Tai tumhi khup strugal kel ahe ani te suddha motmotya bimarishi you ara a grand salute tai mi pn eka brest cansarcha patient ahe mazhi sajari hovun 11 mahine zale ahe mi pn tumchasarkha mala pn jagaycha ahe karan mala pn 1mulga aani 1 mulgi ahe tya saathi malaa jagane ahe fakt micha ahe papa nahi ahe
आपल्याशी वैयक्तिक बोललो खुप सुंदर अनुभव आला. ताईसाहेब , तुमच्या जीवनातील संघर्ष खूपच वेदनादायी आहे पण तुम्ही त्यास खंबीर होऊन तोंड दिले. खरंच खूप प्रेरणादायी लाईफ स्टोरी आहे तुमची. आपणास दीर्घ आयुष्य लाभो ह्याच सदिच्छा. - राम पाटील, पुणे 🙏 🙏
ताई तुमच अक्ख बोलन मि खुप मनानी एकल , मला त्यात न एक💐💐 गोस्ट खुप छान वाटली , तुम्हाला जे पंख फुटले त्या पंखानमगचे खरे श्रोते तुमचे☺ #मिस्टर आहेत , त्यांनी हवा दिली मनुन तुम्ही आज एथे आहात , I Wish प्रेत्यक mulia असाच समझुतदार साथी मिडावा 😊😊
Tai great..... 👍....khup khup inspirational real life story ahe tumchi......ayushyat kadhihi har manu naka...niyatine tumchyasamor har manali ahe ..so proud of you ❤️🥰😘😍🙏
ताई तुमच्या चेहऱ्यावर चे हास्य पाहून च कोणताही रोग किंवा आजार तुमच्या अंगात थांबत नाही.proude of you...असच हसत रहा आनंदी रहा....आई अंबाबाई आपल्याला खुप खुप आयुष्य देवो ही सदिच्छा
ताई तुम्ही ज्या अग्निदिव्यातून सहीसलामत बाहेर निघून जे काम आपण हाती घेतले आहे त्यासाठी आणि आपणास भावी आयुष्यासाठी हार्दिक शुभेच्छा . आपल्या हिम्मतीला , जिद्दीला सलाम .💐👌🙏
ग्रेट प्रज्ञा तुझे सकारात्मक विचार आणि हसरा चेहरा तुझे अनुभव खूप काही शिकवण दिली खूप खूप धन्यवाद देव तुझं खूप खूप भलं कल्याण करून रक्षण करतो आहे अशीच हसत आणि आनंदी रहा
Yes my dear Sister...i have also suffered on this Cancer diseas and done my operation..since when I came to know ..when the bleeding started and after report came to know about Cancer...bus since 3 months I did not sleep or not had food propperly. .i loss my Wight 10 kg...now I am well I have done my surgury ...with long life stoma bag... I ha've seen your testimony...feel proud of u...be bless... god bless u..
Tai khup chan vatl tumch boln aaikun karn me pn ek CA petiont ahe maza ceon chalu ahet me vedna smju shakte me khup dipres adte pn tumch boln aaikun mala jgnyachi umid milali thank you
My God.... This is not only a struggle this is "a wrestle to the death" no one can identify this wrestle behind your beautiful smile which we used to see on your face while teaching... you are Amazing Strong Beautiful Talented Positive And you deserve more...you have to step up more.. and I know one day you will be on peak of mountain.. .. Actually today I want to thank you for this speech which motivated me to face whats coming further.. A student is representative of a teacher and I will always try to be more and more positive to prove that I am your student.. Thank you for being their..
Great Tai, Your view towards life is very different to common people. You are very positive person and great example, inspiration to people. You overcome all the challanges due to your great personality. Great tai......
"Madam,. खरं तर, तुम्ही ज्या परिस्थितीतुन गेलात ते शब्दांत व्यक्त करणे आतिशय कठिन आहे, आपल्या समोर आलेले संकट कितीही महाकाय का असेना, त्याला कसे सामोरे जायचे, आणि त्याला कसे परतवुन लावायचे याचे मुर्तीमंत उदाहरण आहात तुम्ही, तुमचे आयुष्य सगळ्यांना प्रेरणादाई आहे, आमच्या कडुन तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला भावी आयुष्यासाठी सदिच्छा आणि आपल्या जिद्दीला सलाम......" -शशांक अंबेकर,जे.एस.पी.एम.हडपसर संकुल.
अशी भयानक संकटं चांगल्याच लोकांच्या नशिबात का असतात कळत नाही. मलाही अशाच अतिभयानक संकटांवर अनुभव आलेला आहे. आयुष्य किती मूल्यवान आहे हे कळालं. ते जूने प्रसंग आठवले की अजूनही अंगावर काटा येतो. अशी वेळ शत्रूवरपण येऊ नये. थोडक्यात येवढंच सांगेन, आयुष्य खूप किमतीच आहे, ते खुप सुंदर रितीने जगा, आयुष्यातल्या प्रत्येक व्यक्तीवर जीव लावा, जेणेकरून, मरते वेळी समाधानाने श्वास सोडता येईल.
Join व्हा जोश Talks मराठी सोबत Whatsapp वर, इथे Click करा: bit.ly/JTMarathi
9594974047
1
जोश Talks मराठी
9146406469
Yuvraj Tarawade patil
Tai tumhi khup strugal kel ahe ani te suddha motmotya bimarishi you ara a grand salute tai mi pn eka brest cansarcha patient ahe mazhi sajari hovun 11 mahine zale ahe mi pn tumchasarkha mala pn jagaycha ahe karan mala pn 1mulga aani 1 mulgi ahe tya saathi malaa jagane ahe fakt micha ahe papa nahi ahe
@@chandabhagat5964 kalji gya... Tension gau naka... Positive raha..
ताई तुम्ही येवड्या मोट्या विघ्नातुन बाहेर निघात....तेवडच देव पन तुम्हाला भरभरुन आयुष्य देनार..आहे...१०० वर्षाच्या पुडेच...🙏
आपल्याशी वैयक्तिक बोललो खुप सुंदर अनुभव आला.
ताईसाहेब , तुमच्या जीवनातील संघर्ष खूपच वेदनादायी आहे पण तुम्ही त्यास खंबीर होऊन तोंड दिले.
खरंच खूप प्रेरणादायी लाईफ स्टोरी आहे तुमची. आपणास दीर्घ आयुष्य लाभो ह्याच सदिच्छा.
- राम पाटील, पुणे
🙏 🙏
रडायचं.नाही.लढायच.
रोगा.पेक्षा.उपचार.भयकर.
Positive.विचार.
हिच.प्रेरना.विचार
ताई तुम्ही किती मोठ्या आजारातून किती लवकर बरे झाले किती छान आहे तुमचे विचार तुमचे खूप खूप अभिनंदन
तुमच्या जिद्दी ला लाख लाख सलाम.तुमचं कार्य खूप मोठं आहे.
किती दुःख सहन केले ताई तुमच्या सहन शक्तीला सलाम God bless you Khup वर्ष जागा
तुमचा आयुष्य सुख-समृद्धीचे जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो
Nice tai.... Dolyat pani aal... Salute u
@@sumitrakedar2613 o
ताई तुमच अक्ख बोलन मि खुप मनानी एकल , मला त्यात न एक💐💐 गोस्ट खुप छान वाटली , तुम्हाला जे पंख फुटले त्या पंखानमगचे खरे श्रोते तुमचे☺ #मिस्टर आहेत , त्यांनी हवा दिली मनुन तुम्ही आज एथे आहात ,
I Wish प्रेत्यक mulia असाच समझुतदार साथी मिडावा 😊😊
👌🏼👌🏼👌🏼🙏🙏💐💐💐
खरोखरच कौतुकास्पद आणि प्रेरणादायी.
"दु:खी आणि आजारी माणसाला त्याच्यामधुन बाहेर कस पडायचे याची प्रेरणा मिळते !"
Tai great..... 👍....khup khup inspirational real life story ahe tumchi......ayushyat kadhihi har manu naka...niyatine tumchyasamor har manali ahe ..so proud of you ❤️🥰😘😍🙏
ताई तुमच्या चेहऱ्यावर चे हास्य पाहून च कोणताही रोग किंवा आजार तुमच्या अंगात थांबत नाही.proude of you...असच हसत रहा आनंदी रहा....आई अंबाबाई आपल्याला खुप खुप आयुष्य देवो ही सदिच्छा
ताई तुम्ही ज्या अग्निदिव्यातून सहीसलामत बाहेर निघून जे काम आपण हाती घेतले आहे त्यासाठी आणि आपणास भावी आयुष्यासाठी हार्दिक शुभेच्छा . आपल्या हिम्मतीला , जिद्दीला सलाम .💐👌🙏
खूप छान तुमचं खूप खूप अभिनंदन तुम्ही एवढ्या आजारातून पण छान बाहेर निघाला आहे आणि तुम्ही विचार खूप छान करतात मांडले पण विचार खूप सुंदर
मेहनत घेतली आणि success झाली तुमच्या कार्याला 🙏सलाम🙏
खुपच छान कुलकर्णी मॅडम मनाला उभारी देणारे आपले भाषण मीही एक कॅन्सर पेन्शट आहे🙏🙏
ग्रेट प्रज्ञा तुझे सकारात्मक विचार आणि हसरा चेहरा तुझे अनुभव खूप काही शिकवण दिली खूप खूप धन्यवाद देव तुझं खूप खूप भलं कल्याण करून रक्षण करतो आहे अशीच हसत आणि आनंदी रहा
मॅडम आपल्या विल पावर मूळे आपण यातून बाहेर पडला आपल्या जिद्दीला सलाम आहे🙏👍
Yes my dear Sister...i have also suffered on this Cancer diseas and done my operation..since when I came to know ..when the bleeding started and after report came to know about Cancer...bus since 3 months I did not sleep or not had food propperly.
.i loss my Wight 10 kg...now I am well I have done my surgury ...with long life stoma bag... I ha've seen your testimony...feel proud of u...be bless... god bless u..
आयुष्यात संकट येनार असेल तर नैसर्गिक प्रतिकार शक्ती देव देतोच. कारण देवाला त्याने ठरवलेले आयुष्य पूर्ण करून घ्यायचे असते.असेच म्हणावे लागेल धन्यवाद
Pradnya mam we are your Students(JSIMR) We Love you always.. You are a big inspiration for all of us, salute to ur incredible hard work👏👏👏👏👏👏👍 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
सॅल्युट मॅडम तुम्हाला... तुमच्या एक एक शब्दाने मनात घर केलयं... थोडा जरी नेगेटिव्ह विचार मनात आला तरी लगेच तुमचे शब्द आठवतात..!!
शतशः प्रणाम🙏🙏🙏🙏🙏
खरचं आपल्या जिद्दीला लाख लाख....सलाम.
देव आपल्याला उदंड आयुष्य देईलच.👍👍💐💐
तुम्ही खुप strong ahat, तुमचा प्रवास प्रेरणादायी आहे....l proud of You 🙏
खूप हिंमत आहे madam आपल्यात !
तुमची सकारात्मकता कोणालाही अगदी कोणालाही प्रेरित करेल🙏🙏🙏
꒐꒐꒐꒐꒐꒐
꒐꒐
꒐꒐
ꋬ꒐꒐꒐ꋬ
पुङील आयुष्य मस्त जगा सुखी रहा नमस्कार ताई 🍎🚩🚩🚩🚩🚩🍎
आपल्या प्रयत्नांना यश लाभो हीच परममेशची
प्रयत्न करतो।
ताई तुमच्या कड पाहुणे जगण्याची दिशा सापडली🙏👍🙏👍🙏❤️
प्रतीकूल परीस्थितीतून मार्ग काढण्याबद्दल हिमतीला सलाम
🙏🙏👌👌जिंदगी की यही रित है।। हार के बाद ही जित है।। तुमच्या जिद्दीला सलाम ताई🙏🙏💐🌹💐🌹💐
मनात इछ्छा असते तेव्हा मार्ग निघतो फक्त हार मानायची नसते फार बरे वाटले कुलकर्णी मँडम
ताई.... आपलं पुढील आयुष्य हे निरामय निरोगी असो हीच प्रभु चरणी प्रार्थना....
जबरदस्त इच्छाशक्ती असल्यास कितीही संकटातून बाहेर पडता येते हे आपल्या उदाहरणावरून दिसून येते.तुम्हाला उदंड आयुष्य लाभो.
"हॅट्स ऑफ यू"
Tai khup chan vatl tumch boln aaikun karn me pn ek CA petiont ahe maza ceon chalu ahet me vedna smju shakte me khup dipres adte pn tumch boln aaikun mala jgnyachi umid milali thank you
Women power 🙏🙏🙏😍 Hands off to this lady !!!
ताई तुम्ही खुप छान बोलता तुम्हांला खूप खूप शुभेच्छा ताई
तुमच्या मनशक्ती ला सलाम
Ha video majyasathi life time rahnar me to gallery mdhe save kela ahe
Me video daily bgte n khup motivate hote thnx a lot madam
What a story sister hatsoff...such poaitivity in life...god bless you...😊🙏
ताई आपली जिद्द, चिकाटी, सकारात्मकता सर्वांना मनापासून सलाम!
ताई तुम्च्या संघर्षमय जिवनाकडे बघुन ..खूप जणांना प्रेरणा मिळेल....thank you very much
Pradny tai I really proud of you. My best wishes are always with you. Poonam, Nashik
too good Pradnya all the best and god bless you....aatla awaj.......
My God....
This is not only a struggle this is "a wrestle to the death"
no one can identify this wrestle behind your beautiful smile which we used to see on your face while teaching... you are Amazing
Strong
Beautiful
Talented
Positive
And you deserve more...you have to step up more.. and I know one day you will be on peak of mountain..
..
Actually today I want to thank you for this speech which motivated me to face whats coming further..
A student is representative of a teacher and I will always try to be more and more positive to prove that I am your student..
Thank you for being their..
Great lady
Very much proud of you mam, khup mast vatla tumcha speech ikun...god bless you...u r really super lady😊
Hii
Proud of you Pradnya . Keep the spirit always high. Very strong and hardworking.
Inspiring madam..swatachya aatla awaj olakha.... Swatach opinion ghyaych.. Great.. Love you madam..god bless u🙏Thanks
Khup Chan Tai , gr8 ,salam tumchya jiddila 👍👍🙏tumche hair mala khup aavdlet ,ashach hasat raha v aamhala guide karat raha , God bless u .
ताई तुमचा जिद्दी लाख-लाख सलाम👍👌
Second opinion...आतला आवाज...🙏🏻🙏🏻🙏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻
Very proud of you mam. Hats of you.
तुम्ही नियतील हरवलात मॅम...सलाम च्या जिद्दीला..💐👍
खुप च हृदयस्पर्शी आहे मॅम🙏🙏
Great Tai, Your view towards life is very different to common people. You are very positive person and great example, inspiration to people. You overcome all the challanges due to your great personality. Great tai......
Awesome..Tumhla udand ani nirogi ayushi labho🙏🙏🙏🙏
"Madam,. खरं तर, तुम्ही ज्या परिस्थितीतुन गेलात ते शब्दांत व्यक्त करणे आतिशय कठिन आहे, आपल्या समोर आलेले संकट कितीही महाकाय का असेना, त्याला कसे सामोरे जायचे, आणि त्याला कसे परतवुन लावायचे याचे मुर्तीमंत उदाहरण आहात तुम्ही, तुमचे आयुष्य सगळ्यांना प्रेरणादाई आहे, आमच्या कडुन तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला भावी आयुष्यासाठी सदिच्छा आणि आपल्या जिद्दीला सलाम......" -शशांक अंबेकर,जे.एस.पी.एम.हडपसर संकुल.
Very inspiring Mam, I am your student from 2016-18(JSIMR), didn't know about this story.
Mam.we never thought of this ...u have faced a lot of things...but very strongly....really proud of you.👏👏💐😘🥰
प्रज्ञा खूप हिम्मत वाली आहे स तू
सलाम तूझ्या हिमतीला
Mam...तुम्ही दारापाशी आलेल्या यमराजालाही २ वेळा माघारी धाडलात... तुमच्या जिद्दीला सलाम... Live long life....
You are a true inspiration..Hats off to you..🙌🙏
Mam really Thanks 👍
For the message.,
Bus Kan Ani Tond Banda thewaych Ani fkta aplya dheyakade laksha dyaycha...
Keep Learning 👍👍👍👍😃
Willpower kay karu shakate hyacha uttam udaharan aahe he. Mam tumhi khoop lokana inspiration det aahat. God bless you Mam.
Hats off mam i change in my life when u struggle cancer in your life u dont gave up u always positive in mind ,thanks a lots !
सलाम दीदी
Proud of you mam......🤩😍🙏🙏🙏
Salam tumala.....☆☆☆☆❤❤❤🤩😘😍😍😍😍😍😍💫💫💫💫
प्रज्ञा तुझ्या संघर्षाला आणि जिद्दीला सलाम
Super super lady. You r great ma'am.tumi Khub positive aahat. Cance r sarkhya roga vr tumi mat keli. God blessed you.god bharbharun aayush devo....
ताई आजारातून कसे बरे व्हावे याची प्रेरणा तुमच्याकडून मिळाली धन्यवाद ताई
Hats off to tai .God bless you dear
Sundar, manala bhavla pravas ani khup Kahi shikun gela😊👌👌
Pradnya ...u are an example for all who tells how to live life with positives mindset❤🙏
अशी भयानक संकटं चांगल्याच लोकांच्या नशिबात का असतात कळत नाही. मलाही अशाच अतिभयानक संकटांवर अनुभव आलेला आहे. आयुष्य किती मूल्यवान आहे हे कळालं. ते जूने प्रसंग आठवले की अजूनही अंगावर काटा येतो. अशी वेळ शत्रूवरपण येऊ नये.
थोडक्यात येवढंच सांगेन, आयुष्य खूप किमतीच आहे, ते खुप सुंदर रितीने जगा, आयुष्यातल्या प्रत्येक व्यक्तीवर जीव लावा, जेणेकरून, मरते वेळी समाधानाने श्वास सोडता येईल.
,,,,,
Tumchya pudhil aayushyasathi hardik abhinandan...👌🏻🙏🏻👏🏻♥️
Feel proud to hear good and strong people like you are still in this world. Keep up the good work mam. Thanks slot for motivating us.
God bless you
सलाम तुमच्या या जिवनप्रवासाला .....
सावित्री समान ताई.सलाम!
ताई सलाम तुमच्या जिद्दीला !
ताई तुमच्या जिद्दीला सलाम.
Really Great 👍 👌 👏
तुमच्या जिद्दीला खूप खूप सलाम,
खुप सुंदर आहे आपलीं जिद द सलाम
Tumchi prerna and goshta aikun man bharun aala. Dev tumhala dirghaayu devo heech prarthana.
तुमच्या जिद्दी ला सलाम ताई
ताई खरंच तुम्ही खूप ग्रेट आहात
Pradnyaji very inspiring story I wish you happy healthy wealthy enjoyable and safe life forever 🙏
Salute tumhala aani mi lucky aahe tumcha ha video mala aikayla milala
हिच खरी नारी शक्ती खरी जिजाऊ अजून बघायला मिळालं
ताई एवढे सगळे सहन करुन उभे रहायला हिम्मत लगते . तूम्ही ग्रेट अहात .
Ur real fighter
ताई खुप खुप आभिनंदन
Confidence is most important 👍🏼🙏🏼🤚
Aaikun khup motivation milale
Hats off to you mam.you are such a hardworking ,ambitious & strongly positive person ..god bless you..I am very proud of you.🙂
ताई तुझ्या आयुष्यातखूप सुख येवो.
आज बारामती मधे पाहिलं आणि मी तुमची चाहती झाली
आपल्या प्रयत्नांना लाख लाख सलाम
तुमचे जिवन सूदर जावे
Salaam aahe tumhala🙏