हार न मानता स्वत: ला सिद्ध करा | Powerful Story | Anita Rathod | Josh Talks Marathi
HTML-код
- Опубликовано: 7 фев 2025
- Life is Beautiful story :
अनिता एका पोलिस कर्मचार्यांची पत्नी आहे ज्यांचा ड्युटीवर मृत्यू झाला आणि त्या एका घटनेने त्यांचे आयुष्य पूर्णपणे बदलले. त्या त्यांच्या विवाहित जीवनात इतक्या आनंदी होती की त्यांनी त्यांच्या शिवाय राहण्याची कल्पनाही केली नव्हती. त्यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला. सुदैवाने, त्या वाचल्या आणि त्यांना जीवनाचे मूल्य कळले. त्यांनी आपल्या मुलांसह पुढे जाण्याचे आणि संपूर्ण कुटुंबाला एक चांगले जीवन देण्याचे ठरविले. त्यांच्या पतीनी त्यांना एक कॅमेरा गिफ्ट केलेला होता म्हणून तिने फोटोग्राफीमध्ये जाण्याचा निर्णय घेतला. एके दिवशी जेव्हा ती एका प्रोजेक्टवर काम करत होती, तेव्हा मॉडेल वेळेवर हजर झाली नाही. दिग्दर्शकाचे चित्रीकरण कसेही तरी व्हावे अशी त्यांची इच्छा होती म्हणून त्याने अनिताला दागिन्यांसह पोज देण्यास सांगितले.
अनिताला हे करावे लागले आणि आश्चर्य म्हणजे तिची छायाचित्रे इतकी सुंदर आली की तिने यासह पुढे जाण्याचा निर्णय घेतला. आता तिच्या घरच्यांना पटवून देण्याचे आव्हान होते, कारण "मॉडेलिंग" एक व्यवसाय म्हणून लोकांच्या मनात बरेच चुकीचे मत असतात. त्याकडे फारसे सन्माननीय असे काहीतरी पाहिले गेले नाही आणि अनिताने ते बदलण्याचा निर्णय घेतला. तिने आपल्या समुदायाच्या पारंपारिक भारतीय पोशाखात सिंगापूर येथे भारताचे प्रतिनिधित्व केले आहे आणि तिच्या विरोधात असलेल्या लोकांनी तिचे यश साजरे केले आहे. ती एक प्रेरणा म्हणून उभी आहे कारण तिने हार न मानता स्वत: ला सिद्ध केले. तिची Life is Beautiful STORY आपल्याला आपल्या आयुष्यासह चमत्कार करण्यासाठी आवश्यक प्रेरणा देईल. तर हा विडिओ नक्की बघा!
Anita is wife of policeman who died on duty and that one incident entirely changed her life. She was so happy with her married life that she had never imagined lie without him and she attempted suicide. Fortunately, she was saved and then she realised the value of life. She decided to move forward with her kids and give her entire family a better life. She had a camera gifted by her late husband so she decided to get into photography. One day while she was working on a project, the model did not turn up on time. The director wanted the shoot to be done anyhow so he asked Anita to pose with the jewellery
Anita had to do it and surprisingly, her photographs came out so beautiful that she decided to go forward with this. Now the challenge was to convince her family. Because “Modeling” as a profession has lot of wrong notions in peoples minds. It was not looked upon as something very respectable and Anita decided to change that. She has represented India at Singapore in Traditional Indian attire of her community and the people who were against her have celebrated her success. She stands as an inspiration because she proved herself without giving up. Life offered her lemons, she made a perfect lemonade that serves her, her family and also the thought process of young Indians. Her Life is Beautiful story will give you the required motivation to wonders with your life. Keep watching Josh Talks.
Josh Talks passionately believes that a well-told story has the power to reshape attitudes, lives, and ultimately, the world. With this regional Josh Talks Marathi channel, Josh Talks has situated one more path for reaching out Marathi viewers in Maharashtra region. We are crucially building methods to provide motivational speeches by making the best motivational videos in Marathi.
We have a vision of representing Maharashtrian culture through the inspirational and motivational channel in Maharashtra, taking along all the motivational speakers in Maharashtra and also all over the world. We are on a mission to find and showcase the Life is Beautiful stories from across India through documented videos and live events held all over the Maharashtra region, in our country. With 7 regional languages in our ambit, our stories and speakers echo one desire: to inspire action. There are many people who are doing something extraordinary in their lives and their story needs to be told. Our stories promote the “never give up” attitude. Our Speakers speeches speech comprises of things like life lessons, tips, life quotes. It serves the purpose of being a Marathi Motivation channel. Our goal is to unlock the potential of passionate young Indians from rural and urban areas by inspiring them to overcome the setbacks they face in their career and helping them discover their true calling in life. We do it all through such motivational speeches and inspirational videos.
Life is Beautiful
जोश टॉक्स भारतातील सर्वात प्रेरणादायी कथा गोळा करून त्या आपल्यासमोर सादर करते. विविध पार्श्वभूमीतील व्यक्तींना त्यांच्या कथा आपल्या सर्वांसमोर सामायिक करण्यासाठी आम्ही आमंत्रित करत असतो.
Life is Beautiful
जोश Talks चे इतर व्हिडिओ पहा: www.joshtalks.com वर. प्रत्येक आठवड्यात नविन विडीओ आम्ही सादर करतो, आमच्या चॅनेलवर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून आमच्या अपडेट चुकवु नका.
Life is Beautiful
➡️जोश Talks मराठी Facebook- / joshtalksmarathi
#JoshTalksMarathi #Inspiration #NeverGiveUp study motivation motivation for 2021 success 2021 mindset believe in yourself women empowerment
⭐👇 तुम्ही सुद्धा मोठी स्वप्न बघता का? ⭐👇
हे स्वप्न आपण साकार करू शकता जोश Josh Skills सह!
DOWNLOAD NOW: joshskills.app.link/OJ5kmdncerb
अनिता राठोड ताईने जी गगन भरारी घेतली ती इतर भगिनींना एक प्रेरणा श्रोत आहे सलाम ताईच्या जिद्दीला
परिस्थिती शी दोन हात करुन पूढे जाणे सोपै काम नाही हे पाहिलया नंतर कुठलीही विधवा बाईखचणार नाही तुझ्या भावी जीवनाला खुप खुप शुभेच्छा
आपल्या देशात असंख्य संकटातील मुलांना अशा प्रकारे दुर्दैवी घटनांवर मात करनार्या मर्दानी, रणरागीनी, झाशी राणी तुला कोटी कोटी प्रणाम.
जीवनामध्ये संघर्ष करत असताना अनेक अडचणी समोर आल्या. त्या अडचणीवर मात करून बंजारा समाजाची एक महिला एवढ्या मोठ्या प्रमाणात यश प्राप्त करते. खूपच छान. .....salute madam
Best
God is always with you very nice
You are excellent present orb Dr
वाह !!अतिशय कौतुकास्पद !!तुमचा प्रवास ऐकताना डोळे पाणावले.. पण तुमची कामगिरी, जिद्द आणि तरी सुद्धा इतक्या नम्र स्वभावाला मनाचा सलाम !!!🌷🌷खूप खूप शुभेच्छा !!
जय शिवराय ताईसाहेब 🚩🚩तुमचा प्रवास खूप कठीण असतानाही तुम्ही धीर न सोडता तुमचा प्रवास चालू ठेवला आणि खूप खंबीर पने कोणालाही न घाबरता आणि समाजायची परवा न करता जो प्रवास यशस्वी केला .आणि तुम्ही जो संदेश सगळ्या महिलांनसाठी दिलाय माझ्या कडून तुम्हाला 🚩🚩मनाचा मुजरा 🚩🚩जय जिजाऊ ,जय शिवराय🚩🚩
खुप छान तुमचा बोलण्यातून महिलांना खुप प्रोत्साहन मिळाले
ताई तुम्ही खूप जिद्दी आणि हुशार आहे अशीच हुशारी राहु दे
अनिता ताई तू मते भाषण ऐकून धन्य झाले आणि आम्हाला जगण्याची उमेद मिळाली खूप छान
खूप छान ़ ताई
Khuab chan
शून्यातून विश्व निर्माण केला मॅडम ती मजा कशातच नाही👌🏼👌🏼👌🏼👍🙏🙏💐💐
बंजारा समाजाची स्त्री या क्षेत्रात पोहचली याचा अभिमान वाटतो आणीताई आणी आपली ओलख जय सेवालाल म्हणुन दीली आभिनंदन ताई
तुमच्या कार्याला सलाम
खुप छान
धन्यवाद मॅडम ,माजे पण जीवन तुमच्या सारखेच आहे मला पण 2 वर्षाची मुलगी मी पण आपले जीवन संपवणार असा विचार केला होता पण त्या चिमुकल्या मुलीला बघून खूप विचार केला,व आता तुमचा विडिओ बघून खूप चांगलं वाटलं की मी एकटी नाही आहे संसारात
ताई खूप खूप छान ऐकून बरं वाटलं ताईसाहेब तुम्ही आपल्या सोलापूर जिल्हाच नाव आख्या जगात गाजवला सालम ताईसाहेब जय हिंद जय महाराष्ट्र
आपणे समाजेर नाम आंग लेगी तार प्रेरणादायी संघर्ष देखन आखीम आसू आवगे
जै गोर जै सेवालाल
तुमच्या जीवनाचा प्रवास एकुण खुप वाईट वाटले तुम्ही खूप धाडस दाखवले
माझे मिस्टर 15 दिवस झाले निधन झाले माझी अवस्था पण वाईट आहे .
तुमच ऐकून थोडा धिर आला .
भावपूर्ण श्रद्धांजली 🙏
ताई वेळ आणि प्रसंग वाईट आहे ...पण आम्ही सर्वजण तुमच्या बरोबर आहे. खचून जाऊ नका.-पत्रकार .🙏
Dhir dhara,dukh ha jivnacha avibhajya ghatak ahe...khachu naka...
Sandipmohite42@gailmo.com.
खूपच छान संघर्षमय जीवन कसं यशस्वी करावं याकरता अचूक मार्गदर्शन आपल्या अनुभवातून आपण सांगितला आहे आपण यापुढे जेजे क्षेत्र निवडाल त्यामध्ये यशस्वी व्हावे या शुभेच्छा
माझ्या ताईच्या बाबतीत पण असच घडलय ती सद्या रिक्षा चालवते शाळेची वरदी करते खूप वाईट घडलं आज ही स्टोरी बघून मला खूप वाईट वाटले i miss you toooo Bhavji😭😭
Tumhchi tai khup strong ahe
@@priyapatil9650 thanks🙏
ग्रामीण भागातील लोकांना तुमचा अभिमान आहे ताई
Khup छान ताई तुझ्या जिद्दीला सलाम
तुझी सर्व स्वप्ने साकार व्हावीत हीच परमेश्वर चरणी प्रार्थना
जय शेवालाल ताई भगवान सदा सुखी रकाड तोन खुप गर्व वाटच अनूताई तार विषय मी ऐक सैनिक पत्नी आणि मार ऐक छोरा आर्मीम मेजर छ मन भी समाजेर रुन फेडेर इच्छा छ काई करेन हेणु
अशा अनेक प्रेरणादायी भाषण बघण्यास, डाऊनलोड करा जोश Talks App, आता!
bit.ly/2Y5XkDY
न्यू
Hi good morning
वाह,शुन्यातून विश्व तयार केले.धन्यवाद.
Tumcha aayushachi ghadan kashi ghadavali he janun khup kavtuk vatal
Very nice 👍👌🙏
खुपच छान झासीची राणी सारख धाडस आहे
सलाम 🎆🎆🙏🙏🙏🎆🎆
तु ग दुर्गा, तू भवानी ,
संसाराची तुच जननी ,
सारी माया तुझी ,
अंबे कृपा करी
अंबे कृपा करी........
Khup Chan ...very proud of u ..khupch prerna denara sandesh ahe...tumcya pudcya vatchalisathi khup khup shubhechha
Khupach chan ha ek Niras samaznrya munushych jivanat Prerana. Utpanna karanara Prerana daye hya taincha Anubhav aahe .mazya mate hya hyanchya anubhavavarun kup lokanche jivan jivant rahatil khup lokanche jivan sukhi HOIL Dhanyavad tai tumahala
आनात मुलाचे माय तुमुलाना काय शिकवणार हे उत्तर दयाव लागेल वाट पाहते मिपण एका रिटायर पोलिसाचि पत्नी आहे जय सद्गुरु जय.जय.रघुविर समर्थ नमस्कार ताई खुपच सुंदर लेख तुम्ही सागितला धन्यवाद 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
कामयाब लोग अपने फैसले से दुनिया बदल देते हैं, और नाकामयाब लोग दुनिया के डर से अपने फैसले बदल लेते हैं.
Ek click ne Ayush badalta. Great. Best wishes. God bless you.
खुपच छान👍👍खुप प्रोत्साहन मिळाले मला
आपल्या जिवनात काय घडते ते सांगता येत नाही पण तुम्हच्या जिवनात खुप वाईट झाले
छान ताई नमस्कार ताई मीपण तिधे मुलांना शिक्षण देऊनपुढे गेले मुलगा जर्मनीला एम एस करत आहे तो पाच होता त्याचे पप्पा गेले तेव्हा २ मुली इंजिनियर आहे एक मुलगी usA la ऐक पुण्यात आहे तुम्ही खूप स्ट्रगल केला असेच यश मिळत राहो तुम्हाला
जय जय सद्गुरु जय.जय.रघुविर समर्थ खुपच सुंदर 🚩🚩🚩🚩🚩
Wow congratulations 🌹 dear ताई.तुझ्या मेहनतीला सलाम🙏💖😇😍अशीच पुढे जा आणि खूप खूप यशस्वी आनंदी हो
जिवन खूप आचोछ पली कुजगेच उ आपले हातेमछ 😊 ताई तू एक आचो उदाहरण छी
खूपच छान ताई तुमच्या पुढील वाटचालीस यश मिळो....जय सेवालाल...
तूमचे पुढील वाटचालीसाठी हार्दिक अभिनंदन
अतिशय अप्रतिम सुंदर
खुप खुप अभिमान वाटला
अनिता रोठोळ तुम्ही. अजून पूठे जावें धन्यवाद
खूप छान प्रेरणादायी असा विडियो आहे ,अनीता रठोड़ माँडम यांच अभिनंदन
खूप छान वाटला महिलांची जिदद वाढवली
Khupch chan tai tuz abhinandan ashich watchal karat raha God bless you
खूप खूप छान शुभेच्छा तुम्हाला पुढच्याच वाटचालीसाठी
पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा 💐🙏
गोपी खुपच छान व्हिडिओ लागला वाटतं आपल्याला खूप छान आवडला व्हिडिओ
त्रिवार वंदन ताई. खूप खूप अभिनंदन.
जय सेवालाल, ताई तुमच्या पुढील वाटचालीस यश मिळो...🙏🙏🙏
अनिता ताई राठोड तुम्हाला पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा,,,, तुमचा भाउ,, पोलिस मित्र भरत चिंधे,,, 9689062101...,,
एकदम जबरदस्त व्हिडीओ आहे
Khup chan❤❤
खुप मोठ धाडस केलंय तुम्ही ..सलाम तुम्हाला मॅम
Anitaji,tumache manogat ikun mitar thakka jhalo.ashya sankatatun apan marga kadhun pudhe vatchal keli.majha tumhala salam.asha sankatgrasta mahilanna yatun prerana milel.tyanchya sathi apan margadarshan kara. Fm-Suneetatai.
धन्यवाद मॅडम ❤❤
जबरदस्त अनिता बाई
ताई तुझ्या वाटचालीला शुभेच्छा मी एक भाऊ म्हणून देतो
Khup chan Abhiman vatto
Superb
खूप छान ताई
खरोखरच तुम्ही जिद्दी आहात सलाम तुम्हाला ताई
खूपच छान अशक्य शक्य करतील स्वामी नमस्कार ताई
पुष्कर छान आपले स्वतःच्या घरांच्या विचारलं केल्यामुळे
विधवा ' परितक्ता .एक ल माहिलांनां पण जिवन जगण्याची उमेद निर्माण करणारा .एक वाटाडया आहे . प्रेरणा देणारा आहे . खूप मोठ मोलाच काम आपण केला त . धन्यवाद ..7387732615.
खुप आवडला
Khup chhan madam👍👍
मला अश्रू आवरेना......ताई तुला खूप खूप शुभेच्छा .
बंजारा समाजातील या ताईला माझा जय सेवालाल.
डर के आगे जीत है तुम्ही खूप प्रयत्न केले
Very very nice msg
Khup khup dhanyawad madam tumchya josh talk sathi
मेडम खुपच छान you are great
खरचं खुप छान काम करीत जात आहात, मॅडम, आपली अशीच प्रगती होत जावो.
Jay sevalal proud of you 👍
Wow
Hats of you Madam
Lok kay mhantil Yacha vichar na kelya baddal kharach hatts off madam, lok kahich mhanat nahi ti tr aapan ghatleti gair samjut aahe , konala hi aaj tumchya aayushyavar bolayla velach nahi, te mhanle tar ekach mhantil yar yachyasarkha kahi Tari bhannat karun Asa jagta aala pahije.
जय sevalal ताई मन अभिमान छ तार
Khup chan tai 👋👋👋👋
Ainitaji you just GREAT Best of Luck Lay Bhari & PROUD of YOU
अभिनंदन ताई आपल्या समाजाचे नाव सातासमुद्रा पलीकडे नेहलेस
Kupch chan👌👌 proud of you🙏❤
Vere naes
खुपच छान मँडम! आपल्या ध्यर्याची आणि कौशल्य रुपाने निर्माण झालेल्या हिमतीचे कौतुक करावे तितके थोडेच होईल !!!......?
DEAR SISTER VERY NICE YOU TOO STRUGGLE IN YOUR LIFE...
GOD BLESS YOU & YOUR FAMILY & YOUR WORK ... GOD GIVE YOU GOOD HEALTH AND STRENGTH HAVE A BLESSING DAY IN YOUR LIFE FOREVER ...
GOD IS GREAT... EVERY SITUATION EVERYONE MAKE STRONG
JUST LIKE SISTER...
SISTER GOD BLESS YOU & YOUR CHILDREN...
TRUST IN GOD
🌈JESUS NEVER FAILS GOD MAKE YOU RICH IN HEAVEN 🌈
Jay sevalal taiiii aaplya samjatun tu pudhe gelis I proud 💐💐💐💐
सलाम तुमच्या धैर्याला
Very nice I'm proud of you all the bast
खरच न घाबरता पुढे गेलात तर मागे वळुन बघायची गरजच नाही हिममते मरदा तो मदते खुदा
Great Didi
Salute
अभिनंदन ताई.
Khup chan madam
Mast Mam...I am Inspire ......👍👌😍
Khupach chan ,prerana denara video aahe
Nice
ha video far sunder ahe
Salute tai🇮🇳🇮🇳👌👌👌
Proud of you 🏆God bless you mam 😊
I'm proud of u mam...😢😢😊😊😊👍aajahi mahila made talents aahet fakt changlya lokanchi saath...asayala havi ..gharatun baher padav lagte pan ghri mulinna konajavl tevayacha hahi prashn yetoch..tyamule ardha laksh sagle ghari mulin kadech jaate tr mag kaMavar kahi tri chukun mistake mistake hote aani Mag koni hasst koni oradate..konitari mixch nahi karun ghet ..asha velela khup vaait vatte ..mag punha pavle ghari odhli jatat...
Kaam Band padte punha vicharanchi ghalmel chalu rahte kahitri karayacha ashe ha aatma viswas astoch pan yogya thikani yogya vyaktinvhi saath milat naahi.
Ghari sasusaslre aai vadil konihi asle tr mag bindhast gharachya baher pavle takayala bhiti naahi vatt. Fakt saath pathimba yoghya margadarshan karnari changli manse milayala gavit. Nahitr saglikade fakt swarth ch pahila jato.
Aajhi mi sarvanna manapasun sangte ki samorchya baai madhil mulinmadhil tellent olakha tila guide kara..pan misguide ajibaat karu naka. Karan striyana baherchyana vatavaranaachi tevdhi janiv naste jevdji gents na aste.Please ... support The Good Hardworking...Womaniya. Love u all womaniya...god gave u lot of guts u for your dream work. Every one is not real...but ..clear is real.
All the best mam. God blessed u .mam😢😢😢😢😊😊😊😊😊
Congratulations madam
Nice video ताई खूप छान
ताई सलाम
Very nice video