मला माहित नाही की तुझ वय काय आहे पन तु कदाचित किशोरवयीन असावी. पण तुझे हे विचार एखाद्या शंभर वर्ष जगुन झालेल्या व आनुभवाचा खजिना आसलेल्या रुषीमुनीसारखे आहेत की जे मला संकटसमई दहा हत्तीचे बळ देवुन जातात. धन्यवाद आसच तुला समबुद्धि प्राप्त होवो हिच ईश्वरचरणी प्रार्थना करतो
घंटा,कोण जवळच आणि लांबच नसतं.. सगळे स्वार्थी असतात,मित्रांनो खूप अभ्यास करा. एखादी चांगली पोस्ट काढा,आपल्या फॅमिली शिवाय आपल्यावर खरं प्रेम दुसरं कोणीच करत नाही.आयुष्य हे एकदाच भेटतं त्याचं सोन करा... आपल्यामुळे आपल्या आई-वडिलांच्या चेहऱ्यावर आनंद पाहिजे.. बाकी काही नाही 🙏
कोणत्याही संकाटाशिवाय मिळणारे यश हा “विजय” ठरतो; पण अनेक संकटाशी सामना करून मिळालेला विजय हा इतिहास घडवतो. -महेश मानकर International Marathi Motivational Speaker
स्वतःला सतत कामात गुंतवून ठेवा म्हणजे त्या व्यक्तीची आठवण येणार नाही असं सांगण म्हणजे गाडीतील पेट्रोल संपलं आहे,पण कुणाला सांगू नका ,प्रवास करत राहा असं आहे.
Hi Taai I am Ganesh (Raaj) life madhe yaar Ek good friend hawa hota but Aapan friendship Karoo shakto ka jar tujhi iccha Asel tar bagh taai jay shivray Yeto mi
Ekk dum khar ahe .... मझासोबत pan asch hot ahe... Mi jaast importantns det ahe Maun mala दुःख स सामोरे जावं लागतं आहे पण हा व्हिडिओ पाहिल्यास मनाला भारी फील झालं....💯💯😘😘
मी एका मुलीवर खुप प्रेम केलं इतकं प्रेम केलं की मी सगळं सोडून दिलं तिच्यासाठी मित्र मैत्रिणी सगळे जन सोडून दिलं आणि 3 वर्षानंतर तिने 10 दिवस झाले मला एकट्याला असच सोडून दिल माझा विचार केला नाही मला सोडताना मला कोणीच समजून घेत नाही आहे घरचे पण समजून घित नाहियेत उलट बोलत आहेत तू घरी नाहीस आलास तरी चालेन आज कळलं मला आपल्या रक्तची नाती सुद्धा वेळ आल्यावर सोडून जातात आणि ती तर सोडून गेलेली मला परकीच होती तरी तिच्यावर इतका जीव लावला मी 😔🥺
ह्या गोष्टीला फक्त attraction म्हणतात प्रेम नाही🙄जर प्रेम असत ना तर माणूस कधीच मनाविरुद्ध वागत नाही ते उलट मन जपून वागत असतात 🙂पण हल्ली प्रेम फक्त सुंदरता पाहून होतो जे काही काळा पर्यंत राहते सांगता येत नाही कधी निघून जाईल
खुप लोकांचा prblms आहे हा... कारण काही दिवसा पुर्वी माझ्या वर ही वेळ येऊन गेली... पण video मध्ये सांगितल्या प्रमाणे..केल मी आणि आज लाईफ मध्ये खुप खुश आहे 😎😎😎😎
तुमचा मन फार दुखावलेले वाटते काळजी घ्या स्वतःची, कोणाला गरज नसते कोणाची एकटा येतो तो एकटा जातो , पण ह्या संसार रूपी कलीयुगात आप आपला खेल खेलून आयुष्य मनसोक्त भरभरून जगणे देखील तितकेच गरजेचं असते. म्हणून लग्न करून घ्या .
Tuza mi pahilyandach vidio pahila khup chhan vatala,,natar aajun pahile,svatala olakhayala shika ha pan video pahila,kharach svatachya kamala mahatva dile pahije ,tu lahan aasun tuzyakadun shikayala milale, khup chhan sangates,
तुमचे व्हिडिओ आम्हाला खूप प्रोत्साहन देतात..... मला तुमचे मोटिवेशन व्हिडिओ खूप आवडतात... माझी लाईफ चेंज होण्यामागचे महत्त्वाचे कारण म्हणजे तुमचे व्हिडिओ... Thanks 🙏
Right aahe..maza 1st relationship mdhe mla he jmlch nhi mi ulat vagle.. 6month mage lagle..khp sangun pn nhi upyog zala..nntr mhntl basss..vishay smpla ani yevdh try kel tr smjl tyachavrch prem smpo na smpo trust ani respect smpli hoti maza manatli tevha realize zal ata prt jri aala tri mich nhi rahu shkt tyacha sobt👸🥰
मुलींवर प्रेम करणारे खूप असतात पण मुलांवर प्रेम करणाऱ्या कमी असतात त्यामुळे काही मुली खूप भाव खातात आणि मुलींचं मन हे भिरभिरनाऱ्या भुंग्या सारख असतं कधी ह्या फुलावर तर कधी त्या फुलावर पण शेवटी त्याना खऱ्या फुलांतला मद किती गोड आहे ते समजत नाही मंग पुढे काही धोकादायक प्रसंग घडल्यावर समजतं पण तो पर्यंत वेळ निघून गेलेली असते
Meditation kr sakali Ani ek tuz avdt book vach ... Ani exercise kr Motivation speech eik Ani life sobat struggle kr Ani sglya sobt changle vichar yeu dya mnat 6 month madhye life change hoil Swatacha anubhav sangtoy....
Lov u taai❤🙏khup chan bolt ahes adi mala hav hot tasch boliss tai tu asch kahitri navin geun yet jaa. 🙏 khup garaj ahe tuji ajkal chya boys lokanna ty tai.. ❤🙏
आजकालच्या काळात मुली पण त्याच मुलावर प्रेम करतात ज्याच्याकडे .गाडी .बंगला .सरकारी नौकरी .लाखभर पगार .शेती .नौकर चाकर या सर्व गोष्टी आहेत .एखाद्या मुलगा किती चांगला .मेहनती .हुशार असला आणि त्याच्याकडे धनदौलत नसेल तर अशा मुलाकडे कोणती मुलगी बघणार पण नाही .मुळात मुली मुलांच्या पैशावर धनदौलतीवर प्रेम करतात .मुलावर नाही .आणि आजचे हे कटू सत्य आहे
Absolutely right ur.... 💯 this happen with me bt still I'm forget him and same as u telling ur all thing I'm doing regularly really now my life becomes so so happy and clear.... So good video this is.... Best of luck for u.... 😇😇
Sagli mazi filling ahe yrrrrr......... He...... But mla tila ignore nahi krta yet........ Jvl aalyavr...... Me tila importance deto but tichya jvl mazi value ch nahi..... Ti mla ignore krte..... But mazyan tila ignore krta yet ch nahi....
3-4 years living relation madhe Rahun sudhha mazi ex sodun geli.. Te pn mazya close friend sobat... Mala job lagayla vel hotoy mhanun sodun geli.. Pn thanks ha video tumhi RUclips la anlat tumcha video 100% work kartoy thanks
माझ्याकडून होऊ शकत नाही..... बस सतत तिच्या ध्यान येते......... व्हाट्सअप वर मला ब्लॉक..... तेव्हापासून खूप मन दुखलं माझं..... थँक्यू मॅडम तुमचा व्हिडिओ..... आवडला मला
मला माहित नाही की तुझ वय काय आहे पन तु कदाचित किशोरवयीन असावी. पण तुझे हे विचार एखाद्या शंभर वर्ष जगुन झालेल्या व आनुभवाचा खजिना आसलेल्या रुषीमुनीसारखे आहेत की जे मला संकटसमई दहा हत्तीचे बळ देवुन जातात. धन्यवाद आसच तुला समबुद्धि प्राप्त होवो हिच ईश्वरचरणी प्रार्थना करतो
Agree with you🥰
👌👌👍
Agdi barobar ahe👌👍
I agree with you
खुप छान माहिती तीली माझ्या सोबत सेम असच घडत आहे खुप रडलो मी आता नाही रडनार मीच मुर्खा वानी तीच्या मागेमागे फिरत होतो
घंटा,कोण जवळच आणि लांबच नसतं.. सगळे स्वार्थी असतात,मित्रांनो खूप अभ्यास करा. एखादी चांगली पोस्ट काढा,आपल्या फॅमिली शिवाय आपल्यावर खरं प्रेम दुसरं कोणीच करत नाही.आयुष्य हे एकदाच भेटतं त्याचं सोन करा... आपल्यामुळे आपल्या आई-वडिलांच्या चेहऱ्यावर आनंद पाहिजे.. बाकी काही नाही 🙏
Kharch dada💯
Ho kharch mummy Papa sodle na tr kunihe aapl nste
@@shubhangisuradkar4916 हो ना.. स्वार्थी आहेत सगळे
Kahrch aahe 💯💯💯💯💯💯💢💯💯👌👍👏👏👏👏🤞
@@siddhidhane4465 thanks
Ekdam बरोबर आहे कारण सध्या आपल्या जवळच्या लोकांनी आपलाच गळा कापायला survat केली त्यामुळे आपण सावध केलं . dhanyawad
खूप सुंदर विचार आहेत ताई. हे वास्तव आहे.
अश्या विचारांमुळे आपण स्वतः बदल करायला शिकतो.
👌👍👏👏👏👏👏
Love..
L- loss of money
O- out of mind
V- vest of time
E - end of life ....
Correct
Right
Lots of trubble, oceans of tears, valley of suffering ,end of lifey
Love is 7th sense that destory 6 senses.
Very nice quoting
खुप खुप आभार आपले ...! फार चांगल्या रितीने तुम्ही समजुतदारपणाने समजाउन सांगितले ...त्याबद्ल धन्यवाद!
Thank you so much sis आज तुझ्या मुळे मी खूप छान गोष्ट शिकलोय.खूप टेन्शन होते मला
खरंच मनाला प्रसन्न केलं हा व्हिडीओ ऐकुन मस्त वाटलं
कोणत्याही संकाटाशिवाय मिळणारे यश हा “विजय” ठरतो; पण अनेक संकटाशी सामना करून मिळालेला विजय हा इतिहास घडवतो.
-महेश मानकर
International Marathi Motivational Speaker
Khup chan
Nice
Ha..yr asch krnarr mii
खुप सुंदर विडिओ बनावलात ताई तुम्ही .तुमचा प्रत्येक शब्द माझ्या मनातला वाटत होता .खुप काही शिकायला भेटल तुमच्या कडून thank you friends 🙏🙏😊
तायडे तुझा सल्ला मला आवडला सध्या मी असाच वागतोय धन्यवाद
😇🙏
Me pn asch vagtoy.... Tumcha video baghun ajun himmat aali mazyat
same here he is always coming in my dream
दीदी खरंच खूप चांगला संदेश दिला थँक्स धन्यवाद तुझे हे शब्द कायम लक्षात राहतील माझ्या
Yr tuzya avaj varun tu khup lahan vattey.. .Pn tu khup chan boltes..Ani ha vedio tr khup inspirational hota mazyasathi....tysm ..... osmm ahes tu...👍
खुपच छान माहिती दिलीस ताई ह्या विचारान पेक्षा तुझे वय खुप लहान आहे पण विचार महान आहे
8 वर्ष प्रेम करून लोक बदलून जातात ह्या असल्या लोकांना दुसऱ्याच्या भावाणा बद्दल काय वाटत नसेल काय कस हो करता येत येवढं सगळं ह्यांना..😢😢
😔
Agree.. 100%right..
लग्न अश्या व्यक्ती बरोबर करावं जिथं आपलं मन राजी असेल आपले घरचे नाही..
भावा बरोबर आहे
@@rukmannato4660 right👍
ताई खूप छान माहिती दिली आहे बरोबर तु जे सांगितले ते बरोबर आहे जो आसा वागेल तर तु सुखी जीवन जगले ताई तु बोल तीस ते बरोबर आहे❤❤❤❤❤🎉🎉
स्वतःला सतत कामात गुंतवून ठेवा म्हणजे त्या व्यक्तीची आठवण येणार नाही असं सांगण म्हणजे गाडीतील पेट्रोल संपलं आहे,पण कुणाला सांगू नका ,प्रवास करत राहा असं आहे.
धन्यवाद मॅडम एकदम मोटिवेशनल स्पीच होती आभारी आहे तुमचा
Kharch tuzyamule prt energy Ali mla......😊 thanks dear
Hiii
Hi Taai I am Ganesh (Raaj) life madhe yaar Ek good friend hawa hota but Aapan friendship Karoo shakto ka jar tujhi iccha Asel tar bagh taai jay shivray Yeto mi
Bol Taai Aapan friendship karaychi ka
Ae Taai bolna plz yaar
खरं आहे पण
एकदम मस्त सल्ला दिला ताई. कुणाला किती भाव द्यायचा ते आत्ता समजलं. आत्ता दाखवतो मी कोण आहे.
Ekk dum khar ahe ....
मझासोबत pan asch hot ahe...
Mi jaast importantns det ahe
Maun mala दुःख स सामोरे जावं लागतं आहे
पण हा व्हिडिओ पाहिल्यास मनाला भारी फील झालं....💯💯😘😘
😇🙏🙏
S2 yaar!
Jast konala bhav nahi det bsayacha .
Khup chan tai.....mla khup kahi shikayla milal tumchya ya video mdhun...thank u so much....👌🏽👌🏽👍🏻
तुमचा हा व्हिडीओ मला खूप आवडला व हो तुम्ही हा व्हिडीओ बनवल्याबद्दल मी तुमचा खूप आभारी आहे धन्यवाद
मी एका मुलीवर खुप प्रेम केलं इतकं प्रेम केलं की मी सगळं सोडून दिलं तिच्यासाठी मित्र मैत्रिणी सगळे जन सोडून दिलं आणि 3 वर्षानंतर तिने 10 दिवस झाले मला एकट्याला असच सोडून दिल माझा विचार केला नाही मला सोडताना मला कोणीच समजून घेत नाही आहे घरचे पण समजून घित नाहियेत उलट बोलत आहेत तू घरी नाहीस आलास तरी चालेन आज कळलं मला आपल्या रक्तची नाती सुद्धा वेळ आल्यावर सोडून जातात आणि ती तर सोडून गेलेली मला परकीच होती तरी तिच्यावर इतका जीव लावला मी 😔🥺
ह्या गोष्टीला फक्त attraction म्हणतात प्रेम नाही🙄जर प्रेम असत ना तर माणूस कधीच मनाविरुद्ध वागत नाही ते उलट मन जपून वागत असतात 🙂पण हल्ली प्रेम फक्त सुंदरता पाहून होतो जे काही काळा पर्यंत राहते सांगता येत नाही कधी निघून जाईल
khar ahe bhau💯
It's ture
True
Agdi brobr bolle Tumi
प्रेम कसं करावं
खुप लोकांचा prblms आहे हा... कारण काही दिवसा पुर्वी माझ्या वर ही वेळ येऊन गेली... पण video मध्ये सांगितल्या प्रमाणे..केल मी आणि आज लाईफ मध्ये खुप खुश आहे 😎😎😎😎
😊😊🤗🤗🤗
Tai far mst advice
Fakt ❤️"Mummy aani pappa"❤️
अविश्वसनीय विचार आहेत
तुमचे .खूप छान
तुमचा मन फार दुखावलेले वाटते काळजी घ्या स्वतःची,
कोणाला गरज नसते कोणाची एकटा येतो तो एकटा जातो ,
पण ह्या संसार रूपी कलीयुगात आप आपला खेल खेलून आयुष्य मनसोक्त भरभरून जगणे देखील तितकेच गरजेचं असते. म्हणून लग्न करून घ्या .
Tuza mi pahilyandach vidio pahila khup chhan vatala,,natar aajun pahile,svatala olakhayala shika ha pan video pahila,kharach svatachya kamala mahatva dile pahije ,tu lahan aasun tuzyakadun shikayala milale, khup chhan sangates,
Khup ch chhan.. .. Vastavikta ahe ya shabdat didu tuzya.. Kharach.. Ani kharach thanks.. Ha recret formula tu share kelyabaddal🙏
बंरोबंर....
खरच दीदी हे सर्व माझ्या मनातलं छा आहे g tu kharavh mazya bolis g
ताई तु सांगितलेला फार्म्युला मी वापरून बघितलाय आणि उपयोग झाला 🙏🙏🙏
Barobar ahe thumi bola taya manjaya barobar zala pan mi khup let pahila pan atha mi tasach rahnar tysm
खरंच एकदम बरोबर आहे 👌
तुमचे व्हिडिओ आम्हाला खूप प्रोत्साहन देतात..... मला तुमचे मोटिवेशन व्हिडिओ खूप आवडतात... माझी लाईफ चेंज होण्यामागचे महत्त्वाचे कारण म्हणजे तुमचे व्हिडिओ... Thanks 🙏
माझ्यासोबत पण सेम असस झालं होत पण ती परत आली आणि मी तिला डबल चान्स दिला, पण आता कदाचित अजून माझ्यासोबत अस झाल तर मी तिच्या सी कधीच नाही बोलणार . 🙏🙏
👍
Hii
Aare persional la बोलायचं आहे तुझ्यावर ये ना
Khup chan
Tuz ak sentence mala khup awdal mans badln aajkal khup common zalay👍
हा नियम मी अगोदर पासुन पाळते❤️❤️🔥🔥🔥🔥🔥
Right aahe..maza 1st relationship mdhe mla he jmlch nhi mi ulat vagle.. 6month mage lagle..khp sangun pn nhi upyog zala..nntr mhntl basss..vishay smpla ani yevdh try kel tr smjl tyachavrch prem smpo na smpo trust ani respect smpli hoti maza manatli tevha realize zal ata prt jri aala tri mich nhi rahu shkt tyacha sobt👸🥰
Khupch सुंदर 👌👌👌👍
Khup Chan mahiti dili apan tumcha avaja varun as vatat ki tumhi khup lahan ahat pan tumche vichar great aahet vandan karato tumhala
मुलींवर प्रेम करणारे खूप असतात पण मुलांवर प्रेम करणाऱ्या कमी असतात त्यामुळे काही मुली खूप भाव खातात आणि मुलींचं मन हे भिरभिरनाऱ्या भुंग्या सारख असतं कधी ह्या फुलावर तर कधी त्या फुलावर पण शेवटी त्याना खऱ्या फुलांतला मद किती गोड आहे ते समजत नाही मंग पुढे काही धोकादायक प्रसंग घडल्यावर समजतं पण तो पर्यंत वेळ निघून गेलेली असते
Nice
Tai tuzya aavjane ch khup urja bhetli thanks love you sister
खूप सुंदर माहिती दिली आहे
Khup changla sandesh ahe.
छान vedio बनवला..100 गुण..💐👌😘😘😘
खरचं तुमचा हा वीडियो खुप आन्नि खुपच चांगला आहे मला खुप काही शिकायला भेटल यांच्यातून 🙏
Khup khup Chan sangitles Tai
One of the greatest video Tai God bless u
Thnks.. 😇
Kharch khup beautiful aani helpful aahe ha video thank u didi thank u so much
बोलण सोपं आहे ताई पण ignore करणे कठीण आहे.
मेदुला प्रशिक्षित करा... हळू हळू जमेल
Prasad Kulkarni Dada tu tuza kamat lakasha de Aap Aap Ignor ho nar
I know it's difficult. But self respect is more important.
Ignor karne kathin aahe bolne sope
Meditation kr sakali
Ani ek tuz avdt book vach ...
Ani exercise kr
Motivation speech eik
Ani life sobat struggle kr
Ani sglya sobt changle vichar yeu dya mnat
6 month madhye life change hoil
Swatacha anubhav sangtoy....
तुमची माहिती खरचं माझ्या story Shi 100% जुळते
Soo true... Best and vry helpful 👍 👍
Aikun khup vatl g maj mn khup. Halk vatl mla khup khup Thanku
यशस्वी व्हा मुली आपोआप माघे लागतील।। तरुण वयात खूप अभ्यास करुन चांगली पोस्ट मिळवा मग बघू तुम्हाला कोण इंगणोर करत।।
Barobar aahe bhava
Ikch number bhau 😊
Nice bro
@@nikitashinde8921 right
Vary nice 👌
खूप खूप सुंदर. माहिती. दीली
खरंच ताई अगदी बरोबर आहे बग
Nice advice
Asha ignore krnarya mansala kdhich khar prem bhetnar nahi aayushyat
Right
माझी मुलगी ही मला हेच सांगते. मग मी प्रयत्न करतो पण ते लगेच शक्य नाही. हळूहळू. 🌹🙏👍🦋
Tai khup chagla video aahe
Tumcha khup khup avdla
Very good
Ata mi asach karnar
Thank you so much
Tai
Meaning of Love
L- Lost
O- of
V - Valuable
E- Every Moments in our Life
Khup chaan mala nakkich patle tuze vichar... Thanks
छान👌👌
Lov u taai❤🙏khup chan bolt ahes adi mala hav hot tasch boliss tai tu asch kahitri navin geun yet jaa. 🙏 khup garaj ahe tuji ajkal chya boys lokanna
ty tai.. ❤🙏
एक नंबर ताई
आजकालच्या काळात मुली पण त्याच मुलावर प्रेम करतात ज्याच्याकडे .गाडी .बंगला .सरकारी नौकरी .लाखभर पगार .शेती .नौकर चाकर या सर्व गोष्टी आहेत .एखाद्या मुलगा किती चांगला .मेहनती .हुशार असला आणि त्याच्याकडे धनदौलत नसेल तर अशा मुलाकडे कोणती मुलगी बघणार पण नाही .मुळात मुली मुलांच्या पैशावर धनदौलतीवर प्रेम करतात .मुलावर नाही .आणि आजचे हे कटू सत्य आहे
Tu kiti chhan Motivate krte yr.. I like u
😇🙏😇
Barobar aahe di
Yes absolutely correct now everyone gets changed but our self respect is very very important
खूप छान👌👌👌 अगदी असच झालं आहे काहीतरी....
अगदी माझ्या बरोबर आस घडलय.. मी या वीडीओचा वापर खरच करून पाहतो
Mazya pan barobr 😔
खरच दीदी तुम्हें खूब छान Sangeeta thankyou
You are also motivate me. 😀Thanks a lot ताई 😀
आपल्या पिसुन तो लांब जात असलं तर त्याला जवळ कसे करावे
फ्लिज मला खूप त्रास होतो
खुपच मार्मिक व सुंदर
Really nice suggestion according to condition with beautiful voice.......!!!
Thank You.
Thank you didi😊
Mla yachi garaj hoti.... mazyasaathi khup helpful aahe ha video ...
So
Thank you so much
बरोबर आहे
तायडे खुप छान तू जे सांगितले तसेच मी आता वागत आहे😇😇
Thanks a lot. What you say is absolutely correct.
Didi khup chan sangitlas same life zalya mazya khup br vatal love u
खुप छान व्हिडीओ बनवल्याबल
He barobar ahe
Mazya sobat asch zaly
Aaj cha anubhav ahe
Absolutely right ur.... 💯 this happen with me bt still I'm forget him and same as u telling ur all thing I'm doing regularly really now my life becomes so so happy and clear....
So good video this is....
Best of luck for u.... 😇😇
Thnks.. dear
ताई खूप सुंदर विचार आहेत तुझे
मलाही आवडला तुझा सल्ला मी असच करतो थँक्स
Khup chhan sangates
Sagli mazi filling ahe yrrrrr......... He...... But mla tila ignore nahi krta yet........ Jvl aalyavr...... Me tila importance deto but tichya jvl mazi value ch nahi..... Ti mla ignore krte..... But mazyan tila ignore krta yet ch nahi....
Sandeep mahesnwari che video aika nakki change hoil
भाऊ माज पण असच हाय लका....😣
@@jyotijadhav8089 aikun pn...... Te ch
@@savigraphics8990 Sglya goshti bajula thevun ......tention nko gheu.......
Sandeep maheswari chua vedioes bgun tya personla visarshil ki nhi mahiti nhi pn connect hoshil
खूप सुंदर,,मी खूप हलका झालो ऐकून
excellant thought thanx
Ho ashat mi donhi formula vaprte aahe pn jevha bhav dete tevha to det nahi ani jevha ignore krte tevha to saralh hoto..😂 it's really useful
Salute Mam 🙏🙏
ताई तु खुप छान सल्ला दीलास..
मला ही समस्या आहे खूप तपलिक होत आहे
ताई
Veri nice khup aavaj bhari💝💝💝💝💘💘💘💘💗💗💖💖💖💖💖😄😄😄😄😄 💄💄💄💄🔰🔰🔰🔰💟💟💞💞💕💕
सोडून दे भावा तिला जी आपल्याला भाव देत नाही. Self respect is important
हालवत जा....अधून मधून
3-4 years living relation madhe Rahun sudhha mazi ex sodun geli.. Te pn mazya close friend sobat... Mala job lagayla vel hotoy mhanun sodun geli..
Pn thanks ha video tumhi RUclips la anlat tumcha video 100% work kartoy thanks
High level 🙏 motivation
माझ्याकडून होऊ शकत नाही..... बस सतत तिच्या ध्यान येते......... व्हाट्सअप वर मला ब्लॉक..... तेव्हापासून खूप मन दुखलं माझं..... थँक्यू मॅडम तुमचा व्हिडिओ..... आवडला मला
खूप सुंदर व्हिडिओ आणि खूप सुंदर आवाज देखील
Nice
Nice guide..mam
इतकं परफेक्ट कसं काय सांगू शकता
खरच खूप छान सांगितलं
याचा वापर जे स्वतःच्या जीवनात करेल तो या टेंशन पासून दूर होईल
जास्त काही नाही पण हा व्हिडिओ बघून मी जास्त काही नाही पण स्वतःमध्ये खरंच बदल करणार