हलक्या शब्दात सर्वांना बिझनेस कसा चालवला पाहिजे हे सांगितले. खूप मस्त podcast आहे. ह्याचा दुसरा भाग बघायला आवडेल. सगळ्यात आवडलेली गोष्ट म्हणजे जो आळशी आहे त्याने बिझनेस मध्ये स्वतःला कसं उभा केलं पाहिजे, हे छान पद्धतीने सांगितले.
Me pn tyachach uttar shodhat hote Maza mulala tas ghadvav ani swatah hi... Te god bolun chiktun rahata. Amhi marathi matra kuthe chukto tech kalalt nahi.... @@pushpaphadke2197
अप्रतिम..... जबरदस्त मुलाखत...... आतापर्यंत मी बऱ्याच मुलाखती पाहिल्या.... पण ही मुलाखत माझे डोळे उघडणारी ठरलीय.. . माझा तुम्हाला हॅट्स ऑफ..... सॅल्यूट...... प्रणाम...... नमस्कार..... 🙏
I saw my father doing business since my childhood he has tried more than 20 businesses I know pro and corns of doing business hence I was clear will 1st try my career in job market and then go for business, currently doing job with handsome salary using 20 days of leave in a year without any worry. In March my father visited Bangalore where I live from Mumbai for thirupati and mysuru trip and the whole day he was thinking about 20 days of business loss.
Jeva te mhnle ki Maharaj ahet motivation...most relatable...me hi shivaji Maharajana maja idol manto Ani tasa attitude gheun me architecture and interior design chya business mdhe padnar ahe
वाह.... खुप मस्त वाटले हे बघून. खुप छान मार्गदर्शक आहे हे पॉडकास्ट. मी स्वतः गेले ९ वर्ष स्वतःचा व्यवसाय करतोय, आणि मी ह्या पॉडकास्ट मध्ये मांडलेल्या almost सगळ्या मुद्यांशी १००% सहमत आहे.
Dr Anand Deshpande of Persistent systems has said that in Marathi samaj, sales is looked down upon, so next time bring founder Cofounder from Sales background.
Episodes for proper training required. Motivation is a small part of it. If one gets trained well, automatically gets motivated to do. Thank you very much for your wonderful content.
खूप छान आहे... सर अमच्या सारखे असंख्य लोक जे व्यवसायात पुढं जाण्याचा विचार करतात त्यांच्या साठी.. खूप मोठं ज्ञानाच भांडार आहे.. हा vdo.. सर्वांनी नक्की बघावा आणी.. पूर्ण बघावा.. खूप छान आहे..❤
खूप छान. महत्वाचे... Basic गरजेचे व्यवसाय हा काहीही करा.. तो चालतोच.. पण अनेक कलाकारांना समजत नाही कि माझी कला मी कशी मांडायची, जी लोकांना अपील होईल आणि कलाकाराचं उदरनिर्वाह होईल. कला ही गोष्ट कितीही गरजेची असली तरी ती सध्या last प्रायोरिटीला जाते.
Actually, I've listened full episode very carefully. And it is very very important message for all new Business Aspirants. Even I'm running small business and have working all the key points ,that sir has mentioned. Very Good and important Podcast Thank you very much .
आपला उपक्रम छानच आहे. आवडला. अमुक तमुक चा मी सब्स्क्राइबर आहे. हा कार्यक्रमपुर्ण पहिला. याबाबत माझे मत……. बिझनेस कोणी करु नये हे नाव नकारात्मक वाटते. त्यापेक्षा नवीन व्यक्तीला प्रेरणा मिळण्यासाठी बिझनेस सुरु करताना काय काळजी घ्यावी हे योग्य होईल असे वाटत ………
khup sundar margdarshan. pratek marathi udyojakan parynt ha video pochala pahije. sopya shabdat business training. Thank You @amuktamuk for this video.👍
Hello Sir... Your experience and learning is same as mine..I correlated with my experience but I contradict with ur statement that one has to be physical present at his venture which I think is not ryt..coz the owner has to spend his time on service or expansion and manage the work from his employees and think on new innovations.
Thanks from depth of Heart for the podcast. You are all doing a great job.🎉🎉 Aajun aajun asech podcast banva. Ani babar sir na parat Navin mahiti share karnya Kari ta bolva.
सागर भाऊ खूप छान सांगितले आहे तुम्ही मी ही एक व्यावसायिक आहे ३ महिन्यांपूर्वी मी खूप लॉस झालो आहे व्यवसायात मी आत्महत्या करण्याचा ही प्रयत्न केला.मला पुन्हा नवीन सुरुवात करायची आहे.खूप दिवस झाले मी तुम्हाला भेटण्याचा विचार करत आहे तुम्ही भेटू शकसाल का भाऊ प्लिज
Thanks for the crisp and clear discussion on important business issues, we are repeatedly watching this session since you both are touching the points that we desperately want to bring on the table for improvement. Totally retrospective for us. Again thank you so much for this session from Ajinkya Misal team, NH50 Harbal P.K Kandhar.
सर आपण म्हणत आहात तुम्ही दुकानात उभा राहू शकत नाही तर तुम्ही दुकानं काढू नका परंतु सर आमच्या निदर्शनास असे आले आहे की व्यक्ती पाच पाच मेडिकल दुकान चालवत आहेच तीन तीन कापड दुकानं चालवत आहे आणि ते ही तीन वेगवेगळ्या ठिकाणी हे कसे शक्य होत आहे तसेच वडा पाव चे बाबतीत असेच आहे चार चार ठिकाणी एक व्यक्ती गाडी लावत आहेत हे ही शक्य आहे ज्यूस सेंटर ही अश्याच प्रकारे चालवली जात आहेत मग आपण सांगितल्या प्रमाणे आपले गणित कोठे चकुले आहे सर
हलक्या शब्दात सर्वांना बिझनेस कसा चालवला पाहिजे हे सांगितले. खूप मस्त podcast आहे. ह्याचा दुसरा भाग बघायला आवडेल.
सगळ्यात आवडलेली गोष्ट म्हणजे जो आळशी आहे त्याने बिझनेस मध्ये स्वतःला कसं उभा केलं पाहिजे, हे छान पद्धतीने सांगितले.
गुजराती किंवा मारवाडी यांच्या रक्तात बिझिनेस का व कसा येतो, म्हणजेच ते मुलाना कसे वाढवतात. याबद्दल उदाहरणासहित मार्गदर्शन करणारा एक एपिसोड करावा.
Me pn tyachach uttar shodhat hote
Maza mulala tas ghadvav ani swatah hi... Te god bolun chiktun rahata. Amhi marathi matra kuthe chukto tech kalalt nahi.... @@pushpaphadke2197
शार्दूल भाऊ, तुमचे विचारलेले प्रश्न बर्याच वेळेस उत्तरा पेक्षा जास्त माहितीदायक होते, धन्यवाद !!
🙏🏾 khoop khoop Dhanyawad
आपण करत असलेला एपिसोड खुप छान आहेच पुढे येणारे मराठी नवीन उद्योजक यांना समजेल अश्या भाषेत एपिसोड आपण बनवलात धन्यवाद 🙏
मी एक गृहिणी असूनही तुमच्या या podcast ची वाट बघत असते. खूप छान माहिती👌🏻👌🏻👌🏻
कृपया या भागासाठी इंग्रजी आणि हिंदी सबटायटल्स अपलोड करा. हा मराठी यू ट्यूब जगतातील सर्वात महत्त्वाचा episode आहे. It should reach wider audience.
इंग्रजी आणि हिंदी सबटायटल्स अपलोड कराच नाहीतर दुसऱ्या एखाद्या हिंदी इंगलीश चॅनेल वर सेम कन्टेन्ट असलेला व्हिडीओ दिसेल.
Good tips For Marathi manus
अप्रतिम.....
जबरदस्त मुलाखत......
आतापर्यंत मी बऱ्याच मुलाखती पाहिल्या.... पण ही मुलाखत माझे डोळे उघडणारी ठरलीय..
. माझा तुम्हाला हॅट्स ऑफ..... सॅल्यूट...... प्रणाम...... नमस्कार..... 🙏
I saw my father doing business since my childhood he has tried more than 20 businesses I know pro and corns of doing business hence I was clear will 1st try my career in job market and then go for business, currently doing job with handsome salary using 20 days of leave in a year without any worry.
In March my father visited Bangalore where I live from Mumbai for thirupati and mysuru trip and the whole day he was thinking about 20 days of business loss.
Marathi community sathi khup khup chan podcast ahe. I m homemaker but today i realized how discipline and consistency is important in home also.
Glad
Jeva te mhnle ki Maharaj ahet motivation...most relatable...me hi shivaji Maharajana maja idol manto Ani tasa attitude gheun me architecture and interior design chya business mdhe padnar ahe
Go for it
43:55 Sales is discipline 💯 Kay perfect sangitl sagar sir, me je roj mazya insurance business mdhe kartoy, kiti discipline lagte yachi janiv hote
व्यवसाय करण्यासाठी खूप महत्वाची माहिती आहे. तुमचे यापुढील एपिसोड ऐकायला छान वाटेल आणि खूप आवडेल.
वाह.... खुप मस्त वाटले हे बघून. खुप छान मार्गदर्शक आहे हे पॉडकास्ट.
मी स्वतः गेले ९ वर्ष स्वतःचा व्यवसाय करतोय, आणि मी ह्या पॉडकास्ट मध्ये मांडलेल्या almost सगळ्या मुद्यांशी १००% सहमत आहे.
Kuthla business Karta thumhi
@@fiancewala4453 sir Majhi event management company aahe.
Sagar , you are a self made person , proud of you !!! Keep motivating 👍
खूप छान माहिती एकदम सोप्प्या पद्धतीने सांगितले
मस्त 😊😊😊
Dr Anand Deshpande of Persistent systems has said that in Marathi samaj, sales is looked down upon, so next time bring founder Cofounder from Sales background.
Khup clarity milali ya sampurn discussion madhun, Sagar sir Tumhala bhetayla awdel ekda tari
Episodes for proper training required.
Motivation is a small part of it.
If one gets trained well, automatically gets motivated to do.
Thank you very much for your wonderful content.
Me ek photographer ahe gele 11 yrs ha business karto he sagala me anubhavala aahe....Layich bharri zalela aahe ha episode 👌👌👌😍😍
Seating arrangement is really good as compared to earlier.
खूप छान आहे... सर अमच्या सारखे असंख्य लोक जे व्यवसायात पुढं जाण्याचा विचार करतात त्यांच्या साठी.. खूप मोठं ज्ञानाच भांडार आहे.. हा vdo.. सर्वांनी नक्की बघावा आणी.. पूर्ण बघावा.. खूप छान आहे..❤
अतिशय सुंदर असा पॉडकास्ट होता अगदी सगळ्यांना समजेल अशा सोप्या भाषेमध्ये hats off to sir
खूपच छान शब्दांमध्ये समजावलं आहे. अतिशय उपयुक्त टीप दिल्या आहेत.
saglaat mudya cha
konahca jiwa war business karu naye
aani cash flow sambhala
nice podcast awdla mala
खूप छान. महत्वाचे... Basic गरजेचे व्यवसाय हा काहीही करा.. तो चालतोच..
पण अनेक कलाकारांना समजत नाही कि माझी कला मी कशी मांडायची, जी लोकांना अपील होईल आणि कलाकाराचं उदरनिर्वाह होईल.
कला ही गोष्ट कितीही गरजेची असली तरी ती सध्या last प्रायोरिटीला जाते.
Khup chaan astat तुमचे content.. women career break and opportunities thereafter hya topic var एखादा episode ghya na plz
सर माझी पान शाॅप आहे हे सगळ खर आहे. तुमाला कस कळाल येवढ्या ग्राओड लेवला
🙏🙏🙏🙏👍👍
कुठे आहे
खुप उपयुक्त असेच अभ्यासपूर्ण माणसांना ऐकायला आवडेल
खूब छान अमुक तमुक टीम ❤🎉 असेच बिझिनेस वरती पॉडकास्ट आणत जावं ही विनंती 😅✌🏻👌🏻
शार्दुल दादा खूप छान subject आणला. Thank you
Sales is Discipline... ❤❤❤❤waaaaaah
In 2 years bussiness are not successful but it successful in 6 to 7 years 😊
फारच सुंदर विश्लेषण आणि सुमधुर संवाद.
Actually, I've listened full episode very carefully. And it is very very important message for all new Business Aspirants. Even I'm running small business and have working all the key points ,that sir has mentioned. Very Good and important Podcast Thank you very much .
Khupach chan episode..tumchya mule etkya great lokanche vichar eikta yetat..hats off to amuk tamuk..
❤🎉खुप खुप छान sagar खरच khup सुन्दर बिझनेस व मराठी माणूस 🎉🎉
Thanks Dada
Sagar Babar sir Apratim speech..
💯 सही रे सही 👍🏻
Very useful tips and insight. It really educated me personally as a freelancer.
खुप खुप छान, वास्तविक.
शार्दुल दादा खूप छान subject आणला आज अजून कोणी या विषयावर बोलावता आला तर बघा ना
Sir...Kooooooop chan. For......Motivation speech...👏👏🙏
It's very helpful to everyone who is interested in starting a business.
Khop Productive video ahe sir Really knowledgeable 🙏
Amazing tips by Sagar Sir 👌🏻👏🏻🙏🏻taught me many new things!
Day to day expense app mast ahe must use
41.01min most important for any business
Very much helpful for everyone, छान माहिती❤😊 धन्यवाद 🙏🙏
Khup Chan विश्लेषण 👌👌
उपयुक्त
Thanks for this Quality discussion
आपला उपक्रम छानच आहे. आवडला. अमुक तमुक चा मी सब्स्क्राइबर आहे.
हा कार्यक्रमपुर्ण पहिला. याबाबत माझे मत…….
बिझनेस कोणी करु नये हे नाव नकारात्मक वाटते. त्यापेक्षा नवीन व्यक्तीला प्रेरणा मिळण्यासाठी बिझनेस सुरु करताना काय काळजी घ्यावी हे योग्य होईल असे वाटत ………
Agreed
Khup khup dhanyawad tumcha sir from amravati Maharashtra ❤
माझा कोल्ड प्रेस्ड ऑइल चा बिझनेस आहे. बऱ्यापैकी ग्राहक आहेत पण अजून ग्राहक वाढवण्यासाठी मार्केटिंग कशी व कुठे करावी हे समजत नाही
साहेब दुसरा business model बदला....काही उपयोग नाही
New new products pan banvaa... Ekacc var depend nako.
खूप छान येपिसोड
Khup chan real business motivation
Really nice podcast. Basic insights baryach clear mandlya.
khup sundar margdarshan. pratek marathi udyojakan parynt ha video pochala pahije. sopya shabdat business training. Thank You @amuktamuk for this video.👍
Thanks
Khup chaan n upyukt mahiti dilit Sir Thank you
Nice podcast 🎉👏 ... Mi vichar kart hoti business knowledge kuthun ghehu aani tuza video disla...❤
Wow episode... Thanks a lot 🙏
मनापासून धन्यवाद सर 🙏
Marketing prior starting a business is important, learnt it after doing business
Hello Sir...
Your experience and learning is same as mine..I correlated with my experience but I contradict with ur statement that one has to be physical present at his venture which I think is not ryt..coz the owner has to spend his time on service or expansion and manage the work from his employees and think on new innovations.
Business is like war
Never give up
खूपच सुंदर एपिसोड, 👌🏾👌🏾👍🏾
लॉन्ड्री शॉप बद्दल काहीतरी पुढे नेण्यासाठी काहीतरी करू
Thank you team @amuktamuk for this eye opening podcast 🙏🏻😊 keep this going
Khup Thanks for this episode.
खूपच छान टिप्स धन्यवाद
Thanks from depth of Heart for the podcast.
You are all doing a great job.🎉🎉
Aajun aajun asech podcast banva. Ani babar sir na parat Navin mahiti share karnya Kari ta bolva.
सर खूप छान महत्वाची माहिती दिली
We need more videos like this....i will subscribe you right now...for nava vyapar series
Jabardast question and answers too.
सागर भाऊ खूप छान सांगितले आहे तुम्ही मी ही एक व्यावसायिक आहे ३ महिन्यांपूर्वी मी खूप लॉस झालो आहे व्यवसायात मी आत्महत्या करण्याचा ही प्रयत्न केला.मला पुन्हा नवीन सुरुवात करायची आहे.खूप दिवस झाले मी तुम्हाला भेटण्याचा विचार करत आहे तुम्ही भेटू शकसाल का भाऊ प्लिज
Khup chaan episode
very nice podcast
would like to watch some more podcasts like this
Timestamps will be very helpful
Thanks for the crisp and clear discussion on important business issues, we are repeatedly watching this session since you both are touching the points that we desperately want to bring on the table for improvement. Totally retrospective for us. Again thank you so much for this session from Ajinkya Misal team, NH50 Harbal P.K Kandhar.
आगदी बरोबर मी स्वता 10 लाख रूपये धंद्यात नुकसान करून दूकान बंद केले आहे
कारण मी दुसर्याच्या स्कील वर विश्वास ठेवला
Great episode, thank you
Khip Chan maheetee dileet .❤
खूप जबरदस्त माहिती
सर आपण म्हणत आहात तुम्ही दुकानात उभा राहू शकत नाही तर तुम्ही दुकानं काढू नका
परंतु सर आमच्या निदर्शनास असे आले आहे की व्यक्ती पाच पाच मेडिकल दुकान चालवत आहेच
तीन तीन कापड दुकानं चालवत आहे
आणि ते ही तीन वेगवेगळ्या ठिकाणी हे कसे शक्य होत आहे
तसेच वडा पाव चे बाबतीत असेच आहे चार चार ठिकाणी एक व्यक्ती गाडी लावत आहेत हे ही शक्य आहे ज्यूस सेंटर ही अश्याच प्रकारे चालवली जात आहेत मग आपण सांगितल्या प्रमाणे
आपले गणित कोठे चकुले आहे सर
छान मार्गदर्शन
Guys you need to talk more about service Industry also.. ha talk more product industry related jast vatala
Will definitely cover in next episodes
Excellent knowledge it's to good.
Hi shardul mst zala episode 🎉
Best❤
Ankhin podcast Nava vyapar che baghaila avdel
Eco friendly Products manufacturer ह्यावर माहिती ऐकायला आवडेल
खुप छान माहिती ❤
I like to listen 'chitle bandhu'
ruclips.net/video/Tjx-rwkR26U/видео.htmlsi=dV8VS2zcEBhCQMBo
छान setion 👌
खूप छान मुलाखत ❤
24:41 important point
33:04 All in one line
Khup chan❤❤
मुलाखत छान ahe
जय हरि सुंदर छान
Jya gosti business karat astana samjala kiva shikayala khup time lagu shakto tyachi clearity ya podcast madun khup sopya language mde milali.
Informative session