संकटांना सामोरं जा | Entrepreneur Motivation | Alka Sawant | Josh Talks Marathi

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 19 дек 2024

Комментарии • 611

  • @vitthalbendre1445
    @vitthalbendre1445 2 года назад +2

    संकटांना समोर जानारी लोक कधी ही आपयशी ठरत नसतात तुला शुभ आशीर्वाद

  • @shammarkande3044
    @shammarkande3044 Год назад +1

    अलकाजी आपण ट्रव्हल एजन्सी मध्ये स्थीर झाला तत्पुर्वि आपल्या आयुष्यातील संकटाची मालीका शेअर केली आपण स्वत कष्टाने प्रगती केली तरी काही विघ्नसंतोषी लोकांशी प्रत्येकाला सामना करावा लागतो हे ही खरे आहे

  • @cookingshookingmarathi8242
    @cookingshookingmarathi8242 4 года назад +31

    लंबी है गम की शाम......लेकीन शाम ही तो है।वा ताई,खूप धन्यवाद।

  • @AmitGaikwad586
    @AmitGaikwad586 2 года назад +1

    खुप वाईट दिवसातुन मार्ग काढून आणि अपार कष्ट करून तुम्ही प्रगती करत आहात, ताई सलाम तुमच्या जिद्दीला. तुमच्या पुढील वाटचालीसाठी तुम्हाला खुप खुप शुभेच्छा

  • @balkrishnabodhare2801
    @balkrishnabodhare2801 4 года назад +3

    सलाम, सलाम, सलाम त्रिवार सलाम, तुमच्या धैर्याला तुमच्या जिद्दीला ताई, एकामागून एक संकटावर हिमतीने मात केली, खूपच प्रेणादायी. तुमच्या ट्रॅव्हल एजन्सी द्वारे फॅमिली ट्रीप करण्याची खूप उत्सुकता निर्माण झाली आहे. व्हिडीओत तुमच्या ट्रॅव्हल एजन्सीचे नाव स्पष्ट होत नाही.

  • @ganeshveer7321
    @ganeshveer7321 2 года назад +2

    पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा गणेश वीर

  • @nilmohite1333
    @nilmohite1333 4 года назад +103

    100% हा विडिओ नक्की पहा 18 मिनिट लागतील पण खरंच 0 मधून माणूस कसा अगदी 100 रीच्या पार जातो ते पाहण्यासारखं आहे....👌 खूप जबरदस्त ताई 👌👌 माझी ही दुसरी कंमेंट आहे🙏🙏👌👌👌

  • @maddyy7990
    @maddyy7990 4 года назад +12

    जोश talk चा सगळ्यात
    class video
    ताई सलाम तुझ्या जिद्दीला...

  • @ujjwalakulkarni2155
    @ujjwalakulkarni2155 4 года назад +6

    तूमच्या सकारात्मक दृष्टीला सलाम👍आजची हिरकनिच आहात तुम्ही

  • @Swaati_369
    @Swaati_369 2 года назад +1

    सलाम तुमच्या कार्याला , आणि आदर वाटतो ताई तुमच्या हिमतीचा नरी शक्ती तुला सलाम 🙏🙏

  • @mohinikadam9153
    @mohinikadam9153 2 года назад +1

    Khup ch Chan .
    Me pahile Josh talks ch abhar ahe.
    Tume he navnavin inspiretion video dakgavta tyamule yekhadyala tyachi jagnyachi umed milte. To punha joname kam karayla lagto. Kharch khup Chan kam ahe he. Ya video mule Navin jagnyachi umed milte.

  • @shrikrishnahadge1946
    @shrikrishnahadge1946 4 года назад +4

    इतक्या संकटातही आपण पतीची केलेली सेवा खूप काही शिकवून जाते.कुटुंब वार्यावर सोडून न जाता हिमतीने संकटाचा सामना केला.सलाम तुमच्या धैर्याला.

  • @shashankgavande6382
    @shashankgavande6382 4 года назад +11

    👏👏👏 ग्रेट... मराठी मातीतल्या जिद्दी लेकीला सलाम..

  • @balasahebkanade2147
    @balasahebkanade2147 4 года назад +8

    ना थके है पाव कभी,ना ही हिंम्मत हारी है,
    आपने देखे है कही दौर, और आज भी सफर जारी है ।
    ताईसाहेब मनातुन मानाचा त्रिवार मुजरा तुमच्या जीद्दीला आणि तुमच्या संघर्षाला.खुप काही शिकायला मिळालं.धन्यवाद.

  • @satishraut9196
    @satishraut9196 3 года назад +1

    आत्ता पर्यंत आपण खुप संकटांना तोंड देत आला आहात . परमेश्वराने या पुढे आपणास कोणतेही संकट न देवो व आपणास पुढील आयुष्य सुखाचे समाधानाचे मिळो ही आमच्या कडून परमेश्वरास विनंती असे

  • @y39_swagattupe7
    @y39_swagattupe7 4 года назад +1

    नक्कीच ताई तुमच्या कडून शिकण्यासारखं खूप आहे... सलाम तुमच्या जिद्दीला... मला नक्कीच प्रेरणा मिळाली आहे.. संकटावर मात कशी करायची ते तुमच्याकडून शिकावे... 🙏🙏

  • @amitjadhav3974
    @amitjadhav3974 4 года назад +33

    ताई तुमच्या जिद्दीला सलाम. डोळे पाणावले तुमचा व्हिडिओ पाहताना.
    जोश Talks चे मी खुप व्हिडिओ पाहतो पण फक्त तुमच्याच व्हिडिओला मी कमेंट केलीये. खरच निशब्द.....
    जय जिजाऊ, जय शिवराय.

  • @chaitanya1077
    @chaitanya1077 4 года назад +15

    खूप छान ताई.. तुम्ही अजून उंचीवर जाल ह्यासाठी तुम्हाला शुभेच्छा 👍👍👍 तुम्ही खूप सकारात्मक प्रेरणा आहात 🙏🙏🙏

    • @madhurachougule9028
      @madhurachougule9028 4 года назад

      खूप छान ताई सलाम तुम्हाला संकटाशी सामना कसा करायचा हे तुमच्या कडुन शिकल पाहिजे

    • @ayushv.townshipgamingcentr533
      @ayushv.townshipgamingcentr533 4 года назад

      @@madhurachougule9028 salam tai

  • @savitagosavi9337
    @savitagosavi9337 2 года назад +1

    खूप प्रेरणादायक video आहे

  • @businessmantra7016
    @businessmantra7016 3 года назад +1

    खूप छान ताई,,, proud of you dear
    अपयश हिच यशाची पहिली पायरी आहे

  • @Sneha.4427
    @Sneha.4427 4 года назад +4

    🙏🏼अलकाताई आपण खूप संकटांना सामोरे गेलात पण खचून नाही गेलात. आता आपण स्थिर आहात अशीच प्रगती होत राहो.
    आपण दिसायला सुंदर आहात. खूप गोड🙏🏼

  • @rashmiwaregaonkar
    @rashmiwaregaonkar 4 года назад +39

    ऐकताना खूप वेळाडोळे पाणावले .तुला पुढील वाटचालीस शुभेच्छा

  • @abppatil8472
    @abppatil8472 4 года назад

    ताई, माई, आई.. सगळी रूप पाहता आली.. या ताईच्या जिद्दी पुढे संकटं सुद्धा नमले धन्य आहे.. माते तुझ्या जिद्दीला सलाम...

  • @vrushalishinde7228
    @vrushalishinde7228 4 года назад +29

    अलका डिअर, तू माझी मैत्रीण आहेस याचा आधीही अभिमान होता. मी जेव्हा तुला भेटले तेव्हापासून तुझ्या प्रेरणामयी, जोशपूर्ण हसऱ्या चेहऱ्याचेच कायम दर्शन घडले. त्या हसऱ्या चेहऱ्यामागील हे चक्री वादळ आज जाणवले ग. तुझ्या संकटावर मात देणाऱ्या जिद्दीला आजच्या दिवशी खऱ्या अर्थाने मानाचा मुजरा करते राणी...व तुझ्या ऊर्जेसाठी बाप्पाकडे मागणे अगदी मनापासून मागेन कि बाप्पा माझ्या या सखीचे पुढील सर्व स्वप्न कुठलाही अडथळा न येता ती पूर्ण कर... व तिचे हिरावलेले सर्व माया, ममता व स्नेह हे सर्व आप्तस्वकीय व आमच्यासारख्या मैत्र परिवाराकडून अगदी भरभरून मिळू दे...

    • @archanaexpress854
      @archanaexpress854 4 года назад

      Salute to you!! Tumchyateel aashawadala salam🙏
      Agadi khare aahe sankat hi kadhich thambat nahit!

  • @hemangigawand4039
    @hemangigawand4039 2 года назад +1

    फारच सुंदर वक्तृत्व

  • @dhanarajkamble491
    @dhanarajkamble491 2 года назад +1

    तूमचा हा जीवन प्रवास ऐकून खूप गहिवरून आलं

  • @premkankute3851
    @premkankute3851 4 года назад +9

    खूप छान ताई.. मी संगीता कनकुटे मला तुमच्या कडून खूप काही शिकायला मिळालं आहे..

  • @balasahebdabhade9238
    @balasahebdabhade9238 4 года назад +1

    100% प्रेरणादायी आहे .अशाच जिद्द व चिकाटीने लढावे हा एक संदेश ताईने दिला आहे .

  • @pratikpandit9757
    @pratikpandit9757 4 года назад +8

    मावशी खुप मस्त वाटले 👍🏻
    अनुभव तुमचा खुप खडतर होता🙏 👌

  • @rdguru3859
    @rdguru3859 2 года назад +1

    ताईची कहाणी खूपच प्रेरणादायी ! 🙏🙏

  • @santoshdhanavi3096
    @santoshdhanavi3096 4 года назад +1

    तुमचा हा आदर्श सदैव स्मरणात राहील ताई.

  • @vishalphasale8833
    @vishalphasale8833 4 года назад +4

    सलाम तुमच्या जिद्दीला,कष्टांना,धैर्याला आणी यशालाही....💐👏...प्रेरणादायी....✌👏

  • @sagarbhalerao3799
    @sagarbhalerao3799 4 года назад +8

    धन्य धन्य नारी तू नारायणी तू ...तूझ्या जिद्दीला आणि सहणशक्ती ला सलाम..... आणि आभारी आहे मी आणि तुमचा चाहता वर्ग जोश talks चा .....असे व्हिडिओ दाखवल्या बद्दल... thanks Josh talks

  • @nandugaikwad535
    @nandugaikwad535 4 года назад +1

    खूप छान ताई संकट कधी संपत नसतात हे बरोबर मात्र एक गेलं की दुसरं तयार असतं पण त्यांच्याशी न डगमगता खंबीर पणे उभे राहिले पाहिजे छान massage दिल्याबद्दल धन्यवाद

    • @satishdongare7273
      @satishdongare7273 4 года назад +1

      जीवन एक रणांगण आहे यशस्वी सामना संगर्ष करणे कष्ट करणे सकारात्मक विचार च आपल्याला यशाकडे घेऊन जातात यात शंकाच नाही

  • @rahulkishorotari4558
    @rahulkishorotari4558 4 года назад +2

    ताई किती खडतर प्रवास होता तुमचा डोळ्यातून पाणी आलं vedio बघताना , salute ताई तुमच्या कार्याला

  • @ashwiniwaghmare6724
    @ashwiniwaghmare6724 4 года назад

    खूप च हदय स्पर्श करून जाणारी घटना घडली आहे धन्यवाद ताई सलाम तुमच्या कारकीर्दीला धन्यवाद देव तुमचे भले करो कल्याण करो तुमचा संसार सुखाचा होवो अशी प्रार्थना धन्यवाद निरोगी निरामय आरोग्य लाभावे म्हणून प्रार्थना

  • @PravinVKalal
    @PravinVKalal 4 года назад +5

    Salute to you 3 Alka ma'am 👍💐
    तुमच्या धडपडीला सलाम आहे 🙏

  • @RD-hv1iy
    @RD-hv1iy 2 года назад +1

    Khup mast ani supportive video

  • @dhebesachin8749
    @dhebesachin8749 4 года назад

    ताई तुमचा आयुशांत भरपूर सकट आली त्यांना तुम्ही जिद्दीने सामोरे गेलात त्या बद्दल तुमाला मानाचा मुजरा ह्या पुढें कुठली ही संकट तुमच्यावर ना येयो हीच गणपती बाप्पा शी पार्थाना करतो जय हिंद

  • @कुमुदिनी-श1त
    @कुमुदिनी-श1त 4 года назад

    खूप छान ताई तुमच्या जिद्दीला आणि धैर्यास सलाम ! तुमचा विडिओ खरंच खूप काही शिकवून जातो ज्या प्रमाणे फिनिक्स पक्षी स्वतःच्या राखेतून पुन्हा जन्म घेतो त्याप्रमाणे तुम्ही संकटांना न घाबरता पुन्हा पुन्हा संकटांवर मात केली आणि यशाचं शिखरं गाठल खरच ताई तुमचा खुप खुप अभिमान वाटतो तुम्हाला भेटायची खूप इच्छा प्रकट झाली आहे .पण कधी योग येणार माहिती नाही.

  • @amarbhilare6118
    @amarbhilare6118 4 года назад +3

    ताई तुमच्या जिद्दीला, धैर्याला आणि जीवन संघर्षाला मनापासून सलाम

  • @archanazagade3644
    @archanazagade3644 4 года назад

    तुमच्या जिद्दीला सलाम, मी सुद्धा संकटांचा बाबतीत खूप धनी आहे पण तुमच्या मुळे प्रेरणा मिळाली ताई

  • @prashantshinde4792
    @prashantshinde4792 4 года назад +1

    मैडम तुम्हचे एक दिवस स्वप्न पूर्ण होईल तुमची जिद्द ही खुप मोठी आहे.
    सलाम तुम्हाला!

  • @rekhapatil2075
    @rekhapatil2075 4 года назад

    अलका तुझी कहानी माहीत असली तरी तुझ्या तोंडून‌ ती परत ऎकतांना डोळे पाणावले ग पण तुझ्हा जिद्दी ‌ला सलाम आहे , तुझा लढा यशस्वी झालाय जिवणातील सर्व सुख‌समाधान मिळो ह्या शुभेच्छा सखी 💐💐

  • @swapnalikinjale6481
    @swapnalikinjale6481 4 года назад +2

    ताई तुमचा प्रवास खूपच खडतर आहे.प्रेरणा मिळाली तुमच्या अनुभवातून👍

  • @sanayashaikh5135
    @sanayashaikh5135 4 года назад +13

    Are dislike krnaryano zarashi laaz balga re....proud of u mam proud of u...

  • @krishnapandurangchavan6860
    @krishnapandurangchavan6860 4 года назад +8

    आपला व्हिडीओ आवडला आपली जिद्द जोश ला सलाम

  • @sagarpawar9551
    @sagarpawar9551 3 года назад +2

    Mam 1 number.... salute you....

  • @jayendrapatil3821
    @jayendrapatil3821 4 года назад +4

    अतिषय प्रेरणा दायी vdo आहे.👏👌👍
    हीच खरी हिरकणी🙏
    ताईना माझ्या अनेक अनेक मंगल शुभेच्छा!💐

  • @vitthalbele695
    @vitthalbele695 Год назад +1

    खरच ग्रेट आहात तूम्ही मॅङम

  • @ashadhoble3111
    @ashadhoble3111 3 года назад +1

    ताई सलाम तुमच्या कामाला

  • @priyapednekar150
    @priyapednekar150 4 года назад +1

    ताई तुला किती संकटाना तोंड द्याव लागलं तरी पण तू जिद्दीने त्याना सामोरी गेलीस खरच तू ग्रेट आहेस👌💐👍

  • @mangeshraut9737
    @mangeshraut9737 4 года назад +3

    संकटाशिवाय जीवन अर्धवट आहे
    अलका ताई तुमच्या कडून नक्कीच प्रेरणा मिळाली

  • @vishaldokhale4171
    @vishaldokhale4171 4 года назад +3

    खूप छान ताई, खरंच प्रेरणा मिळते तुमच्या अनुभव तून

  • @sujatasonwane8354
    @sujatasonwane8354 4 года назад

    खुप कर्तबगार आहात तुम्ही खूप छान वाटले विडिओ बघून,धन्यवाद मॅडम प्रेरणादायी विचारांसाठी .

  • @pundalikdhumal216
    @pundalikdhumal216 2 года назад +1

    अजून खूप यशस्वी होशील.अक्षरशः रडलो मी

  • @rajitakeluskar7760
    @rajitakeluskar7760 4 года назад

    व्हिडीओ मस्त वाटला ऐकुन मन खंबीर जाहले ताई आपण बोललात ते बरोबर आहे,संकट ही येतच असतात ती पचविण्याची ताकद क्षमता पात्र जाहली पाहिजे,संकटा वर मात करतात.तीच माणसे आयुष्यात धर्यैवान बलवान बुद्धि मान होतात/👌👌👌/

  • @rajulondhe
    @rajulondhe 4 года назад +4

    ताई,तुम्ही ज्या खंबीर पणे लढाई लढला आहात आपले विश्व उभे केले त्याला सलाम.

  • @anitarandhir4241
    @anitarandhir4241 2 года назад +1

    Great Mam,

  • @kishorbhoyar3632
    @kishorbhoyar3632 4 года назад

    खरोखरच जीवनाची कहाणी वेगळीच आहे फार फार दुःख वाटलं आणि धीर सोडला नाही अशी परीक्षा कोणावर सुद्धा येऊ नये

  • @harishsankpal4552
    @harishsankpal4552 4 года назад

    ताई नमस्कार
    जिद्द काय असते ते तुमच्याकडून शिकावं तुमच्या प्रवास थक्क करणारा आहे तुमच्या कडून खूप शिकायला मिळालं देवा कडे प्रार्थना आहे की या पुढे तुमच्यावर कुठलेच संकट येऊ नये तसेच तुम्ही या पेक्षा जास्त प्रगती करावीत.
    🙏🙏🙏

  • @sanjaythorave9923
    @sanjaythorave9923 4 года назад

    ह्यालाच जिवन म्हणतात ताई किती संकटाचा तोंड दिले तू तुझ्या ह्या वाटचालीला शुभेच्छा

  • @sushilpawar9212
    @sushilpawar9212 4 года назад +2

    संकट कितीही आली तरी त्यावर मात करयला शिकल पाहिजे खुपच छान प्रेरणादायी वीडियो

  • @urjanirmitee369
    @urjanirmitee369 4 года назад +18

    Tai After lockdown definitely I'll try to meet you... You really inspired...me...and needful youths

    • @tastytaleswithalka
      @tastytaleswithalka 4 года назад +1

      Thank you so much ..😊🙏

    • @yourenglishfriend17
      @yourenglishfriend17 4 года назад +2

      Tai mala pan ek sandhi de tula bhetayla... please i request you tai... fakt ekvela jivnat tujhyashi bhet hou de.. harlela jeevan vapas milun janar mala.. radayla ala tumcha vdo baghun... josh talk varcha best vdo.. majhyasathi.. i really love you tai.. mi kashi jagat hoti harleli.. tuutleli.. depression madhe.. pan tumcha vdo baghun lakshat ala ki mi kuthe chukat ahe... mi aajpasun punha majha sagla haravlela kaam ubha karnar.. mi depression madhun baher yenar.. thank you tai.. god bless you n ur family...

    • @sonalirokde8088
      @sonalirokde8088 4 года назад

      @@yourenglishfriend17 ji

  • @yashwantgaikwad2546
    @yashwantgaikwad2546 4 года назад

    Kharech tai tujha jiddi la ani sahanshakti khup salam 🙏tujha video pahun khup Sari himmat bhetate majha ayushat pn khup adchani ahet ani tujha video anekda pahavasa Vatato sankatana samore janechi himmat ani power milte Great ahes tai tu, love you ,hats off u tujha sobat bolaychi eacchha ahe khup

  • @vsphereinteriorsbyswatishitole
    @vsphereinteriorsbyswatishitole 4 года назад +3

    Great ma'am, no words to express.. amazing..failures & barriers are part of our Life..you have made your life awesome.. thanks for sharing your life journey. Magics happen when you don't give up.. keep it up..all the best for your journey

  • @dkanurkar8332
    @dkanurkar8332 4 года назад +4

    तुझ्या जिद्दीला, संघर्षाला सलाम!
    याआधीही तुझी संघर्ष गाथा ज्ञात आहे.

  • @subhashdhotre8338
    @subhashdhotre8338 4 года назад +1

    ताई.तुझ्या कार्याला सलाम.
    Hats of Tu you...

  • @नितिनजाधव-म9च
    @नितिनजाधव-म9च 4 года назад +5

    ग्रेट ताई, तुज्या कार्याला सलाम,

  • @suniljpatankar1047
    @suniljpatankar1047 3 года назад +1

    अलका ताई तुमचं दुःख किती मोठ आहे हे ऐकण्याच्या पलीकडे आहे. किती किती सहन करणे याला मर्यादा नाहीत. लहान पना पासून सर्व संकटच आलीत तुमच्या जीवनात. आम्हीं थोड्या संकटांनी हार मानतो हतबल होतो. रडत बसतो, नशिबाला दोष देत रहातो.
    तुम्हीं तर नोकरी, व्यवसाय, घरची जबाबदारी, सतत संकट, बदलनारे घर, किती वेळा परीक्षा . दोन मुले , पती ची जबाबदारी , जीवनाची फार मोठी दुर्दशा.
    किती किती शिकण्या सारखे आहे. प्रत्येक क्षण नवीन
    सर्वांनी यातून किती तरी शिकण्या सारखं आहे. आम्हीं तर हार मानली असती, जीवन संपवले असते.
    अलका दिदी तुला अनेक दंडवत नमस्कार, भेटण्याची इच्छा आहे. नंबर मिळेल काय???

  • @amol.k.patil-chandile
    @amol.k.patil-chandile 4 года назад +1

    🙏🙏🙏💐💐💐हे ईश्वरा असा प्रसंग कोनावरही येऊनये || जय श्रीराम||
    सलाम ताई तुमच्या जिद्दीला संकटात सुध्दा तुम्ही खमंबीरपणे उभेराहीलात.

  • @sunilchoure1
    @sunilchoure1 4 года назад +4

    खूप प्रेरणादायी..सलाम महाराष्ट्र कन्येला🙏🚩

  • @rudraatuldeshmukhdeshmukh1027
    @rudraatuldeshmukhdeshmukh1027 4 года назад +1

    hats of you tai khup inpiring aahe
    🙏🙏 aata tu kayam sukhat raha

  • @girishsawant7449
    @girishsawant7449 4 года назад +1

    Really brave woman. I salute you mam. Tears came out. Thanks for inspiration. May God bless you & your family.

  • @dipeekarawal5982
    @dipeekarawal5982 4 года назад

    जोश टॉक,खूप धनयवाद,आणि अलका ताई,तुम्ही म्हणजे काय हे शब्दात सांगता नाही येणार,पण खुप शुभेच्छा.

  • @Ajay_Raut
    @Ajay_Raut 4 года назад +9

    💐 आहेसच हिरकणी तू अलका. ❤️

  • @sonampawar3995
    @sonampawar3995 3 года назад +1

    Khup chan tai🙏

  • @RajeShahaji
    @RajeShahaji 4 года назад +3

    मॅडम, खूप प्रेरणादाई प्रवास आहे तुमचा.

  • @chintamansaraf5868
    @chintamansaraf5868 4 года назад +1

    अत्यंत संघर्षमय जीवनपट !
    अलकाताई तुमच्या प्रेरणादायी आयुष्याला शतश: नमन।

  • @mayurkank6431
    @mayurkank6431 4 года назад +5

    सलाम तुमच्या जिद्ददीला🙏🏾

  • @Nikhil22kar
    @Nikhil22kar 3 года назад +1

    धन्यवाद मॅडम🙏🙏🙏🙏

  • @sanjayhivare8309
    @sanjayhivare8309 3 года назад +1

    We are very thankful to you for giving inspiration and positivity to live life

  • @saurabhahirekar
    @saurabhahirekar 4 года назад +1

    सलाम तुमच्या ह्या अविस्मरणीय जीवनयात्रेला🙏🙏

  • @sarveshsonar-7570
    @sarveshsonar-7570 4 года назад +7

    It was very heart touching story kaku....I’m proud of u😇😌

  • @surekhapuranik5874
    @surekhapuranik5874 2 года назад +1

    देवाने कीती परीक्षा पाहीलि पण तू हार नाही मानली खरचं कौतुक वाटतं

  • @सीटीन्यूज
    @सीटीन्यूज 4 года назад +1

    माझ्याकडे sudha khup changali स्टोरी आहे स्वतःची जी
    खूपच प्रेरणा dai ahe

  • @rameshmore1313
    @rameshmore1313 4 года назад

    मॅडम हा तुमचा. व्हिडिओ बघून तुमची व्यथा ऐकून माझ्या डोळ्यात पाणी वाहू लागले खरोखर धान्य आहात तुम्ही तुमच्यात मोठ्ठी धमक आहे तुम्हाला माझा शुभ आशिर्वाद , आत्ता तुमची मूलं काय शिकता

  • @sharaddumane8500
    @sharaddumane8500 4 года назад +3

    ताई सलाम तुमच्या संर्घषाला 👌👌🙏

  • @rajeshvirkar1811
    @rajeshvirkar1811 4 года назад +1

    ताई खरच तूमच्या कडुन खुप प्रेरणादायक विडियो आज पहायला मिळाला, ताई माझी एक टूरिस्ट विहिकल आहे,

  • @rahulchaware9068
    @rahulchaware9068 3 года назад +1

    Khup sundar tai

  • @prabhavatisagade6713
    @prabhavatisagade6713 4 года назад

    निर्णय खूप छान घेतले त्यामुळे तुम्हाला यश भरपूर मिळेल

  • @tejasbhatkulkar3249
    @tejasbhatkulkar3249 4 года назад +10

    सलाम तुमच्या जिद्दीला! संवेदनशील प्रसंगालाही लोक डिसलाईक कसे करू शकतात?

  • @gaikwad26
    @gaikwad26 4 года назад

    ऐकताना मनात दुःख वेदनांच काहूर जमत होत . खडतर जीवनाचा मार्ग असला तरी सकारात्मक विचार व कृतीने जीवन इतरांसाठी कसं जगायच याची नक्कीच प्रेरणा ऐकणाऱ्या कोणासही मिळेल . वंदन आहे अशा आईला🙏🙏🙏🙏

  • @abhijitpapalkar1777
    @abhijitpapalkar1777 4 года назад +1

    सलाम तुमच्या जिद्दीला

  • @revatirj
    @revatirj 4 года назад +2

    अलका ताई खूप प्रेरणादायी प्रवास.👍

  • @samarthpotdar6865
    @samarthpotdar6865 4 года назад

    मी सुध्दा खुप संकटातून बाहेर आले मला खुप आवडले आपली भूमिका

  • @yourenglishfriend17
    @yourenglishfriend17 4 года назад +1

    Tai shiklo tujyakalun jagayla... tu khup chhan ahe... tujyasarkhi aai saglyanna de deva.. ani mala tujyasarkhi tai... mi tar sampavle hote majhe swapn..majhe jivan..

  • @santoshsolankar8073
    @santoshsolankar8073 4 года назад +3

    ताई, तुझ्या जिद्दीला सलाम....

  • @prabhadahale2354
    @prabhadahale2354 4 года назад +1

    Khup kahi shikayla bhetla
    Khupch chan tai

  • @mahadevchougale5745
    @mahadevchougale5745 4 года назад

    किती संघर्षमय प्रवास आहे ताई
    खूप छान 🙏