जोशपूर्ण कहाणी जी बदलेल आयुष्य | Life Motivation | Nirupama Bhave | Josh Talks Marathi

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 26 авг 2024
  • ⭐👇 तुम्ही सुद्धा मोठी स्वप्न बघता का? ⭐👇
    हे स्वप्न आपण साकार करू शकता जोश नवीन App जोशी Skills सह!
    DOWNLOAD NOW: joshskills.app...
    या App वर आपण Spoken इंग्लिश, Personality Development, Digital Marketing, टाइम मॅनेजमेंट प्रमाणे ५०+ कोर्समधून शिकू शकता - ते सुद्धा एका मोबाइल रीचार्जच्या दरात! 😮
    आताच ह्या App चा लाभ घ्या, कूपन JOSHYTM सोबत 10% ची सूट!
    निरुपमा भावे या अतिशय कडक शिस्तीच्या गणित विषयाच्या प्राध्यापिका होत्या. त्या काही काळ अशक्त होत्या. त्यावर मात करून त्यांनी स्वतःचा 70 वा वाढदिवस अनोख्या पद्धतीने साजरा करण्याचे ठरवले. पुणे ते कन्याकुमारीपर्यंत 1,600 किमी अंतरावर त्यांनी सायकल चालविली आहे. अविश्वसनीय?
    त्या सध्या निवृत्त प्राध्यापक (सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून गणिताचे प्रमुख) आहेत, त्यांनी 50 वर्षांच्या वयात सायकल चालविणे सुरू केले. एखाद्याने जीवनामध्ये "पुढे फिरणे" आवश्यक आहे. भावे यांची प्रथम सायकलिंग मोहीम वाघा सीमेपासून आग्रा पर्यंत होती आणि त्यावेळी त्यांचे वय होते 55. आणि 69 व्या वर्षी त्यांनी एव्हरेस्ट बेस कॅम्पमध्ये मोहिम सुरू केली. हे प्रेरणादायी मराठी भाषण नक्की बघा. जय महाराष्ट्र!
    Nirupama Bhave hardly gives you the impression of a strict Math professor. She is lean with a few wisps of greys and armed with an infectious smile. But her confidence to live life king size is what distinguishes her primarily. A few days shy of 70, She is all set to celebrate her birthday in style. She will be cycling 1,600 km from Pune to Kanyakumari. An exemplary feat of confidence, isn't it?
    A retired professor (Head of Mathematics from Savitribai Phule Pune University), she started cycling at the age of 50. Believing firmly in the mantra that one must “keep moving” in life, Bhave’s first cycling expedition was at the age of 55 when she cycled from the Wagah border to Agra. And at 69, because of her will and determination, she went on an expedition to the Everest base camp. Living life to the fullest is her favorite life mantra. Be sure to view this Marathi speech and share it with your friends and family. Marathi bhashan, Marathi Motivational speech, Jai Maharashtra!
    Josh Talks passionately believes that a well-told story has the power to reshape attitudes, lives, and ultimately, the world. With this regional Josh Talks Marathi channel, Josh Talks has situated one more path for reaching out to Marathi viewers in the Maharashtra region. Josh Talks is crucially building the methods to provide motivational speeches from the motivational video in Marathi. Josh Talks Marathi has this vision of representing Maharashtrian culture through the inspirational and motivational channel in Maharashtra, taking along all the motivational speakers in Maharashtra and also all over the world. In Marathi, there are already so many people doing something extraordinary about which you might not even have any clue but Josh Talks best motivational video, which is inspirational, motivational will surely inspire you to never give up. The saying never gives up is fully ingested into our motivational speeches. Our each Motivational Speaker along with Josh Talks gives such motivational and inspiring speech which comprises of so many things like life lessons, tips, life quotes, Marathi Motivation, also motivation in Marathi, all these aspects in every story you’ll find here only on our Josh Talks Marathi channel. We are on a mission to find and showcase the best motivational stories from across India through documented videos and live events held all over the Maharashtra region, in our country. What started as a simple conference is now a fast-growing media platform that covers the most innovative rags to riches success stories with motivational speakers from every conceivable background, including entrepreneurship, women’s rights, public policy, sports, entertainment, and social initiatives. With 7 regional languages in our ambit, our stories and speakers echo one desire: to inspire action. Our goal is to unlock the potential of passionate young Indians from rural and urban areas by inspiring them to overcome the setbacks they face in their career and helping them discover their true calling in life. All through such motivational speech and inspirational video.
    जोश टॉक्स भारतातील सर्वात प्रेरणादायी कथा गोळा करून त्या आपल्यासमोर सादर करते. विविध पार्श्वभूमीतील व्यक्तींना त्यांच्या कथा आपल्या सर्वांसमोर सामायिक करण्यासाठी आम्ही आमंत्रित करत असतो.
    जोश Talks चे इतर व्हिडिओ पहा: www.joshtalks.com वर. प्रत्येक आठवड्यात नविन विडीओ आम्ही सादर करतो, आमच्या चॅनेलवर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून आमच्या अपडेट चुकवु नका.
    ➡️जोश Talks मराठी Facebook- / joshtalksmarathi
    #JoshTalksMarathi #MarathiMotivation #Confidence motivational speech in marathi nirupama bhave josh talks

Комментарии • 1,6 тыс.

  • @JoshTalksMarathi
    @JoshTalksMarathi  2 года назад +15

    निरुपमा भावे यांच्याप्रमाणे आपण सर्वजण देखील आपल्या स्वप्नांना पंख देऊ शकता, तर आजच डाउनलोड करा Josh Skills app -joshskills.app.link/qDDOWMUJCpb

  • @archanabhosale2382
    @archanabhosale2382 4 года назад +81

    तरुणांनाही लाजवेल असा सळसळता उत्साह व जिद्द यांचा अप्रतिम संगम आहे तुमच्यात ताई

    • @rohininatu5465
      @rohininatu5465 2 года назад

      Great 🙏🙏

    • @swatirailkar9193
      @swatirailkar9193 2 года назад

      Great .No word to express

    • @akkaayyar556
      @akkaayyar556 2 года назад

      अतीशय प्रेरणा देणारा आपला अनूभव आहे.जय श्रीराम.👌👏

    • @rohinithombare9010
      @rohinithombare9010 2 года назад

      Main

    • @rekhagokhale8328
      @rekhagokhale8328 2 года назад

      अप्रतिम ‌खूपच धडाडीची महिला आहेत

  • @vidyadandekar987
    @vidyadandekar987 4 года назад +66

    धन्य आहात तुम्ही ताई, तुमच्या जिद्दीला आणि आवडीला साष्टांग दंडवत

    • @lataanandathavale7248
      @lataanandathavale7248 4 года назад +2

      Kharach dhanyaaahat wachun mala mazyanandechi aathavan zali tipan tumchachsarkhi utsahi ashe aani sagalikade phirat aasate tumchya aavadila salam

    • @poojasalvi2761
      @poojasalvi2761 4 года назад

      Karach tumhala dandavat

    • @sunandas4660
      @sunandas4660 2 года назад

      Dhayny aahat tumhi Tai threevar pranam🙏🙏🙏

  • @deepikabajpai2943
    @deepikabajpai2943 2 года назад +2

    किती सहज सांगतात सर्व.
    आम्ही कधी स्वत:वर इतकं प्रेम करु!!..
    ताईंना भरभरून शुभेच्छा , संपूर्ण जीवन शिकण्यासारखेच आहे.मनस्वी नमन.

  • @mahendrakhavanekar4743
    @mahendrakhavanekar4743 4 года назад +7

    खूप छान, तुमचा पराक्रम तुम्ही इतक्या सहज सांगितलाय कि माझ्या छातीत धडकी भरली. नमस्कार तुमच्या उत्साहाला आणि शुभेच्छा पुढच्या वाटचालीसाठी.

  • @snehalphadke8452
    @snehalphadke8452 6 лет назад +46

    अप्रतिम !! भावे मॅम तुमची गोष्ट खरोखरच प्रेरणादायी आहे. पुनः पुन्हा ऐकून प्रेरणा घेण्यासारखी क्लिप...

    • @JoshTalksMarathi
      @JoshTalksMarathi  5 лет назад +1

      आपला अभिप्राय नोंदवल्याबद्दल धन्यवाद...आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा. आणि अशाच इतर प्रेरणाकथा ऐकण्यासाठी जोश Talks मराठी सबस्क्राईब करा.

  • @smitagogarkar3616
    @smitagogarkar3616 4 года назад +28

    जिद्द आणि चिकाटी तुमच्यात खूप आहे त्यामुळे तुम्ही हे टप्पे पार करू शकलात वयाची देखील मर्यादा नाही
    तुमच्या या कार्याला माझा सलाम

  • @pallavi4159
    @pallavi4159 4 года назад +10

    खूपच प्रेरणादायी 👍 भावे मैडमनी आपला अतुलनीय पराक्रम पण किती सहज, साध्या-सरळ भाषेत कथन केलाय 👌
    ऐकून खूप एनेर्जेटीक वाटलं! पुढील वाटचालीसाठी मैडमना खूप शुभेच्छा 😊🙏

  • @aratigupte4411
    @aratigupte4411 4 года назад +5

    त्रिवार वंदन! किती मेहनत, जिद्द आणि चिकाटीच्या बळावर तुम्ही यशाची शिखरे पादाक्रांत केलीत.. खूप अभिमान आणि कौतुकास्पद आहे तुमचे आयुष्य!

  • @alkadeshpande6628
    @alkadeshpande6628 5 лет назад +109

    धन्य!किती सहज सांगितलत डोंगराएवढा पराक्रम!सगळच मनमोहक!खुपच प्रेरणादायी!

    • @JoshTalksMarathi
      @JoshTalksMarathi  5 лет назад +6

      आपला अभिप्राय नोंदवल्याबद्दल धन्यवाद...आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा. आणि अशाच इतर प्रेरणाकथा ऐकण्यासाठी जोश Talks मराठी सबस्क्राईब करा.

    • @shubhangipurohit8926
      @shubhangipurohit8926 4 года назад +2

      माताजी साष्टांग नमस्कार. तुमच्या सहज सुंदर अनुभव कथन खूप प्रेरणा देवून गेले. तुम्ही हे जे सर्व केलेत ते सामान्य नाही.

    • @nageshkotanur1827
      @nageshkotanur1827 4 года назад

      Salam your are like a solder 🙏

    • @arunshinde9398
      @arunshinde9398 4 года назад

      ग्रेट

    • @meenalhursale7065
      @meenalhursale7065 3 года назад +1

      Mam superb really we are inspired to start the cycling club by listening your talk 🙏. Can I hv your contact mam ....I am lecturer in college 🙏

  • @gautaminavaghare1198
    @gautaminavaghare1198 2 года назад +3

    Kay कमालीची ईच्छा शक्ती आहे तुमच्यात... माझा कडाक सलाम तुम्हाला

  • @jaganhiwarkar7222
    @jaganhiwarkar7222 4 года назад +4

    मी army मध्ये होतो त्यामुळे लेह ते थॉइस बऱ्याच वेळा आमच्या आर्मी वाहनाने प्रवास केला
    बाराही महिने बर्फ आणि थंडी
    तरीही तुम्ही या वयात खरदूगला टॉप
    वर सायकली ने प्रवास केला
    खरच तुमच्या जिद्दीला सलाम

    • @aparnaketkar8332
      @aparnaketkar8332 2 года назад

      भावे ताई तूमच्या बहादुर पणाला व जिद्दीला सलाम तूमच्या कर्तुत्वाने सर्वांना खूप प्रोत्साहन व उत्साह मिळतो

  • @vrushalijagtap1555
    @vrushalijagtap1555 2 года назад +8

    खूपच भारी, आपला आदर्श घेण्यासारखा आहे नाहीतर मी ५७ वर्षाची स्वत: ला म्हातारी समजुन वागते, जपते😄

  • @shubhangikadganche7665
    @shubhangikadganche7665 4 года назад +7

    अहो एव्हरेस्ट एवढा तुमचा पराक्रम आणि किती सहजपणे ते सांगताय तुम्ही! धन्य आहात👏👏👏👏👏🙏🙏🙏

  • @SwapnilPhulse
    @SwapnilPhulse 6 лет назад +65

    She was my professor for one of the toughest subjects(M3) while I was pursuing engineering from COEP.
    A genuinely sweet, caring & super energetic lady. Faar talamaline shilvaaychya.Glad to see her after 6 years on such a grand avenue!

    • @JoshTalksMarathi
      @JoshTalksMarathi  5 лет назад +1

      आपला अभिप्राय नोंदवल्याबद्दल धन्यवाद...आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा. आणि अशाच इतर प्रेरणाकथा ऐकण्यासाठी जोश Talks मराठी सबस्क्राईब करा.

    • @balasahebjagtap7191
      @balasahebjagtap7191 4 года назад +1

      @@JoshTalksMarathi by

    • @sugandhanawar2167
      @sugandhanawar2167 2 года назад

      I am ५३ years old l am surprised listen to her

  • @bkkalpana1301
    @bkkalpana1301 4 года назад +5

    किती उत्साही☺️👌
    तुम्हाला पाहून मला लाज वाटली माझी आता मी पण नक्की च चालायला तरी लागेल😊 👍

  • @maheshpoipkar7404
    @maheshpoipkar7404 4 года назад +13

    मॅडम मनःपुर्वक हार्दिक अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी मनःपुर्वक हार्दिक शुभेच्छा

  • @vishakhamanjrekar3270
    @vishakhamanjrekar3270 4 года назад +26

    Proud of you ma'am..... You might not remember me but you have taught me during my M. Sc.in Pune University (1996-1998)batch...... That time also you were always energetic..... May God bless you with healthy life ahead ma'am.....

  • @angaraki
    @angaraki 6 лет назад +10

    ताई खरच निरुपम आहात (चांगल्या अर्थाने), सांगण्याची हातोटीही मस्त.

    • @JoshTalksMarathi
      @JoshTalksMarathi  5 лет назад

      आपला अभिप्राय नोंदवल्याबद्दल धन्यवाद...आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा. आणि अशाच इतर प्रेरणाकथा ऐकण्यासाठी जोश Talks मराठी सबस्क्राईब करा.

  • @dpoojaadhau5395
    @dpoojaadhau5395 2 года назад +1

    आम्ही तरुण असुन, म्हातारपण आल्या सारखे वागतो. आजकाल सगळ्याना instant हव आहे ..पण तुमच वय आणि जिद्द पाहून , मला खूप खूप मोठी प्रेरणा मिळाली. सलाम तुमच्या साहसी व्यक्तीमहत्वाला..🙏🙏💐💐💐💐

  • @sunitaadkar1728
    @sunitaadkar1728 4 года назад +2

    अगदी खरं सांगायचं तर तुमचं नाव बघून मी बघायला लागले कारण मी पण मूळ निरुपमा फार कमी आढळणार नाव!पुण्यालाच mes मधून बीकॉम झाले मग 30 वर्ष sbi मध्ये नोकरी केली आपल्यात एकच साम्य म्हणजे अभ्यासातली प्रगती बाकीतुमच्या कर्तुत्वाला शतशः प्रणाम त्यासाठी लागणारे शारीरिक क्षमता एवढी माझ्याकडे नाही मीही आता सत्तरीत आहे तुमचे सर्व पराक्रम बघून खूपच कौतुक वाटले मनपूर्वक अभिनंदन

  • @madhavparanjpe8330
    @madhavparanjpe8330 4 года назад +10

    GREAT I AM 77 USING WALKER FOR LAST 5 YEARS, I HAVE DECIDED TO WALK WITHOUT WALKER
    I AM CONFIDENT I WILL ACHIEVE GOAL. THANKS TO MRS JOSHI FOR HER LECTURE WITH FULL OF INSPIRATION. THANKS.

    • @rekhamayekar8730
      @rekhamayekar8730 4 года назад

      निरुपमाताई तुम्ही धन्य आहात, तुम्हाला साष्टांग नमस्कार.

    • @preranahajare2863
      @preranahajare2863 2 года назад

      खूप छान ताई

  • @MaithiliPhysio
    @MaithiliPhysio 6 лет назад +17

    I love cycling too..I have travelled almost all over India..recently completed my 2000km long cycle tour in Europe along with my husband independently ( no group or travel company)
    Just the difference is I travel for people, to know their culture and customs..its my way of learning about life..cycling is just a tool ..as I slow down and bump into incredible people in the world..
    I want to keep cycling life long just like you..

  • @ShahidShaikh-tp9bc
    @ShahidShaikh-tp9bc 2 года назад +2

    धन्य..झाले असे एकामागून एक शिखरे तुम्ही सर केलीत. एक आदर्श घालून दिला. चूल आणि मूल ह्या पलीकडे एक उत्तुंग विश्व आहे. स्त्रियांसाठी छान उदाहरण आहे. सलाम तुमच्या जिद्दीला.... 🙏🙏🙏

  • @avinashpawar4848
    @avinashpawar4848 3 года назад +2

    माझा आजोबांनी पण खुप कष्ट केले आहेत व त्यांची कहानी सुद्दा खुप मार्गदर्शक आहे़ म्हणुन मला असे वाटते की तुम्ही त्यांची मुलाखत घ्यावी

  • @vcj1991
    @vcj1991 4 года назад +16

    Very creditable! Especially appreciated as Nirupama tai has done rock climbing, rappelling in the times when not many ladies (why even gents) had done these adventure activities! We remember Page as one of the idols, when we did mountaineering activities. Sushma Katti is another such person, who became a beloved friend later.

    • @dilipkale1764
      @dilipkale1764 2 года назад

      Good Tai 👌👌👍God bless you

  • @kavitaaptemastarecipe3372
    @kavitaaptemastarecipe3372 4 года назад +7

    शब्दच नाहीत..... तुम्ही ग्रेट आहात🙏🌹🍫

  • @pushpakolhe9090
    @pushpakolhe9090 4 года назад +1

    खूपखूप प्रेरणादायी ..सकारात्मक जीवनऊर्जा मिळाली.
    साक्षात् दंडवत मॕडम !

    • @shashikalakarandikar6038
      @shashikalakarandikar6038 4 года назад

      खूपखूप प्रेरणा देणारे आहे.अशाच फीटरहा.

  • @shwetascreativeworld634
    @shwetascreativeworld634 4 года назад +1

    Kitti mast ahet ya.... Jindagi se bharpur..... Jagna shikava tar hyanchya kadun... 👏👏👏👏👏👏

  • @shakuntalajadhav9583
    @shakuntalajadhav9583 4 года назад +6

    खूप छान मॅडम, साक्षात् दंडवत तुम्हाला
    तुम्हाला ऐकून मी खूप inspire zhale aahe,mala pan cycle चालवायला आवडते.🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @manishkulkarni9610
    @manishkulkarni9610 4 года назад +30

    🙏🙏👌👌👍👍ग्रेट अहात ताईपुढचया वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा

    • @pratibhathatte9923
      @pratibhathatte9923 4 года назад

      कमाल आहात तुम्ही मॅडम, अफाट ऊर्जा आहे.

    • @akhidolle4385
      @akhidolle4385 4 года назад

      Manus kahi karajcha mantanantar to Chandra war hi cycalwar Jau shakto great madui

    • @ashwinidixit6643
      @ashwinidixit6643 4 года назад

      आमची जिद्द वाढण्यासाठी आपले अनुभव नक्कीच मदत करतील

    • @pratibhabirajdar1178
      @pratibhabirajdar1178 4 года назад

      Great ahat madam abhinandan

    • @pratibhabirajdar1178
      @pratibhabirajdar1178 4 года назад

      Great ahet madam tumhi abhinandan

  • @umakabadi7230
    @umakabadi7230 2 года назад

    किती आत्मविश्वास आहे ताई तुमच्यात आणि त्यामुळेच हे सर्व तुम्ही पार पाडलं. वय हे नुसतं मोजयला असत खरा उत्साह आपल्यात असेल
    आणि आत्मविश्वास असेल तर दुनिया मुठीमे
    आणू शकतो. तुंहाला हॅट्स ऑफ
    तुमचे हे पराक्रम पाहून आता मी पण सायकल चालवाला लागेल. मला येते pn कित्येक वर्ष
    हात लावला नाही. चला तर सगळ्यां महिलांनी
    प्रयत्नाला लागा 👍👍माणूस काहीही करू शकतो
    तुमचे खूप अभिनंदन नी कौतुक करावे तितके कमी आहे 🌹🌹🌹🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @rajendrabuwa6685
    @rajendrabuwa6685 9 месяцев назад

    हॅट्स ऑफ यू निरूपमा मॅडम. ऐन सत्तरीत पुणे ते कन्याकुमारी सायकलने प्रवास ! मानलं बुवा तुम्हांला 👏👏👏👏👏🙏🏼🙏🏼🙏🏼
    तुमच्याकडून प्रेरणा घेण्याचं बळ मिळालं.
    आणि वयाच्या चोपण्ण्याव्या वर्षांपासून सायकलिंगला सुरुवात केली. सोळा वर्षातील तुमचा सायकलवरील प्रवास नुसता कौतुकास्पदच नव्हे तर आजच्या काळातील कुरकुर करणाऱ्या लोकांच्या डोळ्यात अंजन घालणारा ठरावा. मी कित्येकांना पाहिलेलं आहे की ज्यांना दिवसभरात साधा व्यायाम करण्याचा देखील कंटाळा असतो.

  • @adityawalunj
    @adityawalunj 4 года назад +19

    What a powerful woman, your stories can set a good example for the youth and adults too. What’s the next adventure Bhave mam? 😊

  • @ruchakulkarni2894
    @ruchakulkarni2894 4 года назад +12

    Salute to your confidence ☺️mam...your so great seriously your so fabulous...small child and we young generation are also inspired by you...😉your inspiration for all of us...

  • @kundlikandre73
    @kundlikandre73 4 года назад +2

    ताई, तुम्ही खुप ग्रेट आहात. तुमचं सातत्य आणि धडपड, जिद्द चिकाटी आणि अनुभव अविस्मरणीय आहे

    • @rajeshreechavan2534
      @rajeshreechavan2534 2 года назад

      बापरे बाप काय हे धाडस.तुम्हाला सलाम.

  • @rampande4866
    @rampande4866 2 года назад

    खूपच उत्तम असा निरुपमाताईंचा अनुभव, वाखण्याजोगा व तरुणपिढीला मार्गदर्शक असा, आपले करावं तेवढे कवतुक थोडे.🙏

  • @shamalakavadi1026
    @shamalakavadi1026 4 года назад +50

    सुशांत च्या आत्महत्या चे व्हिडिओच्या पार्श्वभूमी वर दिलासादायक 👍👏👌

    • @tejudhumal7721
      @tejudhumal7721 4 года назад

      kharach dear .....aaplyaade paryay anek astat...pan mann valavn gargech asat...mam sarkhya lakanchi garaj aahe aaj..

    • @deepakulkarni54
      @deepakulkarni54 4 года назад

      खूप च सुंदर stymina आहे सगळ वर्णन ऐकून फारच छान वाटले

    • @santoshghuge1845
      @santoshghuge1845 4 года назад +1

      खरंच यार त्याच्या आठवणीने सारखं मन उदास होत होत. ह्या व्हिडिओ ने जरा काही मनात ले विचार बाजूला सारले

    • @pratibhaacharekar3531
      @pratibhaacharekar3531 4 года назад +1

      Khupach chan
      70 vya varshi ya yavtha karu shakatat ha vicharahi aamhi karu shakat nahi kiti lagirvani goshat aahe.🙏🙏🙏

    • @jagrutiraul8879
      @jagrutiraul8879 4 года назад

      खूप छान

  • @ghanashyamvadnerkar2691
    @ghanashyamvadnerkar2691 4 года назад +4

    You are great Tai, you will inspired young Generations as well as me just young person, 63,age is number.
    Wishing you a many more successful missions.

  • @anjalichiplunkar8523
    @anjalichiplunkar8523 4 года назад +1

    खूपच छान अनुभव सांगितलेत। सगळं थक्क करणारं आहे। तुमची जिद्द आणि पराक्रमाला सलाम👍

  • @vilasghadi8006
    @vilasghadi8006 4 года назад

    केवळ अद्भुत. ताई म्हणजे प्रचंड स्फुरती स्थान आहेत. आजच्या काळात मोबाईल मध्ये गुंग असलेल्या तरूणाईने आणि इतर जनतेनेही असा आदर्श आपल्या डोळ्यासमोर ठेवून जगावं.
    त्रिवार मानाचा मुजरा.

  • @wandu1961
    @wandu1961 4 года назад +5

    Amazing. What a spirit. Age is just a number in case of Nirupamaji

  • @jayshreewaingankar3204
    @jayshreewaingankar3204 4 года назад +3

    Khup chhan vatale aikun. Ashya vyaktin kadun aaplyala inspiration milte, hech aple bhagyach samjave. Tya ajun hi cycling madhe youngsters la harau saktat. 🙏🙏🙏

  • @ushamahajan8743
    @ushamahajan8743 4 года назад +2

    त्रिवार सलाम!!!
    शब्दच नाहीत कौतुक करायला.
    👌👌👍👍🙏

  • @snehaladsawangikar1529
    @snehaladsawangikar1529 2 года назад

    खरंच खूपच प्रेरणादायी व्यक्तीमत्व.मनी जिद्द आणि चिकाटी असेल तर माणूस कुठलंही ध्येय पार करु शकतो याची प्रचिती आली व्हिडिओ बघून.

  • @ashwinighatpande398
    @ashwinighatpande398 4 года назад +10

    Very very inspiring ! Great achiever! Hats off to you mam!

  • @aparnakulkarni6268
    @aparnakulkarni6268 4 года назад +7

    Madam you're simply great. Sashtang Dandawat.

  • @meghana2210
    @meghana2210 4 года назад

    ताई या व्हिडिओतून खूप शिकायला मिळाले.निर्धार करणे तो तडीस नेण्यासाठी जिद्द बाळगून रहाणे,व प्रचंड सहनशक्ती ठेवून घेतले व्रत पूर्ण झाल्याचा आनंद साजरा करणे.ग्रेट ताई.

  • @pushapadahikar4741
    @pushapadahikar4741 2 года назад

    व्हिडिओ फारच हृदयस्पर्शी व भारदस्त होता.तुमची इच्छा व हिम्मत खूपचं कौतुकास्पद आहे. खूप खूप अभिनदन व धन्यवाद

  • @anilkhare7848
    @anilkhare7848 6 лет назад +20

    She is a rockstar

    • @JoshTalksMarathi
      @JoshTalksMarathi  5 лет назад

      आपला अभिप्राय नोंदवल्याबद्दल धन्यवाद...आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा. आणि अशाच इतर प्रेरणाकथा ऐकण्यासाठी जोश Talks मराठी सबस्क्राईब करा.

    • @shrirangtambe4360
      @shrirangtambe4360 4 года назад

      Aptly said....
      Ek avaliya.

  • @beautifulmemorieswithdrdeepti
    @beautifulmemorieswithdrdeepti 2 года назад +5

    I love cycling too❤ very nice story mam.proud of you mam..keep going.. nothing can stop you it's your own mindset and will power.

  • @devidasshirude5373
    @devidasshirude5373 2 года назад +1

    खरोखरच तरुणाला लाजवेल अशी आपली मेहनत आणि हिंमत आहे ताई, धन्यवाद आपल्या कर्तृत्वाला

  • @sharmilakhadilkar2072
    @sharmilakhadilkar2072 4 года назад +2

    ॥ दीव्यत्वाची जेथे प्रचिती , तेथे कर माझे जुळती ॥ अजून ह्या भावे मॅडम काय म्हणू! असाध्य ते साध्य तू सहज करिशी , तुझ्या स्फूर्तीने मने जिंकून घेशी

  • @spmj1
    @spmj1 4 года назад +18

    ऐकून धन्य झाले
    तुमच्या ठणठणीत तब्येतीच
    रहस्य काय ते ऐकायची ईच्छा आहे

    • @shirkantdigrajkar6686
      @shirkantdigrajkar6686 4 года назад

      आ पल्या जिद्दीला शतशः नमन

    • @cbn2262
      @cbn2262 4 года назад

      Tyanchi exercise....

    • @shrirangtambe4360
      @shrirangtambe4360 4 года назад

      Evdha video baghitla tari hi shanka? Most of the video is about her extra-ordinary physical activity, endurance and persistence. That's all the secret to great health is.

  • @tejaswi159
    @tejaswi159 6 лет назад +4

    Hya video la 70 like buttons asayala have hote :D I have never seen such an inspiring talk ... What a tremendous persistence and hard work... Wow Super Mam.. shatash pranam...

    • @JoshTalksMarathi
      @JoshTalksMarathi  5 лет назад

      आपला अभिप्राय नोंदवल्याबद्दल धन्यवाद...आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा. आणि अशाच इतर प्रेरणाकथा ऐकण्यासाठी जोश Talks मराठी सबस्क्राईब करा.

  • @minaxipatil549
    @minaxipatil549 4 года назад +2

    आता सध्या चा कोरोनाचा निराशा जनक परीस्थितीत खूप छान प्रेरणा मिळाली की ती शीकण्यासारखे आहे

  • @pritib574
    @pritib574 2 года назад

    खूप खूप अभिमान वाटतो ताई तुमचा.काय म्हणावं तुमच्या उत्साहाला जिद्दीला आत्मविश्वासाला.मनापासून सलाम.काहीतरी शिकण्यासारखं आहे तुमच्याकडून . अशा गोष्टींपर्यंत मीडिया पोहोचत नाही छान व्हिडिओ

  • @prashantkulkarni2324
    @prashantkulkarni2324 4 года назад +4

    The great person and greatest determination and willpower !!! Hats off to her !!!
    🙏🙏🙏

  • @arunlondhe9168
    @arunlondhe9168 4 года назад +5

    Hats off to you mam! I have always seen you cycling on Prabhat Road, Pashan Road. But never knew about your achievements! Pune to Kanyakumari on cycle is on my bucket list too. Will surely plan it now!

  • @prachigangal8209
    @prachigangal8209 2 года назад +1

    भलतेच साहस ते सुद्धा या वयात धन्य आहे ताईंची

  • @dayanandchikhalkar4395
    @dayanandchikhalkar4395 2 года назад

    Hyala jeevan aise nam! Kai kai udyog kelet ho tai tumhi. Hats off!
    I m 63 and got now new energy from Bhavetai.

  • @kadambari1976
    @kadambari1976 4 года назад +5

    ५ डिसेंबर हा संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रम चा दिवस होता त्या दिवशी आम्ही तिथे होतो

    • @madhurithombre797
      @madhurithombre797 4 года назад +1

      प्रेरणादाई यालाच म्हणतात धन्य

  • @realmadridsupporter2663
    @realmadridsupporter2663 4 года назад +6

    Thankyou for inspiring me . youre an inspiration for entire generation

  • @deepalidatar1495
    @deepalidatar1495 2 года назад

    खरोखरच कौतुकास्पद आहे.
    इतक्या वयाला हा उत्साह !
    प्रत्येकाने त्यांचा आदर्श ठेवला
    पाहिजे.

  • @vikaschoudhari2955
    @vikaschoudhari2955 4 года назад

    किती छान सांगता तुम्ही, स्पष्ट आणि मूदेसूद तूमचे प्रवास वर्णन ऐकत राहावेसे वाटते, पूढील उपक्रमास शुभेच्छा

  • @pramodpawar3279
    @pramodpawar3279 4 года назад +5

    Really motivativ to young generation and senior citizens also.

  • @janhaviabhyankar6491
    @janhaviabhyankar6491 5 лет назад +5

    PROUD PROUD PROUD OF MY STELLAR MAMI

  • @diwakarjoshi2845
    @diwakarjoshi2845 2 года назад

    जबरदस्त performance आणि सुंदर व्याख्यान.
    सुदैवाने प्रत्यक्ष मॅडम च्या च मुखातून बऱ्याच गोष्टी त्यांच्याच घरी ऐकण्याचा योग आला आहे.......तेही त्यांच्याच हातचे जांभूळ आईस्क्रीम खात खात !! जोशी, AISSMS College of Engineering.

  • @nilimapawar4078
    @nilimapawar4078 9 месяцев назад

    आपल्याकडे नट न्ट्याना उगाच डोक्यावर घेतात.खरे आदर्श आणि प्रेरणा देणारी माणसं ही आहेत. खुप प्रेरणादायी आहे.

  • @bhagyeshbahirat4051
    @bhagyeshbahirat4051 6 лет назад +15

    Very nice ..👌👌
    Mam you r very energetic & Spontaneous..!!🙏🙏 तुम्ही काहीही करू शकाल..👍👍👍

    • @JoshTalksMarathi
      @JoshTalksMarathi  5 лет назад

      आपला अभिप्राय नोंदवल्याबद्दल धन्यवाद...आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा. आणि अशाच इतर प्रेरणाकथा ऐकण्यासाठी जोश Talks मराठी सबस्क्राईब करा.

  • @BhaagyashreeKDesai
    @BhaagyashreeKDesai 4 года назад +8

    Amazing person.. Hats off 🌹

  • @ashalatabote3615
    @ashalatabote3615 4 года назад

    खूपच छान मॅडम तुम्हाला माझा नमस्कार मी खूप वेळा ऐकलं होतं की या वयात मी पोहायला शिकले मी हे केले आणि ते केलं पण हा इतका थरारक आत्मविश्वास मी पहिल्यांदाच पाहिला खरंच मॅडम मानाचा मुजरा 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🍫🍫

  • @amrutamotiwale6306
    @amrutamotiwale6306 2 года назад

    खूपच सुंदर । अतिशय प्रेरणादायी । त्रिवार दंडवत । जगावं कसं तर असं । याला जीवन ऐसे नांव । एखाद्या लेखकाला मालिका किंवा चित्रपटासाठी वास्तववादी घटना । शीर्षक हेच याला जीवन ऐसे नांव । या मँडमना माझंही आयुष्य मिळू दे, त्याना खूप खूप शुभेच्छा ।

  • @vijumagar2564
    @vijumagar2564 4 года назад +3

    OMG! What a spirited beautiful soul. Highly inspiring. Understanding one's own capacity (Swadhyaya) n going after one's passion with tenacity, one pointedness, zest n forebarence (Tapa) Constantly putting faith in higher reality (Sharanagathi, Ishwara Pranidgana) Madam has made the most of her intellect n opportunity. Dont know if I will ever get to see her but she has definitely inspired me to do my best in life. Namasthe.Vijaya. Magar

    • @mayaawari4492
      @mayaawari4492 2 года назад

      Great mam very impressive🙏🙏

  • @sharavatioak3333
    @sharavatioak3333 4 года назад +6

    She's an amazing lady.

  • @vidyavichare8093
    @vidyavichare8093 2 года назад

    खूपच छान व्हिडिओ आहे...एक महान कर्तृत्व फार उशीरा कळलं....भावे मॅडमचे कर्तृत्व खूप प्रेरित करणारे आहे.

  • @namdevgaikwad3387
    @namdevgaikwad3387 2 года назад +1

    एवढी वर्षे आम्ही निरोगी राहलो तरी धन्य समजु आणी तुम्हीतर सहज सगळ बोललात खरच देव तुम्हाला दिर्घआयुष्य देवो

  • @leenadiaries3388
    @leenadiaries3388 4 года назад +8

    Khupch inspirational aahe. Hats off to you ma'am. You really proved that age is just a number. If we decide to do something we definitely can 👏🏻👏🏻👏🏻👏🏻

  • @gaurinawathe6856
    @gaurinawathe6856 4 года назад +6

    Mindblowing!

  • @vishnubhor7346
    @vishnubhor7346 4 года назад

    फारच छान तुमच्या धाड़साला आणि पराक्रमा ला सासटा'ग नमस्कार आयुष्यमान व्हा नेहमीच यशस्वी व्हा

  • @shivanigokhale4266
    @shivanigokhale4266 4 года назад +4

    निरूपमाताई...
    सलाम तुम्हाला
    आणि हा व्हिडिओ शेअर केल्याबद्दल टीमचे आभार.
    भलताच motivating talk झाला की हा..‌
    भारी.
    लगे रहो.

  • @artiraut8970
    @artiraut8970 4 года назад +3

    Salute to this great soul 🙏🏽🙏🏽🙏🏽

  • @ashishathani5302
    @ashishathani5302 6 лет назад +5

    Just amazing, speechless...awe struck. Would definately some day love to pedal with you. You are a legend

    • @JoshTalksMarathi
      @JoshTalksMarathi  5 лет назад

      आपला अभिप्राय नोंदवल्याबद्दल धन्यवाद...आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा. आणि अशाच इतर प्रेरणाकथा ऐकण्यासाठी जोश Talks मराठी सबस्क्राईब करा.

    • @MrRajkumarpawar
      @MrRajkumarpawar 4 года назад

      प्रेरणादायी !!

    • @nishagavande2970
      @nishagavande2970 4 года назад

      खरंच नमस्कार. या वयातही जिद्द असेल तर तुम्हांला जसे हवे तसे जगु शकता.माझं वय झालं हे विसरून एव्हर ग्रीन रहा. खुप च छान. 😁😁

  • @sheelaajgaonkar8542
    @sheelaajgaonkar8542 4 года назад +1

    जिद्द,चिकाटी, आवड ह्याचा सुरेख संगम म्हणजे तुमच्या चेहऱ्यावर आलेलं तेज.

  • @anantkulkarni1064
    @anantkulkarni1064 2 года назад

    अतिशय कमाल,आत्मविश्वास साहस यांचा सुरेख संगम, दृढ़ निश्चय

  • @MaithiliPhysio
    @MaithiliPhysio 6 лет назад +6

    So inspiring..

    • @JoshTalksMarathi
      @JoshTalksMarathi  5 лет назад

      आपला अभिप्राय नोंदवल्याबद्दल धन्यवाद...आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा. आणि अशाच इतर प्रेरणाकथा ऐकण्यासाठी जोश Talks मराठी सबस्क्राईब करा.

  • @jayanthashetty3522
    @jayanthashetty3522 4 года назад +4

    Good morning With Due Respect to You, I admire your Courage & Determination. U are inspiration for youngsters. May God bless you always in your future Endeavours. STAY blessed Tc. Above all I need Blessings from You Hare Krishna.

  • @nandinikulkarni7818
    @nandinikulkarni7818 2 года назад

    काय प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व आहे! धन्य आहे तुम्ही निरुपमा ताई नमस्कार

  • @anjalipatil8010
    @anjalipatil8010 4 года назад

    ग्रेट आहात तुम्ही तुमच्या साहासाला आमचा
    सलम एवढ करून किती सहज रित्या सांगितल मरगळल्या जिवाला एकदम तरतरी आली
    मावशी तुमच्या पुढली वाटचालीला आमच्याकडून खूप खूप शुभेळा

  • @poonampharate623
    @poonampharate623 2 года назад

    कुंदा,तू आहेसच असामान्य.तुला खूप शुभेच्छा . तुझ्या स्वानुभवातून खूप जणांना निश्चितच स्फुर्ती मिळेल.

  • @ratnakarpatil133
    @ratnakarpatil133 13 дней назад

    माझे पण अशीच ऑफिसला जाताना मोटरसायकलवरून ट्रॅक्टर ला ट्रॅक्टर अंगावर पडला दोन्ही पाय मोडली मी पण असंच प्रॅक्टिस प्रॅक्टिस करून आता मी पण त्या दिवसापासून हळूहळू सायकलिंग करून आता भरपूर सायकलिंग करायची माझी पण सवय झालेली आहे व्हिडिओ तुमचा पूर्वी पण बघितलेला आहे. व्हिडिओ बघून खूप उत्साह येतो

  • @Ashok-cl6eu
    @Ashok-cl6eu 2 года назад

    निरुपमा ताई आपले फार कौतुक. आपल्याला साष्टांग दंडवत. खूप खूप शुभेच्छा !!

  • @studentkattasb
    @studentkattasb 3 года назад +1

    I wish you tube had given the chance to like a video 1000 times. I would have done so for Nirupama Tai

  • @seemabahutule9272
    @seemabahutule9272 4 года назад

    तुमच्या उत्साहाला आणि जिद्दीला तोड नाही. Hats of U.

  • @jyotisaley6999
    @jyotisaley6999 2 года назад

    खुपचं छान!आपला आदर्श तरूणांना तर घेण्यासारखा आहे पण आम्हाला ही तुमचं पासुन आम्ही पण उत्साहित होऊन.तुमच्या उत्साहाला शतशः नमन ताई!💐✌️👏👏👏🙏🙏

  • @arunapande6889
    @arunapande6889 2 года назад

    खुपच ऊर्जा देणारा, उत्साह वाढवणारा, खुपच अभिनंदन 👏👏👏

  • @bapatvaijayanti7871
    @bapatvaijayanti7871 2 года назад

    फारच प्रेरणादायी आहे, ह्या अनुभवामुळे मला जिद्द निर्माण झाली.धन्यवाद!

  • @sulochanabhalke1110
    @sulochanabhalke1110 2 года назад

    तुमच्या हिम्मतीला धन्यवाद देते ताई तुमचं सर्व विडीओ बघून खुश झालो आमाला पण जगनेची आशा लागली

  • @savitachavan3515
    @savitachavan3515 4 года назад

    खरच हॅट्स ऑफ टू यू. तुमची जिद्द व चिकाटी आजकालच्या तरुणांमध्ये यायला हवी

  • @jyotidhakulkar7251
    @jyotidhakulkar7251 2 года назад

    खुप छान मी तुम्हाला प्रतक्षा भेट ली आहे पण इतकी तुमच्याबद्दल्ची माहिती आज मिळाली तुमच्या जिददी ला सलाम