मी पंधरा वीस दिवस झाले... माझ्या मैत्रीणीला टाळले आहे.... मला तिची आठवण येते... पण तिला माझी आठवण येत असेल का... आणि मी बर्याचदा बोलण्याचा प्रयत्न केला आहे... पण ती बोलत नव्हती, तर आता ती स्वतः हून बोलेल का... मी तर तिची बोलण्याची भयंकर वाट बघतोय...
Dada mala mazya college madhla ek mulga khup awadto amhi roj college sutlyavar sobat dadar station la yeto tithun to dusrya line la jato ani mi dusrya line la pan tevha to mazyashi khup bolto agdi tyachya personal goshti suddha pan purna class chya veli ti mazyashi bolat nhi bagat suddha nhi mazyakade olkh naslyasarkha vagto saglyansamor mala samjat nhi ki tyachya manat nkki ky ahe te mazyabaddal manat ani mi adipasunach khup introvert ahe abhyasat hushar aslyamule mi nehmi study varach focus kelay pan ata matra mala khup vegla feel hotoy khi kalat nhi ahe mazyat evdhi himmat nhi ki mi swatahun tyachyashi hyavar Bolen mala bhiti vatte ki sagle mazyavishayi ly vichar kartil ani tyala suddha mi avadte ki nhi hehi mala mahit nhi😢
दादा मी दिड महिना झाले माझे घर सोडून आले आहे. माझ्या नवऱ्याचे अनैतिक संबंध आहेत.मला माझ्या आयुष्यात नवरा नसला तरी चालेल. पण मुलं पाहिजेत. माझ्या मुलाला माझी आठवण येते का नाही ते मला माहित नाही. मला माझ्या मुलांची आठवण येते. मी गृहिणी आहे. माझ्या मुलांच्या गरजा खूप वेगळ्या आहेत. त्या मी कधीच पूर्ण करू शकले नाही. त्यांचे वडील त्याचे सगळे चुकीचे लाड पुरवतात.. त्या मुळे मुलांना वडिलांची ओढ जास्त आहे.आणि मी जर मुलांना ओरडले काही कारणास्तव तर मला माझा नवरा शिव्या घालत असे, एक दिवस तर मुलीला मारले म्हुणुन मला मारले होते. 😭दादा मुलगी तर 13 वर्षाची आहे. तिला माझ्या बद्दल काहीच वाटतं नाही. पण माझा मुलगा मला पाहिजे. तो 9 वर्षाचा आहे. त्याला ही माझ्या विषयी वाईट साईट सांगून माझ्या विरोधात उभे करतील.. दादा मी काय करू... 😭मला माझा नवरा आणि ती बाई दोघे ही खूप त्रास देत होते. म्हनून मी घर सोडले.
मी खूप काॅल एसएमएस केल पण तो रिसीव्हर करत नाही खूप इग्नोर करतो मी खूप प्रेम करते 8 वर्ष झाली रिलेशनशीप मध्ये होते
मी पंधरा वीस दिवस झाले... माझ्या मैत्रीणीला टाळले आहे.... मला तिची आठवण येते... पण तिला माझी आठवण येत असेल का... आणि मी बर्याचदा बोलण्याचा प्रयत्न केला आहे... पण ती बोलत नव्हती, तर आता ती स्वतः हून बोलेल का... मी तर तिची बोलण्याची भयंकर वाट बघतोय...
Bhava khup changl positive thinking dile tu nytr mi 6 divas zale jevlo pn navto tya vedimule
जी आज सोडून गेलीं तिला उद्या नक्कीच पश्र्चाताप होईल असं काही करायचे आहे मला 🔥😡
Mi konala tri dukh Dil mnun mazya nashibi dukh yet asel as mala watte pn tumche vichar ayaikun khup changl vatl Dada
दादा तुमच्या विडिओ खूप छान आहे
गैरसमज दूर कस करावमी ज्याला प्रेम केलं पण त्याला खुप गैरसमज झाली तर मी काय कराव फ्लिज साग
Ti vaykti roj majya समोर बसते एका क्लास मध्ये TR कस इग्नोर करू तिला रोज sobat राहते mjya soamr खूप त्रास होतो याचा मला आता
Dada mi tichyashivay nahi jagu shakt pn Tila kharach maji kadar nahi mi kay tijasathi Karu he suchena
Sir khoop chaan motivation
मला असे एका मित्राने फसवले,,पण त्याची आठवण जात नाही राहून राहून येते,,कामात लक्ष्य नही लागत,,त्याला मी खूप मदत केली
काय करावे, तो गद्दार निघाला हो
so nice plan ah l am really folw
Ani yr maz lagn zal astana he kelay tine mazya baddal ky vatl tr email kaun sanga plzzz
मी स्वतः पेक्षा जास्त जीव लावलेली माणसं मला सोडून गेली तरी मला अजुन आठवण येते असं का होतं मला कळत नाही अजुन तोच मला आवडतो 4:31 असं का होतं
Kharach dada khup chan bolle tumhi💯🔥
दादा. माझा bf मला असं बोलतोय की तु दुसर्या मुला सोबत बोलती पण दादा मी नाही बोलत कोणाशी माझ्या bf नी ब्रेकअप केलाय काय करू मी
Tine ingnor kele 35 days ata ph krte pan mi kay kele pahije samjena
ओळखी वाढवून त्या व्यक्तीने गैरसमज करून घेवून दुरावा च वाढला तर...
Dada mala mazya college madhla ek mulga khup awadto amhi roj college sutlyavar sobat dadar station la yeto tithun to dusrya line la jato ani mi dusrya line la pan tevha to mazyashi khup bolto agdi tyachya personal goshti suddha pan purna class chya veli ti mazyashi bolat nhi bagat suddha nhi mazyakade olkh naslyasarkha vagto saglyansamor mala samjat nhi ki tyachya manat nkki ky ahe te mazyabaddal manat ani mi adipasunach khup introvert ahe abhyasat hushar aslyamule mi nehmi study varach focus kelay pan ata matra mala khup vegla feel hotoy khi kalat nhi ahe mazyat evdhi himmat nhi ki mi swatahun tyachyashi hyavar Bolen mala bhiti vatte ki sagle mazyavishayi ly vichar kartil ani tyala suddha mi avadte ki nhi hehi mala mahit nhi😢
Bhava maza aatach breckup zalay ti dusrya sobat geli
Dada ti vykti roj majya samor असते कस विसरू तिला रोज क्लास मध्ये समोर बसते mjya ती
Bro You say it very well ❤
Nice bro
Kuthlyhi pàrkarch karan nastani maz 5varshych prem sodun gel 😔
Please write book on this
Great
Sr_ मुलगी पैशाची हैंप मागत असेल त्या साठी ek video बनवा please and भेटायचं टालत असेल tr please बनवा ek video ok_ sr
Samja ekhadyachi kahi chuk nastana he samorchi vyakti tichyavar khup sanshay ghetoy mg asha veles tine kay kele pahije? Evhad hoinhe ticha khup jiv aahe tya vyakti madhe mg asha veles tine kay kel pahije? Yavar kahi sangu shakal?
Tumacha contact no patawa sir
Brobr
tyanich block kely
दादा मी दिड महिना झाले माझे घर सोडून आले आहे. माझ्या नवऱ्याचे अनैतिक संबंध आहेत.मला माझ्या आयुष्यात नवरा नसला तरी चालेल. पण मुलं पाहिजेत. माझ्या मुलाला माझी आठवण येते का नाही ते मला माहित नाही. मला माझ्या मुलांची आठवण येते. मी गृहिणी आहे. माझ्या मुलांच्या गरजा खूप वेगळ्या आहेत. त्या मी कधीच पूर्ण करू शकले नाही. त्यांचे वडील त्याचे सगळे चुकीचे लाड पुरवतात.. त्या मुळे मुलांना वडिलांची ओढ जास्त आहे.आणि मी जर मुलांना ओरडले काही कारणास्तव तर मला माझा नवरा शिव्या घालत असे, एक दिवस तर मुलीला मारले म्हुणुन मला मारले होते. 😭दादा मुलगी तर 13 वर्षाची आहे. तिला माझ्या बद्दल काहीच वाटतं नाही. पण माझा मुलगा मला पाहिजे. तो 9 वर्षाचा आहे. त्याला ही माझ्या विषयी वाईट साईट सांगून माझ्या विरोधात उभे करतील.. दादा मी काय करू... 😭मला माझा नवरा आणि ती बाई दोघे ही खूप त्रास देत होते. म्हनून मी घर सोडले.
दादा मला माझ्या मुलांची खूप आठवण येते.
Agdi khar