पहाटे

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 28 авг 2024
  • Title - Brahma Muhurat - Amritvela in Marathi
    Copyrights - Bhakti Vision Entertainment
    Note -
    तुमच्याकडे Audio किंवा Video असेल तर तुम्ही आम्हाला पाठवू शकता
    या ईमेल आयडीवर renukamusic9111@gmail.com आम्ही त्याला RUclips वर प्रकाशित करू ..
    🌸आमचा चॅनेल वरचे इतर खूप गाजलेली भक्तिगीते :-🌸
    सकाळची भक्तिगीते । मनाला तृप्त करणारी मनमोहक मराठी भक्तिगीते
    • Video
    10 प्रभात गीते | Prabhat Geete : Pahatechi Bhaktigeete
    • Video
    सकाळचे श्लोक : Powerful Morning Prayers : श्लोक, स्तोत्र, नित्य पठण
    • Video
    संध्याकाळचे श्लोक | नित्य पठण | Evening Prayers | Shubhank Karoti
    • संध्याकाळचे श्लोक | Sa...
    Devi Suktam | Ya Devi Sarva Bhuteshu
    • Devi Suktam | Ya Devi ...
    श्री स्वामी समर्थांची गाणी | 10 Swami Samarth Bhaktigeete
    • Video
    Durga Kavach | दुर्गा कवच | Devi Kavacham | With Lyrics
    • Durga Kavach | दुर्गा ...
    अष्टविनायका तुझा महिमा कसा: गणेश भक्तिगीते
    • Video
    पारंपारिक अभंगवाणी | Sanatanche Abhang
    • पारंपारिक अभंगवाणी | अ...
    आई माझी मायेचा सागर.. सुमधुर आवाजात ऐका आई काय असते
    • Video
    नाशवंत हा देह मानवा जाईल माती खाली | Nashwant Ha Deh Manava
    • नाशवंत हा देह मानवा जा...
    विठ्ठल नामाची शाळा भरली - 10 भजन संगती पांडुरंग
    • विठ्ठल नामाची शाळा भरल...
    बाळू मामाची भाकणूक | Balumama Bhaknuk
    • बाळू मामाची भाकणूक | B...
    टॉप १५ गाजलेली मराठी भक्तिगीते | खूप सुंदर अप्रतिम भक्तिगीतांचा संग्रह
    • Video
    आपल्या आईबापाला तु दुखवू नको // अतिशय सुंदर मराठी गीत
    • जीवनाचा खरा अर्थ सांगण...
    आलो शरण तुला भगवंता : Nons Vitthal Bhaktigeete
    • Video
    13 पांडुरंगाची भक्तिगीते : Maay Alandi Baap Pandhari
    • Video
    Pahatechi Bhaktigeete | मराठी मनातील सुप्रसिध्द टॉप १२ पहाटेची भक्तीगीते
    • Video
    फारच सुंदर खूप गाजलेली मराठी भक्तिगीते । नाम तुझे घेता देवा
    • Video
    सकाळी मनाला प्रसन्न करणारी : 16 संपूर्ण आरती संग्रह
    • Video
    अभंग तुकयाचे । संत तुकाराम महाराजांचे गाजलेली अभंग व विठ्ठल गीते।
    • अभंग तुकयाचे । संत तुक...
    LIKE | COMMENT | SHARE | SUBSCRIBE

Комментарии • 1 тыс.

  • @gramgeetatv5273
    @gramgeetatv5273 2 года назад +27

    धन्यवाद ताई खुपच छान वाक ब्रम्ह दर्शन ऐकायला मिळाले नेहमिच अशा विचारांची आजच्या वर्तमान काळाला अत्यंत गरज आहे।जय हो तुम्हारी जय हो।तुमच्या या सुंदर सुस्वर वक्तृत्व वक्तव्व्याला माझा शतकोटी नमन।।जय गुरु।।जय ग्रामगिता।।योगि आपली समाधि धरी।साधक सनमार्गाचायोग करी।जिवन उजवलतेचा योग प्रातकाळी साधतसे।ग्रामगिता।युग ग्रंथ था मधुन।।।

  • @gramgeetatv5273
    @gramgeetatv5273 2 года назад +5

    खुपच सुंदर माहीती व आवाज व शब्द प्रयोग पण अविस्मरणीय आहे धन्यवाद ताई।।राष्ट्रसंत ग्रामगितेत सुंदर लिहीतात ...।पहली घडी है रोग की।दुसरी घडी है भोग की।तीसरी घडी हैचोर की ।चौथी घडी है थोर की ।ईस चौथी घडीमें जो प्रभुका नाम जपता रहे ।तुकड्या कहे वहाँ काल ना टपता रहे।।राष्ट्रसंत।।ग्रामगितेत महाराज म्हणतात लवकर निजे लवकर ऊठे ।त्यासि आरोग्य धन संपदा लाभे।।ग्रामगिता युग ग्रंथामधुन।।

  • @vrundajoshi9010
    @vrundajoshi9010 2 месяца назад +2

    अध्यात्माला विज्ञानाची जोड अतिशय सुंदर दिली आहे. त्यामुळे सर्व वयौगटातील व्यक्तींना हे सहज पटणारे अध्यात्म व विज्ञान खूप छान वाटले. ज्यांनी जीवनात अध्यात्मिक गुरू केलेले नसतील त्यांनी ते करून घ्यावेत व त्यांनी सांगितलेली साधना या वेळी केली तर लवकरच आपणास आपल्या जन्माचे नेमके कारण काय हे ही कळते व स्वस्वरूपाची ओळख करून घेण्यास मदत होते. पण यासाठी आधी गुरू करणं आवश्यक आहे. हे मला माझ्या गुरूंनी म्हणजे जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज दक्षिण पीठ नाणीजधाम यांनी शिकवले. श्रीगुरूदेव
    धन्यवाद ताई.

  • @rekhagodambe1306
    @rekhagodambe1306 Год назад +18

    ताई तू ब्रम्ह मुहूर्ताची माहिती छान सांगितली.सर्वांनी त्याप्रमाणे आचरण केल्यास चांगली प्रगती होईल.मी नक्की प्रयत्न करेन धन्यवाद ताई .तुला नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा 👏👏🙏🏿🙏🏿🌹🌹👌👌

    • @SumanKhade-by2bi
      @SumanKhade-by2bi 5 месяцев назад

      एएएएएएएएएएएएएएएएएएएएएएएएएएएएएएएऔएएएएएएएएएऔऔऔऔऊऔऔऔऔउउउउउ😊

    • @saieshnagvekar2136
      @saieshnagvekar2136 5 месяцев назад +1

      😊😊😊😊

    • @rahulgugale9248
      @rahulgugale9248 5 месяцев назад

      😢😢

  • @subhashkhatmode9420
    @subhashkhatmode9420 2 года назад +10

    ।।ॐ।श्री स्वामी समर्थ।।

  • @bushh_hereee
    @bushh_hereee Год назад +14

    अतिशय सुंदर..... माहिती, शब्द रचना, आणि सुमधुर, आश्वस्त आवाज...... इतका चांगला विडीओ आमच्यापर्यंत पोचवलात... खूप आभार!🙏🙏🙏

    • @saraswatithorbole.6722
      @saraswatithorbole.6722 Год назад +2

      खूप छान वाटत होते मनाला आणि 👂 कानाला ऐकायला हा नवीन,,,, व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करून पाहा

    • @rajeshdhumale3983
      @rajeshdhumale3983 Год назад

      Shree swami samarth jai jai swami samarth

    • @rajeshdhumale3983
      @rajeshdhumale3983 Год назад

      @@saraswatithorbole.6722 shree swami samarth jai jai swami samarth

  • @anantbhande6313
    @anantbhande6313 3 года назад +9

    खुप छान माहिती दिली ताई
    तुम्ही खुप छान समजावून सांगतात.
    तुमचा आवाज पण खूप गोड आहे.
    ऐकताना अंगावर शहारे येतात व पटकण समजते.आणि खुप ऐकावसे वाटते.
    स्वामीचे अनुभव माझ्या कुटुंबाला खुप आले आहेत.नंतर कधी तरी सांगेन.
    श्री.स्वामी समर्थ! जर जर स्वामी समर्थ!

  • @vaishnavisankpal9366
    @vaishnavisankpal9366 Год назад +11

    आजच्या घडीला शाळेत मुलांना याचे ज्ञान देणे जरुरीचे आहे,आजची पिढी अशा ज्ञानापासून दुर आहे.ताई आपण खूप छान माहिती दिली आहे.अशीच नवनवीन माहिती देत रहा.आपल्या कार्याला खूप खूप शुभेच्छा. 👌💐🌹🌹🌹🌹🌹🙏🇮🇳🚩

  • @veereshkamat9358
    @veereshkamat9358 2 года назад +13

    ताई नमस्कार, अप्रतिम प्रबोधन. आपले लाख लाख धन्यवाद.......

    • @arunkotwal1890
      @arunkotwal1890 2 года назад

      ताई तुम्ही खूप चांगली

    • @arunkotwal1890
      @arunkotwal1890 2 года назад +2

      ताई तुम्ही चांगली माहिती दिली आहे

    • @abhishektekam9143
      @abhishektekam9143 2 года назад

      Llllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllll

  • @sanjaywani6246
    @sanjaywani6246 3 года назад +25

    सुरेख निवेदन, संजीवनी माहिती
    आमच्या चुकीच्या सवयीमुळे आम्ही आनंदा पासून वंचित राहतो, परंतु आता तरी सर्वांनी जागे व्हायला हवे !
    माहिती दिल्याबद्दल आभार, धन्यवाद 🙏

    • @vitthalrelekar871
      @vitthalrelekar871 2 года назад +1

      मला गेली 5 वर्षे आपोआप सकाळी 4-45 वाजता जाग येते

    • @kamlasurywanshi6139
      @kamlasurywanshi6139 2 года назад +1

      खुप छान माहीती आपण ठरवा कसे जगायचे बीना औषधाचे जगाचे असेल तर लवकर झोपा लवकर ऊठा व नीरोगी राहा

    • @kavitan2987
      @kavitan2987 Год назад

      अप्रतिम माहिती आहे धन्यवाद.

  • @eknathmahajan7172
    @eknathmahajan7172 3 года назад +28

    हरी परमात्मा परमात्मा सत्य ब्रम्ह रूपाय नमो भगवते महागणपतये नमो नमा

    • @sasikantkhole7251
      @sasikantkhole7251 Год назад +1

      णङणङङणणणणणङङङङङङङममङमङङङङमममममममङमममममङमङमममममङङममममङङमङमणणण

    • @rajsamdurkar1039
      @rajsamdurkar1039 2 месяца назад


      ​@@sasikantkhole7251

  • @apurvamujumdar2221
    @apurvamujumdar2221 2 года назад +5

    छान माहिती, ओघवती भाषा, सुंदर निरुपण, ऐकावेसे वाटले आणि त्यातली माहिती टिपून पुढील पिढीला दिली. हा ऑडिओ फॉरवर्ड केला. 🙏🙏

  • @kalpanapatil6068
    @kalpanapatil6068 2 года назад +6

    सुंदर माहिती सांगण्याची पद्धत पण छान आहे 🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @nathashinde970
    @nathashinde970 3 года назад +4

    जीवना ऊपयोगी खूपच चांगली माहिती प्रत्येकाने ब्रह्म मुहूर्त वेळेचा उपयोग करून घ्यावा याबाबत सखोल माहिती मिळाली धन्यवाद ताई

  • @devidasnandan2929
    @devidasnandan2929 2 года назад +1

    अतिशय सुंदर व उपयुक्त माहिती गोड आवाजात सांगितले बद्दल आदरणीय ताईसाहेब आपले खूप खूप आभार. 🙏एक सेवानिवृत्त मुख्याध्यापक

  • @shilaugale3321
    @shilaugale3321 6 месяцев назад +3

    जय सदगुरू🙏👍 धन्यवाद😘💕 खुप छान माहिती दिली👌 नक्की प्रयत्न करणार 🙏

  • @shantarammahale619
    @shantarammahale619 2 года назад +11

    अतीशय उपयुक्त व सत्य माहीती.
    त्रिकालाबाधित सत्य
    जय परमात्मा

  • @balasaheb999
    @balasaheb999 Год назад +7

    जय श्री राम कृष्ण हरी विठ्ठल विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल
    छान आहे हे आजच्या तरुण पिढीला शिकवाय पाहिजे 👌🙏🙏

  • @shraddhamore7995
    @shraddhamore7995 14 дней назад

    Deva mala barmha murtavar mala jag yete mi nashibvan Aahe he mazya devaca Aashirvad Aahe 🙏🙏🙏🙏🙏

  • @sudhirrangdal8563
    @sudhirrangdal8563 16 дней назад

    ब्रह्म मुहूर्त योग साधना, विचाराचे मन प्रार्थना 🙏👍🌹

  • @vijaytoraskar4590
    @vijaytoraskar4590 3 года назад +5

    धन्यवाद आभारी आहे खूप चांगली महिती दिली
    सादरीकरण आणि आवाज खूप छान आहे
    खुप उशिरा व्हिडीओ पहाण्यात आला या अगोदर पहायला हवा होता असो काही
    हरकत नाही उद्यापासून सुरुवात करतो

  • @mangeshghongade6590
    @mangeshghongade6590 2 года назад +6

    धन्यवाद ताई,
    खूप शांतपणे आणि योग्य अशी माहिती तुम्ही दिली

  • @pramilabarangule2623
    @pramilabarangule2623 16 дней назад

    जबरदस्त, अप्रतिम माहिती दिली सदर video मध्ये. धन्यवाद मॅडम 🙏🙏

  • @bkbaramati354
    @bkbaramati354 2 месяца назад +1

    ओम शांती
    मि पन रोज अमृतवेला ४ वाजता उठते .
    ४-४५ पर्यंत मेडिटेशन करते.
    खुप छान माहिती सांगितली आहे.
    धन्यवाद

  • @vinayasankhe3102
    @vinayasankhe3102 2 года назад +5

    खूप छान माहिती दिली आवाज खूप स्पष्ट व अस्खलित आहे छान

  • @poojashinde4903
    @poojashinde4903 Год назад +4

    खुपचं जास्त छान उपयुक्त अशी माहिती दिलीत धन्यवाद माऊली🙏🙏 श्री स्वामी समर्थ🙏🙏🌹🌹

  • @amitjkhandekar
    @amitjkhandekar 20 дней назад

    सुंदर माहिती आमच्या पर्यंत पोहचवली आभारी आहे

  • @meenarane2723
    @meenarane2723 5 месяцев назад +1

    Brhmmuhrtqachhe mahatwq. Tqi. Ni lhupach chan sangitali❤❤

  • @rajeshdhumale3983
    @rajeshdhumale3983 Год назад +5

    Thank you very nice talk got to hear brahma darshan always such thoughts are very much needed in to days times shree swami samarth jai jai swami samarth swami mauli

  • @chandrakantchandrakantunde4177
    @chandrakantchandrakantunde4177 3 года назад +25

    खुप छान व सत्य माहित दिल्याबद्दल धन्यवाद 🙏

  • @madhukarambadkar4177
    @madhukarambadkar4177 3 года назад +4

    अतिशय सुंदर अप्रतिम व खुपच छान माहिती दिली आहे ताई आपलीं सागायची पध्दत पण खुपच छान आहे धन्यवाद माझी ताई👏👏👏🌺🌺🌺🌺👌👌👌👌🌹🌹🌹🌹

    • @madhukarambadkar4177
      @madhukarambadkar4177 3 года назад

      👌👌👏👏🌺🌺🌹🌹

    • @shraddhabagve2084
      @shraddhabagve2084 3 года назад

      art of living Che meditation program astat please attended karave jyala Jamel tyani

  • @puspanjalimagar2382
    @puspanjalimagar2382 2 года назад +2

    खुपच जीवना अवश्यक गोष्ट सांगितली . आता प्रत्येक जण नक्कीच या गोष्टींचा अनुभव घेण्यासाठी लवकर उठेल

  • @mayaaiwale7733
    @mayaaiwale7733 3 года назад +6

    Khup khup mast taii devanec tumhla mahiti denyasati sanghitlle ase vatte Karan Dev च tumchya tondane Bolt ahe

  • @sudhakarchaware6794
    @sudhakarchaware6794 Год назад +7

    ब्रम्हं मुहूर्त विषयी फारचं छान माहिती मिळाली

  • @anjalibhave3303
    @anjalibhave3303 2 месяца назад

    Nice & Useful Video. Dhanyavad.

  • @shraddhamore7995
    @shraddhamore7995 14 дней назад

    Dhnyavad deva mala1 navin sakal dilya baddal 🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @anantlohar5163
    @anantlohar5163 3 года назад +11

    अतिशय सुंदर अप्रतिम व खूप छान माहिती दिली धन्यवाद,।

  • @mangalpusande8997
    @mangalpusande8997 3 года назад +7

    सुदृढ जीवन जगण्या बद्दल, खूप छान माहिती दिलीत.
    धन्यवाद ताई.

  • @rekhakole401
    @rekhakole401 3 года назад +1

    छान माहिती आहे धन्यवाद जयसदगुरू 🙏🙏

  • @shrikantdeshmukh849
    @shrikantdeshmukh849 Месяц назад

    खूप सुंदर माहिती सांगितली धन्यवाद.

  • @gitanjalitare05
    @gitanjalitare05 3 года назад +3

    🙏 धन्यवाद ताई खरंच खूप छान माहिती मिळाली.. 🙏 🙏 🙏

  • @chagdeothorat9369
    @chagdeothorat9369 2 года назад +9

    ताई तुम्ही
    खूप छान माहिती समजावून सांगितली.
    धन्यवाद.

  • @vandanavitkar9659
    @vandanavitkar9659 Год назад +5

    खुप छान माहिति आवाज पण छान आयकाला गोड वाटते सगळे खरे पुर्वि मोबाईल नव्हते सगळे माहिति मिळाला लवकर झोपणे फाहाटे उठणे हेत्या लोकाना माहिति होते हुशार खुप काम करणे बुद्धी तल्लख

  • @laxmikantbhalerao9313
    @laxmikantbhalerao9313 Год назад +4

    ब्रम्हमुहतावर योग क्रिया करून ध्यान करावे?की जप करून ध्यान करावे?कृपया मार्गदर्शन करा. नमःशिवाय

  • @sandhyashinde9063
    @sandhyashinde9063 3 года назад +5

    खरंच,खूपच छान माहिती दिली. मनापासून धन्यवाद!

  • @digambarbelkar8053
    @digambarbelkar8053 3 года назад +5

    ताई,छान,माहीती,दिल्याबदल,खुप खुप, धन्यवाद गौ माता की जय भारत माता की की जय गंगा गोदावरी माता की धरती माता की जय

    • @prakashmane8595
      @prakashmane8595 3 года назад

      अत्यंत उत्क्रुष्ठ उत्तम प्रगल्भ विचार धारा मार्गदर्शन

    • @vilasmane2128
      @vilasmane2128 3 года назад

      Very good very imortance

  • @sandeshjadhav5875
    @sandeshjadhav5875 3 года назад +3

    ताई
    नमस्कार,
    निरोगी जीवनासाठी अत्यंत महत्वाची
    अतिउत्तम माहिती आपण सोप्या पद्धतीने
    दिलीत .
    म:नपूर्वक धन्यवाद💐👏

  • @pradipbonde574
    @pradipbonde574 3 года назад +2

    अतिशय सुंदर व सोप्या भाषेत माहिती दिली.

  • @meenakshibhuse6613
    @meenakshibhuse6613 3 года назад +3

    खुपचं छान माहिती मिळाली धन्यवाद.

    • @vatsalakadam6236
      @vatsalakadam6236 2 года назад

      पहाटे उठण्याचे फायदे खुप छान दिली🙏🙏

  • @varshachendke5376
    @varshachendke5376 3 года назад +11

    खुप सुंदर माहिती दिली त्याबद्दल आभार.

    • @vikasshintre
      @vikasshintre 2 года назад

      🙏नमस्कार 🙏फारच सुंदर माहिती

  • @haribhautingre3030
    @haribhautingre3030 3 года назад +6

    ताई जीवन म्हणजे काय आहे हे लक्षात येते आहे खूप छान आभारी जय गूरूदेव

  • @lailalande7754
    @lailalande7754 8 месяцев назад

    क्षी स्वामी समर्थ जय जय ❤🎉🎉

  • @prabhakarjoshi2331
    @prabhakarjoshi2331 3 года назад +12

    अत्यंत शास्त्रशुद्ध आणि उपयुक्त विवेचन🙏

    • @vivekkumarkekatpure1967
      @vivekkumarkekatpure1967 3 года назад +1

      Nice

    • @Ashish-G-
      @Ashish-G- 5 месяцев назад

      ब्रह्ममुहूर्त प्रत्येक देशात वेगवेगळा असेल ना
      भारतात पहाटेचे पाच वाजले असतात
      तेव्हा अमेरिकेत संध्याकाळचे पाच वाजले असतात
      ब्रह्माण्ड नेहमीच cosmic energy तयार करत असते
      प्रत्येक देशात वेगवेगळ्या वेळी पोहोचते ती energy ?

  • @ashokdhumal4269
    @ashokdhumal4269 3 года назад +5

    खुप छान सुंदर अप्रतिम माहिती दिली ताई🙏

  • @abasahebkatare5556
    @abasahebkatare5556 2 года назад +1

    छान माहिती पहिल्यांदा मिळाली, आणि ती पूर्णपणे निष्खलित ...👌👌🙏

  • @ashokdeorukhkar5373
    @ashokdeorukhkar5373 3 года назад +1

    अतिशय चांगली सनातन धर्मा तुन मिलाली,
    आभारी आहे,

  • @All-big_facts.
    @All-big_facts. 3 года назад +6

    Thanku taaiii... 🙏🙏🙏👍👍👍👌

  • @sindhupatil6351
    @sindhupatil6351 2 года назад +5

    उत्तम माहिती प्राप्त झाली . धन्यवाद ताई.

  • @dadagwagh
    @dadagwagh 3 года назад +1

    खूपच छान माहिती प्रत्येक घरात पोहोचली पाहिजे ओम शांती

  • @anandsuryawanshi1453
    @anandsuryawanshi1453 2 года назад

    आदरणीय ताईसाहेब
    नमस्कार...
    खुपच छान निरुपण केले तुम्ही
    मीही आता पहाटे लवकरच ऊठेल

  • @shriramchafekar6505
    @shriramchafekar6505 2 года назад +6

    Perfect. I myself enjoying the same
    Last. Many many years

  • @jagaannathmisal
    @jagaannathmisal 2 года назад +3

    ब्रह्म मुहूर्तावर जागी राहण्याचे उत्तम गुण सांगितले

  • @madhukarrikame9
    @madhukarrikame9 2 года назад +2

    🙏khup chaan prabodhan lokani jar bramhmuhurtwar uthun kamala shuruaat keli tar ya pruthwicha swarga banel pan tumchy vdo marfat barach farak padel ashi positive asha balgu yaa dhanywad🙏🌹

  • @g.k.pansarepansare1534
    @g.k.pansarepansare1534 5 месяцев назад

    पाविट्रा ची भेट खूप च्यां न् विस्तृती बद्दल धन्यवाद❤😊🙏👏👍
    गूढ़ रहस्य उकलं न🌜 शासरी य🥰🥰 दिली.. उच्य वर्गीय अवस्थित जाने sathi जन्याचा... गुप्त सूत्र... ❤ ओं.. शांति शांति शांति

  • @Angeldip28
    @Angeldip28 3 года назад +6

    खूप छान माहिती 👍🙏👏👌

  • @UtsavRaval23
    @UtsavRaval23 3 года назад +3

    Jai laxminarayan 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹🌷🌷🌷🌷

  • @sudhirrangdal8563
    @sudhirrangdal8563 16 дней назад

    🙏🙏🙏🌷♥️ब्रह्म मुहूर्त

  • @sunitasonawane7902
    @sunitasonawane7902 Год назад

    खूप छान माहिती आजच्या पिढीला गर
    जेची आहे जय हरी ब्रम्हमुहूर्ताचे खुप फायदे आहेत

  • @marotikharvade8007
    @marotikharvade8007 3 года назад +3

    धन्यवाद जीवन आवशक माहिती दिल्या बदल 🙏🙏🙏🙏🙏

  • @murlidharpatil9734
    @murlidharpatil9734 3 года назад +3

    धन्यवाद ताई खुपच छान माहिति सांगितलि आरोग्याच्याद्रुष्टीने

  • @prabhakargadge8587
    @prabhakargadge8587 2 года назад +1

    Khup khup dhannyawad tai .bramha muhurta chi mahiti sangirali.🙏

  • @shubhadadivekar927
    @shubhadadivekar927 2 года назад +2

    अप्रतिम प्रबोपधन .आवडले🙏🙏🙏💐

    • @ramesho9115
      @ramesho9115 2 года назад

      Qqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqक़्क़्क़्क़्क़्क़्क़क़्क़्क़्क़क़क़क़क़क़क़्क़्क़क़्क़्क़्क़्क़्क़्क़्क़्क़

  • @shrutikamtekar3111
    @shrutikamtekar3111 3 года назад +3

    Khupach Chhan Mahiti Aahe 🙏🙏Thank you🙏

  • @satisfyingmeditationalvide8874
    @satisfyingmeditationalvide8874 3 года назад +3

    खरंच खुप महत्वाची माहिती दिली धन्यवाद

  • @shubhanghisawant1514
    @shubhanghisawant1514 8 месяцев назад +1

    ताई एवढी छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद

  • @madalasakshirsagar2657
    @madalasakshirsagar2657 3 года назад +2

    Atishay sundar mahiti share kelit 🙏 dhanyawad 🙏

  • @vinodinimoon3939
    @vinodinimoon3939 3 года назад +4

    Scince वर आधारीत मार्गदर्शन केले थँक्स मॅडम

  • @nilamjoshi1777
    @nilamjoshi1777 2 года назад +8

    ॐजय श्री राम कृष्ण हरिः❤🙏❤

  • @murlidhartambat8471
    @murlidhartambat8471 3 года назад +1

    खुपच छान आणी उपयुक्त माहिती दिली. धन्यवाद नमस्कार.

  • @ambadasahire2909
    @ambadasahire2909 6 месяцев назад

    ब्रम्हमुहूर्त संदर्भ माहीती अत्यंत छान दिल्याबद्दल आभार.😊

  • @sudhirvelapure1278
    @sudhirvelapure1278 3 года назад +3

    फारच उपयुक्त माहिती दिल्याबद्दल अत्यंत आभार.

  • @vasanthosangadi2896
    @vasanthosangadi2896 3 года назад +17

    Very nice. I shall follow BramhaMuhurt timings for meditation. Humble regards.

  • @omgurubhaktiganga8335
    @omgurubhaktiganga8335 2 года назад +1

    💐🌺🌺आमचै गुरू हैच साध्या भाषेत सांगयचै ताई🙏🙏जय सिया राम

  • @jyotis8090
    @jyotis8090 3 года назад +2

    खरच ताई खूप छान माहिती दिली
    खूप खूप धन्यवाद

  • @suryakantdeshmukh9974
    @suryakantdeshmukh9974 3 года назад +4

    धन्यवाद ताई मनःपूर्वक आभार

  • @dayanandshastri4945
    @dayanandshastri4945 3 года назад +3

    सुंदर माहिती 🙏

  • @anitakhele8029
    @anitakhele8029 20 дней назад

    ATI uattam mahiti dilit dhanyavad

  • @maheshgawandebhimashankar1102
    @maheshgawandebhimashankar1102 Год назад

    खूप सुंदर माहिती आहे आणी खरच खूप चांगले अनु भव येतात thank you

  • @somash9971
    @somash9971 3 года назад +4

    🙏🕉🕉🙏 Aum Swami Saranam

  • @shirishpote5717
    @shirishpote5717 3 года назад +3

    फार छान माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद 🙏🙏

    • @shankarlonkar5686
      @shankarlonkar5686 2 года назад

      खूप छान माहिती व्हेरी नाईस

  • @ManishaShingare-vo5su
    @ManishaShingare-vo5su 5 месяцев назад +1

    जय जय रघुवीर समथॅ

  • @poojajadhav7487
    @poojajadhav7487 8 месяцев назад +1

    धन्यवाद ताई खूपच छान

  • @chandumusale3461
    @chandumusale3461 3 года назад +9

    खुप छान माहिती दिली ताई🙏🙏

    • @pranaligole3637
      @pranaligole3637 3 года назад +2

      E~

    • @sunitakolharkar2248
      @sunitakolharkar2248 3 года назад

      वा, माहीत नसलेलं ज्ञान आज कळले.धन्यवाद.

  • @rajeshbhapkar3303
    @rajeshbhapkar3303 3 года назад +3

    अत्यंत उपयुक्त आणि शास्त्र शुद्ध माहिती

  • @ramrajya2024
    @ramrajya2024 3 года назад +2

    खूप छान माहिती सांगितल्याबद्दल धन्यवाद

  • @pragatisingasane5503
    @pragatisingasane5503 2 года назад +2

    बाकी खूपच सुंदर आवाज आणि माहिती 👍👍👍

  • @madhurichaudhari7495
    @madhurichaudhari7495 3 года назад +3

    खुप छान माहिती दिली ताई खुप खुप धन्यवाद

  • @Mkartikgaming
    @Mkartikgaming 3 года назад +3

    Khub sundor 🙏🙏🙏🙏

  • @ushakulkarni313
    @ushakulkarni313 Год назад +1

    खूप खूप धन्यवाद फारच छान माहिती मिळाली

  • @talltallershortshortertiny7889
    @talltallershortshortertiny7889 3 года назад +2

    खुप छान माहीती दिली ताई.तुमचा आवाज खुप छान आहे.मी आवाजने भारावुन गेलो