो बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय
    जय भवानी जय शिवाजी
    हर हर महादेव 💪🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @mahadevpanchal4488
    @mahadevpanchal4488 7 месяцев назад +28

    रायगड किल्ल्याची डागडुजी करण्याची खूप गरज आहे . छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास गडाच्या रूपात जपला पाहिजे आपण सर्वांनी.छत्रपती शिवाजी महाराज की जय

  • @kirti.12795
    @kirti.12795 6 месяцев назад +31

    मी अजून नाही बघितला रायगड 😢पण आयुष्यात एकदा तरी बघायला जाईल आणि
    शिवरायांच्या समाधी वरती नतमस्तक होईल ❤🙏

  • @kalindisargar6302
    @kalindisargar6302 3 месяца назад +9

    शिवाजी महाराज हे नाव ऐकताच अभिमानाने ऊर भरून येतो. जय शिवाजी महाराज की जय
    जय भवानी जय शिवाजी.

  • @girishgokhale5225
    @girishgokhale5225 2 года назад +66

    अजून पर्यंत रायगड पाहिला नाही आणि तो बघण्याचा योग कधी येईल ते माहीत नाही.परंतु तुमचा व्हिडिओ बघून स्वतः तेथे जावून आल्याचे समाधान मिळाले.
    छत्रपती शिवाजी महाराज की जय

    • @shankarsadarao4782
      @shankarsadarao4782 2 года назад +2

      मला पण यायचे पायाला किल्ला रायगड छत्रपतीचे मावळे आहे जय शिवाजी⚔️🏛🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩 जय भवानी🙏🙏🙏🙏 हर हर महादेव

    • @picnicphoto4264
      @picnicphoto4264 2 года назад

      ruclips.net/user/TrampAmolVlogs

  • @ashokshelke.
    @ashokshelke. 2 года назад +253

    एखाद्या चित्रपटाला लाजवेल इतकं छान चित्रण, उत्कृष्ट वर्णन, उत्तम भाषा. उर अतिशय अभिमानाने भरून आला. छत्रपतींची समाधी बघताना नकळत डोळ्यात अश्रू आले. आपले खूप खूप अभिनंदन आणि आभार. 🙏🏻🙏🏻🌹🌹
    आपल्या अतिशय पवित्र कामासाठी खूप खूप शुभेच्छा.. 💐💐

    • @ritikadhikale5669
      @ritikadhikale5669 2 года назад +4

      खरंच 👌👏

    • @shashikalahule4147
      @shashikalahule4147 2 года назад +4

      अप्रतिम माहिती .अति उत्तम सादरीकरण .आणि आम्हाला घरबसल्या रायगड दर्शन घडवले.त्या बदल खूप धन्यवाद

    • @picnicphoto4264
      @picnicphoto4264 2 года назад +1

      ruclips.net/user/TrampAmolVlogs

    • @bhauraojadhav2400
      @bhauraojadhav2400 2 года назад

      @@picnicphoto4264 ol

    • @bhauraojadhav2400
      @bhauraojadhav2400 2 года назад

      @@shashikalahule4147
      .

  • @vidhiscreativity6257
    @vidhiscreativity6257 Год назад +13

    रायगडविषयी एवढी सुंदर माहिती देण्यासाठी शिवरायांच्या आपल्यासारख्या मावळ्यांनो तुम्हाला मानाचा मुजरा... जय शिवराय... 🚩🚩🙏

  • @Educationlovers368
    @Educationlovers368 Год назад +21

    इंग्रजांनी माझ्या राजाचा रायगड जाळला. ऐकताना रक्त उसळून येते.

  • @jayprakashbirajdar9139
    @jayprakashbirajdar9139 2 года назад +310

    जो पर्यंत जग आहे तो पर्यंत असा राजा होणे नाही श्रीमान योगी श्री छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा

    • @santoshvinherkar937
      @santoshvinherkar937 2 года назад +4

      जय जिजाऊ जय शिवराय

    • @vandanaborhade1302
      @vandanaborhade1302 2 года назад +3

      Hidu dhrmat galmala aahle tar shivaneri Killa aahani Rayagad Killa garur baghA Jay Hind Jay Maharashtra

    • @pradipnarhe4979
      @pradipnarhe4979 2 года назад +3

      🙏🏻

    • @sunitagangurde8463
      @sunitagangurde8463 2 года назад +1

      @@pradipnarhe4979 खूप छान जवळून बघितल्या सारखे वाटले सो खूप थँक्स सागर

    • @danieltorne9920
      @danieltorne9920 Год назад

      सागर तुमची टीम व् तुमचे आभार। धन्यवाद

  • @user-so4sw4pi6u
    @user-so4sw4pi6u 2 года назад +107

    आम्ही 7 मित्र आत्ताच दिवाळीच्या आधी श्रीमंत रायगड किल्ला पाहण्यासाठी special 850 km अंतर पार करून फक्त मानव जन्म मिळाल्यावर किल्ले रायगडाचे दर्शन घ्यावे अन आपले आयुष्याचे सोने करावे ह्या भावनेने संपूर्ण दिवस आम्ही महाराजांचे सर्व वैशिष्ट्य पूर्ण बांधकाम पाहिले अन शेवटी सायंकाळी ropway ने खाली आलो. खुप अभिमान वाटतो आम्हाला की महाराजांच्या कर्मभूमीत आमच्या आयुष्यातला एक संपूर्ण दिवस आम्ही तिथे दिला व आमच्या जीवनाचे सोने झाले

  • @user-xh4me2mb5e
    @user-xh4me2mb5e 6 месяцев назад +6

    खरंच शिव इतिहासाचा साक्षीदार असलेला हा रायगड कोणीही मराठी माणसाने जीवनात एकदा बघितलाच पाहिजे .
    फारच छान माहितीसह आपण रायगडाचे दर्शन घडविले आहे . धन्यवाद

  • @sushantpatil5136
    @sushantpatil5136 10 месяцев назад +6

    खूप खूप धन्यवाद सर आपल्या टीम मुळेच आम्हाला पवित्र अशा रायगडचे दर्शन झाले चांगल्यापद्धतीने परंतु तेथील झालेल्या अवस्था हे पाहून सध्याचे राजकारणांना टकमक वरूनखाली ढकलून द्यावी असे वाटते शेवटी पुन्हा एकदा आपल्याला जय शिवराय जय महाराष्ट्र

  • @bharatkiaawaj3938
    @bharatkiaawaj3938 Год назад +204

    असा राजा पूर्वी कधी न झाला,पुढे कधीही न होणार | छत्रपती शिवाजी महाराज हे नाव जगात कायम गर्जत राहणार || 🚩🚩🚩🚩

    • @vijyakolhe
      @vijyakolhe Год назад +4

      Thanks..Bhai..ase..shiv..kille..varsa..japayla..pahije..jay
      .shivaraj

    • @mrjain9669
      @mrjain9669 Год назад +1

      Khup khup sundar vivechan keles namaste ok abhinandan Sagar

    • @manojwaghmare7562
      @manojwaghmare7562 8 месяцев назад

      ​@@vijyakolhexdsrxd❤i moon drppjuhggnjvcx chhe viphal? ❤😂🎉😮😮😅😊😊😊bc00bp😊

  • @HarishJoshi-rk2dr
    @HarishJoshi-rk2dr Год назад +31

    आपल्या राजा ला मानाचा मुजरा ........छतंत्रपती शिवाजी महाराज हे फक्त नाव नाही एक प्रेरणा श्रोत आहे संपूर्ण भारतासाठी. आपला एक भक्त, Nainital Uttarakhand, जय भवानी जय शिवाजी

  • @ApekshaTajanpure-us5nh
    @ApekshaTajanpure-us5nh Год назад +3

    शिवाजी महाराजांना माझा मानाचा मुजरा खुपच सुंदर आहे रायगड किल्ला (Jay shivray)🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @koustubhjadhav654
    @koustubhjadhav654 Год назад +16

    या धरतीला या महाराष्ट्राला शिवाजी महाराजांची गरज आहे दुर्दैवाने 🥺🥺

  • @shreyamuntode6076
    @shreyamuntode6076 2 года назад +19

    स्वर्ग म्हणतात ना तो कदाचित येथेच असावा , या सह्याद्रीच्या कुशीमध्ये ,
    गडकिल्लांमध्ये रानावाटांमध्ये , असावा तो रायगडाच्या माथ्यावर
    आणि असावा तो या रयतेच्या राज्यामध्ये , प्रत्येक इतिहासवेड्याच्या मनामध्ये
    😍😍🚩🚩🚩🚩💐💐💐

  • @rekhabawane2779
    @rekhabawane2779 2 года назад +20

    खुप खुप धन्यवाद भाऊ खुप दिवसाची इच्छा आहे रायगड पहायची पण कधी जमलेच नाही आता या जन्मात शक्य नाही शिवरायांची पावण भूमि इथली माती डोक्याला लावायची होती .इतकी कठोर शिव भक्त असुन यायला नाही जमले पुस्तकं खुप वाचली यातूनच माहिती घेतली पण आज प्रत्यक्ष अनुभव आला आहे धन्यवाद

    • @nishitadeshmukh7466
      @nishitadeshmukh7466 2 года назад

      Rekhatai Asa kaa boltaay. Puna Mumbai sagli kadun easily Pochta Yeta.

  • @gajananmalvade1110
    @gajananmalvade1110 Год назад +5

    श्री मदने साहेब तुम्ही रायगड किल्याची महत्वपूर्ण माहिती दिली, धन्यवाद.छ.शिवाजी
    महाराज की जय,जय शिवराय,जय श्री राम.

  • @janhavirane-ck3fx
    @janhavirane-ck3fx Год назад +4

    छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा. रायगड प्रत्यक्ष पाहायला मिळाला हे भाग्य. तिथली माती जी महाराजांच्या पद स्पर्शाने पावन झालेली ती घरी आणायची राहून गेली. नातवंडांना ह्या व्हिडिओ द्वारे रायगडाचे दर्शन घडते ते . खूप सुंदर व्हिडिओ आहे. जय भवानी जय शिवराय,🌹🙏🙏🙏🌹

  • @TheVivekgdesai
    @TheVivekgdesai 2 года назад +12

    अप्रतिम किल्ला. त्या काळात जे लोक जन्माला आले आणि ह्या गोष्टी अनुभवल्या, बघितल्या ते लोक किती भाग्यवान असतील.
    तो काळच सोनेरी होता. आताचा काळ बघता मला त्या काळात जन्माला येणं आणि जगणं आवडलं असतं.
    आणि माणूस म्हणून जन्माला येऊन आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर देवत्व प्राप्त होणं असं एकमेव अद्वितीय उदाहरण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज त्यांना बघण्याच भाग्य लाभलं असतं.

  • @shwetalipatil5295
    @shwetalipatil5295 2 года назад +11

    दोन वर्षांपूर्वी मी रायगड किल्ला पाहायला आहे, या व्हिडिओमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रिय श्वान कुत्र्याच्या समाधीची माहिती द्यायला हवी होती, खूप धन्यवाद परत एकदा रायगडाचे दर्शन घडवण्यासाठी ,दुःख फक्त याचे होते की शिवरायांच्या काळातील रायगड आता तसा राहिला नाही. राहिले तर ते फक्त अवशेष,,,,, जय भवानी जय शिवाजी 🙏🚩🚩

  • @madhurijoshi1729
    @madhurijoshi1729 Месяц назад

    खूप आनंद झाला.छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे असा राजा जो एकमेव झाला...परत होणे नाही.... धन्यवाद सगळा रायगड भेटवलात.ऊर भरून आला.

  • @sandeepchougale9685
    @sandeepchougale9685 Год назад +15

    आभारी आहे मित्रांनो,तुमच्यामुळे स्वराज्याच्या राजधानीचे माहीतीपुर्ण दर्शन घेता आले.तुमच्या कार्याला सलाम आणि शुभेच्छा.खरंच प्रत्येक मराठ्याने एकवेळ तरी रायगडाचं दर्शन घ्यावं.छत्रपती शिवाजी महाराज कि जय !

  • @pravinachavan7009
    @pravinachavan7009 2 года назад +18

    🚩 जय भवानी जय शिवाजी
    जय जिजाऊ जय शंभुराजे
    दादा तूझ्या नजरेतून घर बसल्या आम्हाला संपूर्ण रायगड किल्ला चे दर्शन घडले. माझ्या रयतेच्या राजाला आणि त्यांच्या जीवाला जीव देणाऱ्या सर्व मावळ्यांना माझा मानाचा त्रिवार मुजरा. 🙏🙏🙏🙏🙏

  • @rohitdurve373
    @rohitdurve373 2 года назад +43

    रायगड हा एक किल्ला नसून मराठी लोकांसाठी हे मंदिर आहे .रायगड असं न्यायला आहे तिथे कधी कुणावर अन्याय झाला नाही.सागर सर तुमच्या सारख्या व्याख्याते इतिहास कारण त्यामुळे महाराष्ट्राचा इतिहास जिवंत आहे जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे

    • @AryanwarriorArjun
      @AryanwarriorArjun 2 года назад +2

      Aur hum Rajputo ke liye Chittodgad

    • @paredmi5986
      @paredmi5986 2 года назад +1

      👌👌👌👌👌👌👌🌹🌹🌹🌹🌹👌👌👌👌👌

    • @dhananjaydalvi6949
      @dhananjaydalvi6949 2 года назад

      पुरंदर किल्ला कोठे आहे गाव

    • @chandrakantdeshpande3883
      @chandrakantdeshpande3883 2 года назад

      धन्य ते शिवछत्रपती.वर्णन करायला शब्द नाहीत सागर तुझ्यामुळे रायगडाचे चित्ररूपी दर्शन झाले.धन्यवाद आणि आभार.

  • @housewifehappylife4643
    @housewifehappylife4643 6 месяцев назад +5

    मी आताच रायगड पाहून आले रायगड पाहून आल्यापासून खूप मन भरून आले आहे समाधी चे एवढया जवळून दर्शन घेण्याचे भाग्य मिळाले 🙏🙏🌹🌹

  • @jagdish12342
    @jagdish12342 Месяц назад +1

    आजच जाऊन आलो धरती वरच स्वर्गच आहे ❤ खुप सुंदर आहे आणि पुन्हा जाईल राजाधिराज छत्रपती शिवाजी महाराज की जय ❤

  • @ishroopvlog
    @ishroopvlog 2 года назад +41

    पृथ्वीवरील सर्वात सुंदर ठिकाण..👌🚩🚩

  • @prakashgandhe5793
    @prakashgandhe5793 2 года назад +24

    नमस्कार, मी प्रकाश गंधे पुणे. एका अद्भूत किल्याच्या दर्शनाने आनंद झाला आहे. आमच्या सारख्या अनेक वृद्धांना हा स्वर्गीय आनंद घरी बसुन अनुभवला. हे श्रेय आपणास. धन्यवाद. 🚩

  • @laxmanbhongale5205
    @laxmanbhongale5205 9 месяцев назад +3

    श्री सागर तुम्हाला धन्यवाद तुमच्यामुळे महाराष्ट्राला रायगड पहावयास मिळतो आणि छत्रपती समजतात

  • @vestavasave6684
    @vestavasave6684 8 месяцев назад

    Shiwajee maharaj
    Jy Adeevasee
    ॐ नमः शिवाय नमः ॐ नमः शिवाय
    ॐनम शिवाजी महाराज ॐनम शिवाय ॐ नमःशिवाय अस्थांमबा रुषी नमः शिवायॐ

  • @rangnathraobhosale2828
    @rangnathraobhosale2828 2 года назад +50

    अतिशय अल्पावधीत महाराजांची राजधानी असलेल्या रायगडाची माहिती योग्य रितीने समजावून सांगितली ! धन्यवाद 🙏🙏 जय जिजाऊ 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

    • @kailasdiwate8252
      @kailasdiwate8252 Год назад

      खूप छान भावा जय जिजाऊ जय शिवराय

  • @anilindulkar9866
    @anilindulkar9866 2 года назад +49

    उत्कृष्ट विडिओ आहें, छत्रपतींची दूरदृष्टी आमचे पूर्वज हिरोजिनी यथायोग्य भक्कम वास्तू तयार केली, महाराजांना विनंती करून पायरी लावून देण्यास परवानगी घेतली. या पायरीचे चित्र पूजेला लावले आहें माझ्या घरात 🙏🌹

  • @rajendrabhalekar2163
    @rajendrabhalekar2163 Год назад +2

    खूप छान माहिती सांगितली शिवराया बद्दल

  • @creative..world..3405
    @creative..world..3405 Месяц назад +1

    🚩🙏श्री छत्रपती शिवाजीमहाराजांना मानाचा मुजरा🙏🚩 🚩🙏श्री छत्रपती शिवाजी महाराज हे फक्त नाव नाहितर एक प्रेरणास्रोत आहे🙏🚩तुमच्यामुळेच स्वराज्याच्या राजधानीचे माहितीपुर्ण दर्शन घेऊ शकलो.पृथ्वीवरील सर्वात सुंदर ठिकाण.एवढी सुंदर माहिती आपण दिलीत. तुम्हाला आणि तुमच्या संपुर्ण टिमच्या‌ कार्याला सलाम🙏🚩

  • @savitamiraje2723
    @savitamiraje2723 2 года назад +22

    2 वर्षांपूर्वी रोपवे ने आम्ही गेलो होतो परंतु पायऱ्या चढून जाण्याची इच्छा आहे आणि मी लवकरच जाणार . छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या ठिकाणी गेल्यावर अंगावर एक स्फूर्ती चे रोमांच उभे राहते आणि आपण त्या ठिकाणी उभे आहोत यामुळे अभिमानाने ऊर भरून येतो, आणि मला तर महाराजांचे कार्य आठवून रोमांच आणि डोळ्यात पाणी अशा दोन्ही भावना डोळ्यात दाटून आल्या होत्या जय शिवराय🚩🚩🚩🚩🚩

  • @sureshnalawade8266
    @sureshnalawade8266 Год назад +16

    जो पर्यंत जग आहे तोपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सारखे राजे होणे नव्हे. छत्रपती शिवाजी महाराजांना माझा मानाचा मुजरा. जय भवानी जय शिवराय. सागर व सर्व टिमचे खुप खुप धन्यवाद.

  • @festivalvibes9601
    @festivalvibes9601 2 дня назад +1

    खूप छान माहितपूर्ण व्हिडिओ बनवला आहे

  • @bharatsonawane741
    @bharatsonawane741 21 день назад +2

    दादा थँक्यू खूप छान माहिती दिली धन्यवाद दादा कोकम आभार जय शिवाजी जय भवानी

  • @rup.2309
    @rup.2309 2 года назад +214

    🙏 धन्य ते शेकडो हात जे स्वराज्यासाठी लढले.
    हर हर महादेव !
    संपूर्ण टीमला मानाचा मुजरा.🙏🌷
    जय भवानी, जय शिवराय,
    जय जय महाराष्ट्र!

    • @picnicphoto4264
      @picnicphoto4264 2 года назад

      ruclips.net/user/TrampAmolVlogs

    • @shashikantchavhan6243
      @shashikantchavhan6243 2 года назад +3

      Sagarmadane I kam proud of u u give whole details about raigad for

    • @shashikantchavhan6243
      @shashikantchavhan6243 2 года назад +2

      I had seen two time raigadfort but today I get all in for information about keep up your work gbu

    • @Subhashrao489
      @Subhashrao489 5 месяцев назад

      ❤❤❤❤❤ Jay shree krishna

  • @sujatajadhav3222
    @sujatajadhav3222 Год назад +22

    आज माझे मिस्टर रायगड पाहायला गेलेत , 🤗🙏🙏रायगडावरचे सामर्थ्य,रायगडावरची शक्ती रायगडावरची उमेद आणि रायगडावरचा श्री छत्रपती ❤️शिवाजी महाराजांचा आशीर्वाद 🤗त्यांना मिळावा एवढीच देवाजवळ इच्छा🙏🙏

  • @SandipBhujbal-ll9fk
    @SandipBhujbal-ll9fk 2 месяца назад +1

    Khup.
    Khup Chan ahe.maharashtra sarakarane. Badhakam karave❤❤❤

  • @d.snande232
    @d.snande232 Год назад +3

    किती छान विचार आहे हिरोजी चा...कि बरोबर देव दर्शन ला जाताना च त्याची आठवण...कोठी कोठी प्रनाम...

  • @sanjaysuryawanshi8804
    @sanjaysuryawanshi8804 2 года назад +13

    प्रचंड अभिमान वाटला संपूर्ण इतिहास डोळ्यासमोर आला गर्व झाला आणि डोळ्यात आनंदाश्रु आले आणि तुमचे शतशः आभार
    जय शिवराय

  • @madhavigaekwad7170
    @madhavigaekwad7170 2 года назад +11

    श्री छत्रपती शिवाजी महाराजां यांनला मानाचा मुजरा 🙏 अप्रतिम खूपच सुंदर आहे

  • @diliplonkar2495
    @diliplonkar2495 11 месяцев назад +2

    छत्रपती शिवाजी महाराजानां मानाचा मुजरा. 🙏
    सागर तुझे व सहकारी मित्रांचेही खूप खूप आभार. घर बसल्या रायगड किल्ल्यांचे दर्शन
    घडवले.

  • @arunabobade6705
    @arunabobade6705 Год назад +3

    रायगड माझे तिर्थक्षेत्र व शिवराय माझा देव,मानाचा मुजरा माझ्या दैवताला,छत्रपती शिवाजी महाराजांना

  • @allinone-zi8hw
    @allinone-zi8hw 2 года назад +19

    आम्ही सगळे पुर्वी रायगडावर जाऊन आलो आहे खरंच पृथ्वीवरचा स्वर्ग आहे कारण शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पुनीत पावन झालेले आहे आणि इथे अतिशय पाॅझीटीव्ह एनर्जी मिळते आणि खरंतर आमचा पाय गडावरून निघत नव्हता जयशिवराय 🙏🙏 शिवाजी महाराजांच्या मुळे आपल्या हिंदू धर्माचे रक्षण झाले हिंदू म्हणून जीवन जगत आहोत मला गर्व आहे मी हिंदू मराठा आहे जय भवानी जय शिवाजी🚩🚩

  • @vasantwadnere4185
    @vasantwadnere4185 Год назад +16

    सुन्दर प्रस्तुति हिन्दू ह्रदय सम्राट छत्रपति शिवाजी महाराज की अदभुत कल्पनाशीलता दूरदर्शितापूर्ण सुरक्षा की दक्षता वाली रायगढ़ किले के सुंदर चित्रांकन वर्णन के लिए बहुत बहुत बधाई आभार ।

  • @rajabhaubobde9775
    @rajabhaubobde9775 10 месяцев назад +4

    हिंदवी स्वराज्य जिंकायला सह्याद्रीच्या उंचीचे आणि महान ती एवढी माऊली होती म्हणून ही स्वराज्य घडले जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे आणि आताचे राज्य कर्ते हलकट हो ❤

  • @vanitatathe2916
    @vanitatathe2916 Год назад +2

    Kharach raigad ha dharti varcha swarg ahe 💫 khup chan, motha killa ahe
    Jay Shivray

  • @pausvechtanaanjaligoutambh9473
    @pausvechtanaanjaligoutambh9473 2 года назад +28

    खुप अभिमान वाटला अक्षरशः डोळे भरून आले धन्य ते महाराज🙏 धन्य ते स्वराज्य🙏 धन्य ते मावळे 🙏

  • @chandrakalagawande2575
    @chandrakalagawande2575 Год назад +5

    धन्यवाद तुमच्यामुळे रायगड किल्लाचे दर्शन झाले आपल्या सर्वांना मानाचा मुजरा

  • @rekhakarade7796
    @rekhakarade7796 26 дней назад +1

    राजा महाधिराज महाराजा महाराष्ट्र चा शिव छत्रपती शिवाजी महाराज आमचा तुम्हाला मानाचा
    करोड़ों प्रणाम। महाराष्ट्र ची शान 🙏🌹🙏🌷💐🌼🌻🥀🌹🌷💐⭐🌞🙏

  • @user-tu2zz9mz3u
    @user-tu2zz9mz3u 7 месяцев назад +1

    खूप सुंदर माहिती दिल्याबद्दल धन्यवाद

  • @mandathopate8426
    @mandathopate8426 2 года назад +14

    माझ्या राजाचा रायगड दाखवल्या धन्यवाद 🙏छत्रपति शिवाजी महाराज की जय🚩🚩🚩🚩

  • @gajanansudhakarraosuryawan9805
    @gajanansudhakarraosuryawan9805 2 года назад +13

    छत्रपती शिवाजी महाराज धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जिजाऊ माँ साहेब यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या रायगड भुमीला मानाचा त्रिवार मुजरा 🙏❤️🙏

    • @subhashtilekar2297
      @subhashtilekar2297 2 года назад

      खूपच छान रायगडाची संपूर्ण माहिती देण्यात आली आहे

  • @user-zg8tx6su3w
    @user-zg8tx6su3w 5 месяцев назад +2

    महाराज्यांच्या आठवणींत मन भरून आलं. महाराजांना मानाचा मुजरा ❤🚩🚩🚩🚩

  • @savitaauoti4285
    @savitaauoti4285 10 месяцев назад +1

    अप्रतिम माहीती मिळाली खूप खूप धन्यवाद

  • @sonalimagar4923
    @sonalimagar4923 2 года назад +54

    जय शिवराय भाऊ खूपच मस्त माहिती सांगितली तुम्ही आम्हाला घर बसल्या तुम्ही श्रीमान रायगड दाखवला त्या बद्दल तुमचे खूप खूप आभार आणि आम्हाला रायगडावरील काही माहिती माहित नव्हती ती तुम्ही सांगितली त्या साठी खरंच मनापासून धन्यवाद . जय शिवराय

    • @gajananjunare1092
      @gajananjunare1092 2 года назад +5

      धन्यवाद साहेब ,अनमोल माहीती दिल्याबध्दल...

    • @ramdasgite1417
      @ramdasgite1417 2 года назад +1

      @@gajananjunare1092 pv

    • @prashantyakkaldevi3567
      @prashantyakkaldevi3567 2 года назад

      Thank you dada..
      jay shivray

  • @manjyabapuraut5358
    @manjyabapuraut5358 Год назад +5

    असेच नवनवीन व्हिडिओमुळे आपल्या कडून आम्हाला इतिहास समजतो परमेश्वर आपल्याला अशीच सुबुद्धी देवो हिच परमेश्वर चरनी प्रार्थना🙏🙏

  • @arjundattanure3069
    @arjundattanure3069 10 месяцев назад +1

    खुप खुप छान आहे हे पहायला पण खुप छान वाटल आणि हे खुप छान दाखवलं त्या बद्दल धन्यवाद अभिनंदन

  • @anilmahajan6850
    @anilmahajan6850 Год назад +2

    सर्वप्रथम आपले खुप खुप धन्यवाद. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या ह्या गडाचे अत्यंत सुंदर दर्शन आपण घडविले. आम्हीसुद्धा धन्य झालो 🙏🙏🙏

  • @anitauttekar6040
    @anitauttekar6040 Год назад +13

    जय भवानी जय शिवाजी धन्यवाद हे पवित्र स्थान दाखवण्यास खूप खूप आभार पुन्हा एकदा शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा

    • @komalkalamkar7592
      @komalkalamkar7592 Год назад

      किल्ला फार छान आहे आम्ही सातवी मध्ये असताना पाहायला होता सलीनिमीत

  • @shrikant3607
    @shrikant3607 2 года назад +26

    आतापर्यंत कित्येक राजकीय मंडळी असो अजुन कोणीही असो शिवरायांच्ये नाव घेवुन शुषोभित झाले परंतु किल्यातिल काही भाग अजुनही शुषोभित झाला नाही🙏🏻🇮🇳 हि खरचं शोकांतिका आहे जय जिजाऊ जय शिवराय

    • @sanjaytoundakar7408
      @sanjaytoundakar7408 2 года назад

      पर्याय खाजगीकरण

    • @vidyakante4950
      @vidyakante4950 2 года назад

      खूप सुंदर माहिती दिली 🙏मी पाहिला आहे रायगड खरच खूप सुंदर आहे. 🙏जय शिवराय 🙏

  • @kishorembhalerao9750
    @kishorembhalerao9750 4 месяца назад +1

    ATI sunder , 🎉 jai Shivrai.

  • @rupalibarawkar9898
    @rupalibarawkar9898 4 месяца назад +1

    Khup chhan mla shivaji maharajnche itihas aikaila khup avdtat

  • @indrayanipawar955
    @indrayanipawar955 Год назад +4

    शिवाजी महाराजांच्या सारखे राजे आपल्या ला लाभले किती भाग्यशाली आहोत आपण जय शिवराय जय जिजाऊ माता

  • @virbhadradeshmukh9773
    @virbhadradeshmukh9773 2 года назад +10

    🙏🙏🚩छत्रपती शिवाजी महाराज की जय 🚩🚩🙏

  • @user-lx7rg1jt3i
    @user-lx7rg1jt3i 6 месяцев назад +2

    खरच छान आहे रायगड किल्ला सर तुम्ही khup Chan पद्धतीने संपूर्ण माहिती रायगड किल्ला फिरून बारकाईने अभ्यास करून आम्हाला मार्गदर्शन केले सर त्याबद्दल khup खूप धन्यवाद सर Thanks सर आम्हाला घरात बसून रायगड किल्ला पाहावयास मिळाला व संपुर्ण माहिती तुम्ही दिली आमचे वयस्कर स्त्री aaslemule मला तेथे जाऊन पाहावयास मिळत नाही. त्यामुळे तुमचे खूप खूप धन्यवाद सर. 🙏🙏🙏😄😄👌👌

  • @swetakanhere4346
    @swetakanhere4346 Год назад +1

    Khupach mst ahe ha raygdh killa thanku so much 🙏 sir 🙏

  • @malkarjun_pasarkar
    @malkarjun_pasarkar 2 года назад +14

    छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो 🙏🙏

  • @sudhakarkavade4095
    @sudhakarkavade4095 2 года назад +9

    छत्रपती शिवाजी महाराज आणि माँसाहेब जिजाऊ यांना मानाचा मुजरा..........🙏🏻🙏🏻🚩🚩🚩जय भवानी जय शिवाजी 🙏🏻🙏🏻🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

    • @sandhyakavade7767
      @sandhyakavade7767 2 года назад

      जय शिवराय🙏🙏🙏🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @yogeshgharat3168
    @yogeshgharat3168 10 месяцев назад +4

    ⛳जय शिवराय ⛳जय शंभूराजे ⛳🙏

  • @dilipkpol
    @dilipkpol Год назад

    खुप छान आटोपशीर व महाराजांच्या भक्ती पुर्ण भावात ऐतिहासिक योग्य माहिती दिली. धन्यवाद

  • @amitshinde9471
    @amitshinde9471 2 года назад +8

    सर मि रायगड पाहायला आहे पण जवळपास मला १५ते १७ वर्ष पूर्ण झाले आहे तुम्ही जि माहीत दीली ति अतिशय सुंदर आहे तुमचे खुप आभार मानतो जय शिवराय 🙏 जय भीम ❤️❤️❤️❤️🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @umeshfand3464
    @umeshfand3464 2 года назад +11

    खरंच धरतीवरचा स्वर्ग आहे 🚩 रायगड🚩

  • @YashwantPatil-cr2pi
    @YashwantPatil-cr2pi 25 дней назад +1

    धन्यवाद तुमच्यामुळे. रायगड पहाता आला,

  • @vandanakenjale1286
    @vandanakenjale1286 6 месяцев назад +1

    खूप छान आहे रायगड किल्ला व तूम्ही माहिती खूप खूपचं छान सागितली

  • @vitthalbarkade1183
    @vitthalbarkade1183 2 года назад +14

    🚩 खूपच छान माहिती दिली जय शिवराय🚩

  • @sunilrajeshirke7397
    @sunilrajeshirke7397 2 года назад +7

    धन्यवाद अप्रतिम खुपच सुंदर आणि छान श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज महाराज की जय
    महाराष्ट्राची शान आणि रुबाबात उभा असणारा आमच्या सर्वांचा रायगड किल्ला पाहून मी नतमस्तक झालो धन्यवाद
    🍁🍁🙏🙏🍁🍁

    • @sopanlavate4297
      @sopanlavate4297 2 года назад

      Ho mi pahilau raygad apala video avadla

    • @shobhanimbalkar1652
      @shobhanimbalkar1652 2 года назад

      खूप सुंदर .शिवाजीमहाराजांचा जन्मस्थान शिवनेरी दाखवावा.

  • @rushitayade395
    @rushitayade395 Год назад +3

    काय व्यथा झाली रायगडा चि सर्व महाराष्ट्रातील लोकांनी वर्गणी करायला पाहिजे पुंनिर्मिती साठी ही विनंती🙏🥺🧡

  • @arjunmuley1617
    @arjunmuley1617 4 месяца назад +1

    छत्रपती शिवाजी महाराज यांच्या चरणी मानाचा त्रिवार मुजरा धन्यवाद आपणा मुळे रायगड पाहण्याची संधी मिळाली.जय भवानी जय जिजाऊ जय शिवराय जय महाराष्ट्र..

  • @suhaslande1369
    @suhaslande1369 2 года назад +155

    सागर बत्तीस वर्षापूर्वी पायर्‍यांनी चढून रायगड बघितला होता आज पुन्हा भरून पावल्या सारखे झाले आभारी आहे रायगडाला जाऊन आले की एक वेगळीच ऊर्जा मिळते मागील वर्षी रोप वे मधून गेलो होतो सागर चालू राहू दे

    • @samruddhithakurst1776
      @samruddhithakurst1776 2 года назад +1

      ,🔜🔜,

    • @prabhakarsolanke3791
      @prabhakarsolanke3791 2 года назад +1

      🙏🙏🌹🙏🙏

    • @shrirangdolas1838
      @shrirangdolas1838 2 года назад +1

      @@prabhakarsolanke3791 Jo of hi Hu kHz is GS

    • @ravishkulkarni3906
      @ravishkulkarni3906 2 года назад +1

      सागरजी श्रीमान किल्ला दर्शन खूप मस्त होते धन्यवाद 🙏🙏
      पडझड बघून दुःख होत आहे...

    • @vishwasraoyadav6086
      @vishwasraoyadav6086 2 года назад +1

      खुपच छान माहिती दिली .माहिती देताना महाराजांच्या विषयीची तळमळ आपल्या बोलण्यातून वारंवार जानवत होती .फारच सुंदर व्हिडीओ आणि माहिती विषयीची भाषाशैली अप्रतिम ,अगदी स्वतः रायगडावर जाऊन आल्यासारखे वाटले .आपणास खूप खूप मनःपूर्वक धन्यवाद .आणि आपले खूप खूप अभिनंदन .

  • @shakuntalasawant1476
    @shakuntalasawant1476 Год назад +5

    शिवाजी महाराजांचा वैभवशाली इतिहास डोळ्यासमोर उभा राहिला
    जय शिवराय जय महाराष्ट्र

  • @karunanamwad1083
    @karunanamwad1083 Месяц назад +2

    माझी मुलं चौथीत असतांना जवळपास शिवाजी महारांजाचे सर्व किल्ले २००१साली दाखवले. आहेत. आणि त्यानंतर आम्ही दर दोन वर्षांनी रायगडावर येतो. मागच्या वर्षी माझी ७६ वय असलेलीआई रायगड उतरली. त्याच वर्षी मी माझ्या शाळेची सहल जालना येथुन रायगडावर नेली होती. रायगड बघत असतांना असं वाटतं कि आपल्याला महाराज सगळीकडे आपल्याला दिसत आहेत. मी बाहेर देशात फिरुन आले पण माझ्या महाराजांच्या रायगडाची सर कुठेचं नाही . तुम्ही चारीधाम करा. पण आयुष्यात एकदातरी रायगडाचे, महाराजांचे दर्शन घ्या. जय जिजाऊ जय शिवराय.

  • @mugdhatrilokekar3804
    @mugdhatrilokekar3804 Год назад +11

    बाबा मी रायगड केला पाहिले नव्हते तु मला युटुब द्धारे दाखवले बाळा मी 52 वर्षाची आहे माझे पाय नाजुक झाले मी महाराजान पर्यंत जाऊ शकणार मी तुझे आभारी आहे बाळा तु मला शिवाजी महाराजांच्या अभिषेक झाले ते गड रायगड दाखवले

  • @dhanashreepatil9132
    @dhanashreepatil9132 2 года назад +3

    खूपच छान शिवकाळात फेरफटका झाला धन्यवाद

  • @omprakashgunjkar9068
    @omprakashgunjkar9068 2 года назад +4

    सागर गडाची माहिती अत्यंत सुंदर पद्धतीने दिली त्याच बरोबर गडावरचे जी चित्रीकरणे अतिशय सुरेख आहे तुझ्या सुंदर वाणी ने परत एकदा रायगड जिवंत केला श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज की जय

  • @ShankarMalge-g9g
    @ShankarMalge-g9g День назад +1

    जय शिवराय सर अतिशय सुंदर माहिती रायगडाबदल दिलेली आहे धन्यवाद 39:15

  • @sudambodakhe9207
    @sudambodakhe9207 7 месяцев назад +1

    खूप खूप धन्यवाद सागर, खूप चांगल्या प्रकारे तुम्ही रायगडाची माहिती सांगितल्या बद्दल तुमचे आणि तुमच्या संपूर्ण टीमचे मनापसून. खूप खूप धन्यवाद

  • @ajaytambole2503
    @ajaytambole2503 Год назад +4

    रायगड किल्ल्याची खूपच छान माहिती दिली त्याबद्धल मनापासून धन्यवाद ||°•

  • @marketnmuchmore
    @marketnmuchmore 2 года назад +6

    Khup sunder video .... Thanks for sharing... Jay shivaray 🙏

  • @rajeshbhosale8611
    @rajeshbhosale8611 Месяц назад +1

    श्री छत्रपती शिवाजी महाराजांचा जय जयकार

  • @chandrakantdeshmukh3289
    @chandrakantdeshmukh3289 4 месяца назад +1

    खूप छान माहिती मिळाली, धन्यवाद. महाराजाना मनाचा मुजरा.

  • @bhagyashrishinde2226
    @bhagyashrishinde2226 2 года назад +10

    खुप सुंदर माहिती दिली किल्ले रायगड म्हणजे आपल्यासाठी सर्वोच्च तिर्थस्थान, शौर्यस्थान, प्रेरणास्थान,महाराजांच्या किल्ल्यांची माहिती आपल्याला असायला हवी, त्या किल्ल्याचा इतिहास, स्वराज्यात त्याचे असलेले महत्त्व, किल्ल्याचे स्वरूप हे देखील आपल्याला माहिती असणे गरजेचे आहे. तुम्ही हे कार्य उत्तमरीतीने करत आहात, खूप सुंदर व्हिडियो, धन्यवाद सर🙏
    🚩 जय भवानी जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे🚩🙏

  • @sunilkunjir5100
    @sunilkunjir5100 2 года назад +6

    जय भवानी जय शिवाजी ...फार फार वर्षापूर्वी पाहिला ...अप्रतिम

  • @sunilshivnthwad5993
    @sunilshivnthwad5993 Месяц назад +1

    छत्रपती शिवाजी महाराज की जय 🚩🚩