जेव्हा जवळची व्यक्ती तुम्हाला त्रास देते. तेव्हा फक्त हे करा|Relationship video in Marathi|
HTML-код
- Опубликовано: 24 янв 2025
- जेव्हा जवळची व्यक्ती तुम्हाला त्रास देते. तेव्हा फक्त हे करा|Relationship video in Marathi
एखाद्याने आपला अपमान केला आपल्याला तुच्छ लेखन तर तुम्ही काय करता राग येतो चिडचिड येते रागात आपणही समोरच्या माणसाला खडे खोटे बोलून सुनावतो आणि त्याला त्याची जागा दाखवून देण्याचा प्रयत्न करतो बरोबर ना!!
बऱ्याचदा बरेच लोक आपल्याला भेटत असतात अशावेळी काहींचे स्वभाव आणि मतं आपल्याला पटत नाही मग भांडण वाद-विवाद होण्याची शक्यता असते या सगळ्या गोष्टींपासून नातेसंबंध आणि घरातील जवळच्या व्यक्तींवर त्याचा परिणाम होतो त्यामध्ये आपल्या कुटुंबापासून ते मित्र-मैत्रिणी आणि ऑफिस टाक अशा अनेक लोकांचा समावेश असतो याच लोकांचे बोलणे वागणे आपल्याला सततच खटकते आवडले नाही तर त्याचा त्रास आपल्याला होतो मानसिक विचार वाढतो पुरुषी झोप होत नाही त्याने शारीरिक त्रास देखील वाढतो या सगळ्या त्रासाला सामोरे जाण्यापेक्षा आपण यात नेमके काय बदल केले पाहिजे याच बद्दल मी या व्हिडिओमध्ये सांगितले आहे
#motivation #motivationalvideo #marathimotivational #money
Great👍