मी स्वतःला भाग्यवान समजतो की मी सुमन मोरे यांच्यासोबत काही काम करू शकलो। आज समाजामध्ये जी काही मोजकी लोकं चांगलं काम करून आपल्यासारख्या लोकांसमोर आदर्श ठेवतात त्या मध्ये सुमन मोरेंचा समावेश करता येईल। साधी राहणी आणि उच्च विचार समजून घेण्यासाठी हा व्हिडिओ अनेक लोकांपर्यंत पोहोचणे आवश्यक आहे। सुमन ताई आपल्या व आपल्या कमाल समर्थ्याला वंदन। अमर पोळ
तुमचा प्रामाणिकपणा व साधेपणा. तुमच कष्ट , तुम्ही सामाजिक आणि आर्थिक परिस्थितीशी केलेला संघर्ष आणि यातून तयार झालेल नेतृत्व हे खूप प्रेरणादायी आहे.... परिस्थिती आणि नशिबाला दोष न देता तुम्ही स्वाभिमानाने जगत आहात.... सलाम तुम्हाला आणि तुमच्या कार्याला.🙏
तुमच्या जिद्दीला, प्रामाणिकपणाला सलाम🙋... आणि तुम्ही घातलेली लाल साडी छान दिसतं आहे. 💓👌👏👏👏🌈.. कोणी स्त्रीच्या चिकाटीला छेडु नये... कारण ती कचऱ्यातून विश्व निर्माण करते. सलाम ताई... कु. VGNS✍️.. Loves the simplicity 💓
सुमनताई परिस्थिती गरीबी मानसाला लाचार बनवते अस म्हणतात , पण हे म्हणणं आपण आपणास मिळालेल व्यासपीठ आणि त्यातुन घेतलेले सगुन , प्रामाणिकपणा, जिदद, यातुन खोडून टाकला . आपल्या कार्याला अभिवादन . ...
खुप छान व्हिडिओ बनवला आहे परिस्तिथी ने जरी गरीब असल्या तरी मनाने खूप मोठया आणि प्रामाणिक आहेत आणि सर्वांनी त्यांचा आदर्श घेतला पाहिजे सॅल्युट आई तुमचा कामाला
तुमच्या कार्याला मानाचा मुजरा, तुमच्या सारखी जिद्द,चिकाटी,मेहनत करण्याची वृत्ती,प्रामाणिकपणा आजच्या पिढीला गरजेचा आहे।तुमच्यासारखी आईच असे संस्कार आपल्या मुलांवर रुजवू शकते।खूपच प्रेरणादायी ।
हीच खरी ग्रामीण कष्टकर्याची संस्कृती आहे. ह्या संस्कृतीचे दर्शन ह्या मायमाऊलीच्या रूपाने शहरी जनतेला दिसत आहे. शेतीत पिकात नसल्याने ही माऊली आपले गांव सोडून शहरात गेली आणि लौकिक कमावला तो सच्चाईला धरूनच. सलाम माते.
सुमन ताई, छान वाटलं तुझा अनुभव ऐकून, जी आई कमी शिकलेली कींवा न शिकलेली असेल, ती तुझ्याकडे बघून नक्कीच आदर्श घेईल, आणि सगळ्यान्नी घ्यावा अशी मनापासून इच्छा.....
This is most motivational video I have seen ..no IAS officer ,no prime minister, no successful business man ,no big industrialist ...a story of common women who is making biggest contribution to clean India swachh Bharat ...
@@JoshTalksMarathi atishay Madhya kelyane Ani Emandarine Vagalyane Khare Jovan Made Have he Taine Samajyapudhe Adarsh The la Ahe Tai's koti Koti Pranam Sarpanch H N Gharat Kalamb Vasai Palghar
खूपच छान .. एवढी हलाखी असताना एवढं स्वाभिमानी, प्रामाणिक , यशस्वी आयुष्य तुम्ही जगत आहात. शिवाय त्याबद्दल अतिशय समाधान तुमच्या बोलण्यात जाणवलं .. सलाम !
खुप प्रेरणादायी कथा आहे, सरळ जगणारे प्रेरणादायी कर्तुत्व ,कोणताही लोभ नाही, मोह नाही, प्रामाणिकपणा आणि असे नाही की, न शिकलेली माणस पुढे जाऊ शकत नाही ,त्यांनी ठरवले तर उंच शिखर गाठू शकतात,, अशा व्यक्ती ला माझा मानाचा मुजरा,,,,,,
खुपच छान ताई चांगले चांगले भ एवढे प्रामाणिक नसतील पण तुम्ही एवढा प्रामाणिक पणा दाखविला तुमच्या मनाचा मोठेपणा म्हणायला हवे खुप खुप शुभेच्छा ज्यांनी रेकॉर्ड केला त्यांना धन्यवाद
कुठल्या ही क्षेत्रात जायचा असेल तर प्रामाणिकपणा हा गरजेचाच आहे...सर्वांसाठी प्रेरणा ठरेल असा विडिओ आहे....खूप छान आई तूझ धाडस पाहून एक ऊर्जा मिळाली...😊👍
खुप छान मावशी ईमानदारीने कस्ट केले तर कहीच कमी पडत नाही ते पैशे तुम्ही चोरुन नेले आसते तर हा मान मिऴाला नसता. आनी तुम्ही परदेस फिरलात मोटा मान मिळाला संगटनेच्या आध्यक्ष ह्या पलीकडे काय लागत आपल्या सारक्या गरीब मानलाला आपन गरीब जरी आसलो तरी मनाने खुप श्रीमंत आहोत हे दखउन दिले तुम्ही जगाला खुप खुप छान काम करताय तुम्ही माउशी सलाम तुमच्या या कर्याला
खूपच छान ताई शब्द च नाहीत तुमच्या बद्दल बोलायला इतका स्वाभिमान आणि प्रामाणिक पणा तुमच्या पुढे सगळे जग गरीब वाटत ताई तुम्ही सगळ्यात श्रीमंत आणि हुशार आहात अस वाटत..
मावशी तुमच्या कष्टाला आणि इमानदारी चा खरच खूप खूप अभिमान वाटतो तुम्ही तुमच्या जिद्दीने आणि चिकाटीने सर्व यश संपादन केले तुम्हाला मनापासुन खुप खुप शुभेच्छा
सुमण मोरे आपण परिस्थितीवर मात केली आहे. आपला प्रामाणिकपणा जिद्द, चिकाटी आणि धाडसी वृत्ती वाखाणण्याजोगी आहे. आपणास आपले यापुढील जीवन सुखसमृधी चे जावो भरभराटीचे जावो हिच मंगल कामना व्यक्त करतो . तमाम महिलांनी या पासून खुप काही शिकायला पाहिजे. ताई सप्रेम जयभीम. हार्दिक अभिनंदन
खाली सपने सजानेसे फूल नहीं गिरते अपनी झोलीमे । सत्कर्म और संघर्ष की डाली हमें हिलाना होगा । कुछ नही होगा डरडरके जिनसे अंधेरेमे । हमारे हिस्सेका दीपक हमें खुद जलाना होगा ।
Great Work! I am hoping she builds a good house for her family. Amazed that they send her overseas but she still lives in a hut. The NGOs or the local MP's should help . Marathi lady ...Be proud of her Maharashtra ministers and help her please...
ह्या मॅडमने दाखवून दिले की गरीबी असली तरी प्रामाणिकपणा असेल तर कोणीही आपल्याला कमी समजु शकत नाही. ज्या प्रकारचे काम ह्या मॅडमने केले त्यावरूनच समजते की त्याचे जीवनमान किती साधे आहे परंतु विचारसरणी स्वाभिमानी आहे.जयभीम मॅडम.
ही व्हिडीओ युट्युबवर दाखले बद्दल धन्यवाद , लोकंन पर्यंत पोहचली पाहिजे, ज्या महिला कष्टाळू आहेत त्यांना आणकी ऊर्जा मिळते ,त्यांची आत्मविश्वास वाढेल .👍👍👍👌👌👌
खूपच प्रेरणादायी भाषण होत. शून्यातून विश्व घडवायचं असेल तर धाडस करावच लागत,त्यासाठी कधी कधी समजाविरुद्ध देखील जावं लागत.पण जेव्हा आपण यशस्वी होतो तेव्हा तोच समाज आपले गुणगान गातो.तळागाळातील लोकांनी असच पुढ यायला हवं.तेव्हाच भारत खऱ्या अर्थाने महासत्ता होईल यात वाद नाही.
मी स्वतःला भाग्यवान समजतो की मी सुमन मोरे यांच्यासोबत काही काम करू शकलो। आज समाजामध्ये जी काही मोजकी लोकं चांगलं काम करून आपल्यासारख्या लोकांसमोर आदर्श ठेवतात त्या मध्ये सुमन मोरेंचा समावेश करता येईल। साधी राहणी आणि उच्च विचार समजून घेण्यासाठी हा व्हिडिओ अनेक लोकांपर्यंत पोहोचणे आवश्यक आहे।
सुमन ताई आपल्या व आपल्या कमाल समर्थ्याला वंदन।
अमर पोळ
आपला अभिप्राय नोंदवल्याबद्दल धन्यवाद...आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा. आणि अशाच इतर प्रेरणाकथा ऐकण्यासाठी जोश Talks मराठी सबस्क्राईब करा.
mavsi tuza sarki tuch g salam ahe tuza imandarila ani vandan tuza jidde la
Kuthey kam krtat hya ata kuthey rahtat
@@shitalselokar9805 या सध्या गुलटे कडी मार्केट यार्ड, पुणे येथे राहतात।
Ok.its grate work..I have no words
एक कचरा वाचणारी अडाणी न शिकलेली स्त्री जर परदेशात जाऊ शकते तर आपण तर सुशिक्षित आहोत आपण तर काहीही करू शकतो ,तुम्हाला मनापासून सलाम
ताई खुब छान काम केले संघटने मुऴे असाच सात पाहीजे ताई
खूप छान
तुमचा प्रामाणिकपणा व साधेपणा. तुमच कष्ट , तुम्ही सामाजिक आणि आर्थिक परिस्थितीशी केलेला संघर्ष आणि यातून तयार झालेल नेतृत्व हे खूप प्रेरणादायी आहे.... परिस्थिती आणि नशिबाला दोष न देता तुम्ही स्वाभिमानाने जगत आहात....
सलाम तुम्हाला आणि तुमच्या कार्याला.🙏
आपला अभिप्राय नोंदवल्याबद्दल धन्यवाद...आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा. आणि अशाच इतर प्रेरणाकथा ऐकण्यासाठी जोश Talks मराठी सबस्क्राईब करा.
Sayali Patil. Ekdam manatala bollat. Inspirational
India Sane धन्यवाद...🙏🙏
sayali patil o
Ek dam barobar bollaallla bg...
सुमन ताई वंदन करतो.सुशिक्षीत आणि स्वतःला पुढारलेल्या समजणारे यांना चांगली चपराक दिली.
मला पण रोजगार पायजे
कष्ट, जिद्द आणि ईमानदारी यांच्या बळावर अशिक्षित आणि गरीब व्यक्ती देखील मानव समाजासाठी एक अप्रतिम उदाहरण बनू शकतो. खूप छान.
खुप सुंदर आहेत मॅडम
आपला अभिप्राय नोंदवल्याबद्दल धन्यवाद...आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा. आणि अशाच इतर प्रेरणाकथा ऐकण्यासाठी जोश Talks मराठीचं RUclips channel नक्की सबस्क्राईब करा - ruclips.net/channel/UC6KXCdfpkCGmRTgBPj9hdbQ?view_as=subscriber
Lĺp>>
तुमच्या जिद्दीला, प्रामाणिकपणाला सलाम🙋... आणि तुम्ही घातलेली लाल साडी छान दिसतं आहे. 💓👌👏👏👏🌈.. कोणी स्त्रीच्या चिकाटीला छेडु नये... कारण ती कचऱ्यातून विश्व निर्माण करते. सलाम ताई... कु. VGNS✍️.. Loves the simplicity 💓
खूप खूप आभार सर तुमचे...इतके inspirational videos आमच्यापर्यंत पोचवतात ....आणि या आई साठी माझ्याकडे शब्दच नाही हेत.... धनयवाद आई 💯🙏🤝🇮🇳
सुमनताई परिस्थिती गरीबी मानसाला लाचार बनवते अस म्हणतात , पण हे म्हणणं आपण आपणास मिळालेल व्यासपीठ आणि त्यातुन घेतलेले सगुन , प्रामाणिकपणा, जिदद, यातुन खोडून टाकला . आपल्या कार्याला अभिवादन . ...
Tarabai Marathe very nice Kaku
आपला अभिप्राय नोंदवल्याबद्दल धन्यवाद...आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा. आणि अशाच इतर प्रेरणाकथा ऐकण्यासाठी जोश Talks मराठीचं RUclips channel नक्की सबस्क्राईब करा - ruclips.net/channel/UC6KXCdfpkCGmRTgBPj9hdbQ?view_as=subscriber
धन्य ती ताई
खुप छान आई तुझ्या कष्ठा पुढे नतमस्तक होण्या पलीकडे माझ्याकडे शब्द् नाहीत ज्याणी हा वीडियो लोड केला त्यांचेही खुप खुप आभार
आपला अभिप्राय नोंदवल्याबद्दल धन्यवाद...आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा. आणि अशाच इतर प्रेरणाकथा ऐकण्यासाठी जोश Talks मराठीचं RUclips channel नक्की सबस्क्राईब करा - ruclips.net/channel/UC6KXCdfpkCGmRTgBPj9hdbQ?view_as=subscriber
खूप छान व्यक्त झालास
Khup chhan 👌 khup Kahi shikayla milte
@@JoshTalksMarathi इआचचम
@@geetaflower4179 खूप च प्रेरणादायी
खुप छान व्हिडिओ बनवला आहे परिस्तिथी ने जरी गरीब असल्या तरी मनाने खूप मोठया आणि प्रामाणिक आहेत आणि सर्वांनी त्यांचा आदर्श घेतला पाहिजे सॅल्युट आई तुमचा कामाला
खूप छान सुमन मोरे यांनी स्वतःच्या पायावर उभे राहून दुसऱ्यांना स्वतःचा आदर्श आपल्या समोर दाखवला अभिमान वाटतो. जय महाराष्ट्र.
श्रमातुन मिळालेली कमाई लाख मोलाची आहे . माऊशी तुम्ही खऱ्या श्रमीकांच्या आयकॉन आहात . तुमच्या कार्याला प्रणाम
तुमच्या कार्याला मानाचा मुजरा, तुमच्या सारखी जिद्द,चिकाटी,मेहनत करण्याची वृत्ती,प्रामाणिकपणा आजच्या पिढीला गरजेचा आहे।तुमच्यासारखी आईच असे संस्कार आपल्या मुलांवर रुजवू शकते।खूपच प्रेरणादायी ।
🙏 हा प्रामाणिक पणाचा पिक्चर बघतानाच माझ्या डोळ्यात पाणी आलं आणि जीवन काय आहे हे समजून गेलो.... आई तुला कोटी कोटी प्रणाम आणि पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा
ह्या माऊली च्या जिद्द,कष्ट व मेहनतीला साष्टांग दंडवत..!
हे भाषण आजच्या नवयुवकांना प्रेरणादाई आहे.
हीच खरी ग्रामीण कष्टकर्याची संस्कृती आहे. ह्या संस्कृतीचे दर्शन ह्या मायमाऊलीच्या रूपाने शहरी जनतेला दिसत आहे. शेतीत पिकात नसल्याने ही माऊली आपले गांव सोडून शहरात गेली आणि लौकिक कमावला तो सच्चाईला धरूनच. सलाम माते.
सुमन ताई,
छान वाटलं तुझा अनुभव ऐकून,
जी आई कमी शिकलेली कींवा न शिकलेली असेल, ती तुझ्याकडे बघून नक्कीच आदर्श घेईल, आणि सगळ्यान्नी घ्यावा अशी मनापासून इच्छा.....
This is most motivational video I have seen ..no IAS officer ,no prime minister, no successful business man ,no big industrialist ...a story of common women who is making biggest contribution to clean India swachh Bharat ...
आपला अभिप्राय नोंदवल्याबद्दल धन्यवाद...आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा. आणि अशाच इतर प्रेरणाकथा ऐकण्यासाठी जोश Talks मराठीचं RUclips channel नक्की सबस्क्राईब करा - ruclips.net/channel/UC6KXCdfpkCGmRTgBPj9hdbQ?view_as=subscriber
Proud of tai.
@@JoshTalksMarathi atishay Madhya kelyane Ani Emandarine Vagalyane Khare Jovan Made Have he Taine Samajyapudhe Adarsh The la Ahe Tai's koti Koti Pranam Sarpanch H N Gharat Kalamb Vasai Palghar
इतके कर्तबगारी लोक आहेत आपले. पण या राजकरण्यानी देशाचे वाटोळे केलं आहे.
आपला अभिप्राय नोंदवल्याबद्दल धन्यवाद...आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा. आणि अशाच इतर प्रेरणाकथा ऐकण्यासाठी जोश Talks मराठी सबस्क्राईब करा.
खूप छान
बरोबर आहे
He 100% khare ahe pan tyala samaj ch jawabdaar ahe
बरोबर आहे
#fivestarmind
किती प्रामाणिक आहेत ह्या हिरकनिचि चा प्रवास...नियत साफ असेल तर खरच अशक्य ही शक्य होते...
माणसाचा प्रत्येक दिवस बदलत असतो 👍👍🙏💯✅
खूपच छान .. एवढी हलाखी असताना एवढं स्वाभिमानी, प्रामाणिक , यशस्वी आयुष्य तुम्ही जगत आहात. शिवाय त्याबद्दल अतिशय समाधान तुमच्या बोलण्यात जाणवलं .. सलाम !
खुपच छान..... शुन्न्यातून स्वर्ग निर्माण करण्याची क्षमता असलेल्यांना कोणीही रोखू शकत नाही..... छान!
आई तुम्ही छान काम केले सुपरस्टार आहे तुम्ही तुमच्या जिदिला सलाम
स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी
सलाम तुमच्या कार्याला
Very nice 🙏
खूप छान माहिती दिली, तुमचा प्रामाणिकपणा आणि कष्ट हीच यशाची गुरु किल्लि.
खुप प्रेरणादायी कथा आहे, सरळ जगणारे प्रेरणादायी कर्तुत्व ,कोणताही लोभ नाही, मोह नाही, प्रामाणिकपणा आणि असे नाही की, न शिकलेली माणस पुढे जाऊ शकत नाही ,त्यांनी ठरवले तर उंच शिखर गाठू शकतात,, अशा व्यक्ती ला माझा मानाचा मुजरा,,,,,,
खूप छान तुम्ही तुमच्या प्रामाणिकपणाने आम्हा सगळ्यांचे मन जिंकून घेतले
खुपच छान ताई चांगले चांगले भ
एवढे प्रामाणिक नसतील पण तुम्ही एवढा प्रामाणिक पणा दाखविला तुमच्या मनाचा मोठेपणा म्हणायला हवे खुप खुप शुभेच्छा ज्यांनी रेकॉर्ड केला त्यांना धन्यवाद
The lady is absolute Rockstar.
Such a inspiration in 16 min. शत शत नमन !
खूप छान मावशी..great...चोऱ्या बेइमानी करणारे आणि धड धाकड असून भिक मागणाऱ्या नी बघावे..कष्ट करण्याची तयारी आणि इमानदारी ल यश मिळतच..
आई पुढे सगळं काही फिक पडत तिच्या साठी काय बोलावे आणि काय नाही जेवढं बोलावं तेवढं कमीच
तुम्हाला त्रिवार नमन आईसाहेब 🙏🙏🙏
खूप छान, त्या वेळी त्रास होतो पण प्रामाणिक प्रयत्न तर त्याला नक्कीच यश मिळत, तुमच्या जिद्दीला मनापासून सलाम 🙏🏻
मावशी तुमचं भाषन आयकुन लय बर वाटल
यवड चांगले भाषन शिकलेला मानुस पन नाही बोलु शकत न चुकत
तुमचं कौतुक करावे तेवढे थोडेच
भारी आहे
खरच धन्य ते कार्यकर्ते ज्यांनी अश्या महिलांना एकत्र आणुन त्याना लौकिक तर मिळवून दिलाच पण आत्म निर्भर बनविलें. मानवाप्रमाणे जगणं शिकविलं 🙏🌺🌺🌺
शब्दात सांगू शकत नाही। भारतीय नारी जगात सर्वश्रेष्ठ। सरस्वती पण ती लष्मी पण ती काली पण ती। नमन।
Very very good thinks
नारी तु महान
सुमन मोरे बाई फार धाडसी व प्रामाणिक आहेत. त्याना मिळालेल्या संधीचे सोने केले. तुमचे अभिनंदन व तुम्हाला चांगले आरोग्य लाभो हिच प्रार्थना.
मावशी सलाम तुमच्या जिद्दी ला खरच ग्रेट आहे.
आपला अभिप्राय नोंदवल्याबद्दल धन्यवाद...आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा. आणि अशाच इतर प्रेरणाकथा ऐकण्यासाठी जोश Talks मराठीचं RUclips channel नक्की सबस्क्राईब करा - ruclips.net/channel/UC6KXCdfpkCGmRTgBPj9hdbQ?view_as=subscriber
कुठल्या ही क्षेत्रात जायचा असेल तर प्रामाणिकपणा हा गरजेचाच आहे...सर्वांसाठी प्रेरणा ठरेल असा विडिओ आहे....खूप छान आई तूझ धाडस पाहून एक ऊर्जा मिळाली...😊👍
खुप छान मावशी ईमानदारीने कस्ट केले तर कहीच कमी पडत नाही
ते पैशे तुम्ही चोरुन नेले आसते तर
हा मान मिऴाला नसता.
आनी तुम्ही परदेस फिरलात
मोटा मान मिळाला संगटनेच्या आध्यक्ष
ह्या पलीकडे काय लागत आपल्या सारक्या
गरीब मानलाला
आपन गरीब जरी आसलो तरी मनाने
खुप श्रीमंत आहोत
हे दखउन दिले तुम्ही जगाला
खुप खुप छान काम करताय
तुम्ही माउशी
सलाम तुमच्या या कर्याला
निश्चित ह्या मावशी सन्मानास पात्र आहेत,,, ईमानदारी आणि मेहनत या त्यांच्या सद्गूणाला सलाम
अतिशय स्वाभिमानी, कर्तबगार आहात ताई.
आपला अभिप्राय नोंदवल्याबद्दल धन्यवाद...आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा. आणि अशाच इतर प्रेरणाकथा ऐकण्यासाठी जोश Talks मराठीचं RUclips channel नक्की सबस्क्राईब करा - ruclips.net/channel/UC6KXCdfpkCGmRTgBPj9hdbQ?view_as=subscriber
खुपच छान स्वाभिमानी छगन हाच आपला धर्म आहे
आज सुद्धा आम्ही सुमन मावशी सोबत काम करतोय याचा मला अभिमान आहे
प्रामाणिकपणा आणी जिद्द या मुळे जीवनात काय, काय होऊं शकतं याचे खूप मोठे उदाहरण तुम्ही जगा पुढें ठेवलं आहे , शतशः नमस्कार .
किती निरागस प्रामाणिकपणा .....एवढासाही काडीमात्र मोह नाही.... सलाम हया नारीला....सलाम ...प्रामाणिकतेला.....
जोश talk channel चे खूप खूप आभार मी या आई च्या कार्याने खूप inspire झालो आहे.
तुमच भाषण ऐकून खूप छान वाटलं तुमचा जिवनातील प्रवास सुखाचा हो👍
भारतीय श्रेष्ट संस्काराचे हे छान उदाहरण
भारतीय श्रेष्ठ नारीला सलाम🙏
मी पण निंबाळकर...बंगलोर ला असते.
मी पण निंबाळकर.. बंगलोर ला असते.
Tumhi खरोखर सुंदर आई आहात,,किती छान संस्कार आहेत तुमचे,,खूप सुंदर आहात तुम्ही
A drop of tear came in my eyes after watching this video.
Great Women who has rised ahead inspite of hardship in life
खुपच सुंदर. प्रेरणादायी वीडियो आहे. कष्टाचे फळ नेहमीच गोड असते. हेच हा वीडियो सांगतो. या बाईच्या प्रामाणिकपणा आणि कष्ट याला सलाम.
Beautiful video . salute to Suman More .
खूप छान ताई, तुमचा प्रामाणिकपणा संस्कार तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिल खूप चांगले दिवस येतील अशी भगवंताच्या चरणी प्रार्थना करते 👍
खूप छान सुंदर निर्मळ हास्य आहे तुमचं ताई.तुम्हाला खूप खूप शुभेच्छा पुढच्या वाटचालीसाठी अशाच पूढे जा.
आपला अभिप्राय नोंदवल्याबद्दल धन्यवाद...आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा. आणि अशाच इतर प्रेरणाकथा ऐकण्यासाठी जोश Talks मराठीचं RUclips channel नक्की सबस्क्राईब करा - ruclips.net/channel/UC6KXCdfpkCGmRTgBPj9hdbQ?view_as=subscriber
खूपच छान ताई शब्द च नाहीत तुमच्या बद्दल बोलायला इतका स्वाभिमान आणि प्रामाणिक पणा तुमच्या पुढे सगळे जग गरीब वाटत ताई तुम्ही सगळ्यात श्रीमंत आणि हुशार आहात अस वाटत..
no words..
struggle kay asto te aata samjal...
great aahes tu mauli..
आपला अभिप्राय नोंदवल्याबद्दल धन्यवाद...आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा. आणि अशाच इतर प्रेरणाकथा ऐकण्यासाठी जोश Talks मराठी सबस्क्राईब करा.
nitin palve
मावशी तुमच्या कष्टाला आणि इमानदारी चा खरच खूप खूप अभिमान वाटतो तुम्ही तुमच्या जिद्दीने आणि चिकाटीने सर्व यश संपादन केले तुम्हाला मनापासुन खुप खुप शुभेच्छा
यशाची पायरी चढण्यासाठी तुम्हाला तुमचा प्रामाणिकपणा कष्ट उपयोगी पडले
आपला अभिप्राय नोंदवल्याबद्दल धन्यवाद...आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा. आणि अशाच इतर प्रेरणाकथा ऐकण्यासाठी जोश Talks मराठीचं RUclips channel नक्की सबस्क्राईब करा - ruclips.net/channel/UC6KXCdfpkCGmRTgBPj9hdbQ?view_as=subscriber
"जोश"ला आणि "सुमन मोरे" यांना मानाचा मुजरा .तुम्हा दोघांनाही पुढच्या वाटचालीत उदंड यश मिळो ह्याच शुभेच्छा.
👍👍👍👍 खूपच आदर्श घेण्यासारखं आणि आयुष्यात शिकण्यासारखं आहे..
आपला अभिप्राय नोंदवल्याबद्दल धन्यवाद...आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा. आणि अशाच इतर प्रेरणाकथा ऐकण्यासाठी जोश Talks मराठीचं RUclips channel नक्की सबस्क्राईब करा - ruclips.net/channel/UC6KXCdfpkCGmRTgBPj9hdbQ?view_as=subscriber
खूप छान उपक्रम आहे . कचरा वेचणारी बाई एवढे देश फिरली असेल हे अविश्वसनीय वाटतें . पण या जगात अशक्य असे काही नसतें .इच्छा शक्ती हवी .
Great ati sunder. Great speech without fear. Hats off to you. Great confidence and your life story is really motivational. Once again salute to you.
आपला अभिप्राय नोंदवल्याबद्दल धन्यवाद...आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा. आणि अशाच इतर प्रेरणाकथा ऐकण्यासाठी जोश Talks मराठीचं RUclips channel नक्की सबस्क्राईब करा - ruclips.net/channel/UC6KXCdfpkCGmRTgBPj9hdbQ?view_as=subscriber
सुमण मोरे आपण परिस्थितीवर मात केली आहे. आपला प्रामाणिकपणा जिद्द, चिकाटी आणि धाडसी वृत्ती वाखाणण्याजोगी आहे. आपणास आपले यापुढील जीवन सुखसमृधी चे जावो भरभराटीचे जावो हिच मंगल कामना व्यक्त करतो . तमाम महिलांनी या पासून खुप काही शिकायला पाहिजे. ताई सप्रेम जयभीम.
हार्दिक अभिनंदन
खाली सपने सजानेसे फूल नहीं गिरते अपनी
झोलीमे ।
सत्कर्म और संघर्ष की डाली हमें हिलाना होगा ।
कुछ नही होगा डरडरके जिनसे अंधेरेमे ।
हमारे हिस्सेका दीपक हमें खुद जलाना होगा ।
hats off to d lady...god.bless her
आपला अभिप्राय नोंदवल्याबद्दल धन्यवाद...आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा. आणि अशाच इतर प्रेरणाकथा ऐकण्यासाठी जोश Talks मराठी सबस्क्राईब करा.
खरच या मातेला मनो मन नमन
Solute to this mother.. I just cried while watching this.
प्रामाणिक पणाचा कळस गाठला आहे यांनी, शिक्षण नसले तरी त्यांच्यात किती वै चारिक पात्रता उंचवलेली आहे.आणि त्यांच्या धाडसाचे कौतुक वाटले.फारच छान
माझ्या कडे शब्द नाही आहेत बोलायला.
खूप खूप शुभेच्छा तुम्हाला. 🙏🙏🙏💐💐💐
आपला अभिप्राय नोंदवल्याबद्दल धन्यवाद...आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा. आणि अशाच इतर प्रेरणाकथा ऐकण्यासाठी जोश Talks मराठी सबस्क्राईब करा.
nilesh Shingte
:)
@@mshingote
👍👍👍👍👍
nilesh Shingte
परिस्थितीने जिवन जगने शिकवले ,त्याबरोबर कष्ट करण्याची वृत्ति आणि प्रानीक जिवन शैलीने परीस्तिती बदलवन्याची ताकद असते हे आपल्या जिवन प्रवासातुन सिध्द केले। आपला आदर्श अवर्णनीय आहे। । । । ।।धन्यवाद ।।
She is like my mother.
Salute you .
Very nice 🙏
Arun😘
@@Pritu_009 🙏🙏
खूप छान माणसाकडे जिद्द चिकाटी असेल तर माणूस अशक्य गोष्ट शक्य करून दाखवतात तुमच्या कार्याला सलाम
Great Work! I am hoping she builds a good house for her family. Amazed that they send her overseas but she still lives in a hut. The NGOs or the local MP's should help . Marathi lady ...Be proud of her Maharashtra ministers and help her please...
खूप छान,ह्या माऊलींच्या प़ामाणिक पणा , कष्टाला वंदन करतो त्यांचा आदर्श सर्वांनी घ्यावा ,हि गरज आहे
Thanks, Josh Talks!... She Struggled without complaining her poor background but here we are, having everything what we required, still complain.
आपला अभिप्राय नोंदवल्याबद्दल धन्यवाद...आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा. आणि अशाच इतर प्रेरणाकथा ऐकण्यासाठी जोश Talks मराठी सबस्क्राईब करा.
.
Porn
ताई, तुम्ही शाळेत गेल्या असत्या तर नक्कीच मोठ्या पदावर काम करत असता. तुमच्यात खुप टॅलेंट आहे.
खुप प्रेरणादायक विडियो .....
या महिलांचे व जोश Talks चे पण खुप खुप अभिनंदन....तुमचे कार्य असेच सातत्याने चालो ही मनपूर्वक शुभेच्छा
आशा आईला माझा सलुट
एक म्हंण होती आडाणी आई घर वाया जाई
शिकलेली आई घर पुढे नेई
आज तर मी आस म्हणेन
शिकलेली आई टीव्ही पुढे वाया जाइ
आडाणी आई घर पुढे नेई
आपला अभिप्राय नोंदवल्याबद्दल धन्यवाद...आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा. आणि अशाच इतर प्रेरणाकथा ऐकण्यासाठी जोश Talks मराठीचं RUclips channel नक्की सबस्क्राईब करा - ruclips.net/channel/UC6KXCdfpkCGmRTgBPj9hdbQ?view_as=subscriber
it's true bhai
अगदी बरोबर बोललात
Nice comment
खडे साहेब 100% खरये
ताई शेअर करायला शब्द अपुरे पडतात ,,! काल्पनिक गोष्ट सत्यात उतरवले, सलाम तूमच्या प्रवासाच्या कर्तूवाला ,*****
खूप खूप छान शिकवले आई, खरंच तुझ्या कामाला मनापासून नमस्कार. प्रामाणिकपणा काय आणि कसा असावा याचं अगदी अचूक उत्तर म्हणजे तू.
Thanks JoshTalkTeam
ह्या मॅडमने दाखवून दिले की गरीबी असली तरी प्रामाणिकपणा असेल तर कोणीही आपल्याला कमी समजु शकत नाही. ज्या प्रकारचे काम ह्या मॅडमने केले त्यावरूनच समजते की त्याचे जीवनमान किती साधे आहे परंतु विचारसरणी स्वाभिमानी आहे.जयभीम मॅडम.
अप्रतीम कार्यकर्ते
छान काम करत आहेत ताई
अनुभवतून घडत असतात
आपला अभिप्राय नोंदवल्याबद्दल धन्यवाद...आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा. आणि अशाच इतर प्रेरणाकथा ऐकण्यासाठी जोश Talks मराठी सबस्क्राईब करा.
खरंच जीवन जगण्याची प्रेरणा मिळाली, यांच्या जीवनपद्धती ने उलगडून दाखविले निराशा आयुष्यात कधीही नसते
confidence Kasa asava toh asa👍❤
आपला अभिप्राय नोंदवल्याबद्दल धन्यवाद...आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा. आणि अशाच इतर प्रेरणाकथा ऐकण्यासाठी जोश Talks मराठी सबस्क्राईब करा.
मोरे मावशीच्या कष्टाला व जिद्दीला सॅल्यूट . प्रतिकूल परिस्थितीला अनुकूल बनवणे याचे उत्तम उदाहरण म्हणजे मोरे मावशी !
आपला अभिप्राय नोंदवल्याबद्दल धन्यवाद...आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा. आणि अशाच इतर प्रेरणाकथा ऐकण्यासाठी जोश Talks मराठीचं RUclips channel नक्की सबस्क्राईब करा - ruclips.net/channel/UC6KXCdfpkCGmRTgBPj9hdbQ?view_as=subscriber
This is what real life and really dear to accept challenges in coming life, everyone to learn from madam, i salute
ही व्हिडीओ युट्युबवर दाखले बद्दल धन्यवाद , लोकंन पर्यंत पोहचली पाहिजे, ज्या महिला कष्टाळू आहेत त्यांना आणकी ऊर्जा मिळते ,त्यांची आत्मविश्वास वाढेल .👍👍👍👌👌👌
Kharch aai .aai aste .khup radu yetey as iikun love u aai
आपला अभिप्राय नोंदवल्याबद्दल धन्यवाद...आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा. आणि अशाच इतर प्रेरणाकथा ऐकण्यासाठी जोश Talks मराठीचं RUclips channel नक्की सबस्क्राईब करा - ruclips.net/channel/UC6KXCdfpkCGmRTgBPj9hdbQ?view_as=subscriber
प्रामाणिक स्वभाव, कष्टकरी जिद्द . कोणत्याही व्यक्तीला मागं ठेऊ शकत नाही.
आई तुम्ही तेच केलात , माझा तुम्हाला दंडवत प्रनाम🙏🙏🙏
भाऊ आईने खुप कष्ट घेतले आहेत मि डोळेने पाहिलेत ह्या आईचे कौतुक करावे तितके कमीच आहे 😓😓
एकदम मस्त हे पासुन माझ्या गरीबिची मला आठवन झाली. तो गरीब माणसासाठी इतिहास असतो धन्यवाद. संस्थेचे.
Wow...salute aai tumhala..
Khrch dolyat Pani aal...
आपला अभिप्राय नोंदवल्याबद्दल धन्यवाद...आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा. आणि अशाच इतर प्रेरणाकथा ऐकण्यासाठी जोश Talks मराठी सबस्क्राईब करा.
K
Mayuri Ghugare tula
ताई तुम्ही अगदी साध्या सरळ आणि सोज्वळ आहात तुमच्या हिम्मतीला दाद दिली पाहिजे सलाम आहे तुमच्या कर्तुत्व ला
आई आपला साधेपणा हाच खरा अलंकार
खूपच प्रेरणादायी भाषण होत. शून्यातून विश्व घडवायचं असेल तर धाडस करावच लागत,त्यासाठी कधी कधी समजाविरुद्ध देखील जावं लागत.पण जेव्हा आपण यशस्वी होतो तेव्हा तोच समाज आपले गुणगान गातो.तळागाळातील लोकांनी असच पुढ यायला हवं.तेव्हाच भारत खऱ्या अर्थाने महासत्ता होईल यात वाद नाही.
आपला अभिप्राय नोंदवल्याबद्दल धन्यवाद...आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा. आणि अशाच इतर प्रेरणाकथा ऐकण्यासाठी जोश Talks मराठीचं RUclips channel नक्की सबस्क्राईब करा - ruclips.net/channel/UC6KXCdfpkCGmRTgBPj9hdbQ?view_as=subscriber
Great work 👍 God bless you and All always go at the top 👍🙏🙏
आपले कष्ट आणि प्रामाणिकपणा दोघांनाही सलाम माते
*Don't judge a book by its cover* 😍👌
खुप कष्ट घेतले आई, तुझ्या कार्याला लक्ष लक्ष नमस्कार........ तोड नाही या कष्टाला.... 🙏🏻🙏🏻🙏🏻💐💐
honesty, devotion towards duty, sincerity, continuity always pay very high which u never expected,
आपला अभिप्राय नोंदवल्याबद्दल धन्यवाद...आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा. आणि अशाच इतर प्रेरणाकथा ऐकण्यासाठी जोश Talks मराठीचं RUclips channel नक्की सबस्क्राईब करा - ruclips.net/channel/UC6KXCdfpkCGmRTgBPj9hdbQ?view_as=subscriber
मावशी ,तुम्ही स्व कष्टाने जे सामर्थ्य ऊभं केल त्या सामर्थ्याला माझा मानाचा मुजरा .