जेव्हा जवळची व्यक्ती तुम्हाला दुःख देते,त्रास देते, तेव्हा ह्या ३ गोष्टी नेहमी लक्ष्यात ठेवा

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 30 окт 2024

Комментарии • 674

  • @dinkarnagpure5760
    @dinkarnagpure5760 2 года назад +9

    सर...धन्यवाद्..,
    आपण सांगीतलेली तीनही कारणे माझ्याशी
    अगदी तंतोतंत लागू पडतात.ह्या सर्व गोष्टी
    अनुभवत् आहे. आपल्या उदेशाचे तंतोतंत
    पालन मी करत असून अनुभवत आहे.
    आपला उपदेश अगदी १०१ टक्का करेक्ट....
    👌🏻👌🏻👌🏻👌🏻🌹🌷🙏🙏

  • @tmkoccomedy9973
    @tmkoccomedy9973 Год назад +4

    माझ्या खूप जवळच्या व्यक्तीला मे चांगल्या वाईट सगळ्या वेळेत मदत केली पण त्यांनी फक्त कमापूर्ताच माझा उपयोग करून घेतला आणि दिलेला एकही शब्द पाळला नाही याचा मला खूप म्हणजे खुप ञास होतो. आणि त्यांना त्याचा काहीच पश्चात्ताप नाही .

  • @kd9932
    @kd9932 Год назад +65

    जवळची व्यक्ती नेहमी boyfriend किंवा girlfriend असतेच असे नाही आपल्या घरातील माणसे पण आपल्याला इतका त्रास देतात की एक वेळेस असं वाटतं कि आत्महत्या करावी

    • @mehndibypooja11
      @mehndibypooja11 Год назад +4

      अगदी मनातलं बोललात.

    • @pradnyasable5746
      @pradnyasable5746 Год назад +6

      💯%khre bolat ghrche ase koni smjhun ghernare nstat fkt judge krtat ,bhayankar tomane , emotional blackmail , mentally trass detat khup,khrch mla ase jiv dyva ase vate family members chya rude behaviour mule khup khrch ,chid yete khup ,jeev khup radto asa,ved lagychi Pali yete khrch 😭

    • @priyankachavan-mr2yn
      @priyankachavan-mr2yn Год назад +2

      Agdi barobar

    • @siddharthdighe6244
      @siddharthdighe6244 Год назад +2

      Mala tar roj kon ky tari bolta astata tula practical knowledge nahi ani ta nahi kadhi wattat maza kay chukla 😢

    • @supriyapatil2610
      @supriyapatil2610 Год назад

      ​@@pradnyasable5746
      Kharach mi pn sadhya ya situation madhech ahe
      Navara pn aikat nahi
      Gharache bolatat tech khare manato

  • @जयसदगुरू-व5ण
    @जयसदगुरू-व5ण 4 года назад +28

    खुप छान वाटले असे समुजून सांगीतलं मनातले वाईट विचार कमी होतात मनाला ऐक अधार वाटला 🙏🙏👍👍👌👌

  • @renukabiradar3664
    @renukabiradar3664 2 года назад +4

    सर खूप चांगल्या पद्धतीने मुद्दे मांडले आहे.. मनाला खूपच समाधान झाले.. धन्यवाद सर🙏🙏🙂🙂

  • @surekhakoli464
    @surekhakoli464 3 года назад +6

    तुम्ही बोलता ते बरोबर आहे माझ्या नवरयाणे आई वडील भाऊ बहीण मुलं सर्व नीसोडले पण जगण्याची आशा सोडली होती पण तुमचे विचार खुप आवडले

  • @amoljadhav6254
    @amoljadhav6254 Год назад +1

    खूप छान माहिती मिळाली आहे

  • @sainathjadhav3081
    @sainathjadhav3081 4 года назад +2

    तूमचे व्हीडीओ छान असतात नेहमीच काही तरी गरजेचे शिकायला मिळत.so Thanks

  • @tirupativenkatitokalwad5065
    @tirupativenkatitokalwad5065 2 года назад

    खूप छान अतिशय सुरेख खरंच कौतुक केले तेवढे थोडेच

  • @nandajagtap1865
    @nandajagtap1865 2 года назад +1

    खूप छान माहिती दिली

  • @janabaigaikwad1518
    @janabaigaikwad1518 2 года назад

    आहे बरोबरच अगदी खरंच बोलत आहेत खेटे मुळात नाही खरतर जीवन व्यतीत खूप खूप वाईट आहेत खेटे आहेत माणसं आहेत खेटे आहेत खूप छानच आहे सर

  • @abhishekpatil6161
    @abhishekpatil6161 3 года назад +4

    Sir ,tumache video khupach chan astat. Konitari javalchi vyakti samjaun sangtr ase vatun man halke hote.God bless you dil se.🙏🙏🙏

  • @gitanjalitare05
    @gitanjalitare05 4 года назад +2

    खुप छान धन्यवाद 🙏 मला पण मन शांती साठी एखाद्या पुस्तकाचे वाचन आवडेल.. 🙏 🙏 🙏

  • @padmamanmode6394
    @padmamanmode6394 2 года назад

    Ha video sarvancha jivnache prshna che utter aahe .mast. khup chan

  • @vrushaliedekar4255
    @vrushaliedekar4255 9 месяцев назад

    Thank you so much sir, very useful information.

  • @sulbhashaiwale5984
    @sulbhashaiwale5984 2 года назад

    खुप छान माहीती दिलीत मी पण तसच वागेन माझं वय ७४आहे काही गोष्टी घातल्यास होत कोणी बोलत नाही नोकरी करून मुलांना मोठं
    केलं आता बोलायला वेळ नाही हे माझं कर्म आहे दिवस ठेवायचे आपला टाईमपास आपण
    करायचा मूलीकडे व मुला कडे राहीलच
    गुड नाईट

  • @sunitadevarshe8359
    @sunitadevarshe8359 Год назад

    Khup chha mahiti milali 🙏🙏

  • @dasharathchoramale3379
    @dasharathchoramale3379 2 года назад +1

    छान विषय घेऊन आला आहे सर thanks

  • @rajabhauponde4139
    @rajabhauponde4139 4 года назад +7

    छानच विचार मांडलेत सर मला हे विचार खुप आवडले आहेत , अशा विचारांची आज समाजाला फार गरज आहे

  • @jitudere5954
    @jitudere5954 2 года назад +1

    सर हा विडीयो खूपच चांगला आहे तुम्ही मस्त काम करत आहात. या पुढे असेच तुमचे कायँ कायम चालू ठेवा ही कळकळीची विनंती आहे.

  • @vijayachavan6672
    @vijayachavan6672 2 года назад

    Khupch chhaan maheti Dilit thank you

  • @kalpanamahajan9760
    @kalpanamahajan9760 2 года назад

    3विचार् खुप सुंदर आहे त्यामुळे मला खुप बरे वाटले आभारी आहे

  • @renukasomnathingawale1528
    @renukasomnathingawale1528 2 года назад

    Khup chan vatle tumhi sangitlya pramane nakich tse vagel

  • @vaibhavaher5050
    @vaibhavaher5050 3 года назад +1

    तुमचाव व्हिडिओ खूप छान होता सर तुम्ही त्यातून खुप छान सांगितले

  • @utkarshasawant2854
    @utkarshasawant2854 Год назад +1

    छान माहिती सांगता तुम्ही 👌🏻👌🏻

  • @annatodkar1431
    @annatodkar1431 2 года назад +1

    अति छान अनुभव

  • @veerveer6473
    @veerveer6473 2 года назад +15

    सख्खा मुलगा, मूलगीच त्रास देत असेल तर काय करायचे. सांगताही येत नाही आणि सहनही होत
    नाही, अवघड जागेवरचे दुखणे झाले आहे.

  • @rajpatil5032
    @rajpatil5032 4 года назад +29

    छान विचार मांडले आहेत तुम्ही सर मला खुप आवडले अशाच विचारांची समाजाला खुप खुप गरज आहे

    • @kanchnbhagat5641
      @kanchnbhagat5641 2 года назад

      छान विचार आहे सर तुम्ही मांडले विचार मला खुप आवडले आहे

    • @swatimokal9551
      @swatimokal9551 2 года назад

      खूप छान

  • @kusumsatav1088
    @kusumsatav1088 2 года назад +1

    छान सांगितले. धन्यवाद सर..

  • @dnyaneshwarraut6586
    @dnyaneshwarraut6586 Год назад +1

    छान समजून सांगितले

  • @dashrathchabukswar9173
    @dashrathchabukswar9173 2 года назад

    खरंच खूप छान आहे

  • @Salunke17
    @Salunke17 2 года назад

    Khup sundar chan Thanks

  • @pragatisomvanshi688
    @pragatisomvanshi688 3 года назад +2

    मी खूप दुःखी झाली आहे मला निगेटिव्ह विचार खूप येतात मी तुमचं कोणतं पुस्तक वाचू ज्याच्यामुळे माझ्या जीवनात खूप परिवर्तन होतील.

  • @shriramart6961
    @shriramart6961 2 года назад +12

    सर तुम्ही एक असा व्हिडीओ बनवाकी जे लोक दुसर्या कडुन मदत घेतात आणि बदलाला काय देतात तर दु.ख

  • @heenakaureshi5603
    @heenakaureshi5603 2 года назад

    अगदी बरोबर खूब छान

  • @rupeshk393
    @rupeshk393 2 года назад

    सर धन्यवाद खूप कामी आले

  • @kusumnalawade1143
    @kusumnalawade1143 Год назад

    Wow very nice think thanks i like it

  • @sourabhghodke4447
    @sourabhghodke4447 2 года назад +18

    राहुल सर अहंकारावर विडियो बनवा अहंकार मुळापासून नष्ट कसा करायचा यावर उपाय सांगा मला माझ्या स्वतामधला अहंकार संपूर्णपणे नष्ट करायचा आहे 🙏🙏🙏😘😘😘

    • @pralhadsonar87
      @pralhadsonar87 2 года назад

      होय साहेब अहंकारवर व्हिडीओ बनवा

  • @Primary.Teaching
    @Primary.Teaching 4 года назад +3

    या व्हिडिओ मुळे खूप छान मार्गदर्शन मिळाले

  • @swatikalyankar
    @swatikalyankar Год назад

    Khup mst mhiti sangitli ahe sir tumhi mzhepn asech kahi aahe koni khi mhante ki mi lagech khup manala lvun ghete mg mlch khup tras sahan karav lgto dok dukhte chtit dukhte ase vatat rahte ki ti vyakti ase ka vgli asel ka bolali asel br pn vio baghun khup br vtle mala mi pn adhyatmachya madhyamatyn mazhe ahankar kmi karayche baghat ahe am thanks for video sir🙏🏻🙏🏻👌👍👍

  • @sunitalohar806
    @sunitalohar806 3 года назад +3

    खूप छान आणि उपयुक्त माहिती दिलीत सर 🙏

  • @bhalchandravadar8797
    @bhalchandravadar8797 Год назад

    अगदी बरोबर आहे

  • @surekhakorde1253
    @surekhakorde1253 2 года назад

    खूप छान वाटत

  • @surajerakatte2094
    @surajerakatte2094 2 года назад

    Khup mst sir thanks

  • @neetabhosale5839
    @neetabhosale5839 2 года назад +1

    थँक्यू सर मला ह्या विषयावर ऐकायला फारच आवडेल

  • @minakshidarade2417
    @minakshidarade2417 Год назад +1

    Good information ❤❤

  • @divyarajeshpawar1011
    @divyarajeshpawar1011 2 года назад

    Khup Chan

  • @Rp-if8my
    @Rp-if8my 2 года назад +1

    माझी अपेक्षा काहीच नाही, पण माझ्या जवळच्या व्यक्तीला कोणी काय म्हणलं तर मला खूप राग येतो. मी त्या व्यक्तीला जाऊन सांगण्याचा प्रयत्न करते प्लीज तुम्ही असे वागू नका. लोक तुम्हाला वाईट ठरवतात, पण त्या व्यक्तीला असं वाटतं की मी माझं मत त्यांच्यावर लादत आहे. माझी मनापासूनची इच्छा आहे की, माझ्या व्यक्तीला काही भलतंच चुलत बोलू नये,

    • @subodhinipadwal9594
      @subodhinipadwal9594 Год назад

      Agadi khare aahe mi ha anubhav mazya vayachya 23 varsha pasoon ghete aaj mi 60 chi aahe aatma karpun nighala aahe dusryachya khotya aahankarachi phale mi bhogte aahe mula Bala sathi sagale sahan karayche ki khotya pratitshe sathi ek life kharab kartat hi manse

  • @shradhashetye9766
    @shradhashetye9766 4 года назад +4

    खूप छान माहिती आहे सर. आजच्या पिढीसाठी या गोष्टी समजून घेणं अत्यंत गरजेचे आहे.👍😊

  • @शर्मिलाढोमसे
    @शर्मिलाढोमसे 3 года назад +1

    खूप छान सांगितल

  • @kamalkhobragade9042
    @kamalkhobragade9042 2 года назад

    Sundar सुविचार

  • @rameshkelkar3380
    @rameshkelkar3380 2 года назад

    Khup chan vichar

  • @gayatrimohite702
    @gayatrimohite702 2 года назад

    खूप खूप छान

  • @Shubhangisamare
    @Shubhangisamare 11 месяцев назад

    18/11/2023 4 : 55 pm
    मी अशा व्यक्तीस कप्पाळकरंटेच मानते आणि अशांची अधोगतीच होते हे अटळसत्य होय. धन्यवाद

  • @dattunagare3672
    @dattunagare3672 10 месяцев назад

    एकदम बरोबर आहे

  • @vickybhandakar7911
    @vickybhandakar7911 2 месяца назад

    बरोबर आहे सर तुमचे मनने

  • @ashakitchen7362
    @ashakitchen7362 2 года назад +7

    श्री स्वामी समर्थ🙏🙏

  • @ShitalMahadik-l3p
    @ShitalMahadik-l3p 5 месяцев назад

    खूप छान

  • @nitinshigvan3579
    @nitinshigvan3579 Год назад

    Thanku

  • @karunalokhande2046
    @karunalokhande2046 2 года назад

    तुमच्या चॅनलच नाव खूप छान आहे 👍👌👌👌

  • @krushnashinde3603
    @krushnashinde3603 2 года назад

    सर तूम्ही खूप छान वीडीओ बनवता

  • @aarogyamcharankashyathalim8903
    @aarogyamcharankashyathalim8903 2 года назад

    धन्यवाद सर Thanku

  • @jayashreeborate2472
    @jayashreeborate2472 Год назад

    मस्त 👌

  • @sankeshwarjadhawar1111
    @sankeshwarjadhawar1111 4 года назад +14

    ही व्हिडिओ खूपच बेस्ट आहे जीवनामध्ये घडणाऱ्या गोष्टी मुळे नक्कीच बदलू शकतो.

  • @mansikarangutkar353
    @mansikarangutkar353 Год назад

    छान सांगता तुम्ही

  • @meenapatil5602
    @meenapatil5602 2 года назад +1

    tumhi bolata te agadi barobar aahe majhya kutumbamadhe khup problem aahet pramana peksh jaastch aahet
    pan tumche vichar aavdle aani jagnyachi ichha nirmaan jhali 🙏🙏🙏🙏🙏

  • @sangeetasarode7959
    @sangeetasarode7959 4 года назад +1

    खूप छान आहे सर

  • @akashpatil4414
    @akashpatil4414 4 года назад +29

    खुप छान चांगले विडिवो बनवाता तुम्ही
    समजवुन सांघण्याची पध्दत आवडली आपल्याला🙏🏻🙏🏻

  • @poojakoli559
    @poojakoli559 Год назад

    Thank for your tips 🥰

  • @गोविंदलवटे-घ9च

    व्हेरी नाईस

  • @Thirde-y-e
    @Thirde-y-e 3 года назад

    Chan khupch chan agdi mahatvache bol sangitle

  • @abhedanandnulkar1851
    @abhedanandnulkar1851 4 года назад +6

    तुम्ही काय सांगू इच्छिता? इतकी टुकार/ फालतु उत्तरे ? हे तुमचे ऐकुन आम्ही आमच्या कर्माची फळे भोगतो. युसलेस .

  • @anitashinde570
    @anitashinde570 4 года назад +4

    दादा खूप छान माहिती दिलीत त्याबद्दल आभार ..
    दादा श्री गुरुदेव दत्त दादा
    आपली कर्म बंधनातून मुक्त होऊ शकतो का... आपण आपल्या कर्तव्यात राहून मानसिक स्वरूपात नामस्मरण करून..

  • @muskanshaike9744
    @muskanshaike9744 4 года назад +3

    सही कहा आपने सर

  • @sujatarokade2462
    @sujatarokade2462 2 года назад

    Khup chan sir

  • @snehasanjay2010
    @snehasanjay2010 3 года назад

    Khup Mothi story ahe kashi sangu tumhala

  • @meenakshipatil9506
    @meenakshipatil9506 4 года назад +2

    अगदी बरोबर आहे.🙏🙏

  • @kumarsutar407
    @kumarsutar407 4 года назад +6

    खुप छन संदेश दिला आहे यामध्ये

  • @KrishnaDhavane
    @KrishnaDhavane Год назад

    Sir mala ata hya goshti samajlya ❤

  • @dhanashreebandal1460
    @dhanashreebandal1460 2 года назад

    Khup chan sir🙏🙏

  • @anjalishirke1858
    @anjalishirke1858 2 года назад

    Atishay sunder information 👌👌

  • @rupaliadsul8841
    @rupaliadsul8841 Год назад

    Good thoughts

  • @vishvanathdhukate1355
    @vishvanathdhukate1355 2 года назад

    बरोबर आहे सर

  • @mayurkedar1571
    @mayurkedar1571 Год назад

    Thank you sir

  • @mohankamble5754
    @mohankamble5754 2 года назад

    हे पूर्णतहा चुकींचे आहे .कारण दुसर्याचे सुख आणि समाधान पाहून जी दुष्ट माणसे असतात .
    त्याना कधीच समाधान मिळत नाही‌.कारण या दुष्ठ माणसांचे एकच मत असते.दुसर्या वाईट होऊन फक्त आपलेच चांगले व्हावे. त्यांना दुसर्याचे सुख आणि समाधान कधीच आवडत नाही आणि हे त्रिवार सत्य आहे.

  • @annapat5638
    @annapat5638 Год назад

    👌👌

  • @shaileshjadhav9008
    @shaileshjadhav9008 3 года назад

    खूप छान सागंगतले

  • @prathmeshopPRO
    @prathmeshopPRO Год назад

    Agadi barobar

  • @pathanshaheb9478
    @pathanshaheb9478 2 года назад

    थैंक्स

  • @sanjay328
    @sanjay328 2 года назад +1

    धन्यवाद सर तुमचे आभार 👍

  • @gajanansasane5531
    @gajanansasane5531 3 года назад

    चांगला विडीवो आहे सर

  • @tarachandkharat6243
    @tarachandkharat6243 2 года назад

    Very nice video

  • @sakshi-nj6kr
    @sakshi-nj6kr 3 года назад +1

    Thanks

  • @JyotiLingayat-me7zp
    @JyotiLingayat-me7zp Год назад

    Dhnyavad Chyan

  • @shamallokhande7474
    @shamallokhande7474 Год назад +1

    जवळची व्यक्ती boyfriend किंवा girl friend असेल असंच नसतं.. आपल्या घरातील माणसे सुद्धा.. आत्महत्या करण्यासारखे विचार मनात येतील असे वागतात...😢😢😢😢😢 खोटं असतं .. प्रेमामध्ये त्रास दुःख असतं.. विचार चांगले तर आयुष्य आनंदमय.‌ कुणाचेही.. 😢😢😢

  • @rajuborude6965
    @rajuborude6965 2 года назад

    खरे अहे .
    👏👏

  • @Aaplavishay1947
    @Aaplavishay1947 Год назад

    मस्त व्हिडिओ..सर अशा प्रकारची editing बद्दल मला तुमचे मार्गदर्शन हवे आहे.

  • @shekharpatil6831
    @shekharpatil6831 2 года назад

    Thank god you

  • @cvrindasasikanth354
    @cvrindasasikanth354 Год назад +1

    Well said , I will like to read about ego 👍

  • @ashoklatke2741
    @ashoklatke2741 2 года назад

    Very nice