आयुष्याची खरी श्रीमंती हीच | Marathi Motivation | Vitthal Kamat | Josh Talks Marathi

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 14 окт 2019
  • विठ्ठल कामत ह्यांचे वडील वेटर होते, ज्यांनी नंतर स्वत: चे हॉटेल उघडले. वडील अतिशय साधे मनुष्य होते आणि ते नेहमीच भारतीय पोशाख धोती घालायचे. पण विठ्ठल ह्यांना त्यांच्याकडे पाहण्याची लोकांची पद्धत आवडत नव्हती. त्यांना त्यांच्या पालकांबद्दलचा दृष्टीकोन बदलण्याची इच्छा होती म्हणून त्यांनी परिस्तिथी अजून करण्याचे ठरविले. त्यांच्या एका गुजराती मित्राचे हाईवे वॉर हॉटेल होते जे व्यवस्थित चालू नव्हते आणि विठ्ठल हे हॉटेलच्या व्यवसायात आधीच सल्यामुळे त्या मित्रांनी ह्यांना मदत मागितली. हॉटेल चालविण्यासाठी विठ्ठलने त्यांच्या युक्त्या आणि अनुभवाचा उपयोग केला आणि योजना आखल्यानंतर त्याचा चांगला फायदा झाला. विठ्ठल ह्यांचा एकदा तोटा देखील झाला आणि त्यांना हॉटेल विकावे लागले जाणार होते. या मुले ते आत्महत्ये करायला निघाले होते. त्याने स्वत: ला ठार मारण्याचा विचार केला, परंतु 23 व्या मजल्यावरील इमारती रंगवनारया एका साध्या पेंटर कडे बघून ते प्रवृत्त झाले. त्यांनी विचार केला, तो व्यक्ती ज्याला माहित आहे कि जर तो खाली पडला तर त्याचा जीबीव्ही जाईल, तरीही तो एवढी RISK घेतो, तर मी का नाही घेऊ शकत? विठ्ठलने पुन्हा आपले काम सुरू केले आणि तेव्हापासून मागे वळून पाहिले नाही. ते हॉटेल चेन चे मालक आहेत, जे पर्यावरणाला अनुकूल आहेत आणि त्या दृष्टीने समाजाला मदत करतात. त्याच्या यशासाठी अनेक मापदंड आहेत. सर्व प्रथम, त्यांचे पालक आणि त्यांचा त्यांच्यावर असलेला विश्वास, होता आणि आयुष्यात असलेला सैयम. आपल्याकडे असलेल्या Opportunities चा पुरेपूर उपयोग करून त्यांनी आपल्या Entrepreneurship Skills आणि Business Ideas वापरल्या ज्यांनी त्यांना Success मिळाले. त्यांची कहाणी आपल्याला प्रेरणा देते आणि या व्हिडिओमध्ये त्यांनी काही Amazing Business Tips दिल्या आहेत, तर हा विडिओ नक्की बघा!
    If you are looking for a Success Formula, which can change your life and make you successful, you are in the right place!
    Vitthal Kamat was the son of a waiter who later opened his own hotel. His dad was a very simple man, and he always wore Dhoti which is traditional Indian wear and Vitthal didn’t like the way people used to look at them. He wanted to change their perspective towards his parents so he decided to make things better. One of his Gujrati friends had a hotel on highway which was not running well and he asked some help to Vitthal as he was in the hoteling business already. Vitthal used his tricks and experience to run the hotel and it did a great profit after he executed his plan. Vitthal also went into losses once and had to sell his hotel which made him feel suicidal. He thought of killing himself, but then he got motivated looking at a simple painter who took the risk of painting a building's 23rd floor, even when he knew that if he falls down, he will die. Vitthal started his work again and since then there is no looking back. He is the owner of a chain of hotels, which are also Eco friendly and helping the society in that sense. There are multiple parameters to his success. First of all, his parents and he believed in him and he always had the never give up attitude. He used his entrepreneurship skills and business ideas to make the best out of all the opportunities he had. He stands as an inspiration and his story will definitely give you motivation through the Success Formulas he has given in this video.
    Josh Talks passionately believes that a well-told story has the power to reshape attitudes, lives, and ultimately, the world. With this regional Josh Talks Marathi channel, Josh Talks has situated one more path for reaching out Marathi viewers in Maharashtra region. Josh Talks is crucially building methods to provide motivational speeches by motivational videos in Marathi.
    In Marathi there are already so many people doing something extraordinary about which you might not even have any clue but with Josh Talks best motivational video, which is inspirational, motivational will surely inspire you to never give up. Our each Motivational Speaker along with Josh Talks gives such motivational and inspiring speech which comprises of so many things like life lessons, tips to, life quotes, Marathi Motivation, also motivation in Marathi, all these aspects in every story you’ll find here only on our Josh Talks Marathi channel. We are on a mission to find and showcase the best motivational stories from across India through documented videos and live events held all over the Maharashtra region, in our country. With 7 regional languages in our ambit, our stories and speakers echo one desire: to inspire action. Our goal is to unlock the potential of passionate young Indians from rural and urban areas by inspiring them to overcome the setbacks they face in their career and helping them discover their true calling in life. We do it all through such motivational speeches and inspirational videos.
    जोश टॉक्स भारतातील सर्वात प्रेरणादायी कथा गोळा करून त्या आपल्यासमोर सादर करते. विविध पार्श्वभूमीतील व्यक्तींना त्यांच्या कथा आपल्या सर्वांसमोर सामायिक करण्यासाठी आम्ही आमंत्रित करत असतो.
    #JoshTalksMarathi #Business #BusinessSuccess marathi businessman vithal kamat vithal kamat interview dr. vithal kamat orchid hotel

Комментарии • 1,1 тыс.

  • @JoshTalksMarathi
    @JoshTalksMarathi  3 года назад +3

    ⭐👇 तुम्ही सुद्धा मोठी स्वप्न बघता का? ⭐👇
    हे स्वप्न आपण साकार करू शकता जोश Josh Skills सह!
    DOWNLOAD NOW: joshskills.app.link/OJ5kmdncerb

  • @aruntodkar5449
    @aruntodkar5449 4 года назад +707

    सर मी आपल्याला कोल्हापूर मध्ये भेटलो होतो त्या वेळेस माझे एक छोटेसे हॉटेल होते त्या वेळेस तुम्ही म्हणाला होता आता ज्या वेळेस तू मोठा हॉटेलवॉल होशील तेव्हाच मला परत भेट
    मी आज कोहपुरातून पुण्यामध्ये हॉटेल चालुकरून 31 डिसेंम्बरला 10 वर्षे पूर्ण होत आहेत मला पुन्हा एकदा तुमचा आशीर्वाद पाहिजे आहे माझ्या हॉटेलचे नाव हॉटेल
    जगात भारी कोल्हापुरी
    आख्खा मसूर आहे
    मला पुन्हा एकदा तुम्हाला भेटायची इच्छा आहे
    तुमचे इडली ऑर्किड आणि मी
    हे पुस्तक वाचुन मी आज इथपर्यंतचा प्रवास पूर्ण करू शकलो असेच आशीर्वाद माझ्या सोबत राहुदेत

    • @prasadchorghe17
      @prasadchorghe17 4 года назад +5

      अख्खा मसूर सातारा रोड, हॉटेल नवरत्न जवळ आहे तेच ना,

    • @aruntodkar5449
      @aruntodkar5449 4 года назад +21

      @@prasadchorghe17 हो तेच हॉटेल
      जगात भारी कोल्हापुरी
      आख्खा मसूर

    • @muralidharvishnugorad6563
      @muralidharvishnugorad6563 4 года назад +2

      💐💐💐💐👌👌👌

    • @prasadchorghe17
      @prasadchorghe17 4 года назад +5

      तुमच्या रेस्टॉरंटमध्ये 2 दिवसात येतो नक्की.

    • @aruntodkar5449
      @aruntodkar5449 4 года назад +3

      @@muralidharvishnugorad6563 आभारी आहे

  • @shrinathwagh3862
    @shrinathwagh3862 4 года назад +148

    भारतात एकही असा हायवे नाही ,तिथे विठ्ठल सरांचे हॉटेल नाही ,गर्व आहे आम्हाला त्यांचा,,, जय हिंद जय महाराष्ट्र

  • @vihanxgamer593
    @vihanxgamer593 4 года назад +175

    सर मी तुमच्या होटेल लोटस स्विटस चकाला अंधेरी येथे काम केले आहे२००६-७ मध्ये आणि मी तुमच्या सारखा देव मानुस मी आजुन तरी बघीतला नाही खुप छान आहात सर तुम्ही

  • @dattashelar99
    @dattashelar99 4 года назад +200

    मला कुठे तरी वाचले कि ऐकले होते कि विठ्ठल कामत असे म्हणाले होते, भारतात जेवडी दारू विकली जाते त्यापेक्षा जास्त मी सांबर विकून दाखवील....

    • @ramchandramahamuni5932
      @ramchandramahamuni5932 4 года назад +1

      खर आहे... पण आता त्यांच्या सांबरा पेक्षा.... सर्माडी हात भट्टी ची चव चांगली आहे.... शेवटी घा टी च निघला... नाव विकून पैसे मिळवले.... आजकाल काहीच धड नाही मिळत "कामत" हॉटेल मध्ये...

  • @Bharatas.marcos
    @Bharatas.marcos 4 года назад +101

    तुमच्या बोलण्यात किती साधेपणा आहे.. याला म्हणतात मोठा माणूस 🙏👌👍

  • @satsat167
    @satsat167 4 года назад +161

    घाटी माणसाने ठरवल तर ३५० वर्षांपूर्वी जो इतिहास घडवला तसाच एक परत इतिहास लिहला जाऊ शकतो नव्या पिढीचा.
    Don't underestimate the power of ghati manus.

    • @umeshpachangane3714
      @umeshpachangane3714 4 года назад +1

      Yes

    • @yogeshjadhav4903
      @yogeshjadhav4903 4 года назад +2

      Yes👌👌

    • @prashantshikhare6442
      @prashantshikhare6442 4 года назад +9

      नक्कीच ...पण आपण आता जाती पाती मध्ये आडकत चालो आहे ना

    • @Aldar179
      @Aldar179 4 года назад +2

      @@prashantshikhare6442 महाराष्ट्रीयन भावकी 👈 जगातील सर्वात घातक 😱

    • @pratikshachavan928
      @pratikshachavan928 4 года назад +2

      Yes apan dhakauch ghati mansanchi shakti

  • @loknathJadhav2151
    @loknathJadhav2151 4 года назад +43

    "आयुष्य हे ..टेनिस च्या बॉल प्रमाणे जगा..जेवढं ही खालती आपटल..तेवढंच वरती पण गेलं पाहिजे", "धंदा करताना वेळे कडे लक्ष देऊ नका"...,That is...Nice sentence 👌

  • @kailasthombare491
    @kailasthombare491 4 года назад +42

    हा कामत सरांचा व्हिडीओ पाहून माझ्या आयुष्यात एक नवीन आशा निर्माण झाली.

  • @raunak2334
    @raunak2334 4 года назад +35

    I was a trainee in Orchid Mumbai i Salute to Mr Kamat and his team .🙏

  • @ajaykate1851
    @ajaykate1851 4 года назад +95

    आपकी हर एक बात से सेहमत ,
    वाह वाह श्री विठ्ठल कामत 👌👌

    • @harshgw23k
      @harshgw23k 4 года назад +5

      मराठीत वाह कळली असती!

  • @jitendramayekar8477
    @jitendramayekar8477 2 года назад +2

    मा.श्री. विठ्ठल कामत साहेब द ग्रेट! हार्दिक अभिनंदन व शुभेच्छा!

  • @sandeshrajput2078
    @sandeshrajput2078 4 года назад +75

    मराठी माणसाची गोष्टच वेगळी असते.....🙂

    • @meenakshibhilare7989
      @meenakshibhilare7989 4 года назад +2

      Kharokhar

    • @Minalsdolcevita
      @Minalsdolcevita 4 года назад

      sandesh rajput Dear it depends on person to person marathi manus changla fakta marathi manus mhanun hot nahi 🙂

    • @sandeshrajput2078
      @sandeshrajput2078 4 года назад +6

      @@Minalsdolcevita i am talking abt successful Marathi people... mostly they are very humble this thing make them quite different than others...

  • @ganeshshendge4214
    @ganeshshendge4214 4 года назад +7

    इडली ऑर्किड आणि मी 5 वेळा वाचलो आहे..........
    फार प्रेरणादायी आहे..........

  • @VEVEKMANTRI
    @VEVEKMANTRI 4 года назад +11

    Vithal kamat sir. It was pleasure meeting u on 1st May at Afternoon Voice award ceremony . Blessings from you and your mother are best treasure for me

  • @PATIL_MH09
    @PATIL_MH09 4 года назад +2

    सर मला तुमचं गुजरात सुरत मधील रेल्वे स्टेशन समोरील हॉटेल विठ्ठल कामत , बघून खूप खूप म्हणजे खूप बरं वाटलं ..
    हॉटेल मध्ये कामगार गुजराती आहेत पण एवढं बर वाटल की मराठी माणसाकडे गुजराती माणूस काम करतोय....
    Proud of u ...

    • @PATIL_MH09
      @PATIL_MH09 4 года назад

      @indias viral खर आहे , सुरत ला कधी गेलात तर बघा ..विठ्ठल कामत food and beverages अस आहे ..
      विठ्ठल कामत हे मस्त अस मराठीत लिहिलंय ..
      अंगावर काटा येतो तेव्हा..

  • @dattamane2741
    @dattamane2741 4 года назад +1

    कामत हॉटेल्स भरपूर वेळा पाहिले आणि विठ्ठल कामत हे नाव भरपूर वेळा ऐकले होते पण आज त्यांच्या व्हिडिओ च्या माध्यमातून थेट त्यांचा साक्षात्कार झाला. धन्य झालो शिवाय आपण दिलेला मंत्र विसरणार नाही ..!
    आपण असे व्हिडिओ परत परत बनवत रहा ही विनंती 🙏
    धन्यवाद 🙏

  • @yashkapadne2705
    @yashkapadne2705 4 года назад +6

    Wowwww....i had heard a lot abt this person...but today in reality i saw him and heard him for the first time...wat an amazing inspiring story...i m lucky to hear this person thankyou so much!!

  • @emergingtushar
    @emergingtushar 4 года назад +15

    सर तुम्ही प्रेरणेचा महासागर आहात🙏

  • @ramchandraingale8606
    @ramchandraingale8606 4 года назад

    खूपच छान,ह्या चॕनलचे संस्थापक कोण आहेत माहीत नाही,परंतु मराठी उद्योजकांचे यशोगाथा मराठी माणसासाठी खूपच स्फूर्तीदायक ठरतील,धन्यवाद,विठ्ठल कामतांचे मनोगतA-1.

  • @sudhirruke1
    @sudhirruke1 4 года назад +1

    खूप चांगला माणूस आणि उत्तम वक्ता आहे की, ज्यामुळे हतबल झालेल्या माणसांच्या डोक्यात खूप चांगला उत्साह भरू शकतो।

  • @Rams_hobby
    @Rams_hobby 4 года назад +17

    झकास खुप प्रेरणादायी व्हिडीओ
    धन्यवाद

  • @chandrashekhargadgil9631
    @chandrashekhargadgil9631 4 года назад +5

    अप्रतिम .. खूप प्रेरणादाई
    खूप खूप धन्यवाद 🙏🙏

  • @mohanwaghmare7443
    @mohanwaghmare7443 4 года назад

    खुपच वास्तववादी व प्रोत्साहन देणारं ,जोशी देणारं स्पीच आहे..
    धन्यवाद..🙏🙏🙏🙏

  • @swachandi5361
    @swachandi5361 4 года назад

    याचं भाषण बहुमोल आहे... Thanks for arranging his speech very valuable

  • @rakeshtiwari7087
    @rakeshtiwari7087 4 года назад +16

    Excellent and highly motivational. Best part every thing was tested and practical in approach. Short and sweet Simple thinking and smart working.

  • @rahulsapate4344
    @rahulsapate4344 4 года назад +3

    खूप सुंदर अतिशय प्रेरणादायी Video आहे धन्यवाद

  • @kalyankale9602
    @kalyankale9602 4 года назад +1

    Salute!!!Kamat sir, मी तुमचं "इडली, आर्किड आणि मी" हे पुस्तक वाचलं. खूप छान आहे ते,मी एका बैठकीत संपवलं.

  • @saianandfurniture9140
    @saianandfurniture9140 4 года назад

    फार फार सुंदर वर्णन ऐकवलय आपले असे विचाराने हजारो मुलांचे कल्यान होईल

  • @channamahulle3129
    @channamahulle3129 4 года назад +5

    I am already a fan of both talks but it is the most inspiring video.... 💯

  • @ngk2826
    @ngk2826 4 года назад +8

    Great inspiring talk from a resilient, successful yet humble entrepreneur .

  • @rajendradoke1920
    @rajendradoke1920 4 года назад

    खूपच छान आंणि स्फ़ुर्तिदायक प्रेरणादायी आदर्श विचार!! शुभेच्छा आंणि धन्यवाद डॉक्टर साहेब 🌹⚘👍🙏🙏

  • @knowledge668
    @knowledge668 4 года назад +1

    "खरोखर शब्दच नाहीत हे सर्व ऐकल्यानंतर की काय अनुभव आला आपल्या अंतःकरणात, केवळ अश्रु वाहीले आनंद व्यक्त करायला"!

  • @vaibhavwaykos2925
    @vaibhavwaykos2925 4 года назад +4

    जगात भारी विठ्ठल कामात 👌👌👌

  • @ajits6057
    @ajits6057 4 года назад +13

    Salute to the great personality. Humble man. We indian should learn lessons from him.

  • @Rudraksha6569
    @Rudraksha6569 4 года назад +1

    खुप खुप धन्यवाद सर असेच प्रेरणादायी विचार आम्हा तरुण पिढीला द्यावेत ही विनंती

  • @sitaramparab4116
    @sitaramparab4116 4 года назад

    I am proud about Vital Kamatji good hard working person.
    He is very friendly 😊 when he talks just listen to him, I am proud about this person.
    Actually I am wanting to him personally...... Thks

  • @Being_passionate143
    @Being_passionate143 4 года назад +7

    One would always learn something from such pioneer because he has seen many ups and down in his life, really inspiring story and positive attitudes towards life made him succeed. 👍🙏#respect

  • @avinashjadhav2245
    @avinashjadhav2245 4 года назад +5

    Kamat Sir, We visited your Hotel at Andheri what realy surprised us inspirational writing. You & your family struggled lot during foundation of your business, I salut you.

  • @ravindrapatil4709
    @ravindrapatil4709 Год назад +1

    सर,,🙏 मी तुमचं ऑर्किड हें पुस्तक वाचलंय..तुमचा संघर्ष आणि यश इथं पर्यंतचा प्रवास खुपचं कष्टप्रद होता ..खरंच ग्रेट आहात

  • @myterracegarden9998
    @myterracegarden9998 4 года назад +2

    अप्रतिम, जोशपूर्ण भाषण.

  • @vinayakrao3182
    @vinayakrao3182 4 года назад +4

    Amazing speech, motivational points to be implemented. Thanku sir. You are a down to earth person.

  • @sd-forum
    @sd-forum 4 года назад +5

    प्रत्येक मराठी माणसाला जागा करणारा video
    सगळ्यांनी जरूर बघावा। खुप एनरजि मिळाली मला हा video बघून ,thanks sir and also thanks to team of josh talk marathi 🙏🙏👌👌👌

    • @payalsharma2211
      @payalsharma2211 4 года назад

      Not only marathi people saglyaan sathi prerna dayak aahe

    • @sd-forum
      @sd-forum 4 года назад +1

      @@payalsharma2211 ya it's true I take my word back,and thanks ☺️☺️

  • @sushmanakti6752
    @sushmanakti6752 4 года назад +1

    खूप छान सर अत्यंत प्रेरणादायी प्रवास शेअर केल्या बदल आभारी आहे

  • @vijaymaske3556
    @vijaymaske3556 Год назад

    कामत सर आपले आईवडील यांचे संस्कार अनमोल आहेत.यातच तुमच्या यशाचे गुपित आहे.

  • @pravinkadam5405
    @pravinkadam5405 4 года назад +8

    जोश talk team.. You are doing great job keep it up.. Lots Of love.

  • @anandjadhav8328
    @anandjadhav8328 4 года назад +18

    Really amazing speech nothing is impossible when you Try it is
    Possible
    Bqz all artificial world is made by man

  • @rajendranardekar1090
    @rajendranardekar1090 4 года назад +2

    What a wonderful person, and what provocative, constructive and guiding talk.

  • @justpawan4u
    @justpawan4u 4 года назад

    One of best video. He is gental man. He is very much concernd about tree & environment. I will again request every one to obey Mr. Kamat's advice and plat atleat 200.trees.

  • @VikasGPS
    @VikasGPS 4 года назад +5

    Very encouraging. Great talk and thoughts

  • @kumaryogesh7662
    @kumaryogesh7662 4 года назад

    #joshmarathitalk la far far dhanyawad. Tumchya mule amhala ya thor udyojaka he premal tips & motivational story aikayla milali. Dhanyawad Shri V Kamat, God bless you.

  • @Godatarang
    @Godatarang 4 года назад

    एकदम सुंदर सर आपण खूप चांगले व प्रभावी व्हीडिओ टाकतात त्याबद्दल आभारी आहोत

  • @vinaypradhan5851
    @vinaypradhan5851 4 года назад +5

    Superb, I meet this Person in his Hotel.
    He is really great hero.

  • @JoshTalksMarathi
    @JoshTalksMarathi  4 года назад +96

    अशा अनेक प्रेरणादायी भाषण बघण्यास, डाऊनलोड करा जोश Talks App, आता!
    bit.ly/2Y5XkDY

    • @varshapatil5204
      @varshapatil5204 4 года назад +2

      जोश Talks मराठी please call “ Bhausaheb Chaskar “ from Akole. A teacher with completely different perspective.
      He is on Facebook. Please check.

    • @jayshreelokhande1462
      @jayshreelokhande1462 4 года назад

      छजगजहबसससस

    • @JoshTalksMarathi
      @JoshTalksMarathi  4 года назад

      आम्ही प्रयत्न करूया!

    • @Rudraksha6569
      @Rudraksha6569 4 года назад

      प्ले स्टोअर हे ॲप डाऊनलोड होत नाहीये

    • @manojkolhe7749
      @manojkolhe7749 4 года назад

      Download होत नाहीये

  • @godofliberty3664
    @godofliberty3664 4 года назад

    खूपच उत्कृष्ट आणि प्रेरणादायी भाषण सर

  • @dr.hanmantramchandrapol1047
    @dr.hanmantramchandrapol1047 4 года назад

    छान माहिती सांगितली, महाराष्ट्रातील युवक उद्योगाकडे सकारात्मक बघण्यास याचा उपयोग होईल.

  • @ekomkarceramics
    @ekomkarceramics 4 года назад +3

    Ekdam zaberdast Kamath sir j jai ho god bless u my side

  • @udwindia
    @udwindia 4 года назад +6

    Man full of life.. Thank you Kamat Sir 💐
    Just a suggestion for Josh talk team.. That recorded clapping sound is annoying.. Please try not putting that 🤗

  • @dipalipanvalkar8730
    @dipalipanvalkar8730 3 года назад

    खूपच छान हे हा व्हिडिओ.असेच प्रेरणादायी व्हिडीओ पाठवत जा.👌👍

  • @sanjaygawli6937
    @sanjaygawli6937 4 года назад

    Sir
    Khoop khoop anad jhala tumhala baghun ani aikun tumhi kharach inspiration ahat , me swata Anubhavla ahe jevha me tumhala bhetelo orchid cha lobby la tumhi mala tumchi pustak dili hoti vachila me narendra pai barobar tumhala bhetlelo me tya music licencing dept la hoto tya veli
    Aaj parat tumhala aikun tumhi kiti down to earth ahat he kadta madhe paper madhe jevha alela ki kai financial issues ahet orchid cha me tya shanat manat mahatlelA ki asa mansacha kadhi vait honar nahi kahi tari marg nakki kadtil
    We all are proud of you saheb

  • @kevadream11academy57
    @kevadream11academy57 4 года назад +4

    Great Sir, I Proud of You

  • @mr.radhakrishnakamat5785
    @mr.radhakrishnakamat5785 4 года назад +12

    🙏🏻💎🌟OM SHANTI🌟💎🙏🏻
    KAMAT BAB WE USED TO EAT IN UR HOTEL AT SAWANT WADI🍽
    FOOD SERVED WAS DELICIOUS & STAFF SERVICE WAS EXCELLENT👌
    🙏🏻MAY GOD BLESS YOU & AWARD YOU WITH SUCCESS,HAPPINESS & PEACE🙏🏻

  • @sachinmothe7761
    @sachinmothe7761 4 года назад +1

    सर तुमचा अनुभव तुमच्याच मुखातून एकायला मिळाल्या बद्दल खूप खूप धन्यवाद 🙏

  • @madhavraopatil2086
    @madhavraopatil2086 4 года назад

    छान व्हिडिओ, मराठी समाजातील. उद्योजक लोकांनी आपल्या समजास मार्ग दर्शक व्हिडिओ बनविले पाहिजेत जेणें करून समाजास प्रेरणा मिळेल,

  • @suyogdeshmukh8930
    @suyogdeshmukh8930 4 года назад +16

    घाटी सबके बाप हैं,,,

  • @bhaveshmamnia3521
    @bhaveshmamnia3521 4 года назад +3

    Very good presentation. I meet mr kamat every year. He is good at heart n real enterprenuer. His hotel is carrying huge debt which he will settle in due time. But as a human being i like him .

  • @santoshmhatre5838
    @santoshmhatre5838 4 года назад

    अप्रतिम प्रेरक मार्गदर्शन अगदी सहजपणे देऊन उपकृत केले सर तुमचे खुप खुप आभार.🙏🙏🙏

  • @sagarbhonkar6470
    @sagarbhonkar6470 4 года назад

    खरंच खूप सुंदर...सर तुम्ही वेळ काढून सांगितलं खूप बरं वाटलं ...तुमची काही पुस्तक वाचलीत छान लेखन आहे ....👍👍

  • @rajubambole
    @rajubambole 4 года назад +3

    Thanks sir! Great speech!

  • @sumitgpatil
    @sumitgpatil 4 года назад +3

    Jabardast sir!! Huge respect...😍🥳👌🏻🕺🏻

  • @geetsharma6944
    @geetsharma6944 4 года назад +2

    Superb...loved the way he speaks... inclusiveness is the key ..!!

  • @anujabal4797
    @anujabal4797 3 года назад

    खूप छान शब्दच अपुरे आहेत ईतके प्रेरणादायी वाटले धन्यवाद

  • @sheetalshinde240
    @sheetalshinde240 4 года назад +8

    I HAVE MEET HIM ,HE IS VERY GREAT FULL TO HIS EMPLOYEES ,THAT IS VERY IMPORTANT ,BCOZ ALWAYS TEAM WORK WORKS

  • @vishalmohite9541
    @vishalmohite9541 4 года назад +50

    सरांचा ईतका जोश बघून मी तर अचंबित झालो 😁

  • @vikasbhandare7979
    @vikasbhandare7979 4 года назад

    खूपच छान..
    Really inspiring...
    Thanks🙏

  • @sadashivbhosale8311
    @sadashivbhosale8311 4 года назад

    नमस्कार
    मा.विठ्ठल कामत सर खुपच छान विच्यार मांडलेत .हिम्मत ठेऊन आयुष्याचा प्रवास सुंदर केला आहे. तरुणांनी आपले अनुभव व मार्गदर्शन घेऊ पुढे चालावे.
    धन्यवाद.
    🙏🏾🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽

  • @ghanshammestri8233
    @ghanshammestri8233 4 года назад +4

    Sir, you are the motivational high way .

  • @anupriyachatterjee9268
    @anupriyachatterjee9268 4 года назад +10

    Amazinggg! Loads to learn! Thnxx Josh Team! You guys doing awesome

  • @vinayaksolankar5531
    @vinayaksolankar5531 4 года назад

    खुप छान सरांचे हे लाख मोलाचे बोल सर्वच होतकरु मुलांना खुप ऊपयोगी पडतील

  • @Mr-rr6ii
    @Mr-rr6ii 2 года назад +1

    Vitthal kamat sir ji mi tumache pustak udyojak honarach mi he pustak vachl aahe khup chan aahe pustak vachlyanantar maze swapn anikhi bhakkam banle aahe pustak vachlyanantar maze jagch badalle 👌👌

  • @deepaknimbalkar1600
    @deepaknimbalkar1600 4 года назад +7

    मराठी माणूस प्रगती केलेला बघून मला पराकोटीचा आनंद होतो मग तो कोणत्याही जातीचा असोत.

  • @poisongaming6178
    @poisongaming6178 4 года назад +3

    Wow the best one till date Great manh 🙏💯

  • @siddhantbhor244
    @siddhantbhor244 4 года назад

    Sir mala aaj khup anand zala tumachi video baghun ...
    Tumhi evde busy asun Sudha ..tumhi kiti Amandi rahata..khup smile aahat tumhi.

  • @rohansawant1319
    @rohansawant1319 4 года назад

    खुपच छान...धन्यवाद कामत सर 🙏🏻

  • @vsphereinteriorsbyswatishitole
    @vsphereinteriorsbyswatishitole 4 года назад +6

    Really inspiring sir ji

  • @sonamshelar2804
    @sonamshelar2804 4 года назад +6

    god bless you sir 👍

  • @swatipatil555
    @swatipatil555 4 года назад

    Down to earth, सच्चा माणुस. जे झाड जमिनीवर जास्त मुळ धरते तेच मोठे होते, पसरते चोही दिशांनी.

  • @minalkhandare7713
    @minalkhandare7713 Год назад

    हॅल्लो सर,
    गेले दोन दिवस झाले मी तुमचे पुस्तक" इडली ऑर्किड आणि मी " हे पुस्तक वाचून काढले. खरंच सर अप्रतिम पुस्तक लिहिलंत. तुम्ही तुमच्या पुस्तकात अतिशय सोप्या आणि साध्या शब्दात वर्णन केलेले आहे. नावाप्रमाणे रुचकर आणि मनाला तृप्त करणारे पुस्तक.
    खरंच तुमच्या जीवनाला सॅल्यूट. 😊🙏🏻
    तुमचे हे पुस्तक वाचून माझ्या मनाला असं वाटतंय की मी तुम्हाला कधी लवकरात लवकर भेटावं असं होत आहे..
    धन्यवाद सर. 🙏🏻

  • @shubhamnimbalkar3457
    @shubhamnimbalkar3457 4 года назад +22

    सर माझ नाव शुभम आहे शाळेत माझ लक्ष. लागत नव्हतं मि मग ठरवलं धंदा करायचा माझ वय १७ आहे मग मि 15 वर्षाचा आसताना टपरी टाकली पाटनर शिप मदे हो रोज चा गला २००० होईचा आमी वाटुन घेयचो. पटनरशिप मदे मि फेल घेलो. नविला सगळे विशयात मि नापास झालो सर्व शिक्षक मनायेचे हा मोठो झाला तरी काय नाय करू शकत मला थोडं. वाईट वाटल सर आनि वडिलानी मला मोठ होटल बांधुन दिल सहा लाख. खर्च केला मि. सहा लाख वढलाला होटेल वर कमुन तिले. माझा भावानि पुनयात शिक्षण घेतले लोकरिला गावाला आला सर तेव महिन्याला कमवतो बारा हाजर व मि रोज पाडतो होटेल चा तिन हजार रुपये रोज. फक्त. रोज. माझ वय फक्त १७ आहे सर माझं कुटुंब मोट आहे आमचे मोठे बंधू किशोर राजे निंबाळकर हे मुंबई लागत मंत्रालयात सचिव पदी आहेत व मी बिझनेस मध्ये आहे आज जे सर मला म्हणतात तु काहिच करू शकतं नाही तर तेच आज महनताता. माझा विद्यार्थी आहे हा माझा नंबर ९७६६०१६६५९ कमेंट तुमच्या पयत पोहचलाव अवश्य फोन करा

    • @ketkipadvi2476
      @ketkipadvi2476 4 года назад +1

      Khup chan khar ch einstine la hi hech bole hote school madhe teachers....
      Shala hi kay aapal nashib nahi ghadvat ti fakt nokardar ghadvate....
      Tumchya mulana pudhe jaun gurukul madhe pathva tithe khar knowelege milte 🙏🙏🙏

    • @gautamthakur33
      @gautamthakur33 4 года назад

      Waah bhava✌

    • @Patil-0807
      @Patil-0807 Год назад

      आरे व्वा बेस्ट

  • @pankajkamat9689
    @pankajkamat9689 4 года назад +5

    Great personality!!!

  • @madhurworld
    @madhurworld Год назад

    Are farch chhan vaatla.
    Tyanche pustak apratim ahe.
    Edli, orchid ani mi. Thank you. Dhanyawad.

  • @mithilchoukekar
    @mithilchoukekar 4 года назад

    साधी राहणी उच्च विचासरणी हीच मराठी लोकांची जाणीव. धनयवाद विठ्ठ्ल सर मी तुमच्या हॉटेल मध्ये थांबलो आहे मला अभिमान पण आहे. पण या चित्रफित द्वारे मी आपल्याला बघू शकलो

  • @connectdev3144
    @connectdev3144 4 года назад +42

    लहापणापासून विठ्ठल कामत हे नाव ऐकतोय... हॉटेल ची खासियत म्हणजे सगळी हॉटेल्स हायवे वर आहेत...

  • @samadhankarwande8102
    @samadhankarwande8102 4 года назад +14

    This video is key for my life

  • @priyankaambekar1644
    @priyankaambekar1644 3 года назад

    Best sir....खूप चांगले विचार

  • @swapnilshirke732
    @swapnilshirke732 4 года назад

    Me Khup khup Inspired zaloy.... Mala ha Josh Kayam thewaycha aahe... Aaj me Kuwait la 1 restaurant madhye kamvar aahe as cook. Mala maz restaurant or chota sa ka hoina pan 1 food business chalu karayachay aahe ... Khup khup idea milali he video baghun... Himmat nahi harali pahije... Thank You Josh talk.

  • @AdivasiDosti
    @AdivasiDosti 4 года назад +13

    Super information 👌☝️🤝

  • @santoshshelte7623
    @santoshshelte7623 4 года назад +4

    I got lots of energy on this speach .Thanku very much sir

  • @munneshwarbahadure7744
    @munneshwarbahadure7744 4 года назад

    खुपच छान आणि नवउदयोजकांसाठी मोलाचा आहे.

  • @Selfhelp09
    @Selfhelp09 4 года назад +2

    Vittal Kamal Sir I am working with The Orchid and I am proud of it and I will be proud of you as my owner,my guru 🙏