गोत्र म्हणजे काय.? | गोत्र माहीत नसल्यास काय करावे | जवळच्या नात्यात - एका गोत्रात विवाह का करू नये
HTML-код
- Опубликовано: 5 май 2021
- गोत्र म्हणजे काय.? प्रवर म्हणजे काय..? वंश व गोत्र एकच की.? कुळ कुळाची फांदी / वृक्ष ..? गोत्र माहीत नसल्याने काय करावे.? कश्यप गोत्र सर्वांना चालते का.? आणि का चालते.? एका गोत्रात विवाह करू नये का.?
गा त्रायते इति गोत्र। - गा - इंद्रिय
सनातन धर्मात गोत्र महत्व
'गोत्राचे - अर्थ खूप विस्तृत 'गो' म्हणजे इंद्रिय आणि 'त्र' म्हणजे 'संरक्षण करणे',
गोत्र - ऋषी परंपरेने
'गोत्र' म्हणजे ओळख.
ब्रह्म देव मानस पुत्र - तसे 59 मात्र सुरवात गोत्र 8 नंतर 2
ब्रह्मा 10 प्रमुख पुत्र :
1. मन - मारिचि 2. नेत्र - अत्रि 3. मुख - अंगिरस
4. कान - पुलस्त्य 5. नाभि - पुलह 6. हाथ - कृतु
7. त्वचा - भृगु प्रथम मनवंतर - सप्तऋषी
8. प्राण - वशिष्ठ 9. अंगुष्ठ - दक्ष 10. छाया - कर्दम
हे मूळ गोत्र - त्यातून पुढे गोत्र विस्तार
काही गोत्र - कुळदेवीच्या नाव
गोत्र म्हणजे कूळ किंवा वंश परंपरा होय.
संस्कृत व्याकरण जनक महर्षी पाणिनी यांचे मुख्य सूत्र -
सूत्र - ‘अपात्यं पौत्रप्रभृति गोत्रम्’ म्हणजेच गोत्र शब्दाचा अर्थ आहे मुलाच्या मुलापासून सुरू होणारी परंपरा
बापाचा बाप ...... वडील गोत्र मुख्य - कन्यादान वेळी आई (मातुल) गोत्र उच्चार ऋषी - शिष्य परीक्षा - ऋषी कुळाचे नाव क्षत्रिय - ऋषी चे गोत्र - सेवा करणारे - आचार्य गोत्र गोत्र विस्तार
प्रवर - प्रवर्तक - त्या गोत्रातील श्रेष्ठ ऋषी हे प्रवर 3 प्रवर 5 प्रवर
कुरु वंश - पुढे पांडव - पंडू राजा
राम - रघु वंश - मूळ
असाच वंश - सोमवंश - चंद्र सूर्य वंश कुळ - 96
कुलदेवता - .?
2. देवक - विवाह प्रसंगी
ज्याच्या मुळाशी आपली कुलदेवता वास करते ते देवक असते... वृक्ष, पर्ण ,फुल, वेल, साळुंकी किंवा मोराचे पिस, शस्त्र, इत्यादी.
गोत्र माहिती नसल्यास काय करावे..?
कश्यप - मरीची चा पुत्र - मरीची ऋषी / मारीच राक्षस रावण मामा ( मुंबादेवी कुलदेवी मुंबापुरी नगरी)
तर तो 'कश्यप' गोत्राचे उच्चार करतो.
दक्ष प्रजापती कन्या प्रथम 13 नंतर 3
1) अदिति - आदित्य (देवता) 2) दिति - दैत्य 3)दनु - दानव
4) काष्ठा - अश्व आदि 5) अनिष्ठा - गन्धर्व 6)सुरसा - राक्षस
7) इला - वृक्ष वेली 8) मुनि - अप्सरागण 9) क्रोधवशा - सर्प
10) सुरभि - गौ और महिष 11) सरमा श्वापद (हिंस्त्र पशु)
12) ताम्रा - पक्षी 13) तिमि - जलचर
14) विनता - गरुड़ और अरुण 15)कद्रु - नाग
16) पतंगी - पतंग 17) यामिनी - शलभ
परशुराम - कश्यप भूमी दान - गोत्र ..
एक गोत्र विवाह वर्ज्य .? का
जवळ च्या नात्यात - जनेटिक प्रॉब्लेम आनुवंशिक रोग
जीन्स सेपरेशन - जवळच्या नात्यात लग्न नको
DNA क्रोमिझोन्स - गुणसूत्र 7 पिढ्या नंतर -
विज्ञान 7 जनरेशन
आता बाजू ची मुलगी आवडली - विवाह केला जातो।
वर्ण संकर त्यामुळे स्वजाती विवाह पद्धती
अधुनिक विज्ञान - आशियन वंश
आफ्रिकन वंश चीन कोरिया जपान - ब्रिटन - अमेरिका मूळ - रेड इंडियन - आता ब्रिटन चा वंश - अमेरिकेत -
DNA गोत्र म्हणजे DNA सगोत्रामध्ये लग्न करू नये म्हणजे एकाच DNA मध्ये लग्न करू नये आजच्या जगात हाच अर्थ होतो
खुप छान माहिती मिळाली
शास्त्रीय, धार्मिक संदर्भासहित माहिती मिळाली शंकांचे निरसन झाले. धन्यवाद गुरूजी
श्री महाजन गुरुजी आपण ही जी संपुर्ण गोत्रची माहिती आतिष्य सोप्पा आणि सुंदर पद्धतीने समाधानकारक सांगितली आहे त्यामुळे तुमचे खूप खूप धन्यवाद 🙏😊
गुरुजी नमस्कार.
आपण सध्याच्या तरुणाईला खूप चांगली माहिती समजावून सांगितली, धन्यवाद !
Khup chaan .....Guruji ....
Thanks .....
"Shri Gurudev Datta"
नमस्कार!
फारच उपयुक्त माहितीपूर्ण VDO केलाय मनःपुर्वक धन्यवाद!
Very very grateful information for the Indian people
तुमची समजवण्याची पद्धत खूप छान आहे 👌🙏🏻🙏🏻🙏🏻
फारच अर्थपूर्ण आणि उपयुक्त माहिती दिलीत🙏
धन्यवाद.
खूप छान माहिती. धन्यवाद.
Thank you very much! खूप छान माहिती दिली आहे!
धन्यवाद गुरूजी,खूपच छान व अतिशय उत्तम माहिती सांगितली,याबद्दल खूप खूप धन्यवाद 🙏🙏🙏🌹🌹
गुरूजी खुप छान गोत्राची माहिती सांगितली. धन्यवाद.
जय हरी माऊली छान प्रबोधन दिलात गुरूजी
खुप छान माहिती दिली धार्मिक खूप खूप धन्यवाद गुरुजी.
मराठीत माहीती सांगणारे एकमेव महाजन गुरुजी तुमीच युटूब वर मिळालात गोत्र कळ याची माहीती समजावून दिली या बद्दल आपला ऋनी आहे.जनम कुंडली सांगणयात मदत करावी ही अपेक्क्षा करतो,गुरूजी़.
Q I don't d
H I stopRSS ♋😂😯
नमस्कार गूरुजी
योग्य मार्गदर्शन मिळत आहेत. दंडवत प्रणाम.
अतिशय उत्कृष्ट सादरीकरण खूपच छान माहिती
Good information sir. Thanks.
👌🙏🙏👍 Thank you sir Good info.
🌹🌺🚩🙏🙏 खूप ज्ञानवर्धक माहिती. धन्यवाद
गुरुजी खूप छान माहिती आभार !
फारच छान माहिती धन्यवाद
खूप छान समजावुन गोत्र माहिती दिली आहे.
धन्यवाद गुरूजी.
🙏🙏🙏🙏🙏
खूपच छान। माहिती दिली गुरुजी 👌
प्रणाम गुरुजी अतिशय उपयुक्त माहिती दिली
खुप सुंदर माहिती मिळाली.. धन्यवाद गुरूजी ..
छान माहिती दिली त्या बद्दल धन्यवाद गुरुजी👌👌👌💐💐
खुपच सुंदर माहिती सांगितली धन्य वाद
खूप छान माहिती मिळाली गुरुजी धन्यवाद
धन्यवाद प़भुजी हारे कृष्ण दंडवत प़णाम
फारच छान माहिती दिली. अत्यंत आवश्यक व महत्त्वाची माहिती दिलीत.
धन्यवाद. 🙏🏻🙏🏻🙏🏻
खुप सुंदर माहिती मिळाली गुरूजी.अशीच माहिती द्यावी.
धन्यवाद गुरुजी छान माहिती दिलीत.
खूप सखोल व उपयुक्त माहिती
खुप छान माहिती मिळाली धन्यवाद 🙏🙏
Very nice Information, thank,
फारच सुंदर माहिती दिल्याबद्दल धन्यवाद गुरुजी .
शतशत प्रणाम
खूप छान ,धन्यवाद गुरुजी
खुप छान माहिती धन्यवाद 🙏
गुरूजी रवुप सुंदर आणि मौल्यवान माहिती मिळाली आहे.
उत्तम माहिती दिल्याबद्दल धन्यवाद 🙏 🙏
खूप खूप आभारी आहोत तुमचे तुम्ही खूप महत्त्वाची आणि खूप छान माहिती दिली❤❤❤
जय सियाराम,🌹🙏अप्रतिम छान माहिती,🌹🙏
धन्यवाद अतिशय सुंदर माहिती दिली. 🙏🙏
धन्यवाद, महाजन गुरुजी.
खुप चांगली माहिती दिलीत, आपणं.
Pranam guruji . khup chhan mahiti sangitly. 👍👍 Thank you
आम्हाला गोत्र माहिती नव्हतं तुम्ही सांगितले म्हणून आम्हाला समजले 🙏🙏 धन्यवाद गुरूजी
खूप प्रबोधनात्मक माहिती,जी अनेकांना ज्ञात नसते.
एक सुचना करावीशी वाटते की पार्श्वसंगीतात बासरीचे सूर जरा मोठ्या आवाजात ऐकू आल्याने मुळ माहिती ऐकणे त्रासदायक होते.
धन्यवाद
jgd.खूप छान माहिती मिळाली,धन्यवाद!
Good
Thanks for very good information
प्रणाम गुरुजी खूप महत्वाची माहिती दिली
नमस्कार गुरुजी गोत्र विषय फार छान माहिती प्राप्त झाली धन्यवाद प्रणाम
खूप छान माहिती!👌👌👌💐💐
खूप छान माहिती दिलीत गुरुजी .
धन्यवाद गुरूजी खुप छान माहिती समजावून सांगितली 🙏🌹💐🙏
खुपच छान माहिती दिली 🙏🙏👍👍
गुरुजी नमंस्कार खुप छान माहिती दिली तुम्ही
गुरुजी खूप मोठे चांगली माहिती दिली
Namaste🙏 very nice information Hari om
खूप चांगली माहिती मिळाली. धन्यवाद. 🙏🙏🙏
🙏khup sunder mahiti milali, dhanyawad Guruji🙏
Very Nice Thanks
Khup chan Mahiti dhanyavad. Like kele.
नमस्कार गुरुजी, फार छान माहिती दिली
गुरुजी गोत्र माहिती अतिशय छान मिळाली
धन्यवाद गुरुजी खुपच सुंदर माहिती
खुप सुंदर माहिती मिळाली.गोत्र कळले. धन्यवाद गुरुजी.
Namaste guruji khoop chhan mahiti sangitali thanks
गुरूजी नमस्कार. खूप छान आणि उपयुक्त माहिती दिलीत, धन्यवाद!!!
Khup Chan
नमस्कार गुरुजी ! गोसावी कुठल्या गोत्रात येतात.
अतिशय उत्तम माहिती.
नमस्कार गुरुजी आपण खुप छान माहिती दीली. धन्यवाद. प्रकाश पवार नाशिक.
गोत्र कुळ वंश परपंरा बाबत माहिती सुंदर. धन्यवाद .
.
फार छान महत्वाची माहिती दिलीत 🙏🙏
फारच छान माहिती दिलीत धन्यवाद ✌️🙏
खूप छान माहिती दिली गुरुजी तुम्ही 🙏🙏🙏🌺🌺🌺
खूप छान माहिती, मनातील शंका निरसन केल्याबद्दल धन्यवाद.
अतिशय चांगली माहिती दिलीत धन्यवाद.
खूप छान माहिती दिली आहे
सुंदर माहिती दिली गुरूजी 🙏🙏
नमस्कार गुरूजी. छान माहिती मिळाली
खुपच छान माहिती मिळाली आहे धन्यवाद
Thanks for information
खूप सुंदर माहिती गुरुजी
धन्यवाद सर खूप छान माहिती दिली
अतिशयछान माहिती दिली🙏👍
खूप छान माहिती मिळाली. धन्यवाद
खूप छान उपयुक्त माहिती धन्यवाद गुरुजी🙏🙏
नमस्कार गुरुजी छान माहिती मिळाली असी माहिती मिळणे हि फार गरजेचे असते ती आपल्या कडून मिळाली आपले खुप खुप धन्यवाद आभारी आहोत नमस्कार
Khupach durmil mahiti prathamach Milali. Dhanyawad Guruji
गुरुजी खुपछान माहिती दिली धन्यवाद
Thanks a lot guruji
खूप चांगली माहिती मिळाली मनापासून dhanyawad गुरूजी
अतिशय सुंदर माहिती
Khup sundar mahiti dili guruji 🙏🙏
आत्ताच्या पिढीला उपयुक्त अशी खुप चांगली माहीती,,,
I.
जय सदगुरू... खूप खूप आभार...
गुरूजी अप्रतिम माहिती देता बोलतांंना खुप स्पस्ट बोलता
प्रणाम गुरुजी
सामान्य माणसालाही समजेल अशी आपण खुप सविस्तर माहिती देता
धन्यवाद!🙏
खुप छान माहिती आहे धन्यवाद राम कृष्ण हरी 🚩🚩🚩🚩
Very important information guruji , thanks
धन्यवाद गुरुजी खूप छान माहिती मिळाली 🙏🌹🌹🙏🙏🙏
खुप छान माहिती दिलीत आपण गुरुजी मनापासून तुम्हाला तुमच्या अभ्यासाला नमस्कार 🙏
Guru ji Namaskar your given very nice Information. Thank you 🙏🙏
Thanks,Sir .🌷🌷🌷🌷🌷
Khup Chan gotranchi mahiti sangitali